भुईमुग लागवडीसाठी मेहनत🥰पुण्याहुन Dr आले भेटायला।सहपरिवार दुपारच जेवण।इंजिनियर बायको शेतात❤️

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 січ 2023
  • Thank you for watching this video ❤️

КОМЕНТАРІ • 578

  • @prashantmalgaonkar
    @prashantmalgaonkar Рік тому +23

    मित्रा तुझी शेती बद्दलची तळमळ आणि तरुण मुलांना प्रोत्साहित करण्याची धडपड बघून कृषी क्षेत्रातील उच्च पुरस्कार मिळालाच पाहिजे, खुप खुप प्रेम अनिकेत ❤️❤️❤️❤️

  • @vishalpatkar9806
    @vishalpatkar9806 Рік тому +53

    गोष्ट कोकणातली टीमला नवीन वर्षाच्या खूप-खूप शुभेच्छा....रणरणत्या उन्हात किती ती मेहनत.... तुम्ही सर्वजण किती कष्ट करता,त्या कष्टाचे एक दिवस नक्कीच सोने होईल....❤️

  • @surekhapatankar219
    @surekhapatankar219 Рік тому +17

    तुझ्या शेतीचे मेहनत पाहून बरं वाटलं, सोबतीला श्वेता चेही कौतुक करावं तेवढं कमी श्वेताने तुला अशीच साथ द्यावी .खूप प्रेम आशीर्वाद

  • @shubhammalusare98
    @shubhammalusare98 Рік тому +20

    कडाक्याचे ऊन असो वा सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस असो वा ओल्या चिंब धारा, शेतात राबतो आपला सर्जा राजा. 💯🙏

  • @shwetaghag8129
    @shwetaghag8129 Рік тому +4

    तुला कोण नाही कस बोलणार रे तु आहेसच इतका गोड आणि मेहनती आणि मनाने निर्मळ....तुमच्या सगळ्यांच्या च मेहनतीला नक्कीच फळ मिळेल...स्वामींचा आशीर्वाद तर आहेच तुझ्या सोबत....श्वेता आणि आई आणि माझे favrouite तुझे papa ह्यांना सगळ्यांना hats off आहे...असो...तुम्ही पण काळजी घ्या आणि सोईन रहा...🙏🏻

  • @anitaparit9142
    @anitaparit9142 Рік тому +3

    खरोखर सांगते तुझहे प्रमाणिक कष्ट व् बोलने येकुन् mazhy डोळ्यात पानी आले बायको सोबत papia खताना आईलाही tevhadhycha प्रेमाने बोलवत होतास. Tuzhya kastala नक्कीच भुईमुग् bharun yel. आशीर्वाद आहे.

  • @suhasgawde9666
    @suhasgawde9666 Рік тому

    कोकण म्हणजे सुंदर परिसर, शुद्ध हवा पण हे मिळण्यासाठी कठोर मेहनत...म्हणूनच कोकणी माणसं काटक...आपले श्रम पाहून सर्वांना सलाम.

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 Рік тому +5

    अनिकेत गोष्ट कोकणातली सर्व परिवारास इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र👏✊👍

  • @vishakhagharat8305
    @vishakhagharat8305 Рік тому +1

    अनिकेत तुझ्या मेहनती चे चीज होईल. तुझी मेहनती चे तूला चांगले फळ मिळेल. सलाम तूला आणि तूझ्या परिवाराला. 👍👍

  • @sharmilafadte9261
    @sharmilafadte9261 Рік тому +3

    Shweta kharach tu saglya aattacya mulinsathi prerna aahes, mobile chya jagat he pahun navalach vatate

  • @komalprajapati7435
    @komalprajapati7435 Рік тому +2

    अशीच म्हण नाही प्रयत्न वाळूचे कण कण रगडिता तेल ही गळे ❤️ सलाम सगळ्यांच्या महेनतिला 🙋🏻‍♀️.

  • @latashivalkar9115
    @latashivalkar9115 Рік тому +3

    श्वेता.....आई.,,.,मामी.....,तीन लक्ष्मी....

  • @mauilawari.2100
    @mauilawari.2100 Рік тому +1

    दादा ते वाफे कशानी पाडले होते. हातानी की बैलांच्या साहाय्याने. अजुन एक गोष्ट पहिले पाणी दिल्या नंतर चार दिवसांत दुसर पाणी दे आणि हळूहळू थोडे दिवस लेट करतजा म्हणजे पीक मस्त येईल बाकी सर्व जणांना शुभेच्छा नवीन पिकाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @prajaktaparte9469
    @prajaktaparte9469 Рік тому +2

    तुझ्यामुळे भुईमूग कसा लावायचा समजलं खुप खुप धन्यवाद...vlog खूपच छान होता आजचा.. श्वेता..आई.. मामी.. पपा आणि तुला .. आणि सर्व शेकऱ्यांना मानाचा मुजरा...great 👍😃.. असेच सर्व शेतीचे व्हिडिओ दाखव.. मी रोज वाट पाहते व्हिडियो ची जेव्हा पासून तु शेतीचे व्हिडिओ दाखवायला लागलास.. व्हिडिओ बघितल्याशिवाय झोपत नही मी.👍👍👍

  • @rampingalkar5357
    @rampingalkar5357 Рік тому +4

    आपणास ईश्वराचे अनंत आशीर्वाद...

  • @vijayaketkar4133
    @vijayaketkar4133 Рік тому

    किती कष्टाने शेती पिकवावी लागते हे तुझे व्हिडिओ बघून कळतंय

  • @trunalipednekar8951
    @trunalipednekar8951 Рік тому +5

    नविन वर्षाच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा अनिकेत आणी पूर्ण परिवार. जंगलांचे सोनं केलेस बाबा बघून तुझी मेहनत डोळे पाणावले

  • @sagarvlogs57
    @sagarvlogs57 Рік тому +3

    दादा आणि वहिनी आणि तुमची फॅमिली ने केलेल्या कष्टाच फल तुम्हाला नकी मिलेल आणि दादा तुझ्या मागे वहिनी आणि आई बाबा चा हात आहे मग घाबरायची गरज नाही❤️

  • @poojagaonkar5549
    @poojagaonkar5549 Рік тому

    गोष्ट कोकणातली टीमला नवीन वर्षांच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा

  • @amolkadam2310
    @amolkadam2310 Рік тому +2

    आमच्याकडे पश्चिम महाराष्ट्रात बैलांनी भुईमूग पेरला जातो.फक्त तीन तासात एकरभर क्षेत्र पेरून होतं.कोकणात अतीभयानक कष्ट करता तूम्ही.