आईसोबत गेलो रानात रानभाजी आणायला 😍 | भारंगी रानभाजी | Ranbhaji | Konkan Vlog
Вставка
- Опубліковано 4 лип 2023
- आईसोबत गेलो रानात रानभाजी आणायला 😍 | भारंगी रानभाजी | Ranbhaji | Konkan Vlog ranbhaji
bharangi ranbhaji , kokan ranbhaji
#आईसोबतगेलोरानभाजीआणायला #भारंगी #भारंगीरानभाजी #ranbhaji #konkanvlog - Розваги
खूप खूप धन्यवाद...❤😊
आजुन नवीन भाज्या असतील तर दाखवा..!💯🫶
. जय श्री गणेश..🙏
खूपच सुंदर पण अतिशय कषटाळु जीवन
Chanach ahey Video
खुप छान रानभाजी भारंग
khup chaan gavacha vatavaran khupach chaan bhajji bhetli aai dada
टामटुम छान शब्द आहे
मी ही use करणार
आईची आठवण आली.. ही भाजी हमखास बनवायचीच ❤❤ty dear
सुंदर निसर्ग.....
फारच छान मला खुप आवडला विडीओ 🎉🎉🎉
👍🤗
पावसाळ्यात खूप रानभाज्या मिळतात. भारंगी पोपटीसाठी खूप वापरले जाते. छान पावसाचा आनंद घ्या. छान माहिती आई देते. खूप मेहनत करतात आई.
धन्यवाद ❤️🙏
Amhibpn khelat hoto abadabi .... Amchya ekde pn asach vatavarn ahe
खोपोलित
Fantasy jungle tour.
Thank you ❤️🙏
Ek no vlog , mast
Thank you ❤️🙏
छान 👌👌
मस्त गावचा पाऊस वातावरण 👌
धन्यवाद ❤️🙏
अतिशय सुंदर आहे वातावरण😍💓 मस्तच पावसाळ्यात जंगलात रानभाज्या मिळतात खरशिंग टायकुळा फोडशी अळमी पालेभाज्या खुपच छान👏✊👍 येवा कोकण आमचोच आसा जय महाराष्ट्र
Khup Chan video ❤️👌
Camera फार हलतोय, छान व्हिडिओ
कोकणातील रानभाज्या ओळख असली पाहिजे.आणि भांरगीची भाजी,काकडीची भाजी, कुड्याच्या शेंगा, रोवण, टाकल्याची भाजी,काटलाची भाजी असल्या अनेक पालेभाज्या पावसात खायला मिळतात.भांरगीच्या फुलांची भाजी छान 👌 होते.आमच्या गावी आम्ही बनवतो.
Sundarrrr konkan❤
धन्यवाद ❤️🙏
छान 👍
ही भारंग भाजी मुळासकट आणुन तुम्ही तुमच्या घराजवळ आवारात लावायची म्हणजे एवढ्या लांब जावं लागणार नाही .
Water foll cha video Tak very good
Thank you ❤️🙏
Aamchyakade tyala kube manhtat mast video
Thank you ❤️🙏
Aaee kuthe geli hoti tya gavache name Kai Furus aahe ....dervan Furus ka?
हो
MAST😍❤
छान व्हिडीओ
Mitra tuja gav kont
Vishala dakhava
खूप छान वाटलं मला
धन्यवाद
Going very far ,to search d vegetable...I want to see d receipe
गाव कोणता?
Hi
Devrukh Madhil KUNDI gavavaril MAHIPAL GAD la nakkich bhet de dada khup mast Scenery vatate vartun❤
Bharngi chi bhaji chan lagatay khayala
एकदम बरोबर
माझी आईही दरवर्षी मला डोगंरातुन आणुन देते भारंगा खुप छान लागते भाजि तुझ्यामुळे माहेरची आणि आईची खुप आठवण आली धन्यवाद
Hii
namskar good morning Bhie
Good morning
Water fall che video kar amhi vaat bsgtoy
Hello how are you and baby give my regards to all elder
Kasa aahe sandesh
फोडशिचि भाजि म्हणजे सफेद मूसळि आयूरवेद मधे खुप डिमांड आहे
😀❤️🙏👍
Dada rakhanchi video kadhi yenar
लवकरच
संदेश अळंबी मिळणार
माझी आई या भाज्यांची नावे सांगायची
Try to explore something new.
Tumcha kade sevla bhaje khata ka
Te pan dakhava banaun
Bhargiche bhaji khup poshtik and aaushadi aahe
एकदम बरोबर ❤️🙏
आता कोकणात रानभाज्या भरपूर मिळतील, आणि सर्व रानभाज्या खाण्यासाठी पौष्टीक असतात, ज्यांना रानभाज्या बरोबर ओळखता येत असतील त्यांनी याचा फायदा नक्कीच करून घ्य😊 आणि इतरांना देखील या रानभाज्या मिळवून द्या😊
संदेश तूरळलआ यायचं असेल तर कसं यायचं. खूप छान विडीओ. MH 09 Kolhapurkar
छान 👌👌👌
धन्यवाद ❤️🙏
Hi
Hii