मुसळधार पाऊस, खुप साऱ्या रान भाज्या, रात्रीच्या जेवणात केली रान भाजी daily routine vlog
Вставка
- Опубліковано 4 лип 2024
- #sadhaswayampak #marathiyoutuber #vlogmarathi #minivlog #vlog #sadhaswayampak #food #श्रीस्वामीसमर्थ #marathivloger #home #villagemorningroutine #villagelife #villagecooking #villagelifestyle
#dailyroutinvlog
@sadhaswayampak @pranjalShindevlogs @suvarnalonare @ShubhangiKeer
Business inquiry
sunilpawar9378@gmail.com
Charging che bulb miltat te gheun lava.
कल्याण ला कंटोळी 80 रु पाव आहेत
लाडली बहीण चा फाॅर्म भर
कुर्ता खूप छान
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
हक्काच्या घराच सुख वेगळच असत ग
👌👍
तुझे साधे बोलणे आणि पूर्ण वातावरण , निसर्ग,तुझी बाग सगळे खूप आवडते ❤🙏👍
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
ताई लाडकी बहिण फॉर्म भरून घ्या
Online bharta yetoy nari shakti app download karun
आमच्या इथे अजून नाही चालू झाले 🙂
तुझे व्हीडियो नेहमीच छान असतात . साधे सिंपल पण निसर्गाच्या वेगवेगळया छटा दाखविणारे.
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
खूप छान व्हिडिओ ताई.. काटलाची भाजी पण एक नंबर 👌🙏😊
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
Kantolichya bhajit kadave valache birade ghalun chan hote ola naral kothimbir thoda gulun chan lagate
करून बघीन मी तुम्ही सांगितले तसे 🙂🙏
God bless you all😊😊1no very nice recipe tsi👌👌take care tai dada💪💪
Thank you so much🙏🙂😍
Every where to much raining. U.ll take care
Thank you 🙂🙏
Khupchan sunder video aasatat
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
❤❤❤❤❤
भाऊ रोपे लावण्यासाठी,खोल खड्डा करण्यासाठी छोटीशी पारय घ्या.
Thank you 🙂
ताई bordala ringing म्हणजे rithache झाड लाव तुझा sabnacha खर्च वाचेल .
श्री स्वामी समर्थ 💐🙏🏻
श्री स्वामी समर्थ 🙂🙏
Video chan
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
Tai तुम्ही इन्व्हर्टर लावून घ्या...कारण तुमच्या कडे लाईटचा खुपचं त्रास आहे..
हो घ्यायचे आहे 🙂🙏
Very nice video 👌
Thank you 🙂🙏
Thank you kaki❤
You're welcome 😊
व्हिडिओ खूप छान ताई
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
Vidio mast
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
ताई किती वाईट परिस्थिती मध्येपण तुम्ही स्वतः च घर तयार केलत हक्काच हे खूपच मस्त काम केल आपल्या हक
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏 आपलं स्वतःचं घर
Govyath amhi faagla mhanto..kaay mast vaatla taat!!😍😍..kurti chhan deesli Tai. Vaghya Sheru kitti goad...raanbhajya eethay US madhye nahi bhetat..mala tar paley bhajya khup awadtat
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂 आम्हाला पण हिरव्या पालेभाज्या खुप आवडतात
आजचा विडियो खूप छान होता
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
जय श्रीराम,प्रिया,तुम्ही पावसात काम करताना सांभाळुन करा!
हो ताई, खुप खुप धन्यवाद 🙂🙏😍
NiceVIdeo❤😂
Thank you 🙂🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙂🙏
प्रिया आता टी. वी. झाला. पुढचे टार्गेट इन्व्हर्टर बसवून घे. भले सिंगलच पण बसव.
हो ताई, घेणार आहे पण थोडा वेळ लागेल 🙂🙏
ताई मुंबईला भाज्या खुपच महाग झाल्या आहेत तुम्ही नशीबवान आहे रान भाज्या मिळत आहे ते सुधा आपल्या आडयातच मिरची झाड लावुन झाली कोथिंबीर दाखवाना थोडा पाऊस आमच्या मुंबईला पाठवा
हो ताई,दाखवीन सर्व 🙂🙏
हीरवि गार झाडी त्याच्यात तूझ घर ताई छान दिसत कल्यानला ईकडे भाज्या खूप माहाग आहेत पन ताईला गावच्या भाज्या छान भेटतात ताई तूझ्या घरी आहे
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏