Blood Pressure Manage करता येतं का?| Dr.Gurudatt Amin | Marathi Podcast

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 гру 2024

КОМЕНТАРІ • 631

  • @amuktamuk
    @amuktamuk  5 місяців тому +125

    माधवबाग ला संपर्क करण्यासाठी खालील लिंक वर click करा!
    tinyurl.com/53x4ty3e

    • @rakadevraj
      @rakadevraj 5 місяців тому +18

      धन्यवाद

    • @shyamkulkarni4351
      @shyamkulkarni4351 5 місяців тому +9

      Kup zan mhiti dili

    • @reshmabangar6670
      @reshmabangar6670 5 місяців тому +3

      Sir pregnancy madhe bp ka vadhty yavr mahiti dya. & yasati upay sanga.

    • @ravindrahonawale6219
      @ravindrahonawale6219 4 місяці тому

      😂😂😂😂😂😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢 .😢😢😢😢😢😢😢😢😢 : . i i😢 i.....:::::::::::: i i😢 i . .😮 .i: i😮😢😢 . . .🎉 : i .😢 . i आहे😢३😢 . . . . .😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😀😀😁😁😁😀😁😁😁😁😁😁 . . . . :%% . . : : .​@@rakadevraj

  • @RR_option_trader
    @RR_option_trader 5 місяців тому +168

    आज पर्यंत कोणतेही डॉक्टर इतक्या सोप्या पद्धतीत ब्लड प्रेशर बद्दल समजावून सांगितलं नसेल कारण त्यांचं दुकान बंद होईल म्हणुन पण आज अमुक तमुक व माधवबाग चे मनापासुन आभार मानावे लागेल खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल

    • @SwatiSawargaonkarModak
      @SwatiSawargaonkarModak 5 місяців тому +10

      हा एपिसोड व मताशी सहमत आहे की कोणतेच डॉक्टर एवढं स्पष्ट सांगत नाहीत.

    • @faridashaikh7846
      @faridashaikh7846 5 місяців тому +1

      Aatishy Sopya
      Pathyatine Sagitail Thaanks

    • @Ayurvedicv2i
      @Ayurvedicv2i 5 місяців тому +2

      Allopathi चे डॉक्टर बराच गोष्टी सांगत नाही... आयुर्वेदिक वापरा..

    • @ushadobade1179
      @ushadobade1179 5 місяців тому

      खुपच छानमाहितीमिळालीबीपी बाबत धन्यवाद

    • @manishasarkate971
      @manishasarkate971 4 місяці тому

      Khup Chan mahiti thanks 🙏

  • @bhimnaik3932
    @bhimnaik3932 3 місяці тому +4

    आज मी आपला युट्युब वरील बी पी बद्दल आपण खूप छान आणि सविस्तर माहिती दिलीत त्यामुळे माझ्या मनातील बी. पी. ची भीती आणि गैरसमज दूर होण्यासाठी खूप मदत झाली आहे. त्या बद्दल मी डॉ. गुरुदत्त अमीन यांचे खूप खूप धन्यवाद 🙏

  • @sureshshinde8327
    @sureshshinde8327 5 місяців тому +46

    मी आपली रक्तदाब या विषयावरील संपूर्ण माहिती ऐकली अन् प्रचंड समाधान वाटलं. रक्तदाब गोळ्या औषधांशिवाय सामान्य स्थितीत ठेवता येतो किंवा जे रुग्ण गोळ्या औषधे खातात त्यांच्या गोळ्या पूर्णपणे बंद होतात हे मी पहिल्यांदाच ऐकतोय अन् ऐकल्यावर मला खूप हलकं हलकं वाटलं. केवळ आपली माहिती ऐकूनच अनेक रुग्ण बरे होतील असे मला वाटते. आपल्या माधवबागमधील उपचार पद्धती सर्व सामान्य किंवा गरीबांना साह्यभूत ठरावी एवढीच अपेक्षा. आपणास खूप खूप धन्यवाद आणि पुढील सत्कार्यासाठी भरपूर शुभेच्छा.💐💐

  • @samadhanmule8058
    @samadhanmule8058 2 місяці тому +4

    डॉक्टर साहेबांचे आणि अमुक प्रमुख खूप खूप धन्यवाद खूप छान माहिती ब्लड प्रेशर बद्दल झाली आणि ब्लॅक व प्रेशर काय असते त्याबद्दल आम्हाला वेगळे सांगायचे आणि वेगळी माहिती द्यायची ही वेगळी झाली काय खावे आणि काय खाऊ नये याबाबत सुद्धा खूप माहितीसाठी आणि तुम्ही जे पॅकेजिंग फूड बद्दल बोललात ते आमचे लहान मुलं खूप खातात त्याबद्दल आम्हाला खूप माहिती झाली
    धन्यवाद

  • @anitakulkarni4608
    @anitakulkarni4608 5 місяців тому +23

    छानच समजावुन सांगितलं, मी गेले वयाच्या ४५ वर्षापासुन गोळ्या घेत आहे. आज ६० वर्षाची होईन पण एका गोळीची २ गोळ्या झाल्या. पण आता खाण्याची लाईफ स्टाईल बदलली तर चार महिने झाले प्रेशर कमी येतंय. १३०/७०.

  • @pradnyajadhav134
    @pradnyajadhav134 5 місяців тому +28

    आजचा एपिसोड अत्यंत छान होता. हृदयाशी आणि ब्लड प्रेशरशी निगडीत सर्व माहिती साध्या सोप्या, सहज समजेल अशा भाषेतून मिळाली, डॉक्टर आणि मुलाखतकार दोघांचेही मनापासून खूप खूप आभार.

  • @Maataai
    @Maataai 5 місяців тому +17

    अमुक तमुक,
    अतिशय माहितीपूर्ण मुलाखत.. डॉक्टर गुरुदत्त अमीन, THX A LOT...

  • @ajaypawar4585
    @ajaypawar4585 4 місяці тому +3

    सर्वात पहिले अमुक तमुक चे आभार, त्यानंतर डॉक्टर साहेब तुमचे विशेष करून आभार तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सर्वांसमोर विश्लेषण करून सांगितला धन्यवाद..

  • @sayalinarhe2679
    @sayalinarhe2679 5 місяців тому +15

    डॉक्टरांनी खुप छान माहिती दिली ब्लड प्रेशर बद्दल खरच याची समाजात खुप गरज आहे. धन्यवाद डॉ धन्यवाद❤ अमुकतमुक

  • @sachinkamble5821
    @sachinkamble5821 28 днів тому

    डॉक्टर साहेबांनी बीपी बद्दल खूप सखोल आणि महत्वपूर्ण मार्गदर्शन सांगितले इतक्या सोप्या आणि सरळ भाषेमध्ये कोणत्याच डॉक्टरने आतापर्यंत सांगितलं नाही बीपी बद्दल मनातील सर्व गैरसमजुत भीती पूर्णपणे गेलेली आहे डॉक्टर साहेबांचे खूप खूप आभार आणि पुढील वाटचालीस मंगलमय शुभेच्छा

  • @rupeshshinde4781
    @rupeshshinde4781 5 місяців тому +5

    काय डॉक्टर आहेत 👌👌 सोप्या भाषेत माहिती दिली... खूप हुशार डॉक्टर आहे 🙏

  • @ShahajiNagawade-fg8tt
    @ShahajiNagawade-fg8tt 24 дні тому

    अत्यंत महत्त्वाची माहिती सोप्या पद्धतीने समजावून सांगितली आहे.डाक्टराना खुप खुप धन्यवाद.अमूक तमूक टीमचे खुप खुप आभार.असेच समाज उपयोगी उपक्रम आपले चैनलवर उपलब्ध करून देण्यात यावेत अशी नम्र विनंती.

  • @dhanashrijadhav899
    @dhanashrijadhav899 5 місяців тому +47

    तुम्ही खूप छान काम करत आहात . याचा खूप फायदा होत आहे . खूपखूप धन्यवाद . थाईरॉड वर एक व्हिडिओ बनवा . कारण आज खूप लोकांना हे होत आहे .

  • @vattamma20
    @vattamma20 Місяць тому

    उत्तम पॉडकास्ट.
    मी फक्त दिवसाला एक लहानशी गोळी घेते किंवा घेतो अस अत्यंत तुच्छतेने सांगणाऱ्या सगळ्या नातेवाईकांच्या, मित्र मैत्रिणीच्या groups ना पाठवून दिलं.❤
    योग्य आहार, विहार अणि आचार महत्वाचा आहे हे आपण विसरलो आहोत. असे डॉक्टर आजकाल दिसतात कुठे?
    फक्त ते अमुक अमुक तमुक platform शोधून आणतात.❤.अनेक धन्यवाद..🙏👏👍

  • @sanjayshelar2189
    @sanjayshelar2189 5 місяців тому +5

    खूप महत्त्वाची आणि गरजेची माहिती तुमच्या चॅनल मुळे मिळाली मनापासून धन्यवाद, दुसरें असे की स्ट्रेस संबंधी काॅन्सलींग करणारा व्हिडिओ बनवा ही विनंती तुमच्या पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा

  • @mkale4607
    @mkale4607 2 місяці тому +2

    सर, खूपच समजेल असे सांगितले thank you

  • @colourglimpse5753
    @colourglimpse5753 5 місяців тому +30

    अमुक तमुक चे खूप खूप आभार 🙏 कृपया अशीच एक series किंवा एपिसोड PCOD/ PCOS वर बनवा.. याची 20 ते 40 वयातील महिलांना नितांत गरज आहे. असेच सखोल माहिती देणारे , कारण आणि उपाय सांगणारे डॉक्टर बोलवा. हॉस्पिटलमधल्या "lifestyle" अस उत्तर देऊन गप्प बसणारे डॉक्टर नकोत.

  • @bharatpawar8079
    @bharatpawar8079 5 місяців тому +4

    डॉक्टरांनी चांगली माहिती दिली बीपी बद्दल खरच याची समाजामध्ये गरज आहे धन्यवाद सर तसेच अमुकतमुक च पण

  • @hepurohit
    @hepurohit 5 місяців тому +3

    BP ची defination डॉ. गुरुदत्त यांनी खूप सोप्या व सुंदर पद्धतीने सांगितली. एकूणच हा एपिसोड फारच छान झाला. माधव बाग आणि अमुक - तमुक टीम चे खूप खूप कौतुक.

  • @govinddeshpande5110
    @govinddeshpande5110 5 місяців тому +2

    अत्यंत सुंदर व सोपे उपाय सांगितले आहेत. मनःपूर्वक अनुकरण केल्यास nistitach फायदा होईल. धन्यवाद डॉक्टर साहेब.

  • @shalinijogdeo6682
    @shalinijogdeo6682 4 місяці тому +2

    आत्तापर्यंत बि. पी वर इतका सोप्पा करून सांगणारा पॉडकास्ट ऐकला नव्हता. डॉ क्टर घाबरवून सोडतात पण असा मार्ग दाखवत नाहीत. धन्यवाद टीम

  • @vinodagrawal913
    @vinodagrawal913 4 місяці тому +4

    सर, आपला विडियो खूप खूप आवडला, गुरुदत्त सरांनी जे काही सांगितले ते 100% खरे आणि सत्य आहे... मलाही आयुर्वेदा मधे खूप इंटरेस्ट आहे... आणि सध्या मी नैचुरोपैथी चा विद्यार्थी आहे.... किती तरी मित्रांना मी हेच सगळ सांगत असतो..... आज आपल्या मुळे माझा उत्साह आणखी वाढला, त्या बद्दल आपले आभार... धन्यवाद 🙏🙏

  • @vijayagurjar6506
    @vijayagurjar6506 5 місяців тому +6

    खूप उपयुक्त माहिती
    Low BP कश्यामुळे होते त्याची सर्व करणे व उपाय यावर अजून माहिती द्यावी

  • @sanjanatai8967
    @sanjanatai8967 20 днів тому

    नमस्कार खूप सुंदर.. हसत खेळत गंभीर विषय... सॉल्व्ह केला 👍🏽👍🏽👍🏽😊

  • @deshkarkishor
    @deshkarkishor 5 місяців тому +6

    डॉक्टर आपने एकदम ठीक प्रस्तुत किया, सभी ने रोजाना excercise करना आवश्यक है, और वजन कम करना आवश्यक है, सभी से अनुरोध है की कृपया अपने अपने बाल बच्चे परिवार के लिए कृपया रोज शुरू करो, आपको बिनंति है,
    जय श्रीराम

  • @pallavideshpande4397
    @pallavideshpande4397 5 місяців тому +9

    अतिशय उत्तम माहिती दिली आहे . Triglycerides var pan asach ek video kela tar bar hoil.
    Thank you

  • @piyushrocks9278
    @piyushrocks9278 5 місяців тому +3

    अत्यंत आभारी आहोत हया series साठी खूप खूप प्रेम आणि thanks 🎉❤

  • @anantdoiphode2165
    @anantdoiphode2165 4 місяці тому

    अतिशय गरजेचा विषय,अत्यंत सोप्या‌व सहज‌ पद्धतीने संवाद मार्गे चर्चेतून समजा्वून‌ सांगितला आहे अत्यंत गरजेचा विषय घेतला.धन्यवाद.

  • @prasadpawar6514
    @prasadpawar6514 5 місяців тому +6

    आजचा हा एपिसोड फारच उपयुक्त वाटला, बीपी. मॅनेज कसे करू शकता आणि आनंदी जीवन जगू शकता हे डॉ. फार सोप्या आणि प्रभावी पद्धतीने सांगितले. धन्यवाद.

  • @sanjaymoon5737
    @sanjaymoon5737 4 місяці тому

    इतक सहज, सुलभ आणि स्पष्टपणे सरळ उल्लेख करून BPबद्दल असलेले भ्रम आपण दूर केलेत डॉक्टर साहेब, आपले ❤ सहृदय अनंत कोटी धन्यवाद, आणि अमुक तमुक चे लेखक, निर्माते, निर्देशक जाधव आणि कदम साहेब आपले पण ❤सहृदय कोटी कोटी आभार, ❤🎉❤ धन्यवाद, माधव बाग नि निश्चितच मी संपर्क करील

  • @subhashminde6316
    @subhashminde6316 Місяць тому

    खरोखर फार फार उपयुक्त असी माहिती मिळाली 🙏धन्यवाद.

  • @uks2022
    @uks2022 4 місяці тому

    खूप छान माहिती, अगदी सटीक आणि सहज समजेल अश्या प्रकारे सांगितली.
    धन्यवाद अमुक तमुक टीम आणि Dr Amin

  • @saksheejade5801
    @saksheejade5801 5 місяців тому +5

    अमुक तमुक चे सगळेच विषय मला खूप आवडतात. मला बऱ्याच वेळा वाटतं की ज्या लोकांना याचे महत्व आहे तेच ऐकतात पण ज्यांना महत्व समजत नाही त्यांना कस जागरूक करावे?

    • @manjuchimote1356
      @manjuchimote1356 5 місяців тому

      खरयं मी पण याच मताची आहे...कधी कधी आपण ऐकत असलो तरी घरातले सुद्धा त्याकडे पाठ फिरवत असतात, हे महत्त्वाचे आहे हे पटायला हवे😔🙏🏻

  • @vandanagilbile2846
    @vandanagilbile2846 Місяць тому +1

    Khup chan mahiti dilit.

  • @amitajadhav7155
    @amitajadhav7155 5 місяців тому +1

    खूप खूप आभार अमुक तमुक चे या महितीबद्दल.🎉💐

  • @shubhangipansare3617
    @shubhangipansare3617 4 місяці тому +1

    God bless you खरंच खूप छान माहिती दिली खूप आभार आहे डॉ साहेब तुमचे

  • @monaghate4096
    @monaghate4096 5 місяців тому

    खूपच आत्मीयतेने दिलेली सखोल माहिती. सर्वसामान्य लोकांना सहज समजेल अशा भाषेत. अमुक तमुक चा अतिशय उत्तम उपक्रम 🌹🙏🏻👍🏻

  • @vinodtembullar5458
    @vinodtembullar5458 5 місяців тому

    खुप छान सोप्या सुंदर सहजपणे सहज समजेल अशा महत्वाच्या विषयावर विश्लेशन कले.....
    माधवबागच्या डॉक्टरांचे तथा चर्चेत सहभागी मान्यवरांना शतश: प्रणाम.....🙏

  • @SahebraoS-b1d
    @SahebraoS-b1d 4 місяці тому

    मनापासून धन्यवाद सर,, आज पर्यंत कोणीही अशी अचूक माहिती ब्लड प्रेशर वर सांगितलेली नाही,, जी तूम्ही अगदी सोप्या भाषेत समजुन सांगितली., खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏👍👍

  • @medhadikshit8766
    @medhadikshit8766 5 місяців тому +4

    Namaskar Dr• AMIN SIR ! U always explain the health problems in a very nice , simple ways ! God Bless U !🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @geetarele742
    @geetarele742 5 місяців тому +1

    डॉक्टर अमीन छान सोप्या भाषेत सांगितल्या बदल धन्यवाद.

  • @mnk1964
    @mnk1964 5 місяців тому +2

    डाॅ. गुरुदत्त ह्यांना मनापासून धन्यवाद! ह्रदयरोग व रक्तदाब ह्याची माहीती सुंदर आणि सोप्प्या भाषेत समजावून सांगितली आहे.

  • @prajaktamulay1245
    @prajaktamulay1245 5 місяців тому

    खूप छान पणे ले .personla .समजाऊन सागितले आभारी आहे आपली डॉक्टर प्राजक्ता मुळे

  • @dilippandit595
    @dilippandit595 5 місяців тому

    सर, आपण खूप सोप्या भाषेत वा समजेल अश्या पद्धतीने उदाहरणे देऊन समजून सांगितले आहे. डॉक्टर तसेच मुलाखतकार यांचे खूप खूप आभार ❤❤❤❤

  • @nehabodas9121
    @nehabodas9121 5 місяців тому

    Heart चे तीनही एपिसोड बघितले खूपच छान...
    अनेक गैरसमज दूर झाले

  • @श्रीचंद्रकांतलोखंडे

    अतिशय उत्तम ❤ ब्लड प्रेशर बद्दल समज गैरसमज दूर होतील अशी खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले ❤ पासून धन्यवाद सर 🙏

  • @narayanparulekar8553
    @narayanparulekar8553 4 місяці тому

    खुप छान माहिती दिली. उपाय पण सोपे आणि चांगल्या सोप्या पद्धतीने समजावून सांगितले. खुप खुप धन्यवाद 🙏

  • @sangitajadhav2304
    @sangitajadhav2304 4 місяці тому

    खुप छान आणि अतिशय सुंदर माहीती दिलीत . खुप खुप धन्यवाद 🙏🙏👏👏

  • @vaijumundhe9594
    @vaijumundhe9594 5 місяців тому +2

    डॉ.नी छान माहिती दिली आहे
    तिघांचेही आभार 🙏🙏

  • @gajanandeshmukh9893
    @gajanandeshmukh9893 5 місяців тому

    अतिशय अतिशय उपयुक्त अशी माहिती अत्यंत सोप्या भाषेत धन्यवाद डॉक्टर साहेब 👍🏻👍🏻

  • @truptipalshetkar886
    @truptipalshetkar886 5 місяців тому +4

    फार महत्त्वाची माहिती देण्यात आली. त्याबद्दल धन्यवाद 🙏 कधी तरी endometriosis ह्याबद्दल पण पॉडकास्ट करावा ही विनंती. कारण ह्याची माहिती फक्त त्याच महिलांना आहे ज्यांना ते झालं होतं. ह्याबद्दल अजून बराच अज्ञान आहे सर्वांमध्ये.

  • @suryabhankalane6696
    @suryabhankalane6696 5 місяців тому

    खूप छान माहिती मिळाली,खुप खुप धन्यवाद माधवबाग आणखी त्यांच्या डाॅक्टरांचे.पुनश्च आभार.

  • @satishzagade1963
    @satishzagade1963 3 місяці тому

    खुप छान माहिती दिलीत dr तुमचे मनापासून आभार, असेच मार्गदर्शन खुप गरजचे आहे, पुन्हा एकदा धन्यवाद

  • @anthonypalav6802
    @anthonypalav6802 4 місяці тому +1

    तुमचे डॉक्टर अगदी slim version of deputy chief minister of state Mr. Devendra फडणवीस सारखे दिसतात. छान माहिती मिळाली. 🎉

  • @varshapatil7520
    @varshapatil7520 5 місяців тому +1

    खूप खूप महत्वाची माहिती दिली आहे सरांनी thank u so much clear all doubt about bp

  • @AshpakPathan-p3z
    @AshpakPathan-p3z 5 місяців тому

    अमीन सर, u r just Great. काय जबरदस्त अंदाज आहे I like u.

  • @deepikamurumkar8080
    @deepikamurumkar8080 5 місяців тому +1

    खुप छान आणि सोप्या भाषेत उपयुक्त माहिती मिळाली आपणास खुप खुप धन्यवाद.

  • @gjoshi4986
    @gjoshi4986 4 місяці тому

    Superb program. Thnx a ton Dr Gurudatt and to this channel Amuk Tamuk. I have been taking tablets from last 14 years for high BP.This was so well explained that it provided answers to my doubts about this health issue.. I felt hopeful and encouraged after this program.

  • @prajaktagole2753
    @prajaktagole2753 5 місяців тому

    खूप छान माहिती मिळाली अगदी सोप्या भाषेत अनेक धन्यवाद

  • @shrikantmulay8341
    @shrikantmulay8341 4 місяці тому

    खूप च छान माहिती दिलीत dr. साहेब मनापासून thanks 🙏👍❤

  • @siddharthwaradkar1
    @siddharthwaradkar1 5 місяців тому +2

    Ek dum mast 3 episodes ,Barech myths clear zalya, keep it guys

  • @1234CDAB
    @1234CDAB 5 місяців тому +2

    Dr. Amin is absolutely fantastic 🎉

  • @prerana5712
    @prerana5712 5 місяців тому +5

    अतिशय उपयुक्त माहिती.... धन्यवाद टीम अमुक तमुक👍 संधिवातावर एक एपिसोड होऊदे अशी विनंती

    • @mangalsawant3357
      @mangalsawant3357 5 місяців тому

      हो संधीवातावर असाच माहितीपूर्ण एपिसोड आणा. मी स्वतः संधीवाताने खूप त्रस्त आहे.

  • @meghapol81
    @meghapol81 5 місяців тому

    खूप सोप्या भाषेत सांगितले आहे सरांचं ‌व तुम्हा दोघांचे आभार

  • @prasadkumbhar8810
    @prasadkumbhar8810 5 місяців тому

    खुप आवडले सर... डील करणे खरेच imp आहे.खूप मस्त माहिती.dhanywad

  • @sonallade7875
    @sonallade7875 5 місяців тому +1

    खुप सुंदर पॉडकास्ट
    उत्तम माहिती मिळाली

  • @RajeshriPalkar-q1z
    @RajeshriPalkar-q1z 5 місяців тому

    खुप छान माहिती मिळाली खूप खूप आभार खरं म्हणजे माझ्या कडे शब्दच नाहीत

  • @savitakumthekar2966
    @savitakumthekar2966 4 місяці тому

    खुप छानच कार्यक्रम दाखवतात
    बी्पी ची माहिती छान दिली 🎉🎉❤❤😊खर आहे सैंधव मीठ खाव

  • @vaishalichilap8820
    @vaishalichilap8820 5 місяців тому

    खूप महत्त्वाची माहिती
    खूप खूप धन्यवाद तुम्हा
    सगळ्यांचे 👍🙏

  • @siddhanathkulkarni1436
    @siddhanathkulkarni1436 4 місяці тому +1

    फारच चांगली माहिती मिळाली.

  • @pratikdeshmukh4591
    @pratikdeshmukh4591 2 місяці тому

    One of the best UA-cam channel I have ever seen ❤

  • @lataahire2410
    @lataahire2410 5 місяців тому

    अभिनंदन. उपयुक्त माहिती अगदी सरळ मार्गाने समजावून सांगितली. खूप खूप आभारी आहोत

  • @ketanthite-b5p
    @ketanthite-b5p 5 місяців тому +4

    Dr. ekdum Deputy CM Devendra Fadanvis yancha sarkhe distat. Very Vital Information

  • @bylagu
    @bylagu 5 місяців тому

    धन्यवाद आभार कृतज्ञता, डॉ. गुरुदत्त आमीन यांना, खूप छान आणि उपयुक्त माहिती तुम्ही सांगितल्याबद्दल.

  • @dancechallenge792
    @dancechallenge792 5 місяців тому +1

    खूप सुंदर माहिती. धन्यवाद 🙏

  • @sahildhangar3933
    @sahildhangar3933 5 місяців тому

    आशी सरळ माहीती कोणीही दिलेली नाही धन्यवाद सर

  • @nandakadam5075
    @nandakadam5075 5 місяців тому +1

    Khup imp information milali
    Shatashaha dhanyavaad 🙏🙏

  • @girishthakare3484
    @girishthakare3484 5 місяців тому

    🙏👌💕नमस्कार सर्व टीमला खूप🙏💕 खूपच सुंदर माहिती मिळाली खूप खूपच धन्यवाद ❤❤

  • @ramchandraledange7282
    @ramchandraledange7282 4 місяці тому

    खुप छान माहिती दिली आहे सर नी खूप खूप धन्यवाद 🎉

  • @prajaktakawade3057
    @prajaktakawade3057 5 місяців тому +1

    अनमोल माहिती सांगितली.🙏🏻

  • @prakashchorge3388
    @prakashchorge3388 5 місяців тому

    चांगला कार्यक्रम केलात छान माहिती मिऴाली Think's

  • @rahuldeshmukh1890
    @rahuldeshmukh1890 5 місяців тому

    धन्यवाद सर आपण छान माहिती दिलीत 🎉अमुक तमुक चे धन्यवाद❤🎉

  • @vinitakale2444
    @vinitakale2444 5 місяців тому

    खूपच छान आणि पूरक माहिती मिळाली. 🙏🙏❤

  • @vaidehikulkarni569
    @vaidehikulkarni569 5 місяців тому

    खूप खूप धन्यवाद अतिशय उपयुक्त माहिती साध्या सरळ सोप्या भाषेत सांगतली 👏👏

  • @ashokahire4574
    @ashokahire4574 5 місяців тому

    फार छान समजावून सांगितले सर, धन्यवाद साहेब

  • @SangeetaBhalerao-b8q
    @SangeetaBhalerao-b8q 5 місяців тому

    खूप सुदंर रीतीने समजलं. खूप खूप धन्यवाद. नक्की काळजी घेऊ. 🙏

  • @riya_education
    @riya_education 5 місяців тому +2

    Very informative video....Thank You Team, Thank You Dr.

  • @omanaachuthan7510
    @omanaachuthan7510 5 місяців тому

    So very well explained by Dr. Gurudutt. I had quite a few doubts about BP, almost every query was solved medically. Thanks for this amazing video🙏

  • @pradnyakelkar2825
    @pradnyakelkar2825 5 місяців тому

    खूप छान डॉक्टर....
    तुमचा आवाज खूप confident वाटतो.
    🙏🙏

  • @vijaysawade3969
    @vijaysawade3969 5 місяців тому

    खूप छान समजावून सांगितले सर धन्यवाद

  • @ashokmhatre7949
    @ashokmhatre7949 5 місяців тому

    अतिशय सुंदर व चांगली दिलीत धन्यवाद.

  • @pratimaprabhu3224
    @pratimaprabhu3224 5 місяців тому

    Very nice explanation of B.P.experiancing.Exact difference of B.P.& heart' problems Dhanyavad 🙏🙏

  • @snehalgaidhani8243
    @snehalgaidhani8243 5 місяців тому

    खूप छान पध्दतीने समजावून सांगितले

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 5 місяців тому

    खूप म्हणजे खूपच छान समजवून सांगितले आहे. Thanks for very good information ❤

  • @PratibhaPrasade
    @PratibhaPrasade 5 місяців тому

    Khup chan mahiti dili Dr. Gurudatta sir ni.. AmukTamuk ani Doctoranche khup khup Aabhar🙏😊

  • @manjuchimote1356
    @manjuchimote1356 5 місяців тому

    खूप खूप खूप धन्यवाद अमुकतमुक चे
    सर्वेसर्वा शार्दुल आणि ओंकार, चांगला विषय घेऊन तुम्ही ही series केली आहे त्याबद्दल अभिनंदन.....इतकी सुंदर माहिती दिली Dr.Amin, यांनी सर्वाचे मूळ कारण आपली लाईफस्टाईल आणि जिभेचे थोडक्यात चोचले, किंवा मग जिभेवर ताबा नसणे हेच आहे त्यासोबत व्यायाम हवाच हवा त्याला प्रायोरिटी द्यायला हवी.सगळ्यात महिलांबाबत जे सांगितले ते अगदी सत्य असून वेळीच सावध व्हायला हवे नाहीतर पुढे सुदृढ पिढी(जर जन्माला घातलीच तर अर्थात) कशी तयार होणार याबाबत थोडी शंका मनात निर्माण होते. प्रत्येकाने Dr. Amin यांनी सांगितलेल्या गोष्टी follow केल्यास उत्तम आरोग्य आपल्या भविष्यात असेल👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻😊 तसेच ओबेसिटी यावर उपाय आणि पोस्ट मेनौपौसल किंवा गर्भाशय काढून सर्जरी झाली असल्यास करावयाचे व्यायाम व डाएट यावर एखादा एपिसोड बनवा🙏🏻 तसेच spiritual life वर पण एखादा एपिसोड करा🙏🏻

  • @mohinigujar203
    @mohinigujar203 3 місяці тому

    Khuppp Chann Thanks a lot me hyach episode chi wait krt hoti❤

  • @amolubhe3613
    @amolubhe3613 2 місяці тому

    Very simple and understanding 😊 Three of you just a good 💯

  • @MadhavbaugGhansoli
    @MadhavbaugGhansoli 5 місяців тому

    Dr Amin sir you have explained in very easy language👌