ओमकार मलाही खूप वेळा असं घडलं होतं.काजल तु रडलीस तर मलाही रडायला आले. तुम्ही दोघही दोन्ही आई ची काळजी घेता खुप छान वाटतं हे पाहुन . ओमकार काजल खरचं खुप छान आहे .
देव बरोबर असतो त्याचे लक्ष सर्वांकडे असते संकट येण्याआधी सुद्धा तो आपल्याला सावध करतो बस आपल्याला ते समजायला पाहिजे मी मानते कारण माझ्यावर जेव्हा जेव्हा संकट आले त्यातून बाहेर देवानेच काढलं आस्था असावी अंधश्रद्धा नाही
असा अनुभव मला सुद्धा आला आहे ...माझे वडील गेले तेव्हा मी अशीच जागी होते ...अचानक घडला हा प्रकार..मी पुण्यात होते..वडील मुंबईत होते..मुंबईत वडील गेले त्यादिवशी मी दिवसभर बैचेन होते...काजोल ला रडताना बघून माझे डोळे पण भरून आले ...
Mazi aai la pn tichi kaki varli gavala tevha mumbai mdhe aai la feel hot hota intuition yet hote gavi kaitri zala ahe kaki la asa .. ani thodya velat phn ala kaki varli krun..
माझाही अनुभव आहे असाच .माझ्या आईचा मृत्यू झाला तेव्हा मी रात्री अशीच जागी होते .आणि मुलीलाही स्वप्न पडले होते आई गेली ,बरोबर स्वप्न पडले त्याच वेळी तीचा मृत्यू झाला होता नुकताच ,नंतरहीपाचव्या. दिवशी मी गावाहून मुंबईला आले रात्री झोपच आली नाही .सकाळी मी ओम चा उच्चार करत डोळा लागलापाच मिनीटासाठी ,तेव्हा आई आत येताना दिसली .
Seeing kajal crying I too cried.... It's love after all that's why do deeds that r remembered by o ur people around when alive....that is my thinking after all...Omkars thinking is really good he is a good person so is kajal and his mother and kajals mom
I don't understand a word but it must be serious because Kajal is crying and now I am crying. I am thinking it has to do with her mother. You all are such kind people and may God bless and protect you 🙏🙏🙏
God takes care of all mam ❤He knows everything and he takes care of us when no one is around He knows our needs and our ❤💞hearts so we should not 😥worry believe and have faith in God that He is there when no one is around....
रत्नागिरीला आल्यावर तुम्हाला भेटायचे आहे तुमचे विचार बिसणेस बाबत माहिती देतोस ती मला आवडते तु लहान असुन काजल आईला छान संभाळतोस अशीच मला सुन मिळुदेत मी 60 वर्षांची आहे मला तुझ्या ॢआईशी बोलायला खुप आवडेल मला फोन नंबर दे
सगळ काही छान आहे फक्त तुम्ही सगळ्यांनी नाॕनव्हेज खाणे कायम स्वरुपी बंद करावे. कारण ही जीव हत्त्या आहे...... कृपया गैर समज न करता या सांगण्याचा जरुर विचार करावा.
हो ओमकार बाळा खरे आहे हे सगळं काजल रडली तेव्हा मला सुध्दा रडायला आले खरचं जेव्हा आपलं जवळील कोणी गेले की असे आभास होतात काजल तू चिंता करू नको तुझ्या आईला निरोगी दीर्घायुष्य आहे देव सदैव त्यांना आनंदी ठेवो देव तुम्हां सर्वांना आनंदी मजेत सुखी व निरोगी उदंड आयुष्य देवो हीच देवाकडे प्रार्थना देव बरे करो❤❤🤚🤚
किती हसऱ्या मस्त होती काजूची आई आता खूप बारीक झाल्या आहेत त्याना लवकरच बर वाटून पहिल्या सारख्या होऊ देत हीच बाप्पा चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇
Swami bless all of you always
Dont cry Kajal God is great....he will always protect you and your loved ones😢🙏😊🤗
काजल तु तुझ्या आई ला सोबत ठेव तुमच्या कारण आता त्यांना गरज आहे तुमची एकट सोडु नका आई ला
ओमकार मलाही खूप वेळा असं घडलं होतं.काजल तु रडलीस तर मलाही रडायला आले. तुम्ही दोघही दोन्ही आई ची काळजी घेता खुप छान वाटतं हे पाहुन . ओमकार काजल खरचं खुप छान आहे .
ओकार खुप छान विडीवोची सुरूवात केली खुप छान समजुन माहिती सांगितली तुझ्या कलेला सलाम असेच छान छान विडीवो च्या माध्यमातून सांगत रहा
शुभांगी ताई पपूवर खूप छान संस्कार केलेत.
True
देव बरोबर असतो त्याचे लक्ष सर्वांकडे असते संकट येण्याआधी सुद्धा तो आपल्याला सावध करतो बस आपल्याला ते समजायला पाहिजे मी मानते कारण माझ्यावर जेव्हा जेव्हा संकट आले त्यातून बाहेर देवानेच काढलं आस्था असावी अंधश्रद्धा नाही
चांगल्या माणसांना देव काळजी घेतो
असा अनुभव मला सुद्धा आला आहे ...माझे वडील गेले तेव्हा मी अशीच जागी होते ...अचानक घडला हा प्रकार..मी पुण्यात होते..वडील मुंबईत होते..मुंबईत वडील गेले त्यादिवशी मी दिवसभर बैचेन होते...काजोल ला रडताना बघून माझे डोळे पण भरून आले ...
Mazi aai la pn tichi kaki varli gavala tevha mumbai mdhe aai la feel hot hota intuition yet hote gavi kaitri zala ahe kaki la asa .. ani thodya velat phn ala kaki varli krun..
माझाही अनुभव आहे असाच .माझ्या आईचा मृत्यू झाला तेव्हा मी रात्री अशीच जागी होते .आणि मुलीलाही स्वप्न पडले होते आई गेली ,बरोबर स्वप्न पडले त्याच वेळी तीचा मृत्यू झाला होता नुकताच ,नंतरहीपाचव्या. दिवशी मी गावाहून मुंबईला आले रात्री झोपच आली नाही .सकाळी मी ओम चा उच्चार करत डोळा लागलापाच मिनीटासाठी ,तेव्हा आई आत येताना दिसली .
Kajal take care you r a strong n beautiful person u n pappu r wonderful people u both mummy support is there with u people ❤️
Agreement banvalai...court madhe??..
Seeing kajal crying I too cried.... It's love after all that's why do deeds that r remembered by o ur people around when alive....that is my thinking after all...Omkars thinking is really good he is a good person so is kajal and his mother and kajals mom
Brobar aahe Omkar ase experience aamcha sobat pan zale nice video 🎉🎉
माझी आई जायच्या वेळी मला सुद्धा असाच अनुभव आला आहे..
Very true
Agdi barobar bollat Aai tumhi. God bless you.
तुमचे अनुभव सांगितले, हो असं होत असेल
I don't understand a word but it must be serious because Kajal is crying and now I am crying. I am thinking it has to do with her mother. You all are such kind people and may God bless and protect you 🙏🙏🙏
🙏खर आहे.
Vaa..vichar Chan ahet tumche..khare ahe agdi..nehmi dusryanche changle karoon namsmaran karave..Aple Chan hotech mag..
God takes care of all mam ❤He knows everything and he takes care of us when no one is around He knows our needs and our ❤💞hearts so we should not 😥worry believe and have faith in God that He is there when no one is around....
Khari shradhha aahe🙏👍
This is true
You are right
Take care
रत्नागिरीला आल्यावर तुम्हाला भेटायचे आहे तुमचे विचार बिसणेस बाबत माहिती देतोस ती मला आवडते तु लहान असुन काजल आईला छान संभाळतोस अशीच मला सुन मिळुदेत मी 60 वर्षांची आहे मला तुझ्या ॢआईशी बोलायला खुप आवडेल मला फोन नंबर दे
I also believe in that
ओंकार तु बरेच दिवस कुठे होतात हल्ली आई रेसिपी दाखवत नाही
Amla pan ase anubhav zala
खरंच आहे सगळ
God is always with us
सगळ काही छान आहे फक्त तुम्ही सगळ्यांनी नाॕनव्हेज खाणे कायम स्वरुपी बंद करावे. कारण ही जीव हत्त्या आहे...... कृपया गैर समज न करता या सांगण्याचा जरुर विचार करावा.
Omkar bhau khup chaan sangitles ase aste aplya premachi manse aplya aaspaasch astat..
हे सर्व खरे असते याला ऊर्जेचा स्रोत बोलतात
Correct
Thand varyachi zuluk ek punya aatma touch karte. Ani te nakki feel hote😊me feel kele aahe mazya navryache aatma che feeling. 😢
हो ओमकार बाळा खरे आहे हे सगळं काजल रडली तेव्हा मला सुध्दा रडायला आले खरचं जेव्हा आपलं जवळील कोणी गेले की असे आभास होतात काजल तू चिंता करू नको तुझ्या आईला निरोगी दीर्घायुष्य आहे देव सदैव त्यांना आनंदी ठेवो देव तुम्हां सर्वांना आनंदी मजेत सुखी व निरोगी उदंड आयुष्य देवो हीच देवाकडे प्रार्थना देव बरे करो❤❤🤚🤚
काजल रडली माझ्या डोळ्यात पाणी आला h
जय श्रीराम पपुकाजल सारखा जावई लेक मिळायला नशीब लागतं!ते दोन्ही आईंची काळजी घेतात!
Ho hay kharach aahay
Good dear ur correct main sahmat hun
बरोबर अग्रीमेंट केल्याशिवाय घर कधीच कुणाला भाड्याने देऊ नये आणि पोलीस वेरिफिकेशन पण करणं जरुरी आहे पप्पू
खर आहे अस होत आपण जया माणसांवर प्रेम करतो काजल काळजी घे
Ho asa anubhav mala pan alay 😢
सांभाळा स्वतः ला
ये सच है ओमकार
Kajal tu radiates tar maza pan dolyat pani aale .tu radtana baghvat nahi
Khar aahe
Majhe kakachya veli mala aashech jhale hote😢
Mala pan radu ale
🎉🎉
काजलची आई
Khare ahe he
अनुभव शाषातदेतात श्रद्धा ठेवायला
Vyakti yetnahi aatma yeto
True