थंडगार वातावरणामुळे तब्बेत बिघडली, डॉक्टर कडे फेरी, कामाला झाला उशीर
Вставка
- Опубліковано 6 жов 2024
- #sadhaswayampak #minivlog #vlogmarathi #vlog #marathivolg #marathiyoutuber #food #marathivloger #श्रीस्वामीसमर्थ #cooking #masalamaggirecipe #गोडशेवयारेसिपी
@sadhaswayampak @pranjalShindevlogs @suvarnalonare @ShubhangiKeer
Business inquiry
sunilpawar9378@gmail.com
दोघांनी तब्येतीची काळजी घ्या.गरम पाणी प्या.बागेची कामे पावसात करु नका.
हो ताई खुप खुप धन्यवाद 🙏🙂
छान व्हिडिओ ताई.. काळजी घ्या तब्येतीची दोघेपण पावसा पाण्याचे. 👌👍😊
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂
जय श्रीराम,प्रिया, तुम्ही दोघांनी घरात बागेत पायात चपला वापरा,तब्येतीची काळजी घ्या,शेवईचा शीरा छान!
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏😍
काल मुंबईत सुद्धा भरपूर पाऊस होता.शाळांना सुट्टी होती.भरपूर ठिकाणी पाणी तुंबले.
तुम्ही दोघे बागेत खूप काम करता तीथे जमीन ओली असल्यामुळे गारव्याचा त्रास होतो.
शेवयांचा शिरा मस्त.
कंबरेला शेक घ्यायचा. कॅल्शियम गोळी रोज घ्यायची. कारण वयोमानानुसार कॅल्शियम कमी होते.
हो ताई,आम्ही काळजी घेऊन सर्व काम करतो. खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂😍
Kichan madhe pan payakhali kahitari kapad ghya.🌹🌹🙏
हो ताई , जमिनीवर पाय पुसनी असते 🙏🙂
ताई मेथीचे लाडू गहू आणि मुगाची पीठ घालून मेथीचे लाडू बनव आणि तुम्ही दोघांनी खा
तुमच्या दादांना नाही आवडत मेथी लाडू 🙂🙏
Tumcha video me Norway Europe madhun pahatey... payat chappal ghala doghani...pani uklun garam pya...ani pavsat bhiju naka...
Thank you 🙂🙏
प्रिया स्लिपर घाल भाऊना पण जास्त वेळ आपल्या बागेत काम करायला सागू नको कारण आता माती ओली आहे व गारवा पण आहे काळजी घ्या रामकृष्ण हरि माऊली चला वारीला नमस्कार माऊली व भाऊ
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
गोळयाचा किडनीला जास्त त्रास होतो
🙂🙏
दादा आणि प्रिया तुम्ही दोघांनी पावसातून तब्येतीची काळजी घ्या
Thank you 🙂🙂
Sliper ghal
God bless you all😊😊take care tai dada💪💪
Thank you so much 🙂🙏
Mi Deepali D Bagwe chembur Priya tu sangitlele ghungru kadi mi
magavli khup sundar ahey mala avadli
Thank you madam
Ghungru kdi mhanje Kay aahe he Deepali tai
घुंगरू kadhi mins
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂
विडिओ मध्ये सांगितले आहे सर्व या घुंगरू कडी बद्दल ,plz तुम्ही आधीचे विडिओ पाहा तुम्हाला सर्व माहित पडेल
Dada na methi che ladu kara
नाही आवडत त्यांना मेथी लाडू 🙂
पाऊसातून दोघांनीही तब्येतीची काळजी घ्या आजचा विडियो खूप छान होता
Thank you 🙂🙏
ताई सतत बागेत काम करत जाऊ नका आराम करत जावा पावसा पान्याचे दिवस आहेत आजार सांगून येत नाही घरात पन सातत काम करत असते कधी तरी आरम करत जावा
पाऊस असेल तर बागेत नाही काम करत ताई 🙂🙏😍
Tai jaichi vel hi vadhat rahate tyasathi tya mandav kara
हो नक्की 🙂🙏😍
Chincha la mita ghalun baher tevlai ki baad hota nai
खुप खुप धन्यवाद 😍🙂🙏
प्रिया सध्या डेंगु आणि मलेरियाची साथ चालु आहे तब्येतीची काळजी घ्या पावसात काम करु नका.
Thank you 🙂🙏
दोघांनी तब्बेतीची काळजी घ्या. घरात स्लिपर वापरा.😊
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
👌👍
Chan
@@aishwarya7024 thank you 🙂🙏
ओलाव्याने पण अंग दुखी कंबरदुखी होते कारण कोणा थंड आहे.त्यासाठीच डिक मेथी खाण गरजेच आहे. मेथी पावडर मिळत ती आणून मालपुवयात घालून खातात दोघानाही फायदा होईल.
मेथी कडू असते म्हणून ते खायला नाही मागत हे 🙂🙏
Mast vlog kaaki ❤ Waghya Sheru mast 😊😊 Maggie malaa pan aawadte. 😊 Khaaychi Maggie, kaahi hott naahi.. 😊😊😊😊😊 Aaj mast mast recipes daakhavlyaat . Shevayaa, Maggie mast
Thank you 🙂🙏
आणि पाण्याच काम झाले की लगेच स्वच्छ fadkyane पाणी pusun korde kar . फरक padato
छान व्हिडिओ 👌👌👌
@@pranalisgoodlife45 खुप खुप धन्यवाद 🙂🙏
Dadanna khoryane kaam naka karu deu. Tyanech lachak bharali asanar. Saral vila wapara phakta
Vila or khurapa je kahi nasv ahe tyacha
@@AnupritaPalve तुमचे दादा ऐकत नाही हो माझे ताई.खुप सांगते मी
Dada o dada...amcha Taincha aika bara. Tabbet changali asali mhanaje ayushya sukhmayi watata ni asata. Tyancha please aika ni doghe hi japun raha. Chhan tabbetichi kalagi ghya ni asech ekmekanbarobar anandane raha. Hyach chhotya chhotya goshti mhanaje khara chhan ayushya asata. 😊
प्रिया हवेत गारठा असेल तेव्हा svetar घाल .
हो ताई, खुप खुप धन्यवाद 🙏🙂
Kunalcha baba garden chea karma kartat ,,,rhoda rest karat..
Medicine here padnar
🙏🙂😍
ताई आता मूबंईला नाही रहानारका कधी
@@ushaholkar9033 इतक्यात नाही येणार 🙂🙏
रोज एक चमचा गोमूत्र प्या निरोगी राहाल व आजार लांब राहतील
@@tukaramghadi973 thank you 🙂🙏
@@adeshRedkar-r1w हो
👌
🙂🙏