ना झाडू ना कपडा घरातील सर्व काम होतील चुटकीसरशी😱kitchen tips / Takau pasun tikau / plastic bag reuse

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 січ 2025

КОМЕНТАРІ • 800

  • @kokanebhauna9435
    @kokanebhauna9435 6 місяців тому +134

    सगळेचं वस्तू खूप खूप आवडल्या. मॅडम फॅन साफ करायचं सांगावे नंदुरबार हून विडीओ पाहतो.धन्यवाद मॅडम.

    • @Puneritadka
      @Puneritadka  6 місяців тому +22

      हो नक्कीच धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा

    • @jayashreeram3693
      @jayashreeram3693 6 місяців тому +6

      हो मी पण पंखा कसा साफ करायचा या व्हिडिओची वाट बघतेय.

    • @AratiInamdar-v5q
      @AratiInamdar-v5q 6 місяців тому +2

      मलाही वरचे फॅन कसे स्वच्छ करावे याबद्दल माहिती हवी आहे..
      .कारण उंच झाडू ने सुद्धा निघत नाही.

    • @vimalbawiskar5188
      @vimalbawiskar5188 6 місяців тому

      खूप छान विडिओ आहे छान माहिती दिली मी पुण्यात राहाते

    • @vandanasuradkar7216
      @vandanasuradkar7216 6 місяців тому

      Ho n

  • @DeepaliPatil__7199
    @DeepaliPatil__7199 6 місяців тому +32

    मॅडम सगळेच उपयोग खूप छान सांगितले आहेत तुम्ही खूप खूप धन्यवाद

    • @sureshbirare1317
      @sureshbirare1317 5 місяців тому

      ❤b add RC FF GB egg in in was RC seeds we'd GB gg GB in in hub b BH BH ma is

  • @vandanasuradkar7216
    @vandanasuradkar7216 6 місяців тому +5

    खूप छान,सर्वच आयडिया आवडल्या,काही उपाय केलेले आहेत मी,छान उपयोग होतो पोलिठींचा,भरपूर आयडिया माहिती झाल्या आता या विडियोमुळे, खूप खूप धन्यवाद

  • @vidyapagar
    @vidyapagar 6 місяців тому +13

    रोजचे जिवन छोटया छोट्या ,सहज सोप्या गोष्टीतून सुखकर आणि सोपे करणे म्हणजेच नवा शोध लावणे.शास्त्रज्ञ होण्यासाठी खूप आभ्यास किंवा प्रयोगशाळेत वेगवेगळया चाचण्याच केल्या पाहिजेत असे नाही..तुम्ही देखील शास्त्रज्ञच आहात

  • @narayanchavan7140
    @narayanchavan7140 6 місяців тому +5

    खूप छान माहिती दिलीत मी अमेरिकेत आहे येथून पाहत आहे सोफ्या खाली असा कचरा गोळा करून घेऊ.🎉

  • @shraddhaghag8981
    @shraddhaghag8981 6 місяців тому +7

    मॅडम सगळ्याच टिप्स छान आहेत. मी कळवा ठाण्यातून पाहिल्या. खूप खूप धन्यवाद.

  • @vinayakchatare863
    @vinayakchatare863 6 місяців тому +17

    पुणेकर खरच खूप हुशार असतात , आपण खूपच छान माहिती दिली आहे .(विदर्भ.. अकोट.)

  • @seemasarambekar7811
    @seemasarambekar7811 2 місяці тому

    मी जालना येथून बघतेय हा व्हिडीओ... पॉलिथिन बॅगचा हँड gloves बनवण्यासाठी खूपच छान उपयोग दाखवला तुम्ही

  • @Kokankanosa
    @Kokankanosa 4 місяці тому

    कॅरीबॅग चा वापर इतक्या पद्धतीने होऊ शकतो हे आपल्यामुळे समजले. खरच विचारांच्या पलीकडील आयडीया आपण दिल्या आहेत. खूप छान आणि दैनंदिन उपयुक्त. धन्यवाद ! - खेड (रत्नागिरी)

  • @rajnitayade7321
    @rajnitayade7321 6 місяців тому +2

    पॉलिथिन चे सर्वच उपयोग आवडले हुशार आहे तु...धन्यवाद😘💕

  • @SmitaJosulkar
    @SmitaJosulkar 2 місяці тому

    धन्यवाद ताई मी मुंबई हून हा व्हिडिओ पाहत आहे. खरंच खूप छान उपयोगी आणि विनाखरची व्हिडिओ आहे. मी नक्कीच असा वापर करीन.. शुभ दिपावली

  • @vrushalisawardekar4082
    @vrushalisawardekar4082 6 місяців тому +3

    खूप छान मला झाडूचा केलेला उपयोग फार आवडला तसेच फर्निचरच्या खालून कचरा करायची तुमचे आयडिया खूप आवडली मी पुण्यातून बोलत आहे

  • @smitaainapure5026
    @smitaainapure5026 6 місяців тому +2

    सगळ्याच टिप्स अप्रतिम आहेत आणि युनिक. आहेत. खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा

  • @wsmeena
    @wsmeena 3 місяці тому

    खूप छान कल्पना सांगितल्या ज्या सोप्या पण आहेत आणि चांगली बचतही होईल पुण्याहून लिहीत आहे धन्यवाद

  • @vaishalikokate2483
    @vaishalikokate2483 6 місяців тому +3

    मॅडम खूप छान उपयोग सांगितलेत. प्रात्यक्षिक दाखवले. खूप छान माहिती मिळाली.धन्यवाद. रत्नागिरी.

  • @rashmirajurkar2677
    @rashmirajurkar2677 6 місяців тому +14

    पुणे तिथे काय उणे. पुण्यातील आपल्या सारख्या हुशार स्त्रियांना सलाम.

    • @sandeepbansod5080
      @sandeepbansod5080 4 місяці тому

      पुणे तिथे माणुसकीत उणे आणि दिड शहाणे

    • @rashmirajurkar2677
      @rashmirajurkar2677 4 місяці тому

      @@sandeepbansod5080 ते ही काही लोकाबाबत खरे आहे. पण हुशारीत मात्र खुप पुढे आहेत.

  • @digambarkusurkar3316
    @digambarkusurkar3316 6 місяців тому +1

    मॅडम तुम्ही खूप छान माहिती दिली आहे त्या बद्दल धन्यवाद देतो मी कराडमध्ये आहे धन्यवाद

  • @kirankansara7377
    @kirankansara7377 6 місяців тому +1

    Saglya tips khup chaan aahet 👌

  • @vandanakarambelkar1539
    @vandanakarambelkar1539 2 місяці тому

    बॅग ची जी घडी घातली ती फारच सुरेख.छान टिप्स. मनःपुर्वक आभार

  • @indian-sv9hr
    @indian-sv9hr 26 днів тому

    सगळ्या टिप्स खूपच उपयोगी.... धन्यवाद 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻💐

  • @dileeptamhane7061
    @dileeptamhane7061 2 місяці тому

    खूप छान आणि उपयोगी टिप्स आपण दिलेल्या आहेत या साठी विशेष धन्यवाद आणि अभिनंदन लाईक केले आहे.मी नवा रायपुर छ.ग.मधून हा विडिओ पाहिला आहे.

  • @AnjaliSalve-xf3vr
    @AnjaliSalve-xf3vr 4 місяці тому

    हा तुमचा व्हिडिओ खुप आवडला, कॅरी बॅग चे सर्व उपयोग आवडले.धनवाद मॅडम , माजलगाव येथुन आहे

  • @LataChhabra-yb1dh
    @LataChhabra-yb1dh 2 місяці тому

    खूप छान माहिती दिली plastic carry bag चे विविध उपयोग कळाले खूप धन्यवाद मी पुण्यात रहाते

  • @amrutalohiya7109
    @amrutalohiya7109 2 місяці тому

    सर्वच प्रकारचे उपयोग छान आहेतअसेच फान साठी काही टिप्स दिल्या जाव्यात फायदा होईल धन्यवाद

  • @kkbhagwat205
    @kkbhagwat205 6 місяців тому +4

    सर्वच आयडिया छान आहेत धन्यवाद

  • @ajitgoswami8443
    @ajitgoswami8443 4 місяці тому

    फारच छान काटकसरीने घरगुती कामासाठी पाॅलीथीनचे जूने पिशवी चे उपयोग सांगितले आहे धन्यवाद तळेगाव दाभाडे येथून

  • @seemabankar7744
    @seemabankar7744 6 місяців тому +1

    मी पुणे येथील आहे मला All Hacks खूप आवडल्या आहे 💯💯👍🏻

  • @ushadhawale3502
    @ushadhawale3502 2 місяці тому

    खूप छान माहितीदिली वथोडकयादिली धन्यवाद तळेगाव

  • @sugandhamakwana6827
    @sugandhamakwana6827 6 місяців тому +2

    काही माहिती होत्या काही आता कळल्या.थँक् you . आणि पटापट मुद्देसूद सांगितल्या .लांबण नाही लावली. छान🌹👌

  • @madhukarnarale
    @madhukarnarale 5 місяців тому +2

    Excellent Punekar Madam
    Narale Sir Aundh

  • @yashaswideshpande2789
    @yashaswideshpande2789 5 місяців тому +1

    खूप छान सर्व उपयोग खूप उपयुक्त नागपूर

  • @meenakshiparanjpe7529
    @meenakshiparanjpe7529 2 місяці тому

    खूप छान उपयोग सांगितलेत तुम्ही,धन्यवाद

  • @sandhyamishrikotkar4947
    @sandhyamishrikotkar4947 6 місяців тому

    झटपट पण छान टिप्स सांगीतल्या ,आवडल्या, धन्यवाद . नाशिक

  • @varshapathre4187
    @varshapathre4187 6 місяців тому +3

    खुप सुंदर उपयोग सांगितले आहेत, मॅडम धन्यवाद, बोरिवली, मुंबई 👍🏻

  • @sandhyasananse5576
    @sandhyasananse5576 6 місяців тому

    सगळ्याच टिप्स खूपच छान आहेत...👌👍

  • @snehalsuhas9387
    @snehalsuhas9387 6 місяців тому +3

    खरंच, खूप छान आणि सुंदर.(डोंबिवली)

  • @shubhangibobade4660
    @shubhangibobade4660 6 місяців тому +1

    भन्नाट आयडिया आहेत तुमच्या great
    इंदापूर तालुका, सनसर मधूनपाहत आहे

  • @mohangurav2993
    @mohangurav2993 6 місяців тому

    खुपच चांगला उपयोग होतोय, सर्वच माहिती उपयुक्त, धन्यवाद

  • @asmitasutar6299
    @asmitasutar6299 6 місяців тому +3

    मी मुलुंड पूर्व येथे रहाते. सर्व युक्त्या उपयोगी पडतील. धन्यवाद आणि कौतुक

  • @sharaddeshpande3158
    @sharaddeshpande3158 4 місяці тому

    कॅरीबॅग पासून अनेक प्रकार तुम्ही खूपच छान पद्धतीने सांगितला आणि सर्व खूपच छान आहेत हा उपाय खूप छान आहे 👌👌

  • @ArunaShinde-oy9ur
    @ArunaShinde-oy9ur 2 місяці тому

    खुप खुपच उपयोग होणाऱ्या टाकाऊ मधून शिकण्यास मिळाल्या धन्यवाद

  • @sulbhadekhane2360
    @sulbhadekhane2360 5 місяців тому

    खूपच छान saglya tricks aahe tai🎉❤😊 1 no🎉

  • @sheeladalvi1466
    @sheeladalvi1466 3 місяці тому

    पॉलीथीनच्या बॅगचा कीती वेगवेगळ्या प्रकारे उपयोग होतो हे तुम्ही छान सांगितले व्हिडिओ आवडला मी मुंबईहून व्हिडिओ पाहिला

  • @adhikraobabar3003
    @adhikraobabar3003 2 місяці тому

    खूपच छान माहिती आहे.
    मी कोल्हापूरचा आहे.

  • @sharadpande499
    @sharadpande499 6 місяців тому +1

    मस्त बहुत बढिया. खूप उपयोगी गोष्टी.

  • @subhashchavan-zv5xk
    @subhashchavan-zv5xk 3 місяці тому

    खूपच छान माहिती दिली डोंबिवली

  • @GunjanGaonkar
    @GunjanGaonkar 6 місяців тому

    सगळेच उपयोग छान सांगितले.... धन्यवाद मुंबई😊

  • @jayadapadhyee6558
    @jayadapadhyee6558 4 місяці тому

    शाब्बास ग बाई. खूप छान कल्पना...... व्हेरी गुडमॉर्निंग आभारी

  • @gautamiwaghmare5771
    @gautamiwaghmare5771 5 місяців тому

    मॅडम सगळे च उपयोगी आहेत खुप छान, नांदेड उण पाहत आहे, धन्यवाद

  • @chitralekhagandhi9311
    @chitralekhagandhi9311 5 місяців тому

    खरच खूपच छान सगळ्याच टिप

  • @sureshpatil3930
    @sureshpatil3930 6 місяців тому

    सगळेच उपयोग खूप छान सांगितले.धन्य वाद,पुणे येथून .

  • @LeenaBankar-y9h
    @LeenaBankar-y9h 3 місяці тому

    Khpach Chan .khup sundar mahiti dili.thank you.

  • @kteewari
    @kteewari 3 місяці тому

    Wah Tai khub upyogta mahiti sangitli tumhi... 🙏🏻

  • @shraddhakokate385
    @shraddhakokate385 5 місяців тому

    Khupach Chan tricks Chiplun (Ratnagiri) .saglya tips awadlya.ek number

  • @futureeditz0779
    @futureeditz0779 5 місяців тому

    सगळ्याच वस्तू खूप आवडल्या,मी जरूर करून बघणार आहे. -सलमा पठाण ,कल्याण

  • @sarojrawool6425
    @sarojrawool6425 6 місяців тому +1

    खुपच chan सर्वे idea chan navin ahe great job

  • @sanjivanigandhi5900
    @sanjivanigandhi5900 6 місяців тому

    अप्रतिम, सगळेच उपयोग खूप मस्त आहे,मी रत्नागिरीतून पहात आहे

  • @meghana2210
    @meghana2210 6 місяців тому

    खूप आवडला तुमचा व्हिडिओ.बावधन

  • @sukadeokale6847
    @sukadeokale6847 4 місяці тому +2

    फारच छान ,पूणेकर फार चेंगट असतात ,त्यांना हा व्हीडीओ आवडेल ,व ते प्रयोगात पण आणतील व पूणे स्वच्छ ठेवतील ,रस्त्यात कचरा टाकणार नाहीत ,😂

  • @mandakinikhairnar9331
    @mandakinikhairnar9331 6 місяців тому

    व्हेरी नाईस आम्हाला तुमच्या टिप्स खूप आवडल्या ❤❤ आम्ही चोपडाऊन पहात आहे

  • @Kiran.mh30
    @Kiran.mh30 6 місяців тому

    ताई, सर्वच ट्रिक खूप छान आहेत.
    विदर्भ, अकोला.

  • @kundapadhye2226
    @kundapadhye2226 5 місяців тому

    सगळेच उपयोग फार छान आहेत मीसुध्दा असे बरेच उपयोग करते त्यात आणखी भर पडली

  • @MeenaLende-yt8xo
    @MeenaLende-yt8xo 6 місяців тому +17

    खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद, नागपूर

    • @Puneritadka
      @Puneritadka  6 місяців тому

      धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा

  • @zishanshaikh4345
    @zishanshaikh4345 3 місяці тому

    Bahoth ache tai
    Jhaduka bahoth acha laga 💐👌🏻

  • @NanaKambli-g7w
    @NanaKambli-g7w 4 місяці тому

    सर्व प्रकार खूप खूप छान सुंदर धन्यवाद 👌👌👌👌👍👍

  • @ranjanakamble5139
    @ranjanakamble5139 6 місяців тому

    खूप खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद पुणे

  • @pranitashetye99
    @pranitashetye99 6 місяців тому

    ताई, खूपच छान माहिती सांगितली❤❤ धन्यवाद

  • @prakashdeshpande4693
    @prakashdeshpande4693 6 місяців тому

    छान उपयोगी माहिती प्रकाश पुणे.

  • @mangalasonawane8808
    @mangalasonawane8808 6 місяців тому +1

    खूप खूप छान बेटा

  • @devalipada2nawapur209
    @devalipada2nawapur209 6 місяців тому

    अगदीबरोबर आहे.खूप छान माहिती दिली.धंन्यवाद ताई🎉🎉

  • @sunandabhosale-lw5ll
    @sunandabhosale-lw5ll 6 місяців тому +1

    खूप उपयोगी टिप्स. 👍👍👌👌😊

  • @archanawaghgardening4132
    @archanawaghgardening4132 6 місяців тому

    मी पुण्यातून व्हिडिओ बघतेय मॅडम,खूप छान आयडिया !!

  • @kundajoshi8934
    @kundajoshi8934 6 місяців тому

    खूपच सुंदर माहिती दिली. आणि खूपच उपयोगी. मी बदलापूर

  • @naturelover-x8x
    @naturelover-x8x 6 місяців тому

    Khoop chhan information tumhi dilya baddal tumcha abhar.

  • @priyavindachendwankar1704
    @priyavindachendwankar1704 6 місяців тому

    मॅडम खुप छान माहिती सांगितली त्यासाठी धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @meghamohite8968
    @meghamohite8968 6 місяців тому

    सगळे उपयोग छान आयडिया मस्त आहे
    धन्यवाद ताई मी मुंबई वरून व्हिडिओ बघत आहे

  • @ashasahane4285
    @ashasahane4285 5 місяців тому

    खरच छान आयडीया मस्तच मॅडम

  • @PrashantGaikwad-mj9zk
    @PrashantGaikwad-mj9zk 6 місяців тому

    धन्यवाद ताई.
    मी कल्याण मधून बघत आहे.❤❤🎉🎉

  • @jayashreeapte-nk3wv
    @jayashreeapte-nk3wv 6 місяців тому +2

    तुमचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे पुण्यामध्ये बघत आहे टू द पॉईंट बोलणं खूपच छान

  • @pratibhayadav8711
    @pratibhayadav8711 6 місяців тому

    Pune.... Tai mi tumache vedios nehami baghat asate.sagaLech useful asatat..Thank you. 😊😊

  • @parabcatering7674
    @parabcatering7674 6 місяців тому

    खूप छान वाटला व्हिडिओ सगळ्या वस्तू आवडल्या

  • @nirmalabhavsar2558
    @nirmalabhavsar2558 6 місяців тому

    सूचना खूपच छान पुण्यातून पाहत आहे. मस्त

  • @sangitajadhav968
    @sangitajadhav968 5 місяців тому

    सर्वच आवडले खूप छान 👍👌👌

  • @vasantdhupkar6633
    @vasantdhupkar6633 6 місяців тому

    मस्तच, सर्वच मस्त आहे. मी पुणेकर ❤

  • @RinkuKapse-v9q
    @RinkuKapse-v9q Місяць тому

    Khupach chan tips dilya tai tumhi.....mi Nagpur hun pahatey👍

  • @pundlikpawar4201
    @pundlikpawar4201 6 місяців тому

    सर्वच उपयोग छान आवडलेत ❤ ❤ . धन्यवाद ❤

  • @shobhabapat4089
    @shobhabapat4089 2 місяці тому

    झाडू साठी फारच छान उपयोग.

  • @dipsy2115
    @dipsy2115 6 місяців тому

    नाशिक. खूप छान आयडिया दिल्यात धन्यवाद ताई

  • @anilkurude6211
    @anilkurude6211 6 місяців тому

    फार सुंदर idea दिलात,

  • @suvidhakaskar3810
    @suvidhakaskar3810 6 місяців тому

    l सर्व कॅरीबाग च्ये उपयोग आवडले खूप छान

  • @ramadaskukade8300
    @ramadaskukade8300 6 місяців тому +2

    खुप छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @madhurasawant2324
    @madhurasawant2324 2 місяці тому

    Khup chan use dakavlat. All were very good. Hats off to you.🙏

  • @shantaramchaudhary1129
    @shantaramchaudhary1129 6 місяців тому

    पूणे मधून बघतोय मस्तच

  • @jyotidabbawar224
    @jyotidabbawar224 6 місяців тому

    खुप छान माहिती दिली मॅडम धन्यवाद यवतमाळ

  • @ratnagaikwad2928
    @ratnagaikwad2928 6 місяців тому

    फार सुंदर माहिती सगळ्या आयडिया खूप छान ❤

  • @kokanikalpanaofficial
    @kokanikalpanaofficial 6 місяців тому

    मी रत्नागिरीहून प्रवासात टुथब्रश चा
    चा उपयोग खूप छान आवडला

  • @radhikabhosale-gq5vz
    @radhikabhosale-gq5vz 5 місяців тому

    खुप छान उपयोग सांगितला ताई मी नासिक वरुन बोलतेय

  • @virangulaineurope8483
    @virangulaineurope8483 5 місяців тому

    युरोप मधून तुमचे व्हिडिओ पाहत आहे.माझाही चॅनल आहे .खूप छान माहिती ❤

  • @surekhabugade9367
    @surekhabugade9367 6 місяців тому

    खूपच छान इचलकरजी

  • @VanitaMohite-ok9jg
    @VanitaMohite-ok9jg 4 місяці тому

    खूप छान भवानीनगर,सांगली