सर तुम्ही उचल्लेले हे पाऊल खरोखर कौतुकास्पद आहे. नविन पिढीला आपल्या रानभाज्यांची ओळख आणी जतन करणे हे आपले सगळ्यांचे कर्तव्य आहे.कारण तरच पुढची पिढी हि सद्रूळ, सशक्त व निरोगी असे जिवन जगेल. I'm Salut you Sir
खरोखरच बाळं तुम्ही इतकी सुंदर माहिती सांगतात त्या करीता खुप खुप धन्यवाद तसेच तुम्हांला उदंड आयुष्य लाभो ही श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी प्रार्थना करते
ह्या तीन भागातल्या व्हिडिओमध्ये तुम्ही आपल्या पारंपरिक रानभाज्यांबद्दल अगदी नवीन खूपच उपयुक्त माहिती दिली आहेत त्याबद्दल आपणास खूप खूप धन्यवाद. आपला हा उपक्रम असाच चालू ठेवावा ही विनंति.
गोयची कंद या कंदला आमच्या कडे घरकन असे म्हणतात. याचे वाफे तयार करतात आणि आम्ही फक्त याचे कंद उकडून किँवा चुळीमध्ये भाजुन खातो.धन्यवाद दादा. यातील बऱ्यचशा भाज्या आम्ही ओळखत नव्हतो विधराला आमच्याकडे म्हासवेल असे म्हणतात. खुप छान माहिती दिलीत. 18:24
आपने अच्छी जानकारी दी हमारे गांव उत्तराखंड में ये बहुत होती है पर जानकारी न होने पर कोई नही खाता क्योंकि पता ही नहीं अब मैंने विडियो सेफ कर ली है उन्हें दिखाने के लिए मैं नासिक में रहती हूं।आपका जानकारी देने के लिए बहुत बहुत आभार भरपूर लोगो को इसका सदुपयोग होगा।🙏👍
Kay rav kay mahiti dilo angala kate ale bagha kiti tari sundar vastu ni bharlelya bhumila apan sampurn pane mahiti karun dili khup chan mahiti ahe bagha abhar ahe ho tumch
स्वामी समर्थ गुरू माऊली चा कोटी कोटी आशिर्वाद
धन्यवाद 🙏🙏
सर तुम्ही उचल्लेले हे पाऊल खरोखर कौतुकास्पद आहे. नविन पिढीला आपल्या रानभाज्यांची ओळख आणी जतन करणे हे आपले सगळ्यांचे कर्तव्य आहे.कारण तरच पुढची पिढी हि सद्रूळ, सशक्त व निरोगी असे जिवन जगेल. I'm Salut you Sir
जुने ते सोने निसर्ग हाच खरा मानवाचे व सर्व प्राणी मात्रा चा खरा मित्र निसर्ग म्हणजे ईश्वर .भावाने खूप छान माहिती दिली आहे
आपल्या पूर्वजांनी शोधलेल्या या रानभाज्यांच्या अमूल्य ठेवा संदर्भातील आपली तळमळ खरोखरच अभिनंदन आहे
7प4
ज्ञानवर्धक व आपला वसा पुढील पिढीला तुम्ही दिला त्या बद्दल तुमचे मनःपुर्वक आभार❤❤❤
प्रचंड नॉलेज आहे आपल्याला खूप माहिती भेटली आम्हाला.
धन्यवाद आपले.
खूप छान अभ्यास आहे आपला धन्यवाद अमूल्य माहिती साठी चालू ठेवा सर
खूप छान माहिती मिळाली
अप्रतिम. तुम्ही हे ज्ञान माहिती कष्टपूर्वक संग्रह करून ठेवलीय .💐 आयुर्वेदा नुसार जी आपल्या निसर्गात उपलब्ध आहेत पण फार थोड्याना माहीत आहे 🙏💐
खूपच छान माहिती दिली सर, खूप खूप धन्यवाद.
Yewal
740 ,
अतिशय सुरेख माहिती दिली आहे सर खरोखर आपले खुप खुप आभार
देव आपल्यासारख्या माहिती देणार्याला खूप खूप दिर्घायुष्य देवो 💐🌷🍁🙏
Tathastu ❤
चीनी
पातरी
चचचचचचचचचचचच चचचचचच@@angelsfavourite
चचचचचघचचच चचघचचचचचख घचखखघखखचचखचघघघचगखचचचघचचचखचचचचचचचचचचघचचचचचखचचचचखचख चघचखघचचचचखचचचचचघचचचचचचखचचच 3:09 खचखघ 3:09 खच 3:12 @@angelsfavourite
व्हिडिओ अत्यंत माहितीपूर्ण आहे. असे अनेक व्हिडिओ येऊ देत.
सुंदर दुर्मिळ माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद माऊली
दादा तुम्ही खूपच छान माहिती देतात, सध्याच्या काळात या रानभाजीची खूप आवश्यकता आहे त्यातून शरीराला पोषकतत्वे मिळतात.
ऐकच नंबर भाज्यांचे प्रकार आओळख सांगितले दाखविले ❤🙏👌👍
खरोखरच बाळं तुम्ही इतकी सुंदर माहिती सांगतात त्या करीता खुप खुप धन्यवाद
तसेच तुम्हांला उदंड आयुष्य लाभो
ही श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी प्रार्थना करते
धन्यवाद 🙏🙏
ह्या तीन भागातल्या व्हिडिओमध्ये तुम्ही आपल्या पारंपरिक रानभाज्यांबद्दल अगदी नवीन खूपच उपयुक्त माहिती दिली आहेत त्याबद्दल आपणास खूप खूप धन्यवाद. आपला हा उपक्रम असाच चालू ठेवावा ही विनंति.
खूप छान कार्य आहे भाऊ आपलं. देवाचे दर्शन दिसत आहे आपल्यात.
निसर्गात खरी विज्ञान आहे.
खरंच निसर्गानं मानवाला खूप काही दिलं पण आम्हाला घेता येत नाही, बाकी तुमच्या या चांगल्या व्हिडिओच्या बरीच माही मिळाली.
खूप उपयुक्त माहिती सांगितली दादा ,धन्यवाद
खुप chan माहिती देता तुम्ही
मी तुमचा TV you ट्यूब चैनल var सर्वे एपिसोड bghitle आहेत खुपच् chan savister माहिती sangta thanks
धन्यवाद
अत्युत्कृष्ट माहिती, आपल्या ज्ञानसंवर्धन अगदी ग्रहणीय, कौतुकास्पद आहे, विनम्र अभिवादन आणि शुभेच्छा 🙏👍👌👌👌🙂🌹
खुप छान माहिती दिली उस्मानाबाद वरुन रेखा वाघमारे
खुप छान माहिती दिली भाऊ. अशीच माहिती देण्यासाठी ईश्वर आपणास सदा सद्बुद्धी देवो.
खूप उत्तम माहिती 🙏धन्यवाद.
Khup khup dhanyawaad. Tumche kaam faar change aahe. Mahatwache aahe. Sir hats off
धन्यवाद भाऊ
खुप छान माहिती दिली
आमच्यकडे ह्या भाज्या वाढत असून आम्ही खात नाही. माहिती दिल्याबद्दल खुप आभार
Waw nice post friend khupach chan 👌👌
खूप छान माहिती दिली मला तर् अशा भाज्या करायला आवडतात 👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹
उपयुक्त माहिती,धन्यवाद
तुमचे खूप खूप आभार या सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओ सिरीज साठी👌👍🙏🏼
Khup chan ranbhajanchi mahiti a I olakh karun dili dada Khup abhar tumche
भाऊ खुप छान माहिती आहे आपले मन:पुर्वक धन्यवाद
खुप छान माहिती सांगितली धन्यवाद
Khup chan bhava. Khup mahithi dilit. 👌👌🙏🙏
गोयची कंद या कंदला आमच्या कडे घरकन असे म्हणतात. याचे वाफे तयार करतात आणि आम्ही फक्त याचे कंद उकडून किँवा चुळीमध्ये भाजुन खातो.धन्यवाद दादा. यातील बऱ्यचशा भाज्या आम्ही ओळखत नव्हतो विधराला आमच्याकडे म्हासवेल असे म्हणतात. खुप छान माहिती दिलीत. 18:24
aashich mahiti aapan nehami det raha,prathamach aashi mahiti tuchyakadun milaleli aahe tumche kitihi aabhar manle tari te kamich padtil!❤
सो्न्यापेक्षा जास्त महत्वाच्या भाज्या व त्यांचे महत्व सांगीतले दादा 🙏🙏🙏☝☝☝👌👌👌👌🚩🚩
Khup Chan video ahe
Bhajyachi khup Chan mahiti Dili so thanks 🙏👍
दादा आज तुमझ्या मुळे आम्हांला रा णभाजाची
ओळख झाली, फार फार आभारी आहे.
Great knowledge.Thanks for information.
तुमच्या पाठीमागे अलंग मदन कुलंग अश्या दुर्गांची सुंदर रांग दिसत आहे 👌🏻
खूप सुंदर माहिती दिली आहे. धन्यवाद
Sir khoop Ranti bhaji Aushadhi chhan mahiti dili....Thx.
Khup khup thanku sir ..
Khup changali mahit dili ahe .. city mdhe rahanarya lokana he kahi ch mahit nast...
अती सुंदर ।जंगलात गेलेल लहान पण आठवल ।।शुभ आशिर्वाद ।😊😊
Manav prani v changla prakar jgnasathi lagnara nysrgik aharachi.anmol mahiti milali abhari ahot.
धन्यवाद, रानभाज्यांची ओळख करून दिल्याबद्दल
खूप छान माहिती दिलीत... खूप खूप आभार...
भाज्यांची नावं माहित झाली छान
Khup.chan.maheti.🎉👌👌👌👍👍👍
खूप खूप धन्यवाद. चांगली.माहीती.दिली.
Khupach chan mahiti deli sir, Dhanyawad.
छान माहिती दिली दादा🙏🏻🙏🏻
भारतीय सूज्ञ जनता शहाणी होईल अशी अपेक्षा करू,निसर्गाने सर्व काही उपयोगी वनस्पति निर्माण केलेल्या आहेत,किती विदेशी भाज्यामागे जायचे
खूपच छान माहिती आहे धन्यवाद तुमचे
आपने अच्छी जानकारी दी हमारे गांव उत्तराखंड में ये बहुत होती है पर जानकारी न होने पर कोई नही खाता क्योंकि पता ही नहीं अब मैंने विडियो सेफ कर ली है उन्हें दिखाने के लिए मैं नासिक में रहती हूं।आपका जानकारी देने के लिए बहुत बहुत आभार भरपूर लोगो को इसका सदुपयोग होगा।🙏👍
धन्यवाद 🙏🙏
फारच छान माहिती आणि किती घनदाट जंगल ते....बापरे !!
खुप छान माहीती दीली सर ,🙏🏼🙏🏼
खुप छान सेवा आहे तुमची,
Great knowledge thanks for your presentation...GBU
म्हणतात ना,' जुन ते सोन ' सर, अतिशय महत्वाची माहिती दिली आहे. व्हिडीओमध्ये निसर्गरम्य परिसर तर आहेच आणि मोराच्या आवाजाने भर घातली आहे. धन्यवाद सर! 🎉🎉🎉
खुप माहिती पूर्ण video बंनवता आपन,
अशि माहिती म्हनजे एक महितिकोश, एक स्वतंत्र विषयच म्हणावा लागेल
Hats off bhau.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 Khup zabardast knowledge dilat tumhi kalach kartolya chi bhaji Keli Hoti me khup chhan jhali Hoti dogra vr 3 taas firlya vr ek bhaji Che kartole milale pn bhaji khaun khup Khush jhalo🙏🏻
दादा तुम्ही भाज्यांची माहिती दिल्या बद्दल धन्यवाद
Sir,swargat rhata tuhmi❤❤❤❤❤❤❤❤kiti mst aahe Village
खुप छान माहिती देत असता ...
Khup chan mahiti tume sangitli thank you so much
सर्व माहिती छान आहे,पण सर्वात महत्त्वाचे भाजी करटोली ची माहिती नाही सांगितले
खालील लिंक वर जाऊन व्हिडिओ बघू शकता.
ua-cam.com/video/Eq4uS2f4250/v-deo.html
खप छान माहीती मिळाली🌹👍
Very good information pl give fruits photo of all
अप्रतिम माहिती मिळाली दादा
Khupch chan mahiti dilit ran vhajyancji dada
खूब छान भाऊ 🙏🌸🕉 धन्यवाद
Koop changali mahiti. Thank you.
Very nice information sir
Kay rav kay mahiti dilo angala kate ale bagha kiti tari sundar vastu ni bharlelya bhumila apan sampurn pane mahiti karun dili khup chan mahiti ahe bagha abhar ahe ho tumch
Dhanywad far mahatwachi mahiti Dili far far dhanywad
Khup Chaan Dada Thanks😃💖
Mast. Kiti tari bhajya baghitlya gavi janglat, Pan tya bhaiya ahet he kadhi samajlach nhavat. Dhanbad bhau.
दोन व्हिडिओ बघितले छान माहिती दिलीत
Very very nice job sir ji
गावातील जीवन खूप सुंदर आहे
फारच चांगली माहिती.
आवडला आपल्याला खूप छान
Name of village which is in first scene.
भाटेपाडा,बागलाण, नाशिक, महाराष्ट्र
Very beautiful place
जय आदिवासी मस्त भटकंती भाजी 🎉
Khup chhan mahiti dilit dhanyawad sir
खूपच सुंदर विडियो बनवला आहे दादा.... रानभाज्यांची अचूक माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.... आणि आपल्या चैनलला बक्कळ शुभेच्छा...!👍🌹 🙏🚩
धन्यवाद
खूब छान महती धन्यवाद
❤धन्यवाद साहेब ❤ नारायण पवार
खुप सुंदर माहीती दादा 🙏
Khupach chhan dada🙏🙏🙏👌🏻👌🏻👌🏻
Khup chan
Sir khup chan mahiti deta
खुप सुंदर माहिती दिली आहे
Nice sir giving knowledge
Mahiti dilyabadal dhanyvad
फार छान ,धन्यवाद सर