Pune Devendra Fadanvis Full PC : अल्पवयीन मुलांच्या पालकांनी ऐकावी अशी फडणवीसांची पत्रकार परीषद!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 тра 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #hscresult #12thresult2024 #puneaccident #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi
    Lok Sabha Election | Maharashtra Lok Sabha Voting Percentage | पाचव्या टप्प्यात देशात सर्वात कमी मतदान महाराष्ट्रात | Maharashtra Board HSC Result 2024 LIVE | 12th HSC Result 2024 Maharashtra Board | बारावीचा निकाल आज जाहीर होणार | Pune Porsche Accident News | पुण्यात हिट अँड रन केस | Maharashtra Pre Monsoon | Maharashtra Rain Updates | राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channela in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------

КОМЕНТАРІ • 520

  • @gajananpawar6138
    @gajananpawar6138 28 днів тому +116

    त्या आरोपी मुलाला अटक करण्यात आल्याबरोबर १५ तासाच्या आत तो बिल्डरचा मुलगा आहे म्हणून जामीन मिळतो..? त्या मृत झालेल्या दोघांचं काय..?

    • @AshutoshShrivastav-ib4kh
      @AshutoshShrivastav-ib4kh 28 днів тому +1

      Aaj paryant kitinna nyay bhetal ... ???
      20-25 varsha nantar aaropi nirdosh mukt hoto . 😂😂😂
      Fakt ha mulgach disla ka lokkanna ... ,???
      Jalan 😂😂😂
      Dusryancha Paisa baghat yet nay 😂😂😂

    • @swapnillandge3578
      @swapnillandge3578 27 днів тому

      ​@@AshutoshShrivastav-ib4khPaisa ahe mhanun lokanche jiv ghenar ka re bhadvya

    • @shejwalkarhemant3110
      @shejwalkarhemant3110 27 днів тому

      Nothing for victims.

    • @kattaboys2320
      @kattaboys2320 24 дні тому

      Tya builder ani tya judge chi baju ghenarya lokani gu khayala ja , chutmariche saale

    • @kattaboys2320
      @kattaboys2320 24 дні тому

      Konacha gu khata re tumhi, tumchya aai cha bho....da

  • @pratapshinde6965
    @pratapshinde6965 28 днів тому +180

    अशी शिक्षा देणाऱ्या judge नी थोडी तरी लाज बाळगावी.... नुसती नोकरी करतोय म्हणून पाट्या टाकू नये

    • @AchalNaikwadi
      @AchalNaikwadi 28 днів тому +13

      पैसे चारले की सगळे शक्य आहे

    • @ruksarshekh5797
      @ruksarshekh5797 28 днів тому +6

      Kanun bolta hai bhai....Savindhan ka

    • @krishnayandole6283
      @krishnayandole6283 28 днів тому +3

      सविधान चा फायदा मोठी मानसे घेतात गरीब सड़तो

    • @kaushikjani1638
      @kaushikjani1638 27 днів тому +4

      रातोरात खोक्यांची डील झाली असणार

    • @Babujaan42
      @Babujaan42 27 днів тому

      ​@@AchalNaikwadi Ashe paishe Kay kamache.. saglyanchi high lagel

  • @latamehta9241
    @latamehta9241 28 днів тому +22

    पब्स आणि बार यांना शासनाने परवानगी देऊ नये. त्याजागी अन्य चांगले व्यवसाय सुरू करावेत.

  • @Raj-nc4vl
    @Raj-nc4vl 28 днів тому +20

    फर्स्ट ॲक्शन जी पोलिसांनी घेतली ती म्हणजे बाप कोण आहे आणि किती पैसेवाला आहे ते बघितलं.. आमदार स्वतः हजर राहिले.. पिझ्झा आणि बर्गर देऊन मेडिकल टेस्ट १० तासांनी केली आणि रिपोर्ट निगेटिव्ह दिली.. किती ती मेहनत..😅😅

  • @ankushsatpute8390
    @ankushsatpute8390 28 днів тому +20

    बिल्डर चा मुलगा आहे मनुन त्याला जमीन देता एखाद्या गरीब मुलाच्या हातुन हे घडले असते तर तुम्ही असच बोलले असते का 😢

  • @Boss-ec4gx
    @Boss-ec4gx 28 днів тому +22

    ह्या आरोपी मुलाला बाप नसता तर आईवर कार्यवाही झाली असता का ❓
    हे जनतेला कळणे महत्वाचे आहे 🙏🏻

    • @rdgaikwad26
      @rdgaikwad26 27 днів тому +4

      खर आहे सर, खरं तर आई च्या झिप्र्या धरून मारले पहीजे, बाप तर पैसा कमावण्यात आणि ऑर्बडण्यात बझ्झी होता, मग आई चे काम नाही का मुला कडे लक्ष्य द्याला

    • @sunita-vb4sv
      @sunita-vb4sv 27 днів тому

      खर तर आईने च वळण लावायला पाहिजे,पण काय करणार श्रीमंतांच्या औलाद फुकटचा पैसा.पाठीशी भक्कम आधार देणारे राजकीय,आई सुद्धा पित आसणार औलाद बिघडली तिला माहित नाही काय महागड्या गाड्या.

    • @ShriramKharat-xf7rp
      @ShriramKharat-xf7rp 26 днів тому +1

      बिना बापाचा मुलगा आई च्या पंखा खाली वाढलेला असतो त्याच्या वर चांगले संस्कार केलेले असतात

  • @vidyadharaujkar9321
    @vidyadharaujkar9321 28 днів тому +13

    त्या जज ची वेगळी चौकशी व्हावी तसेच स्वतः ची मुलांना आसा प्रसंग ओढावल्याचे समजून त्यांनीच एक निबंध लिहावे

  • @AN-cn6us
    @AN-cn6us 28 днів тому +61

    त्या आरोपी ला पिझा आणि बिर्याणी दिली असा प्रचार चालू आहे. त्या बद्दल कोण सांगेल? खरंच स्पेशल ट्रीटमेंट मिळाली असेल तर ती देणाऱ्या लोकांवर कारवाई होणार का?

    • @atulchavan2433
      @atulchavan2433 28 днів тому

      Mag shevti kay bolla tu.....end bagitla nahis ka.....bagun ye vapas ekde

    • @vaibhavpatil1983
      @vaibhavpatil1983 28 днів тому

      Pizza dila Karan bloodmadhli alcohol level pizza bread ne absorb karavi Ani blood test madhe alcohol sapadu naye mhanje mulga nashet gadi chalavat hota he siddha honar nahi Ani aaramat unintentional accident mhanun sutel. Asa alcohol pizza absorb karto ki nahi he mahit nahi pan asa aikala ahe

  • @narendrachandak8627
    @narendrachandak8627 28 днів тому +7

    अत्यंत कडक कारवाई व्हावी 😡

  • @Sudheeeer555
    @Sudheeeer555 28 днів тому +10

    त्या जजेस ची नांवे जाहीब करा म्हणजे सर्वांना लक्षात ठेवून पुढचा कार्यक्रम होईल

  • @kamleshbhalgat5659
    @kamleshbhalgat5659 28 днів тому +72

    मुलांना व्यसन लागतील अशा दुकान आणूच नका ना तुम्ही

  • @vikramsinhshinde
    @vikramsinhshinde 27 днів тому +5

    300 शब्दांचा निबंध हा न्याय व्यवस्थेवरील सर्वात मोठा धक्का आहे

  • @arvindparab7305
    @arvindparab7305 28 днів тому +27

    जुवीनलकोर्ट च्या लोकानी माल खाल्ला आहे
    ईडी मार्फत चौकशी करा अर्थपूर्ण व्यवहार झाला आहे का?

    • @kaushikjani1638
      @kaushikjani1638 27 днів тому

      बिल्डरने एखादी अख्खी बिल्डिंग लिहून दिली असेल जजच्या नावाने

  • @tukaramraner4338
    @tukaramraner4338 28 днів тому +34

    निबंध नाही कविता लीहायला सांगा .

  • @RimaSawant
    @RimaSawant 26 днів тому +3

    न्यायाधीशांनी आत्तापर्यंत दिलेले न्याय आहेत त्यांची तपासणी करायला हवी

  • @rajeshvadhavkar9441
    @rajeshvadhavkar9441 28 днів тому +8

    एकच मागणी... जो कोणी जज आहे त्याचे नाव उघड करा...

  • @aashayhulyalkar3033
    @aashayhulyalkar3033 28 днів тому +18

    गृहमंत्री 11 वाजता बार बंद करा. 1.30 पर्यंत परवानगी कुणी आणि कश्याच्या बदल्यात दिली?

    • @krishnayandole6283
      @krishnayandole6283 28 днів тому +5

      पेंग्विन रात्र भर चालु ठेवायची महन्तो

    • @nitindeshmukh3461
      @nitindeshmukh3461 28 днів тому +2

      Udhav Thakrey chyaa poralaa vicharaa aagodar

    • @niveditashirdhankar3801
      @niveditashirdhankar3801 27 днів тому

      Are sagle baar band kara

    • @manikarnika9690
      @manikarnika9690 27 днів тому +1

      पेंग्विन ला night life ची आवड आहे ना... तेव्हाचे नियम

  • @aple_ajoba
    @aple_ajoba 27 днів тому +4

    आर आर आबा पाटलांनी छान पब आणि डान्सबार बंद केले होते

  • @jonsnow4411
    @jonsnow4411 27 днів тому +4

    JJ court कलम लावत नाही, पोलिसांनी नंतर नवीन FIR बनवून ह्या प्रकरणात सारवासारव केली आहे.
    लाज वाटली पाहिजे जनतेची अशी दिशाभुल केल्या बद्दल.

  • @atulchavan2433
    @atulchavan2433 28 днів тому +68

    सॉरी पोलीस......असली गुन्हेगार तर कोर्ट आहे....जमीन मंजूर करून निबंध लिहायला सांगितले......judge ला शोधून मारा रे

  • @vaibhavmaha6646
    @vaibhavmaha6646 28 днів тому +10

    देवा भाऊ कङे चूकीला माफी नाही मग कोण पण आसूदे

  • @vilassinghrajput803
    @vilassinghrajput803 27 днів тому +3

    साहेब त्या मुलाला जामीन देणार्या न्यायाधीशावर केवळ टिका करून चालणार नाही तर या न्यायाधीशांची पुर्ण सखोल चौकशी झाली पाहिजे.

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 28 днів тому +15

    सर्व पालकांनी आपले मौल्यवान सूचना देवेंद्र फडणवीस यांना कराव्यात. व पुढील सुव्यवस्था नियोजन करावे.

    • @kaushikjani1638
      @kaushikjani1638 27 днів тому

      प्रत्येक अशा घटनेत देवेंद्रजी समोर येणार आहेत का आणि न्याय मिळवून देणार आहेत का

    • @Sudarshan109
      @Sudarshan109 27 днів тому

      @@kaushikjani1638 हो, तुम्ही समक्ष सागर बंगला येथे भेट घेणे

    • @manikarnika9690
      @manikarnika9690 27 днів тому

      ​@@Sudarshan109😂😂😂

  • @user-l5gc2kii6
    @user-l5gc2kii6 28 днів тому +12

    पोलिस ठाण्यातील व्हिडिओ तसेच संबंधित दंडाधिकारी यांचे फोटो नावासकट दाखवा

  • @sunilnangare4588
    @sunilnangare4588 28 днів тому +15

    शाहरुख खानचा मुलगा पण अशाच प्रकारचा सापडला होता त्याचे पुढे काय झाले

  • @chinmaykale7366
    @chinmaykale7366 28 днів тому +13

    तंबाखू, दारू, गुटखा manufacturing बंद करा

    • @sanb2023
      @sanb2023 27 днів тому

      त्यांनी माणूस स्वतः मरतो . who cares? त्याची जबाबदरी दारूने दूसरे मरतात !

  • @rohitsawant5534
    @rohitsawant5534 28 днів тому +25

    खर तर सामान्य माणसाने सत्ता निवडून दिली. सामान्य माणूस हा फक्त मतदाना पुरता या देशात आहे. या जागी पैसा, श्रीमंती आणि राजकीय support याने माजलेल्या या आऊलादी सहज सुटतात. न्याय सुद्धा या देशात विकला जातो. देवादारी न्याय आहे तुम्ही सगळे भोगणार लेकहो..

    • @atulchavan2433
      @atulchavan2433 28 днів тому +2

      मी काही सरकारचा समर्थक नाही पण त्याने clear सांगितले की कोर्ट ने जमीन मंजूर केला कोर्ट ने निबंध लिहायची शिक्षा दिली.....पाहिले judge ला शोधा आणि मारा

  • @digvijaychavan8980
    @digvijaychavan8980 28 днів тому +5

    पब वाले हफ्ते देतात त्यामुळे ते परत सुरू होतात सगळं थंड झालं की वातावरण 😂

  • @Comradeplayzone7557
    @Comradeplayzone7557 28 днів тому +46

    निबंध लीहलेला चेक केला का..?

  • @nileshk6943
    @nileshk6943 28 днів тому +6

    हे सगळं काय आहे निबंध लिहा कविता लिहा ..त्या judge च नाव जाहीर करावे

  • @rajeshjangam7540
    @rajeshjangam7540 28 днів тому +8

    ज्यूवेनाइल जस्टीज बोर्डाची नावे एकदा घोषीत करा.

  • @djsmash1987
    @djsmash1987 28 днів тому +7

    1 2 महिन्यापूर्वी याच सरकार ने...ड्रायव्हर साठी कडक नियम सांगितले होते...मग याला का नाही... 17 वय आहे आणि क्लब मध्ये जाऊन दारू बर पितोय... दारू पिण्याची अक्कल आहे... बड्या घरचा आहे.... चांगला धढा शिकवला पाहिजे.... 14 वर्ष तरी आत टाका... 2 जीव घेतले आहेत...

    • @vrundak424
      @vrundak424 27 днів тому

      Fakt 14
      Total 28 varsh

  • @ranjanamhase346
    @ranjanamhase346 28 днів тому +22

    काही दिवसांनी ते पुरावे बदलेले असतील

    • @kaushikjani1638
      @kaushikjani1638 27 днів тому

      यालाच म्हणतात पैशाची ताकद

  • @rajeshpharande5585
    @rajeshpharande5585 27 днів тому +1

    आदित्य म्हणतय नाईट लाईफ चालू ठेवा...

  • @geetapatale9657
    @geetapatale9657 26 днів тому +3

    पब मध्ये येणारे मुलांची वय तपासणी व्हावी हा कायदा आणा हे पबवाले नुसते पैसे कमवतात लहान मुलांना एन्ट्री का देतात

  • @bhalchandrajoshi1200
    @bhalchandrajoshi1200 28 днів тому +10

    अॅक्सीडेटमधेमयत झाले त्यांना सरकारतर्फे काय मदतदेनार सरकारतर्फै निदान पंचवीस लाख तरीमदत मुख्यमंत्र्यानीद्यावी😮😮

    • @chandrakantkamble9423
      @chandrakantkamble9423 28 днів тому +1

      अडीच ते कोटींची कार देणारा तर त्यांचेकडून पांच पांच कोटी रुपये घ्या व मगच सरकारी मदत घ्यावी.

    • @sm5620
      @sm5620 28 днів тому +1

      Ratri 3 vajta kashala firat hote te, chuki tyanchi aahe

    • @latamehta9241
      @latamehta9241 28 днів тому +1

      सरकार ने मदत का द्यावी. त्या पोराच्या बापाकडून घ्यावी

  • @santoshchavan8613
    @santoshchavan8613 27 днів тому +3

    जज आधी बघा कोण आहे

  • @Khumkar
    @Khumkar 28 днів тому +7

    नक्कीच देवेंद्र जी कोणत्याही विषयावर आपले मत अगदी अभ्यासपूर्ण असते प्रत्येक गोष्ट गांभीर्याने घेतात आपण.. याबद्दल एक उत्तम प्रशासक राजकारनाचा वापर उत्तम प्रकारे जन कल्याणासाठी करत आहात याचा आम्हास अभिमान आहे..तिकडे उद्दव ठाकरे फक्त आणि फक्त टोमणे आणि आघळ पघळ बोलणे सोडून काही करू शकत नव्हते ❤

  • @sagarbande6211
    @sagarbande6211 28 днів тому +4

    साहेब मुलगा घरी गेला तुम्ही दोन दिवसापासून काय करत होता जेव्हा लोकांनी जाब विचारला तेव्हा तुम्हाला जाग आली अस कसं तुमचं सरकार त्या दोन कपल च्या घरच्याच काय त्यांना दोन दोन कोटी ची मदत दया एवढी तरी त्यांना सहनभुती होईल

    • @anilbhakre7996
      @anilbhakre7996 28 днів тому +1

      Very true janakrosh baghun stand ghet aahe ,he sarva agodar dekhil karu shakat hote ,pan brastachar

  • @dnyandeokedar3270
    @dnyandeokedar3270 27 днів тому +4

    अहो फडणवीसजी पोलीसस्टेशन मधे पीझा बर्गर मीळतो , मग न्यायधीशावर काही दबाव नशेल का ? सर्वात महत्वाचे हे पब राञभर चालतात कशे हे पण सांगावे ? तसेच ही केस उज्वल नीकमांना देऊन आरोपीला कठोर सजा द्यायला भाग पाडाल का ?

  • @priyaayare3624
    @priyaayare3624 28 днів тому +7

    नियम फक्त केले जातात पण ते पाळले जातात की नाही याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जाते. एखाद्या निरपरा ध्याचा जीव गेल्यावर मग थोडे दिवस काय करायला पाहिजे ह्याची चर्चा होते. हीट अँड रन ची ही काही पहिलीच केस नाही तरी सुधा १८ वर्षाच्या खाली वय असलेल्या मुलाला पालक गाडी देतात, दुकानातून दारू मिळते, पबमध्ये प्रवेश मिळतो आणि एखाद्या निरपराध माणसाचा जीव मात्र त्यात जातो. कायदे कानुन भरपूर आहेत पण ते पाळले जातात की नाही हे कोण बघणार.

  • @nitinhavaldar1223
    @nitinhavaldar1223 28 днів тому +12

    सलमान खान च काय?😢

    • @user-is4xq7ch5g
      @user-is4xq7ch5g 26 днів тому

      To court che chakkr marun ala ..if u believe in judiciary then court already prove him innocent

  • @sanjayjadhav5100
    @sanjayjadhav5100 27 днів тому +2

    Driving licence देतांना त्याची कडक test झाली पाहिजे

  • @bakarvadi
    @bakarvadi 28 днів тому +65

    गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे नक्कीच न्याय करतील आणि पक्षपातीपणा करणार नाहीत हा विश्वास आहे . बाल कल्याण कोर्टाने जरा लाज बाळगावी आणि आरोपीला लहान समजू नये नाहीतर उद्या तो तुम्हाला उडवेल मग लिहून घ्या दुसरा निबंध .

    • @kaushikjani1638
      @kaushikjani1638 27 днів тому +2

      याचाच अर्थ असा की प्रत्यक्ष गृहमंत्र्यांनी उडी नसती घेतली तर नक्कीच न्याय मिळाला नसता.

    • @manikarnika9690
      @manikarnika9690 27 днів тому +1

      ​@@kaushikjani1638नाहीतरी leftist liberal म्हणतात च ना सरकार तुमचं असलं तरी सिस्टिम आमची आहे..... Bjp च सरकार आलं तरी पोलीस आणि न्यायव्यवस्था जुनीच आहे साहेब

    • @safetylimited1877
      @safetylimited1877 27 днів тому +1

      माझा विश्वास उडाला आहे

    • @amolwankhade6092
      @amolwankhade6092 25 днів тому

      Bhokat krte nyay te fkt abhyas krte tarbuj

  • @humanjoy0808
    @humanjoy0808 26 днів тому +2

    मला वाटते की self driving चे parking pub bar बाहेर असूच नये. Cab ने यावे व जावे. अथवा ड्रायव्हर आणावा. Self driven car आणली तर तिची किल्ली बार मालका मॅनेजर कडे जमा करून breath test केल्यानंतर किल्ली द्यायची. याचे video काढून 15 दिवस ठेवायचे. आज अनेक नियम आहेत. दारू पिण्याचे online licence काढता येते. एका दिवसाचे पण काढता येते पण धंदा होणार नाही म्हणून bar shops विचारत नाहीत. Id ही विचारत नाहीत. ग्राहकाच्या खाजगीपणावर अतिक्रमण होते असे ग्राहक म्हणतील. ते bar shops मधे जायचे बंद करतील.

  • @marathi2307
    @marathi2307 24 дні тому +1

    निबंध लिहिणारा निर्णय देणाऱ्या न्यायाधीशाच्या मुलाला उडवाव आणि एक निबंध लिहावा

  • @sumitd9602
    @sumitd9602 28 днів тому +9

    Jar to graduation complete kelyche party kart asel ...kuthlya University madhe 17vya varshi graduate hoto... He above is 18.

  • @sunilnilangekar623
    @sunilnilangekar623 26 днів тому +2

    पालकांनी आपल्या मुलांना सांभाळावे
    रात्री उशिरापर्यंत काय चालते हे त्यांना माहित असते
    बंधन नाही
    स्वैराचारी मुले। प्रशासनाने काय काय करता येइल ते करावे
    पण नागरिक म्हणुन आपली जवाबदारी पहा
    बाकी न्याय अन्याय ह्यात कायद्याच्या बाजू वर चर्चा होईल
    जाणारा--त्याचे कुटुंबीय होरपळून निघाले
    दोष संस्काराचा

  • @BaluKale-sv9kh
    @BaluKale-sv9kh 28 днів тому +3

    Only Fadanvins saheb

  • @AN-cn6us
    @AN-cn6us 28 днів тому +33

    उत्तर दायित्व असणारा जवाबदारी घेणारा गृहमंत्री.

  • @BaluKale-sv9kh
    @BaluKale-sv9kh 28 днів тому +3

    On 1 saheb

  • @Yshrgaming
    @Yshrgaming 28 днів тому +1

    जर काही करायचय तर आधी त्या मुलाला अटक करून टाका, नाही तर आम्ही पुणे येथील पब्लिक ला ओळख तो, एक तर ती गायब करते नाही तर....... कही ही होईल साहेब बघा आणि काळजी घ्यावी 🙏🙏

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 28 днів тому +2

    आता थोडं टाईट कारण गरजेचं आहे

  • @mujabd
    @mujabd 28 днів тому

    Aaj sahen neend se uthe hai. Thank you very much aap ka bahot upkar public par.

  • @sbi920
    @sbi920 28 днів тому +6

    लोकांनी, मीडिया नी कल्ला केला म्हणून हे होतंय...नाही तर...आतापर्यंत सर्व सुरळीत झालं अस्त.....

  • @user-fl8qq5xp9h
    @user-fl8qq5xp9h 23 дні тому

    संबंधित पोलिस कर्मचारी व अधिकारी ह्याना निलंबित करण्यात यावी गृहमंत्री साहेब तुम्हाला विनंती आहे

  • @sudhirsawant6673
    @sudhirsawant6673 28 днів тому +2

    हे दिकावा आहे 4 दिवसांनी सोडून दयाल

  • @nils6337
    @nils6337 28 днів тому +1

    सगळ्यांना हफ्ते जातात... या पब मालक कडून.... किती दिवस तुम्ही यावर कारवाई करणार... पब संस्कृती नकोच ना...करा ना सगळं बंद...!!

  • @jaybhavani7111
    @jaybhavani7111 27 днів тому +1

    नारायण राणे यांच्या मुलांना ऐकवा😅😅😅😅😅

  • @dilipghatge6914
    @dilipghatge6914 28 днів тому +1

    लिपापोती दुसरं काही नाही. याच सरकारने सामान्य ट्रक ड्रायव्हर बाबत केलेले नियम बघा. अमेरिकेत याच वयाच्या मुलाला अशाच प्रकारात २४ वर्षाची शिक्षा होवू शकते. भारतात सामान्य भारतीय नागरिकांना एक न्याय व श्रीमंत लोकांना वेगळा न्याय. अशाने भारत प्रगती करूच शकणार नाही.

  • @Shaambhu25
    @Shaambhu25 28 днів тому +1

    असे सगळे cases media नि बाहेर आणले पाहिजेत

  • @user-pc9cf5tv1c
    @user-pc9cf5tv1c 26 днів тому +1

    प्रॉपर्टी जप्त.केली.पाहिजे तरच पुण्याला.न्याय मिळेल व मृतांना शांती

  • @anandcharhate1776
    @anandcharhate1776 28 днів тому

    Chan

  • @PrashantValujkar-wv2fy
    @PrashantValujkar-wv2fy 28 днів тому +1

    घटना घडल्यावर उपाय योजना करणे preventive action गरजेचे आहे

  • @sunilnangare4588
    @sunilnangare4588 28 днів тому +2

    आता गृहमंत्र्यांना दर महिना किती पॅकेज आहे

    • @anilbhakre7996
      @anilbhakre7996 28 днів тому

      govt officials n politician che hapte bandhalele astat

  • @anandjamdade9156
    @anandjamdade9156 28 днів тому +1

    सत्य नारायण च पारायण नाय करायचं साहेब क्वीक अॅक्शन घ्या.

  • @vinayketkar7810
    @vinayketkar7810 27 днів тому

    इतरांनी काय करावे हे सांगणे ठीकच आहे, मुखतः पालकांनी. पण त्या अगोदर ह्या घटने बाबत राज्याच्या विविध यंत्रणा कुठे व का कमी पडल्या आणि त्यातल्या गुन्हेगारांना कधी आणि काय शिक्षा होणार तेही आपण सांगावे. कुणाचा दोष नसल्या ते ही स्पश्ट करावे.

  • @vishwajitbhamare25
    @vishwajitbhamare25 28 днів тому +1

    गुहमंत्री साहेब तुम्ही घाटकोपर ला एवढी मोठी घटना घडली आणि तेथ तुम्ही रोड शो करतात

  • @musicalwaves5546
    @musicalwaves5546 28 днів тому +32

    कर्तबगार गृहमंत्री...

  • @studycentre3984
    @studycentre3984 27 днів тому

    पोलीस प्रशासन राजकारणी यांना लाज वाटायला पाहिजे. श्रीमंतांना वेगळा न्याय आणि गरीब जनतेसाठी वेगळं न्याय ?

  • @cak697
    @cak697 27 днів тому +1

    सगळ्याच भौतिक वस्तु ह्या अपात्र माणसं वापरू लागले आहे त्या मुळे ही परिस्थिति निर्माण झाली आहे.

  • @ParikshitPawarOfficial
    @ParikshitPawarOfficial 25 днів тому +1

    जज च काय करणार ते सांगा

  • @VidyadharDahiphale
    @VidyadharDahiphale 28 днів тому

    देशातील अन्याय, अत्याचार ,भृष्टाचार थांबवा समान नागरी कडक कायदा लवकरात लवकर लागु करा देशाचे, मातीचे पावित्र्य जपा 😭🙏🙏रामकृष्णहरि🙏

  • @RimaSawant
    @RimaSawant 26 днів тому

    ज्या हाॅटेल मध्ये अल्पवयीन मुलांना/मुलींना दारू विकली जाते, त्या हाॅटेलच्या कमऀचारींवर गुन्हा दाखल करण्यात काही अर्थ नाही. ते त्यांच्या रोजीरोटीसाठी हे करतात. पण हाॅटेलच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला पाहिजे.

  • @imamol2207
    @imamol2207 28 днів тому +1

    शिस्तबद्ध पध्दतीने शब्दांची सुंदर मांडणी करून प्रवचन सुरू झाले ....

  • @tushartalekar5387
    @tushartalekar5387 27 днів тому

    निबंधाला मार्क कोण देणार. याची पण नियमावली बनवा

  • @sayli3727
    @sayli3727 25 днів тому

    अधिकारी आणि प्रशासन जनतेच्या सेवेसाठी
    असतात त्यांनी जातीन लक्ष दिल्यास कायदा आणि सुव्यवस्था कायम राहील

  • @vijaykulkarni5310
    @vijaykulkarni5310 28 днів тому +1

    पोलिस खात्यावरील विश्वास व आदर राहिला नाही..

  • @YashBangarHere
    @YashBangarHere 28 днів тому +1

    FIR No. 0306/2024 online available ahe... 304A IPC lavla ahe .. khota bolu naka

  • @VirendraSalvi-lh5hd
    @VirendraSalvi-lh5hd 28 днів тому +1

    आता तिघांना वाटून खाता येईल पहिल्यांदा पोलिस पैसे खायाचे आता महानगर पालिका आणि एक्साईज खाते यांना पण पैसे खायाची सोय केली.....‌ आणि ज्युनाईल कोर्टाच्या न्यायाधीशांना पण असंच उडवून मग बघितलं पाहिजे हे काय करतात.

  • @manoharkachare3970
    @manoharkachare3970 27 днів тому

    Good..

  • @nikhilshet5598
    @nikhilshet5598 26 днів тому +1

    अहो मला एक कळत नाही की दिवसभर पोलिस अधिकारी व ट्रॅफिक पोलिस हे फक्त दिवसा नो एंन्टरी नो पार्किंग सिग्नल यंत्रणा या सर्वांच्या माध्यमातून फक्त जनतेची लुटमार करतात पन दिवसभर ट्रॅफिक मुळे वाहने शहरात जरा हळू चालतात पन रात्री 10 नंतर चहा तंबाखू विमल आम्लयुक्त पदार्थ घेणे काँलेजचे मूल मूली पुर्ण रात्रभर विनाकारण शहरात बोंबलत फिरताना दिसतात ओव्हर स्पीड गाडी चालवत अपघात होतात यामध्ये गोरगरीब कामानिमित्त प्रवास करत असताना या लोकांनमुळे त्यांना आपला जीव गमवावा लागतो, रात्रपाळी पोलिस अधिकारी नाईट ला चालू हॉटेल वाल्यांकडून चहा शिगारेट नाश्ता बर्गर पिझ्झा बार वाल्यांकडून दारू +हप्ता घेतात आणि आरामशीर सरकारी वाहनांतून नुसते ईकडून तिकडे फोटो काढत फिरतात अरे यांना असे फिरवण्या पेक्षा प्रत्येक चौकात रात्रभर द्युटी लावा कशाला वाईट गोष्टी घडतील आमदार खासदार व्यवसाईक बिल्डर पैसेवाल्यांपूढे कूत्रयासारखी वागणूक मिळते यांना अन गोरगरीबांना हे शीव्या दम देऊन पैसे उकळतात परवा स्वारगेट ला रात्री मी माझ्या मेहून्याला बस मध्ये सोडायचा आलेलो तेव्हाच मला पोलीसांनी आठवले चौकामध्ये मला लायसन वीचारले एक म्हटला ईकडे काय झक मारायला आलास का मग ही कुठली भाषा अरे तुम्ही पोलिस वर्दी घातली कर्मचारी आहात कायदा तूमच्या हातात आहे तुम्ही काहीही बोलनार जनतेला अरे बीनडोकांनो तूम्ही आधी मनुष्य आहात तूम्हाला अधिकार दिलाय म्हणजे तुम्ही कोनाचीही आईबहीन काढणार का.... देवेंद्र फडणवीस सर प्लिज हे लक्षात घेऊन याच्यात बदल करा नियम कठोर करा आणि ड्रायव्हिंग लायसन्स साठी कठोर कायदा अंतर्गत नियम अटी करा पैसे घेऊन लायसन्स तर मिळवता येते पन एखाद्या चांगल्या निष्पाप व्यक्तीचा जीव मात्र यात जातो

    • @nikhilshet5598
      @nikhilshet5598 26 днів тому +1

      माझा बारा वर्षे अनुभव आहे पुण्यात हे वेळोवेळी निदषणात येते

  • @safetylimited1877
    @safetylimited1877 27 днів тому

    माझ्या महाराष्ट्र वासियों प्लीज ही सरकार बदला।।।
    खोतार्डे गृहमंत्री अन त्यांची पुलिस।

  • @aple_ajoba
    @aple_ajoba 27 днів тому

    सुशांत सिंग राजपूत ला अजून कुठे न्याय मिळाला

  • @Jdjfjwiwjjfjq
    @Jdjfjwiwjjfjq 26 днів тому

    वाहतूक पोलिसांन वर कार्यवाही व्हायला हवी

  • @user-tn4os7gu6t
    @user-tn4os7gu6t 26 днів тому

    साहेब ही होण्याआधीच तुम्ही हे बोलणे गरजेचे होतं आत्ता प्रेस कॉन्फरन्स घेऊन कांची दिशाभूल कशासाठीमान्य माणसाला काय घडलं असतं तर आपण प्रेस कॉन्फरन्स घेतले असती का

  • @shripadpuntambekar4834
    @shripadpuntambekar4834 28 днів тому +1

    फडणवीस साहेब, तुम्ही पूर्वी जो हायवे पासून 1 किमी लांब बार चां नियम आणला होता, तो परत आणावा कारण तुम्ही आणलेल्या नियमा नंतर अपघाताचे प्रमाण खूप कमी झाले होते. तसेच आता दारू विक्रेत्याला ओळखपत्र दाखवणे आता नियमात करावे.

  • @smitachitnis1220
    @smitachitnis1220 27 днів тому

    पूणे शहरात अशा घटना नेहमी घडत असतात तर कोणी ही लक्श देत नाही सर्व सामान्य लोकांना कडे लक्ष दिले जात नाही

  • @akashborade648
    @akashborade648 28 днів тому +2

    Br ते निबंध मधे नापास झाल्यवर तर शिक्षा करा....

  • @harshad1951
    @harshad1951 28 днів тому

    Sir just request please take strict action.

  • @digambarpawar5677
    @digambarpawar5677 28 днів тому

    तुमचे दिवस भरले

  • @ashishmeisheri9802
    @ashishmeisheri9802 27 днів тому

    Devendra ji 🙏

  • @Dummy-fm1nk
    @Dummy-fm1nk 28 днів тому

    Very good & in depth analysis. He is really wise and smart analyst. I think Congress should surrender to Prashant Kishor. Then see magic. Don't forget he is principal advisor of Modi at the time of 2014.

  • @avinashkulkarni4851
    @avinashkulkarni4851 28 днів тому +1

    निषेध निषेध

  • @sanjaymane5208
    @sanjaymane5208 28 днів тому +1

    निबंध लिहायला सांगू नका रिलस बनवायला सांगा, ग्रहमंत्री यांनी पोलिस ठाण्यात जाऊन पिझ्झा बर्गर आरोपी ला दिला की नाही याची चोकशी करावी

  • @Xyxucv99
    @Xyxucv99 27 днів тому +1

    सलमान खान ला कधी अटक होणार

  • @rakeshadekar7003
    @rakeshadekar7003 28 днів тому

    Lokkani dabav takla mhanun yevdha pudhe gela vishay nh tar yanni settlement keli hoti Jamin deun thanx to all media and common people

  • @viveknalawade4971
    @viveknalawade4971 28 днів тому +2

    Police निलंबित झाले का?
    ...सुधारा जरा..

  • @rajeshhaldankar9581
    @rajeshhaldankar9581 27 днів тому

    त्या परिसरातील लोकांना नाहक रात्री उशिरापर्यंत त्रास होतो त्याचे काय.

  • @pratikdivekar4057
    @pratikdivekar4057 28 днів тому +36

    पोलिसाकडून पूर्ण प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला..... पण लोकांनी प्रकरण उचलून धरला म्हणून आता सर्व न्यायाधीशवर ढकलून फडणवीस मोकळे झाले.

    • @atulchavan2433
      @atulchavan2433 28 днів тому +5

      मी काही सरकारचा समर्थक नाही पण त्याने clear सांगितले की कोर्ट ने जमीन मंजूर केला कोर्ट ने निबंध लिहायची शिक्षा दिली.....पाहिले judge ला शोधा आणि मारा

    • @Indian_shetkari
      @Indian_shetkari 28 днів тому +4

      न्यायव्यवस्थेचा नंगा नाच करून टाकला ह्या भ्रष्ट अधिकारी आणि राजकारण्यांनी.
      जनतेनी हा विषय लाऊन धरला नाहीतर रात्रीच बंद झाला होता.

    • @Munjya_
      @Munjya_ 28 днів тому +1

      खरंय.. पोलिसांनी चुकीची केस रिप्रेसेंट केली त्यामुळे सुटला आरोपी

    • @sanb2023
      @sanb2023 27 днів тому +2

      ज्यांनी लहान पणापासून अभ्यास न करता ॲडमिशन सरकारी नोकरी मिळवली त्यांच्या विवेक बुद्धीवर 75 वर्षानंतर ताशेरे ओढणे हास्यास्पद आहे .