Shivraj Motegaonkar ON Neet Exam : नीट परिक्षेतील गोंधळावर मोटेगावकरांची प्रतिक्रिया
Вставка
- Опубліковано 11 чер 2024
- #IIT #JEE #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #pmnarendramodi #monsoonupdate #maharashtrarain #ajitpawar #eknathshinde #devendrafadnavis #sharadpawarlive
Shivraj Motegaonkar ON Neet Exam : नीट परिक्षेतील गोंधळावर मोटेगावकरांची प्रतिक्रिया
Heavy Rain LIVE Updates | Pune IMD Rain Alert | Mumbai Suburban Waterlogging | Mumbai Thane Palghar Rain Alert | PM Modi NDA Meet Live Updates | Sharad Pawar Baramati | NCP Meeting | Shiv Sena Meet Live Updates | मोदी मंत्रिमंडळ
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
मुन्नाभाई एमबीबीएस पुन्हा येतोय!
अभिनंदन सरजी,खुपच छान विश्लेशण केलात.नक्कीच चौकशी होऊन प्रमाणिकपणे परत परिक्षाच घ्यावी नि प्रमाणीक मेहनती विद्यार्थ्यांना न्याय द्यावा हीच अपेक्षा
सर भाजपा आपलीच चौकशी लावेल एका वर्गात 800मुले शिक्षण घेतात जत्रा गर्दी असते क्लासेस ला
😂😂 ekdum barobar bolla bhau
पण, सर बोलले ते बरोबर बोलले 💯
Gap Yedzavy
करोडो रुपयाचा काळाबाजार या क्लासेस नीट च्या नावाखाली लातूर मध्ये चालवला जात आहे
Qualifications is a proparty.
लय भारी शिकवतात लातूर मध्ये
पण मुलांवर कधीही अन्याय नाही केला जात,,,, प्रतेकं टॉपिक चांगल्या पधतीने शिकवला जातो, शेवटी मुलांनी पण तेवढी मेहनत घेतली पाहिजे… कोटा आणि बाकी ऑनलाइन क्लासेस पेक्षा खूप पटीने चांगला आहे लातूर पॅटर्न आणि मोटेगांवकर सर
@@kanchanhucche1319 बरोबर
सगळ्याच विद्यार्थ्यांचे पेपर नवीन घेतले पाहिजे
NEET exam खूप महत्त्वाची exam आहे . घरातील एक 1 डॉक्टर 3 पिढ्या पुरतो. परिवारातील लोक खुश असतात ,त्यामुळे अस कधीच झालं नाही पाहिजे
Covid madhe पेपर एवढा late झाला तरी प्रवेश प्रक्रीया झाली मग आता ही वेळ देऊन RENEET घ्यायलाच पाहिजे
बरोबर
न्याय मिळाला पाहिजे मुलांना
धन्यवाद। मोटेगावकर सर❤❤❤❤
बोलायची स्टाईल भारी आहे सरांची😅
🤣
Samzl bhai 🤣🤣
शेवटी मास्तर आहे 😂
Rcc student know this....😂
Tu Bihari hai iska
यांच्या add मधे मोटेगावकर सरांचे rcc डॉक्टर इंजनिअर घडवणारी फॅक्टरी म्हणजे बिझनेस आहे. फॅक्टरी शब्दावर आक्षेप घायला पाहिजे.
अशीच IBPS धरतीवर शिक्षक पात्रता परीक्षा (TAT) परीक्षा घेण्यात आली आणि चुकीचे मेरीट लागुन अपात्र शिक्षकांची नेमणुक महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आली आहे.आणि आश्या शिक्षकांकडून उद्याचा भारत महाराष्ट्र घडविला जाणार...सर 100% बरोबर बोलला आहात...ABP माझाने सुद्धा चांगली बातमी लावली..खुपच छान...
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या जिवनाशी सरकारने खेळू नये... परत exam घेऊन विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ द्यावा
खुप उशीर केलात..! निकाल लागून 8 दिवस झाले!!
Abp माझा त्यांच्या add देतो अणि त्यांना च माहीत नाही हे कोण धन्य re बाबा कसला हा चौथा pillar आहे काही काळत नाही 😂
जे लोक व्हिडिओ पाहतील ज्यांना मोटेगावकर माहित नाही त्यांच्या साठी बोलायला लावलं
'मोटेगावकर सर' नाव आहे यांचं.
लातूर पॅटर्नचे खूप फेमस सर आहेत हे.❤
@@Vivekkadam13 मग विचारतो कश्याला आपण होऊन सांग हे motegaokar आहेत RCC लातूर पॅटर्न
ज्याची त्याची बुद्धी आता आपण काय करता @@user-fd8qg6ir5c
चौकशी झालीच पाहिजे 👌🏻👌🏻
हा भारत देश आहे सर सब मुमकिन है
फारच सुंदर विचार व्यक्त केले सर.
विद्यार्थ्यांचा आणि पालक यांचा सिस्टीम वरचा विश्वास उडाला आहे.😢
पुन्हा सर्वांच्या परिक्षा घ्या
Sir खरच. बोगस काम झालेले. आहे मेहनत करणाऱ्या मुलाचे खूप नुकसान होत. आहे. पुन्हा. परीक्षा. झाली पाहिजे
सर तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे .पेपर फुटला आहे . तो कोठेपर्यंत गेला आहे सांगता येत नाही . म्हणून सर्व मुलांची re - neet झाली पाहीजे .
मुलं अक्षरश डिप्रेशन मध्ये घेलेत😢
ज्यांना वेळ कमी मिळाला त्यांना वेळ वाढवून देणे गरजेचे असताना ग्रेस मार्कस दिले . आणि ते पण NEET मध्ये . एका मिनीटात एक प्रश्न ह्या प्रमाणे 15 मी . ज्यांचा वेळ गेला त्यांना डायरेक्ट 15x4 60 गुण म्हणजे जे मुले वेळेवर सेंटरला आले त्यांनी गुन्हा केला काय ?
सर रिनीट झाली पाहिजे
Correct Sir
If Supreme Court found something inappropriate, first it should have put STAY ON COUNSELING with immediate effect and than demand Investigation and Enquiry.
RE-NEET FOR ALL IS THE ONLY SOLUTION.
Sir avdhe zatake marun bolaychi kay garaj.... Tution nhi ith lok bghtet.... मोनो ओलिगो poly.... 😂😂😂
Lecture मधली सवय आहे 😂
Mono
Oligo
Poly
😂😂
Thanku sir
आज प्रथमच मोटेगावकरसरांना पाहिले.😂🤣
लातूर पॅटर्न चे खूप फेमस सर आहेत हे.
बरोबर आहे
प्लिज प्लिज सर वापस पेपर घ्या प्लीज रिक्वेस्ट आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏😢
hay gauri
tumi brobar boltay
ह्यातील मार्ग सांगा न्याय मिळण्याचा. पर्याय काय आहेत विध्तार्थ्यांकडे हे सांगा. का सोडून द्यायचं?
सर्वच परिक्षांचे पेपर फुटत आहे स्पर्धा परिक्षा पैसा कमावण्याचा धंद आहे याचे पाळेमुळ खुप खोल आहे कोन शोधेल हा प्रश्नच आहे
मुलांना न्याय मिळाला पाहिजे
Very rightly said by RCC director sir , Re NEET must
Great sir
Congratulations Sir
Reneet
काय करायचं ते करा पण लवकर करा,
Justice for neet aspirants
पुन्हा pepar घ्यायला पाहिजे.
अभिनंदन सर खुपच छान सर आमच्या मुलावर खूप मोठा अन्याय झाला योग्य तो निर्णय लावा पुन्हा परिक्षा झालीच पाहिजे.मुलानी जिवाच जर बर वाईट करुन घेतल तर . जबाबदार कोण ॽॽ
तुम्ही लेट झाले सर
सर थोड जास्तच डोलतात
Lecture मधली सवय आहे त्यांची 😂
Right sir I support you
सर खूप छान
Sir please protest from Nanded call those appeared 2024 also parents it's our request.
हि परिक्षा प्रत्येक मानवाच्या जीवनमरणाशी संबंधित परिक्षा आहे.हि रद्द होऊन आरोपीवर कठोर कारवाई होऊन परिक्षा पुन्हा झाली पाहीजे.
Great support 👏
या कोचिंग क्लासेस वाल्यानीच सगळा धंदा सुरू केला आहे.कुठ गेले chate classes,mirjgaonkar classes,latur pattern...etc.... यांनी किती fees घेतली हे जाहीर का नाही करत....यांच्या जाहिराती पान भर कोणाच्या पैशाच्या असतात....a
Reneet झाली की महीन्याचे exam package चालु करतात, students ला ऊकसवणे काम चालू आहे.
अहो अगोदर ह्या मास्तंराचींच नीट परीक्षा घ्यायला पाहिजे . कोणता मास्तंर कोणत्या विषयात किती पारंगंत आहे
मग च त्याला कोचींग ओपंन करायला परवांनगी द्यावी .. यांनाच काहीही येत नाही शीकवायला . तरीपण लाखोंची फीस वसुल करतात गोरगरीबाकडुंन😅
ह्यांच्या क्लास च्या शिक्षकांची क्वालिटी शाखा वाढल्यामुळे कमी नक्कीच होत आहे पण काही माहित नसताना सरांना असं म्हणणे योग्य नाही मी स्वतः ह्यांच्या क्लासेस ला एक वर्ष होतो...मोटेगावकर सर ला 11th, 12th ची पूर्ण केमिस्ट्री फक्त पाठ च नाही तर शिकवतात पण खूप सखोल, सोपे, आणि तळमळीने🙂
Gor garib ani gharich self study karava..sir ghari yet nahi mulana ghyayla..apan jato tyanchya kade...ani sir chemistry khup chan shikvatat.. Mahit nastana ugich ch..kahi pan comment karu nahe..te pan eka teacher var..kadhi pan tyanchya jagi apla bhau or Baap asta tar apan ase bolalo asto ka yacha vichar karava ase mala vatate..
जाऊदे ज्यांची पात्रता नसते ते दुसऱ्यांवर कमेंट करतात..सरांचा पैसा दिसतो फक्त...मेहनत.तळमळ, आणि संघर्ष नाही...जळते लोकांची खालून😂 पराग महाराजांच्या(सरांच्या) बुंदीच्या प्रसादाची गरज आहे हिला😂
@@Narcissist_17 का रे नालायका आहे कोणी तुझं मास्तरड बिंन बुध्दींच . झोबलय तुला भारीच 😂😂😂🤣🤣🤣
सर लय भारी शिकवतात भावा ❤
Motegoankar a real classes business man
बरोबर ....ग्रेस मार्क्स आणि पेपर फुटी व फुटलेला पेपर कुठे पर्यंत पोचला ह्याची CBI चौकशी झालीच पाहिजे
It is very true sir
❤
खूप छान भूमिका मांडलात सर
याची यशस्वी विद्यार्थी जाहिरात पहिली की याचे classes la कीती विद्यार्थी असतात? हे क्लासेस वाले यशस्वी विद्यार्थ्यांचे श्रेय स्वतःकडे घेतात.विद्यार्थ्याची मेहनत पाहत नाहीत.
सर पाठलाग करा खरोखर
सर माझा मुलगा तुमच्या क्लासेस ला होता पेपर छान सोडवला होता परंतु त्याने जो पेपर सोडवला त्या पेपर ची उत्तर पत्रीका दिली नाही त्याला चुकीची ओएम आर सीट पाठवली सर पेपर चा रोल नंबर व ओएम आर सीट चा रोल नंबर चुकिचा आहे
very good speech motegavkar sair
ReNEET ची मागणी सर्वात चांगला उपाय आहे
आज जाग आली का सर तुम्हाला 8 दिवस झाले कुटे होता.?
सर सत्कार सोहळे घेण्यात मग्न होते😂
नुसता लुटा लूट आहे क्लास ची
यूपी बिहार राजस्थान मधे protest होत्त आहे, महाराष्ट्र नेहमी लेट जागा होतो 😊
Sir खरंच निकाल पारदर्शक होईल का नाशिक पण त्यात आहे.कोण शोधणार पालकांचे मेहनत मुलांची मेहनत काहीच मोल नाही का पालकांनी काय करावे?
गोड बोल्या
Nalayak
नीट परीक्षा पास झालेल्या मुलांना हाय मेरीट आलेल्या पूना परीक्षा घ्या
We want justice
परिक्षा पुन्हा घ्या....सर्व
लगता है NTA ने कमसे कम 40000 स्टुडेंट को अपने मनसे मॉर्क दिये है OMR Scam। बडी मात्रा में पेपर लिक हो गया यह भी दबा रहे है । सेंटर मँनेज करके कुछ सेंटरपर सिलेक्टीव्ह बच्चो का OMR बाद में भरा गया होगा ।
धन्यवाद सर
अन्याय झालेल्या मुलासाठी तुम्ही रस्त्यावर उतरलात 🙏🏻
sir खर तर तुम्हीं सगळे कोचिंग क्लास वाले कोर्टात याचिका दाखल केली पाहिजे तर च सर्वांना मदत होईल
कडक कारवाई & त्यावर अंमबजावणी पण झालीच पाहिजे.😡😡😡😡 खूप उशिरा बोललात सर तुम्ही.😢
Are goverment aikti ka sang tu
पूर्वीचे बरे होते cet देणे. कॉलेज ला महत्त्व होते .आता फक्त लूट चालू आहे.कॉलासेस मधून एका विद्यार्थ्या मागे पालक 10 - 11 लाख खर्च करत आहेत अन् किती मुले लागत आहेत .जीवनातील सर्व कमाई मुलांना शिकवण्यात जात आहे
पुन्हा सर्वांचे पेपर घ्या
Very good sir, I want reneet
या परीक्षातून एकच समजलं. अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीअच्छे दिन आ गये है
आमचा WCD चा महाराष्ट्र सरकारनेच फोडला.......
पुन्हा परिक्षा घ्या
Alakh sirancha video bagun alay vathe Hindi to Marathi translation karuun boltoy
Maharashtra madhe pan hou shakte ka
भारतात स्कॅण्डल केल्याशिवाय कुठलीच गोष्ट प्रामाणिकपणे घडत नाही
Sir Maharashtra madhe re neet nako & you are correct sir
सर..ans key बघितल्यावर..निगेटिव्ह मार्किंग वजा करता..400 च्या वर स्कोअर येतो..आणि निकालात 156 मिळतात.
Support alakh sir 🙏🏻
Not these ....who just show resultt
Nd not the cause
निटची परिक्षा पुन्हः व्हायला पाहिजे
मोटेगावकर सर जे मुलाखत आपण दिलेली आहे त्यात किती टक्के आहे काय नाही हे कोर ठरेल पण सर आपण एक गोष्ट सांगू शकता का की महाराष्ट्रामध्ये आपण क्लासेस चालवता नांदेड मध्ये आहे लातूर मध्ये आहे अनेक ठिकाणी आपण क्लासेस चालवता पण या क्लासेस च्या माध्यमातून आपण सर्व विद्यार्थ्यांना लागण्याची नीट जेई ला लागण्याची हमी देता तर त्यामध्ये तुम्ही कितपत त्या विद्यार्थ्यांची क्षमता तपासून त्या विद्यार्थ्याला तुम्ही क्लासेस मध्ये प्रवेश देता प्रवेश जरी दिला तर त्या मुलाची क्षमता आहे की नाही हे तपासून त्या विद्यार्थ्याच्या पालकाला तुम्ही सांगता की नाही की तुमचा पाल्य या परीक्षेसाठी पात्र होऊ शकतो किंवा नाही आणि जर त्याची परीक्षा घेऊन जर तुम्हाला कळत असेल की हा विद्यार्थी त्या परीक्षेसाठी पात्र होऊ शकत नाही तर मग तुम्ही त्याच्या आई-वडिलांना किंवा जाहिराती देऊन कशाला दिशाभूल करता दिशाभूल करून सुद्धा तुमचं मन भरत नाही क्लासेस वाल्यांचं पुन्हा देखील तुम्ही सर्वजण मिळून एकच अजेंडा लावता की या आमच्याकडे क्लासेस करा तुमचा मुलगा आयआयटी होईल नीट ला लागेल अरे 25 लाख विद्यार्थ्यांच्या मागे किती विद्यार्थी तुमच्या क्लासेस मधून लागलेत आणि त्याचे टक्केवारी काय याचा तुम्ही कधी लेखाजोखा दिला का
Alag style
एवडा रिझल्ट छान आहेत धन्यवाद पुन्हा एकदा पेपर घ्यावेत मगच कळेल काय
जरा कमी हाला😂😂
Lecture मधली सवय आहे ही त्यांची 😂
Sir tumhi changale sangitale govt ne neet reneet zali pahije
Motegaokar nam nahi brand hai brand all india famous
पेपर पुन्हा zala पाहिजे....कारण...ग्रेस मार्क अनि पेपर लिक....ब्रस्टाचार्.... ला .... दंड
Sir. Stay on counselling is necessary 🙏🏼
there must be reneet
Sir मुल डिप्रेशन मध्ये जायला लागली
Counseling thambavali pahije... reneet zalich pahije
Grace system totally wrong...sir,amhi tumchya pathishi aho ...
आम्हाला परत reexam pahije सर्वानसाठी
चौकशी झालीच पाहिजे
All news channel should involve and give justice to all those who given there life for hard work, and we are in democracy ,, we can do anything
Reneet होईल काय
Black money वाले रशिया...
बाकी पेपरफुटीवाले....
उर्वरित dr gress मार्क्स वाले...
कठीण आहे
असं.... आमच्या खाजगी शिकवणी धारकांची मागणी आहे