Ravi Rana PC : पत्नीच्या पराभवाची जबाबदारी रवी राणांनी स्वीकारली; कडूंवर हल्लाबोल
Вставка
- Опубліковано 27 вер 2024
- #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #manojjarange #maharashtrarain
Ravi Rana PC : पत्नीच्या पराभवाची जबाबदारी रवी राणांनी स्वीकारली; कडूंवर हल्लाबोल
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
बायकोच्या ताटाखालचं मांजर 😂
हमलाचा मुलगा होता....मग एवढी करोडो ची प्रॉपर्टी आली कुठून😂😂😂
स्वतःची औकात पहावी चालले मातोश्री वर हनुमान चालीसा वाचला 😂😂😂.....आम्ही amravtikar.
तुम्ही सुद्धा तुमच्या पोळी शेकून घेतलेल्या आहे, तुमचं पुढील राजकारण संपलं.
ज्यांनी तुम्हाला मागील इलेक्शन मध्ये सहकार्य केले होते त्यांनाच तुम्ही बेमान झाले
अमरावती जनता सगळी जानते हो 😂 एकीचा कार्यक्रम केला आता दुसऱ्याचा करायचा आहे 😂 😂
माज उतरवलं लोकांनी
कठीण बाबा रे 😊😊
हिन्दू शेरणीचा करेक्ट कार्यक्रम केला आहे हिन्दू लोकांनी
आता तुमचा पराभव जनता नक्कीच karnar
देशातील जनतेला दुःख झाले आहे म्हणतोय की नवनीत पडली कशी
ज्यावेळी राणा मातोश्री वर चालून गेली तेव्हाच पडल्यात जमा होती
राणा तुम्हीं फार अति करतात
जनता फार मिरची लाऊन घेते, सर्वांचे जरूर ऐकावे, करावे मनाचे
उलटा रुमाल कशामुळे टाकता सरळ रुमाल कोणत्या पक्षाचा आहे ते दाखवून लोकांना उलटा रुमाल का टाकीचा हे महाराष्ट्राच्या जनतेला कळलं
नवनीत जी राणा मॅडम यांचा पराभव झाला हे बरं झालं. कारण त्या भावनिक राजकारण जास्त करतात
नवनीत राणा यांनी जिभ संभाला जाति वाद फेक्टर आता बंद झाला आहे (खोके देने हे पन पाप आहे),
तुम्ही काम नाही केले तर तुम्ही धिंगाणा घातला
देशात तच नाही रे आख्या जगात चर्चा आहे रे राणा...😂😂😂
जास्त बोलू नका. तुम्हालाही घरी बसवणार.
आत्ता बराचवेळ आहे. हनुमान चालीसाचे पाठांतर करा
राणा जी माफ करना मैंने जितने भी कमेंट देखें हैं वह सब आपके खिलाफ है आखिर क्यों जनता आपके खिलाफ है यह आपको जानने की जरूरत है क्योंकि जनता सब जानती है और वही सब का हिसाब किताब करती है
नवनीत तू आता पडणार हे नकी
अहो तुमचा अहंकार
Nvnit padli aamhi khush
प्रेस कॉन्फरन्स😮😮
तुम्ही चुकीच्या पक्षाची सोबत करत आहात.... त्याचा हा परिणाम आहे....
हा 3 वेळा मायनॉरिटीस ची व्होटिंग घेऊनच निवडून आला आहे 😂😂😂😂......याची बायको पण तशीच निवडून आली होती 😅😅😅
आता विकासावर बोलताय हनुमान सोडले काय
सर्व खोटे बोलत आहे.दादागिरी ची भाषा करीत होता .मस्त आपटला.
जास्त पराभव झाला असून तर तो हनुमान चालीसा आणि दुसरा पराभव जरांगे पाटील
रवि दादा आंखिबी लोक आहेत
माणसीक संतुलन बिघडले का
Ravbhau Chan bolata tumhi
आता तुमचे पाहा. तुझा पण विधानसभा मतदारसंघात पराभव करणार. तुझा कार्यक्रम होणार.
जनतेला पटवून देण्याकरिता एवढी मोठी अर्धा पाऊण तास पत्रकार परिषद घेतली पण जनतेची एक सुद्धा कमेंट फेव्हरमध्ये नाही, किती दुर्भाग्य म्हणायचे हे, जाऊ द्या काय करावं कळे ना बाबा
Jaise karni wasi bhari
मोदी चे लाचार
नवनित राणा पडल्याच दुःख अमेरिका जपान श्रीलंका हाँगकाँग इंग्लंड, साउथ आफ्रिका, बंगलादेश या सारख्या देशाला पण झाला आहे अशी बातमी वाचली बा मी
😂😂😂
काय बोलता राव राना ला देशभर कसें ओळखणार आहे...😅
हनुमान चालीसा करायच पाच वर्ष
Kasly
यांचा पैसा बोलतो
नवनीत राना देशात,परिचित आहे, संसदेतच बघितल, टपोरी संभाषन,
बंटी आणि बबली एक नंबर ची माजोरी आणि स्वार्थी ,नौटंकी जोडी आहे.
Bachu.bhau.la.bolnachi.layki.aahe.ka.tuzi.
बाकीचे प्रती नीधी लाईट आहेत असं तुम्हाला वाटतं?
राणाजी यह कैसे क्या आपका एक पक्ष आपके मॅडम का एक पक्ष, जनता कैसे माफ करेंगी आपको
जनता सब जानती है, आप दोनों का एकही पक्ष होना चाहीए. नही तो जनताने जैसा मॅडम को घर पर बैठा दिया है उसी तरह आप की भी हालात हो जाएंगे,
HANUMAN CHALISA PADHNA AATA NAHI AUR CHALE UDAW THAKRE KO HANUMAN CHALISA PATHAN KARNE KE LIYE
Nachi...rana
Aamala kontach dukha nahi aahe
Navtaki badh Keli asti tar newdun Ali asti .ata kamcha bolun fyada nahi
सारे लोक शिवा देते राव तीला किती खोटं बोलते रे हा
जायीयवाद करणारा समाज एकच आहे ते संगळ्यांच लक्षात आल कारण त्यांना विकास अजीबात पाहिजेत नाही अन आपला शेमडा चालते
Baba saheb ambedkar sag gadhar hech honar
तुमही खुप काम केलं आता अराम करायची गरज आहे तुमही आता जावा घरी
मोदी मन भाये,ई रानीची बहिन आली।
अरे फालतू माणसा बायकोला पुढे करून पोळी भाजू नको.
आणि खुर्ची साठी जय हनुमानाला बदनाम करू नको.😢
जय श्री. राम 🙏
नाचायला लाव.
गेले 5 वर्षे काय केलं.. ते सांग
Road che kam Gadkari saheb ni kela aahe all india
Padnar ha bhau😂😂😂
Swabhiman pakshyache karyakarte congress pakshala dya vikasasathi
Ata tuzi bari ahe ghari बसायची
नवनीत राणा कीसीके सामने झुकेगी नहीं 😂😂😂😂😂😂
Muslim ka Naam Lia bagar pate nahi bharta shameless shameless
Jokes conference 😂
Tme pani padnar
Mi rajput ahe baccus Bhau chaucha nandini lagu nako
apan kon ?
घरी जा
He yed ka responsibility ghet ahe rana tr bjp kadun padli yach manje chaha peksha kitli garam
अती करण्याच्या नादात आनंदीत राहिले पादात 😂
Yala bi pada
Atta tumcha number
Aata tujha number bunty
Jntene far changle kam kele tila padle ani lvkrch tumhiemaji honar babli banti banjo party lvkrch tayar hoonar
Hanuman chalisa aata nahi
tumchya pana wapra aani dokyachi nut fit karun ghya
Bacchu bhau chya Nadala laglyavr Kay hote te samjla aata😂
😂😂
Waw Modiji Waw
Modiji 🎉🎉🎉🎉🎉🎉
8:51 8:55 8:56 8:57
खापरच त््््फोडत आहे
No 1 stuntbaj on Bacchu kadu
👎👎
😂😂😂
हनुमान चालीसा पठण करा भाजप सह
देशात नाव असून काही होत नाही, लोकांची कामे करावी लागतात TRP घेऊन चॅनेल चालते राजकारण नाही.
नवरा बायको आता "मंदिरात "हनुमान चालीसा म्हणा...रस्त्यावर ,मातोश्री वर जाऊन नाही...
तुझा पक्ष अजून शिल्लक आहे का.. आम्हाला वाटलं विकला तू भाजपला.. 😅😅
😊😊
येणार्या विधानसभेचा पण चिंतन आधीच करुन घ्या कारण की अमरावती च्या जनतेने मस्तवाल "किराणा शाही" ला पूर्णपणे घरी पाठवण्याचे ठरविले आहे
Amechi yashomati tai Bhaskar ahe
सवाभ
सरळ भांगर
Navneet Rana cha parabhav jhala Amala khubh ananad ahay Khushi hai
हाबाडा बसल्यावर सहन करावे ना....... खूप दुखतंय म्हणून कुरकुर करण्यात काय मजा आहे ?.........माज मोडला नाही का ?
Bara zal harli