Pune : DSK चे गुंतवणूकदार कोणत्या अवस्थेत जगतायत? सरकारकडून त्यांना किती अपेक्षा? वास्तव भाग -19

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 кві 2024
  • #pune #vastav #abpmajha #abpमाझा #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavislive #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #mahayuti #mva #supriyasule #sunetrapawar #sharadpawar #pmnarendramodi #marathinews #maharashtrapolitics
    ABP Majha LIVE | Mahayuti vs MVA | LokSabha Elections | Sharad Pawar Wardha | Marathi News Marathi News| Supriya Sule | Uddhav Thackeray Vs Devendra Fadnavis
    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्कार प्रदान करणार | राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्कार प्रदान करणार | शरद पवारांची वर्ध्यात सभा | उद्धव ठाकरे यांची अमरावतीत सभा
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | सुप्रीया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | सुनेत्रा पवार यांच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात | पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा

КОМЕНТАРІ • 766

  • @rajendrasalokhe5487
    @rajendrasalokhe5487 17 днів тому +91

    ह्या सगळ्या लढाई ला यश मिळो व आम्हाला आमचा फ्लॅट मिळो हीच देवाकडे प्रार्थना.. 🙏🙏

    • @anjalikhope9134
      @anjalikhope9134 16 днів тому +3

      नक्की मिळेल ….all the best

    • @aquiline-m1590
      @aquiline-m1590 13 днів тому +2

      तुम्हाला तुमचा फ्लॅट मिळेल पण प्रश्न हा आहे की तुम्ही बुक केलेला रेट मध्ये तुम्हाला फ्लॅट मिळेल का? कारण मटेरियल चे रेट्स हे 40% वाढले आहेत जवळपास.

  • @kulchaitanya1
    @kulchaitanya1 17 днів тому +45

    खरंच सामान्य गुंतवणूकदारांची अवस्था खूप वाईट झालीये. पुढच्यास ठेच, मागचा शहाणा ह्या उक्तीनुसार मी 2 खूणगाठी मनाशी बांधल्या आहेत -
    १. कितीही मोठा ब्रँड असला तरी कुठल्याच अशा प्रकारच्या खाजगी स्कीम मध्ये कधीही पैसे गुंतवायचे नाहीत.
    २. घर घेताना रेडी पझेशन च घ्यायचं, आणि ते सुद्धा व्यवस्थित सर्च रिपोर्ट पाहून.
    सामान्य माणसाने सदा सर्व काळ सावध राहायला हवे, रात्र वैऱ्याची आहे 😢

  • @ashoklad9853
    @ashoklad9853 9 днів тому +3

    Abp... मंदार साहेब..तुमचे आभार तुम्ही हा प्रश्न कायम उचलून धरलाय..असेच तुमच्या माध्यमातून सहकार्य करा...

  • @surehkaaher6016
    @surehkaaher6016 19 днів тому +76

    डिएसके ऐवजी जर दुसरा कोणी असता तर परदेशात पळून गेला असता

    • @bhushanborotikar7005
      @bhushanborotikar7005 18 днів тому +12

      For your kind information,
      DSK also tried....got caught...

    • @punitpatil5750
      @punitpatil5750 17 днів тому +7

      Ddk pn jaat hota palun .. delhi airport var pakdlay tyala

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 17 днів тому

      Wrong information

    • @chinmayjamble4649
      @chinmayjamble4649 11 днів тому

      चोर आहे तो dsk

    • @RAJESH-ic5pv
      @RAJESH-ic5pv 10 днів тому

      Pardeshat palun nahi gela
      Ac madhe rahanara manus
      Non ac jail madhe ahe.
      Aplalya karmachi fal bhogat ahe.
      What a D s kulkarni .Tragedy.
      Note this point and think over it.

  • @apekshashejwalkar8000
    @apekshashejwalkar8000 17 днів тому +49

    ठेवीदारांना त्यांचे पैसे लवकरात लवकर मिळोत ही ईश्वरचरणी प्रार्थना!

    • @ArvindKadu-gw5xo
      @ArvindKadu-gw5xo 15 днів тому

      पत्रकार दादा या गोष्टी तुम्ही जगासमोर आणा भारताचे महाराष्ट्राचे मंत्री यांच्या समोर आणा तेव्हाच या जनतेला न्याय मिळेल पत्रकाराच्या मुळे देश उभा आहे

  • @DK-by3yo
    @DK-by3yo 19 днів тому +87

    १) Dsk पेक्षा सरकार वर भरोसा
    २) जेलमध्ये टाकुन काय झाले
    ३) सरकारने काय दिले
    ४) डीएसके यांनी बाहेर राहून काही तोडगा काढला असता
    ५) सहा वर्षात सगळं क्लियर झालं असतं

  • @harshadmane2103
    @harshadmane2103 19 днів тому +60

    ह्या गुंतवणूकदारांना तांत्रिक बाबी कळत नाहीत. त्यांना पैसे किंवा घर मिळाल्याशी मतलब... हा प्रॉब्लेम लवकर सोल्व्ह झाला पाहिजे...

    • @riteshdalvi8989
      @riteshdalvi8989 17 днів тому +1

      Kashawarun asa mhanta tumhi

    • @riteshdalvi8989
      @riteshdalvi8989 17 днів тому +1

      Tumchya mahiti sathi amhi lokani 2 warsha case na karta sath dili dsk la.
      . Shevti palun jatana delhi airport la pakadlai tyana

    • @GANESH303
      @GANESH303 17 днів тому

      सामान्य लोकांना कस कळणार तांत्रिक बाबी. ज्यांना समजतं ते लोक पैसे गुंतवत नाही त्यानी होणारे तोटे, फायदे माहित असतात. पण सामान्य लोक फक्त विश्वास ठेऊन ठेवी ठेवतात, घर घेतात त्याना तांत्रिक बाबी कशा कळणार. लोक अशाच लोकांना चुना घालतात

    • @prasadcnavale
      @prasadcnavale 17 днів тому

      @@riteshdalvi8989 तुमच्या केसमुळे अजून अडचण आली. नोटबंदी, जीएसटी आणि रेरा येतील अस कोणालाही वाटल नाही. एका प्रोजेक्टचा पैसा दुसऱ्या प्रोजेक्ट अथवा कंपनी मध्ये वापरण हे खूप कॉमन गोष्ट आहे. आणि केस करून पण सामान्यांना न्याय मिळाला का? दुसऱ्याच लोकांचा फायदा झाला यात.. तस बघायला गेल तर सरकारी धोरणांमुळ लोकांचा जास्त नुकसान झालेल आहे. सीबील सारखी प्राईव्हेट संस्था कशी नुकसान करू शकते हे देखील पाहू शकता.

  • @rahuldangi8522
    @rahuldangi8522 20 днів тому +126

    DSK म्हणतात माझी 21 हाजार cr ची प्रॉपर्टी आहे ती काही बिल्डर कमी पैशात प्रोजेक्ट घेण्याचा दबाव टाकत आहेत हे सरकार ला पण माहिती आहे.त्यांनी त्यांची प्रॉपर्टी पेपर पण सर्वांना दाखवतात. News वाल्यानो तुम्ही हे सरकार ला सांगा,दाखवा, त्यांना प्रॉपर्टी विकायला मदत करा

    • @googleuser4534
      @googleuser4534 20 днів тому +11

      एकवीस हजार कोटी रुपयांची प्रॉपर्टी फक्त सातशे कोटीला विकली आहे कोर्टाने 😂

    • @rahuldangi8522
      @rahuldangi8522 20 днів тому

      @@googleuser4534 ज्या लोकांनी घेतली आहे प्रॉपर्टी त्यांनी आता 700 कोटी भरून, त्यांनी व्हॅल्यू वाढवून ती काहीतरी 3000कोटी ला विकत आहेत 2300 कोटी च मीटर पाडलं त्यांनी हे पण सरकार मधली काही लोक त्यांच्या बरोबर आहेत. ह्यावर पण एक news channel चा यु ट्यूब channel वर सविस्तर आहे बघा

    • @swapyworld09
      @swapyworld09 20 днів тому

      @@googleuser4534 NCLT la te adhikar ahet

    • @sushilvarma1939
      @sushilvarma1939 19 днів тому

      Dsk ची प्रॉपर्टी लूटणारे चांडाळ चौकडीला अटक करा..

    • @maheshnevase9650
      @maheshnevase9650 19 днів тому +6

      Coute la commission bhetel asel ch
      No dout
      Black night

  • @rajendrapawar1893
    @rajendrapawar1893 11 днів тому +2

    बैक कर्मचारी यांचवर कारवाई करावी.एवढेच काय आॅन लाईन खातेतुन रकमा जातात त्यातही बैक कर्मचारी सामील आसतात हि शक्यता नाकारता येत नाही.

  • @HEMANTKELKAR
    @HEMANTKELKAR 17 днів тому +34

    शरद पवार यांची सद्दी संपल्यावर DSK प्रश्न सुटण्याचा मार्ग मोकळा झाला.

  • @Mayur20408
    @Mayur20408 18 днів тому +10

    गेले 8 वर्ष झाले मैत्रेय प्रकरण मध्ये 2800 कोटी रुपये गोर गरिबांचे अडकले आहे पण तरी ABP माझा ने लक्ष देणे गरजेचे आहे....

  • @prakashchakral22
    @prakashchakral22 19 днів тому +74

    आज जी मालमत्ता आहे ती आजच्या बाजारभावाने विकून पैसे गुंतवणूकदारांना वाटावे व प्रकरण मिटून टाकावे.😂

    • @nirbhaymhatre9073
      @nirbhaymhatre9073 17 днів тому

      षरfxx😮ggggffggggggggggggfgyyज्ञxfxggg

    • @amrut13
      @amrut13 16 днів тому +3

      Smiley dyala, Joke vatla ka nakki NC cha karyakarta asnar ti

    • @dayanandkuchekar4764
      @dayanandkuchekar4764 11 днів тому +1

      एवढा सोप्प असत हे सगळं तर या लोकांनवर रडण्याची पाळी का आली असती?

  • @deepaklalge5661
    @deepaklalge5661 18 днів тому +15

    सुप्रीम कोर्टाने मालमत्ता चालू भावाने विकून ठेवीदारांचे पैसे परत करावेत. 👍

  • @atul58
    @atul58 20 днів тому +59

    सरकारनी कायदा करायला पाहिजे. फक्त आणि फक्त पूर्ण तयार सदनिका भोगवटा पत्रा सकट असेल तेच विकता येणार. Advance booking बंद करायला पाहिजे. नो agreement to sale. आपण दुसरी कुठलीही वस्तू घेतली तर ती वस्तू ( टीव्ही, फ्रिज, कार इत्यादी) पूर्ण ताब्यात असेल तरच आपण पूर्ण किंवा डाऊन payment देतो.

    • @prasadkulkarni9471
      @prasadkulkarni9471 19 днів тому +3

      Good point. Kharach asa zal pahije

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 19 днів тому +5

      लोकांनी स्वतः हेच करायला पाहिजे तयार असेल तरच घ्यायची ॲडव्हान्स बुकिंग अजिबात करायचं नाही

    • @AGNI_5
      @AGNI_5 18 днів тому +1

      रेरा काय आहे मग

    • @atul58
      @atul58 18 днів тому +1

      @@AGNI_5 RERA मध्ये फक्त तयार सदनिका विकता येणार अशी तरतूद नाही.

    • @adnyat
      @adnyat 18 днів тому +2

      मग काही कारसाठी ८-१० महिने वेटिंग का असते? कारण तिथेही तुम्ही कार तयार होण्याआधी बुक करता आणि मग तयार झाल्यावर ती तुम्हाला मिळते.
      तुम्ही स्वतः बिल्डर व्हा, आणि या पद्धतीने घरे बांधून विकून दाखवा. म्हणजे बिल्डर्सना कळेल धंदा कसा करायचा ते.

  • @akshaykamble5409
    @akshaykamble5409 20 днів тому +42

    डी एस के पेक्षा मोठा घोटाळा आहे तो म्हणजे Karrm Infrastructure Pvt. Ltd. आसनगाव शहापूर त्या वर लक्ष द्या आणि बातम्या दाखवा.

    • @AbhishekKore-sd2qd
      @AbhishekKore-sd2qd 20 днів тому +2

      Vivek Oberoi cha ka ?

    • @AdityarajPatil01
      @AdityarajPatil01 20 днів тому +4

      Ho karrm tar 5000 lokana fasvale aahe

    • @akshaykamble5409
      @akshaykamble5409 20 днів тому +2

      ​@@AbhishekKore-sd2qdho na

    • @sunilk1236
      @sunilk1236 16 днів тому

      राहुल काठोळे ला जेल मध्ये टाकलं त्याने आवाज उठवला तर शहापूर चा sp नी

  • @deogiricollege
    @deogiricollege 16 днів тому +11

    साधारणपणे 10 वर्षांपूर्वी सर्वांनी गुंतवणूक केलेली होती या 10 वर्षात प्रॉपर्टी चे भाव जवळपास दुप्पट ते तिप्पट झालेले आहे या सर्व प्रकरणात मोठे मोठे राजकारणी सामील होऊन प्रॉपर्टी लाटू पाहत आहे तसेच प्रॉपर्टी विकून या सर्वांचे पैसे परत मिळू शकतात परंतु स्वतःच्या स्वार्थापोटी तसे काही करणार नाही सामान्य गुंतवणूकदारांना एकजूट होऊन कायदेशीर मार्गाने त्यांचे पैसे परत मिळवावे लागतील

  • @saurabhbibe6142
    @saurabhbibe6142 18 днів тому +17

    ठेवीदारांचे अवश्य समाधान होईल पण काहि राजकीय मंडळीना डि एस के यांची मालमत्ता एकदम रास्त कीमतीत हडपायची आहे, त्यामुळे त्या लोकांना वाटत नाहि की यातून मार्ग निघावा

    • @chinuchyan4040
      @chinuchyan4040 17 днів тому +2

      रास्त नाही मातीमोल भावाने हडप करायचे आहे

  • @ashokgaikwad1957
    @ashokgaikwad1957 15 днів тому +5

    डि.एस के.चा कोणी तरी गेम केलेला आहे,..नक्कीच कारण बांधकाम व्यवसायातली गुजराती लाॅबी फार क्रूर आहे....!..आणि आताचं सरकार हे षडयंत्र करूच शकते.

  • @pradippawar9003
    @pradippawar9003 20 днів тому +38

    दोघांच्या भांडणात नेते आपला स्वार्थ साधतात आणि सगळ्यांनाच लुटतात

  • @bharatimehendale3501
    @bharatimehendale3501 14 днів тому +7

    न्यायाधीश कायद्याचा आधार घेऊन गुंतवणूकदारांना अडचणीत आणत आहेत कायदा न्यायासाठी नसून अन्यायासाठी आहे श्रीमंतांचे खिसे भरण्यासाठी आहे

  • @dinkarpatil2167
    @dinkarpatil2167 18 днів тому +37

    माझा विश्वास आहे ,सरकार मध्यस्थी करून प्रश्न सोडवणार नाही .त्यापेक्षा कवडीमोल भावाने कोणाच्या तरी घशात घालणार .त्यातच यांचा फायदा आहे .

    • @rahulkawale7319
      @rahulkawale7319 16 днів тому +1

      आता पर्यंत सहारचे पैसे परत मिलाले नाही

  • @smitakilledar
    @smitakilledar 2 дні тому +1

    Mandar & ABP Maza thank you for bring the DSK investors reactions. This video should help all the investors to get justice with the help of law & order.

  • @sunandahilgude
    @sunandahilgude 17 днів тому +14

    सरकारी कायदे किती विचित्र आहेत ह्याच उदाहरण.आणि DSK मायावती बरोबर गेले कदाचित त्याचा फटका

  • @jimmybttl594
    @jimmybttl594 5 днів тому +2

    9:30..😢😢पत्रा चाळीचा पण प्रश्न असाच सोडवायला हवा.. abp माझा वाल्यानी..

  • @nikhilsgaikwad
    @nikhilsgaikwad 16 днів тому +7

    अत्यंत दुःख झालं हे सर्व ऐकून.
    काही चूक नसताना अवेडा त्रास सहन करावा लागतो आहे..

  • @IMemes-vlog
    @IMemes-vlog 21 день тому +98

    तुम्ही त्यांना जेल मध्ये टाकले 5-6 वर्ष. पैसे देतो बाहेर येऊद्या पासपोर्ट घ्या तरी पण बाहेर नाही येऊ दिले, आत्ता तो तरी कशाला पैसे देईल..

    • @parag803
      @parag803 20 днів тому

      तुझे पैसे अडकतील तेव्हा कळेल.

    • @user-kz7tq6ur7q
      @user-kz7tq6ur7q 19 днів тому +6

      Barobar

    • @bhushanborotikar7005
      @bhushanborotikar7005 18 днів тому +4

      Have you ever got looted by any thug in your life? That too for 45 lacs? Do you even know the gravity of situation? If not, plz don't make such comments and try to help the victims.

    • @IMemes-vlog
      @IMemes-vlog 18 днів тому +5

      @@bhushanborotikar7005 i know the gravity. and i can understand the pain. In court he said he is ready to pay, atleast first govt/court should have recovred the money by selling his assests . now after five years , he is saying my company is looted by others. he may be involved with those also but money is lost, NCLT sell properties to other developers who are not taking any responsibility

    • @bhushanborotikar7005
      @bhushanborotikar7005 18 днів тому +1

      @@IMemes-vlog that was for the investors and not for the flat owners.... He made a fool of court....had prepared hundreds of shell companies to park/deal money.... But yes, if you really understand the pain then help us. 7 years back we were all separate individuals who didn't know each other and didn't even know where to start....now we are at least together and fighting the system. Plz help us...

  • @sourabhgiri9878
    @sourabhgiri9878 19 днів тому +17

    Private फायनान्स कंपनी बंद करा.... मोदी आणि rbi ला request ahe🚩

  • @whitecloud5021
    @whitecloud5021 17 днів тому +8

    शासन काही करणार नाही. गुंतवणूकदारांनी एकत्र येऊन DSK करत असलेल्या व्यवहारावर कोर्टामार्फत स्टे आणावा ✌️✌️👍👍👍👍

  • @sujitjoshi6850
    @sujitjoshi6850 19 днів тому +12

    अहो हा मराठी माणूस आहे त्यामुळे हे सर्व चालू आहे. टेंभुर्णी मध्ये सुध्दा असाच एक प्रोजेक्ट आहे अकलूज रोड ला तोही बिल्डर पाजेशन देत नाही आणि जे ठरवलेले आहे तेही देत नाही.

  • @latakhole7405
    @latakhole7405 19 днів тому +42

    डिएसेकेला खाली कोणी ओढला यांची पैसे गुंतवलेल्या लोकांनी चौकशी केली पाहिजे ती पण सखोल पणे

    • @yogeshrajedhawade3481
      @yogeshrajedhawade3481 17 днів тому +2

      डीएसके बीजेपी गेले तर डीएसके एकटेच होतील गुंतवणूकदारांची परफेक्ट होणार उद्या निवडून बीजेपी ला

    • @swapniltembare1856
      @swapniltembare1856 17 днів тому

      त्यांना जे नावावर होत नसलेली जागा कोणी विकली
      त्यांनी फुडें कशी दिली सगली चोकशी झाली पाहिजे कारण DSK हे नाव आत्ता चे नाही त्यांना कोणी फसवले सर्व चवकशी झाली पाहिजे
      सर्व फ्लॅट धारक व इतर सर्व त्याचा पाठीशी उभे राहून त्यांना बाहेर काढले तर आपनाला मिळणार आहे

    • @swapniltembare1856
      @swapniltembare1856 17 днів тому +2

      आणि तो पर्यंत DSk ला पण जेल मधे ठेवा चांगली चवकशी झाली की ते बोलतील स्पष्ट

  • @vikrantaglawe5457
    @vikrantaglawe5457 8 днів тому +2

    वर्धा कॉपरेटिव बैंक मधला स्कैम कड़े पण एबीपी माझा यानी थोड़े लक्ष्य द्यावे १२ वर्षा पासुन थेवीदार पैसा ची वाट बगत आहे

  • @kauchivu
    @kauchivu 13 днів тому +2

    डीएसकेंच्या properties विकत घेऊन परत विकताना जो घोटाळा होतोय, तसाच घोटाळे साखर कारखाने मुद्दाम आजारी पाडून ते विकत घेतले जातात नि अफाट फायदा घेऊन विकले जातात.

  • @walvekaratul
    @walvekaratul 20 днів тому +13

    Advance booking बंद केले पाहिजे....बँक ल accountable kele pahije....सरकारी अधिकारी ल पण....पहिला ठेवी दार ल पैसे दिले पाहिजेत व्याज सकट

  • @guravvijay2262
    @guravvijay2262 20 днів тому +36

    सरकार अंबानी अडाणी च कर्ज माफ करू शकते पण सर्वसामान्यांचा प्रश्न जिंदगी भर तसाच पेंडींग ठेवते
    खूप वाईट वाटते😢
    सरकारने ह्या सर्वांना मदत केली पाहिजे

    • @shreyasgore5362
      @shreyasgore5362 20 днів тому +8

      Tumhala koni sangitala Adani ani Ambanichi karje sarkar ne maf keli mhanun?

    • @user-cw3vl1ns1m
      @user-cw3vl1ns1m 19 днів тому

      ​@@shreyasgore5362रिकार्ड पहा, मराठी बिज़िनेसमेन ला च़ा बुडवून ज़ात आहे

    • @aadyalimaye4895
      @aadyalimaye4895 19 днів тому

      @@shreyasgore5362 Soda ho he Congressi asnar. Kahi mudda nasla ki saale chamche Ambani Adani karat bastat.

    • @bhushanborotikar7005
      @bhushanborotikar7005 18 днів тому

      Tumhi pan amhala madat Karu shakata, by spreading this to maximum people

    • @rahuljadhav5599
      @rahuljadhav5599 18 днів тому

      DSK ni depositors la faslave ahey...Bank la nahi

  • @sanjayankalikar2476
    @sanjayankalikar2476 14 днів тому +2

    Same problem with investors of Punhab maharashtra co OP bank

  • @rahulwaghmare6752
    @rahulwaghmare6752 16 днів тому +6

    खुप दुःखी आहेत लोक😢..dsk हे जेल ला जाने सुद्धा सगळ managed केलेले होते...कारण ते जेल मध्ये ते safe राहिले

  • @bharatimehendale3501
    @bharatimehendale3501 14 днів тому +5

    घरे तयार झाल्यावरच विकण्याची परवानगी देण्यात यावी तेवढे भांडवल व्यावसायिकांकड शिल्लक असण्याची अट कायद्यात असावी लोकांनी घरे. बुक करूच नये

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 21 день тому +51

    हे तुमची सगळी कागदपत्र आहेत ते नेते किरीट सोमय्या यांच्याकडे ध्याती कसा भोंगळा होऊन काम करतोय बघा😊

    • @user-vf9zh2vc4l
      @user-vf9zh2vc4l 19 днів тому +7

      Mag sanjay raut kay karnar ani marathi lokanchya anyay dur karnari shivsena kay karnar

    • @user-kz7tq6ur7q
      @user-kz7tq6ur7q 19 днів тому +2

      ​​@@user-vf9zh2vc4l--Arrey bhhava DSK madhye kelelya gunta nuukivar thhevi var lokanna lasbhaansh vyaj meelaale asel naa

    • @Wolf29977
      @Wolf29977 18 днів тому +2

      @@user-vf9zh2vc4lmhanje tumchya kade ahe KIRIT SOMMAIYA cha SPICY ()&&

    • @adnyat
      @adnyat 18 днів тому +3

      @@user-vf9zh2vc4l राऊत आणि उबाठा फक्त टक्केवारी घेणार. अन नाही दिली तर घोडा लावणार

  • @arjunkukade2121
    @arjunkukade2121 10 днів тому +1

    सर्वांना न्याय योग्य दावा

  • @deepakjagadale4037
    @deepakjagadale4037 16 днів тому +2

    खूप खूप धन्यवाद एबीपी माझाचे लोकांचे खरे प्रश्न तुम्ही सर्वांसमोर मांडले ते त्याबद्दल पॅन कार्ड क्लब मध्ये ज्या लोकांचे पैसे अडकले आहेत. व त्या लोकांची परिस्थिती आता कशी आहे. Nclt कोर्ट कशाप्रकारे पैसे देणार आहे. लोकांचे ते पण दाखवावे एबीपी माझा ने.

  • @gunnyu0012
    @gunnyu0012 19 днів тому +9

    Thank you for raising this issue

  • @satishnilogi125
    @satishnilogi125 16 днів тому +3

    फार छान विडीओ बनवलाय डीएसके ची पण इंटरव्ह्यू पाहीला गुंतवणूकदारांना पैसे परत मिळाले पाहिजे धन्यवाद ..

  • @sandeepkadre
    @sandeepkadre 15 днів тому +4

    जेवढे गुंतवणूकदार आहेत त्यांच्या नावावर ही प्रॉपर्टी करून टाकावी. चारही बिल्डरचा काही संबंध नाही. गुंतवणूकदार ठरवतील त्या प्रॉपर्टीची विक्री करायची का ठेवायची.

  • @techopediahindi3472
    @techopediahindi3472 16 днів тому +6

    घर , जमीन घेताना एखाद्या तज्ञ वकीलाचा सल्ला नक्की घ्यावा..थोडे पैसे जातिल पण फसवणूकी पासून वाचाल

  • @vidyadharjintikar7017
    @vidyadharjintikar7017 17 днів тому +4

    सगळ्यानी हात धुवून घेतले . आता फक्त न्यायालयात न्याय मिळेल ही आशा.

  • @user-go6nu3sq2p
    @user-go6nu3sq2p 14 днів тому +3

    नेटवर्क माकॅटिंग कंपन्या पण कार्यरत आहे पुण्यात तरूणाची मोठी फसवणूक होते माझ्या मुलाची झाली इतरांनी सर्तक रहा.

  • @swapnilbelan6176
    @swapnilbelan6176 15 днів тому +3

    पैसेवाले सगळेच चोर एन घोडे फरार, नियम सगळे सामान्य जनते साठीच, खूप सवभाळूनच पैसे गुटवणे.. प्राइवेट मधे गुंतवणे खपच धोक्याचे.. पैस्याच्या व्यवहारात कोणी कोणाचे नसते.. नियम सुद्धा.. खूप राग येणारे आहे हे..

  • @shailendrakhandeparkar8288
    @shailendrakhandeparkar8288 14 днів тому +3

    Under construction पेक्षा resell flat घेणे कधीही safe असते

  • @prashantpandit9507
    @prashantpandit9507 21 день тому +21

    अतिशय वाईट वेळ या नागरिकांना पहावी लागत आहे याला सर्वस्वी जबाबदार कोण???

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 19 днів тому

      कोर्ट।

    • @RahulJadhav-cl6lx
      @RahulJadhav-cl6lx 18 днів тому +4

      करमातीचे काका

    • @adnyat
      @adnyat 17 днів тому

      वाकड्या

    • @nayanagodbole6597
      @nayanagodbole6597 17 днів тому +1

      हे सर्व स्वःताला अति सुशिक्षित म्हणवणारे 😢😢

    • @sagarls8893
      @sagarls8893 17 днів тому +2

      ज्या लोकांनी डीएसके वरती केस केली ते,

  • @aajaygoyal
    @aajaygoyal 18 днів тому +23

    Ds Kulkarni far pramanik ahe tumhi sagle lok court madhi tyanchi property vikayla support kara ❤

  • @dhananjaybhojane3221
    @dhananjaybhojane3221 9 днів тому +2

    कर्ज दार फायद्यात बैंक फायद्यात जामीनदार खड्यात

  • @makarandwagh9892
    @makarandwagh9892 16 днів тому +3

    बँकेचे आधिकरी शरद पवार त्यांचे इतर भागीदार या साठी जबाबदार आहेत

  • @bharatmahaan2991
    @bharatmahaan2991 18 днів тому +4

    उद्या सुब्रतो रॉय सहारा प्रमाणेच हा डीएसके अचानक पंख लावूं ढगात गेला म्हणजे?

  • @deepakkerkar179
    @deepakkerkar179 14 днів тому +4

    असेच गळ्या फायनान्स कपन्यात अडकले ते अदा करा ऊदा पॅनकार्ड क्लब,अथर्व फायनान्स,कल्कम यासगळ्या कंपन्याच्या मालकाची सर्व संपत्ती जप्त करा व ठेवीदारांची रक्कम अदा करा.

  • @sudhirpatil3434
    @sudhirpatil3434 17 днів тому +4

    काही लोक व्याज ज्यास्त मिळत म्हणुन fdr केलेत त्यांचे पैसे गेलेत....
    मात्र फ्लॅट मिळेल म्हणुन ज्यांनी पैसे भरलेत त्यांचे मात्र दुर्दैवाने खुप नुकसान झाले -

  • @vinayakkalkutki1913
    @vinayakkalkutki1913 12 днів тому +1

    सरकारने विमा सुरु करावा, पैसा सुरक्षित राहिल. सरकारने आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे, लोक सरकारी कर भरतात याची जानीव असावी.

  • @manoharpatwardhan1027
    @manoharpatwardhan1027 21 день тому +25

    बसपा, शरद पवार काय संबंध आहे का.

    • @nitinmirajkar2134
      @nitinmirajkar2134 21 день тому +6

      बसपा चे तिकीट मिळवण्यासाठी मायावती यांना 5 कोटी रुपये दिले.

    • @patilkiran6954
      @patilkiran6954 20 днів тому +16

      Bhau Maharashtra mady bsp ch ticket fhukat mady kon ghenar nahi 5 koti kashala dyayala 😂😂😂 pahije

    • @sks1464
      @sks1464 20 днів тому

      Ds कुलकर्णी ब्राम्हण असून देखील सार्वत जास्त ब्राम्हण लोकांचे पैसे बुडावले 💯💯💯😡

    • @nitinmirajkar2134
      @nitinmirajkar2134 20 днів тому +4

      @@patilkiran6954 त्यावेळी म्हणजे 2009 ला बसपा ची उत्तर प्रदेश मध्ये सत्ता होती तसेच मध्य प्रदेश , राजस्थान , बिहार , उत्तराखंड , महाराष्ट्र येथे बसपा आता जशी वंचित फॅक्टर आहे तसा बसपा होता.

    • @patilkiran6954
      @patilkiran6954 20 днів тому +2

      @@nitinmirajkar2134 Mala mahit ahe dada 2009 chi goshat ahe ti pan bsp MH mady kahich iffective navhti .vanchit iffective ahe bcz balasaheb ambedkar sahebanmule .

  • @ucp8975
    @ucp8975 11 днів тому +1

    खाजगी गुंतवणूक करण्यापेक्षा सोने मध्ये गुंतवणूक करा. पैशांची गरज असेल तेव्हा ते मोडून गरज भागवत.
    पण बॅक मध्ये पैसे ठेवू नका

  • @vilaasbappat7635
    @vilaasbappat7635 17 днів тому +3

    डी एस के यांना तुरुंगात टाकल्यावर काय होणार? काही वेळा दमानी घ्यावं लागतं. मी दुसरी कडे अनुभवलेलं आहे.
    कायदा चुकीचा आहे याला ते कसे जबाबदार. धड डी एस के ना पैसे नाहीत ना ग्राहकांना, तिसराच खाणार, कोण आहे तो?

    • @chandrakantgunjal8847
      @chandrakantgunjal8847 14 днів тому

      हो... घरी बोलावून पाहुणचार करा त्याचा

  • @eknathpatil4099
    @eknathpatil4099 17 днів тому +3

    सहारा प्लस रॉयल ट्विकल सिटरर्स चेक इंन्स यांनी किती लोकांना फसवलं त्यावर काही तोडगा अजून सरकार ने काढला नाही

  • @Vcksagar
    @Vcksagar 17 днів тому +3

    प्रायव्हेट बँक मधी पैसे नाही टाकायला पाहिजे, थोड कमी व्याज मिळते पण सरकारी बँक मधी च पैसे टाकायला पाहिजे,

  • @bhushanshinde520
    @bhushanshinde520 21 день тому +15

    सलाम ABP MAZA❤

    • @pratibhapadwal2659
      @pratibhapadwal2659 18 днів тому +1

      " Dhanyawad ABP MAZA" Satya paristhiti jantela dakhawata ahat👍👍👍👍

  • @ganeshgade4454
    @ganeshgade4454 14 днів тому +1

    विषयांचे राजकारण सुरु आहे DSK चे, आपण बाहेर पडणार नाही हे लक्षात आल्यानेच त्यानेच रचलेली समीकरणे वेगळ्या माध्यमातून गुंतवणूक दार व प्रशासन यांची दिशा भुल करण्याचा प्रयत्न करत आहेत.

  • @pankajshinde9825
    @pankajshinde9825 17 днів тому +5

    शेवटच्या माणसाने वस्तुस्थिती मांडली आहे पण दुर्दैवाने कुठलं ही सरकार आणि नेता ह्यात लक्ष घालणार नाही.

  • @abhi_sh783
    @abhi_sh783 17 днів тому +3

    🐘👈🏻🔵 सब मोह "माया" हे...😐😐😐 कारण राजकारण.....🫡

  • @kunjajay6785
    @kunjajay6785 13 днів тому +1

    Yes v.truly said sir Govt. Should do something fast we are all senior citizens and when we will enjoy our gard earned money people are talking v correctly and clearly.

  • @kunjajay6785
    @kunjajay6785 13 днів тому +1

    People are really in distress .v.correct sir.

  • @mangeshchavan8339
    @mangeshchavan8339 16 днів тому +2

    शरद पवार यांची कर्तृत्व आहे सर्व... Dsk ना संपवणे आणि या सर्व गोष्टी करणं

  • @yashwantbhagwat9159
    @yashwantbhagwat9159 18 днів тому +3

    एका सहकारी बैंकेने माझे १८००० बुडवले. मी मुकाट्याने गप्प बसलो. माझ्या मूर्खपणाची किंमत मी सोसली.

  • @saraswatisamajiksevasantha2327
    @saraswatisamajiksevasantha2327 15 днів тому +5

    मराठी माणूस मराठी ला फसवले विश्वास कोणावर ठेवायचा सरकारने दोन्ही बाजूंनी चौकशी केली पाहिजेत हीच इच्छा 😇😢😅😂

  • @SanjeevBorse-vw1kj
    @SanjeevBorse-vw1kj 20 днів тому +9

    लोकांचे पैसे तर मिळायलाचं पाहिजे ज्यांनी घरकुलाचं स्वप्न बघितलं ते घर नाही तर नाही
    पण तुम्ही घेतलेले पैसे तर तुम्हाला या सर्वांचे
    तुम्ही देण लागता समोर चा माणुस जर प्राॅपर्टी
    खरेदी करत असेल तर यांचे पैसे इक्लूड करून
    च व्यवहार करावा यांच्या आयुष्यात जे शुन्य करुन ठेवले ती त्यांच्या आयुष्यातली खुप मोठी
    निर्माण झालेली पोकळी आहे ती काही ही करुन
    भरून निघालीचं पाहिजे सरकारं जर लुटारु निघाली तर विविध संस्था कशा सुरक्षित रहातील
    आणि देश कसा सुरक्षित राहिल हा कुलकर्णी जर
    कागद पत्र तोंडावर फेकतो असं म्हणत असेल तर हा नक्कीच रस्त्यावर भिक मागताना दिसेल
    कारण यांचे निरागसं चेहेरे त्यांची हतबलता त्यांचा तळतळाट ते पोट तिडकीन व्यक्त करत
    आहेत शेवटी मित्रांनो सगळे रिकाम्या हाताने
    येतात रिकाम्या हाताने जातात पण आपण कमवलेले पैसे आपल्या अवास्तव कल्पने कडे
    न फिरवता आपण आपल्या संसारात तेवढ्यात कस भागवू शकतो त्या कडे लक्ष द्यावं आज कालं सगळे बीनडोकं पणे चर्वाका च्या तत्वाने
    डोळे झाकून चालतात त्यात कुटुंबाचा विचार केलेला नसतो शान शौकिन पणा करण्याच्या
    नादात अविचारी लोकांवर अशीच वेळ येते
    याला हातचं सोडून पळत्याच्या पाठी लागणेच
    म्हणतात तेल गेल तुप गेलं हाती धुपाटणं आलं
    धुपाटणं घेऊन धुवत बसा नाहीतर एकेकाला
    ठोकून काढा येवढचं तुमच्या हातात आहे.

  • @dharmadeomainkar9289
    @dharmadeomainkar9289 21 день тому +37

    एकाच वेळेस सर्वच्या सर्व गुंतवणूकदार पैसे मागावयास गेल्यावर बॅक सुद्धा पैसे परत देऊ शकत नाही
    बिचारे dsk कस करणार

    • @DrAshani
      @DrAshani 20 днів тому +6

      डोक्यावर पडलाय काय..
      Nationalised बँकेसाठी 2091 करोड पैकी 100 कोटी लोकांचे आहेत. .
      100 कोटी रुपये एकाचवेळी देणे... 2 लाख कोटींच्या महाराष्ट्र बॅंकेला किस झाड की पत्ति.. 😮 😊

    • @dharmadeomainkar9289
      @dharmadeomainkar9289 20 днів тому +6

      @@DrAshani मी सर्वच्या सर्व म्हटलेल आहे, कोणतीही बॅक Deposited amount
      बॅकेत फक्त जमा करून(पोत्यत) ठेवत नाही

    • @bhushanchemburkar443
      @bhushanchemburkar443 20 днів тому +3

      पैसे खाणारा कधी बिचारा नसतो

  • @johnsena9234
    @johnsena9234 11 днів тому +1

    DSK यांची कैद भोगून झालं8 आहे, त्यामुळे दरम्यानच्या काळात त्यांचे काहोही ऐकून न घेता, त्यांना डांबून ठेवणाऱ्या न्यायालयाची जबाबदारी आहे😂😂😂

  • @indiancitizen8297
    @indiancitizen8297 17 днів тому +2

    Thank you ABP majha

  • @snehalkulkarni7415
    @snehalkulkarni7415 14 днів тому +1

    Khup wait zale ahe. Lawakar ha issue solve karayala pahije.

  • @rahulmane1780
    @rahulmane1780 17 днів тому +2

    Dsk sakhe khup builders ahet fraud krtat majya sobat pn zala hota fraud pn lakshat yeta ch sagle paise kadhun ghetle tya fraud builder kdun nalayk loke astat h builder golya ghala Yana

  • @rajendrakalke1900
    @rajendrakalke1900 20 днів тому +6

    संजय आश्रित कृपया मोबाईल नंबर share करावा. आपण उत्तम बाजू मांडली, अभिनंदन. पुढील meeting चित्तरंजन वाटिका येथे कधी आहे ते सांगा

  • @imranmulani6120
    @imranmulani6120 20 днів тому +9

    Restore DSK, let all investors get their money back

  • @satishnilogi125
    @satishnilogi125 16 днів тому +1

    मंदार गोंजारीना धन्यवाद छान विडीओ आहे

  • @prashantsutar1738
    @prashantsutar1738 20 днів тому +3

    मी पण अशाच बिल्डर च्या आमीशाचा बळी आहे ठाणे जिल्ह्य़ातील शहापूर चे धसई गाव येथील कर्मा रेसीडेसी हा 4 सेक्टर चा प्रोजेक्ट 2012. पासुन खीतपत पडला आहे आज माझे लोन पण पुर्ण भरुन झाले तरी आमच्या हातात आमचे घर आले नाही 33 लाखांचा घर नावावर असल्याचा कागदाचा तुकडा बँकेने हातात दिला आहे...

    • @Shrigod786
      @Shrigod786 19 днів тому +2

      बांधकाम पूर्ण झालेलं नसताना सुद्धा बँकेने पूर्ण पैसे कसे दिले ?

    • @suhaskambale7072
      @suhaskambale7072 19 днів тому +1

      कर्मा रेसिडेन्सी चा प्रमोटर कोण आहे?

  • @anjalikhope9134
    @anjalikhope9134 16 днів тому +2

    बिचारे काका … take care

  • @nikhilahirrao2655
    @nikhilahirrao2655 20 днів тому +8

    मंदार एकदा लोहगाव येथील महाराष्ट्र पोलीस असा व्हिडिओ बनव

  • @tanajiingale3573
    @tanajiingale3573 16 днів тому +2

    करम इन्फ्रास्ट्रक्चर या बिल्डरने 11500 लोकांना फसवले हिच परिस्थिती आहे

  • @desaibandhu
    @desaibandhu 16 днів тому +2

    जास्त व्याजाचा लोभ ठेवला की अशी परिस्थिती निर्माण होते 😂

  • @namratagaikwad965
    @namratagaikwad965 14 днів тому +1

    फक्त आशा देतात...काही भेटत नाही...फसवणूक झालीये आमची ही

  • @mrudulabhave6493
    @mrudulabhave6493 16 днів тому +1

    आमच्या गोवंडी मधील असेच एक प्रोजेक्ट आहे. आमचीही अशीच मुलाखत घ्यावी

  • @purushottamhalikar3360
    @purushottamhalikar3360 17 днів тому +3

    सर्व सामान्यांचा तळतळाट घेऊ नये गुंतवणूकदरांचे पैसे व्याजासकट परत करणे शक्य आहे किंवा सर्व जमीन /प्रॉपर्टी सर्व गुंतवणूकदरांच्या नावावर करावी

  • @manoharkadam3118
    @manoharkadam3118 16 днів тому +1

    Abp news aani Mandar Gonjari cha Abhinandan

  • @kauchivu
    @kauchivu 13 днів тому +1

    मराठी माणसाला मूर्ख समजून जे मराठी माणसाचा कळवळा दाखवणारे नि आम्हीच फक्त तारणहार समजणारे राजकीय पक्ष काय करत आहेत?

  • @kiranjadhav-ri1uh
    @kiranjadhav-ri1uh 21 день тому +51

    तो गुंतवणूकदारांच्या बाजूने असणारा कुंभोजकर कुठे पळून गेला

    • @kakjhal
      @kakjhal 20 днів тому

      लोकांना त्यांचे पैसे परत मिळवून देणे ही RTI कार्यकर्त्याची जबाबदारी नाही. ते केवळ एका मर्यादेपर्यंतच तुम्हाला मदत करू शकतात. जर तुम्ही पीडित असाल तर तुम्हाला स्वतःच्या पैशासाठी लढावे लागेल, इतर कोणीही तुम्हाला चमच्याने खायला घालणार नाही.
      अक्कल गहाण ठेवली का जाधव? देव करो तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला अशा परिस्थितीतून जावे लागेल, मग बघू तुमच्यात अशी फालतू टिप्पणी करण्याची हिंमत असेल का?

    • @MrRavan9999
      @MrRavan9999 20 днів тому +3

      खरंच की कुंभोजकर कुठाय

    • @nitinmoreinfo
      @nitinmoreinfo 20 днів тому +7

      विजय कुंभार आम आदमी पार्टी आणि खानविलकर

    • @subhashnemade8644
      @subhashnemade8644 19 днів тому

      कुंभोजकर हा तर राजकारण्यांनी वापरून फेकलेला आहे त्यामुळे तो काय तोंड दाखवणार. इकडे आड तिकडे विहीर अशी स्थिती निर्माण झाली आहे त्यांची. असं मला वाटतं.

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 17 днів тому

      आम चोर पार्टी

  • @devendranaththosare7960
    @devendranaththosare7960 18 днів тому +3

    सरकार न्याय दिलयासारख दाखवतो आणी दुसरया बाजूला तयात हि मलिदा खात.

  • @ajitm7
    @ajitm7 16 днів тому +2

    लवासा सिटी,सहारा सिटी मध्ये पैसे गुंतवलेले सर्व मालामाल झाले .कोणीही कोर्टात गेले नाही कारण सर्वच भिकारी झाले तर भिक कोणाकडे मागणार.

  • @saurabhIndianboy
    @saurabhIndianboy 17 днів тому +3

    कोणीतरी सॉलिड गेम केला आहे DSK चा, सरकार काय करत आहे ?? हे सगळं झालं तेव्हा कोण मुख्यमंत्री होत??

  • @MrRavan9999
    @MrRavan9999 20 днів тому +5

    नोकर दर वर्गाला शासन काहीच मदत करेत नाही , कर भरायचा ,पण कुठे फसले तर कोणीही येत नाही का कारण एकगठ्ठा मत नाहीत..

    • @nayanagodbole6597
      @nayanagodbole6597 17 днів тому +1

      ऊद्याच्या मतदानाला सर्वजण जा.
      नोकरदारांची ताकद दाखवा पिकनिकला जाण्यापेक्षा.

  • @adv.mahadevjavalagi1864
    @adv.mahadevjavalagi1864 7 днів тому

    प्लॅट बुक डि.एस. के. यांचे कडे ग्राहकांनी केल्यानंतर आणि agreement to sale झाले असल्यास सदर मिळतीवर प्लॅटधारकांची क्लेम असताना दुस-याना ट्रान्सफर झालेच कसे.?

  • @anilrajput5953
    @anilrajput5953 17 днів тому +4

    मंदार लोहगाव .. वडगाव शिंदे येथील महाराष्ट्र पोलीस मेगासिटी यावर कुरपया विडीओ बनवा.हजारो लोकांचे पैसे अडकले आहेत.

  • @kishorgavhane322
    @kishorgavhane322 14 днів тому +1

    !सर्व गरजू मध्यम वर्गीय नाडलेल्या सर्वसामान्य गुंतवणूक दारांना, गृहनिर्माण संथाचालक / बांधकाम व्यावसायिक यांच्या दुष्टचक्रा मधून सोडवणूक करने साठी शासनाने मध्यस्थी करून सर्व सामान्यांना दिलासा मिळवून देण्यासाठी ABP माझ्या प्रयत्न करत रहावेत
    उघडा डोळे बघा नीट धन्यवाद!

  • @user-ji7uq2qs9r
    @user-ji7uq2qs9r 17 днів тому +3

    हे काम पण काकांच काम दिसतंय

  • @Nsank29
    @Nsank29 16 днів тому +1

    19.77 man is gutsy and knowledgeable. Good that he stood for himself and others.

  • @manojbahirat5954
    @manojbahirat5954 16 днів тому +2

    एवढ्या सगळ्या प्रश्नांना एक तरी उत्तर dsk यांच्या कडून मिळावे...