आपली समजून सांगायची पध्द्त खूप चांगली आहे कुणालाही समजेल अश्या सोप्या भाषेत आपण सांगता त्या मुले आपण सेवाच नव नवीन व्हिडीओ बनवावेत मी खूप जणांचे व्हिडीओ पाहिले परंतु आपली समजून सांगायची पध्द्त लय भारी
तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी 11ऑगस्ट 2022 ला 10 आंबे कलम केले पण आण्णासाहेब 23ऑगस्ट 2022 ला सर्व कलम फांद्या वाळून गेल्यात.तर मला हे विचारायचे आहे की तुम्ही कलम फांद्याला एखादे औषध लावता का .काही पण लावत असले तर कृपया सांगा.कारण मी सर्व आंबे कलम करण्या साठी त्यांचे शेंडे कापले आहेत त्यामुळे माझ्या आंब्याचे 1 वर्ष वाया जाईल. झाडे दीड वर्षाचे आहेत 3 ते 4 फुटा परेंत आहेत. कुपया लवकर उत्तर द्या
मस्त अतिशय उपयुक्त आणि लाभ दायक माहीत सांगितली अण्णासाहेब टीमचे5खूप खूप मन पूर्वक आभार, धन्यवाद👍🙏🙏 💥💥नागपंचमीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा💐💐
अगदी सुंदर लय भारी भाऊ विडीयो आवडला
खुप छान.... तुमची समजून सांगण्याची पद्धत खूप छान आहे
छान माहिती देता आपण 👌👌👌👌
Khup Chan mahiti sangitli
खुप छान माहिती दिली 👌👌👌
फारच उपयुक्त माहिती .👌👌
वा...खूपच छान माहिती दिली.आपल्या प्रत्येक कष्टाला यश मिळो
#kadamagro खूप छान व्हिडीओ बनवला चांगली माहिती मिळाली.
धन्यवाद
साहेब तुम्ही फार छान माहिती देता
तुमचा व्हिडीओ आवडला
खरच खूप छान माहिती आहे.
खुपच छान अण्णासाहेब उत्तमोत्तम माहिती. तुमच्या माध्यमातुन मिळते आणी आमच्या ज्ञानात भर पडतें.(सुंदरच)💐💐👌👌
छान माहिती दिली आहे
छान कलम केले आहे
चांगली माहिती दिल्या बद्दल धन्यवाद
धन्यवाद
खूप छान माहिती मिळाली राम राम
चांगली माहिती मिळाली आपले धन्यवाद
छान माहिती दिली आहे अगदी सोप्या पद्धतीने
धन्यवाद
❤❤छान माहिती ❤❤
छान माहिती देताय....धन्यवाद
खरंच खुप छान माहिती सहज सोपी बधत 🙏👍
राम राम खूप छान माहिती दिलीत राम राम
खूप छान माहिती दिली धन्यवाद
Saheb best grafting
Khup chhan mahiti dili ahe tumhi
Nice video, subscribed👍👍🌹
अतिशय सुंदर माहिती दिली ... धन्यवाद
फार छान
खुप छांन आण्णा
anna saras 1no mahiti
चांगली माहिती मिळाली
Mast re bhava
धन्यवाद अण्णा खूप छान माहिती आपले शेतकरी नक्कीच प्रयोग करतील
Sunder
Super man👆👆👍
खूप छान भावु.
खरोखर चांगली माहिती आहे
Khup changla video kelat sir🙏🙏..thank you
Good video.
हरि ॐ अण्णा लई भारी आंब आशिर्वाद
अप्रतिम माहिती .....व्वा !!
Nice information😊😊
Nice grafeting video,,z👌👌👌🙏🙏
खुप छान भाऊ
सुंदर माहिती
I liked ur kalam system txs
छान माहितीदिली भाऊ
मस्तच की नाना तुम्ही तर कमालच केली कि राव तुमच्या
कष्टाला भरभरून यश मिळो धन्यवाद,,
sundarrr
आना खूप छान माहिती दिली तुमचा मेहनतिला फल मीलो
धन्यवाद
Nice video 👌
जगताप पाटील खूप छान समजावता आपण आणि गावरान प्रजाती विषयीं आपले मत उल्लेखनीय आहे
मस्त माहीती दिली आण्णा धन्यवाद
सुंदर...👌👌👌👌
Nice Dada
खूपच सुंदर
खूप छान माहिती दिली साहेब.
आपली समजून सांगायची पध्द्त खूप चांगली आहे कुणालाही समजेल अश्या सोप्या भाषेत आपण सांगता त्या मुले आपण सेवाच नव नवीन व्हिडीओ बनवावेत मी खूप जणांचे व्हिडीओ पाहिले परंतु आपली समजून सांगायची पध्द्त लय भारी
Very good job
चागल काम करत आहे आपण धन्यवाद
वा, झकास!
मस्त माहिती दिली
धन्यवाद
Mast mahiti
खूप छान दादा
धन्यवाद सर
👌फार छान 💐 💐 💐
भाउ खुप आभार । आप आपले भागातिल गावरान वान पन वाचवले पाहिजे व ती जपा हि औषदि आहेत।
खुप छान!
जबर साहेब
Khup chaan...
Chan
फार चांगले सोफ्या भाषा मध्ये
नाद खुळा वो तुमचा राम राम
राम राम
माहिती दिल्या बद्दल धन्यवाद सर मलाही आंबा कलम करायचे फार आवड आहे
Best
धन्यवाद
Sudar....bhau
कलम कसे करायचे चांगले माहिती आभार री आहे
धन्यवाद भाऊ माहिती दिल्या बदल
खुप छान
तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी 11ऑगस्ट 2022 ला 10 आंबे कलम केले पण आण्णासाहेब 23ऑगस्ट 2022 ला सर्व कलम फांद्या वाळून गेल्यात.तर मला हे विचारायचे आहे की तुम्ही कलम फांद्याला एखादे औषध लावता का .काही पण लावत असले तर कृपया सांगा.कारण मी सर्व आंबे कलम करण्या साठी त्यांचे शेंडे कापले आहेत त्यामुळे माझ्या आंब्याचे 1 वर्ष वाया जाईल. झाडे दीड वर्षाचे आहेत 3 ते 4 फुटा परेंत आहेत. कुपया लवकर उत्तर द्या
नमस्कार दादा आभिनंदन
Like ⚘🙏👍
माहिती दिली आहे त्यामुळे धन्यवाद🎄🎄
Supar
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
मस्त अतिशय उपयुक्त आणि लाभ दायक माहीत सांगितली अण्णासाहेब टीमचे5खूप खूप मन पूर्वक आभार, धन्यवाद👍🙏🙏
💥💥नागपंचमीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा💐💐
धन्यवाद भाऊ🙏🙏
तुमचं गाव कोणते
Anna mast dakhvta kalm karne ,khat kaay takta tey dakhva , thanks,
माहिती दिली आहे त्यामुळे धन्यवाद 🌳🌳
🧡🙏🧡👍👍
Good
Best thanks
Good bro
👌👌👌👍👍
जगताप सर तुम्ही शेतीचे डॉक्टर आहात. खुप चांगल्या प्रकारे सर्व माहिती सांगता.
Khup chan mahiti dili tya baddal dhanyavad.
Kalam sathi ji kalam kandi ghevu ti kiti mahinyachya kiva vrshachya zhadchi asavi..
पक्कव झालेली घ्या भाऊ, धन्यवाद
Annasaheb Jorat 🌪️🌪️🌪️🌪️🚩🚩🌪️🚩🚩🚩🚩🚩🚩
सेंद्रिय धन्यवाद 😂😂😂😂😂
राम राम दादा अतिशय मस्त माहिती दिली कोनत्या महिन्यात कलम करावे
आण्णा तुमच पाहून मी कलम केला होता आंबा तो फुटला आहे आता , धन्यवाद 🙏
सेंद्रीय धन्यवाद.... वाह😂😂
Nice
धन्यवाद
भाऊ फार छान माहिती दिली धन्न्यवाद पण बाधलेली पट्टी सोदायची की तशिच राहु द्ययची हे सान्गलात तर फार छान होइल!;
कलम केलेल्या ठिकाणी नवी पालवी फुटल्यानंतर म्हणजे फांदी सेट झाल्यावर पट्टी ब्लेड ने अलगद कापून वेगळी करावी.
Kupc cha mahiti dilit aykac fandila saglya kalam jodaycha ka vgvglya fandila jyodlya tr nahi chalnarka