खरंच ताई तुम्ही रडवल आम्हला, यापूर्वी कोणत्याही किर्तनकारणे आमच्या समाजाबद्दल माहिती दिली नाही, व तुम्ही ती दिली खरंच ताई ऐकताना मान दाटून आल .. माझ्यातर्फे व माझ्या समाजबांधव तर्फे मनःपूर्वक आभार धन्यवाद.......
रूपालीताई खरोखर आपला धन्यवाद बंजारा समाजाचा इतिहास तुम्ही पहिल्यांदा कीर्तनात सांगितल्याबद्दल आमचा समाज आपला खूप ऋणी आहे पहिल्यांदाच कीर्तनात कोणीतरी भक्तांनी आमच्या बंजारा समाजाची इतिहास इतिहासामधील पाणी उलटून दाखवल्या बद्दल आम्ही आमच्या मनापासून आपल्या आभार व्यक्त करतो धन्यवाद रूपाली ताई धन्यवाद
आनंद आसू आले ताई फार महत्वाची गोस्ट सांगीतली पन एक वीनंती आहे तूम्हाला आपल्या महारास्ट्रात जाती वाद फार मोठ्या प्रमानात वाडला आहे तो संपवन्याचा प्रयत्न करा जैय सेवालाल जैय भीम जैय भवानी जैय सीवाजी
ताई तुम्ही पहिले कीर्तनकार आहात बंजारा समाजाबद्दल कीर्तन करून तुम्ही तुम्ही भारत देशाला जागृत करून दिला या समाजाचा कुठेतरी इतिहास आहे भारत लां आजादी मिळवण्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद असेच कीर्तनाच्या माध्यमातून असे इतिहास पुढं सांगत जावा
ताई मी मराठा असलो तरी मला बंजारा समजा बदल खूप अभिमान वाटतो कारण हाच समाज आपली देशाची परंपरा आणि संस्कृती जपणारा आहे. अतिशय कष्टकरी आणि वर्तमान काळात जगणारा आहे. वैशस्टीपुर्ण अशी गोरमाटी भाषा ही एक त्यातीलच परंपरा जपणारा.
धन्यवाद ताई साहेब तुम्ही आमच्या बंजारा समाजाच्या इतिहास सांगितला आणि संत सेवालाल महाराज यांच्या बद्दल त्यांचे विचाप्रवर्तक सांगितले खूप खूप धन्यवाद 🙏🙏अप्रतिम 🙏
धन्यवाद ताई...बंजारा समाजाचा इतिहास सांगितल्याबद्दल...ताई आपणास विनंती आहे की आपल्या किर्तनाच्या माध्यमातून एकदा लकीशाहा बंजारा आणि शिखांचे नववे गुरू यांचा इतिहास सांगावा...
ताई खरच बंजारा समाजाचा पोषाख आणि बोलीभाषा याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि बंजारा समाजाला जास्त सोने चांदीचे दागिन्यांची आवड आहे आणि या आवडीनिवडी मुळे समाज सजलेला दिसतो
ताई खूप खूप मनःपूर्वक आभार खरंच बंजारा समाज बद्दल आपण सुंदर विचार आपल्या प्रवचनात सांगितले आज पण आम्हाला नौकरी साठी नॉन क्रिमिलियर मागितले जाते एवढं मोठा इतिहास कुठे दडलं हे अजुन या शासनाला कळत नाही कधी यांचे डोळे उघडे होईल नॉन क्रिमिलियर अजून रद्द होत नाही याचा खूप मोठा दुर्दैव आहे
भारतात युरेशिया येथुन आलेले आक्रमण कारी घोड्याचा वापर करीत असत.... गोर बंजारे हे बैलांच्या पाठीवर माल वाहतूक व व्यापार करायचा बंजारा बद्दल येवढे छान प्रवचन मि कधीच ऐकले नाही.. ताई आभारी आहे🙏🙏🙏 गजु नायक🙏.
#सुपरचिंतनताई गोर बंजारा समाजाबद्दल दिल्याबद्दल धन्यवाद गोर बंजारा समाज हा सिंधू संस्कृती या आदर्श संस्कृती चा वारसदार आहे. संपूर्ण भारताला अन्न धान्य पुरविणारा सर्वात मोठा व्यापारी होता. जय गोर जय सेवालाल जय नायक साहेब
बंजारा समाजाबद्दल जी सत्य माहिती तुम्ही ताई समाजापुढे मांडली ती सर्वांसाठी नक्कीच प्रेरणा मिळेल. स्वातंत्र्य चळवळीतील योगदान काय होत हा इतिहास खूप कमी लोकांना माहीत आहे. हे प्रबोधनाचे काम आज या किर्तांच्यामध्याम्यून तुम्ही केले.
सखोल माहिती जरी तुम्हाला माहीत नसेल तरीही तुमचा बंजारा समाजाचा इतिहासा बंद्दल बोलण्याच एक छान प्रयत्न केला आहे म्हणून तुमचा एक कट्टर गोर बंजारा म्हणून आभार मानतो जय भवानी जय सेवालाल
ताई तुम्ही बंजारा समाजाचा इतिहास खरोखर चांगल्या प्रकारे कीर्तनाच्या माध्यमातून मांडलात त्याबद्दल आपणास शाहिरी मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय जय शिवराय
ताई तुझे जितके आभार मानावे तितके कमीच आहे तू आज पहिल्यांदा बंजारा समाजा बद्दल बोलेस खूप खूप धान्य वाद ताई जय गोर जय बंजारा बंजारा समाज हा संस्कृती ने सजलेला हा समाज आहे
धन्यवाद ताई, तुमचे खुप खुप आभार, तुम्ही आमच्या बंजारा समाजाचे इतिहास सांगितल्या बद्दल, धन्यवाद ताई, बंजारा समाज हा खुप कष्ट करतो, बंजारा समाज हा कोणापुढे झुकत नाही, जय सेवालाल
ताई बंजारा समाजा बद्दल किर्तनात आज पहिल्या वेळेस ऐकलं फार बरं वाटलं.खरं वास्तव मांडल्या बद्दल धन्यवाद.
ताई तुमचं खुप सुंदर कीर्तनातून बंजारा समाजाचा इतिहास सांगितलं जय सेवालाल
एवढ्या आदराने आमच्या बंजारा समाजाचा ईतिहास सांगितला बदल खूप खूप मनापासून आभार 🙏🙏💐💐
एवढ्या आदराने आमच्या बंजारा समाजाचा इतिहास सांगीतल बदल खुप खुप मनापासून आभार आहे, 5:40
अगदी बरोबर ताई
बंजारा समाजाचा खरा इतिहास सांगितल्याबद्दल ताई आपलं मनापासून अभिनंदन
आपण सांगितलेली माहिती शंभर टक्के खरी आहे
मा. श्री रूपाली ताई पाटील यांनी बंजारा समाजा बद्द्ल सविस्तर इतिहास सांगितलं ताई.खरंच आपण महान आहात
बंजारा समाजाचा खरा इतिहास सांगितला त्या बद्दल आपले मनःपूर्वक आभार ताई 🙏🏻🙏🏻👏🏻👏🏻💐💐
बंजारा समाजाच्या खरा इतिहास सांगितला त्या बद्दल आपले मन:पूर्वक आभार ताई जय सेवालाल महाराज 🙏❣️💐
🙏🙏🙏🙏👌👌👌👍👍👍💐💐
खूप खूप धन्यवाद ताई बंजारा समाजाचं इतिहास संगीतल्याबद्दल
5:11
Thanks ताई
ताई तुमचं खुप खुप आभार तुम्ही आमच्या बंजारा समाजाचे इतिहास आज जगा समोर मांडल्या बदल...🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद याबदल आपले हार्दिक अभिनन्दन
धन्यवाद ताई माऊली बंजारा समाजाचे इतिहास समाजासमोर आण्याण्याबदल
हार्दिक अभिनंदन
Dhanyawad tai Banjara samajabaddal mahiti sangitlya
खरंच ताई तुम्ही रडवल आम्हला, यापूर्वी कोणत्याही किर्तनकारणे आमच्या समाजाबद्दल माहिती दिली नाही, व तुम्ही ती दिली खरंच ताई ऐकताना मान दाटून आल .. माझ्यातर्फे व माझ्या समाजबांधव तर्फे मनःपूर्वक आभार धन्यवाद.......
ताई आमचा बंजारा समाज हा कोणापुढे न झूकणारा आहे. हे खरी गोष्ट आहे ताई 🏳️🏳️
Jay sevalal
Jay sevabhaya 🙏🙏
Right 👉 😅
रूपालीताई खरोखर आपला धन्यवाद बंजारा समाजाचा इतिहास तुम्ही पहिल्यांदा कीर्तनात सांगितल्याबद्दल
आमचा समाज आपला खूप ऋणी आहे
पहिल्यांदाच कीर्तनात कोणीतरी भक्तांनी आमच्या बंजारा समाजाची
इतिहास इतिहासामधील पाणी उलटून दाखवल्या बद्दल आम्ही आमच्या मनापासून आपल्या आभार व्यक्त करतो
धन्यवाद रूपाली ताई धन्यवाद
आनंद आसू आले ताई फार महत्वाची गोस्ट सांगीतली पन एक वीनंती आहे तूम्हाला आपल्या महारास्ट्रात जाती वाद फार मोठ्या प्रमानात वाडला आहे तो संपवन्याचा प्रयत्न करा जैय सेवालाल जैय भीम जैय भवानी जैय सीवाजी
खुप खुप धन्यवाद माउली जगाला आपण बंजारा समाजाचा इतिहास सांगितला
बंजारा समाजाचे आराध्य दैवत श्री संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक अभिनंदन 🙏💐
ताई तुम्ही पहिले कीर्तनकार आहात बंजारा समाजाबद्दल कीर्तन करून तुम्ही तुम्ही भारत देशाला जागृत करून दिला या समाजाचा कुठेतरी इतिहास आहे भारत लां आजादी मिळवण्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद असेच कीर्तनाच्या माध्यमातून असे इतिहास पुढं सांगत जावा
खुप खुप धन्यवाद ताई बजारा समाजाची माहिती दिला बद्दल धन्यवाद ताई
बंजारा समाजातील माहिती सांगितले त्यामुळे तुमचा अभार ताई ....
ताई मी मराठा असलो तरी मला बंजारा समजा बदल खूप अभिमान वाटतो कारण हाच समाज आपली देशाची परंपरा आणि संस्कृती जपणारा आहे. अतिशय कष्टकरी आणि वर्तमान काळात जगणारा आहे. वैशस्टीपुर्ण अशी गोरमाटी भाषा ही एक त्यातीलच परंपरा जपणारा.
धन्यवाद भाई❤❤❤❤
Dhanywad
🙏🧡
Thank dada ❤❤❤
🎉😅
Banjara समाजाबद्दल kup kahi वर्णन केल्याबददल तुमचं मनापासून अभिनंदन ताई
धन्यवाद ताई साहेब तुम्ही आमच्या बंजारा समाजाच्या इतिहास सांगितला आणि संत सेवालाल महाराज यांच्या बद्दल त्यांचे विचाप्रवर्तक सांगितले खूप खूप धन्यवाद 🙏🙏अप्रतिम 🙏
बंजारा समाजाचा इतिहास लपवला गेला आहे तुम्ही वर्णन केल्याबददल खुप खुप धन्यवाद ताई
धन्यवाद ताई...बंजारा समाजाचा इतिहास सांगितल्याबद्दल...ताई आपणास विनंती आहे की आपल्या किर्तनाच्या माध्यमातून एकदा लकीशाहा बंजारा आणि शिखांचे नववे गुरू यांचा इतिहास सांगावा...
Yakdam भारी
जेवढा आभार मानावा तेवढा कमी आहे ताई खूप खुप आभारी आहे ताई तुमचे 🙏🙏
रुपाली माऊली तुम्ही बंजराची पुर्ण हिस्ट्री सांगितली त्या बाबत तुमचे खुप खुप धन्यवाद माऊली.
Evdhich nahi bhau ajun khup itihas aahe
तुमचे खूप खूप आभार ताई,,🙏🙏💐💐💐 तुम्ही आमच्या समाजाचे असे सुंदर वर्णन केले आणि आम्हाला कीर्तनाचे माध्यमातून सन्मान दिला Thank you so much 🥰
इतिहास मधील google map म्हणजे बंजारा समाजातील व्यावसायिक दृष्टिकोन. फारच सुंदरपणे बंजारा समाजाच्या इतिहास कीर्तन रुपात सादर केलाय ताई. धन्यवाद
खुप खुप धन्यवाद ताई बंजारा समाजाचा इतिहास सांगीतल्या बद्दल 9:49
ताई मनापासून धन्यवाद बंजारा समाजाचा इतिहास जगा समोर बोलून दाखवलं मनून .
अतिशय सुंदर ताई समाजाचा इतिहास सांगितल्या बद्दल 🙏
❤😅
बंजारा समाजाच्या इतिहासातील काही बाबींवर प्रकाश टाकल्याबद्द आभार ताई. 🙏👍
ताई खरच बंजारा समाजाचा पोषाख आणि बोलीभाषा याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि बंजारा समाजाला जास्त सोने चांदीचे दागिन्यांची आवड आहे आणि या आवडीनिवडी मुळे समाज सजलेला दिसतो
धन्यवाद ताई खूप छान भाषण दिल्या तुम्ही बंजारा समाजा बद्दल जय सेवालाल
Dhanyvad bhai khoob Chanchal
ताई खूप खूप मनःपूर्वक आभार खरंच बंजारा समाज बद्दल आपण सुंदर विचार आपल्या प्रवचनात सांगितले आज पण आम्हाला नौकरी साठी नॉन क्रिमिलियर मागितले जाते एवढं मोठा इतिहास कुठे दडलं हे अजुन या शासनाला कळत नाही कधी यांचे डोळे उघडे होईल नॉन क्रिमिलियर अजून रद्द होत नाही याचा खूप मोठा दुर्दैव आहे
भारतात युरेशिया येथुन आलेले आक्रमण कारी घोड्याचा वापर करीत असत....
गोर बंजारे हे बैलांच्या पाठीवर माल वाहतूक व व्यापार करायचा
बंजारा बद्दल येवढे छान प्रवचन मि कधीच ऐकले नाही..
ताई आभारी आहे🙏🙏🙏
गजु नायक🙏.
ताई तुमचं... मी मनापासून..अभिनंदन... करतो.खूब.छान. बंजारा.समाजाचा.इतिहास.सांगितलं🎉🎉जय.सेवालाल❤
ताई खुप छान आहे आणि तुम्ही बंजारा समाजाच्या इतिहास सांगितल्या बदल खुप खुप मनापासून आभार
🙏🙏 बंजारा समाजाचा खरा इतिहास सांगीताल्या बद्दल माझ्या बंजारा समाज व गोर युवी बंजारा यूट्यूब तर्फे मनःपूर्वक आभार ताई 🙏🙏
🙏
#सुपरचिंतनताई गोर बंजारा समाजाबद्दल दिल्याबद्दल धन्यवाद
गोर बंजारा समाज हा सिंधू संस्कृती या आदर्श संस्कृती चा वारसदार आहे.
संपूर्ण भारताला अन्न धान्य पुरविणारा सर्वात मोठा व्यापारी होता.
जय गोर जय सेवालाल जय नायक साहेब
रूपाली ताई यांनी बंजारा समाजाबद्दल खुप छान , चांगली माहिती दिली तसेच त्यांच्या या सामाजप्रभोधनाबद्ल खुप खुप धन्यवाद ताईसाहेब
करेक्ट ताई 👍👍🚩🏳🇮🇳आता बंजारा भाषा स्वतंत्र लिपी मधे लिहील्या जात आहे, गूगल सर्च करे गोरबंजारा वर्णमाला 🙏🙏🙏💐💐
ताई तुमच कीर्तनातून खूप छान वाटलं कारण बंजारा समाजाचे कीर्तन आज पहिल्यांदा ऐकला मी रॉयल बंजारा
कतेर छी
👌👌👌👌
Hii
Tu kater chi
Rutuja nice
ताई तुम्ही जे बोलता अगदी खरं
धन्यवाद ताई, तुम्ही बंजारा समाजाच्या योगदाणाची माहिती दिली.. जय सेवालाल 🙏🏼🙏🏼
ताई तुमचे फार फार धन्यवाद बंजारा समजाच् इतिहास सांगितले बद्दल🙏
खरंच ताई तुमचं बरोबर आहे बंजारा समाज कुणापुढे झुकणारा समाज नाही,,जय सेवालाल,,
खरच ताई साहेब छान माहिती दिली
khub sundar bolale tayi Jai sevalal 🎉🎉🙏🙏
खुपच सत्य आहेत ताई धन्य तो समाज धन्य तुम्हाला सत्याची ओळख सांगण्याचे योग लाभले . खुप खुप आभार.
Khup khup abhar tai tumcha... Amchya banjara cultural ani Itihas lokasamor anlya badal...dhnyavat tai
बंजारा समाजाबद्दल जी सत्य माहिती तुम्ही ताई
समाजापुढे मांडली ती सर्वांसाठी नक्कीच प्रेरणा मिळेल.
स्वातंत्र्य चळवळीतील योगदान काय होत हा इतिहास खूप कमी लोकांना माहीत आहे. हे प्रबोधनाचे काम आज या किर्तांच्यामध्याम्यून तुम्ही केले.
ताई खूप महत्त्वपूर्ण माहिती दिली याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद
🙏🏻जय जगदंब जय सेवालाल 🌹 धन्यवाद ताई साहेब 🙏🏻🌹
ताई खुंप सुंदर बंजारा समाजाची ओळख करुण दिली
वास्तववादी विचार बंजारा समाज बद्दल खूप आनंद त्रिवार वंदन करतो
बंजारा समाजाचा अभ्यासपूर्ण इतिहास कीर्तनकार रुपाली ताईंनी आपल्या कीर्तनातून नमूद केला याबद्दल ताईंचे खूप खूप आभार 🙏💐
धन्यवाद ताई बंजारा चा इतिहास सांगितल्या बद्दल खूप खूप अभिनंदन ताई ..
ताई साहेब आपण बंजारा समाजा बदल अति सुंदर माहिती दिल्या आम्ही आपले आभार आहे
ताई तूमच खुप आभार बंजारा समाजातील माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ताई साहैब
सखोल माहिती जरी तुम्हाला माहीत नसेल तरीही तुमचा बंजारा समाजाचा इतिहासा बंद्दल बोलण्याच एक छान प्रयत्न केला आहे
म्हणून तुमचा एक कट्टर गोर बंजारा म्हणून आभार मानतो
जय भवानी जय सेवालाल
लमाण बायका खुप सुंदर व स्वभावाने छान असतात. मला खूप आवडतात...
tai khup khup dhanyavad aapan banjara samajavishayi aaj khup abhyaspurn aani agadi correct vichar mandlet 👏🙏👌👍
खूप छान ताई, तुम्ही बंजारा समाजा ची खूप छान माहिती दिलात त्याबद्दल धन्यवाद
बंजारा समाजातील खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचत आहेत ताईंना मनापासून आभार मनःपूर्वक धन्यवाद
Tai khup khup Dhanyawd 🌷🌷👏👏
अभिमान आहे ताई तुमचा
स्वाभिमानी हिंदू बंजारा समाज
जय सेवालाल||||||||
बंजारा समाजाचे इतिहास सांगितल्या बदल खूप खूप धन्यवाद.. जय शिवराय. जय महाराष्ट्र🎉🎉🎉
खूप छान ताई आमच्या समाजाबद्दल इतिहास सांगितल्या बद्दल धन्यवाद🙏🙏
बंजारा समाजाची इतिहास सांगितल्याबद्दल मनःपूर्वक आभार धन्यवाद ताई
बंजारा समाजातील इतिहास सांगितल्या बद्दल खूप खूप आभिनंदन ताई साहेब
ताई कोणत्या शब्दात तुमचे आभार मानू ताई कळत नाही खरोखर बंजारा समाजाचे इतिहास असकोनीच नाही मांडला 9:49 9:49
ताई तुम्ही बंजारा समाजाचा इतिहास खरोखर चांगल्या प्रकारे कीर्तनाच्या माध्यमातून मांडलात त्याबद्दल आपणास शाहिरी मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय जय शिवराय
ताई खूप खूप धन्यवाद आमच्या बंजारा समाजाचा इतिहास अख्ख्या महाराष्ट्रासमोर मांडला ताई तुमचा खूप मनापासून आभार मानतो
धन्यवाद ताई बंजारा समाजाचे ईतीहास सांगितल्या बद्दल जय सेवालाल❤
धन्यवाद ताई साहेब तुम्ही आमच्या बंजारा समाजाचा खरा हितीहास जगा समोर मांडलात 🙏🙏🙏
बंजारा समाजाचा खरा इतिहास सांगितल्याबद्दल खुप खुप आभार... 🎉🎉🙏
Agadi mnapasun dhanyawad tai banjara samajacha ithihas sangitlya baddal
Waa tai saheb tula udand aayusha che shubhechha jay sevalal 🌹🙏🎆💐👍💯
तुमचा खुप खूप आभार ताई
बंजारा समाज बदल सांगितल्या
बदल तुमचे मन पूर्वक धन्यवाद ❤️❤️❤️
जय सेवालाल जय सेवालाल जय सेवालाल
💫🏳️🙏🤍😘
धन्यवाद ताई तुम्ही बांजरा समाज्याचे अप्रतिम विश्लेषण आपल्या कीर्तनातून केला 🙏
ताई तुझे जितके आभार मानावे तितके कमीच आहे तू आज पहिल्यांदा बंजारा समाजा बद्दल बोलेस खूप खूप धान्य वाद ताई जय गोर जय बंजारा बंजारा समाज हा संस्कृती ने सजलेला हा समाज आहे
बंजारा समाजाचा इतिहासाचा सखोल अभ्यास आणि एवढा आदर ताई,,खुप-खुप धन्यवाद...
धन्यवाद ताई खुप सुंदर माहिती दिली, मराठी त ऐक म्हण आहे ज्याचे खावे मीठ त्याचे करावे नीट
अगदी बरोबर ताई🙏🙏🙏
धन्यवाद ताई आमचा इतिहास तुम्ही जनता सोबत मांडला आम्ही तुमचा आभारी आहे. Jay sevalal 💪💪
अतीशय सुंदर ताई मनःपूर्वक आभार,🙏🙏🙏
खूप छान माहिती गोळा करून सांगितल्या बद्दल जबरदस्त
अभिनंदन ताई बंजारा समाजा बदल खूप चांगली माहिती दिली
खूप खूप अभिनंदन ताई बंजारा समाजाची इतिहास सांगितला त्या बदल खूप खूप अभिनंदन
धन्यवाद ताई, तुमचे खुप खुप आभार, तुम्ही आमच्या बंजारा समाजाचे इतिहास सांगितल्या बद्दल, धन्यवाद ताई, बंजारा समाज हा खुप कष्ट करतो, बंजारा समाज हा कोणापुढे झुकत नाही, जय सेवालाल
खुप खुप धन्यवाद ताई
बंजारा समाजाबद्दल माहिती सांगितल्या बदल ❤❤
धनयवाद ताई तुमही पहिलयानदा बंजारा समाजा बददल माहीती दिलयाबददल
खुप छान आहे जय सेवालाल
ताई तुमचे खूप खूप आभार.. कि तुम्ही आमच्या बंजारा समाजाबद्दलचा ईतिहास सांगितला..
ताई बंजारा समाज की जानकारी से नई पीढ़ी को अवगत कराने पर आपका बहुत बहुत साधु वाद
अभिनंदन ताई बंजारा समाजाबद्दल चांगलं
धन्यवाद ताई साहेब .. खरं इतिहास लोकांच्या पुढे आणण्याचा प्रयत्न केलात
मनापासून धन्यवाद ताई jay sevalal🙏🙏🙏
🙏🙏 बंजारा समाजाचा खरा इतिहास सांगितल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार ताई साहेब 🙏🙏
खूप खूप धन्यवाद ताई बंजारा समाजाचा इतिहास सांगितल्याबद्दल बंजारा समाजाला मार्गदर्शन केल्याबद्दल बंजारा समाजाच्या वतीने आभारी आहोत
धन्यवाद ताई🙏🙏
खरचं ताई खूप छान मांडला बंजारा समाजाच इतिहास सोप्या भाषेत पण एकन एक शब्द जे खर ते बोललात खूप खूप आभार ताई 🙏