बालपण,वडील,लग्न,रुपाली ताई सवणे | जिवन प्रवास | संपूर्ण माहिती | Rupali Tai Savne Baiography

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • आमचे कोणतेही व्हिडियो परवानगी शिवाय डाऊनलोड करून वापरू नये.
    या समूहाचा कोणत्याही व्यक्ती,वस्तू,स्थळ,या घटकांशी संबंध नाही . साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा . व्यक्त केलेले वाक्य ,उच्चार ,मते हे वक्त्यांचे वैयक्तिक आहेत. आणि कुणाचेही भावना मन दुखावण्याचा आमचा हेतू नाही.
    Don't Forget to SUBSCIRBE to our UA-cam Channel
    मराठी HOT SPOT
    / marathihotspot
    ■ आमचे नवीन व्हिडीओ पाहा / @marathi_hotspot1
  • Розваги

КОМЕНТАРІ • 172

  • @shankardadhale-2222
    @shankardadhale-2222 Місяць тому +7

    आमच्या गावामध्ये भागवत कथा झाली खूप छान ताई तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

  • @rajendratathe6027
    @rajendratathe6027 Рік тому +11

    ताई मी आज तुमचा जीवन प्रवास आत्ताच पहिला ताई तुमचा ऐक ऐक शब्दं महत्वाचा आहे आणि तिचे कीर्तन किंव्हा कथा ऐकून मन तृप्त होत असते.आत्ता फक्त ऐक म्हणजे तुमचे चरण स्पर्श केव्हा होईल ही वाट पाहत आहे जय हरी माऊली

  • @bahikresit816
    @bahikresit816 Рік тому +23

    कोणत्या जन्मात पुण्य केलंत या दादाने अशी बायको मिळाली किती सुंदर किती हुशार

  • @sandeepanjaybhaye5466
    @sandeepanjaybhaye5466 7 місяців тому +5

    जय हरी माऊली खूप छान ताई किर्तन आणि आवाज 🙏🙏🙏🙏👌👌👌

  • @samadhanshelake8578
    @samadhanshelake8578 Рік тому +9

    ताईची भाषा गोड आहे.... शब्द रचना खूप सुंदर आहे

  • @kailasshinde5492
    @kailasshinde5492 12 днів тому

    🙏😢 ताई तुमचे कीर्तन ऐकल्यानंतर मन भरून येते व आम्हाला वाटते कधी आम्ही तुमच्या चरणावर डोके ठेवू व आम्हाला मनापासून नतमस्तक होऊन वाटते राम कृष्ण हरी माऊली

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt Рік тому +5

    जय हरी विठ्ठल रूपाली ताईं ‌ बेटा खुपच कौतुक वाटते तुझे ऐकून मन सुखावते तुझे शब्द किरतनाची‌गोडी वाटते ‌सुंदर‌आहे बाऴ‌तुझे‌। समाज प्रबोधन 🙏👍💐💐💐💐♥️

  • @kailasshinde5492
    @kailasshinde5492 12 днів тому

    🙏 राम कृष्ण हरी माऊली ताई तुमचा जीवन प्रवास आत्ताच मी पाहिले खूप छान तुमचे कीर्तन कथा आम्हाला खूप मार्गदर्शक असते राम कृष्ण हरी माऊली 🙏❤❤👌

  • @popatatole967
    @popatatole967 Рік тому +3

    खुप छान प्रत्येक ठीकाणी आपण शेतकरी बळीराज्याचं कौतुक करता त्याच्या कष्टाची.जाणीव करून देता धन्यवाद ताई

  • @भजनप्रेमी-ड7ठ
    @भजनप्रेमी-ड7ठ 2 роки тому +10

    ताई खरच खूप छान व्यक्तिमहत्व आहे तुमचं प्रत्येक शब्दात गोडवा आहे आणी प्रत्येक कीर्तनात काहीही तरी घेण्या सारखं असत 🙏

  • @dattatrayakadam3134
    @dattatrayakadam3134 Рік тому +4

    ताई आपल्या परमार्थ प्रसार आणि अवडीस प्रणाम आपली कीर्तने छान ऐकण्यारखी असतात जय हिंद 🇮🇳एक सैनिक अरुणाचल प्रदेश हुन🇮🇳🚩🚩🚩🙏🙏🙏🙏

  • @ashokshendge48
    @ashokshendge48 Рік тому +5

    ताई अतिशय खूप खूप छान... तुमचा आवाज खूप छान आहे... खरच तुमच्या सारख्या महिला किर्तनकारांची खूप गरज आहे... तुमच्या आयुष्याला भरभराटी येऊ अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो... 💐💐🙏

  • @bhausahebdeokar6388
    @bhausahebdeokar6388 2 роки тому +5

    ताई तुम्ही भाग्यशाली आहात.तुमचा आम्हाला अभिमान वाटतो. जय हरी.

  • @poojamhalaskar4366
    @poojamhalaskar4366 12 днів тому

    रुपाली ताई सवने खूप छान अप्रतिम सुंदर किर्तन करतात. राम कृष्ण हरी

  • @prakashgadiya1231
    @prakashgadiya1231 2 роки тому +13

    ताई खूपच छान समजू न सांगायची पद्धत चांगली आहे आवाज खूपच छान आपल्या कडून अशीच समाज सेवा आपणाकडून होत राहो हिच शुभेच्छा काळजी घ्या हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा गदिया परिवार राजगुरु नगर पुणे

  • @babanzaware5628
    @babanzaware5628 2 роки тому +4

    ताई खरच अभिमान वाटतो गडया प्रत्येक शब्द तुझा गोड तर आहेच पण खुप काही घेण्या सारखा असतो ताई तुझ्या सारखी मुलगी प्रत्येक घरात जन्माला येवी हीच पंढरीच्या पांडुरंग चरणी प्राथना करतो

  • @govindamali4340
    @govindamali4340 2 роки тому +5

    ताई आपल्या सारख्या महापूरूषाची महाराष्ट्रात गरज आहे जय हरी ताई 🙏 जय

    • @swatimalusare2672
      @swatimalusare2672 2 роки тому

      Ladies la महापुरुष mhntl tr chalat ka?

  • @gajananschavan3786
    @gajananschavan3786 2 роки тому +3

    🙏🙏🙏🙏🙏🙏 रुपाली ताई सवनेकर खूप खूप छान सुंदर अप्रतिम कीर्तन केले

  • @arunachaudhari9948
    @arunachaudhari9948 21 день тому

    ताईंचा आवाज खूप गोड आहे.. ताई खूप च सुंदर आहेत. कथा खूप छान असतात. समजून सांगतात..

  • @dilipmalunjkar4608
    @dilipmalunjkar4608 Рік тому +2

    धन्यवाद ताई खुप सुंदर कहाणी

  • @mahadevkathkhade1959
    @mahadevkathkhade1959 2 роки тому +4

    ताई साहेब अपली कीर्ति महाराष्ट्र मधे नवे तर जगामधे व्हावी आशी नाथ बाबा चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏

  • @rupalitaisavnekirtan3200
    @rupalitaisavnekirtan3200 2 роки тому +5

    खूप खूप धन्यवाद

  • @gajanankharabe2399
    @gajanankharabe2399 2 роки тому +3

    छान, जय हरी माऊली

  • @GajananaK-e9n
    @GajananaK-e9n 2 дні тому

    खूप सुंदर ताई किर्तन

  • @sunitajadhav4789
    @sunitajadhav4789 2 роки тому +1

    राम कृष्ण हरी खुप छान सुंदर भागवत कथा अतिसुंदर

  • @rohiniwakshe815
    @rohiniwakshe815 Рік тому

    ताई खूप छान समाजावर ती बोलत असतात जय हरी माऊली

  • @satishnanvate
    @satishnanvate 10 місяців тому

    हभप ताई महाराज यांना कोटी कोटी शुभेच्छा

  • @gajendraarjun1887
    @gajendraarjun1887 2 роки тому

    खूप छान किर्तन आहेत.👃👃👃👃🌹🌹🌹राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी.👍👍👍

  • @PoojaShinde-d9g
    @PoojaShinde-d9g 2 місяці тому

    ताई तुम्ही छान कीर्तन करत आहात आणि असेच करत रहा हो तुमचा आवाज छान आहे

  • @suvarnamahule5251
    @suvarnamahule5251 3 місяці тому

    रुपाली ताई खरच खूप खूप सुंदर दिसतेच परंतु ती खूप खूप लोकप्रिय आहे खुप खुप माझीतर आवडती आहे

  • @savitaingawale1108
    @savitaingawale1108 Рік тому

    खुप छान कीर्तन सागता ताई मला खुप आवडते

  • @rajkumarkore3988
    @rajkumarkore3988 Рік тому +2

    Pathurdikar🙏🙏🙏 ekcha number jodi daivi dengi labhali , 👌👌👌👌🌹🌹🌹🌹⭐⭐⭐⭐🚩🚩🚩🚩⛳

  • @कालीदासकेदार

    खुप खुप छान ताई धन्यवाद

  • @pradeeptapaskar3746
    @pradeeptapaskar3746 2 роки тому +7

    I proud of my Indian woman. 🙏🏻🙏🏻

  • @abhishekpawar1534
    @abhishekpawar1534 2 роки тому +6

    ताई खरंच तुमचं कौतुक करावे तेवढे कमीच आहे खुप च छान आहे भागवत कथा किर्तन आहे नाद करण्यासारखे च नाही राधे राधे

  • @latapathade8419
    @latapathade8419 3 місяці тому

    खुप छान... आवाज ,शब्दरचना , अभ्यासु

  • @bansilalkasav8255
    @bansilalkasav8255 2 роки тому +1

    छान ताई (राम कृष्ण हरी)

  • @dagadupawar7797
    @dagadupawar7797 4 місяці тому

    उत्कृष्ट कीर्तन

  • @sanjaythorat3591
    @sanjaythorat3591 6 місяців тому

    खूप छान . प्रेरणादाई प्रवास

  • @sanjayvarpe5762
    @sanjayvarpe5762 2 роки тому +1

    Ram Krishna hari Mauli God bless you and your family

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 Рік тому

    खूप छान ताई. राम कृष्ण हरी 🙏

  • @gajananbajad403
    @gajananbajad403 2 роки тому +1

    राम कृष्ण हरी दीदी

  • @popatgondhe534
    @popatgondhe534 2 роки тому

    ताई खूप खूप छान आहे तुमचा जिवन प्रवास

  • @kishorkaranjkar8899
    @kishorkaranjkar8899 2 роки тому +1

    The Great Indian Women Ropali Tai Jay Hari Tai 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

  • @DadaraoGatmane-r3u
    @DadaraoGatmane-r3u 20 днів тому

    खडतर प्रवास ताईचा

  • @gajanandhakne2410
    @gajanandhakne2410 Рік тому

    खूप छानमाहितीखूप छान माहिती

  • @gajananpawale5073
    @gajananpawale5073 2 роки тому

    खुप छान कीर्तन रुपाली ताई

  • @madanpadwalkar-k8y
    @madanpadwalkar-k8y 10 місяців тому

    Great devotee Jai jai Rupali Tai

  • @laxmanbandewar3088
    @laxmanbandewar3088 2 роки тому

    खुप छान माहिती दिली आहे

  • @chandrakantgagare4019
    @chandrakantgagare4019 2 роки тому +1

    जय हरी ताई

  • @anilghoalp.5149
    @anilghoalp.5149 Рік тому

    जय हरि माऊली 🚩🚩🙏

  • @babysutar4171
    @babysutar4171 Рік тому

    Tai tumcha jivanpravas khupch chan👌👌🙏🙏 💐💐

  • @deepalidhere7095
    @deepalidhere7095 2 роки тому +1

    Khup aani khupch chan

  • @RamkishanPoman
    @RamkishanPoman 19 днів тому

    खूप छान

  • @arjuntekale2914
    @arjuntekale2914 Рік тому +1

    ताई खूपच छान

  • @nageshtendolkar1514
    @nageshtendolkar1514 Рік тому

    Khupach chan Rupali tai.jai Shree Ram 🇮🇳

  • @sunitabankar759
    @sunitabankar759 2 роки тому +1

    अभिनंदन ताई

  • @shobhapatil3501
    @shobhapatil3501 2 роки тому +1

    Very very nice.indore.mp.shobha.patil

  • @sakhareshetkari2842
    @sakhareshetkari2842 2 роки тому +1

    सुंदर....

  • @narayanpatil6306
    @narayanpatil6306 2 роки тому +1

    अभिनंदन ताई🙏🙏

  • @uddhavbharat8646
    @uddhavbharat8646 2 роки тому +2

    Great tai💐💐💐🙏🙏🙏

  • @dyaneshwarmohature1034
    @dyaneshwarmohature1034 Рік тому

    ताई तुमचे विचार महान आहे त

  • @pralhaddongare1912
    @pralhaddongare1912 27 днів тому

    ताई खुप छान...❤❤❤❤

  • @santoshkale3929
    @santoshkale3929 11 місяців тому

    राम कृष्ण हरी माउली

  • @tanujashende5225
    @tanujashende5225 Рік тому

    Apratim kirtan kartat

  • @sopanraobhokre6334
    @sopanraobhokre6334 Місяць тому

    पूर्व जन्माच पुन्य लागत🙏🙏

  • @sachinbhogale5218
    @sachinbhogale5218 2 роки тому +1

    खुप छान ताई

  • @navalghatul5585
    @navalghatul5585 7 місяців тому

    राम कृष्ण हरी

  • @madanpadwalkar-k8y
    @madanpadwalkar-k8y 9 місяців тому

    Great Great Great ❤❤❤❤❤❤❤❤

  • @shesharaotekale6285
    @shesharaotekale6285 2 роки тому +1

    खूप छान रूपालीताई

  • @DalviLaxman-q4e
    @DalviLaxman-q4e 2 місяці тому

    ह भ प रुपाणी राम कृष्ण हरी

  • @chandarkantpalvi2437
    @chandarkantpalvi2437 2 роки тому +2

    राम कृष्ण हरी ताई तुमचे सारखी सखि बहिण मला हवी होती खूप आनंद झाला असता मला तुमचा भाऊ म्हणुनी यक मेसेज करा मला खूप आनंद होईल राम कृष्ण हरी ताई

  • @nutankharade8051
    @nutankharade8051 Рік тому +3

    Rupalitai Savane is very good kirtan kar. 🙏🙏🙏

  • @ratnamalabhosaleskitchen8555

    अप्रतिम👌👌

  • @nitinkanhe641
    @nitinkanhe641 2 роки тому +2

    Nice👏👏

  • @shivshettemadhav7353
    @shivshettemadhav7353 Рік тому

    ताई आपल कीर्तन ऐकल्यावर

  • @SnehalTaur
    @SnehalTaur 25 днів тому

    Good

  • @sangitapise5127
    @sangitapise5127 Рік тому

    Khup chhan

  • @rohitburgute1641
    @rohitburgute1641 Рік тому

    Atishay Sundar

  • @dnyandeosarode5918
    @dnyandeosarode5918 2 роки тому

    सुंदर प्रवास

  • @IndiraBhukan
    @IndiraBhukan Місяць тому

    छान

  • @narayanpatil9725
    @narayanpatil9725 Рік тому

    राम कृष्ण हारी

  • @amitdavdedavde5710
    @amitdavdedavde5710 Рік тому

    राम कृष्ण हरी 🙏🥰

  • @rameshbalpande3537
    @rameshbalpande3537 Рік тому

    Chan aati sundar

  • @shankarkawade
    @shankarkawade Рік тому

    Ati utm rupali tai tumca hari bhajnaca kirtnala Hardik shubheca

  • @ganeshmirkute3259
    @ganeshmirkute3259 2 роки тому

    राम कृष्ण हरी ताई

  • @satalingreddy758
    @satalingreddy758 Рік тому

    Khup chan tayi

  • @digambarkorade1279
    @digambarkorade1279 2 роки тому +1

    Nice

  • @ajitshingare4490
    @ajitshingare4490 Рік тому

    आम्हाला रूपाली ताई खूपच आवडतात 😊😊👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @snehalindap5972
    @snehalindap5972 Рік тому

    Tai khup Chan Sundar Balpan ❤

  • @rekhapatait6935
    @rekhapatait6935 2 роки тому

    Kuph Chan Tai

  • @madanpadwalkar-k8y
    @madanpadwalkar-k8y 10 місяців тому

    Very very beautiful ❤️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💯🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏

  • @digambarkorade1279
    @digambarkorade1279 2 роки тому +1

    Rupalitai very nice

  • @ashoknalawade7147
    @ashoknalawade7147 2 роки тому +1

    भारी वाटत कोणी तरी गावातील व्यक्ती गावाचं नाव मोठे करते

  • @rohitburgute1641
    @rohitburgute1641 Рік тому

    Ram Krishna Hari

  • @bharatwani3447
    @bharatwani3447 Рік тому

    Very nice

  • @RanjitChavhan-hv4dr
    @RanjitChavhan-hv4dr Рік тому

    Rupali tai khup chhan bhagvat kta👌👌👌🙏

  • @Shitalgaikwad7370
    @Shitalgaikwad7370 2 роки тому

    खुपच छान ताई👍👌👌

  • @Budhwant73
    @Budhwant73 Рік тому

    आज आमच्या गावात ताईचे किर्तन झाले बोरकिनी या सेलु जिल्हा परभणी

  • @babasahebjumbad7220
    @babasahebjumbad7220 Рік тому

    ताई तुमचे कीर्तन कार्यकर्म घेण्या साठी मो नो पाहिजे