आदरणीय ताई... आपले प्रवचन किर्तन ज्ञानवर्धक असतात मी नेहमी ऐकतो.उद्बोधक असतात.जनसामान्यांनी आपल्या विचारावर पाऊल ठेऊन चालल्यास जीवन सुखी होण्यास वेळ लागणार नाही.रामकृष्ण हरि.
अप्रतिम सादरीकरण आजच्या सुनबाई यांना प्रबोधनात्मक सादरीकरण मी स्वतः हा प्रसंग अनुभवत आहे सर्वकाही व्यवस्थित असताना बायको माहेरी राहते माहेरच्या लोकांचं तिला जास्त कौतुक असतं जोपर्यंत आई-वडील तिला साथ देतात तोपर्यंत तिचा अस्तित्व माहीत असतं यानंतर भावजय आल्यावर आल्यावर तिला कळून चुकतं की आपण लय मोठी चूक केली पण ताई वेळ गेलेली असते मी आपल्या किर्तन सेवेस सादर प्रणाम करतो शाहूवाडी तालुका लोककलाकार परिषद अध्यक्ष धनाजी गुरव गुरव समाज युवा समिती अध्यक्ष लोकराज्य जनता पार्टी कार्याध्यक्ष पर्यावरण पूरक कापडी पिशवी मोफत वाटप पर्यावरण पूरक कामास सहभाग माझी वसुंधरा वाचवा अभियान कापडी पिशवी वाटप मोफत गरजू गरीब यांना सर्वतोपरी सहकार्य आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून सर्व उपक्रम सुरू आहेत
याला खरच जननी मात्रत्व म्हणावे लागेल. खरे समाज प्रबोधन याला म्हणतात. ताई शब्दच अपुरे पडतात.🚩 संस्कृती 🌹 संस्कार यामुळे भारतीयांची हिंदू संस्कृती जगात श्रेष्ठ आहे. 🇮🇳🚩🌹🙏
❤❤ खूप छान झाला आता कीर्तन नवऱ्याला पण जेवायला पाहिजे आणि पैशाचा रुबाब पोरींनी सुनांनी करू नये सोना आता मुलगी सुना खूप शहाणी झाली आहे भाच्या नंदा त्यांना वाटतं काय म्हणले पैसे कमावतो आम्ही कोणाचेच करा कोणाची गरज नाही पण ताई या पोरींवर संस्कार आई-वडिलांनीच करायला पाहिजे करावेत शोभा कुंडकर मिरर पुणे वडगाव शेरी सध्या इन ऑस्ट्रेलिया
सर्वसामान्य जनतेला पटेल असे कीर्तन केल्यास त्यांना जो आनंद मिळतो. आणि माणूस आनंदी झाल्यास कोण काय बोलते हे चटकन् लक्षात येते. आणि तुम्ही अत्यंत पोट ति 12:02 डकीने कथन करतात त्यामुळे हृदयाला जाऊन भिडते.
कोणतीही स्री असो.तिच्या मनात पक्का विश्वास असाअसतो की माझ्या नवऱ्याला काहीच कळत नाही. सगळे मी करते त्याला काहीच येत नाही असे वाटते पण तिला काय माहित असते नवरा काय चीज आहे. तीला ज्यावेळी कळते त्या वेळी वेळ निघून गेलेली असते.
आदरणीय ताई फार चांगल सांगीतले .खरे तर, स्त्रीयांना खरे सर्व आधीकार माता सावित्री बाईं फुलेंनी दिले. हे सांगीतले, तर फार बरे होईल. जय महाराष्ट्र. जय संविधान.
जय हरी माऊली खूप छान ताई यांची सांगण्याची पद्धत आहे धन्य धन्य माऊली ताई खूप चांगले प्रबोधन करता समाजावर आपल्या समाजाला खरं पाहिलं तर संस्काराची गरज आहे आज आपल्या मुलांना संस्कार नाहीयेत आपली तरुण पिढी फार बिघडत चाललेली आहे
ताई खुप खुप शुभेच्छा कारण यालच म्हणतात खरे संस्कार हे जर गुन महीमधे असतील तर त्या आईची मुलगी कधीच पळून जाणार नाहीत कधीच घटसपोट होणार नाही म्हणूनच तुमचेसारखी बहीण माझ्या सारख्या भावाच्या पाठीशी ठामपणे उभी आहे तोपर्यंत तुमचा भाऊ सुखी आहे
खुप खुप छान सांगताय ताई पण एखादी पतनीने ती गोष्ट करायची नाही म्हटल्यानंतर जर पतनीने मला डीओस दीला तरी चालेल पन मी ते काम करनार म्हटली तर नवऱ्याने काय कराव ताई जर पतनीने मूल लग्नाची झाल्या वर धोका दीला तर नवऱ्याने काय कराव
भारदस्त वेक्तिमत्व,चेहऱ्यावर तेज,कीर्तन करताना भक्तांवर पडणार प्रभाव,सादरीकरण कथेचा विषय अगदी सरळ सोप्या भाषेत मांडणी,मधुर आवाज या सगळ्या पैलूंमुळे माणूस कीर्तनात एकाग्र होऊन जातो ते किर्तन म्हणजे रुपालिताई 💐💐💐💐💐💐💐👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
आदरणीय ताई...
आपले प्रवचन किर्तन ज्ञानवर्धक असतात मी नेहमी ऐकतो.उद्बोधक असतात.जनसामान्यांनी आपल्या विचारावर पाऊल ठेऊन चालल्यास जीवन सुखी होण्यास वेळ लागणार नाही.रामकृष्ण हरि.
ताई तुमचं कीर्तन मला खूपच आवडते😊😊
❤❤❤very nice vyakhyan 🎉🎉🎉 Thankyou Taisaheb 🎉🎉🎉 khupch chhan chhan, sundar 😢
कीर्तनात समाज सुधारक म्हणून आपण फार मोठे मोलाचे योगदान देत आहे.धन्यवाद ताई.
आदरणीय ताई तुम्हाला मानावं लागेल तुमच्या किर्तनात मुळे १००१ टक्के महिला मध्ये परिवर्तन होईल धन्यवाद
अप्रतिम सादरीकरण आजच्या सुनबाई यांना प्रबोधनात्मक सादरीकरण मी स्वतः हा प्रसंग अनुभवत आहे सर्वकाही व्यवस्थित असताना बायको माहेरी राहते माहेरच्या लोकांचं तिला जास्त कौतुक असतं जोपर्यंत आई-वडील तिला साथ देतात तोपर्यंत तिचा अस्तित्व माहीत असतं यानंतर भावजय आल्यावर आल्यावर तिला कळून चुकतं की आपण लय मोठी चूक केली पण ताई वेळ गेलेली असते मी आपल्या किर्तन सेवेस सादर प्रणाम करतो शाहूवाडी तालुका लोककलाकार परिषद अध्यक्ष धनाजी गुरव गुरव समाज युवा समिती अध्यक्ष लोकराज्य जनता पार्टी कार्याध्यक्ष पर्यावरण पूरक कापडी पिशवी मोफत वाटप पर्यावरण पूरक कामास सहभाग माझी वसुंधरा वाचवा अभियान कापडी पिशवी वाटप मोफत गरजू गरीब यांना सर्वतोपरी सहकार्य आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून सर्व उपक्रम सुरू आहेत
🎉🎉🎉🎉3
,
) l
माझ ही असच आहे
2:07 hj🎉😂😅😅😮😊😊
एक नंबर ताई खूप छान बोलला नवऱ्याकडून पैसे घेताना जो रुबाब असतो.आपला पण आणि त्याचा पण तो रुबाब काही औरच असतो ......
😊❤😢
8ओओओ😊😊
खूप छान ताई... आताच्या सुनबाईंना तुमचं प्रवचन खूप गरजेचं आहे
ताई अतिशय सुंदर कीर्तन खुप छान आणि खुप गोड आवाज सुंदर कीर्तन.
सुंदर ताई
खुप खुप छान ताई। धन्यवाद।🙏🏼
ताई , हे कलियुग आहे . हे लोक खुद परमेश्वर जरी आला तरी नाही सुधरनार।🙏🏼🙏🏼।।राम कृष्ण हरि।।🙏🏼🙏🏼.
😅0😅0
याला खरच जननी मात्रत्व म्हणावे लागेल. खरे समाज प्रबोधन याला म्हणतात. ताई शब्दच अपुरे पडतात.🚩 संस्कृती 🌹 संस्कार यामुळे भारतीयांची हिंदू संस्कृती जगात श्रेष्ठ आहे. 🇮🇳🚩🌹🙏
14:38 14:39 a
खूप छान ताई ❤❤
जय श्री कृष्ण भगवंत राधे, राधे.❤❤ श्री नम्रता नरेंद्र शिंदे.😊
खूप सुंदर विवेचन केले आहे ताई तुम्ही ...खूप सुंदर विचार मांडले आहे.
ताई खूप खूप छान वाटले मी धन्यवाद ताई
❤❤ खूप छान झाला आता कीर्तन नवऱ्याला पण जेवायला पाहिजे आणि पैशाचा रुबाब पोरींनी सुनांनी करू नये सोना आता मुलगी सुना खूप शहाणी झाली आहे भाच्या नंदा त्यांना वाटतं काय म्हणले पैसे कमावतो आम्ही कोणाचेच करा कोणाची गरज नाही पण ताई या पोरींवर संस्कार आई-वडिलांनीच करायला पाहिजे करावेत शोभा कुंडकर मिरर पुणे वडगाव शेरी सध्या इन ऑस्ट्रेलिया
सर्वसामान्य जनतेला पटेल असे कीर्तन केल्यास त्यांना जो आनंद मिळतो. आणि माणूस आनंदी झाल्यास कोण काय बोलते हे चटकन् लक्षात येते. आणि तुम्ही अत्यंत पोट ति 12:02 डकीने कथन करतात त्यामुळे हृदयाला जाऊन भिडते.
ताई आपन कितीही सांगितलं तरी रथाचे दोन्ही चाकं व्यवस्थित असल्या शिवाय संसार नीट होत नाही.🙏
एकच नंबर ताई, असे च उपदेश करा ताई.
Very fine❤❤❤
Okk
पुरुष वर्ग त्येचे विचार स्त्रियापुढे मांडून खूप मोठे उपकार रुपाली ताई
ताई जय हरी 🙏🏻
आवाज छान असुन किर्तन ज्ञान वर्धक आहे
खूपच सुंदर आहे किर्तन माऊली
Aai khup ane karcha tumhe khar sangrtl
आधुरे सांगु नाका
पूर्ण सांगा
आधुरे व्हिडीओ नको
Nice information good kirathan tai 🎉🎉🎉🎉🎉
🙏🙏खुप छान सुंदर किर्तण ताई साहेब🙏🙏
अतिशय मार्मिक अन् संस्कारीत किर्तन.भावी वाटचालीस शुभेच्छा.
Tie tumi khub chan bol e
👌👌khup chan Tai ❤😊
कोणतीही स्री असो.तिच्या मनात पक्का विश्वास असाअसतो की माझ्या नवऱ्याला काहीच कळत नाही. सगळे मी करते त्याला काहीच येत नाही असे वाटते पण तिला काय माहित असते नवरा काय चीज आहे. तीला ज्यावेळी कळते त्या वेळी वेळ निघून गेलेली असते.
🎉🎉 खूप छान दीदी
🎉🎉
ताई साहेब आमी तुमचे हरी किर्तन
हे सिंदखेड राजा
तालुका तील
उगला या गावी
ऐकीले ताई साहेब
आदरणीयताई तुमचे किर्तन ढमढेरे तेलगा॑व येथे आईकले
🙏खूप छान कीर्तन आहे ताई तुमचं🙏
जय भीम सत्य
घरोघरी तेच परी
कीर्तन उत्तम आहे
आदरणीय ताई फार चांगल सांगीतले .खरे तर, स्त्रीयांना खरे सर्व आधीकार माता सावित्री बाईं फुलेंनी दिले. हे सांगीतले, तर फार बरे होईल. जय महाराष्ट्र. जय संविधान.
जय संविधान नाही. सत्यमेव जयते. वंदे मातरम्. जय हिंदू. जय महाराष्ट्र. जय हिंदुस्थान.
Jay mah/Jay sawwidhan ethe nahi sammandhh.jay shree Ram/Krishna
100% correct
ताई खुप छान माहिती दिली आहे तरी त्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा....! 💐💐💐💐🙏🙏🙏🙏
खूप छान विश्लेषण केलंय ताई तुम्ही......
खरी सध्याची परिस्थिती..... तुम्ही सांगितलीत...... खूप धन्यवाद.... 🙏🙏🙏
M
1st g nantar 4g
ताई खुप छान कीर्तन आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏
nice 👍
राम कृष्ण हरी हे जे तुम्ही बोलले सर्वात उत्तम आजकालच्या स्त्रियांना लय महत्वाचं रामकृष्णराम कृष्ण हरी ताई
5:59
अप्रतिम समाज प्रबोधन 👍🙏 Really 👍 ✔️🙏🙏
Jay Hari lltai Ati sundar
😂😢😅😊
❤❤❤❤ जय भवानी जय शिवराय ❤❤हर हर महादेव मुंजेश्वर महाराज की जय हो वरंगलवाडी ❤❤❤
खुप छान ताई किर्तन प्रवचन झाले खुप छान आहे मला खूप आवडलं
जय हरी माऊली माझ्याकडे शब्द नाही, ताई छान
ll. Jay. Hari. ll. Tai. Ati sundar
ताई साहेब काही मंडळी बरोबर वागंत नाही असे मार्गदर्शन केले पाहीजे ❤
Khup sunder vichar tai, ajchi samajik durdaiva drushya pahun khup vait vatate
रूपाली ताई आपले कीर्तन प्रवचन खुप छान आहे धन्यवाद🎉🎉🎉🎉🎉
राम कृष्ण हरी छान कीर्तन ताई
ऊपदेश चांगला दिला.परंतु सर्व महीला व पुरुषांनी आचरणात आणला पाहिजे
ताई बरोबर आहे. सध्या स्थितीची परिस्थिती
Kpkale Nasik city marsda 🙏🌹 sabka magail sabka Bahila karta hai perbuji 🌹🙏🌹🙏
ताई काही ठिकाणी नवरे बायकांना खूप त्रास देतात आणि काही ठिकाणी बायको अस करते ज्या बायकांना इज्जतच नसते नवऱ्याजवळ काय करेल ती स्त्री खूप अवघड आहे ताई
❤
😊
जय हरी माऊली खूप छान ताई यांची सांगण्याची पद्धत आहे धन्य धन्य माऊली ताई खूप चांगले प्रबोधन करता समाजावर आपल्या समाजाला खरं पाहिलं तर संस्काराची गरज आहे आज आपल्या मुलांना संस्कार नाहीयेत आपली तरुण पिढी फार बिघडत चाललेली आहे
UUU UU UU
🎉Ur🎉U
U
एकदम मोलाचं मार्गदर्शन केले आहेत ताई
सासुने किती सुनेला मुलगी मानले तरी सुन कधीच मुलगी होऊ शकत नाही
नवरा सगळ सांभाळतो, बायको नी फक्त तोंड सांभाळायला पाहिजे. संसार सुखाचा होतो.
राईट
@kachru897 4lla
@kachru897
😊😊😊😊😊औ
@@शिवाजीरावलिंबुले😊😊नाही😊औ😊ं😊😊
Ok❤😢
खुप छान आपले विचार मांडले आहे.समाज परिवर्तन होणे गरजेचे आहे.रुपाली ताई.धनवाद.
ताई खुप खुप शुभेच्छा कारण यालच म्हणतात खरे संस्कार हे जर गुन महीमधे असतील तर त्या आईची मुलगी कधीच पळून जाणार नाहीत कधीच घटसपोट होणार नाही म्हणूनच तुमचेसारखी बहीण माझ्या सारख्या भावाच्या पाठीशी ठामपणे उभी आहे तोपर्यंत तुमचा भाऊ सुखी आहे
खर समाजप्रबोधन खरच याला म्हणतात
🙏🌹 ताई😢😢🌹🙏
Very nice Kirtan seva
tai खूपच सुन्दर
👌आवाज खुप छान आहे ताई
Kharch tai tumch prabhodhan aajchya samajyasathi
kalachi garaj aahe jantene
yacha labh ghyava v aapal
vivechan aatmsat karav v samajat
Pratyekala aaplya sarkhi samjaun
Sangnari ,"bhagini"asavi🙏🙏
माऊली
खुप खुप छान सांगताय ताई पण एखादी पतनीने ती गोष्ट करायची नाही म्हटल्यानंतर जर पतनीने मला डीओस दीला तरी चालेल पन मी ते काम करनार म्हटली तर नवऱ्याने काय कराव ताई जर पतनीने मूल लग्नाची झाल्या वर धोका दीला तर नवऱ्याने काय कराव
ताई आता हे होणे शक्य नाही कारण कली चा (कलियुग )प्रभाव खूप वाढलाय 🙏🏻🙏🏻
7:17
7:22
खूपच छान मार्गदर्शन आहे पण समजून घेतल पाहिजेत राम कृष्ण हरी ❤😊
उत्तम विचार..
मार्गदर्शन
ताई टाळिवर खुप जोर आहे
Chan tai ram ram 🚩🚩🚩
तायी तूमच कीर्तन ऐकून मनाला ईतक छान वाटत की आस वाटत कीर्तन ऐकतच रहाव खरच ताई ❤
ताई खरचं ताई ही समाजाला मार्गदर्शन खुंप गरजेचे आहे ❤❤❤❤❤
खूप काही शिकायला मिळते ताई जय हरी विठ्ठल
Khupach Chhan kirtan 🙏🙏🙏👌👌👌
राम कृष्ण हरी माऊली
ताई तुमचे कीर्तन खूपच छान आहे
Jay Shree Ram krishan Hari Vittal keshava 👌👌👌🌷🌹⚘️💯💯💯🙏🙏🙏🙏
🎉 खूप छान कितंन, रूक्मिणी वल्लभ कृष्ण हरी,जय हरी विट्ठल,🎉
खुप छान किर्तन प्रवचन झाले जय जिजाऊ जय शिवराय
खुप छान सांगितल ताई
Tumi chan kale kirtan tai
आई बदल खुप काही सांगितले आई ही आईच असते
खूपच छान च...सगीत आपलै आवाजापेक्षा मोठा तो कमी करावा.
कीर्तन फार सुंदर..पण बॅकग्राऊंड संगीताचा आवाज अजून थोडा कमी असावा.
भारदस्त वेक्तिमत्व,चेहऱ्यावर तेज,कीर्तन करताना भक्तांवर पडणार प्रभाव,सादरीकरण कथेचा विषय अगदी सरळ सोप्या भाषेत मांडणी,मधुर आवाज या सगळ्या पैलूंमुळे माणूस कीर्तनात एकाग्र होऊन जातो ते किर्तन म्हणजे रुपालिताई 💐💐💐💐💐💐💐👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
खूप सुंदर आहे कीर्तन ताई
Very nice information thank you tai.
🌺🌺 जय जय राम कृष्ण हरी माऊली 🌺🌺
आगदी बरोबर आहें💯 👌👌👌👌
ताई,खुप, छान,❤❤❤❤❤
Tai tumacha pravachan katha lai geyan varadak aahe khup khup dhaneya vad
Ram krushna Hari
किती छान सुखी संसाराचा मंत्र दिलात - फक्त पार्श्वसंगीत कमी आवाजात पाहिजे.
रद्द
ताई gret आहेत तुम्ही
खूप छान कीर्तनकार आहात
प्रत्येक घरात नवरा चांगला संभाळणारा नसतो जीवन कठीण आहे ज्याचे त्यालाच माहीत असते
एका हाताने टाळी वाजत नाही