मी राज ठाकरेंना साहेबांचा कट्टर महाराष्ट्र सैनिक आहे पण उद्धव ठाकरे बरोबर बोलत होते. आता तरी एकत्र या स्वतः चा स्वार्थ सोडून एकत्र या. पूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी असेल. अशी खूप महाराष्ट्र सैनिक ह्याची आहे. साहेब आपल्या महाराष्ट्र साठी तरी एकत्र या. 🙏🙏
या दोन भावामंध्ये आग लावण्याच काम एक पक्ष करतोय आणि आणि तोच पक्ष या दोघांना एकत्र एवू न देण्यासाठी आणि दोघांना एक एक करून संपवण्यासाठी प्रयत्न करतोय. दोन्ही ठाकरे साहेब कृपया महाराष्ट्राला तुमच्या दोघांकडून खूप अपेक्षा आहेत कृपया दोघांनी एकत्र यावे बाळासाहेबांसाठी , महाराष्ट्रासाठी आणि त्यांच्या मराठी माणसांसाठी🙏
Tumha Doghanna Aajun Aamcha kiti Vatola zalela Bagaicha aahey, Arey Daya Kara Aamchya Var, hava tar Aamhi Sagle Haath Jodto 🙏 Tumchya 🥹 Shevat Chi Icchha Mhanun Samja Aamha Sarvanchi Tumchya Kade, Ekkatra Ya 😢 aata hach Shevat cha ekmev Option Rahila aahey 🥹
मुंबई ठाकरे ची जहागीरदार नाही....काय केले उद्धव ने किती वर्ष महानगर पालिका त्याकडे होती...तुंबत होती मुंबई....आणि आता बघा खूप कमी प्रमाणात पाणी साठते....आणि उद्धव नकोच बाबा....सर्व मराठी माणूस उद्धव मुळे बाहेर गेला आहे मुंबई तून
आम्ही 25 वर्ष चेंबूर मधील घाटला गाव मध्ये राहायला होतो...प्रत्येक वर्षी पाऊसाल्यात किती तरी दिवस आख्खी आख्खी रात्र पाण्यामध्ये उभ राहून काढली आहे...ज्याने बघितल आहे आणि सहन केले आहे त्यांनाच माहिती तुम्हाला नाही समजणार @dipak_vatari
ठाकरे बंधु एकत्र आले पाहीजे
Ubhatha ☪️ can't trusted. Two face poison sneak udhav & Sanjay
हातमिळवणी करा पण आधी EVM चा बंदोबस्त करा 😢😢
Right
उध्दव ने स्वतःचा इगो बाजूला ठेऊन राजसाहेब यांच्याशी हात मिळवला पाहिजे
महाराष्ट्राचा आणि काळजाचा विषय म्हणजे ठाकरे❤🚩🚩🚩जय महाराष्ट्र
Rajsaheb yetil yektra..❤
Pn uddhav saheb yekat nhi kdi..😢
राज साहेब उद्धव साहेब जाल गेल sodun दया आणि महाराष्ट्र साठी एकत्र या पूर्ण महाराष्ट्र ची इच्छा आहे 🚩🚩
मी राज ठाकरेंना साहेबांचा कट्टर महाराष्ट्र सैनिक आहे पण उद्धव ठाकरे बरोबर बोलत होते. आता तरी एकत्र या स्वतः चा स्वार्थ सोडून एकत्र या. पूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी असेल. अशी खूप महाराष्ट्र सैनिक ह्याची आहे. साहेब आपल्या महाराष्ट्र साठी तरी एकत्र या. 🙏🙏
अरे बाबा EVM jinkale
दोन्ही ठाकरे बंधूंनी आपापसातील वाद बाजूला ठेवून मराठी माणसासाठी एकत्र या.
Bhau....girani kamgar...150000..hote...konamule....udavasta..Zale...mahiti ahe ka tumala....mahiti karun..ghya..bhau.
@@sanjaychinchkar3833 gppre.. Tula ky. Klt... Tujya wardat kiti matdan ahe mahiti ka.. Sang adhi
@@sanjaychinchkar3833 डॉ. दत्ता सामंत मुळे
मा पक्ष प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हेच योग्य निर्णय घेतील फक्त ठाकरे शिवसेना जिंदाबाद जय महाराष्ट्र जय किसान 🍉🍉🍉
❤❤❤ मराठी माणूस सुखी होईल साहेब ❤❤❤ मराठी माणूस हारत आहेत ठाकरे साहेब विचार करा
उद्धव साहेब खचरूट मनाचे आहेत, कुचक्या स्वभावाचे आहेत. ते नाही येणार राज साहेबांसोबत😢
एकत्र या आणि मुंबई तरी राखा . राज्य तर गेलच आहे .
या दोन भावामंध्ये आग लावण्याच काम एक पक्ष करतोय आणि आणि तोच पक्ष या दोघांना एकत्र एवू न देण्यासाठी आणि दोघांना एक एक करून संपवण्यासाठी प्रयत्न करतोय. दोन्ही ठाकरे साहेब कृपया महाराष्ट्राला तुमच्या दोघांकडून खूप अपेक्षा आहेत कृपया दोघांनी एकत्र यावे बाळासाहेबांसाठी , महाराष्ट्रासाठी आणि त्यांच्या मराठी माणसांसाठी🙏
गरज आहे ह्या युतीचा
Only uddhav balasaheb Thackeray
दुश्मन एकत्र येतात मग ठाकरेना एकत्र यायला काय आहे
उध्दव साहेब हट्ट धरून बसलेत।
ठाकरे बधु एकत्ररि यावे पण राज ठाकरे प्रमुख आसावेत उद्दव ठाकरेणा मुख्यमत्रि कराव कारण राज ठाकरे किग आहे किग राहणाच वँयरल करा हे मँसेज
ठाकरे आहे महाराष्ट्र मध्ये फक्त शिवसेना ठाकरे
एकत्र आले पाहिजे.......
❤❤❤😢😢😢
मराठी माणसाचे विचार करा तूम्ही एकत्र या
दोनों भाई १ साथ आना चाहिए , दो के झगड़े मैं तीसरा का फ़ैदा हो रहा है , अब भी समय है , वरना महानगर पालिका भी हाथ से निकल जाएगी ,
Saheb sobt ya.. Maharashtra vat pahtoy tumchi.. Tumhi doghe srvanna bhariy.. 💯✌️
Marathi माणसासाठी तरी एकत्र येणे काळाची गरज
२० आम दार आले होते पुढ़ चा वेडेस १ यैनार नाही जर मनसे सोबत असली तर
एकाला शिंदे भाजप सोडावी लागेल दुसऱ्याला काँग्रेस राष्ट्रवादी
अरे हाथ मिळउन काय करता आता. भाजपाने हया वेलेस 10 जागा दिल्या होत्या त्या घेऊन गप्प बसायला पाहिजे होते पन नाही 143 उभे केले.
खोट्या पेक्षा बर केल!
Jai shree Ram 🚩
Ho ale पाहिजे
नाही येणार उद्धव ठाकरे ची स्वभाव नडतो
हा महाराष्ट्रासाठी दुग्ध शर्करा योग असेल....
राज साहेब कधीच ह्या उद्धव सोबत janar nahit
Raj thakre madhe josh ahe khup kahi karu shakte udhav ji ni neutral vayla hav
😂😂😂 करा भांडणे अन् लाभ होतोय दुसऱ्याला 😂😂😂
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
न्युज चॅनल वाले उगच काही तरी प्रश्न उपस्थित करतात आणि नंतर त्याचे व्हिडिओज बनवतात
Evm.hataw
shapth jar Rajsaheb and udhav ektr alec tar khup.changle hoil❤..kadachit Eknath shinde sudha punha Rajsaheb kade yetil..but saglyt motha Ego ahe😢😮.ekamekanbaddal. dvesh Tiraskar tochun bollele shabd Arop karne he sagle Hath milavnyadhi samor chitr ubhe rahnar😢😮 ani punha Doorava Nirman honar😮.not pooisible😮😢
Marathi manus vachell...aharashtra pn...
Nhi yenar . Apeksha tar ahet
Thakre ek jhale tar shinde, padnvis, pawar he ghari bastil
You two bather come Mumbai is come good
Yachya peksha EVM var news kara...
Tumha Doghanna Aajun Aamcha kiti Vatola zalela Bagaicha aahey, Arey Daya Kara Aamchya Var, hava tar Aamhi Sagle Haath Jodto 🙏 Tumchya 🥹 Shevat Chi Icchha Mhanun Samja Aamha Sarvanchi Tumchya Kade, Ekkatra Ya 😢 aata hach Shevat cha ekmev Option Rahila aahey 🥹
Nhi ayege raj humesha badal jate hain woh kisi ke nhi hosakte udey thakre sab ke hindu muslim ekta ki pahechan hain woh sab ke sath hain mi Mumbai kr
Iktr ya aata ठाकरे सरकार hoil
Nahi yenar... Uddhav la naata tikavta yet nahi
Ekach rugat.
Daya kuch to gadbad hai.....lokashahi cha gala dabala gela?
Evm cha bandobast kara mag election ladha
Election pardarkta nahi
Congress chi sath sodnar ka pn
evm ch bagha adhi
Tumcha fayda ...ani aamchi chatni 😊😊😊
Ye bhaiye log or gujrati log srf bjp ko vote dete hai uski wajah se Maharashtra me jeeti hai bjp
शरद पवार ने हस्तक्षेप करावा 😊😊😊😊
To manus kytri kru shakto..
शेट 😂😂😂
Inshallah is come
राज ठाकरे हलकट मानुस आहे तो फक्त स्पोटक बोलु शकतो पैसा दिसला की घसरला
@@mayurgawande9206.. Gppre lowdya.. Aukat tuji bgh adhi kitiy
काही पण काय बोलतो.तुला काय माहिती दिली का कोणी.
माहिती नाही काही नाही.उचलली जीभ लावली टाळला....
मुंबई ठाकरे ची जहागीरदार नाही....काय केले उद्धव ने किती वर्ष महानगर पालिका त्याकडे होती...तुंबत होती मुंबई....आणि आता बघा खूप कमी प्रमाणात पाणी साठते....आणि उद्धव नकोच बाबा....सर्व मराठी माणूस उद्धव मुळे बाहेर गेला आहे मुंबई तून
@@SwatiMaskar-q4k nit boll..
Paus tar padu de😂
@@dipak_vatari chata modichi.. Gujratcha god lagtoy.. Tyat sobt fadnvis mhnje vatol... Jyanchi nishta shivaji mahara janvishyi nvti tr maharashtra lambch..
Swatimaskar बाई तुला धंद्यावर बसवतील ही bjp वाले 😂
आम्ही 25 वर्ष चेंबूर मधील घाटला गाव मध्ये राहायला होतो...प्रत्येक वर्षी पाऊसाल्यात किती तरी दिवस आख्खी आख्खी रात्र पाण्यामध्ये उभ राहून काढली आहे...ज्याने बघितल आहे आणि सहन केले आहे त्यांनाच माहिती तुम्हाला नाही समजणार @dipak_vatari
Kahich upyog nahi yektra Yeun saty parastiti disat nahi to paryant
@@-pb3uj.. Gppre tula jy klt zyattya..
Tuja wardat voate kitiy mahitiy ka tula..
@@-pb3uj gppre