या वनस्पतीच्या औषधाच्या वापराने आपल्या पिकावर एकही किटक येणार नाही मोफत तयार करा होणारे किडरोधक औषध

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024

КОМЕНТАРІ • 88

  • @VarshaPhadatare-re5tg
    @VarshaPhadatare-re5tg 24 дні тому

    आमच्याकडे ही वनस्पती माळ रानातअसते तिला नखटी, कुत्री, वाघणखी म्हणतात हे कुणालाच माहित नाही तुमचा व्हिडिओ बघून ही वनस्पती मी शोधून काढली अण्णासाहेब खूपच सुंदर माहिती. विजय फडतरे देशमूख

  • @anilsuryawanshi844
    @anilsuryawanshi844 2 роки тому +8

    खूप छान माहिती दिली नानासाहेब जगताप लाइव्ह शेतकऱ्याला मार्गदर्शन करावे 🌹🎉🙏🙏👍👍🌹

  • @bhagavanadhikari8547
    @bhagavanadhikari8547 Рік тому +2

    खुप छान माहिती दिलीत आण्णा भाऊ धन्यवाद

  • @sagarbhoye1909
    @sagarbhoye1909 2 роки тому +9

    खूप छान माहिती.आण्णासाहेब या वनस्पतीचा उपयोग दशपर्णी अर्क बनवताना दहा वनस्पतीमध्ये केला तर चालेल काय.

    • @pmg2016
      @pmg2016 2 роки тому +1

      दशपर्णी अर्कात वापर करू नये असे वाटते. दशपर्णी अर्कात क्षार युक्त वनस्पती असतात. आणि ही वनस्पती आम्ल युक्त आहे. त्यामुळे दशपर्णीची ताकत कमी होईल. दशपर्णी वापरानंतर 4 ते 5 दिवसांनी स्वतंत्र फवारावे.

  • @laxmanguhade2400
    @laxmanguhade2400 2 роки тому +4

    अगदी मनापासून आभार भाऊ

  • @ramprakashchaudhari1371
    @ramprakashchaudhari1371 2 роки тому +1

    नानासाहेब तुम्ही फारच सुंदर माहिती दिली.धन्यवाद👏तुमचे.

  • @fakirraoshrote1038
    @fakirraoshrote1038 2 роки тому +2

    खुप छान माहिती दिली🙏 धन्यवाद अण्णासाहेब

  • @rameshgadge9319
    @rameshgadge9319 Рік тому +2

    धोतरा आहे सर

  • @zinavalvi8555
    @zinavalvi8555 2 роки тому

    अण्णा साहेब, आमच्या कडे याला वाघनखे म्हणतात खूप छान माहिती दिली. धन्यवाद

  • @vinodwatole907
    @vinodwatole907 2 роки тому +1

    खूप छान माहतीआहे
    धन्यवाद अण्णा साहेब

  • @ssjadhav4759
    @ssjadhav4759 2 роки тому +1

    सर तुम्ही रिझल्ट दाखवत जा ते खुप महत्वाच आहे
    बाकि माहिती मस्तच आहे

  • @goutamgade1911
    @goutamgade1911 Місяць тому

    खुप खुप छान👌👌👍 धन्यवाद

  • @pareshmeher1841
    @pareshmeher1841 2 роки тому +1

    मस्त 👌👍

  • @bhagwandhirde3591
    @bhagwandhirde3591 2 роки тому +1

    सेंदिय धन्यवाद आन्ना भाऊ 🙏🙏🙏

  • @mangeshkate5810
    @mangeshkate5810 Рік тому

    Thank you sir for information.

  • @kailasshinde6302
    @kailasshinde6302 2 роки тому

    1no anahasaheb

  • @anilsalve2210
    @anilsalve2210 2 роки тому

    धन्यवाद साहेब खुप छान माहिती

  • @sumanpatil8002
    @sumanpatil8002 2 роки тому

    मस्तच 👌👌

  • @popatyadav7863
    @popatyadav7863 2 роки тому +1

    धन्यवाद ✌️👌💐

  • @user-ey8bx5hr8p
    @user-ey8bx5hr8p 2 роки тому

    गुरु खुपखाप छान माहिती दिली

  • @arunpotehingoli1206
    @arunpotehingoli1206 2 роки тому +1

    धन्यवाद भावा 🙏🙏

  • @SantoshShinde-ov6wg
    @SantoshShinde-ov6wg 2 роки тому +1

    धन्यवाद🙏💕🙏💕🙏💕

  • @ravigaikwad7326
    @ravigaikwad7326 2 роки тому

    खुप छान माहिती 👍👍👍👍

  • @dipakghanghav6622
    @dipakghanghav6622 2 роки тому

    धन्यवाद साहेब

  • @shamraoghodke5692
    @shamraoghodke5692 2 роки тому

    Khup.khup.chhan

  • @pandurangmali4174
    @pandurangmali4174 2 роки тому

    Khupcha changali mahiti dili dhanyavad aannasaheb

  • @ranibolne7095
    @ranibolne7095 2 роки тому

    अण्णासाहेब खुण आभार

  • @sanjaydhadve8045
    @sanjaydhadve8045 2 роки тому

    खुप चागली माहिती

  • @sagarkale9202
    @sagarkale9202 2 роки тому

    धन्यवाद भाऊ

  • @kiranhare2404
    @kiranhare2404 2 роки тому

    खुप छान माहिती दिली आण्णा

  • @santoshtakalkar9972
    @santoshtakalkar9972 2 роки тому +1

    Annasaheb tumacha patta sanga amhala tumchi bhet gyayachi ahe

  • @unmeshshinde9940
    @unmeshshinde9940 2 роки тому

    जयहिंद

  • @babasahebkedar5754
    @babasahebkedar5754 2 роки тому +2

    आभिनंदन आभिनंदन आभिनंदन👍🏻👌🏻🙏🏼🤝🏻🌷⚘🥀🌹🐯🦁😎🌻🌳🌴👑🤴🤴💯

  • @dnyaneshwarpisal9823
    @dnyaneshwarpisal9823 2 роки тому

    सेंद्रिय राम राम आण्णासाहेब🙏🏿🙏🏿

  • @user-hv1rb7hd5o
    @user-hv1rb7hd5o 2 роки тому

    नमस्कार आण्णासाहेब कपाळफुटीचे महत्व आणि उपयोग एक व्हिडिओ बनवा

  • @prakashsalvi3320
    @prakashsalvi3320 2 роки тому

    NASKAR BANDHU.JAR AAPA BAKRYACHYA CHARYAVAR AAPAN YACHI FAVARNI KELI TAR TUTI SHEVRI SUBABHAL SUPERNEPIYAR HE BAKRYANNA KADHI KARAVA KHANYAS DYAVE.KRUPA KARUN SAGAVE.NAHITAR SHETKARYACHE NUSKAN HOEEL.PLEASE YACHE UTTAR DYAVE.

  • @yogeshrajput2652
    @yogeshrajput2652 2 роки тому +1

    नमस्कार आणासहेब मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे ही वनस्पती बघण्यासाठी गेलो होतो त्यावर मला हिरवी बारीक आळ्या दिसल्या माझ्या शेताजवलच आहे .

  • @shivajeur8222
    @shivajeur8222 2 роки тому

    👌👌👍👍

  • @sachwagh7829
    @sachwagh7829 2 роки тому

    Are bhau tumi pahle soyabin shenga che photo taka , ani gelaya warshi ikari kiti quental zal te sanga

  • @roseg7649
    @roseg7649 11 місяців тому

    🎉🎉🎉

  • @sddheswherslowselke3629
    @sddheswherslowselke3629 Рік тому

    नमसकार आणासाहेब मका पिकावरी आळी पडली आहे तर या वर औषध सांगा व कोनते औषध बनवुन फवराणी करावे ते सांगा

  • @agrizoneworld9106
    @agrizoneworld9106 2 роки тому

    Wagh nakhi is right from Nashik

  • @ramakantbharati4038
    @ramakantbharati4038 2 роки тому

    धन्यवाद

  • @sopan880
    @sopan880 2 роки тому

    उत्तम पर्याय

  • @bhagavatbhosle67
    @bhagavatbhosle67 2 роки тому

    Anna Sahana Chitkul Mitra kede pn Martina

  • @ramakantdhotre5868
    @ramakantdhotre5868 2 роки тому

    👍👍🙏🙏👍👍

  • @adinathpacharne6377
    @adinathpacharne6377 2 роки тому +1

    आण्णासाहेब औषधाची चांगली माहीती सांगता तुमची शेतीवर प्रयोग केल्यानंतर रीझल्ट दाखवत जा म्हणजे बरे वाटेल

  • @ashishhurbade
    @ashishhurbade 2 роки тому +1

    भाऊ आपण निम्बू पिकाबद्दल पण कोणती फवारणी करावी??

  • @bhausahebmule2854
    @bhausahebmule2854 2 роки тому +1

    पाणी न घेता गोमूत्र घेतलं तर चालेल का

  • @dilippatil9840
    @dilippatil9840 2 роки тому

    Tumhi dakhavale taya zadala fal konte yayacha vidio dakhava

  • @sureshgore8835
    @sureshgore8835 2 роки тому

    नमस्कार अण्णासाहेब मी महाबळेश्वरला बोलतोय मी स्ट्रॉबेरी ला वापरू शकतो काय

  • @lukamankhan9417
    @lukamankhan9417 Рік тому +1

    Mrathwadyat या wanspatila धो त रा mahntat

  • @sanjukarvande1219
    @sanjukarvande1219 Рік тому

    टोमॅटो साठी कोणती फवारणी करावी ते सांगा

  • @siddheshwarband4759
    @siddheshwarband4759 2 роки тому

    त्रुटीमुळे पाण्याचा पीएच कमी होतो का अण्णासाहेब

  • @shiwajimaharaj2726
    @shiwajimaharaj2726 2 роки тому

    Sir bondali sathi sanga

  • @sachinmate5454
    @sachinmate5454 2 роки тому

    Khup chan dhannyawad

  • @diliplanje1912
    @diliplanje1912 2 роки тому

    आंब्यावरच्या तुडतूड्यावर परिणामकरक असेल काय

  • @dattatrayoulkar8675
    @dattatrayoulkar8675 7 місяців тому

    हुग्निसाठी.कीटकनाशक.कोंत.चालथ्य

  • @sanjaybhuse6138
    @sanjaybhuse6138 2 роки тому

    दशपर्णी अर्क मध्ये ही वनस्पती घेतली तर चालेल का......!

  • @prawanshshirsat838
    @prawanshshirsat838 2 роки тому

    Kapadi.la.calata.ka.

  • @sachinhindalekar1761
    @sachinhindalekar1761 2 роки тому

    Vaprayche praman kiti

  • @vaibhavshingnebuldhana5661
    @vaibhavshingnebuldhana5661 2 роки тому +1

    भाऊ तुम्हाला बोलायचं होतं तर तुम्ही रिप्लाय देत नाही

  • @amolchendkale9605
    @amolchendkale9605 2 роки тому

    दादा ताक अन अंडी स्प्रे करू का सोयाबीन ला

  • @sachindhamale5772
    @sachindhamale5772 2 роки тому

    सोयाबीन वर घुले खूप पडले आहे तरी काय फवारणी करावी

  • @sunilmarathe4652
    @sunilmarathe4652 Рік тому

    ताक अंडी मधे मिक्स करुन फवरणी केली चालेल का

  • @yogeshchavan9990
    @yogeshchavan9990 2 роки тому

    🙏🙏अंबड हुन

  • @rameshpoul7510
    @rameshpoul7510 2 роки тому

    स्तिकरचे काम करेल का भाऊ?

  • @sagardeore8782
    @sagardeore8782 2 роки тому +1

    आण्णासाहेब याच्या सोबत अंडा ताक संजीवीक वापरता येईल का

  • @chanrakantdahavale147
    @chanrakantdahavale147 2 роки тому

    अण्णासाहेब d composer कुठे मिळेल

    • @ajaykute855
      @ajaykute855 2 роки тому

      डॉ कुष्णकुमार चंद्रा यांचे वेस्ट डी कपोझर युटुब वर सर्च करा व्हिडीओ पहा सगळी माहिती मिळते

  • @ramharikadam5598
    @ramharikadam5598 2 роки тому +1

    साहेब गायीच्या गोमूत्र मध्ये भिजत ठेवले तरी चालेल का

    • @yogeshchavan9990
      @yogeshchavan9990 2 роки тому

      व्हिडिओ संपूर्ण बघा। उत्तर मिळेल

    • @ramharikadam5598
      @ramharikadam5598 2 роки тому

      @@yogeshchavan9990 ok

  • @bharatdhamale5959
    @bharatdhamale5959 2 роки тому

    कोणते झाड आहे लक्ष्यात येत नाही

  • @suhasmachindra576
    @suhasmachindra576 2 роки тому

    आपला फोन लागत नाही आपला मो न सागा साहेब

  • @shashankdeokar7589
    @shashankdeokar7589 2 роки тому

    साहेब आपला मोबाईल नंबर मिळेल का?

  • @danappabindage7736
    @danappabindage7736 Рік тому

    आपला नबर मिळेल का भाऊ

  • @ajaygaikwad9422
    @ajaygaikwad9422 2 роки тому +1

    ही वनस्पती धोत्रा तर नाही?

  • @Avisurvase369
    @Avisurvase369 2 роки тому +1

    वेळ लावलात व्हिडिओ अपलोड करायला

    • @Avisurvase369
      @Avisurvase369 2 роки тому +1

      तुमच्याबद्दल चा व्हिडिओ अपलोड करा

  • @shivajibobade9050
    @shivajibobade9050 2 роки тому

    धन्यवाद भाऊ