अर्चना, बाणाई खुप भाग्यवान आहेत. आईबापासारखे सासुसासरे मिळाले. सुखात कुणीही येतं खायला. तुमचे सासु सासरे तुमच्या दुखात तुम्हाला मदत करतात. तुमची काळजी घेतात. माया लावतात. माझे सासूसासरे तर पैसा पैसा च करतात. साधा ताप जरी आले तर ओळख दाखवत नाही. विचारपूस करणे तर दूरच.
या वर्षी देवाच्या कृपेने, बाळूमामांच्या आशीर्वादाने भरपूर पाऊस पडो,शेतीभाती पिको, गुराढोरांना मुबलक चारापाणी मिळो,तुम्हाला काही दिवस गावी राहायला मिळो.हीच सदिच्छा
मि तुमचा video पहिल्यांदाच पाहते........जेवण पाहून तोंडाला पाणी सुटल...........कष्ट खूप आहेत पण जे समाधान अंबानी ला मिळेत नसेल ते समाधान अन सुख तुमच्या कडे आहे.........my best wishes for you........keep going 😊
खरच आपल्या छत्रपतींच्या महाराष्ट्रातील धनगर बांधव म्हणजे सर्व गोष्टींने धनाचे आगर... आपल्या रुढी ,परंपरा,संस्कृती चालीरीती किती छान जोपासता.महीला तर डोईवरचा पदर , हातभर बांगड्या,कपाळी मोठ कुंकू, सर्व आभुषणे , खरंच छत्रपतींच्या महाराष्ट्रातुन मानाचा मुजरा,लाख तोफांची सलामी ❤
दोन वाड करायचे मंजे सगळ्या वस्तू डबल कराव्या लागतात. खूप मोठा संघर्ष करावा लागतो video मध्ये सर्व जण दिसायचे पण आता अर्चन, किसन दादा, सागर हे तिघ दिसणारं नाहीत खूप वाईट वाटतं आहे. पण काय करणार संसारा साठी हे सर्व करावं लागत तुम्हाला ही सर्वांना अवघड वाटतं आसेल मेंढराना चारा कमी पडत असल्याने असा वाडा निम्मा करावा लागतो. बाळू मामा🙏 आहेत तुमच्या पाठीशी त्यामुळे मेंढरांणा चार पोटभर मिळणारं 🙏👍
तुम्ही खूप मेहनती आहात,धीराने काम करता एकत्र प्रेमाने आणि सलोख्याने राहता खरोखर जितक्या लोकांच्या comments तुम्हाला येतात तित्क्यांच्या प्रार्थना तुमच्या सोबत आहेत गोड bless you🙏🙏
कमी सोई सुविधा उपलब्ध असताना सुद्धा जीवन किती आनंदाने जगता येते याचे उत्तम उदाहरण...
🙏🏻
अर्चना, बाणाई खुप भाग्यवान आहेत. आईबापासारखे सासुसासरे मिळाले. सुखात कुणीही येतं खायला. तुमचे सासु सासरे तुमच्या दुखात तुम्हाला मदत करतात. तुमची काळजी घेतात. माया लावतात. माझे सासूसासरे तर पैसा पैसा च करतात. साधा ताप जरी आले तर ओळख दाखवत नाही. विचारपूस करणे तर दूरच.
या वर्षी देवाच्या कृपेने, बाळूमामांच्या आशीर्वादाने भरपूर पाऊस पडो,शेतीभाती पिको, गुराढोरांना मुबलक चारापाणी मिळो,तुम्हाला काही दिवस गावी राहायला मिळो.हीच सदिच्छा
आज तुमचे व्हीडिओ खाली शीर्षक वाचून नकळत डोळ्यात पाणी आले पण नंतर व्हिडिओ पाहिल्यानंतर मन शांत झाल्यासारखे वाटले.
सर्व जण एकत्र असल्यावर खूप बर वाटत कारण तुम्हांला वेगळ पाहू शकत नाही. तुम्ही सर्व एकत्र असल्यावर खूप समाधान वाटते.
शिर्षक बघुन वाईट वाटल पण आनंद वाटल❤
तुमचा हा संघर्ष 😢
आणि आमच्यासाठी खूप सुंदर nature युक्त असा सुंदर चित्रपट जणू काही...
खूपच सुंदर God bless all of you ❤❤
खूपच कष्टाची कामे आहेत तुमची. काय ते ऊन काय तो डोंगर. जनावराची काळजी .त्यांच्यासाठी चारापाणी शोधणे. बनाईचे ते कौतुक करावे तेवढे कमीच. फुरसुंगी पुणे.
व्हिडिओच शीर्षक वाचून वाईट वाटले व्हिडिओ बघितल्यानंतर कळाले मेंढरं चरण्यासाठी वेगळं होणार आहे असेच आनंदी एकत्र राहा सुंदर कुटुंब
आगोदर मी घाबरले होते किसन अर्चना वेगळं झाले काय नंतर सर्व ऐकलं
मग बरं वाटलं छान नियोजन
🙏🏻
मि तुमचा video पहिल्यांदाच पाहते........जेवण पाहून तोंडाला पाणी सुटल...........कष्ट खूप आहेत पण जे समाधान अंबानी ला मिळेत नसेल ते समाधान अन सुख तुमच्या कडे आहे.........my best wishes for you........keep going 😊
शांत , सुखी , समाधानी कुटुंब
तुमच्या फॅमिली मध्ये खुप प्रेम आहे हे प्रेम असे च रहो हि देवा कडे प्रार्थना ❤❤ व्हिडिओ खुप छान
शिर्षक वाचून आधी हादरले होते. कुणाचीही नजर नको लागायला तुमच्या कुटुंबाला .समाधानी कुटुंब, सुखी कुटुंब.
थोडे दिवस🙏🏻
परत लवकर एकत्र या बानई आणि अर्चना ❤❤
खरच आपल्या छत्रपतींच्या महाराष्ट्रातील धनगर बांधव म्हणजे सर्व गोष्टींने धनाचे आगर... आपल्या रुढी ,परंपरा,संस्कृती चालीरीती किती छान जोपासता.महीला तर डोईवरचा पदर , हातभर बांगड्या,कपाळी मोठ कुंकू, सर्व आभुषणे , खरंच छत्रपतींच्या महाराष्ट्रातुन मानाचा मुजरा,लाख तोफांची सलामी ❤
खुपच सुंदर आहे
समजूतदार आणि आदर्श कुटुंब❤❤
🙏🏻
सागरची खूप आठवण येईल तो आता व्हिडिओत दिसणार नाही अर्चनाची पण खूप आठवण येणार
संघर्षमय जीवन पण कधी तक्रार नाही कष्टमय जीवन जगता तुमच्या सर्व मनोकामना पूर्णत्वास जावो
दोन वाड करायचे मंजे सगळ्या वस्तू डबल कराव्या लागतात. खूप मोठा संघर्ष करावा लागतो video मध्ये सर्व जण दिसायचे पण आता
अर्चन, किसन दादा, सागर हे तिघ दिसणारं नाहीत खूप वाईट वाटतं आहे. पण काय करणार संसारा साठी हे सर्व करावं लागत तुम्हाला ही सर्वांना अवघड वाटतं आसेल मेंढराना चारा कमी पडत असल्याने असा वाडा निम्मा करावा लागतो. बाळू मामा🙏 आहेत तुमच्या पाठीशी त्यामुळे मेंढरांणा चार पोटभर मिळणारं 🙏👍
अप्रतिम video.
राना वनातून, काट्या कुट्यातून चालताना, रानमेवा खाताना तुमच्या चेहर्यावर दिसणारा आनंद तुमच समाधानी जीवन, हे पाहणे फारच सुंदर.
निसर्ग सौंदर्य अप्रतिम
तुम्ही खूप मेहनती आहात,धीराने काम करता एकत्र प्रेमाने आणि सलोख्याने राहता खरोखर जितक्या लोकांच्या comments तुम्हाला येतात तित्क्यांच्या प्रार्थना तुमच्या सोबत आहेत गोड bless you🙏🙏
जय हिंद जय भारत
Dada, Banai, great great family tumchi 🙏🙏🙏👍👍👍
खूप छान ❤❤
Ase natural Jevan karayla bhagya lagate amhala asayog kadhi yaycha🎉🎉🎉 khupch chan video 🎉🎉
खूप छान 🌹🌹💕💕
जय मल्हार गाववाले तक़ारवाडी
दादा खुप भारी व्हिडिओ असतात.. ❤❤
दादा खुप कष्टाचे काम आहे ऊन खुप आहे
Mast 🎉🎉🎉
तुमची दोघांची जोडी खूपच छान आहे दादा❤❤😊
🙏🏻
जय महाराष्ट्र
टायटल पाहून आम्ही सगळे घाबरलो....पण काळजी चे कारण नाही...कुटुंबातील सगळे जण असेच कायम एकत्र रहा...हिच देवा कडे प्रार्थना..
केवढा हा जगण्याचा संघर्ष...... ईश्वर आपणास सदैव सुखी समाधानी ठेवो....जय शिवराय
श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐सुख आणि शांती🙏🙏
छान सादरीकरण.
सह्याद्रीतील अनवट वाटा-खिंडी, सोबत बापू , छान प्रवास.
खूप छान👌👌
Khuapch Chan aahe postik swadist recipe Banayi❤😂🎉❤
Nice video ❤❤
खूप छान कुटुंब
🙏🏻
किती समजूतदार आदर्श कुटुंब
खूप साधे आणि छान जीवन आहे तुमचे
खरच खुप खुप कष्ट आहे
आम्हला वाटले की खरेच वेगळे राहणार की काय मस्त व्हिडिओ
जय मल्हार.
तुमच्या कडे काही सोई सुविधा नसताना पण तुम्ही इतके सुख समाधानाने जीवन जगता हे पाहून आनंद वाटला
किती सुखा समाधानाने राहता तुम्ही. खूप छान वाटतं.
खूप छान व्हिडिओ होता❤🎉🎉
🙏🏻
तुम्ही दोघे असेच कायम एकत्र रहा. समाधानी रहा.खूप खूप शुभेच्छा !
Khup chhan joined family ❤aasech khush raha❤❤
धनगरी समाज हा आदर्श समाज आहे.
कितीही कष्ट असले तरी चेहऱ्यावर नेहमी हसु असते.❤😊
Very fanstatic
Mast 😊
तुम्हाला सलाम खूप कौतुक वाटते तुमचं सर्वांचं
No 1 channel on yutube
Aajcha video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
Nice
कष्टमय जीवन आहे
Very nice vedio
एवढ्या रखरखीत उन्हात आपण कसे राहतात.खरच दाद द्यावी लागेल आपल्याला.सलाम
Nice ❤
🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup Chan
खुप छान मुंबई बादरा मंगला निकाळजे
Video bghitlya vr br vatl agodar as vatl archana kisan vegle janar mhatlya vr dhakka bslyasarkh zal.dada khup chan rahta tumi kutumbala dharun devala akach prarthana ki shevat pryant kunachi njar n lago ashech khush rha🙏👍❤
खूप छान आहे अहमदनगर
जय मल्हार सिध्दू हाके पाहूणे 😊
किती आनंदी कुटूंब आहे.
Chan video Banai Tai dada
🙏🏻
First like ❤dada 👍
कुटुंब फक्त वेगळे करू नका असेच एकत्र रहा❤❤
👍🙏🏻
मस्त व्हिडिओ आहे ❤❤
निसर्ग आहे सोबतीला
👌👌👌👌👌😍😍
छान व्हिडिओ
Khup chhan siddhu dada banai archana kisan aani sagar banaila karmel ka sagarshivai
दादा खूप छान
मी पण सुरवातीला घाबरली पण योजना छान आहे ❤❤
Shri swami samarth.
❤ दादा काय भिवाई धुळदेव जत्रोला गेले काय
तुमच्या दोन्ही कुटुंबाना समर्थ चरणी प्रार्थना करते की तुम्हाला सुखी ठेवो पण आम्हाला सागर दिसणार नाही .पण तुमच्या तले प्रेम असेच राहो ❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😥😥
आपलें सर्व मस्त पैकी चालूदे!🙏
🙏🙏🙏🙏
🙏🏻🙏🏻
खरंच सिद्धू दादा तुमचे जीवन खूपच अवघड आहे.वाईट वाटते हो.उन्हाळा खूप आहे काळजी घ्या.
अगोदर शिर्षक वाचून वाईट वाटले
Atishay kastache jeevan ahe dada, tumchya sangharsh mai yatrela salute ahe.
सिद्धू दादा भरून आल्यासारखे शब्द वाटतात..
खूप छान व्हिडिओ असतात तुमचे 👍❤️
🙏🏻
बापरे! किती ती भटकंती...खूपच कष्टमय जीवन..
👍👍👍👍
Khup ch khadtar jivan
राम राम हाके पा.
Mendhare pan kiti shisatit jatat aani aamhi manase...... Tumaha video madhe khup kahi shikayala malale. Aahe tya parthitit kase rahayache. Yache uttam udaran mhanaje Dhandari jivan. 👌👌👌👌🙏🌹💐
🙏🏻
Dada tumch kutumb khup chaan aahe kiti prem aahe sarvan madhe 😊 far bar vatte baghayla
👌
❤