बाणाई चा संसाराचा पसारा खूप मोठा आहे घोडी,शेळ्या,मेंढ्या, कुत्रे,कोंबड्या त्यांची बछडी आणि आपली माणसं .कसलीही शाश्वती नसताना हसतमुखाने कष्ट करणाऱ्या सर्व आया बहिणींना मानाचा मुजरा. भlवानो त्यांचा योग्य तो मान राखा.
सिदू दादा आणि बाणाईताई दोघंही एकमेकांना खूप समजून घेतात. अशी एकमेकांना साथ असेल तर कुठल्याही संकटांना तोंड देन्याचं बळ मिळतं. बाणाईताई सर्व कामात हूशार आहे. ❤❤
बाणाई ताईच बोलणं आणि काम खरच कौतुकास्पद आहे ऐक वाक्य जाम आवडलं ,तंबोऱ्याच्या तारेगात अन बंधुकीच्या बारेगत राहून चालत नाही,किती समजदार आहेत .हाके पावण खूप नशीबवान आहेत तुम्ही.
Dada ata khup changle tent available aahet te please use kara .sarvana soyicha hoil. Baikana kapade badlana, pavus, thandi, un pasun ani mulansathi suddha safe rahta. Badaltya velenusar thoda paramparik paddhatina bagal dili pahije
बानाई तुमच्या कामाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे,खरेच तुम्ही बरोबर सांगितले,काम करून खाण्यास कधीही लाजू नये,ते छोटे असो वा मोठे,मात्र चोरी कुणाची लबाडी करू नये,अगदी बरोबर ,आपल्या जोडीदारा बरोबर प्रामाणिक राहून सुख दुःखात साथ दिली पाहिजे...
सुंदर तत्वज्ञान बाणाई सहज सांगून जातात. कोणत्याच कामाला लाजू नये असं सांगतानाच, स्वतः नीटनेटकेपणाने घोड्यावर सहजपणे बोजा लादला. तंबोर्याच्या तारात अन् बंदुकीच्या बारात कुठं जगता येतं? व्वाः
आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे तुम्ही कुठे आहे आम्ही पनवेल मध्ये राहतो बानाईला भेटायचं खूप इच्छा झाली त्याच जेवण बनवण्याची पद्धत खूप छान आहे भेटायची खूप इच्छा आहे कुठे आहे सांगा
बाणाई ताईचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे आधीच्या जन्माचा नक्कीच तुमचं काहीतरी पुण्य असेल दादा तेव्हा अशी बायको भेटली तुम्हाला❤❤❤❤❤
बाणाई सगळ्या कामात हुशार हाय,--सैपाक असुद्या नायतर सामान घोड्यावर लादायच काम,अथवा,इतर कोणतंही,--^बाणाई म्हणजे महाराणी 🎉🎉
त्यांचं काम बघूनच दमून जायला होते
बाणाई खरच तुला सलाम आहे.तुझ्या सारखी हुशार आणि कष्टाळु बाई मी पाहिली नाही.
बाणाई चा संसाराचा पसारा खूप मोठा आहे घोडी,शेळ्या,मेंढ्या, कुत्रे,कोंबड्या त्यांची बछडी आणि आपली माणसं .कसलीही शाश्वती नसताना हसतमुखाने कष्ट करणाऱ्या सर्व आया बहिणींना मानाचा मुजरा. भlवानो त्यांचा योग्य तो मान राखा.
सिदू दादा आणि बाणाईताई दोघंही एकमेकांना खूप समजून घेतात. अशी एकमेकांना साथ असेल तर कुठल्याही संकटांना तोंड देन्याचं बळ मिळतं.
बाणाईताई सर्व कामात हूशार आहे. ❤❤
धनगर म्हणजे सहनशक्ती
त्रास म्हणजे काय हे फक्त धनगर समजू शकतो...❤❤❤
वलोग खुप छान असतात .... धनगिरी जीवन बघायला खुप भारी वाटते ..असेच तुमची प्रगती होत रहो.ही बाळूमामा चरणी प्रार्थना
दादा खरच आधी हाताला चटके मग मिळते भाकर येवढं लागला बाणाई ला पण तसाच सर्व भिरहाड घेऊन निघाली खरच वाघीण आहे बाणई
बानाई खूप हुशार आहे कोणतीही अडचण आली तरी त्यातून मार्ग काढते ❤
खुप कष्टमय जीवन आहे पण हसत हसत मार्ग काढता, आहे त्यात आनंदी राहता, खुप काही शिकण्यासारखे आहे तुमच्या कडून
असेच स्वस्थ आणि मस्त रहा असेच हसत रहा
घोड्यावर सामान घालण्याची पण कला आहे हे माहीत झाले धन्यवाद
खरंच युटुब वरचा एक नंबर चायनल आहे..मला तर तुमचे विडिओ🎉🎉🎉 खुप खुप आवडतात..एकच नंबर❤❤❤❤❤
किती छान बोलली ताई हसुन खेळून राहायला पाहिजे बरोबर आहे याचा मुळे तुम्ही सगळे जण आवडतात आणि तुमचे विडिओ पण 😅
तंबूरीची तार आणि बंदूकीचा बार बानाई आहे सीद्धूभाऊ ची शान बाकी खुप छान बानाई 👌👌👍👍👌👌
धनगर समाजाची खरी कहाणी बनाये दाखवल्याबद्दल बान आहे तुझ्या मनापासून अभिनंदन जय मल्हार बनाये
बाणाई ताईच बोलणं आणि काम खरच कौतुकास्पद आहे ऐक वाक्य जाम आवडलं ,तंबोऱ्याच्या तारेगात अन बंधुकीच्या बारेगत राहून चालत नाही,किती समजदार आहेत .हाके पावण खूप नशीबवान आहेत तुम्ही.
मन प्रसन्न होत तुमचे विडिओ पाहुन जगातील सुंदर जोडी आहे 😊
खरचं सिध्दु दादा तुमची मागच्या जन्माची पुण्याई खुप आसेल म्हणुन अशी कष्टाळु बायको मिळली सर्व गुण संपन्न
खरंच कमाल आहे बाणाई कशातच माघार नाही . सगळे काम सहज करते शिवाय हसतमुख
फार कष्टाळू व सुगरण बायको मिळाली तुम्हाला . खंडेरायाच्या कृपेने. 👍
ग्रेट banai आणि तिचा संपूर्ण परिवार. ह्यांच्या सारखे जिवन कोणी जगू शकत नाही.
बाणाईचं कौतुक करायला शब्द सापडत नाहीत ,बाकीचे कमेंट वाचून खुप छान वाटतं मनात ल बोलतात सगळे बाणाईबद्दल ,❤❤❤🎉
दादा व्हिडिओला शब्द कमी पडतील इतका सुंदर आणि छान व्हिडिओ आहे❤❤❤
बाणाई ताई तर एकच नंबर 🌹🌹🌹
मी तर दंडवत घालते किती नशीबवान आहे दादा तुम्ही बानाई बायको आहे तुमची 😊
दादा कॉमेंट करायला शब्दच नाहीत मी एकदम विडिओ बघून स्तब्ध झाले❤
सलाम बाणाई , सिद्धू दादा नशीबवान आहात अशी अर्धांगिनी मिळाली.कराव तेवढं कौतुक कमीच खूप खूप शुभेच्छा
जोडी नंबर वन असेच आनंदी रहा. बाळू मामा ची कृपा सदैव तुमच्या वर राहू दया.
खडतर प्रवास 🙏 🙏 🙏
कुना कुनाला या कुटुंबाचा अभिमान वाटतो ❤
तंबुरीची तारा आणि बंदुकीचा बार
एकदम कडक ..
बाणाई खरोखर सर्वगुण संपन्न आहेस तु सलामाहे तुला🎉❤
दादा, बानाई खुप कष्टाळू व हिंमत वाल्या आहेत❤👌👌
खुप खुप सुंदर व्हिडीओ असत तुमचे अनि बरेच काही शिकायला मिलते तुमच्या विदेऊ मधुन 😊
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच अवघड काम आहे दादा तुमचे खूप छान व्हिडिओ दादा सासवड
मुंबई पुणे रेल्वे रस्ता पण इंग्रजाना धनगरी मेंढपाळाने सांगितले होते.... खूपच हुशार आहेत तुम्ही 🙏👌
Khup chhan tai and dads🎉👌👌👌👌👌👍
किती हे कष्ट मय जिवन आहे बाणाई दादा खुपछान नमस्कार 👌👌👌👌👏👏👏👏👏😍😍😍😍😍
Banai tu mahaan aahes,evdha Vanda aavrayacha mhanje divya. ❤❤
धनगरी जीवनासाठी एक लाईक नक्की बिराड साठी बैलगाडी करा आता❤❤❤❤
जंगलातून bayl गाडी कशी जाणार.ते वावरत . जिथे असेल तशी.पायवाट परवडते tayna
देवाने तुम्हाला खूप शक्ती देवो.❤❤
तुमचा प्रवास नेहमीच सुखाचा व आनंदात होवो 👍
Banai beta please be careful while working . You are very hardworking ❤️ loving and caring
शुभास्ते पंथान: संतु। तुमच्या वाटेवरच्या चालीला खूप खूप शुभेच्छा! 😊
खरंच तुमच्या कडून खुप काही शिकण्यासारखे आहे 😊
Dada ata khup changle tent available aahet te please use kara .sarvana soyicha hoil. Baikana kapade badlana, pavus, thandi, un pasun ani mulansathi suddha safe rahta. Badaltya velenusar thoda paramparik paddhatina bagal dili pahije
बानाई तुमच्या कामाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे,खरेच तुम्ही बरोबर सांगितले,काम करून खाण्यास कधीही लाजू नये,ते छोटे असो वा मोठे,मात्र चोरी कुणाची लबाडी करू नये,अगदी बरोबर ,आपल्या जोडीदारा बरोबर प्रामाणिक राहून सुख दुःखात साथ दिली पाहिजे...
Bana Vahiny ekdum khura bolat aahet dada tumhi khup lucky aaha dada Sagal sambhalun. ghete vahiny❤❤
बानू ताई तुला मनापासून जय मल्हार ताई
Sidhu beta your vlogs are really excellent 👌 and awesome . I love ❤️ to watch your vlogs . All of you are loving ❤️ ❤
श्री स्वामी समर्थ दादा ताई
Khup chhan vedeo
मस्तच व्हिडिओ ❤❤👌👌🌹🌹
ताई आणि दादासाहेब खुप छान आहे भाऊ जोडी
सागर पुरथिराज संग्राम आर्मी मध्ये दिसले पाहिजे त
Aajcha pudhachya gaovacha pravasacha video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
बणाईचा घर संसार सामान व्यवस्था मस्तपाकि आहे.👌👌
दादा बानाई जोडी नंबर एक लय अवघड जीवन खूप मेहनतीचे काम आहे
सुंदर तत्वज्ञान बाणाई सहज सांगून जातात. कोणत्याच कामाला लाजू नये असं सांगतानाच, स्वतः नीटनेटकेपणाने घोड्यावर सहजपणे बोजा लादला. तंबोर्याच्या तारात अन् बंदुकीच्या बारात कुठं जगता येतं? व्वाः
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
अगदी बरोबर आहे दादा प्रत्येकाने आपला -आपला धर्म पाळला पाहिजे 👌👌💐💐💐💐💐💐
दोन घोड्याची गाडी बनवा बैलगाडी सारखी खूप सुटसुटीत होईल
खुप छान व्हिडिओ दादा मला तुमचे व्हिडिओ खुप आवडतात
खूप कष्टाळू लोक आहेत
तंबोऱ्याच्या तारात आणि बंदुकीच्या बारात राहुन कुठ दिवस निघतात व्हय?
बाणाबाईला 👍👍
आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे तुम्ही कुठे आहे आम्ही पनवेल मध्ये राहतो बानाईला भेटायचं खूप इच्छा झाली त्याच जेवण बनवण्याची पद्धत खूप छान आहे भेटायची खूप इच्छा आहे कुठे आहे सांगा
तंबुरीच्या दारात बंदुकीच्या बारात बाणाई ची व सिध्दु हाके ची जोडी एक नंबर जोरात
आज पहिली कमेंट माझी👌👌👌👌👌
Banai and dada doghe hi khup samjutdar ahet👌👌
बानाई म्हणजे सुगरण व लक्ष्मि आहे
दादा तुम्हला एक बैल जोडी पहीजे ❤❤
ज्योति पाटील नागपुर🙏🙏 अभिमान वाटेल अस कुटुबं आहे🙏💕 आपण घरी राहुन, थकतो बानाई तर खुशच असते
बाणाई एकदम भारी मला खुप आवडते ❤❤
बानाई आनी दादा दोघेही छान आहेत आयुष्य साध सोप कस कारायच हे तुम्हाला बघुन शिकाव
शेवट लय भारी दादा
छान व्हिडिओ
मस्त जय मल्हार
Dada you and your family great legends 🙏👍👏
जय मल्हार
Banai the great 👍 👌 🙌 👏
आपला पुढील प्रवास सुखकर होवो हीच खंडेरायाच्या चरणी प्रार्थना
जय मल्हार दादा❤
Happy family
बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत
Khup Chan video❤❤❤❤❤❤shubh Yatra dada
बाणाई हुशार आहे दादा नशीब तुम्हच बायको लई भारी आहे
❤❤❤❤ बानाई ताई साठी
You have very beautiful videos I watch your videos everyday May Dada very nice...😊
काय विषेश बघाबाणाईचे आणि दादांचे घोडी कशी ऐकतात गपगार ऊभी राहतात सगळे ऐकतात त्यांचे
Dada tumcha vedeio ani tyachi heroine banaie 😊sagle kas ek number 👌👌👏👏👍👍😊
तुमची प्रगती ऊतरोतर होत राहो.
कधी योग येईल काय माहिती तुम्हाला भेटण्याचा
Hoy mala pan bhetayache aahe
खूप🎉❤❤🎉
Banai tai tu Prathek kam birad neychya vele la sope karthe he pahun bhari vatle
Khup mehanati aahet banai tai🤩🙏🙏
आजपर्यंत जेवढे एपिसोड झाले असतील त्याचे तीन ते चार पेक्षा जास्त चित्रपट बनतील दादा.
दादा तुम्ही सर्वजण मस्त पकी आहात 👌👌👌👌👌🙏🏼🙏🏼
Kadi vel asel tar Pavitra Baibal vacha mendpalavishi khup chan sandesh ahe
अजुन एक घोडी वाढवा.
Aamchya newasa talukyat kahi dhangar bailgadivar saman ladtat Ani netat
Banai khup hushar ahe
Dada ranat tumhi rahta ter sap ajgerchi kontyahi pranichi bhiti nahi vatt nahi ka
किती तारांबळ संसाराची,खूप कष्ट आहेत ते