आमचं घर 🏡| मला मदतीला घेऊन दादांनी बनवला घरच्या घरी मेंढ्यांना निवारा | dhangari jivan | sidu hake

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 січ 2025

КОМЕНТАРІ • 297

  • @VaishaliBorawake-yu5vl
    @VaishaliBorawake-yu5vl 6 місяців тому +229

    दादा घर दगडाचे आहे पण पुढे ओसरी आहे त्यावर पत्रा टाकून घ्या म्हणजे चांगली मोठी जागा होती वापरायला, आता श्रीमंत लोकं पण फॅशन म्हणून दगडाची घर बांधत आहेत, त्यामुळे घर हे चांगल आहे, या वयात दादा खूप मेहनत करतात खरंच जुन्या लोकांचं खाणे हे पोष्टिक होते

  • @sandhyakumbhar1097
    @sandhyakumbhar1097 6 місяців тому +76

    साधी राहणी उच्च विचार आहेत तुमच्या परिवाराचे . एक नंबर कुटुंब आहे.

  • @sandhyakumbhar1097
    @sandhyakumbhar1097 6 місяців тому +50

    एव्हढे छान संस्कार दिलेत दादा तुम्ही सर्व मुलांना, सुना,नातवंडे पण गुणी आहेत हेच खूप भारी आहे घर चांगल्या माणसांनी बनते. आणि ते फक्त तुमच्या कडेच आहे हया कलियुगात.

  • @Rrrree825
    @Rrrree825 6 місяців тому +111

    हा एकमेव चॅनल आहे , त्यावर कोणच वाईट कॉमेंट करत नाही 👍 साधी माणसं उचविचार .

  • @shrikantsomvanshi7941
    @shrikantsomvanshi7941 6 місяців тому +38

    सिद्धू आज मेंडर कुणी घेऊन गेलं.
    बाणाई आता घरी आल्यानं खुश असेल.
    लई अप्रूप हाय तुमच्या जीवनाच.सुखी राहा तुम्ही सर्वजण,मी आशीर्वाद देतो तुम्हाला.

  • @vidyasagvekar4560
    @vidyasagvekar4560 6 місяців тому +107

    दादा तुमचे कुटुंब खूप मेहनती आहे, शेवटी आपले घर ते आपलेच असते , त्याचे सुख वेगळेच वाटते , खूप छान घर आहे ❤❤

  • @tejesingpatil5942
    @tejesingpatil5942 6 місяців тому +57

    दादा तुमच्या घरातील मोठी मंडळी सर्व कामात एकदम पारंगत आहे.दादा एवढया वयातही किती काम करतात...👌👌

  • @mulanimumtaj4121
    @mulanimumtaj4121 6 місяців тому +21

    हाके भाऊ घर व घराभोवतालचा परिसर स्वच्छ व सुंदर आहे एकत्र कुटुंबात असल्यावर भारदस्त पणा वाटतो व घराला घरपण असतं आई दादा या वयातही खूप कष्ट करतात जुनी माणसं खूप ठणठणीत आहे ❤❤❤🎉🎉

  • @mokindalad35
    @mokindalad35 6 місяців тому +25

    जुन ते सोन म्हणतात. दादा/ आय म्हणजे आपण सोन आहे सोन असे आई/वडील हि आपली खरी पुण्याई.

  • @cookwithjaya7090
    @cookwithjaya7090 6 місяців тому +110

    दादा आता रोज व्हिडिओ टाका ना.आता मोबाईल चार्जिंग चा प्रॉब्लेम नाही ना.खूप वाट पाहावी लागते व्हिडिओ साठी. तुमच्या व्हिडिओ मध्ये जिवंतपणा असतो. आणि खूप माहिती मिळते.२० मिनिटे कधी संपतात कळत नाही

  • @manishapatil9813
    @manishapatil9813 6 місяців тому +13

    दादांनी varati चढून येवढे सगळे बांधले बापरे ह्या वयात ते पण ग्रेट घर छान त्यात राहणारे माणसे छान मस्त. 😊

  • @shirishdhayagude8172
    @shirishdhayagude8172 6 місяців тому +35

    धनधान्यांनी पोरासोरांनी जित्राबांनी थोरामोठ्यांनी आयाबायांनी भरलेलं लक्ष्मीचं स्वच्छ सुंदर नीटनेटकं घर!

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt 6 місяців тому +49

    बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt 6 місяців тому +3

    सुंदर आहे घर आपले सर्व जण एकत्रित रहातात घर आंगन खुपच छान गावाकडची मजा काहि और च असते 🎉🎉

  • @sandeepkolhe4761
    @sandeepkolhe4761 6 місяців тому +39

    कोटीच्या घरात जे सुख समाधान नाहीये ते या दगडाच्या घरात आहे दादा

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 6 місяців тому +26

    दादा तुमच घर खूप छान आहे. मेंढरांना चांगला निवरा केला दादा तुमच्या गावात मंदिर खूप सुंदर आहे. 🙏👌👌👍Video खूप छान वाटला 🙏👍👍

  • @rajanisadare3721
    @rajanisadare3721 6 місяців тому +9

    मस्त झाला video. जे आपलं घर, आपलं गाव प्रत्येकाला प्यारी असतं. पण तुमचे दादा आई एवढे वय झालं पण तुम्हाला खूप suport आहे. पुण्यवान आहात तुम्हाला आई दादा सारखे आई वडील मिळाले. मस्त हॅट्स ऑफ yours family 👌👌👍👍🌹🌹💐

  • @ShehnazNadaph
    @ShehnazNadaph 6 місяців тому +20

    तुमचे, वाडिल, ख़ूप,कास्टलू, आहेत, कर्तव्य, पूर्ण,मानस

  • @simpkn947
    @simpkn947 6 місяців тому +81

    बरं झालं दादा गावाला आला ते, पावसा पाण्यात किती हाल होत होते..आता छान रहा.

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 6 місяців тому +2

    साधी राहणी उच्च विचार खूप भारी कुटुंब आहे सिध्दु तुमच🎉🎉

  • @vandanarasal3766
    @vandanarasal3766 6 місяців тому +38

    दादानी मेढरांनसाठी खुपच छान निवारा केला या वयात पण दादा खुपच उत्साही आसतात बाणाई पण दादानबरोबर खुपच छान मनमोकळे पणानी बोलते हे पाहुन मला माझ्या पपांची आठवण येते

  • @supriyadhavale5823
    @supriyadhavale5823 6 місяців тому +3

    या वयात दादाचे काम उत्साह बघून खूपच आश्चर्य वाटते असच राहूदे तब्येत घर पण छान आहे सून v सासरे किती छान राहतात चेष्टा मस्करी खूप छान वाटते

  • @muk-m5t
    @muk-m5t 6 місяців тому +14

    खुप छान परिसर आहे तुमचा दादा घर आतुन पण छान आहे सर्व सुविधा आसुन रानवनात राहावा लागते मेढराणसाठी❤❤🎉

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 6 місяців тому +3

    दादा आन आय,जुन्या काळातील माणस हाय, पण विचार खूप आधुनिक आहेत त्यांचे,---.सर्व कुटुंब एकसंध ठेवण आजच्या काळात लै अवघड ,दुर्मिळ गोष्ट आहे👌🙏

  • @madhurikulkarni6484
    @madhurikulkarni6484 6 місяців тому +11

    खूप छान घर आहे दादा जुन्या घरात लक्ष्मी आणि गारवा असतो ❤❤

  • @RohiniJadhav-z9n
    @RohiniJadhav-z9n 6 місяців тому +1

    दादा तुमचे घर खूप सुंदर आहे. गावची घर बघायला मिळत नाही आता सगळी कडे विटांची घर बंधलित पण पूर्वीची घर असली की छान वाटत राहायला गाव आहे म्हणून वाटतं. दादा तुमची फॅमिली खूप छान आहे ❤

  • @Shubhra_lifestyle11
    @Shubhra_lifestyle11 6 місяців тому +6

    मोठी माणसे घराचे घरपण आहेत दादा तुम्ही खुप नशिबवान आहात हे सर्व पाहून मला माझ्या वडिलांची आणि चुळत्याची आठवण आली तुमचे आई दादा सेम आहेत जुन ते सोन ✨❤️ वाडा गावाला सुखरूप परतला मस्त वाटल काळजी घ्यावी बाळू मामा तुमच्या पाठीशी आहेत 🙏🌹🙏

  • @piyusalve5800
    @piyusalve5800 6 місяців тому +25

    आपल्या घरात खुप सुख समाधान वाटते सगळे आनंदात पाहून आम्हाला ही छान वाटत खुप छान व्हिडिओ साध्या घरात च प्रेम जिव्हाळा आपुलकी आहे

  • @chhayapansare5299
    @chhayapansare5299 6 місяців тому +6

    दादा आता दगडाची घरे लोक पुन्हा आवडीने बांधू लागलीnआहेत व ते घर बांधायला खर्च पण खुप येतो त्यामुळे तुमचे घर हे खूपच सुंदर आहे. व आंगण छान आहे ओसरी तशीच ठेवा बाहेर छान पैकी सर्वांना अंगत पंगत करून जेवायला जागा चांगली आहे. तुमच्या देव कार्या दिवशी कश्या सर्व लेडीज अंगणात गप्पा मारत बसल्या होत्या छान पैकी हवेशीर पणे असे शहरात नाही पहायला मिळत खुप छान आहे तुमचे घर तुळशी वृंदावन छान आहे. आणि दादा तुम्ही जो वाढ्याबरोबर नवीन पाटा वरवंटा आणला आहे तो तुम्ही कुठून घेतला आहे खुप सुंदर व काळ्या करंद दगडाचा आहे तो कुठून घेतला नक्की सांगा दादा 🙏🙏

  • @rameshchaudhari7362
    @rameshchaudhari7362 6 місяців тому +12

    खूप दिवसांनी तुमचे गावाकडील घर बघितले आणि खूप छान वाटले 👌👌

  • @shraddhabhosle1114
    @shraddhabhosle1114 6 місяців тому +23

    गावी आल्यापासुन बानाई खूपखुश आहे👌🙏😊

  • @maharuraundal5438
    @maharuraundal5438 6 місяців тому +2

    वाट बघत होतो व्हिडिओची. असे वाटले की गावाला गेल्यावर विसरलात की काय आणि गावाकड्या व्हिडिओ तर फारच छान आहे कसले मंदिर आहे ते? तुमचे शेत लई भारी आहे घर अगण, सारा परिसर फारफार सुदर आहे आई दादा सारे बच्चे कपनी एकदम आनंदा त आहेत घरी आले म्हणून फक्त किसनदा आणि अर्चना नाहीत छान छान व्हिडिओ रोज टाका

  • @JyotiMahamunkar-jm8wr
    @JyotiMahamunkar-jm8wr 6 місяців тому +7

    तुमच घर छान आहे. त्यातच आनंद असतो.

  • @bhagyashridhole1671
    @bhagyashridhole1671 6 місяців тому

    छान आहे घर
    मुख्य घराला शोभा घरातील मायेची, कष्टाची माणसेच
    तुमचा साधेपणा च सुंदर आहे

  • @neelakeskar6212
    @neelakeskar6212 6 місяців тому +2

    दादा बाणाई ताई नमस्कार.
    घर 🏡 खूप खूप छान आहे.
    मंदिर च म्हणाले पाहिजे आपल्या घराला.
    शेती पण खूप खूप छान आहे.
    सर्व जण काळजी घ्या आनंदी जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा दादा बाणाई ताई.🎉🎉😊😊

  • @GaiaLoki16
    @GaiaLoki16 6 місяців тому +1

    Right from the day one, father in law is a hard worker and always pulling his weight in family issues. Tx.🕉️🕉️☮️☮️

  • @kavitajagtap669
    @kavitajagtap669 6 місяців тому +2

    तुमचं घर खुप सुंदर आहे माझ्या आजोळी मामांचे घर असेच आहे तुमच्या व्हिडिओ ची वाट पाहत असतो दादा

  • @madhurisawant1371
    @madhurisawant1371 Місяць тому

    ईश्वर तुमचे सदैव भल करो. चांगल आरोग्य देवो.
    सर्व सुख आणि समाधान देवो. खूप कष्ट करता
    तुम्ही बानायी. मूलबाळ शिकू द्या. तुमचे पांग
    फेडू द्यात. सर्वे सुखिन भवतू🎉

  • @vishakhabhatkar5486
    @vishakhabhatkar5486 6 місяців тому +8

    दगडी घर छान आहे . नवीन घर बांधायला घ्याल तेव्हा जुना दगडी साचा तसाच ठेवून बांधा. आता अशी पेशवेकालीन घरे पाहायला मिळत नाहीत

  • @shailalande4150
    @shailalande4150 6 місяців тому

    साधी राहणी उच्च विचार आहेत तुमच्या परीवाराचे एक नंबर कुटुंब आहे नमस्कार 🙏🏻 🎉😊

  • @Sareka.HakeHake
    @Sareka.HakeHake 6 місяців тому +4

    तुमचे गावाकडचे व्हिडिओ बघायला आम्हाला खूप आवडतात तुम्ही रोज व्हिडिओ टाकत जावा❤❤😊😊😊

  • @sushmadube1525
    @sushmadube1525 6 місяців тому +8

    दादा रॉक..
    इंजिनीयर दादा🎉
    विताने माप घेऊन परफेक्ट केले आहे.

  • @shrigurudevdatt6850
    @shrigurudevdatt6850 6 місяців тому +8

    दादा तुमचे फारच कष्टाळू आहेत जुनी लोक खूप चांगली होती पण

  • @rekhapansare2376
    @rekhapansare2376 Місяць тому

    आ ई बाबा दोघे ही या वयात सुध्दा फिट आहे त.

  • @bhagyashridhole1671
    @bhagyashridhole1671 6 місяців тому

    दादा तुम्ही सर्व ज्या गप्पा मारता त्या ऐकायला खूप आनंद वाटतो
    दादा ही खूपच अजून काम करतात
    सर्वाना नमस्कार

  • @rameshwarkharate7626
    @rameshwarkharate7626 6 місяців тому

    आड म्हणजे तुम्हची आई आणि दादा आणि फांदा म्हणजे तुम्ही सगळेच भावंड चागंल शिक्षण देत आहे खुपच कस्ट करतात आई व दादा ज्योति पाटील नागपुर🙏🙏

  • @RajkanyaIngle-mc4ko
    @RajkanyaIngle-mc4ko 6 місяців тому

    दादा तुम्ही पण एक छान आधुनिक पद्धतीचं घर बांधून घ्या...जागा तर भरपूर आहे.समोर मुलांच्या दृष्टीने पण बर होईल..

  • @acenglishclasses1283
    @acenglishclasses1283 6 місяців тому +1

    नारायणगाव जुन्नर पुणे .
    दादाचा आवडता शब्द आहे मस्त पैकी हे बनवलंय

  • @aryanidhifunnyvideo7693
    @aryanidhifunnyvideo7693 6 місяців тому +6

    खरच खुप कस्टाचं काम सलाम तुम्हा सगळ्याना

  • @devidasgaikwad801
    @devidasgaikwad801 6 місяців тому +1

    रोज व्हिडिओ बनवत जा मी रोज व्हिडिओ बघते तुमचे खूप छान आहे तुमचं घर आणि तुमच्या घरातली माणसं

  • @sampadathite2295
    @sampadathite2295 6 місяців тому +2

    तुमच घर व कुटूंब छान आहे.१ कोटी बंगला पेक्षा पत्राचे घर छान.

  • @SunitaSalgar-h1p
    @SunitaSalgar-h1p 6 місяців тому +7

    दादा तुमचे वडील खूप मेहनत आहेत

  • @shardakatke873
    @shardakatke873 6 місяців тому +26

    दादा पडविला पत्रा टाका म्हणजे मोठा निवारा होईल गावाला किती मोठा निवारा असला तरी शेतकर्याला कमी गुरेढोरे कोंबड्या गाई म्हशी सगळाच संसार असतो मुलें मोठीं होत आहेत आई दादा खुप प्रेम ळ व कष्टाळू आहेत

  • @nandakeni2291
    @nandakeni2291 6 місяців тому +9

    मस्त घर आहे दादा तुमचे

  • @MatheGana
    @MatheGana 6 місяців тому

    अतिशय सुंदर स्वच्छ परिसर आहे.

  • @kishoribodke6456
    @kishoribodke6456 6 місяців тому

    Chan aahe dada ghar pn moth pn aahe ❤dada kay nahi o banglyat je sukh nahi etk tumi aannandi aahe aamchyat sgle paisey kmvtat o pn khup mushkili ne swata sathi vel kadava lagto .tumche video bghun khup chan vatt 🙏❤

  • @RatnamalaPandit-ko4wj
    @RatnamalaPandit-ko4wj Місяць тому

    मस्त आहे घर किती स्वच्छ पण आहे

  • @chandraprabhabhanat993
    @chandraprabhabhanat993 6 місяців тому

    खर आहे दादा तुमच्या घराचा पायाच लय मजबूत आहे आई दादा म्हणून घर छान उभ आहे

  • @truptigadkari5396
    @truptigadkari5396 6 місяців тому

    दादा घर साध नाही खुप छान आहे.ह्या घराना थंडावा खुप छान आसतो

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 6 місяців тому

    सिध्दु आता रोज व्हिडिओ टाकत जा आता चार्जिंग चा प्रश्न नाही🎉🎉

  • @deepmalashinde3332
    @deepmalashinde3332 6 місяців тому

    Dada kharya arthane gharache karte manus ahet😊tumchi sarvanchi tyana sath ahe ni mhanun tumchi family paripurna kutumb ahe 😊vedeio👌👌👍👍

  • @pratimaprabhu3224
    @pratimaprabhu3224 6 місяців тому

    Ek no.ghar aahe,devacha tumhala aashirvaad aahe🙏🙏

  • @priyalakare1530
    @priyalakare1530 5 місяців тому

    खूपच छान विचार, Sadhi manse

  • @veenamardolkar1639
    @veenamardolkar1639 6 місяців тому +1

    ,,, दादा तुमचा वाडा खुप छान आहे 🙏

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 6 місяців тому

    गावाला आले छान वाटले आता गावचा पण आनूभव पाहिजे मुलांना पण चांगलं वाटतयं सागरला शाळेत जायचंय आता रोजचे बिराड लावा परत उचला ते कष्ट वाचले सिध्दूबाळा दादा कीर्ती मदत करतात त्यांना खूप खूप आभिवादन विडीओ पाहून खूप छान वाटले धन्यवाद आभारी आहे सिध्यूबाळा काळजी घ्या सूखी रहा आनंदी तर आहातच

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 6 місяців тому

    सिध्दु दगडाचे घर मस्त छान सुंदर आहे🎉🎉

  • @vijayadeshmukh9231
    @vijayadeshmukh9231 6 місяців тому

    Dada khupch mehnat krtat tumchya gharatale srvch khup mehnti ni milunmislun rahnaare aahet khupch chhan.

  • @sanjivanimane5753
    @sanjivanimane5753 6 місяців тому

    दादा तुमचं बोलणं लय आवडतं ऐकायला

  • @nandajadhav7797
    @nandajadhav7797 6 місяців тому +1

    खूप छान घर
    आहे बाणाई दादा🎉🎉🎉

  • @narayansaswade6530
    @narayansaswade6530 6 місяців тому +5

    दादा म्हणजे शिवरायांचे रांगडे मावळे आहेत

  • @vaishaliaagalve7409
    @vaishaliaagalve7409 6 місяців тому

    दादा खूप छान आहे घर खूप मस्त..❤️👌

  • @sangeetadongare5506
    @sangeetadongare5506 6 місяців тому +1

    खूप वाट पाहत होते तुमच्या व्हिडिओची.
    गावाच घर खूप छान आहे. बानाई रोज व्हिडिओ टाकत जा . वाट पहात असते

  • @deepalikhaire122
    @deepalikhaire122 6 місяців тому

    किती वाट बघायची दादा व्हिडिओ ची खुप वाट बघतो आम्ही खुप सुंदर असता तुमचे व्हिडिओ

  • @swara.26
    @swara.26 6 місяців тому

    तुमचे विडीओ रोज बघते बाणाई ताई कडून खूप काही शिकायला मिळते 🙏🙏

  • @santoshnighot5129
    @santoshnighot5129 6 місяців тому

    खूप सुंदर आहे घर आणि वाडा ☺☺👍

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 6 місяців тому

    बर झाल सिध्दु गावाला आले पावसात खूप हाल होयाचे आता मस्त रहा🎉🎉

  • @anitakarwalkar7732
    @anitakarwalkar7732 6 місяців тому

    दादा तुमचं घर खूप छान आहे 👌👌

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 6 місяців тому +13

    अशी भक्कम बांधणीची घर आता बघायला मिळत नाहीत मस्त ऐसपैस घर आहे तुमचं

  • @seemasawant923
    @seemasawant923 6 місяців тому

    दादा किती कष्ट करतात या वयात पण ग्रेट

  • @Infotech.2556
    @Infotech.2556 6 місяців тому +5

    ❤❤❤.... राम कृष्ण हरी..... ❤❤..... . छान मस्तच.......❤......नमस्कार.... आखाडी करा एकदा बोलावा लोकांना

  • @vishalmestry3746
    @vishalmestry3746 6 місяців тому

    खूप छान आहे तुमचा गाव आणि तुमचे घर तुमचे दादा खूप मेहनती आहेत

  • @NandaBhagat-kh6wd
    @NandaBhagat-kh6wd 6 місяців тому +1

    खूप सुंदर आहे तुमचं गाव आणि घर दादा👌🏻💯

  • @aniketgambhirrao5683
    @aniketgambhirrao5683 6 місяців тому

    एकत्रित कुटुंब हीच तुमची टाकत आहे दादा तुमची 👍🏽

  • @Kalpana_patil27
    @Kalpana_patil27 6 місяців тому

    प्रामाणिकपणाचे फळ आहे🙏🙏

  • @vaishalikature1396
    @vaishalikature1396 6 місяців тому

    खूप मस्त तुमचे घर गाव छान परिसर आहे तुमचे एकत्र कुटुंब खूप खूप छान आहे.

  • @mayathorat2150
    @mayathorat2150 6 місяців тому

    खुप सुंदर आहे घर आणि घरा जवळील परिसर.एकदम भारी आहे दादा.

  • @anjalinaik6075
    @anjalinaik6075 6 місяців тому

    दादांचा नीळा शर्ट मस्त आहे.

  • @gujabakeskar5461
    @gujabakeskar5461 6 місяців тому +1

    राम कृष्ण हरी माऊली 🙏 जय बाळु मामा 🙏🚩 सर्व गुण सम्पंन्न कुटुंब

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 6 місяців тому

    जय श्रीराम, दादा बाणाई तुमचे घर छान आहे!

  • @seemaambokar2113
    @seemaambokar2113 6 місяців тому +6

    दादा छान आहे तुमच गावच घर

  • @sangitanathe4057
    @sangitanathe4057 6 місяців тому

    खूप मिस करीत होते व्हिडिओची ताई आणि दादा 🎉जय मल्हार 🎉🎉

  • @sagarpriyakatke-ld6lm
    @sagarpriyakatke-ld6lm 6 місяців тому

    वातावरण खूप छान वाटत आहे 😊

  • @bharatinandgaonkar3502
    @bharatinandgaonkar3502 6 місяців тому +3

    तुमचे घर खूप मोठे आहे ❤️

  • @sujatakanse8630
    @sujatakanse8630 6 місяців тому

    जूने घराची सर नाही कुठेच खूपच छान आहे❤

  • @diptikhamgal1408
    @diptikhamgal1408 6 місяців тому +5

    1st comment ..khup vat pahto amhi vidiochi❤😊

  • @shobhanaik7558
    @shobhanaik7558 6 місяців тому

    खुप कष्टाळू पण आनंदी जीवन आहे मस्तपैकी

  • @surekhapowar4058
    @surekhapowar4058 6 місяців тому +5

    तुमच दगडी घर छान आहे,घराशेजारी खुप मोकळी जागा आहे,तुम्ही मेंढर निवाऱ्याला आला,बरे वाटले.

  • @maheshkedar5760
    @maheshkedar5760 6 місяців тому +7

    तुम्ही पण बांधा बंगला 😊

  • @gamersplatform8852
    @gamersplatform8852 6 місяців тому +3

    छान आहे भाऊ घर 🏡👌👌👌

  • @vijayadeshmukh9231
    @vijayadeshmukh9231 6 місяців тому

    Khupch chhan jyachya hatala je kaam lagel te krun ghetat hst mukhan.