परभणी मध्ये दलीत बांधवांनी हाके ला त्याची जागा दाखविली... मराठा दलीत एकी अशीच रहवो आणि महाराष्ट्र प्रगती पथा वर जाओ.. ही एकी अशीच वाढत राहिली तर दिल्ली ही झुकेल .... परभणी मध्ये हाके ला त्याची. जागा दाखवणारे दलीत बंधवास लाख लाख नमन .. हाके हा हस्तक आहे हे सत्य तोंडावर बोलणे . हा मागील 15 दिवस जाती द्वेश करत आहे.. पुर्ण खोटा आहे इथे दलीत बांधव होते म्हणुन याने खोटी बतावणी केली... भाजप जिंकली म्हटला ती. आमच्या मुळे जिंकली म्हणून टीव्ही वर पूर्ण महिना भाजप भाजप केलं.. खोटं बोलतो हा .गुन्हेगार ची पाठ राखण करतो हा माणूस... चांगली शिकवणी दिली .. गुन्हेगार ला जात नसते.. त्यांना शिक्षा झालीच पाहिजे.. दलीत बांधवांचे सापळ्यात चांगला सापडला कारण पूर्वीची कर्म.. दलीत समाज खरंच जागरूक आहे...
खुप छान भाषण केले आहे धन्यवाद 🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
कळंब धाराशिव 👍
केदार दादा एकदम मस्त
धन्यवाद दादा आपन आग दी मुद्दयाच बोलले 👍🙏🙏 न्याय मिळनार मावली संताचेया प्रानांगात आपन दादा तळमळीने बोलता नक्की आपले बोल सत्य होणार दादा 🙏🙏
दादा किती कळकळुन आपन लाहनमूलाची समास्या बोलुन दाखवली ऐकुन आमच्या डैळयातुन आश्रुधारा आपोआप चेरमंन साहेब खूफ आपले 🙏🙏
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💐💐💐
Onli1maatha
Jy shiwray
Pune
Ccongya तुला श्रध्दांजली
दोन चिमुकले व आईला बघुन खुप मनाला दुखं व रडायला येते आपोआप
परभणी मध्ये दलीत बांधवांनी हाके ला त्याची जागा दाखविली... मराठा दलीत एकी अशीच रहवो आणि महाराष्ट्र प्रगती पथा वर जाओ.. ही एकी अशीच वाढत राहिली तर दिल्ली ही झुकेल .... परभणी मध्ये हाके ला त्याची. जागा दाखवणारे दलीत बंधवास लाख लाख नमन .. हाके हा हस्तक आहे हे सत्य तोंडावर बोलणे . हा मागील 15 दिवस जाती द्वेश करत आहे.. पुर्ण खोटा आहे इथे दलीत बांधव होते म्हणुन याने खोटी बतावणी केली... भाजप जिंकली म्हटला ती. आमच्या मुळे जिंकली म्हणून टीव्ही वर पूर्ण महिना भाजप भाजप केलं.. खोटं बोलतो हा .गुन्हेगार ची पाठ राखण करतो हा माणूस... चांगली शिकवणी दिली .. गुन्हेगार ला जात नसते.. त्यांना शिक्षा झालीच पाहिजे.. दलीत बांधवांचे सापळ्यात चांगला सापडला कारण पूर्वीची कर्म.. दलीत समाज खरंच जागरूक आहे...
Shirapur (du) Beed
महाराष्ट्रातील मराठा समाजाला मराठा नेते च न्याय देऊ शकत नाहीत तर दुसर्या समाजाला न्याय कसा मिळेल