Ratan Tata's Dog : सकाळपासून काहीच न खाल्लेला 'गोवा' पोरका झाला; श्वान शेवटच्या निरोपासाठी पोहोचला
Вставка
- Опубліковано 9 жов 2024
- #RatanTata'sDog #Goa #RatanTataFuneral #MarathiNews #MaharashtraTimes
आपण समाजाचं देणं लागतो, याची प्रचिती ज्यांच्या प्रत्येक कृतीतून येते असे उद्योगपती रतन टाटा आज आपल्यात नाहीत याचं दु:ख आणि हळहळ संपूर्ण देशभरात व्यक्त केली जात आहे. रतन टाटा यांचं पशूप्रेमही सर्वांना ठावूक आहे. रतन टाटा यांनी आजवर ज्या लाखो श्वानांची मदत करुन त्यांना नवं जीवन दिलं तेही आज पोरके झाले अशी भावना व्यक्त केली जात आहे. रतन टाटा यांच्या श्वान प्रेमाची प्रचिती देणारा असाच एक व्हिडिओ आज चर्चेत आहे... बॉम्बे हाऊस मधील रतन टाटा यांचा आवडता कुत्रा म्हणजे गोवा... आज रतन टाटा यांच्या जाण्याने तो देखील पोरका झालाय... सकाळी १० वाजेच्या सुमारास कुलाबा येथील निवासस्थानाहूत रतन टाटा यांचं पार्थिव मुंबईतील एनसीपीए येथे अंतिम दर्शनासाठी नेण्यात आलं. अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांच्या 'गोवा' हा श्वानाला देखील टाटा यांना अंतिम श्रद्धांजली वाहण्यासाठी आणण्यात आले होते. दरम्यान रतन टाटांच्या जाण्याने या श्वानाने देखील सकाळपासून काहीच न खाल्ल्याची माहिती केअरटेकरने दिल्ली... उसने सुबह से कुछ खाया नही... इसे प्लीज जाने दो... असं म्हणत मार्ग मोकळा केला.... दरम्यान गुरुवारी टाटांनी श्वानाचे नाव 'गोवा' का ठेवले यामागे एक कथा आहे....
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : maharashtratim...
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
आज असे वाटते कि देवाने रतन टाटाला परत पाठवावे. दोनशे वर्षे आयुष्य द्यावे. भावपूर्ण श्रद्धांजली सर
🙏🙏🙏
हो खरेच असच व्हावे 🙏
असे निस्वार्थी रत्नाला भावपूर्ण श्रद्धांजली
भारताने खूप अनमोल रत्न गमावला 😔🙏💐
भावपूर्ण श्रध्दांजली सर परत रतन टाटा होणे नाही😭🌺🌺🌺🌺🌺🙏
रतनजी टाटा गेल्या मुळे असे वाटते जीवनातील आनंदच निघुन गेला
भावना व्यक्त करायला किंवा लिहायला शब्दच नाहीत. सलाम आहे या व्यक्तिला.
🕉 शांती शांती 🕉
असा जन्म लाभावा देहाचा चंदन व्हावा ।
गंध संपला तरी सुगंध दरवळत राहावा ।।
भावपूर्ण श्रद्धांजली🙏🙏🌹🌹
मुक्या प्राण्यांना सगळे समजते..पण माणसांना नाही....👍
कलियुग मधील धर्मराज टाटा सर..! 💓
ग्रेट man असा माणूस होणे नाही भावपूर्ण श्रद्धांजली 😢❤ सर❤😢
भारताचे अनमोल रत्न रतन टाटा सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली
या व्यक्ती बद्दल बोलले तर शब्द कमी पडतील असे होते ग्रेट रतन टाटा जी
खरं आहे ना माणूस गेल्यानंतर एक एक गोष्ट माहिती होते ज्यांनी भटक्या कुत्र्याला सहारा दिला , किती भावना यातून दिसून येतात आणि तो भटका कुत्रा पण माणसापेक्षा ही भावनेने परिपूर्ण ज्याने दिवसभरात काही खाल्ले नाही 😢😢😢
पृथ्वी वरील साक्षात देव .पूजनीय. रतन टाटा सर
भारताला लाभलेला एकमेव कोहीनूर हिरा रतनजी टाटा सर
The man of golden heart' 😢😢😢😢😢😢
भावपूर्ण श्रद्धांजली सर
रतन टाटा यांच जिवन जगण समाजा समोर ठेवा ईतक सुंदर जिवन या जगात कोणालाही जगता आल नाही
अब्दुल कलाम साहेब राष्ट्रपती व रतन टाटा ही दोन रत्न लोकांच्या मनातील भारतीय देव
असा जन्म पुन्हा पुन्हा मिळावा आणि देहांच चंदन व्हाव
अनमोल भारताचा कोहीनूर 👏👏🎉🎉😪
भावपूर्ण श्रद्धांजली
ह्याला म्हणतात खरी श्रद्धांजली आज मुंबईमध्ये रात्री जोरात पाऊस कोसळतोय
He was really bharat Ratna
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
Bharat ratn ,ratan tataji sirji
रतन टाटा म्हणजे माणसातील , देव माणूस ,,, मा. कै. अब्दुल कलाम साहेबांन नंतर आज रतन टाटा साहेब गेले ,,, अगदी घरातील कर्ति माणसे गेल्याने जे दुःख होते , तेच दुःख आज दिवसभर जाणवले.
देवा एकच विनंती वजा प्रार्थना कि ,,, हे देवा , तू तूझे स्वर्गाचे दार उघडे ठेव ,,,, कारण कि ; आज पृथ्वी वरील सर्वात साधा राहणारा , उच्च विचारण सारणी आणी जगातला एकमेव व्याक्ती , जो सढळ हाताने सर्व सामान्यांना " भर भरून दान " करणारा तूझ्या दरबारात येत आहे ,,, !
भावपूर्ण श्रद्धांजली सर💐💐
सर रतन टाटा यांना भावपूर्ण श्रध्दांजली 🙏🙏
Swrgamdhe jaga bhetel ❤
Bhavpurn shrdhanjaali TATA Ji
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏💐
Royal Man ❤🙏🙏😢😢
किती आले किती गेले रतन टाटा जाऊ शकत नाहीत
मेरे अनमोल रतन !
True Legend Never Dia.....RIP💐💐💐
Very great personality and noble soul.very true Indian.
Bhavpurna shradhanjali 🙏
😢😢😢😢😢😢❤
😢😢😢 bhavpurna shradhanjali
मानाचा मुजरा
Truly Great person
Legend rip❤
सलाम टाटा साहेब तुम्हाला
Ratan Tata was really Ratna as according to his nameRIPRatan Tata Sir
भावपुर्ण श्रद्धांजली
😢😢😢😢
ग्रेट मानुस असा होने नाही
😢😢
🙌🙌🙌
The great Ratan Tata ji❤
Prani aahe to manus nahi mhanun to dukhi aahe manus asta tar aadhi kay property nava var thevali aahe he baghel pan prani ekda khayla ghatle tar mare paryant lakshat thevtat aani manus roj khayla ghala tarihi ultach firnar khup anubhav aahet prani mansan var khup prem kartat tumhi marle tarihi tumcha rag nahi karnar kiwa ulat nahi firnar pan manus tondavar ek aani pathun ek asech astat pan Ratan Tata sarkhe manus aadhi hi kadhi pahile nahi aani punha hovu hi shakanar nahi tyanchya kadun saglyani shikle pahije paisa mhanje sagle kahi naste paishyachi ghamendi n karta sadhe simple life jagawe aani saglyanshi pramanik aani kona madhe bhedbhav na karta saglyana same respect dyave mag to Manus aso kiwa Prani he tyanchya kadun shikle pahije aani tase vagle.pahijet tyani kadhich konala kami lekhle nahi kiwa kontahi bhedbhav kela nahi Manus kasa asava tar Ratan Tata Sir yanchya sarkha 🙏🙏🙏🙏🙏🙏
So sweet! Sir 🙏we will never forget you🙏
🙏🏻😥भावपुर्ण श्रद्धांजली😥🙏🏻
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️😭😭
Khup maulyavan ratna gamavla aaj. Bhavpurna shraddhanjali
😢😢😢😢😢🙏🙏🙏🙏🙏
Bhavpurn shadhajali 😢
Salute... Sir... Trrivaar vinamrra Abhivaadan Sir.... Bhavpurrn Shraddhanjali sir..💐💐💐 ✋ ✋ ✋ ✋ ✋🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏
माझ्या. कडून. आखरी. सलाम.
Ratanji mahan the
👍👍👍
I think more than bhuta days, he knew - acknowledged the fact that even animals ,have right on all resources like Earth, water ,love like human. We humans grab all & drive away the other residents like trees , animals,birds as strays or unimportant.
The way ratan sir while redeveloping the Bombay house, created a special place of the "stray" , the other residents of the place is really inspiring & lesson for us all.
We all can make him proud of us as we r of him by doing good, right within our given scope..
God bless all.
🙏🙏🙏🙏🙏😭
🥺🥺
Such absolute humans never follow any artificial discriminations and spread love in whole world ! 💐🙏😌
😭😭😭😭😭😭😭😭
Mansa piksha janawar changla
❤
Rip😢😢😢
Jabeedast manus mayalu manus 😢😢
😭😢🙏😢🥺🕉️🥺💐
भावपूर्ण श्रद्धांजली सर😊😢😂
Hasto kay zatu😡
bhavpurn srdhanjali
0:26
Ajunahi kahi thikan stray sathi safe nahit yachi khant vatate
अश्रू आले डोळ्यातून
Bhav purn shardanjai
Ratan tata yanchya jivnavar ek cenema bsnvava.tasech tyancha jivanpat school ,collage made shikvava.
निःशब्द
स्वाण नाही ताई श्वान
Bombay house matlab ladka Goa
Ratan tata yanchyasakhe koni hi hou shakt nahi
Carodo kutunb aaj dukhhi aahet
Ghenay Pun Lagatoa 📚😎
Mumbaee House Kara Naav 😅
❤ भारत रत्न ❤
😢😢😢😢😢😢😢❤❤❤ Pillu
भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली सर
He was really Bharat Ratna
भावपूर्ण श्रद्धांजली 😢
Bhavpurn shradhanjali 🙏🙏🙏🙏🙏
भावपुर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻💐
😢😢
😢😢😢😢
भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली