हे मात्र खरं आहे. अश्या लोकं कडे पाहिलं की नशीब पण नावाची गोष्ट असते ह्या वर विश्वास बसतो.. डॉली चाय, सुरज चव्हाण, पण शंतनु हा वेगळा ठरतो तो त्याच्या शिक्षण , गुणवत्ता आणि इंटेशन मूळ.. नशीबवान शंतूनु
I was employee of Tata motors Pune and see tata sir once during their Retirement Day... really a memorable day of my life....Always respected for Ratan Tata sir and Tata group ethical work culture...Great Inspiration Tata Sir about the innovations
Shantanu Naidu was my student for brief period of time. He was a student of Mechanical Engineering of PVPIT Bavdhan. Completed graduation in 2014. Its his profound love for dogs that bought him closer to Mr. Ratan Tata. You never know how and where your life takes you... Always believe in good karma and have faith!
शंतनु टाटा यांच्या ट्रस्ट चे सदस्य नसतील,पण त्यांना भवितव्य नक्की आहे..एका महान उद्योगपती टाटा साहेब यांचे सहवासात जीवनातील सर्व आव्हाने पेलण्यासाठीचची ताकद मिळाली आहे.उगीच निरर्थक चर्चा करणेत अर्थ नाही.
एक विलासराव देशमुख गेल्यानंतर खूप दुःख झालं होतं त्यापेक्षा जास्त दुःख आता टाटा गेल्यानंतर झाले आहे आपण भाग्यवान आहोत आपल्या भारतात एक मौल्यवान हिरा होता आज आपल्यातून एक हिरा निखळून पडला आहे त्यांना भावपूर्ण आदरांजली😢😢😢😢😢
घरातला एखादा जबाबदार माणूस गेल्यावर अनेक रडतात पण ज्यांचा रतन टाटा यांच्याशी प्रत्येक्ष, अप्रत्येक्ष संबंध आला आणि ज्यांनी फक्त ऐकले आणि वाचले अशा करोडो लोकांच्या त्यांच्या जाण्याने डोळ्यात पाणी आले. यातच त्या माणसातले देवत्व सिद्ध होते. तो माणसातला देवमाणूसच होता
खूप छान माहिती सांगितली दादा आपण त्याच्यामुळे नक्कीच इतर मुलांना सुद्धा मोटिवेशन चांगलं मिळेल चांगल्या कामाचं चांगलं फळ मिळतं really thank you for your video
अरुण दादा तुमचा आवाज भारदस्त आहे,माहिती ही खूप चांगली देता,पण सारखे खाली वाचून बोलता त्यामुळे bad impression पडत आहे. थोडे prepare तरी करा अथवा telepropter तरी लावा, खूप भारी होईल मग.....
खरच आहे येवढ्या मोठ्या रतन टाटा कंपनीच्या मालका बरोबर राहण हे सहजा सहजी कुणाच्या आयुष्यात ही संधी येत नाही तू खरोखर शांतनू तु जन्मताच तू नशीब घेऊन आलास ते तुझे बॉस मालक असही म्हणता येणार नाही वडिलांनच नात आहे ते यु टुब वर बघीतल मला हे खरच माहित नव्हत मला वाटल हा मुलगा रतन टाटा चा नातू आहे अस वाटल होत खुप छान आहे शंतनू मुलगा ❤️🙌
काय लिहु टाटा सरां बदद्ल आज शब्दच नाही सुचत आहेत त्यांच्या बदद्ल.त्यांच्या सोबत काही नांत नव्हते पण त्यांना भेटायची एक इच्छा होती ती अपूर्णच राहिली.त्यांची खुप खुप आठवण येणार.miss you sir😭😭
Shantu ka planned karun pathvlele porge ahe RSS cha ek padya ahe TATA che sagle internal share details and personla life TATA ver dola thevne he tyache lashye hote 1. TATA he sagle garib mula sahye kryache mag tyitle koni kasa nahi ala tyache life sobat santvan kryala. 2. Charirty trust wale kay mele hote kay ? . 3 magchya 5 te 6 varsha pasun ha media madhe focous hot hota 4. Yala kuthala complete age background nastana saglya goshiye emtonal sentiment ver kashya purvlaya gelya 5. Yachi chowkashi keli pahije ani yala eka psychology test sathi chowkashi la pathvle pahije ke jo emotional ektya mansala tu personal jaun tyan evdha attcha ka zala ( tumhi mhntal atta ki tyachi persoanl choice ahe, mag kay lokanchya life madhe interfare karun kahi milvyache ahe ka ) 6. Yache call details ani mail check kara personally fair and transfer.
संतनू हा एका चांगल्या व्यक्तीमत्वासोबत जोडला होता त्यांच्या विचाराची छाप त्याच्यावर नक्कीच पडली आहे तो आपल्या मैञीला कलंकित करू शकणार नाही तो खरच खूप नशिबवान आहे ....
शंतनु हा वयाने लहान आहे एवढं मोठं बिजनेस सांभाळायचं म्हणजे अनुभवी व्यक्तीचं पाहिजे नोयेल टाटा हेच योग्य व्यक्ती आहेत आणि ते रतन टाटा सर यांचे सावत्र भाऊ सुध्दा आहेत ❤
Shantu ka planned karun pathvlele porge ahe RSS TATA che sagle internal share details and personla life TATA ver dola thevne he tyache lashye hote 1. TATA he sagle garib mula sahye kryache mag tyitle koni kasa nahi ala tyache life sobat santvan kryala. 2. Charirty trust wale kay mele hote kay ? . 3 magchya 5 te 6 varsha pasun ha media madhe focous hot hota 4. Yala kuthala complete age background nastana saglya goshiye emtonal sentiment ver kashya purvlaya gelya 5. Yachi chowkashi keli pahije ani yala eka psychology test sathi chowkashi la pathvle pahije ke jo emotional ektya mansala tu personal jaun tyan evdha attcha ka zala ( tumhi mhntal atta ki tyachi persoanl choice ahe, mag kay lokanchya life madhe interfare karun kahi milvyache ahe ka ) 6. Yache call details ani mail check kara personally fair and transfer.
रतनजी टाटा हे एक माणसातील देव माणूस होते. असा निस्पृह व माणूस कि जपणारा होने नाहीं. एकीकडे टाटा आणि दुसरीकडे अनिल, मुकेश अंबानी यांची तुलना होऊ शकत नाहीं. एक अनमोल रत्न हरपले परंतु कायमचे मनातून जाणार नाहीं. 🌹🎉🎉❤👍👌🎉
Shantanu is a different spark…. God bless his thought process always and May he get the blessings of all souls which have no speech to enforce their rights.
शंतनु सर तुम्हाला एक नम्र विनंती आहे तुम्ही स्पेशल मीडियापासून जेवढ्या लांब राहता येईल तेवढ्या लांब राहावा तुमचे काम व तुमच्या कामाची कॉलिटी सर्वांना माहीत आहे त्यामुळे तुम्ही स्पेशल मीडियावर जास्त केंद्र लक्षित करू नका
Dear all, Shantanu Naidu was never his best friend. It was Shantanu Naidu who portrayed to the world to build his own brand image . Have you ever seen Mr. Tata say anywhere that Shantanu is my best friend I really admire him
शंतनू हा वारसदार नाही हे नक्की कारण नोएल टाटा यांचे सुपुत्र व दोन कन्या खऱ्या वारसदार आहेत. 2017 मध्ये टाटांची व शंतनूची पहिली भेट झाली त्यानंतर इतक्या पटकन तो मिस्टर टाटा यांच्या जवळ कसा गेला याच कोडं अनेक टाटा श्रेष्ठीना पडलं आहे
As a tata employee खरच बोलतो ना भूतो ना भविष असा माणूस होणे नाही...😢🙏💐
Tumi Tata industry madhe ahet.?
खऱ्या अर्थाने शंतनू ला अनमोल रत्न रुपी रतन टाटांचा सहवास लाभला.❤❤ खूप नशीबवान आहे तो मुलगा उगीच काय पण बोलून त्याची बदनामी करु नये🙏🏻🙏🏻
शंतनू तू शहाणा असशील तर media पासून दूर रहा तुझं काम अविरत सुरू ठेव media कडे लक्ष देऊ नको नायतर रस्त्यावर आंनतील ..❤
बोरोबोर 😊
अगदी बरोबर ,रतन सरांबरोबर काही काळ घालवला ,त्यांचे संस्कारही आत्मसातकेलेच असतील .सगळयापासून दूर राहून चांगल्या कामावर लक्ष केंद्रित करणे .
😂😂 jai ho 🙏 😂😂 👍
शंतनू खूप नशीबवान मुलगा आहे त्याला रतन टाटा सरांसारख्या देवमाणसाचा सहवास लाभला 💛💛miss you sir 😥😥
जगातला सर्वांत नशीबवान पोरगा.....🖊️💫
खुपच नशीबवान आहे.... शांतंनु👍👍
Mi ka nahi ??
हे मात्र खरं आहे. अश्या लोकं कडे पाहिलं की नशीब पण नावाची गोष्ट असते ह्या वर विश्वास बसतो.. डॉली चाय, सुरज चव्हाण, पण शंतनु हा वेगळा ठरतो तो त्याच्या शिक्षण , गुणवत्ता आणि इंटेशन मूळ.. नशीबवान शंतूनु
Chaudhari
@@balramaware6433yy
शांतनु तु खुप नशिबवान आहेस देवा सोबत काम करायला मिळाले
A very nice human Soul....A Golden Page of Indian History...
Agadi khar ❤
Very nice words used 👌🏻👍🏻👏🏻
अगदी सुंदर वक्तव्य केलं दादा तुम्ही
Tu nhai ka nashibvan
खरंच खूप भाग्यवान शंतनु कारण त्याची मैत्री ही देवा सोबत होती❤🎉
I was employee of Tata motors Pune and see tata sir once during their Retirement Day... really a memorable day of my life....Always respected for Ratan Tata sir and Tata group ethical work culture...Great Inspiration Tata Sir about the innovations
शांतनू नायडू खूप भाग्यवान आहेस रतन टाटा सारख्या देव माणसाबरोबर काम करण्याची संधी मिळाली.
Shantanu Naidu was my student for brief period of time.
He was a student of Mechanical Engineering of PVPIT Bavdhan. Completed graduation in 2014.
Its his profound love for dogs that bought him closer to Mr. Ratan Tata.
You never know how and where your life takes you... Always believe in good karma and have faith!
शंतनु मध्ये रतन टाटांनी काहीतरी गुण पाहिले असतील म्हणून त्याला जवळ ठेवले होते.. गुणी मुलगा वाटत आहे शांतनू नायडू ❤
शंतनु टाटा यांच्या ट्रस्ट चे सदस्य नसतील,पण त्यांना भवितव्य नक्की आहे..एका महान उद्योगपती टाटा साहेब यांचे सहवासात जीवनातील सर्व आव्हाने पेलण्यासाठीचची ताकद मिळाली आहे.उगीच निरर्थक चर्चा करणेत अर्थ नाही.
आपण सांगितलेली माहिती वाचून शांतनू खूप नशीबवान आहे त्याला रतन टाटा सारख्या माणसाचा सहवास आणि प्रेम मिळाले
Very nice 👌👌 रतन टाटा जी भावपूर्ण श्रद्धांजली,,🙏🙏💐💐
आज माणसातला देवमाणूस हरपला 😢 स्वर्गीयवासी रतन टाटा यांस भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻🥺😭
एक विलासराव देशमुख गेल्यानंतर खूप दुःख झालं होतं त्यापेक्षा जास्त दुःख आता टाटा गेल्यानंतर झाले आहे आपण भाग्यवान आहोत आपल्या भारतात एक मौल्यवान हिरा होता आज आपल्यातून एक हिरा निखळून पडला आहे त्यांना भावपूर्ण आदरांजली😢😢😢😢😢
रतनजी टाटा अस लिहायला हव होत सॉरी चुकून टाटा असे म्हटले गेले
Vidarbha sathi Kay kel tya rao ni😅?
Aai baba sathi dukh zal pahije rajkarn sathi nahi
@@meherbhoyar8955बरोबर बोललात. मराठवाडय़ात पण काही केले आहे का? तिथेही पाण्यांचा दुष्काळ होता.
@@meherbhoyar8955अहों मॅडम साठी टाटा आहेत ते vd तुम्ही नका टेन्शन घेऊ 😂😊
Tumchya sathi nasel kela amchya sathi khup kahi kelay @@meherbhoyar8955
घरातला एखादा जबाबदार माणूस गेल्यावर अनेक रडतात पण ज्यांचा रतन टाटा यांच्याशी प्रत्येक्ष, अप्रत्येक्ष संबंध आला आणि ज्यांनी फक्त ऐकले आणि वाचले अशा करोडो लोकांच्या त्यांच्या जाण्याने डोळ्यात पाणी आले. यातच त्या माणसातले देवत्व सिद्ध होते. तो माणसातला देवमाणूसच होता
खूप छान माहिती सांगितली दादा आपण त्याच्यामुळे नक्कीच इतर मुलांना सुद्धा मोटिवेशन चांगलं मिळेल चांगल्या कामाचं चांगलं फळ मिळतं really thank you for your video
शंतनू यांना रतन टाटा सरांचे खूप मोलाचे मार्गदर्शन मिळाले आहे तो त्यांच्या सहवासात इतके वर्ष राहिला आहे
नक्कीच तो रतन टाटा सरांचे नीतिमूल्य पुढे जपेल
अरुण दादा तुमचा आवाज भारदस्त आहे,माहिती ही खूप चांगली देता,पण सारखे खाली वाचून बोलता त्यामुळे bad impression पडत आहे. थोडे prepare तरी करा अथवा telepropter तरी लावा, खूप भारी होईल मग.....
राहुद्या ते शिकता शिकता शिकुन जातील तुम्ही पण पोटातच शिकुन आले नाही
💯
तुला तेवढं तरी येत का
शंतनु हा गुणी मुलगा दिसतो त्याचे उगाच चर्चा वी चर्चा करून नाव खराब करु नये
अगदी बरोबर
दिसत तस् नसत
@@lastmanstanding1266म्हणजे तुला असे म्हणायचे आहे की रतन जींना माणसे ओळखता येत नव्हती? असे जर तुला वाटते तर तू मूर्खच आहे.
@@lastmanstanding1266 शेजारचि बाई सापडलि 😂
Agree
खरच आहे येवढ्या मोठ्या रतन टाटा कंपनीच्या मालका बरोबर राहण हे सहजा सहजी कुणाच्या आयुष्यात ही संधी येत नाही तू खरोखर शांतनू तु जन्मताच तू नशीब घेऊन आलास ते तुझे बॉस मालक असही म्हणता येणार नाही वडिलांनच नात आहे ते यु टुब वर बघीतल मला हे खरच माहित नव्हत मला वाटल हा मुलगा रतन टाटा चा नातू आहे अस वाटल होत खुप छान आहे शंतनू मुलगा ❤️🙌
काय लिहु टाटा सरां बदद्ल आज शब्दच नाही सुचत आहेत त्यांच्या बदद्ल.त्यांच्या सोबत काही नांत नव्हते पण त्यांना भेटायची एक इच्छा होती ती अपूर्णच राहिली.त्यांची खुप खुप आठवण येणार.miss you sir😭😭
रतन टाटांनी शंतनु ला जवळ केलं..त्याला मार्गदर्शन केलं हीच त्याची lifetime achievement आहे..
You are very lucky शंतनु
तुला देव माणूस मिळाला
Shantu ka planned karun pathvlele porge ahe RSS cha ek padya ahe TATA che sagle internal share details and personla life TATA ver dola thevne he tyache lashye hote
1. TATA he sagle garib mula sahye kryache mag tyitle koni kasa nahi ala tyache life sobat santvan kryala.
2. Charirty trust wale kay mele hote kay ? .
3 magchya 5 te 6 varsha pasun ha media madhe focous hot hota
4. Yala kuthala complete age background nastana saglya goshiye emtonal sentiment ver kashya purvlaya gelya
5. Yachi chowkashi keli pahije ani yala eka psychology test sathi chowkashi la pathvle pahije ke jo emotional ektya mansala tu personal jaun tyan evdha attcha ka zala ( tumhi mhntal atta ki tyachi persoanl choice ahe, mag kay lokanchya life madhe interfare karun kahi milvyache ahe ka )
6. Yache call details ani mail check kara personally fair and transfer.
Kharach khupach guni mulga aahe, God bless 🙌 you Shantanu. Tyachya face varune samajte ki to kiti innocent aahe.
शांतनू तु नशीबवान आहेस. देवमाणसाचा सहवास लाभला आहे तुला. ❤
संतनू हा एका चांगल्या व्यक्तीमत्वासोबत जोडला होता त्यांच्या विचाराची छाप त्याच्यावर नक्कीच पडली आहे तो आपल्या मैञीला कलंकित करू शकणार नाही तो खरच खूप नशिबवान आहे ....
जेव्हा एका उद्योगपती साठी सर्व् देश रडतो त्यावरून समजावे त्या उद्योगपती ने सार्वसामान्य जनतेसाठी काय केले आहे! !!🙏
टाटा यांच्या निधनाने संपूर्ण हिंदुस्थान शोकाकुल झाला.असे भाग्य आजमितीस तरी कुठल्याही भारतीयास लाभले नाही.भावपूर्ण श्रद्धांजली.😢,,
शांतता नशीबवान मुलगा होता एवढ्या मोठ्या हत्ती साहाय्य मिळाले यापुढे तो संधीच सोन करून रतन टाटांनी खूप मोठी श्रध्दांजली आपण करेल मैत्री वडील मुलाच होत
प्रामाणिक पणाचे उत्तम उदाहरण!!! great डिअर एमआर. Shantanu San,
I proud of you bro…
शंतनु हा वयाने लहान आहे एवढं मोठं बिजनेस सांभाळायचं म्हणजे अनुभवी व्यक्तीचं पाहिजे नोयेल टाटा हेच योग्य व्यक्ती आहेत आणि ते रतन टाटा सर यांचे सावत्र भाऊ सुध्दा आहेत ❤
Saint Dnyaneshwar was just 16 when he asked PASAYDAN.
Age can't decide your ability.
Some people cross 90 but they don't earn any wisdom of life.
Shantu ka planned karun pathvlele porge ahe RSS TATA che sagle internal share details and personla life TATA ver dola thevne he tyache lashye hote
1. TATA he sagle garib mula sahye kryache mag tyitle koni kasa nahi ala tyache life sobat santvan kryala.
2. Charirty trust wale kay mele hote kay ? .
3 magchya 5 te 6 varsha pasun ha media madhe focous hot hota
4. Yala kuthala complete age background nastana saglya goshiye emtonal sentiment ver kashya purvlaya gelya
5. Yachi chowkashi keli pahije ani yala eka psychology test sathi chowkashi la pathvle pahije ke jo emotional ektya mansala tu personal jaun tyan evdha attcha ka zala ( tumhi mhntal atta ki tyachi persoanl choice ahe, mag kay lokanchya life madhe interfare karun kahi milvyache ahe ka )
6. Yache call details ani mail check kara personally fair and transfer.
रतनजी टाटा हे एक माणसातील देव माणूस होते. असा निस्पृह व माणूस कि जपणारा होने नाहीं. एकीकडे टाटा आणि दुसरीकडे अनिल, मुकेश अंबानी यांची तुलना होऊ शकत नाहीं. एक अनमोल रत्न हरपले परंतु कायमचे मनातून जाणार नाहीं. 🌹🎉🎉❤👍👌🎉
Ratan Tata 💎
Shantanu is a different spark…. God bless his thought process always and May he get the blessings of all souls which have no speech to enforce their rights.
शंतनु आपण खूप भागयवान आहात❤
शांतनू तू खरच नशीबवान आहेस तुला त्या चार सहवास लाभला
रतन टाटा सरांसारख्या व्यक्ती आपल्या व्यवहारातून जगावे कसे शिकवून जातात
Ratan Tata didn't attend Shantanu's graduation day.
Once Shantanu was back from US, Ratan Tata visited him house to congratulate on his graduation.
शंतनु सर तुम्हाला एक नम्र विनंती आहे तुम्ही स्पेशल मीडियापासून जेवढ्या लांब राहता येईल तेवढ्या लांब राहावा तुमचे काम व तुमच्या कामाची कॉलिटी सर्वांना माहीत आहे त्यामुळे तुम्ही स्पेशल मीडियावर जास्त केंद्र लक्षित करू नका
Shantanu la dev mansacha mansatla dev sahvas labhla hech khup motha bhagya❤ .
My dear mister Shantanu Naidu, You are an apple of my eye.❤
आळंदीचे कुह्रेकर बाबा जर कुणाला माहीत असतील तर त्यांचा जसा शांताराम तसा हा शांतनू आहे . अस मला वाटतं ❤❤
Mahnje
@@KrishnaDhale-mw2zp काय म्हणजे
रतनजी टाटा हे फक्त शंतनु चे लाईट हाऊस नव्हते तर ते १४० करोड भारतीयांचे लाईट हाऊस होते.
शंतनू खूपच genuine आहे काहीपण उगीचच चर्चा करून बोलबाला करू नये
काहीपण चर्चा म्हणजे काय... या व्हिडीओ मध्ये काही चुकीच आहें का?
@@tamrajkilvish9215tamraj kilwish
धन्यवाद,खूप छान माहिती....
आर आर पाटीलसाहेब (आबा) गेले तेव्हा पण मला खूप दुःख झाले होते तसेच आज झाले.❤❤❤❤❤❤
Ratan sir .. ❤❤ shantanu was lucky to spend time with great sir ❤
Shantanu Naidu is NXT big thing from INDIA
Shantunu naidu ani ratan tata hyanchi mahiti devoon farach changli kamgiri kelya baddal farach abhari ahe ani thank you apli prastuthi farach avadli ahe thanks
Very nice information. Good bol bhidu..
फार छान माहिती सांगितली
एक नंबर विश्लेषण
Namaskar,
farach Chan mahiti ahe,
with regards
Santanu ❤❤❤❤❤
Khup chan mahiti 🙏🙏
शांतनू हा सर्वात महत्त्वाचा आणि जवळचा मित्र होता... त्यामुळे त्याच्यावर भशताचाराचे आरोप लावणे चुकीचे आहे
शेवटी.. ते टाटा होते त्यांनी जे दिले हे कोणास शक्य नाही 👍
Sir Ratan Tata...no words to describe this great human...
Amazing 😊
Dear all, Shantanu Naidu was never his best friend. It was Shantanu Naidu who portrayed to the world to build his own brand image . Have you ever seen Mr. Tata say anywhere that Shantanu is my best friend I really admire him
शांतानु दिर्घ राहुन भारतीय जनताही त्यामुळे खूप खूप लाभदायक ठरेल
खरंच छान सांगीतले धन्यवाद.
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ 3:36 3:39 3:40 3:40 3:40 3:40 3:41 3:41 3:41 3:41
रतन टाटा हे भारत रत्न, दूरदर्शी उद्योगी मितभाषी देशभक्त होते
Educated Caretaker for Senior like his job.
तुम्ही दिलेली माहिती मला आवडली.. 👍 tnx
Shantanu naidula evdhya afat samrjyache malak ani deshache abhiman asalelya tata samuhachya ceo la bhetane tyanchyasobat rahyala milane he kahi akhadya devala bhetanyasarakhe kami nahi aso tyachya 4 pidhya hya companit kamala hotya. Samajik bandhilki aslela tata trust ani companichya hya mahan parasi ratanala majha vinamra abhvadan🎉🎉. Ratan tataji amar rahe🎉🎉. Desh. Aapako humesha yad rakhega❤❤you tataji
माणसातला देव माणूस Ratan tata sir ❤
You are very lucky shantanu
शांतता नशीबवान
!! Shree swami smarth !!
अभ्यासपूर्ण माहिती छानच
महामानवाला अभिवादन 🙏🙏🙏🙏🙏
भावपूर्ण श्रद्धांजली..
#Shantanunaydu u r lighthouse for me u r true friend ❤ love u brother
Really helpful information 😊
खुप छान खुप धन्यवाद 😊
Om shanti sirji.
Santnu.lik.boy..to.dav.mansa.brobbr.kam.kala.to.dana.jala..❤❤❤❤❤
शंतनु म्हणा शा म्हणू नका
तो एक उत्कृष्ट मुलगा आहे मोठ्यांचा आदर तर तो करतोच तसेच तो बुध्दीमान पण आहे
शंतनू हा वारसदार नाही हे नक्की कारण नोएल टाटा यांचे सुपुत्र व दोन कन्या खऱ्या वारसदार आहेत. 2017 मध्ये टाटांची व शंतनूची पहिली भेट झाली त्यानंतर इतक्या पटकन तो मिस्टर टाटा यांच्या जवळ कसा गेला याच कोडं अनेक टाटा श्रेष्ठीना पडलं आहे
Nice analysis
नशीबवान तर आहेच पण तुमचे शेवटचे वाक्य महत्त्वपूर्ण आहे.
Thanks for the extremely beautiful information. We wish all the best to Shantanu. God bless him
रतन टाटा यांच्यासारखे व्यक्तीमत्व पुन्हा होणे नाही...
टाटांच्या आयुष्यात शांतनू म्हणजे फुललेला मोगरा.
शंतनू यांचे कर्तृत्व त्यांना पुढे नेईल!!
🔥🔥 maza Chanel tumala nkki madat Karel 🔥🔥
नशीबवान शंतनु
Mansachi sangat gun n bolata khup kahi sangun jate 😢😢😢😢😢😢😢😢miss you sir 😭😭🙏🙏
woow
भावपूर्ण श्रद्धांजली
शांतनू नशीबवान मुलगा होता
Shantnuchi nivd Ratanji tata yani keli aahe. So
Shantnu is the best 👍
Tatajichya shketrat kam krnyasathi v pudhe janyasathi
All the best 👍 shantnu
Very interesting. THIS IS DESTINY😊
दुसऱ्या चॅनल वरचे topic And content घेऊन कॉपी कॅट व्हिडीओ बनवण्यात बोल भिडू ला विशेष पुरस्कार भेटायला हवा. शक्य असेल तर हे बंद करा.
Konta channel 🤔
हा हा कोणता चॅनेल ?
We want Bharat Ratna to ratan tata sir
लाईटहाऊसला मराठीत दीपस्तंभ म्हणतात
❤❤❤
दुसरे खुप विषय आहेत नागरिकांच्या समस्येविषयीचे. ते येथे मांडून राजकारणी व अधिकाऱ्यांना विचारले तर खरी पत्रकारिता होईल.