जन्म मिलना भाग्य की बात है, मृत्यु आना समय की बात है, लेकिन मृत्यु के बाद भी लोगो के दिलो में जिंदा रहना कर्मो की बात है | कहानी खतम हुई और ऐसे खतम हुई की लोग रोते रोते तालिया बजाते रहे | सर रतन टाटा आप हमेशा के लिए हमारे और इस देश के दिल में रहोगे ❤️ जब तक सूरज चांद रहेगा रतन टाटा जी का नाम रहेगा 🥹
टाटा सर, मां सुधा मूर्ती आणि डॉ अब्दुल कलाम सर ❤❤❤ ह्यांना खरतर कुठल्याही उपाधी ची गरजच नाही हे स्वतः रत्न आहेत त्यांच्या प्रकाशाने उजळून निघालाय आपला भारत देश ❤
मि पण टाटा चा कामगार आहे दादा माझे वाडिल पण टाटा मधे होते. आणि मि खुप नशीबवान आहे. की मि रतन टाटा सरांच्या कंपनीत काम करतो। आणि सर हे आमच्या साठी आमर राहतील. I miss u sir
रतन टाटा हे एक खरोखर कोहिनूर हिरया पेक्षा सुद्धा भारी होते.आणि खरच रतन टाटा सर हे प्रत्येक च्या मणात त्यांनी घर केल.. असा कोणी नाही की त्या च्या ह्रदयात रतन टाटा सर नसतील.. साक्षात परमेश्वर होते..❤❤❤❤
मला एक गोष्टीबद्दल आनंद वाटतो की मी एक वर्षासाठी ITI apprenticeship साठी (2009/2010) जोडलो होतो. आणी एक वर्षासाठी tata समूहाशी जोडलो गेलो,माझे खरंच चांगले नशीब आहे की tata group बरोबर काम करण्याची संधी मिळाली... Love you ratan tata sir ❤
रतन टाटा साहेबांची जी कहाणी सांगितली या साहेबांनी ती माझ्या डोळ्यासमोरची आहे 2014 मध्ये मी टेम्परवारी फ्रेंड ला होतो टाटा मोटर्सला तेव्हा मी स्वतः डोळ्यांनी पाहिलेला आहे टाटा साहेबांना हाताने जेवण घेताना व ती जेवणाची फ्लेट ठेवताना रतन टाटा साहेब यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच प्रभू चरणी प्रार्थना 😭😭😭🙏
MNC madhe Plate uchalne,for meal line madhe ubhe rahne common aahe. Indian company madhe senior la special AC room for meal then common room for regular worker je ki unacceptable aahe
he is the role model for every indian... please oppose film on his life planned... these stupid people will destroy his image by showing false images of his personal life....
जन्म मिलना भाग्य की बात है, मृत्यु आना समय की बात है, लेकिन मृत्यु के बाद भी लोगो के दिलो में जिंदा रहना कर्मो की बात है |
कहानी खतम हुई और ऐसे खतम हुई की लोग रोते रोते तालिया बजाते रहे |
सर रतन टाटा आप हमेशा के लिए हमारे और इस देश के दिल में रहोगे ❤️
जब तक सूरज चांद रहेगा रतन टाटा जी का नाम रहेगा 🥹
टाटा सर, मां सुधा मूर्ती आणि डॉ अब्दुल कलाम सर ❤❤❤ ह्यांना खरतर कुठल्याही उपाधी ची गरजच नाही हे स्वतः रत्न आहेत त्यांच्या प्रकाशाने उजळून निघालाय आपला भारत देश ❤
रतन टाटा जी - साधी राहणी उच्च विचार सरणी
मि पण टाटा चा कामगार आहे दादा
माझे वाडिल पण टाटा मधे होते.
आणि मि खुप नशीबवान आहे.
की मि रतन टाटा सरांच्या कंपनीत काम करतो।
आणि सर हे आमच्या साठी आमर राहतील.
I miss u sir
रतन टाटा सर यांना भारतरत्न देण्यात यावा❤❤
टाटा साहेब गरीबाचे देशाचे दैवत आहेत 🙏🏻साहेबाना मानवाचा🙏🏻
रतन टाटा हे एक खरोखर कोहिनूर हिरया पेक्षा सुद्धा भारी होते.आणि खरच रतन टाटा सर हे प्रत्येक च्या मणात त्यांनी घर केल.. असा कोणी नाही की त्या च्या ह्रदयात रतन टाटा सर नसतील.. साक्षात परमेश्वर होते..❤❤❤❤
मला एक गोष्टीबद्दल आनंद वाटतो की मी एक वर्षासाठी ITI apprenticeship साठी (2009/2010) जोडलो होतो. आणी एक वर्षासाठी tata समूहाशी जोडलो गेलो,माझे खरंच चांगले नशीब आहे की tata group बरोबर काम करण्याची संधी मिळाली...
Love you ratan tata sir ❤
रतन टाटा साहेबांची जी कहाणी सांगितली या साहेबांनी ती माझ्या डोळ्यासमोरची आहे 2014 मध्ये मी टेम्परवारी फ्रेंड ला होतो टाटा मोटर्सला तेव्हा मी स्वतः डोळ्यांनी पाहिलेला आहे टाटा साहेबांना हाताने जेवण घेताना व ती जेवणाची फ्लेट ठेवताना
रतन टाटा साहेब यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच प्रभू चरणी प्रार्थना 😭😭😭🙏
रतन टाटा यांचा आदर्श आपल्या राजकीय पक्षांनी घ्यायला पाहिजे
खर आहे दादा,, टाटाजी देव माणुस आते❤
Ekdum barobar ...ekmev udyogpati jyachya janyane sarvana apurn watat ahe
असा माणूस होणे नाही भावपूर्ण श्रद्धांजली
Dev Manus Deva Ghari Gela🎉🎉
भावपूर्ण श्रद्धांजली
रतन टाटा देव माणूस नव्हे तर देवच होते
Love You Sir ❤
खरे आहे टाटा मध्ये जॉब म्हणजे government जॉब असे लोक बोलायची. कुणीच इतक्या सुविधा दिल्या नाही तितक्या त्यांनी दिलेल्या होत्या कामगारांना..
Right ❤
पंत एकदम मस्त 👌
एकच साहेब टाटा साहेब
अनमोल रत्न होते
पुणे प्लांट त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता
21 VE SHATAK OF RATAN TATA SIR
Great legend🎉🎉❤❤
🙏💐🙏 Bhavpurna Shrandhanjali 🙏💐🙏
Tata. Ratan Tata 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
❤❤❤ tata brand
Great aahet ratanji tata
Deshasathi,samajasathi manawatesathi jhatanara ek mahan udyog Pati asa udyog Pati punha hone nahi.bhawapurna shradhanjali
देवाचे लाडके देवात विलीन झाले श्रद्धांजली
अन्न दाता होते, टाटा साहेब
🙏🙏🙏
Down to earth personality hoti Ashi vyakti hone nahi
देव माणूस आज हरपला.❤❤❤❤❤❤❤❤😔😔😔😔😔😔🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
😭💐💐💐🙏
🙏
Great ❤❤
देव मानुस हरपला 🚩🚩🚩🇮🇳😭
TATA भरोशे नाम
Great man Ratan Tata.
❤
टाटा मोटर्स मधले परमनंट कामगार भंगार आहे कोणी काय बोलत आहे आणि कोणी काय भ्रष्टाचार केला आहे हे टाटा साहेबांना माहित आहे
The great Ratan Tata ji❤
RIP 😭🙏💐
😭😢🙏💐🕉️
विष्णू नेवाळे तुम्ही लय माल कमावला टेल्को मध्ये दहा दहा लाख घेतले पोरांला कामावर घ्यायला
असे पुन्हा होणे नाही
Tumhi nashibvan ahat kamgar bandunu.tumhala sakshat malakachya rupat devachch labhala hota .evda kamgaracha vichar karnara malak na bhuto ani bavishati hone nahi.bhavpurn shadhanjali sir.
😢
ratan tata jaisa koi nahi, Allah bhagwan jannat swarg de😢😢 yahi duwa hai
MNC madhe Plate uchalne,for meal line madhe ubhe rahne common aahe. Indian company madhe senior la special AC room for meal then common room for regular worker je ki unacceptable aahe
Tata group manje bharat desh
Vishava.ratnà
kontyahi company mdhe ja union leader asech white collar kapde ghalun astat aani kaam kartat ka hyasathi tithlya engineer lokancha aadava ghya
शिवाजी कर्डिले यांच्या आवाज 🤔
Aaplya employees na kasa vagvaycha te bakichya company walyani shikava Ratan Tata Siran kadna ...kharach Devmanus 😊
he is the role model for every indian... please oppose film on his life planned... these stupid people will destroy his image by showing false images of his personal life....
Tyana vichara rajan nair union lider kase kay hote
Mazy dolyatun ashru wahatc aahe😢
Kharach ata ya pudhe.asa udyog pati Dev manus hone nahi
विष्णुपंत नेवाळे साहेब
Raten tata sahebanch poto sarve shorom la lagle paheji
असामान्य असामी😢
Tata motors bol re..
Vishav.ratn
❤