सिद्धीविनायकाचं तूप लाटणाऱ्या आदेश भावोजींचा पत्ता कट! मंदिर न्यासावर आमदार सदा सरवणकरांची नियुक्ती!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @tejraodeshmukh9959
    @tejraodeshmukh9959 9 місяців тому +8

    मनोहर जोशी सरांचे घर जाळणे ही कुप्रवृत्ती आहे. आपण सुद्धा ही चूक केली. मी सदा सरवणकर यांचा आणि शिवसेनेचा निषेध करतो.

  • @sudhirsurve-fk8oz
    @sudhirsurve-fk8oz Рік тому +17

    सगळे हलकट आहेत. कोणालाही चांगले म्हणण्यासारखे नाही. पण सध्याचे राजकारण वाईट आहे.

  • @SurekhaChoudhari-fk5fv
    @SurekhaChoudhari-fk5fv Рік тому +10

    वा, मातोश्री चा आदेश ?????
    म्हणून तुम्ही खून करायचे, लोकांना आयुष्यातून उठवायचं??? असले गुंड समाजाचं काय भलं करणार ????
    हे केवळ सत्तेसाठी??? 🙏🙏🙏

  • @vitthalpalve8768
    @vitthalpalve8768 Рік тому +4

    सिद्धीविनायक न्यासाचे तुप हे उद्ध्वस्त यांच्या घरी जात होतं,भावोजी हा मातोश्री वरील वहीनींचा खास माणूस आहे!! भिकारचोट उध्वस्त माजी मुख्यमंत्री!! कोत्या मनाचा माजी मुख्यमंत्री टोमणेश्वर!!!

  • @shirishvyas6559
    @shirishvyas6559 Рік тому +100

    जाळपोळ करणाऱ्यांना, गोळ्या चालवणाऱ्यांना सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष पद मिळणे हा जर न्याय असेल तर खरोखरच आपण कलियुगात राहतोय याची खात्री पटते

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 Рік тому +4

      Var Dev Pavla Der hai Andher Nahi
      Abhinandan Kay Kay Subhechha
      Karach Kaliyug 💯

    • @vaibhavvaidya1619
      @vaibhavvaidya1619 Рік тому +3

      अगदी बरोबर बोललात

  • @TheShashin
    @TheShashin Рік тому +5

    पाप ते पापच. स्वतःची सद सद विवेक बुद्धी जागृत हवी.

  • @rahulgokhale3693
    @rahulgokhale3693 Рік тому +500

    अध्यक्ष पदी राजकीय पुढारी कशाला पाहिजे. हिंदू धर्मा ची माहिती असलेला सज्जन माणूस खरे तर अध्यक्ष पदी पाहिजे. हे फक्त हिंदू देवळा बाबत आहे का? का सर्वासाठी आहे.

    • @sushamanaik9997
      @sushamanaik9997 Рік тому +26

      अगदी बरोबर आहे ! 👍🙏

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 Рік тому +40

      हि डल्ला मारण्यासाठी ठेवलेली खास माणस .

    • @ravindrarajadhyaksha8558
      @ravindrarajadhyaksha8558 Рік тому +13

      मग आता पर्यंत का हा प्रश्न विचारला नाहीत.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Рік тому +13

      अगदीच बरोबर आहे

    • @rameshkulkarni8074
      @rameshkulkarni8074 Рік тому +23

      खर आहे. डल्ला मारण्यासाठी च हे लोक असतात

  • @sudhirdalvi6478
    @sudhirdalvi6478 Рік тому +8

    गणपती बाप्पा यांना चांगला धडा शिकवेल आणि ते तमाम जनता पाहिलं.

    • @harism5589
      @harism5589 9 місяців тому +1

      बाप्पा धडा शिकविलं, पण तो पर्यंत आमदार देवस्थानची तिजोरी रिकामी करतील त्याचे काय?

  • @VilasBhawar-tf7sh
    @VilasBhawar-tf7sh Рік тому +111

    भाऊजीच्या तुपाची चोकशी व्हावी हिच ईश्वर चरनी प्रार्थना

  • @जयमहाराष्ट्र-ङ7द

    आदेश भाओजींनी तमाम महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असणाऱ्या सिद्धिविनायकांचे तूप लाटणाऱ्या भावजींनी पैठनी किती लाटल्या असतील हा संशोधनाचा विषय आहे.

  • @idealartrakeshambekar7807
    @idealartrakeshambekar7807 Рік тому +56

    Grt8👍🏻. प्रभाकर साहेब. खूप छान बेधडक विश्लेषण. फार छान

  • @madhukarpethe5535
    @madhukarpethe5535 Рік тому +10

    ह्या वरून शिवसेना निती किती नीच आहे ते समजले.आणि मराठी माणसाचं भवितव्य धोक्यात आहे हे पण बरोबर आहे.

  • @sulbhaparanjpe8236
    @sulbhaparanjpe8236 Рік тому +102

    माणूस षड्विकारांनी ग्रस्त असतो.त्याला योग्य अयोग्य कळत नाही.म्हणून परमेश्वराला शरण जायचं.तो न्याय देतोच देतो.

    • @vinayakjadye4153
      @vinayakjadye4153 Рік тому

      अहो सूर्यवंशी...
      तुमचा अणि फडणवीस लाडका कंबोज यांनी कुठली इंडस्ट्री टाकली आणि पैसा कमावला...
      तुमच्या फडणवीस ने मराठी माणसाला देशोधडीला लावले मुंबईत.... शिवसेना कशीही असली तरी ताकत होती...
      आता सिंग, शर्मा अणि यादव आमच्याशी चढेल पणे बोलतात... जी हिमंत नव्हती ह्या भडजीबुवा फडणवीस च्या कारवाई पूर्वी...
      मराठे शाही यांनी जातीपाती ने बुडविली अणि मुंबई शिवसेना फोडून

  • @sujitbendre8831
    @sujitbendre8831 Рік тому +38

    उत्तम झाले खूप भयंकर राजकारण सिध्दीविनायक मध्ये चालू होते बाप्पा मुक्त झाला

  • @bhavani_vlogs21
    @bhavani_vlogs21 Рік тому +72

    उद्धव चा करेक्ट कार्यक्रम आत्ता नियती करेल.एवढे नक्की.

  • @anandhaldankar4795
    @anandhaldankar4795 Рік тому +5

    पंतप्रधानांनी राष्ट्रवादीच्या वर ७०००० कोटीचा आरोप केला त्यावर पण या महाशयांनी बोलावे.

  • @shobhatengaskar4242
    @shobhatengaskar4242 Рік тому +105

    किती नीच माणूस आहे हा उद्धवस्त आपल्या महत्वाकांक्षी स्वभावाने लोकांना जिवंत मारायला निघाला.

  • @deepakgurav7369
    @deepakgurav7369 Рік тому +27

    उद्धव आणि परिवारासह चेल्याचपाट्यांचे दिवस भरले आहेत हे नक्की. फक्त ठाकरे म्हणजे महाराष्ट्र हा भ्रम दुर झाला पाहिजे.

  • @vaibhav9810
    @vaibhav9810 Рік тому +123

    गंभीर नाही खूप भयानक गोष्ट आहे, असा कोणता पक्ष प्रमुख करू शकतो😮

    • @rakeskpashte465
      @rakeskpashte465 Рік тому

      1 no.भडवा पक्ष्य प्रमुख,,आणि रान्ड़या विनायक रावुत,,,काय सांभाळणार हे महाराष्ट्र,,,,,,अंध उद्धव खान सैनिकांनो आता तरी जागे व्हा.....

    • @vinayakjadye4153
      @vinayakjadye4153 Рік тому

      अहो सूर्यवंशी...
      तुमचा अणि फडणवीस लाडका कंबोज यांनी कुठली इंडस्ट्री टाकली आणि पैसा कमावला...
      तुमच्या फडणवीस ने मराठी माणसाला देशोधडीला लावले मुंबईत.... शिवसेना कशीही असली तरी ताकत होती...
      आता सिंग, शर्मा अणि यादव आमच्याशी चढेल पणे बोलतात... जी हिमंत नव्हती ह्या भडजीबुवा फडणवीस च्या कारवाई पूर्वी...
      मराठे शाही यांनी जातीपाती ने बुडविली अणि मुंबई शिवसेना फोडून

  • @raghuvirkadam3280
    @raghuvirkadam3280 Рік тому +26

    हा भावोजी चेहऱ्यावरून सज्जन वाटतो पण भामता लबाड च निघालाकी काय? ह्यालाच आता पैठणी नेसवून वरात काढा.

  • @anjalikukade9039
    @anjalikukade9039 Рік тому +91

    काय बोलणार ह्या सगळ्यावर, सामान्य माणसाची बोलती बंद केलीए ह्या राजकारण्यांनी.

  • @shubhangidalal1189
    @shubhangidalal1189 Рік тому +182

    मला देवाने जरी सांगितले की कुणाचे' घर जाळ' तरी मी कधीच जाळणार नाही... आपली बुध्दी गहाण टाकून राजकारणी कसं बनू शकतं कोणी?

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 Рік тому +2

      Hyala Mhanuntat Nishtaean ss
      Jamdgnind Parushramala Ajna keli Matecha Vadh kar
      Lagech Ajnapalan kel
      Ha SS cha Sanskar V DNA

    • @bhuvaneshsatam4614
      @bhuvaneshsatam4614 Рік тому

      ​@@kusumiyer8119परशुरामानी जमदग्नी ऋषींचे आज्ञापालन केले कारण, जमदग्नी ऋषींना मृत व्यक्तींना पुन्हा जिवंत करण्याची विद्या ज्ञात होती, ही गोष्ट परशुराम यांना ठाऊक होती. त्यांचे आज्ञापालन करून त्यांचा राग शांत केल्यावर परशुराम यांनी वरदान स्वरूपात मातेला पुन्हा जिवंत करून घेतले. जमदग्नी हे फार सामर्थ्यवान ऋषी होते. मृतांना जिवंत करू शकत होते. ते तितके समर्थ नसते तर परशुराम त्यांचे आज्ञापालन न करते! कारण, मग ती हत्या ठरली असती व तो गुन्हा असता! त्यामुळे कथा पूर्ण माहित असणे आवश्यक असते. अन्यथा ते अंधानुकरण ठरते.

    • @mh-50
      @mh-50 Рік тому +5

      स्वार्थी लोक आहेत

    • @manoharpawar9450
      @manoharpawar9450 Рік тому +4

      खरं आहे पण, व्यक्तीमहात्म्य !, लोकशाहीला असलेला शाप

    • @Seema-qu8ir
      @Seema-qu8ir Рік тому +3

      बरोबर आहे

  • @meeraDeshpande-g3m
    @meeraDeshpande-g3m Рік тому +3

    बांदेकर भावोजी बनावटी माणुस आहे शेवटी आहे तो फिल्मिस्तानचाच स्वार्थी

  • @ranjitjadhav6145
    @ranjitjadhav6145 Рік тому +77

    भाऊजी ते खाऊजी !!!

    • @sunilk4913
      @sunilk4913 Рік тому +4

      आता पैठणी काय रुमाल वाटू शकत नाही..

  • @vasudhakanawade6173
    @vasudhakanawade6173 9 місяців тому +3

    सरवणकर पूर्वीचे शिव सेनिक आहेत, माहीत आहे सगळ्यांना, मागे यांनीच बंदूक काढली होती, हे किती स्वच्छ आहेत ते ही तपासा,

  • @smitapotnis3681
    @smitapotnis3681 Рік тому +25

    गुरूचे घर जाळणारे सरवणकर धन्य होत

  • @chandrakantshinde1571
    @chandrakantshinde1571 Рік тому +3

    खूप छान. श्रीसिद्धीविनायक न्यासाच्या अध्यक्षपदी वा ईतर सरकारी न्यासांच्या अध्यक्षपदी वा सभासद म्हणून निवड करताना राजकिय वरदहस्त कसा असतो व "करावं तसं भरावं" याचं यथार्थ विश्लेषण आपण केलंत. आपल्या पत्रकारितेला सलाम !!
    श्री सदा सरवणकर यांना हार्दिक शुभेच्छा !! श्रीसिद्धीविनायकाचा एक भक्त म्हणून मी एवढंच म्हणेन कि पैसा आला कि त्याठिकाणचं देवत्व लोकं विसरतात. मी १९६३ सालातील किर्ती काॅलेजचा विद्यार्थी. वरळी पोलीस कँप ते काॅलेज एक वेळा सकाळी बस व एक वेळ पायी प्रवास यामुळे श्रीसिद्धीविनायकाचं दर्शन घेणं हे आठवड्यातून एक- दोन वेळा व चतुर्थीला होत असे. त्यावेळी मंदिर लहान होतं. अंगारकीला पोर्तुगीजपर्यंत रांग असायची. दिवसेदिवस गर्दी वाढू लागली. त्यावेळी मिडिया पाॅवरफूल नव्हता आता तर स्वरूपच बदललं. आम्ही पंचाहत्तरी गाठली. त्यावेळचं पावित्र्य काहीसं वेगळंच होतं. देवस्थान झालं पैसा येवू लागला आणि कारभारच बदलला. आमच्यासारख्यांना आता ऑन लाईन वरच समाधान भागवायला लागतं. पण आमचा भाव तोच आहे. या ट्रस्टकडे एकदा १५ वर्षापूर्वी आमच्या संस्थेच्या रात्रशाळेच्या मुलांच्यासाठी मदत मिळावी म्हणून गेलो होतो. कांही झालं नाही. असो. प्रश्न तो नाही. माझी एकच विनंती आहे कि देवाला तरी पटेल एवढी पारदर्शकता ठेवा. मी करेन तेच असं करू नका. तो सिद्धीविनायक तुमच्या ह्रदयातच आहे हे कुणिही विसरू नये. 😊

  • @VIJAYRAYMANE
    @VIJAYRAYMANE Рік тому +159

    तुप ओरपले ,न्यासाचे पैसे गेले , पुढे काय झाले ? काहि नाही Public memory is short. तुपाची चौकशी झालीच नाही. बहुतेक तुप परत कढवायला लागणार.

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 Рік тому +10

      Kasleech Choukasi Hot Naahi
      Ed NIA SIT CBI Sarvach Kumbhkarnache Auolad
      Aandhli Dalte Kutr Peeth Khat Assach Chalte
      Lavasa
      Patrachwal
      Khichdi
      Body Bag
      Sai Resort
      Mansukhani Hirani
      Ziletin kaday
      Palghar Sadhu
      Raasid khan 😂😂😂😂😂

    • @maheshphadnis2770
      @maheshphadnis2770 Рік тому +4

      ऊधोजी कुठे पाप फेडशील.

    • @idealartrakeshambekar7807
      @idealartrakeshambekar7807 Рік тому

      मला वाटते इकडे सगळेच चोर आहेत, कोणाला बोट दाखवयचे. त्या पेक्षा जनता मूर्ख आहे. मी मारल्या सारखा करतो तू लागल्या सारखा कर असे करतात हे लोक..

  • @avinashpandharkar
    @avinashpandharkar Рік тому +1

    उधब ठाकरे संजय राऊत किती नीच लोक आहेत हे लक्षात आले असेलच . नक्कीच दिशा व रजपुटला या लोकांनी खलास केले असणारच

  • @satishrekhi
    @satishrekhi Рік тому +60

    भावजी चे समाजातील गरीब जनतेसाठी
    स्वतः चे मेहनती चे पैशातून काय योगदान,हा फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्ययात्रेला एक तांब्या घेऊन कॅमेरा 📷 समोर पळत होता 🥺
    तुप खायला अध्यक्षस्थानी बसवले या चमचा भावजी ला
    प्रामाणिक शिवसैनिक मात्र लाठ्याकाठ्या जेल संघर्ष आंदोलन करीत राहिले 😢😢लुब्रा भावजी सहा वर्षे तुप खात बसला 😅

    • @pramoddongre5008
      @pramoddongre5008 Рік тому +6

      बेशरमपणा किती, सत्ता गेल्यावरहि चिटकून बसला.

    • @RavindraMaharaj
      @RavindraMaharaj Рік тому +5

      चमचा भावजी

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 Рік тому

      एखादा स्वाभिमानी असता तर, सत्ता गेल्याबरोबर राजीनामा देऊन मोकळा झाला असता.हा तुपात पडलेल्या माशीसारखा चिकटून बसला अध्यक्षपदाला!

  • @vidyakaldate7359
    @vidyakaldate7359 Рік тому +1

    गुरूचे घर जाळणारा सरवणकरही काही फार गुणाचा नाही., आदेश पाळण्यासाठी नाही, स्वार्थापोटी गेला तो पेट्रोल घेऊन,.... अवघडे सगळंच...😡😭😡😭😡

  • @smitapotnis3681
    @smitapotnis3681 Рік тому +24

    सदा सरवणकरांना हे सांगताना लाज कशी वाटली नाही की मी हे नीच कृत्य करणार होतो

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Рік тому +5

      सांगितले ते बरे झाले . नाही तर कधीच कळले नसते

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 Рік тому +2

      Jas kay Swatas Rambhkt Hanumanach
      Samjto Hasav Ka Radav 😂😂😂😢😢😢😢😮😮😮😅😊

    • @Chetan-e7u
      @Chetan-e7u Рік тому +1

      शिवसैनिकांना आदेश मातोश्री वरून आल्यावर ते तरी काय करणार होते?

    • @vrishalivijaybagwe3570
      @vrishalivijaybagwe3570 9 місяців тому +1

      Satya la उघड करायला लाज कसली

  • @sunilwalke4368
    @sunilwalke4368 Рік тому +5

    एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस हीच जोडी महाराष्ट्राच व मुंबईच कल्याण करु शकते.शिंदे गटाच काम पहाता महाराष्ट्रातील जनता खुश आहे.🚩🇮🇳

  • @parshantbhangepatil
    @parshantbhangepatil Рік тому +52

    या . उद्धवाच अस आहे. मी नाही त्यातली कडी लावा आतली

  • @shambhugirgosavi1636
    @shambhugirgosavi1636 Рік тому +1

    तुमचे नाव काय माहित नाही तरी पण जय महाराष्ट्र 🚩🚩
    हिंमत असेल तर अनिस गाढवे,शुषमा ताई अंधारे ,यांचं सारखं पुरावा समोर ठेवून आरोप करावा ,उगाच खुनाच्या पगारावर पत्रकारीता चालवू नये .

  • @ravindrarajadhyaksha8558
    @ravindrarajadhyaksha8558 Рік тому +27

    मातोश्रीला आता हीच लोकं आग लावणार.

  • @vijaybhoir1727
    @vijaybhoir1727 Рік тому +4

    एकदम योग्य विश्लेषण सर 👍👍👍

  • @vaishaliavalaskar405
    @vaishaliavalaskar405 Рік тому +20

    माणसांना सद्-असद् विवेकबुद्धी आहे कि नाही हेच कळत नाही सरवणकरांचे निवेदन एेकून
    मातोश्रीचा कोणता आदेश पाळायचा याचा विचार त्यांनी करायला हवा होता

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 Рік тому +1

      Aakka Kichhori
      Noughty
      Saglyacha Ekach DNA
      Shabd Khali Padnyacha naahi 😂😂😂😂😢😢

    • @aniljadhav9517
      @aniljadhav9517 Рік тому

      बरोबर ! पण लूट केली तर त्यावर पुरावे देऊन साबित करणे गरजेचे होते. केंद्रात व राज्यात भाजपाचेच सरकार आहे. अनिल देशमुखांवर १००कोटी दरमहा वसुलीचा आरोप टाकून एक वर्षं तुरुंगात ठेऊनही त्यांच्यावर सीबीआय ला पाच कोटीचा पण आरोप साबित करता आला नाही. उलट आरोप कर्ते परमबिर सिंगने माझ्याकडे काहीच पुरावा नाही.मी ऐकीव माहितीवर हा आरोप केल्याचं तपास संस्थाना सांगितले. खरं तर ऐकीव माहितीवर कुठली तपास संस्था कोणाची चौकशी करुन तुरुंगात टाकते का? खरं तर हा एक सरकार बदनामीचा बनाव होता.यात परमबिर,वाजे यांनाही सामिल करुन घेतले होते. अंबानींच्या घराबाहेर स्फोटके ठेवणारा वाजे होता हे स्पष्ट आहे. मग आता अडीच वर्षांत वाजे कडून सत्य वदवता येत नाही का? पुरावे नाहीत म्हणून वाजे ला माफिचा साक्षीदार करून खोटं वदवून घेण्याचेही ठरले होते.शेवटी ते ही सिद्ध करणे कठीण होते.

    • @vidyakaldate7359
      @vidyakaldate7359 Рік тому

      बरोबर मला हेच mahnaychey 😡🧡👑🚩🙏

  • @madhavdesai2145
    @madhavdesai2145 Рік тому +1

    सिद्धिविनायक ट्रस्ट ला भरपूर पैसे मिळत असताना सरकारने 5 कोटी कशाला दिले.है सरकारने स्पष्ट करावे

  • @ashokgurav2830
    @ashokgurav2830 Рік тому +10

    आपल्या महाराष्ट्रात योगी आदित्य नाथ पाहिजे

    • @piyuwankhede4114
      @piyuwankhede4114 Рік тому

      खरंच माझी पण खुप इच्छा आहे देवेंद्र जी चे काम योगी सारखे झटपट नाही

  • @rajgholap4607
    @rajgholap4607 9 місяців тому

    अतुलनीय ,अवर्णनीय विश्लेषण

  • @manasijadhav2725
    @manasijadhav2725 Рік тому +12

    राजकारण हे लुटारू, कृतघ्न, स्वार्थी, नीचकर्मी, पापी राजकीय नेत्यांचे आहे असेच आम्हाला वाटते🎉🎉

  • @TheMahesh1234
    @TheMahesh1234 Рік тому +13

    BJP मधील सज्जन लोकांचे सुद्धा व्हिडिओ बनवा.😢

    • @atulsalvi5104
      @atulsalvi5104 9 місяців тому

      Nahi bgp and shinde gatache lok khup pramanik aahet

    • @atuldeore4168
      @atuldeore4168 9 місяців тому

      Sab Paise ka Khel Hai Babu Bhaiya 😂 Suryavanshi Bjp Cha kutrakar Ahe 😅

    • @Sssssddghjrtjnnbnjhh
      @Sssssddghjrtjnnbnjhh 9 місяців тому

      Correct 😅😅😅

  • @milindkulkarni1298
    @milindkulkarni1298 Рік тому +2

    आदेश बांदेकर बहुतेक उबाठा चा पाहुणा असावा, म्हणूनच सरवरणकरांचा कार्यकम केला असल

  • @pankajahire1861
    @pankajahire1861 Рік тому +28

    एक नंबर विश्लेषण सर..
    👆👆🌹

  • @chandrashekharmulekar3183
    @chandrashekharmulekar3183 9 місяців тому

    तुमचे विश्लेषण खुप छान व समर्पक असते. . . . तुमचे बरेच विडिओ बघतो. . . .असेच वेग वेगळे विषय मांडत चला

  • @techindia2902
    @techindia2902 Рік тому +79

    हे लोक एवढे हलकट असतात आज मला पहिल्याच वेळेला कळलं😔😔

  • @vijayajoshi7322
    @vijayajoshi7322 Рік тому +1

    SHRI PRABHAKAR JEE, Dhanyawad Faarach CHAANN SUNDAR Vishleshan kele aahe Dhanyawad!!!!

  • @sureshpawar2831
    @sureshpawar2831 Рік тому +22

    गणपति बाप्पा मोरया बाप्पा पावले भाऊजी च्या ढुगना वर लात मारली😂😂😂😂😂

  • @prakashtamhankar4386
    @prakashtamhankar4386 Рік тому +7

    आदेश बांदेकरांना नम्र विनंती....तुंम्हि कशाला राजकारणात पडताय?जन मानसात तुमच्याकडे आदर भावाने पाहिल जातय.तुंम्हि अशा पण पक्षांबरोबर राहिलात तर तुमची पत कमि होतेय.आंम्हि साहेबांचे सच्चे पाईक आहोत म्हणून सांगतोय.

  • @sunilm3223
    @sunilm3223 Рік тому +39

    भगवान के घर देर है,
    शमा बेगम अंधेरा नही 😝👍
    लादलेला काल्पनिक उद्धवं ठाकरे ब्रँडचा बाजार उठत चाललाय 👍

    • @shyamnaik7620
      @shyamnaik7620 Рік тому

      अशे आले किती गेले किती कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते टवळ्या

  • @AzadVithalPalyekar
    @AzadVithalPalyekar Рік тому +3

    खरच गरज आहे का राजकारणी लोकांची मक्तेदारी सिद्धिविनायक मंदिराच्या समितीवर ??? राजकारणी लोकांनी राजकारण करावे लोकांच्या अडीअडचणी सोडाव्यात

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 Рік тому +31

    हा भाऊजी होम मिनिस्टर मध्ये बरा वाटत होता. पण याच्या उचापती पाहिल्यावर मनातून उतरला. आता याला टीव्हीच्या पडद्यावर पाहिला की तोंडांत भ,मा,च बगैरेची बाराखडी सुरू होते. तसेच उद्धव राव किती खालच्या पातळीवर जाऊन शकतात हे पण कळले.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Рік тому +2

      आता तर असे वाटते की तिथेही भरपूर लुटमार केली असेल

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Рік тому +4

      महिला असून मला तो होम मिनिस्टर मधे कधीच पटला नाही. तो कार्यक्रम कधीच पाहिला नाही. बायका त्याला का एव्हढ डोक्यावर घेऊन नाचत होत्या प्रश्न पडायचा. त्यातील खेळ तर निव्वळ बायकांना मूर्ख दर्शविणारे असायचे. बायल्या आदेश

  • @pradipgupte5059
    @pradipgupte5059 Рік тому +40

    खुपच उशिरा झाला वेळीच जागा दाखवणे गरजेचे होते अभिनंदन

  • @rajangurjar2183
    @rajangurjar2183 Рік тому +63

    फावडे बाबा कि जय हो.
    साड्या वाटणारयाच वस्त्रहरण झाल.

  • @akashgholapdesign
    @akashgholapdesign 9 місяців тому

    म्हणूनच बाळासाहेबांचे खरे वारस हे राज ठाकरे च आहेत.... उद्धव हे अतिशय कपटी मनाचे आहेत...

  • @maheshbeta0740
    @maheshbeta0740 Рік тому +175

    Aadesh bandekar should also go through ED and cbi regarding siddhivinayak trust.

    • @dipakvanikar6254
      @dipakvanikar6254 Рік тому +6

      तुम्ही बरोबर बोललात 👍

    • @shashikanthindalekar9110
      @shashikanthindalekar9110 Рік тому +4

      Then he should get punish
      If adesh culprit

    • @shashikanthindalekar9110
      @shashikanthindalekar9110 Рік тому +4

      100% get punishment if culprit

    • @akralvikral4725
      @akralvikral4725 Рік тому +5

      इडी लावा या तुपाच्या बरणीला. सगळं बाहेयेईल. र

    • @chandrakantshinde1571
      @chandrakantshinde1571 Рік тому

      अहो ईडी लावा अथवा दुसरी चौकशी तुम्ही भाजपात गेलात कि तुम्ही वाॅशिंग मशिनमधून आल्यासारखे स्वच्छ होता याचं काय ? महाराष्ट्रातील राजकारण पाहून मराठी माणूस विशेषत: संभ्रमात पडलाय असं वाटत नाही का ? कुठे गेली मराठी अस्मिता ? सेनेत तीन भाग. काही मराठी बांधव काँग्रेस व राष्ट्रवादीत आहेत. काही (हल्ली तर बहूसंख्य) भाजपात आहेत. किती हे विभाजन ? हे श्रीसिद्धीविनायका !! तू तरी लक्ष घाल. तुझ्याशिवाय मुंबईतील मराठी माणसांचा कुणी वाली दिसत नाही. जय गणराजा !!

  • @sandeepkambli5824
    @sandeepkambli5824 Рік тому +13

    एवढं तुप भावोजी एकटे पचवू शकणार नाहीत.त्यातला मोठा हिस्सा पुढे ही पोहोचला असणारच.

  • @ShubhamMhatre
    @ShubhamMhatre Рік тому +43

    किती दिवस झाले अजून कळसावरचे काम चालू आहे. अगदी छान केलं.

  • @dhanajidethe4504
    @dhanajidethe4504 Рік тому

    Nice word kitchan cabinet... Sada sarvankar is best person for this post of siddhivinayak trust

  • @rajkumartapadiya510
    @rajkumartapadiya510 Рік тому +17

    महाराष्ट्र सरकारने आणि मोदी सरकार ने कायदा बदलून सर्व हिंदू मंदिर मठ आश्रम सरकार मुक्त करावे आणि सर्व हिंदू विरोधी कायदे रद्द करावे.

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 Рік тому +1

      Kontyahee Devlachya Dabit Ek hi Paika Taku naye Sagle Theek Honar 😅

  • @amitbarve136
    @amitbarve136 Рік тому

    माणूस अध्यात्मिक क्षेत्रात किंवा राजकीय क्षेत्रात एवढा व्यक्ती पूजक बनतो कि एका आदेशा बरोबर तो आपल्या जुन्या सहकार्याला जाळायला निघतो..
    धन्य ती शिवसेना धन्य तो महाराष्ट्र.

  • @devendrashingate1037
    @devendrashingate1037 Рік тому +29

    या सर्व प्रकरणावरून ... पेशवाई तील ... आनंदीबाई .. ची तीव्रतेने आठवण आली .. तीच ती . ध चा मा करणासी😂😂❤

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Рік тому +6

      तिचा कदाचित पुनर्जन्म असू शकतो

    • @vidyatawde5613
      @vidyatawde5613 Рік тому

      😂

  • @ShivlingBendke-vn5eu
    @ShivlingBendke-vn5eu Рік тому

    पवित्र गणेशोत्सवात गोळीबार करण्यारृया सरवणकरांना पवित्र ठिकाणी बसवने पाप आहे

  • @dr.ganeshbhokare6547
    @dr.ganeshbhokare6547 Рік тому +15

    एका च घर जाळायला शेकडो जातात काय कर्तबगारी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना केव्हढा अभिमान वाटत असेल ना ह्या लोकांचा. घर जळणा केव्हढी सोपी आणि छान गोष्ट आहे ना सूर्यवंशी साहेब😂😂😂 भारतरत्न द्यायलाच हवं ह्या राजाला

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 Рік тому +1

      Aani Hya Mahanubhavavar
      VDO Banto Kay
      Khar Bolla Tyach Udho Udho Hot kay Kaliyug
      Uadya Wazevar Sudha VDO Zala tr Surprise Naahi 😄😄😄

  • @bhushandahanukar7386
    @bhushandahanukar7386 Рік тому

    मनोहर जोशी, सदा शिवणकर हे बाळासाहेब यांचे कट्टर शिवसैनिक होते. त्यांची वाईट अवस्था आताची अध्यक्ष करतात याचे वाईट वाटते.

  • @Archy45
    @Archy45 Рік тому +102

    बरे झाले ह्याला GPL दिली लायकी नसताना ह्याला अध्यक्ष पद मिळाले जाम हवेत उड़त होता आदेश

  • @chhayagosavi1701
    @chhayagosavi1701 Рік тому +2

    निर्णय योग्य आहे

  • @hemantkashid2162
    @hemantkashid2162 Рік тому +4

    छान मुद्देसूद विश्लेषण.

  • @vishnukalya6664
    @vishnukalya6664 Рік тому

    बहोत सही बातमी है

  • @tukaramjadhav4396
    @tukaramjadhav4396 Рік тому +13

    छान👍माहिती
    सर वणकर यांनी आपली बुध्दी गहाण टाकून कोणाचे घर जाळण्याचा विचार करायचा नव्हता.

    • @sambhajinalavade9837
      @sambhajinalavade9837 Рік тому +2

      त्यावेळी ऊद्धव ठाकरे म्हणजे मातोश्रीवरून बाळासाहेब ठाकरे यांचा आदेश आहे असं वाटल असेल ?

  • @environmentalhealthsafetye104

    बीएमसीचं ठाकरेनी खाल्लं खुप
    सिध्दिविनायकाचं आदेश भाऊजीनी खाल्लं तुप

  • @d.m.7096
    @d.m.7096 Рік тому +76

    उमेदवारीसाठी कोणाच्या सांगण्यावरून दुसऱ्याचे घर जाळायला जाणे ही नीच गुन्हेगारी वृत्ती आहे. स्वत:ला काही बुद्धी आहे की नाही? उद्या याला कोणी खून करायला सांगितले किंवा नागडं नाचायला सांगितलं तर लगेच हा आदेशाचे पालन करेल का?

    • @PrakashShahane-m4g
      @PrakashShahane-m4g Рік тому +6

      सांगितले गेले पण घर जाळायला मुळीच गेले नाहीतना!

    • @anaghadeshmukh7367
      @anaghadeshmukh7367 Рік тому

      Ho he pan khare sarvankarani ase nko karayla pahije hote tyach saja bhogali tyani

  • @swapnil_Rock
    @swapnil_Rock Рік тому

    Only Udhav Thakare Saheb 🚩🚩🚩🚩🚩🚩🐯🐯🐯🐯

  • @mahanandajoshi3609
    @mahanandajoshi3609 Рік тому +73

    आमदारकीचे तिकीट मिळावे म्हणून एखाद्याच्या जीवावर उठावे का उध्दव ल अक्कल नाही पण सरवणकर यांनी अक्कल गहाण ठेवली होती का काय राजकारण आहे गलिच्छ😮😮😮😮😮

    • @vijayk8471
      @vijayk8471 Рік тому +4

      अहो लोकांनी देखील त्यांना दोन वेळा निवडून दिलं मग त्यांचं काय?

    • @vinayakjadye4153
      @vinayakjadye4153 Рік тому

      अहो सूर्यवंशी...
      तुमचा अणि फडणवीस लाडका कंबोज यांनी कुठली इंडस्ट्री टाकली आणि पैसा कमावला...
      तुमच्या फडणवीस ने मराठी माणसाला देशोधडीला लावले मुंबईत.... शिवसेना कशीही असली तरी ताकत होती...
      आता सिंग, शर्मा अणि यादव आमच्याशी चढेल पणे बोलतात... जी हिमंत नव्हती ह्या भडजीबुवा फडणवीस च्या कारवाई पूर्वी...
      मराठे शाही यांनी जातीपाती ने बुडविली अणि मुंबई शिवसेना फोडून

  • @girishchavan133
    @girishchavan133 Рік тому +1

    Khup chan vishleshan sir

  • @akshayjadhav7009
    @akshayjadhav7009 Рік тому +10

    या राजकारणी लोकांनी सर्व क्षेत्रात ढवळा ढवळ कारून वाट लावलांनी आहे

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 Рік тому

      Ek hee Ghatter Baki Thevle Naahi Tondkhusnyas

  • @aparnakshirsagar2477
    @aparnakshirsagar2477 Рік тому

    मनोहर जोशी पण आजिबात दिसत नाही. त्यांच्या कडे पण उद्धव ठाकरेंच्या बऱ्याच गोष्टी असणार आहेत.

  • @vijayjadhav6363
    @vijayjadhav6363 Рік тому +66

    उद्भव ठाकरे deshdrohi आणि maharashtra petvnara naradham आहे..जागो मराठा maharashtra

    • @krishnamane8241
      @krishnamane8241 Рік тому +2

      Sada sarvankaravar gunha ka nay dakhal zhala va re patrkar kiti paise gheta

    • @sunsaxz
      @sunsaxz Рік тому +1

      सत्तेत बसले आहेत ते काय कमी आहेत का?

    • @vinayakjadye4153
      @vinayakjadye4153 Рік тому

      अहो सूर्यवंशी...
      तुमचा अणि फडणवीस लाडका कंबोज यांनी कुठली इंडस्ट्री टाकली आणि पैसा कमावला...
      तुमच्या फडणवीस ने मराठी माणसाला देशोधडीला लावले मुंबईत.... शिवसेना कशीही असली तरी ताकत होती...
      आता सिंग, शर्मा अणि यादव आमच्याशी चढेल पणे बोलतात... जी हिमंत नव्हती ह्या भडजीबुवा फडणवीस च्या कारवाई पूर्वी...
      मराठे शाही यांनी जातीपाती ने बुडविली अणि मुंबई शिवसेना फोडून

  • @nitinasar8968
    @nitinasar8968 Рік тому +15

    Sir, excellent analysis. It is another example of Marathi manus target own men's for selfish interest. This whole thing shows the mentality of UT and his inner circle.Every leader wants their pawns to put on the beneficiary post's .

  • @nitinchabukswar8452
    @nitinchabukswar8452 Рік тому +3

    उद्धव साहेब ❤

  • @VSK996
    @VSK996 Рік тому +6

    Sada sarvankar is great 👍.....Bhauji..Khauji

  • @latapisal3239
    @latapisal3239 9 місяців тому

    एवढे पुरावे असून आंधले भक्त उधव ठाकरेला मुख्य्मंत्री बघू इच्छितात धन्य महाराष्ट्रच्या जनतेची

  • @sk-nc9qd
    @sk-nc9qd Рік тому +6

    First like,and comment.

  • @gajananrane9577
    @gajananrane9577 Рік тому +2

    लुटीचे तपशील आपल्या कडे असतीलच.जाहीर करा.आपण.खूपच हुशार आहात!

  • @shreeramcharvekar9749
    @shreeramcharvekar9749 Рік тому +78

    भगवान के दरबार मे देर है,अंधेर नंही!!

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Рік тому +3

      सगळी पाप धुवायला चार धाम यात्रा केलीय

    • @shreeramcharvekar9749
      @shreeramcharvekar9749 Рік тому +3

      @@swapnapandit478 हे तर सोन्या हून पिवळे.

    • @dilipbhise871
      @dilipbhise871 Рік тому +1

      Ekdam barobar,der hei andhe nahi

  • @sachinshinde2092
    @sachinshinde2092 Рік тому

    खूपच छान व्हिडिओ

  • @bhaveramesh2777
    @bhaveramesh2777 Рік тому +5

    आता तूप खाणाऱ्याना काढून तूप चाटनाऱ्या ना बसवणे ही सत्ता पालटा नंतर ची पद्धत लोकांना माहीत आहे.

  • @pralhadhindalekar1260
    @pralhadhindalekar1260 Рік тому +1

    Dhanyawad-Namaskaar

  • @sweettooth3895
    @sweettooth3895 Рік тому +7

    😂😂😂 भाऊजींच्या झुपकेदार मिशांना लागलेलं हरियाणाच्या देशी गाईचे... म्हणून आता शेण पडलंय😂😂😂😂 जोरदार.. तोंडावर keep it up प्रभाकर सर

  • @जयश्रीरामराम-भ5छ
    @जयश्रीरामराम-भ5छ 9 місяців тому +1

    मातोश्री चा वहीणी नाराज होतील

  • @vinayaksuryaji9576
    @vinayaksuryaji9576 Рік тому +77

    Very very very.. good statement by mr prabhakar suryawanshi.nice presentation.god bless you.time shows how uddhav thakaray and his supporters are cruel in nature.god will give them strong punishment.let us watch.jai Hind, jai bhole nath.

  • @Krwabad
    @Krwabad Рік тому

    Best like your vishleshan.

  • @nilajaachrekar6228
    @nilajaachrekar6228 Рік тому +34

    फारच चांगला निर्णय...पण याची वाच्यता माध्यमांमध्ये कां नाही?
    मुख्यमंत्र्यांना धन्यवाद तसेच तुम्हालाही धन्यवाद 🙏🙏🙏

    • @vinayakjadye4153
      @vinayakjadye4153 Рік тому

      अहो सूर्यवंशी...
      तुमचा अणि फडणवीस लाडका कंबोज यांनी कुठली इंडस्ट्री टाकली आणि पैसा कमावला...
      तुमच्या फडणवीस ने मराठी माणसाला देशोधडीला लावले मुंबईत.... शिवसेना कशीही असली तरी ताकत होती...
      आता सिंग, शर्मा अणि यादव आमच्याशी चढेल पणे बोलतात... जी हिमंत नव्हती ह्या भडजीबुवा फडणवीस च्या कारवाई पूर्वी...
      मराठे शाही यांनी जातीपाती ने बुडविली अणि मुंबई शिवसेना फोडून

  • @bharatmahaan2991
    @bharatmahaan2991 Рік тому

    भावोजींनी खूप मजा केली.
    आता आरामाची वेळ आहे.

  • @BabulalShah-ls2cx
    @BabulalShah-ls2cx Рік тому +46

    आपणास शुभ Diwali, ची शुभ कामना जय श्री कृष्ण बाबुलाल चे नमस्कार.🎉

  • @penkarprasad
    @penkarprasad 9 місяців тому

    सदा सरवणकर साहेबांना न्याय मिळाला

  • @RameshKumar-se7io
    @RameshKumar-se7io Рік тому +7

    नवनिर्वाचित अध्यक्ष श्री सदा सर्वं कर यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा, एक प्रश्न आहे स्थानिक आमदार किंवा जनप्रतिनिधी इतर धर्मीयांच्या ट्रस्ट वरती अध्यक्ष म्हणून असतात का???

  • @ygthbvfe4826
    @ygthbvfe4826 9 місяців тому

    साध्या मराठी माणसासाठी हे म्हणजे .. ' राव गेले आणि पंत आले ' ..

  • @PrakashShahane-m4g
    @PrakashShahane-m4g Рік тому +152

    पंताचे घर जाळण्याचा कट करणार्या उध्दटची संपूर्ण चौकशी करून अजामीनपात्र गुन्हा दाखल करून कायमची जेल द्यावी.

    • @d.m.7096
      @d.m.7096 Рік тому +16

      आणि घर जाळायला गेलेल्या निष्पाप सरवणकरला मंदिर विश्वस्तपदाचे बक्षीस!

    • @PrakashShahane-m4g
      @PrakashShahane-m4g Рік тому

      @@d.m.7096 सांगितले गेले.पण घर जाळायला गेले नाहीना!

    • @rajwade1166
      @rajwade1166 Рік тому

      Tu kon re chal pal....fadnya Maharashtra drohi kapati gujrati aulad public tudvnar kutryasarkha nagada karun

    • @sg7962
      @sg7962 Рік тому +11

      कमली ला रात्रंदिवस उद्धव ठाकरे यांची आठवण येते

    • @HarGovindSinghSaabji
      @HarGovindSinghSaabji Рік тому

      @@sg7962,,, 😂😂 Ekdum Sahi Bola Teri Ma ko bhi fadnavis ne hee Choda Hoga isiliye tere jaisa YedZawya Paida Huwa 😂😂