Trupti Desai यांचा भगवानगडाचे महंत Namdev Shastri यांच्यासह Dhananjay Munde यांच्यावर निशाणा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лют 2025
  • महाराष्ट्रासह जगभरातल्या बातम्या सर्वात वेगवान पाहण्यासाठी आताच क्लिक करा : • TV9 Marathi News LIVE ...
    #budget2025​ #budgetexpectations​ #nirmalasitharaman #unionbudget2025
    #Budget #Budget2025 #BudgetWithTV9 #TV9Budget #UnionBudget #UnionBudget2025 #NirmalaSitharaman #walmikkarad #dhananjaymunde #manojjarangepatil #marathareservation #DhananjayDeshmukh
    #budget #unionbudget2025 #unionbudget #indiabudget #unionbudget2025-26 #indiabudget2025 #tv9marathilive #PMNarendraModi #DevendraFadnavis #EknathShinde
    #MahayutiGovernment #Sharadpawar #UddhavThackeray #RajThackeray #ManojJarangePatil #NanaPatole #SanjayRaut #MaharashtraPolitics #MaharashtraNews #PMNarendraModi #EknathShinde #MVAvsMahayuti #UddhavThackeray #SharadPawar
    टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी!
    tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi...
    tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
    marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
    www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    ► Facebook: / tv9marathi
    ► Twitter: / tv9marathi
    ►UA-cam : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.co...
    ► Latest Video : www.youtube.co...
    ► Special Reports : • Playlist
    ► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
    ► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
    ► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    Maharashtra election, Mahayuti, Maharashtra Chief Minister, maharashtra new cm, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis new CM, Fadnavis to be sworn in as CM, Maharashtra CM News Live, Maharashtra CM News, BJP Legislative Party leader, Mahayuti government in Maharashtra, Mahayuti government, maharashtra government formation, maharashtra cabinet meeting, maharashtra cabinet ministers, maharashtra New Government, shiv sena cabinet ministers maharashtra, Assembly Session update, Assembly Session in nagpur, uddhav thackeray news, Sharad pawar news, हिवाळी अधिवेशन, winter session,

КОМЕНТАРІ • 674

  • @sanjaydeshmukh730
    @sanjaydeshmukh730 6 днів тому +297

    ही बाई मला कधीच पटली नाही पण आज ही ताई चांगल बोलली आणि खर बोलली 🚩🙏🚩

    • @harad5
      @harad5 6 днів тому +5

      Same here

    • @drsatishpatil7420
      @drsatishpatil7420 6 днів тому +3

      Right

    • @laveshvanage6326
      @laveshvanage6326 6 днів тому +7

      या वरून समजल समाज चांगल्या ला चांगलं आणि वाईट ला वाईट बोलतो

    • @MukundK-ci8dl
      @MukundK-ci8dl 6 днів тому +2

      मग पोलीसांनी दखल का घेतली नाही

    • @shreepatil25197
      @shreepatil25197 6 днів тому +3

      आज तरि कही लोक सुधारले आहेत..त्यात ही देसाई ताई आणि सदा भावू खोत 😂😂😂😂

  • @RAMESHDAKLE
    @RAMESHDAKLE 6 днів тому +109

    तृप्ती देसाई आणि दमानिया यांना सलाम

  • @vikasmahajan9433
    @vikasmahajan9433 6 днів тому +241

    बरोबर सांगत आहे तुम्ही ताई
    जय महाराष्ट्र

  • @RuhanWaghela
    @RuhanWaghela 6 днів тому +63

    ताई तुम्ही आणी अंजली दमानिया ताई अगदी सत्य बोलताय , संपुर्ण महाराष्ट्रा ची जनता तुमच्या सोबत आहे , राजीनामा तर दीलाच पाहिजे आणी न्याय तर मीळालाच पाहिजे ,,

  • @nareshbhoite2415
    @nareshbhoite2415 6 днів тому +221

    फरार आरोपी कदाचित गडावर तर नाही ना.....

    • @maharashtradesha7382
      @maharashtradesha7382 6 днів тому

      येतो का बघायला मग कुत्र्या

    • @ramnantandhale9911
      @ramnantandhale9911 6 днів тому +1

      Tu ye baghayala

    • @DnyandevBobade
      @DnyandevBobade 6 днів тому +17

      शंका करण्यात काही चुक नाही कारण महंताकडे जे आले त्यांच्यासाठी आश्रयस्थान आहे हे म्हणण्यात वावगं ठरणार नाही

    • @bharatkashid6924
      @bharatkashid6924 6 днів тому

      ​@@ramnantandhale9911येऊ ते पण होईल नक्की, तुमचे दिवस भरले आहेत

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC 6 днів тому +12

      अजूनपर्यंत एकही वंजार समाजातील नेता महंत देशमुख कुटुंबीयांना भेटायला गेला नाही हे विशेष. अतिशय हलकट जमात

  • @marathivarta7947
    @marathivarta7947 6 днів тому +191

    नामदेव शास्त्री ने त्यांचा खरा चेहरा देशासमोर आणला धन्यवाद 🙏🏴🏴

    • @jairamjadhav2794
      @jairamjadhav2794 6 днів тому +3

      Mahant khai tari wrong support karat ahe vaa jaytivad disto

    • @artimusic8900
      @artimusic8900 5 днів тому

      नामदेव shatri चा चेहराच सांगतो तो लबाड आहे

  • @suvarnasuryavanshi4736
    @suvarnasuryavanshi4736 6 днів тому +106

    ताई तुमही खर आहे ते बोलता ❤❤

  • @nileshkunte6627
    @nileshkunte6627 6 днів тому +175

    सानप हा संत हाच मोटा विनोद आहे

  • @vilaslakhe8718
    @vilaslakhe8718 6 днів тому +53

    तृप्ती ताई संपूर्ण बीड जिल्हा व व संतोष देशमुख कुटुंबीय आपली आभारी राहील आपण या विषयामध्ये खूप स्पष्ट भूमिका घेतलीत बीड जिल्ह्यातली गुंडगिरी कमी करण्यामध्ये हातभार लावलात

  • @baliramchaugule3353
    @baliramchaugule3353 6 днів тому +155

    हा कसला सादु हा तर मुंडेंचा लाभार्थी

  • @Samarthbhandrae
    @Samarthbhandrae 6 днів тому +38

    Tai... Very.. Good... अगदी बरोबर आपला डॅशिंग पणा. निर्भयपणा.. 👍... एक चांगली गोष्ट तुम्ही फार छान मांडली आपले मनापासून धन्यवाद 🙏

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 6 днів тому +147

    तृप्ती देसाई व अंजली दमानिया यांच्यासोबत सर्व महाराष्ट्रातील जनता सोबत आहेत

    • @siddheshwarjadhav1948
      @siddheshwarjadhav1948 6 днів тому

      संत सर्व समावेशक असावेत, परंतु नामदेव शास्त्री यांचे विचार श्रीमंत लोकांचा , राजकारणी लोकांना पाठिंबा देतात का? राजकारण करू नये असे आवाहन करता तेही. राजकीय व्यक्ती बद्दल? रावन, दुर्योधन हे तर राजघराण्यात जन्मले होते म्हणून काय ते अपराध करू शकत नाही असे तुम्ही म्हणता का? मेडीया सत्य सिध्द करण्यासाठी मदत करत आहे आपण त्यांना दोषी ठरविण्यात यावे असे आवाहन करता? मंत्र्याला संत म्हणता? हे चुकिचे आहे

    • @vaishalichavan5832
      @vaishalichavan5832 6 днів тому

      नुसते सोबत राहून चालणार नाही. या गुन्हेगार लोकांना संपवून हा लढा संपेल..
      हा साधू.. चपलेचा हार घाला.

    • @MahadevPatil-d8l
      @MahadevPatil-d8l 5 днів тому

      सत्या चि बाजू धेतला धन्यवाद

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 6 днів тому +31

    ताई धन्यवाद जय शिवराय जय भीम जय संविधान

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 6 днів тому

      महाराष्ट्र फुलेंचा आहे 🙏
      काही पण बोल नको

  • @Indianpatriote.
    @Indianpatriote. 6 днів тому +41

    महंताच काम काय आहे गडाच नियोजन बघन.एखाद्या नेत्याच्या पाठीशी घालने काम नाही💯

  • @ParmeshwarSakhare-m4f
    @ParmeshwarSakhare-m4f 6 днів тому +70

    ❤ मीडीया❤ व❤ त्यात ल्य❤ तयात❤ प्रत्रकार❤ बंधू सर्व❤ आहेत❤ चांगले❤ आहेत❤ म्हणून❤ तरी❤ हा प्रकार❤ दाबता❤ आला❤ नाही❤ सर्व❤ पत्रकाराचे❤ हार्दिक❤ अभिनंदन❤

  • @jyotikadam3875
    @jyotikadam3875 6 днів тому +37

    खरच आहे मिडीया वाले ❤❤🙏🙏

  • @RavindraGangurde-x8e
    @RavindraGangurde-x8e 6 днів тому +86

    नामदेव सानप हा 5 स्टार सुख विलास भोगणारा भोगी बाबा आहे

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 6 днів тому +2

      हे तू सांगणार कोण, तुमचा राजा पण ५ स्टार हैता म्हणलं तर चालेल का

    • @bharatkashid6924
      @bharatkashid6924 6 днів тому

      ​@@surajkkr3280तू फक्त बोल तुझा बाप बडली करू आम्हीं

    • @जान्हवीदेशमुख
      @जान्हवीदेशमुख 6 днів тому +1

      सत्य आहे 🙏🙏🙏

    • @vaishalichavan5832
      @vaishalichavan5832 6 днів тому

      त्याला खाली खेचा ना. गप्प का बसताय महंत 😀😀

    • @thezzzaaafff
      @thezzzaaafff 6 днів тому +1

      ​@@surajkkr3280 aamcha raja hota mhanun nahitar tuzi khalchi chimni udali asti. 😂

  • @pandurangsonkawade4280
    @pandurangsonkawade4280 6 днів тому +18

    अभिनंदन ताई आपलं, नामदेव ला चांगले बोलले आहेत आपण

  • @chiller9835
    @chiller9835 6 днів тому +23

    धन्यवाद ताई🎉

  • @Adi-h3r3r
    @Adi-h3r3r 6 днів тому +29

    सर्व मठापतींची कायदेशीर चौकशी करा गुंडांचा पैसा व्हाईट करण्याची ठिकाणे.

  • @rajabbuapudale3999
    @rajabbuapudale3999 6 днів тому +24

    नामदेव शास्त्रीजी चौकशी केली पाहिजे

  • @nandkumarushir6820
    @nandkumarushir6820 6 днів тому +38

    नामदेव सानप यांनी आरोपींना संरक्षण देण्यासाठी काम करुन जातीय तेढ निर्माण करत आहे

  • @prakashugale5174
    @prakashugale5174 6 днів тому +15

    धन्यवाद ताई

  • @raviprasadavate9030
    @raviprasadavate9030 6 днів тому +22

    महंतांच्या निर्णयाबद्धल अगदी योग्य मत तृप्ती ताई आपण व्यक्त केला आहात

  • @SHIVAJIBHERE-s9g
    @SHIVAJIBHERE-s9g 6 днів тому +57

    कुममेळा चालु असताना नाम्या काय झक मार लागला बीड मध्ये

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 6 днів тому

      नीट बोल माकडा

    • @harad5
      @harad5 6 днів тому

      ​@@surajkkr3280काय नीट बोल?
      उत्तर दे ना त्याच्या प्रश्नाचे.

    • @bharatkashid6924
      @bharatkashid6924 6 днів тому

      ​@@surajkkr3280तू तूझी आईं घाल बल्ल्या

  • @nandkumarushir6820
    @nandkumarushir6820 6 днів тому +36

    नामदेव सानप न्यायार्च नसून अन्याय चार्य आहे

  • @vikassarade6160
    @vikassarade6160 6 днів тому +71

    ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला कु संगे नाडला साधू जैसा.

  • @ashokmasurkar7814
    @ashokmasurkar7814 6 днів тому +29

    कमाल आहे सर्व सामान्य जनता न्याय मागत असतांनाच सत्ताधारी आणि असे संत?, आरोपींची पाठराखण कशी काय करतात.

  • @NarayanGaikwad-ub4oh
    @NarayanGaikwad-ub4oh 6 днів тому +33

    टिव्ही 9चे खुप खुप धन्यवाद सर बातमी लाऊन धरली पाहिजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झोपा काढत आहेत 😂😂😂😂😂😂😂😂

  • @ShaunakDeogirkarOBC
    @ShaunakDeogirkarOBC 6 днів тому +16

    अजूनपर्यंत एकही वंजार समाजातील नेता महंत देशमुख कुटुंबीयांना भेटायला गेला नाही हे विशेष. अतिशय हलकट जमात

  • @NandaMane-n6x
    @NandaMane-n6x 6 днів тому +11

    धन्यवाद ताई ❤

  • @atulgundpatil9552
    @atulgundpatil9552 6 днів тому +24

    विनाशकाले विपरीत बुद्धी असंगाशी संग ....शास्त्री महाराज तुमचा खरा चेहरा समोर आलाय आता सारवा सारवी करून काही उपयोग नाही बुंद से गयी वो हौद से नही आती.... तृप्ती ताई grt..... Salut to u

  • @DnyaneshwarWagh-r9o
    @DnyaneshwarWagh-r9o 6 днів тому +41

    नामदेव बालीशपणा दाखवता

  • @omhelumde2238
    @omhelumde2238 6 днів тому +6

    ताई आपण जे सत्य बोलल खरोखर आपण एवढे पुरावे देवुन सुध्दा लोकशाही जिंवत आहे कींवा नाही,,,ताई साहेब अस जर राजकीय नेते वागतील तर गोरगरीब जनतेने न्याय कोनाकडे मागायची 🙏🙏🙏🙏🙏

  • @vishnuraut5114
    @vishnuraut5114 6 днів тому +6

    Right ताई बरोबर

  • @AmolHingale-kx4qm
    @AmolHingale-kx4qm 6 днів тому +15

    बरोबर सांगत आहे तुम्ही ताई

    • @suryakantwaykos3661
      @suryakantwaykos3661 6 днів тому

      👏 ताई खूप छान, असेच भ्रष्टाचार, भ्रस्ट आचरण विरुद्ध आवाज उठविणे ची गरज आहे. भ्रस्ट आचरण उदा.चोरी करणे, हिंसा, खोटे बोलणे परश्री, बलात्कार. वगैरे.
      शास्त्री यांचे मता प्रमाणे ध. मुंढे यांनी महंत याचे बरोबर दिक्षा घयावी. धार्मिक, प्रबोधन करावे सामाजिक सेवा करावी, आम्ही भाऊ बरोबर आहोत. 👏

  • @mohanpatil8063
    @mohanpatil8063 6 днів тому +14

    सानप शास्त्री साधु संत नाही भंपक आहे
    योग्य मार्गदर्शक मांडणी ताई
    धन्यवाद

  • @rajwankhade8972
    @rajwankhade8972 6 днів тому +11

    Good❤

  • @Smdhes1432
    @Smdhes1432 6 днів тому +11

    पत्रकार न्यूज मिडिया che अभिनंदन ❤❤❤❤

  • @BalchndraSawant
    @BalchndraSawant 6 днів тому +15

    100% ताई बरोबर हार्दिक हार्दिक अभिनंदन आपले एक मराठा कोटी मराठा जय शिवराय

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 6 днів тому

      जातीवादी

    • @bharatkashid6924
      @bharatkashid6924 6 днів тому

      ​@@surajkkr3280नामदेव सानप जातीवादी आहे हे फिक्स झले आहे, आता जास्त भुंकू नको तू

  • @shahurajbhosale6838
    @shahurajbhosale6838 6 днів тому +21

    नाम्या सानपवर ईडी लावा

    • @Rk-ko7hv
      @Rk-ko7hv 6 днів тому

      बरोबर लावायलाच पाहीजे वारकरी संप्रदायात सर्वात जास्त पैसेवाला बाबा गडाच्या जिवावर करोडपती झाला 😂 तुकाराम महाराजांनी संपत्ती जगाला वाटली आणि ह्यांनी जगाकडून लुटली 😂😂वारे संत

  • @sanjaydeepak6089
    @sanjaydeepak6089 6 днів тому +29

    शास्तीची चौकशी करा

  • @YogeshPawar-ss4jr
    @YogeshPawar-ss4jr 6 днів тому +17

    नामदेव हा जाती वादी झाला आहे ताई

  • @bapumore5533
    @bapumore5533 6 днів тому +25

    हा कसला महाराज हा तर राक्षसांचा गुरू शुक्राचार्य उर्फ नामदेव सानप

  • @maheshrajebhosale188
    @maheshrajebhosale188 6 днів тому +12

    यावरून एवढेच शिकायला भेटले की आपले आदर्श कोण असावेत....

  • @shivajikasar3240
    @shivajikasar3240 6 днів тому +6

    हे सर्व सत्य सांगितले मॅडम

  • @VishwnathWankhede-i9f
    @VishwnathWankhede-i9f 6 днів тому +8

    बरोबर बोललात ताई एक फरार आरोपी गडावर वर तर नाही

  • @pramodborkar5092
    @pramodborkar5092 6 днів тому +6

    Agdi barobar Tai

  • @shambhucreations2021
    @shambhucreations2021 6 днів тому +5

    आजपर्यंत खूप आदर होता महंत नामदेव शास्त्री चा पण आजपासून तो आमच्यासाठी महंत नसून साधा नाम्या नाम्या आहे नाम्या

    • @vaishalichavan5832
      @vaishalichavan5832 6 днів тому +1

      असल्या माणसाचा कशाला आदर करता त्याला खाली खेचा. अशा माणसाने काय मोठं काम केलंय.
      कोणत्या जगात जगतात इथले लोकं.
      मुलांना तरी असले महंत दाखवू नका..
      आयानो शहाणे व्हा.

  • @RamlingBorate
    @RamlingBorate 6 днів тому +3

    एकदम बरोबर

  • @dnyaneshwarpotare9496
    @dnyaneshwarpotare9496 6 днів тому +5

    ताई एकदम बरोबर बोललात

  • @vijaysurung8982
    @vijaysurung8982 6 днів тому +4

    ताईंना चांगलं मार्गदर्शन केले त्याबद्दल मनापासून धन्यवाद नामदेव शास्त्री हे चांगले काम केले नाही असं वागणं बराबर नाही

  • @chandrashekharjadhav7591
    @chandrashekharjadhav7591 6 днів тому +8

    सुदर्शन घुले आणि त्याचे ते गँग वाल्मीक कराड आहे त्याची ती गँग मस्त जोक गावी नामदेव शास्त्री सानप यांच्या प्रवचनाला गेले होते काय 😂

    • @vaishalichavan5832
      @vaishalichavan5832 6 днів тому

      हे भगवान गड काय प्रकरण आहे?

  • @somnathlondhe2192
    @somnathlondhe2192 6 днів тому +4

    ताई बरोबर आहे तुमच 🙏महाराजांनी धनंजय मुंडे ची पाठराखण करू नये .

  • @SonyaMate
    @SonyaMate 6 днів тому +7

    आरोपीना गडावरच कराडल लपवल आसल हे नकी आहे

  • @manoharpatil9615
    @manoharpatil9615 6 днів тому +8

    नामदेव मुंडे चे बोलण्याला महत्व देऊ नका संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून हा लढा अधिक तीव्र करा याचा राजीनामा व्हावा यासाठी दबाव वाढवा

  • @kaluramsarde8657
    @kaluramsarde8657 6 днів тому +5

    मानवता माणुसकी हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे... या वाक्याप्रमाणे महंत संतांचा चरण हवा

  • @artoflife1473
    @artoflife1473 6 днів тому +7

    भोंदू संधी साधू, आणि अध्यात्माच्या अडून कुणीही स्वार्थाचे राजकारण करू नये. भारतात न्यायव्यवस्था असताना पाप मुक्तीचे परवाने वाटण्याचा अधिकार येथे कोणालाच नाही. कायदा न्यायालय ठरवेल कोण जोशी आणि कोण गुन्हेगार आणि कोणाला काय शिक्षा द्यायची ते.

  • @rahulshirole5947
    @rahulshirole5947 6 днів тому +6

    संतोष देशमुख चे गुन्हेगार भगवान गडावर तर लपले नाहीत ना??

  • @ShrimantKokate-z3p
    @ShrimantKokate-z3p 6 днів тому +9

    नाम्या एवढे दिवस झोपल होता का

  • @ashokshinde1
    @ashokshinde1 6 днів тому +5

    आयुष्यभर जे कमावले ते एकामुळे सगळे गमावले.

  • @Preamkumar368-z3e
    @Preamkumar368-z3e 3 дні тому

    आज दोन महिला आन्याविरोधत लढत आहे , सर्व महाराष्ट्र चा सलाम या दोन भगिनींना

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 6 днів тому +3

    ❤ धनजय स्वतः ,पंकजा मुंडे, स्वतः ओरडू ओरडुन स्टेजवर सांगितले की हा आमचा माणूस आहे आमचे पान सुधा हालत नाही ❤❤आमचा माणूस राजकारणासाठी काय काम करत आहेत हे न समजण्या जोगा कोनी इतका खुळा कसा असू शकतो ❤

  • @RavindraDalvi-gg2ms
    @RavindraDalvi-gg2ms 6 днів тому +2

    तृप्ती ताई अतिशय योग्य अशा प्रकारे तुम्ही तुमचे विचार मांडलेत खूपच योग्य आहेत हे विचार पटण्यासारखी चाहे

  • @nitinmunde3733
    @nitinmunde3733 6 днів тому +2

    ताई असंच देशमुख कुटुंबियाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे रहा संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीमागे उभा राहील

  • @PrakasAadhav
    @PrakasAadhav 5 днів тому

    वा ताई❤❤❤❤❤

  • @sampatraobhawar8531
    @sampatraobhawar8531 6 днів тому +2

    एकदम बरोबर आहे तृप्ती ताई

  • @DattaAshtakar
    @DattaAshtakar 6 днів тому +4

    आरे बाई माऊली सोठ या तरुण मुलांचा खुन केलाय तेवढं प्रकरणं बघून त्याला पण न्याय हवा आहे

  • @prakashbharve6165
    @prakashbharve6165 6 днів тому +2

    Right ताई

  • @randive-d3q
    @randive-d3q 6 днів тому +2

    Jay Maharashtra ताई

  • @siddhanathshinde704
    @siddhanathshinde704 6 днів тому +4

    बरोबर आहे ताई हा छल कपट करून गडाची गादी बळकावली आहे असे वाटते

  • @star555vitekar3
    @star555vitekar3 6 днів тому +2

    नामा संत नाही तर समाजातील एक जंत आहे,,

  • @bharatveer7651
    @bharatveer7651 6 днів тому +2

    बीड जिल्ह्यात मागील दहा वर्षात जी गुन्हेगारी चालू आहे याची जबाबदारी स्वीकारून त्या जिल्ह्याच्या मंत्रांनी राजीनामा देऊन बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी संपविण्यास प्रश्र्नस मदत करावी.

  • @satishkeknis117
    @satishkeknis117 6 днів тому +8

    Dm बर्‍याच लोकाना संपवून स्वतः संपतील

  • @abhaypatkar3039
    @abhaypatkar3039 6 днів тому +4

    ताई तुम्ही कुणाला न्याय मागता तोच धन्याचा तुकड्यावर जगातो

  • @nitinmunde3733
    @nitinmunde3733 6 днів тому +2

    खरं तर शास्त्रींना सुप्रीम कोर्टाचे जज करावे योग्य न्याय निवाडा करतील

  • @M24TASS
    @M24TASS 6 днів тому

    तृप्ती ताई हा निर्णय फार छान घेतला.

  • @shubhashwalwante434
    @shubhashwalwante434 5 днів тому

    खर आहे

  • @prakashkhandekarretiredeng2440
    @prakashkhandekarretiredeng2440 6 днів тому +1

    बरोबरच बोलला 😅😅

  • @gitaramsonwane6721
    @gitaramsonwane6721 5 днів тому

    Great analysis

  • @DaulatraoGholap-cl4bb
    @DaulatraoGholap-cl4bb 5 днів тому

    Great trupti tai 🙏🙏

  • @pradipdhame8552
    @pradipdhame8552 6 днів тому

    सत्य कथन

  • @gangaramkapse
    @gangaramkapse 6 днів тому

    एकदम बरोबर ताई साहेब.

  • @aaradhyalakhe5753
    @aaradhyalakhe5753 6 днів тому

    तृप्ती देसाई ताई अगदी बरोबर बोलत आहात 🚩🧡 असाच न्यायासाठी धनंजय देशमुख यांना पाठिंबा द्या अंजली या दमानिया ताईसारखे तुम्हीही प्रखर परखड बोला तुमचाही महाराष्ट्राला अभिमान वाटेल 🚩🚩🚩🚩

  • @DineshGedam-fy4nb
    @DineshGedam-fy4nb 6 днів тому +3

    हे सगळे जातीसाठी माती खातात आणि आरोपींना वाचवतात

  • @devidasgabhud3615
    @devidasgabhud3615 6 днів тому

    नारी शक्ती जागी आहे तृप्ती देसाई, अंजली ताई, अंधारे मॅडम धन्यवाद अशाच प्रकारे सत्याची बाजू मांडून धरा सर्व महाराष्ट्र राज्य आपल्या सोबात आहेत सलाम स्त्रीशक्ती कार्याला

  • @ashokshinde1
    @ashokshinde1 6 днів тому +2

    जोपर्यंत दादा आणि DF चा हस्तक DM आहे तोपर्यंत तो धुडगूस घालणार. कुणीही त्याचा बाल बाका करणार नाही. जनतेने पाप केले आहे. म्हणून जनतेला हे फळ मिळाले आहे, असे समजून जनतेने सहन करावे.

  • @SharadTarle-vn9fu
    @SharadTarle-vn9fu 6 днів тому +1

    1नंबर ताई

  • @nileshdeshpande8645
    @nileshdeshpande8645 6 днів тому +1

    बरोबर आहे ताई

  • @bharatbarde-fd5px
    @bharatbarde-fd5px 6 днів тому

    ❤ अगदी बरोबर बोलतात❤

  • @वसंतगाडगे
    @वसंतगाडगे 4 дні тому

    धन्यवाद ताई अगदी बरोबर बोललात

  • @marotijadhav6658
    @marotijadhav6658 6 днів тому

    खूप खूप धन्यवाद ताई न्याय भुमिका घेतली धन्यवाद

  • @raosahebbarokar7953
    @raosahebbarokar7953 6 днів тому +2

    मॅडम तुम्ही बर्याच जनांवर आरोप करता करता,पण काही दिवसानी अचानक शांत बहता, कसे काय?

  • @sachinpatiljadhav2130
    @sachinpatiljadhav2130 5 днів тому

    100% खरं बोलते

  • @avinashgarje1215
    @avinashgarje1215 6 днів тому +1

    सुशांत सिंग राजपूत च्या वेळेला कुठे होता आपण

  • @ashoksalave1745
    @ashoksalave1745 6 днів тому

    Madam aage badho god bless you

  • @vinodkumarsargar6646
    @vinodkumarsargar6646 6 днів тому

    बरोबर् ताई 🙏

  • @NageshDhaware
    @NageshDhaware 5 днів тому

    Ho barobar ahe

  • @kishoradbhai
    @kishoradbhai 5 днів тому

    🎉

  • @jayantraikar8802
    @jayantraikar8802 5 днів тому

    बरे केले , तुम्ही त्यांना सुनवले......