अंजनी दमानिया ताई यांच्यासारखा जर नेतृत्व महाराष्ट्रात जर खरंच भेटलं मित्रांनो महाराष्ट्राचा विकास व्हायला वेळ लागणार नाही ताई तुमच्या कर्तुत्वाला खरंच माझा मानाचा सलाम
मॅडम एकही गुजराथी भ्रष्ट नेत्यांवर , किंवा काळे धंदे करणाऱ्याचे विरोधात बोलत नाहीत !? तो कीलित चा सिनेमा लोकशाही वर जवळ जवळ तीन तास दिसत होता त्या बद्दल काही बोलली नाही !
अंजनी ताई पूर्ण पणे सत्य बोलत आहेत , पूर्ण पाठिंबा आहे , आपल्या सारख्या निस्वार्थी व्यक्तीची महाराष्ट्राला खूप गरज आहे. धन्यवाद ह्या नेत्यांचे चेहरे उघडे केल्याबद्दल.
महाराष्ट्र / डेक्कन राज्यांची जाती व्यवस्था खतरनाक आहे महाराष्ट्रात तुम्हाला कोणी क्षत्रिय आहेत विचारला तर समजा ते उपरे लोक शोधून राहिलेत. उपरे म्हणजे बाहेरून आलेले आणि हि जाती व्यवस्था इतकी सूक्ष्म पद्धतीने चालवली जाते ( मुख्य सूत्रधार मराठी देशस्थ ब्राह्मण ह्यांनी हि जाती व्यवस्था इ स. 200 मधेच आणली जेव्हा उत्तरेतून आर्य जमातीने नागवंशी लोकांच्या राष्ट्रिक संघ / सामंतवादि ( राजा हा मुख्य केंद्र असणारी व्यवस्था ) व्यवस्थेचा विरोध केला. भारतवंशी ( नागवंश ) वसिष्ठ भ्रिगु पासून पुढे पुष्यमित्र शुंग ने दक्षिणेत पाडाव टाकला आणि सातवाहन वाकाटक राष्ट्रकूट हे त्रैकूट साम्राज्य बनवल्या ( 3 शाखा होत्या ह्या ) हल सातवाहनांची हल वाकाटाकाची आणि आंध्रक मावळ सत्तेचा इतिहास पाहाल तर आदिवासी / भिल / गोंड लोक किंवा इतर वंशातील लोक समाजव्यवस्थेत सामावले जात होते पण तळातील जातीत आणि जात व्यवस्था हि जन्मावर आधारित होती त्यामुळे आर्यानी क्षत्रिय ( बाहेरून आलेले असे होते महाराष्ट्र मध्ये ) म्हणूनच आपापली ओळख ठेवण्यास पसंती केली आणि क्षत्रिय लोक एक विशिष्ट भागातच राहणे पसंत करतात. नागवंशी सर्व भारतभर पसरलेले आहेत. सर्वात पहिली आर्य कुल (पुरुसु मध्य इराण - मधून विश्वमित्र -> जमदग्नी -> परशुराम ....नल दमयंती ) - आजचे चित्पावन पोरस कुळ ( सत्ता केंद्र तक्षशिला ) से मंदसौर से उज्जैन से कोंकण से पुणे ह्यांनी ह्या राष्ट्रिक संघाचा विरोध केला उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत पण आज त्यांना पण विसर पडला आपले पूर्वज कोणासाठी आणि का लढत होते. मुळात आर्यन लोकांना स्ववंशी राहणेच पसंत होते त्यांना हि राष्ट्रिक कल्पना ना समजणारी होती . नंतर भारतात भरपूर वंश आलेत भावसार / अभीर / गुज्जर / जाट / शक / पारशी ( झोरास्त्रीण मुलाचे अभीर च ) / हुन गुज्जर / सिद्धी / कुर्मी ( कुणबी नव्हे ) मराठवाडा प महाराष्ट्र उत्तर कर्नाटक मधील शेतकरी हा स्थानिक नागवंशी कुणबीच आहेत जरी तोच पाटील देशमुख जहागीरदार इनामदार पंत सचिव देसाई चौगुले इ टायटल लावले असेल तरी
खूप छान ताई... आपण प्रामाणिक, निर्भीड, अत्यंत हुशार, सामाजिक कार्यकर्त्या आहात.. देशाबद्दल तळमळ असणारे व भ्रष्ट व्यवस्थेबद्दल मनात राग असणारे सर्व सुजाण नागरिक आपल्या सोबत आहे... जय हिंद
खूप खूप धन्यवाद आहे तुमचे अशा लोकांना उघडं पाडलं तुम्ही खूप खूप धन्यवाद या लोकांना मनाचे नाही तर जनाची थोडी तरी काय वाटायला पाहिजे स्वतःचा इन्कम टॅक्स इतका कमी दाखवतात त्यांना काय वाटायला पाहिजेत खूप खूप धन्यवाद आहे खूप खूप धन्यवाद
एकदा आमदार खासदार झले तरी करोडो रुपयांची संपत्ती कुठून येते यांच्या सात पिढ्या साठी कमाल आहे शेती प्लॉट फ्लॅट बंगले महगद्या गाड्या उत्पन्नाचे स्रोत काही पत्ता लागत नाही आणि कुणीही विचारायला तयार नाही याची चौकशी झाली पाहिजे दमानिया मॅडम खूप मोठा आवाज उठवला आहे त्यांच्या मागे सर्व जनतेने उभे राहिले पाहिजे मॅडमना salute 👍👍👍
Kharey sagalyanchi property kadhun gheun shetkaryansarakhe rikame karun yanchi propetty shetkaryana dili pahije sarw pagar pention band kele pahijet doke kam nahi karat kiti bindhast aahet jyani pudhe aanale tyanchyach pathit khanjeer khupstahet shimfe n ajit pawar najar pan kashi milwtahet kahi watat pan nahi aaj balasaheb asate ter yanchi kahi khair navhati matadar yana yanchi jaga dakhun sodnar mam baghach kahi kalaji karu naja❤❤
अंजली ताई,तुम्ही खूप धाडसी पाऊल उचलले तुमच्या कार्याला सलाम,तुमच्या सारख्या माणसांची देशाला गरज आहे.तरच भ्रष्टाचार कमी होईल.PLI करण्याबाबतही विचार व्हायला हवा.
मॅडम तुम्ही एक नंबर आहें... आम्ही तुमच्या सोबत आहोत.. घाबरू नका... यांची आम्ही बरोबर लायकी काढू. चांगल्या लोकांना त्रास होतोच पण चांगल्या लोकां सोबत कट्टर बिन पैश्याचे कार्यकर्ते असतात. आम्ही लढू तुमच्या सोबत
ताई एक नंबर. खरंच आपण आपला लढा चालू ठेवा त्याशिवाय या माजलेल्या वळू ना चाप लागणार नाही. आपल्यासारखे नागरिक या देशात आहेत म्हणून हे नेते थोडे टरकून आहेत अन्यथा यांनी तुम्हा आम्हाला सुद्धा विकून टाकलं असतं
धन्यवाद ताई तुम्हाला 🙏 हे सगळे आमच्या पैशावर मजा मारतायत. भाजपने सगळ्या भरस्टाचाऱ्यांना वॉशिंग मशीन मधून धून आपल्या पक्षात घेतलंय. या लोकांना काय समजणार प्रामाणिकपणा.
तुम्ही तुम्हाला सांभाळा कारण हे राजकारणी तुम्हाला संपवतिल तुमच्या सारख्या धाडसी महिलांचि देशाला अतिव गरज आहे ताई थोड लक्ष ठेवा माझ्या शुभेच्छा तुम्हाला माझा सलाम जयगुरुदेव धन्यवाद जयगुरु
खरंच मॅडम आपण अन्याय विरुद्ध लढत आहात, आपल्या सारख्यां नि; स्वार्थी देशाला लोकांची देशाला गरज आहे. तरच सामान्य जनतेला न्याय मिळेल, आपल्या कार्याला मानाचा मुजरा.
सातारा जिह्यातील खटाव माण चा आमदार जयकुमार गोरे bjp चा आमदार म्हसवड येथे 700 एकर जमीन घेतली. मायणी येथील देशमुख चे हॉस्पिटल ताब्यात घेऊन कोविड काळात मेलेल्या लोकांचे जिवन्त दाखवून महात्मा फुले योजनेतून करोड रु कामावले कोरेगाव चे आमदार महेश शिंदे याने सुद्धा 1000 एकर जमीन खरेदी केली त्याच्या नातेवाईक बगल बच्या च्या नावाने कोर्टाने आमदार जयकुमार गोरे ना अटक करा तरी त्यांना पोलिसांनी अटक केली नाही किती बाब गंभीर आहे.
Maz 1 mahaman ahe maharastra til sagali manas sampali ka to somaya pan gujarati Ani ya madam pan gujarati Maharashatrat Marathi manus sampala ka Gujarat madhe laksh ghala thod
ताई भयानक आहे खरोखर तुम्ही मीडिया वरती पुढे आला तर असंख्य लोक तुमच्याबरोबर येतील आज जसं जलांगी पाटलाच्या मागे कोटी कोटी लोक आहेत तसं तुमच्या मागे सुद्धा कोटी कोटी पेक्षा जास्त लोक येतील तुम्ही खरोखर खूप खूप मोठा आवाज उठवला आहे💯🙏🙏🙏🚩🚩🚩
जरांगे च्या मागे सर्व जातीयवादी मराठे माजलेले मराठे आहे मराठे फक्त बौद्ध समाजाच्या सामाजिक व आर्थिक परिस्थिती वर जळतात, इर्षा होते, जे महार आमच्या समोर कधी काळी बसू शकत नव्हते आज त्यांच्या पुढे उभे राहावे लागते हे खरे दुखणे आहे
हा करुदे स्वतःचा फायदा.. पण तो balckmail करतो कंपनी ना हे सत्य पैसे द्या. पण गरीब लोकांचे हयाच्या मुळे ब्लेम करणाऱ्याच्या नादात अडकून ठेवलं. त्याचे परत पैसे मिळून धायला काय केले.. बुडवलं सामान्य लोकांना ह्या किरीट नि
तुमच्यामुळे सर्व नेत्यांचा इन्कम स्रोत कळला. कोण किती पैसे कमावतो आणि किती लपवतो आणि त्यांच्याकडे किती पैसा असेल याचा अंदाज भारतीय जनतेला नक्कीच येईल. फक्त जनतेने तुमच्यासारखे बोलले पाहिजे आवाज उठवला पाहिजे.
अंजलीताई तुमच्या प्रामाणिकपणावर आमचा पूर्ण विश्वास आहे.तुमच्या कार्याला शतकोटी प्रणाम. अजित पवार तुमचे आव्हान स्वीकारू शकत नाहीत. परंतु महाराष्ट्रातील जनताच धडा शिकवेल.
अंजली ताई दमानिया तुमच्या पाठीमागं पूर्ण महाराष्ट्रात येईल गोर गरीब समाज आहे त्याला जात पात नाही कोणीही तुम्ही असंच गरिबांचा आवाज उठवत राहावा तुमच्या पाठीमागे आमचं कॉर्नर सपोर्ट राहणार
अंजली ताई दमानिया तुम्ही खरंच जिजाऊंचा वारसा सांगणाऱ्या खऱ्या आहात आज महाराष्ट्रातील मेलेली जनता तुमच्या भले पाटील असेल परंतु काही जिवंत असणारी महाराष्ट्र माणसे आणि शिवरायांचे मावळे तुमच्या बरोबर आहेत आम्ही तुमच्या सर्व बरोबर आहोत
आमच्याकडे इंदापूर तालुक्यामध्ये एक माजी आमदार आहे त्याची परिस्थिती आई-वडिलांच्या काळामध्ये खूप हालाखीची होती परंतु आमदार मंत्री झाल्यापासून त्याच्या प्रॉपर्टी मध्ये खूप वाढ झालेली आहे.
अंजली दमानिया ताई. हे ना-लायक राजकारणी लोक सामान्य माणसांना बोलू देणार नाहीत.हे राजकारणी वेशाव्यावसाया सारखे वागतात.दुर्देव मराठी माणसाचे असे राज्यकर्ते आपण निवडुन देतो .जयमहाराष्ट्र शिवराय
खरं आहे... अनपढ अर्थ संकल्प मांडताना... आकडे 2.5000 असे वाचत होता... जयंत पाटील बोलले मागचे झिरो बोलू नका त्याला किंमत नसते तर महाशय म्हणाले असं कस मंग इथं का दिलेत... सोशल मीडिया वर विडिओ आहे 😂😂😂
मी नुकतेच सरकारी नोकरीतून निवृत्त झाले, एवढे वर्षे बघितलेल युरोप फिरण्याच एक स्वप्न पूर्ण केलं.तिथे जे सगळं स्वप्नवत, सुंदर स्वच्छ आहे ते आपल्याकडे का नाही? ताई तुम्ही योग्य उहापोह केला. फडणवीसने जे गलिच्छ राजकारण केलं आणि संपूर्ण महाराष्ट्राची वाट लावली.त्यांना जागा दाखवण्याची योग्य वेळ आहे. गावागावात जाऊन, फिरून हे सर्व तरूण पिढी पर्यंत पोहचवाच.
आम्ही आमची मुलं नवरा सुना कष्ट करतात आणीजिएस्टी भरतात आणी हे खातात असेच आज पर्यत चालले आहे ताई तुम्ही लढत रहा तुम्हाला देवाचे आर्शिवाद नक्किच मिळतील 🎉❤
मॅडम, आपण अत्यंत वस्तुनिष्ठ असे बोलत आहात! आपल्या सारख्या व्यक्ति आहेत हा आमच्यासाठी एक आशेचा किरण आहे! कारण अण्णांच्या आंदोलनातील अनेक कार्यकर्ते खंडण्या वसूल करतात हे सत्य आहे! एव्हढेच नव्हे तर मतदा र सुद्धा भ्रष्ट झाले आहेत!
अंजलि ताई तुम्ही ईमानदार आहात तुमहला सलाम जनता तुमच्या सोबत आहे
अन्यायाला वाचा फोडण्याचे जे तुम्ही काम करताय त्याला सलाम असच तुमचं काम चालू ठेवा
अंजनी दमानिया ताई यांच्यासारखा जर नेतृत्व महाराष्ट्रात जर खरंच भेटलं मित्रांनो महाराष्ट्राचा विकास व्हायला वेळ लागणार नाही ताई तुमच्या कर्तुत्वाला खरंच माझा मानाचा सलाम
सूपारीबाज बाई
चड्डीधारी ची औलाद
मॅडम एकही गुजराथी भ्रष्ट नेत्यांवर , किंवा काळे धंदे करणाऱ्याचे विरोधात बोलत नाहीत !? तो कीलित चा सिनेमा लोकशाही वर जवळ जवळ तीन तास दिसत होता त्या बद्दल काही बोलली नाही !
Bjp chi supari ghetat madam
@@VidzMGTumhich ahat ti lok jyani Sita matechya chritryawar pn prshn kela hota
ताई तुम्ही मांडलेले मुद्दे खरोखरच चिड आणणारे आहे, हि नालयक जमात कधी आणि कशी नाहिशी होईल, लोकशाहीच्या नावाखाली पोसलेले दरोडेखोर आहेत,
अंजनी ताई पूर्ण पणे सत्य बोलत आहेत , पूर्ण पाठिंबा आहे , आपल्या सारख्या निस्वार्थी व्यक्तीची महाराष्ट्राला खूप गरज आहे. धन्यवाद ह्या नेत्यांचे चेहरे उघडे केल्याबद्दल.
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
तुमचा आम्हांला खूप खूपच अभिमान वाटतो झाशीच्या राणीच वाटतात
अगदी खरं.
लोक जागृती आणि लढण्याची हिम्मत, त्याग भावना.
100% जनता एकत्र आली पाहिजे.
ताई तुम्ही वास्तविकता दाखवित आहात तुमच्या सारख्या व्यक्तीची देशाला खुपच गरज आहे.
वाघिणी ताईचें दर्शन बर्याच दिवसांनी घडलं, बर वाटल, अन्याया विरुद्ध लढणे हे तुमचे ध्येय आहे. तुमच्या लढ्याला माझा शतशः सलाम!!!
शतशः सलाम नको शतशः सहभागी व्हा.
Real Tigerss
महाराष्ट्र / डेक्कन राज्यांची जाती व्यवस्था खतरनाक आहे
महाराष्ट्रात तुम्हाला कोणी क्षत्रिय आहेत विचारला तर समजा ते उपरे लोक शोधून राहिलेत.
उपरे म्हणजे बाहेरून आलेले आणि हि जाती व्यवस्था इतकी सूक्ष्म पद्धतीने चालवली जाते ( मुख्य सूत्रधार मराठी देशस्थ ब्राह्मण
ह्यांनी हि जाती व्यवस्था इ स. 200 मधेच आणली जेव्हा उत्तरेतून आर्य जमातीने नागवंशी लोकांच्या राष्ट्रिक संघ / सामंतवादि ( राजा हा मुख्य केंद्र असणारी व्यवस्था ) व्यवस्थेचा विरोध केला.
भारतवंशी ( नागवंश ) वसिष्ठ भ्रिगु पासून पुढे पुष्यमित्र शुंग ने दक्षिणेत पाडाव टाकला आणि सातवाहन वाकाटक राष्ट्रकूट हे त्रैकूट साम्राज्य बनवल्या ( 3 शाखा होत्या ह्या )
हल सातवाहनांची हल वाकाटाकाची आणि आंध्रक मावळ सत्तेचा इतिहास पाहाल तर आदिवासी / भिल / गोंड लोक किंवा इतर वंशातील लोक समाजव्यवस्थेत सामावले जात होते पण तळातील जातीत आणि जात व्यवस्था हि जन्मावर आधारित होती त्यामुळे आर्यानी क्षत्रिय ( बाहेरून आलेले असे होते महाराष्ट्र मध्ये ) म्हणूनच आपापली ओळख ठेवण्यास पसंती केली आणि क्षत्रिय लोक एक विशिष्ट भागातच राहणे पसंत करतात. नागवंशी सर्व भारतभर पसरलेले आहेत.
सर्वात पहिली आर्य कुल (पुरुसु मध्य इराण - मधून विश्वमित्र -> जमदग्नी -> परशुराम ....नल दमयंती ) - आजचे चित्पावन
पोरस कुळ ( सत्ता केंद्र तक्षशिला ) से मंदसौर से उज्जैन से कोंकण से पुणे ह्यांनी ह्या राष्ट्रिक संघाचा विरोध केला उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत पण आज त्यांना पण विसर पडला आपले पूर्वज कोणासाठी आणि का लढत होते.
मुळात आर्यन लोकांना स्ववंशी राहणेच पसंत होते त्यांना हि राष्ट्रिक कल्पना ना समजणारी होती . नंतर भारतात भरपूर वंश आलेत भावसार / अभीर / गुज्जर / जाट / शक / पारशी ( झोरास्त्रीण मुलाचे अभीर च ) / हुन गुज्जर / सिद्धी / कुर्मी ( कुणबी नव्हे )
मराठवाडा प महाराष्ट्र उत्तर कर्नाटक मधील शेतकरी हा स्थानिक नागवंशी कुणबीच आहेत जरी तोच पाटील देशमुख जहागीरदार इनामदार पंत सचिव देसाई चौगुले इ टायटल लावले असेल तरी
तुम्ही खरंच भर्स्टचाऱ्यांना उगडे पाडले आहे तुम्ही चागले काम केले आहे सलाम आहे तुमच्या कार्याला 🙏इमानदार माणसाला त्रास दिला जातो
😂gadakarine kiti pese dile hila
हे सत्य आहे, ईमादर मागे राहतो चोर पुठे जातो 😊
दुष्काळी नाही त्या ताई भिकार्ड्यांनो@@payalshyam
अंजली ताई तुमच्या ईमानदारीला आणि जिद्दीला सलाम
खूप छान ताई... आपण प्रामाणिक, निर्भीड, अत्यंत हुशार, सामाजिक कार्यकर्त्या आहात..
देशाबद्दल तळमळ असणारे व भ्रष्ट व्यवस्थेबद्दल मनात राग असणारे सर्व सुजाण नागरिक आपल्या सोबत आहे...
जय हिंद
खरंच छान ताई 🙌🏻 तुमचा अभ्यास, तुमची तळमळ 💯🫡 सर्व सामान्य जनतेच्या पेशावर मज्जा करतात 🥲
खुप छान ताई. सत्यमेव जयते...तुमची तळमळ बरोबरच आहे .
आपल्या सारख्याच विद्वान अभ्यासू धाडसी नेतृत्वाची जनतेला अवशकता व नीतांत गरज आहे आता जनते कडे कणखर सज्जन नेतृत्व निवड करायला संधी नाही 🎉
@@vishnupendharkar3832अअ्अअ्अअ
अ
अ
@@vishnupendharkar3832अअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअ अअअअअअअअ
अअअ
तुमच्या धाडसाला सलाम..🙏
फक्त वाचाळ वीर बनून सोशल मीडिया वर समाजसेवा करण्यापेक्षा तुमच्यासारखे प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करणारे लोक ग्रेटच.. 🙏
ताई आपल्या धाडस व अभ्यासपूर्ण विचारधारेस...सलाम..
खूप खूप धन्यवाद आहे तुमचे अशा लोकांना उघडं पाडलं तुम्ही खूप खूप धन्यवाद या लोकांना मनाचे नाही तर जनाची थोडी तरी काय वाटायला पाहिजे स्वतःचा इन्कम टॅक्स इतका कमी दाखवतात त्यांना काय वाटायला पाहिजेत खूप खूप धन्यवाद आहे खूप खूप धन्यवाद
मॅडम तुम्ही जे काम करताय खूप अभिमानास्पद आहे. नेहमी देव तुमच्या बाजूने उभे आहे.🎉 नेहमी तुमचा आदर राहील. तुमच्या सारख्या देव माणसाला यश मिळेल.
मा. अंजली ताई..आगे बढो हम तुमारे साथ है. माहिती देत रहावे. आभारी आहोत. धन्यवाद. ❤❤
एकदा आमदार खासदार झले तरी करोडो रुपयांची संपत्ती कुठून येते यांच्या सात पिढ्या साठी कमाल आहे शेती प्लॉट फ्लॅट बंगले महगद्या गाड्या उत्पन्नाचे स्रोत काही पत्ता लागत नाही आणि कुणीही विचारायला तयार नाही याची चौकशी झाली पाहिजे दमानिया मॅडम खूप मोठा आवाज उठवला आहे त्यांच्या मागे सर्व जनतेने उभे राहिले पाहिजे मॅडमना salute 👍👍👍
आपणास सलाम.
हे कोण विचारायला तयार नाहीत. तुम्ही तो उचलून धरलेला विषय काळाची गरज आहे.
0= Neta = property= short enjoyment=disease=kids= drugs=life barbad=0
0=common people=mehnat=enjoy every day sleep=kids future safe= fit=0😂😂😂😂
😅I.
Kharey sagalyanchi property kadhun gheun shetkaryansarakhe rikame karun yanchi propetty shetkaryana dili pahije sarw pagar pention band kele pahijet doke kam nahi karat kiti bindhast aahet jyani pudhe aanale tyanchyach pathit khanjeer khupstahet shimfe n ajit pawar najar pan kashi milwtahet kahi watat pan nahi aaj balasaheb asate ter yanchi kahi khair navhati matadar yana yanchi jaga dakhun sodnar mam baghach kahi kalaji karu naja❤❤
ताई हे सगळं उघड केलंत खुप खुप धन्यवाद ताई तुम्ही लवकर राजकारणात या लोकांचे गरीब लोंकाचा पैसा लुटतात हे लोक देव यांनामाफ करणार नाही
ताई तुमाला सलाम असे किती लोक आहेत यवडे इनामदार sgle👌सांगून टाकले
मॅडम, तुम्ही एकदम बरोबर बोलतात.. कुठे भरतील हे पाप.. मॅडम तुम्हाला कोटी कोटी प्रणाम..
मैडम,खर आहे तुमच
😊
अंजली मॅडम खूप छान बोललात. निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे या सरकारने
🎉
Poin@@santoshbhisebhise373
अंजली ताई,तुम्ही खूप धाडसी पाऊल उचलले तुमच्या कार्याला सलाम,तुमच्या सारख्या माणसांची देशाला गरज आहे.तरच भ्रष्टाचार कमी होईल.PLI करण्याबाबतही विचार व्हायला हवा.
अंजली ताई सच्चाई तळमळ आहे तुमच्याकडे सलाम तुमचा कार्याला...... अॅड अतुल गुंडपाटील पुणे
सैल्यूट मॅडम.
एकदम सविस्तर माहिती लोकां पुढे ठेवली .सारे राजकारणी लोकांचे नकली मुखवटे लोकांपर्यंत पोहचवा .
धन्यवाद ...
अंजली ताई तुमचे खूप खूप धन्यवाद
दमानिया ताई असेच लढत रहा. ईश्वर तुम्हाला या विरुद्ध लढण्या साठी बळ देवो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
मॅडम तुम्ही एक नंबर आहें... आम्ही तुमच्या सोबत आहोत.. घाबरू नका... यांची आम्ही बरोबर लायकी काढू. चांगल्या लोकांना त्रास होतोच पण चांगल्या लोकां सोबत कट्टर बिन पैश्याचे कार्यकर्ते असतात. आम्ही लढू तुमच्या सोबत
अजंली ताई आपलेला मनापासून सलाम 🙏👍✌️
ताई तुम्ही बोलता ते अगदी सत्य आहे सत्य हे कटू असतं
ताई लढाई चालू ठेवा तुमची गरज आहे देशाला आणि महाराष्ट्रा ला जनता तुमच्या सोबत आहे
Kevhda mujorpana... jyanchyavar bhrashtacharache aarop tyanach mantripade dili...jantela vicharte kon...
सूरज चव्हाण सारख्या बेअक्कल माणसाच्या नादी लागूच नका. मॅडम तुमच्या कार्यावर ( सामाजिक ) आमचा पूर्ण विश्वास आहे.
Nice joke 😂 naughty😂
@prakash..... यांनी डॉक्टर्स जे काळे धंदे करतात त्याच्यावर बोलाव.........
😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😢😢😢 त्त्त्त्त्त्त्त tty
या सुरजला इतकं महत्त्व,का देत आहे .
आपण?हा एक प्रश्न च आहे च
Yes, Definately. Sister,Pls.don't be excite & disturb for those foolish people.
एकदम अचूक बोललात मॅडम मुद्देसूद मांडल सर्व गोष्टी ज्या गोष्टी आम्हाला माहीत नव्हत्या त्या गोष्टी एकदम समजल अश्या भाषेत सांगितल्या.
खूप छान ताई . तुम्ही आहे म्हणून ही राजकारणी सरळ होतात.
खर आणि सत्याने वागणारे याच मरण आहे
Nahi. Apan sobat rahilo pahije. Plz
अगदी खरं आहे खोट्या लोकांना साथ देणारी जगात खूप आहेत पण खरयाने वागणारयाना कुणी सोबत रहात नाही,पण परमेश्वर जवळ सगळे फेडावे लागतं हे नक्की
ताई तुमच्या सारख्या अशा अनेक वाघिणी तयार केल्या पाहिजेत ? तरच तरच आपला पुरोगामी महाराष्ट्र भष्टाचार मुक्त होईल. 👍👍👍👍👍👍👍👍👍
दमानिया ताईंनी आपले म्हणणे फारच पोट तिडकेने मांडले आहे. त्यांचे म्हणने खरे आहे.
मॅडम खूप छान आताच सरकारच लबाड आहे सर्व जनता समाज यांना चांगीली ओळखून आहे
ओळखून आहे तर ते एवढे ताकदवर आणी लोकप्रिय का आहेत.आपल्याच मुळे बरं का सर
ताई एक नंबर. खरंच आपण आपला लढा चालू ठेवा त्याशिवाय या माजलेल्या वळू ना चाप लागणार नाही. आपल्यासारखे नागरिक या देशात आहेत म्हणून हे नेते थोडे टरकून आहेत अन्यथा यांनी तुम्हा आम्हाला सुद्धा विकून टाकलं असतं
Madam phudhe vha Janta tumchya
pathishi aahe 🙏
ताईंची बेचैनी जो पर्यंत सर्व महाराष्ट्रीयांच्या मनात येणार नाहि तोपर्यंत हे सर्व असेच चालत राहणार!
😊 3:49
धन्यवाद ताई तुम्हाला 🙏
हे सगळे आमच्या पैशावर मजा मारतायत. भाजपने सगळ्या भरस्टाचाऱ्यांना वॉशिंग मशीन मधून धून आपल्या पक्षात घेतलंय. या लोकांना काय समजणार प्रामाणिकपणा.
ताई तुमच्या सारख्या लोकांची गरज आहे आज राजकारणात
जबरदस्त मॅडम असेच सर्व उमेदवरांनी आपले उत्पन्न पारदर्शकपणे जाहीर केले पाहीजे.
जिसकी लाठी उसकी भैस, हे होवू शकत नाही, सगळे चोर निघतील 😂
तुम्ही तुम्हाला सांभाळा कारण हे राजकारणी तुम्हाला संपवतिल तुमच्या सारख्या धाडसी महिलांचि देशाला अतिव गरज आहे ताई थोड लक्ष ठेवा माझ्या शुभेच्छा तुम्हाला माझा सलाम जयगुरुदेव धन्यवाद जयगुरु
Great अंजलीताई
अंजली ताईची तळमळ आम्हा सर्वांच्या ठायी असायला हवी. आम्ही स्वतःशीच प्रामाणिक असायला हवं तर अन् तरच बदल होऊ शकेल
खरंच मॅडम आपण अन्याय विरुद्ध लढत आहात, आपल्या सारख्यां नि; स्वार्थी देशाला लोकांची देशाला गरज आहे. तरच सामान्य जनतेला न्याय मिळेल, आपल्या कार्याला मानाचा मुजरा.
अजित पवारांन चॅलेंज स्वीकार करावा दम असेल तर उत्पन्न दाखवा
Murkha... Income tax baghel tyach....ajit Pawar 10th pass ahe...kuthun yeto paisa
😂
Tokai dakhwnar karan jantach nishkalji ahe
अंजली दमानिया ताई तुमच्या लढ्याला शतशहा वंदन. जयमहाराष्ट्र.
दादाचा आधीच पादा झालाय..त्यात अस म्हटलेवर यजडी गाडीवर दूध विकत फिरणे..😅😅
🙏 मॅडम आपले सारखे लोकांची महाराष्ट्राला गरज आहे 🙏🙏🙏
ताई सम्पूर्ण देश तुमच्या बरोबर आहे
सातारा जिह्यातील खटाव माण चा आमदार जयकुमार गोरे bjp चा आमदार म्हसवड येथे 700 एकर जमीन घेतली. मायणी येथील देशमुख चे हॉस्पिटल ताब्यात घेऊन कोविड काळात मेलेल्या लोकांचे जिवन्त दाखवून महात्मा फुले योजनेतून करोड रु कामावले
कोरेगाव चे आमदार महेश शिंदे याने सुद्धा 1000 एकर जमीन खरेदी केली त्याच्या नातेवाईक बगल बच्या च्या नावाने
कोर्टाने आमदार जयकुमार गोरे ना अटक करा तरी त्यांना पोलिसांनी अटक केली नाही
किती बाब गंभीर आहे.
हजारो कोटी खाणारा घोटाळेबाज आज विकासाच्या गप्पा करतोय, 😒😒
वरून टॅक्सपेयर च्या पैस्यातून १५०० ₹ भिक घालतोय जनतेला 😒😒
तसलं कशाला ही बघतीय तेव्हा हीला फडणवीस सांगेल त्यालाच भूंकते
@@Pdalkaersupari damaniya
Sarvat nalayak Labal krur Jat = Rajkarani. Sister, pls keep safe from them
Maz 1 mahaman ahe maharastra til sagali manas sampali ka to somaya pan gujarati Ani ya madam pan gujarati
Maharashatrat Marathi manus sampala ka Gujarat madhe laksh ghala thod
अगदी बरोबर आहे ताई...
अंजली ताई you are great
खूपच छान स्पष्टीकरण ताई तुम्ही आमच्या सर्वसामान्यांसाठी प्रेरणास्थान आहात असंच काम करत राहा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.
🙏🙏 धन्यवाद ताई आम्ही बरोबर आहेत आपल्या 🙏🙏
एकच वादा अंजली ताई दमानिया यांना शुभेच्छा!
ताई भयानक आहे खरोखर तुम्ही मीडिया वरती पुढे आला तर असंख्य लोक तुमच्याबरोबर येतील आज जसं जलांगी पाटलाच्या मागे कोटी कोटी लोक आहेत तसं तुमच्या मागे सुद्धा कोटी कोटी पेक्षा जास्त लोक येतील तुम्ही खरोखर खूप खूप मोठा आवाज उठवला आहे💯🙏🙏🙏🚩🚩🚩
Yayla pahije
जरांगे च्या मागे सर्व जातीयवादी मराठे माजलेले मराठे आहे मराठे फक्त बौद्ध समाजाच्या सामाजिक व आर्थिक परिस्थिती वर जळतात, इर्षा होते, जे महार आमच्या समोर कधी काळी बसू शकत नव्हते आज त्यांच्या पुढे उभे राहावे लागते हे खरे दुखणे आहे
किरीट सोमय्या गायब झाले. आरोप करणारे उभे करुन BJP चे राजकारण.
बिजीपी ची कला तर आहे ऊभे करायचे आणि तोंड बंद करायचे आणि चालु करायचे 😊😊
हा आरोप करून bjp ला पैसे कामावयच हे काम दिलेला माणूस!ह्यची पहिली चॊकशी करा काय लोकांसाठी केल. का स्वतःची कंपनी fraud तर हाच हे
हा करुदे स्वतःचा फायदा.. पण तो balckmail करतो कंपनी ना हे सत्य पैसे द्या. पण गरीब लोकांचे हयाच्या मुळे ब्लेम करणाऱ्याच्या नादात अडकून ठेवलं. त्याचे परत पैसे मिळून धायला काय केले.. बुडवलं सामान्य लोकांना ह्या किरीट नि
महाराष्ट्रातील लेडीज जनतेने ताई ना साथ देणे गरजेचे आहे. तेव्हा कुठे हे राजकीय लोक माज करणार नाही. खूप माजले हे राजकीय लोक.
अंजली ताई तुम्ही अगदी बरोबर बोलता सलाम तुम्हाला.
ताई खरोखर तुमच्या सारख्या लोकांची महाराष्ट्राला गरज आहे.
आम्ही पूर्ण भारतीय भारताचे नागरिक तुमच्या पाठीशी आहोत.
आपल्या कार्यावर आमचा संपूर्ण विश्वास आहे. आपण इमानदारीने काम करतात.
बरोबर आहे ताई..वैयक्तिक वाटतं की राजकारण्यांनी ताई वर बोलाव इतकी कोणाची लायकी नाही... ताई तुमच्या लढ्याला सलाम
तुमच्या जिद्दीला व इमानदारीला सलाम
अशा मत्र्याच्यांवर कारवाई झाली पाहिजे मॅडम बरोबर आहे तुमचं
ताई खूप खूप आभार नेत्यांचे काळे कारनामे उघड करण्याची हिम्मत दाखवता सॅल्यूट आहे तुम्हाला
अगदी बरोबर आहे आपले विचार व दिलेली माहिती जगाला आवडेल
अंजली ताई सलाम, तुमच्या कार्य शलीला धन्य आहात तुम्ही
अंजली ताई या देशाला तुमच्यासारख्या ची गरज आहे
तुमच्यामुळे सर्व नेत्यांचा इन्कम स्रोत कळला. कोण किती पैसे कमावतो आणि किती लपवतो आणि त्यांच्याकडे किती पैसा असेल याचा अंदाज भारतीय जनतेला नक्कीच येईल. फक्त जनतेने तुमच्यासारखे बोलले पाहिजे आवाज उठवला पाहिजे.
मॅडम आपले सारखा जाणकार नेता महाराष्ट्राला हवा आहे आपणास त्रिवार वंदन
अंजली ताई तुमच्यासारखे लढणारे लोक पाहीजेत सलाम तुम्हाला
अंजलीताई तुमच्या प्रामाणिकपणावर आमचा पूर्ण विश्वास आहे.तुमच्या कार्याला शतकोटी प्रणाम. अजित पवार तुमचे आव्हान स्वीकारू शकत नाहीत. परंतु महाराष्ट्रातील जनताच धडा शिकवेल.
ताई तुम्ही बरोबर बोलताय
अंजली ताई दमानिया तुमच्या पाठीमागं पूर्ण महाराष्ट्रात येईल गोर गरीब समाज आहे त्याला जात पात नाही कोणीही तुम्ही असंच गरिबांचा आवाज उठवत राहावा तुमच्या पाठीमागे आमचं कॉर्नर सपोर्ट राहणार
Great 👍🏻
ताई , खुप छान,तुम्ही असाच विरोध करत रहा.
आम्ही तुमच्या बरोबर आहोत.
अंजली ताई, आपले खूप खूप अभिनंदन, आपल्या लढाईला यश आले पाहिजे, असे मनोमन वाटते.
Barobar Tai
अब्रू नुकसानी चा दावा दाखल करा मॅडम याच्या विरुद्ध 200/कोटी चा
एकदम बरोबर बोललात तुम्ही ताई
अंजली ताई दमानिया तुम्ही खरंच जिजाऊंचा वारसा सांगणाऱ्या खऱ्या आहात आज महाराष्ट्रातील मेलेली जनता तुमच्या भले पाटील असेल परंतु काही जिवंत असणारी महाराष्ट्र माणसे आणि शिवरायांचे मावळे तुमच्या बरोबर आहेत आम्ही तुमच्या सर्व बरोबर आहोत
आमच्याकडे इंदापूर तालुक्यामध्ये एक माजी आमदार आहे त्याची परिस्थिती आई-वडिलांच्या काळामध्ये खूप हालाखीची होती परंतु आमदार मंत्री झाल्यापासून त्याच्या प्रॉपर्टी मध्ये खूप वाढ झालेली आहे.
नाव गाव लिहित जावा की
लोकांमघये जागरुकता येण गरजेच आहे.
अंजली दमानिया ताई. हे ना-लायक राजकारणी लोक सामान्य माणसांना बोलू देणार नाहीत.हे राजकारणी वेशाव्यावसाया सारखे वागतात.दुर्देव मराठी माणसाचे असे राज्यकर्ते आपण निवडुन देतो .जयमहाराष्ट्र शिवराय
अंजली ताई तुम्ही खऱ्या आहात तुमची तळमळ लक्षात येते तुमच्यासारख्या इमानदार माणसाला त्रास होताना खूप वाईट वाटते
होय ताई आग दी बरोबर बोललात ❤❤
😂😂😂😂😂
10 vi pass अर्थमंत्री
आज च समजल मला तर
Mala pan
खरं आहे... अनपढ अर्थ संकल्प मांडताना... आकडे 2.5000 असे वाचत होता... जयंत पाटील बोलले मागचे झिरो बोलू नका त्याला किंमत नसते तर महाशय म्हणाले असं कस मंग इथं का दिलेत... सोशल मीडिया वर विडिओ आहे
😂😂😂
अर्थ मंत्र, प्रधानमंत्री, 😁😁😁😁😁
मॅडम खरोखर आपण ग्रेट आहात , जे सत्य आहे ते तुम्ही लोकांसमोर पत्रकारांच्या मार्फत सादर व सविस्तर सांगितले.
मी नुकतेच सरकारी नोकरीतून निवृत्त झाले, एवढे वर्षे बघितलेल युरोप फिरण्याच एक स्वप्न पूर्ण केलं.तिथे जे सगळं स्वप्नवत, सुंदर स्वच्छ आहे ते आपल्याकडे का नाही?
ताई तुम्ही योग्य उहापोह केला. फडणवीसने जे गलिच्छ राजकारण केलं आणि संपूर्ण महाराष्ट्राची वाट लावली.त्यांना जागा दाखवण्याची योग्य वेळ आहे.
गावागावात जाऊन, फिरून हे सर्व तरूण पिढी पर्यंत पोहचवाच.
तुमच्या सारख्यानीं जर लढणं सोडलं तर गरीब लढू शकतो कां? नाही. लोकं फक्त खून करतात. पुढे फक्त खुना खुनी होईल. राजकारण पुढचे फार खतरनाक राहील.
आम्ही आमची मुलं नवरा सुना कष्ट करतात आणीजिएस्टी भरतात आणी हे खातात असेच आज पर्यत चालले आहे ताई तुम्ही लढत रहा तुम्हाला देवाचे आर्शिवाद नक्किच मिळतील 🎉❤
अंजली ताई, खरंच तुम्ही ग्रेट आहात, तूमचा अभ्यास परिपुर्ण आहे,सर्व सामान्य जनता तुमच्या पाठीशी उभी आहे. 👌👌👍👍👍👍👍🙏🙏
मॅडम, आपण अत्यंत वस्तुनिष्ठ असे बोलत आहात! आपल्या सारख्या व्यक्ति आहेत हा आमच्यासाठी एक आशेचा किरण आहे! कारण अण्णांच्या आंदोलनातील अनेक कार्यकर्ते खंडण्या वसूल करतात हे सत्य आहे! एव्हढेच नव्हे तर मतदा र सुद्धा भ्रष्ट झाले आहेत!
अंजली ताई फारच छान. तुमचा आम्हाला खूप खूप अभिमान आहे.
प्रत्येक शब्द सत्य ! 🙏
एकदम बरोबर आहे ताई
ताईसाहेब चांगले काम करीत आहेत त्यामुळे जे लोक भ्रष्टाचार करणारे आहेत.त्यांना आपले काम बरोबर वाटत नाही
अंजली ताई दामिनी असाच आवाज उठवताना तुमच्या पाठीमागे आम्ही आहोत
अंजली ताई तुम्ही इमानदार आहात .तुम्ही राष्ट्रपतीपदाचे लायक आहात !खरं म्हणजे तुमच्या सारख्या सामाजिक कार्यकर्त्याला भारतरत्न द्यायला पाहिजे
सर्वस राजकारण्यांचे दर वर्षाला मालमत्तेच हिशोब घेयला पाहिजे