Namdev Shastri On Walmik Karad | तुम्ही वाल्मिक कराडला ओळखतात का? महंत शास्त्रींचं उत्तर ऐकाच

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 лют 2025
  • #namdevshastri #walmikkarad #dhananjaymunde #zee24taas
    Namdev Shastri On Walmik Karad | तुम्ही वाल्मिक कराडला ओळखतात का? महंत शास्त्रींचं उत्तर ऐकाच
    Subscribe: bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india....
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.co...
    Apple : apps.apple.com...
    Social Media Links :
    Like Page - zee24taas
    Subscribe Us - / zee24taas
    Follow Us - zee24taasnews
    Follow Us - zee24taas

КОМЕНТАРІ • 3,9 тис.

  • @srpatil6189
    @srpatil6189 7 днів тому +1143

    वास्तव समोर ठेवले पत्रकारांनी, धन्य वाद जी

  • @BajiraoKanade-p3m
    @BajiraoKanade-p3m 7 днів тому +1404

    पत्रकार साहेब तुम्ही ग्रेट आहेत नामदेव शास्त्री शब्दात पकडलं

    • @zubersayyed2674
      @zubersayyed2674 6 днів тому +43

      Yaala kay bolava hech kalat nahi
      Public la murkh samajto yo
      Kasla Asa sant
      Jaati cha rajkaran an pressure tacktik chalu ahe

    • @revasworld8118
      @revasworld8118 6 днів тому +3

      😂

    • @dinkarraodeshpande8005
      @dinkarraodeshpande8005 5 днів тому +1

      मिडिया न्यायालय कधी झाले

    • @akshatajadhav2254
      @akshatajadhav2254 4 дні тому +1

      Mhanun Santana kin vichart nahi

    • @madhukarjalkote9208
      @madhukarjalkote9208 4 дні тому

      समाजाचे न्या देवता आहेत

  • @ShrikantPatil-s7b
    @ShrikantPatil-s7b 5 днів тому +50

    अशाच पत्रकारांची गरज आहे आपल्या महाराष्ट्राला

  • @prafullandhare2899
    @prafullandhare2899 6 днів тому +311

    पत्रकार साहेब तुमच्या हिम्मत ला सलाम... खरतर अश्याच निर्भीड पत्रकारितेची देश्याला गरज आहे... 🤝🤝

  • @chandrakantmane2527
    @chandrakantmane2527 6 днів тому +337

    भगवान गडावर एवढे लोक सुधारतात. चांगले शिक्षण मिळते तर, एक कारागृह सुद्धा बांधा. म्हणजे गुन्हेगार वाढणार नाहीत. 🚩

  • @santoshteli999
    @santoshteli999 5 днів тому +29

    पत्रकार साहेब आपल्या कार्याला 100 तोफांची सलामी 🙏💯🔝

  • @rajendratarhal9011
    @rajendratarhal9011 7 днів тому +1064

    पत्रकार एकच नंबर महाराज उघडा पाडला

    • @mahadevgolhar5119
      @mahadevgolhar5119 7 днів тому +2

      आरे पत्रकार निट बोलाव

    • @RameshDhopare-e2b
      @RameshDhopare-e2b 6 днів тому +22

      Asaram bapu 2

    • @shreemule396
      @shreemule396 6 днів тому +15

      उघडा नाही तर पुर्णपणे नागडा केला आहे

    • @AshaSanap-g7v
      @AshaSanap-g7v 4 дні тому

      महाराज एकच नंबर पत्रकार उघडा पडला

  • @balasahebKale-lz5hj
    @balasahebKale-lz5hj 6 днів тому +164

    धन्यवाद झी 24 तास

  • @prakashsuryawanshi1801
    @prakashsuryawanshi1801 6 днів тому +39

    सर्व कमेंट्स वाचल्या,, एकानेही शास्त्रींची बाजू घेतली नाही,मी पण ह्यांचे प्रवचन मन लावून ऐकत होतो,पण आता एवढं मुंढे आणि कराड यांच्या करामती ऐकून तरी ह्या महाराजांनी प्रतिक्रिया द्यायला नको होती,,वाचाळपणा मुळे इज्जत घालून बसले

    • @meerachikale2290
      @meerachikale2290 5 днів тому

      Karan he sagle suresh dhas ani jarangya chi pilaval ahet

    • @shrikantchavan3552
      @shrikantchavan3552 5 днів тому

      ​@@meerachikale2290शेवटी दाखवून दिवसच तु उसातली पैदास म्हणून

    • @JayLadda-b7n
      @JayLadda-b7n 3 дні тому +1

      संत, मंहत हे विचार पुर्वक बोलतात हा खुलेआम गुन्हेगाराला पाठीशी घालताय म्हणजे ईतर समाजाने काय आदर्श घायचा

    • @jakappakoli3827
      @jakappakoli3827 День тому

      👌

  • @Xxxxxxxxx-e4k
    @Xxxxxxxxx-e4k 6 днів тому +1096

    महाराज खूप मानत होतो मी तुम्हाला पण आज आपली लायकी समजली

    • @rajmarg7922
      @rajmarg7922 6 днів тому +91

      लाभार्थी टोळीचा महंत..........

    • @RameshDhopare-e2b
      @RameshDhopare-e2b 6 днів тому +73

      Asaram bapu 2

    • @BhartiBhosale-ux8nx
      @BhartiBhosale-ux8nx 6 днів тому +67

      पाकिट पोचले महणु हे दोन महिनयान बिळाणुन बाहेर आले मुडे ची बाजू घयायला

    • @sunitasonawane7771
      @sunitasonawane7771 6 днів тому +11

      Khasdarkila ubhe rha mhantji😊

    • @gajananpawar304
      @gajananpawar304 6 днів тому

      मानस मारणाराच समर्थन करणारा हा कसला महाराज खाटकाचा धंदा कर

  • @manishaganage2298
    @manishaganage2298 6 днів тому +329

    शात्री हा ज्ञानी मानुस..
    असे आम्ही समजायचो..
    पण आमच दुर्भाग्य..😔

    • @allrounder4150
      @allrounder4150 6 днів тому

      @@manishaganage2298 shastri naahi Sanap

  • @bhagwantambare2958
    @bhagwantambare2958 5 днів тому +19

    अभिनंदन झी 24 तास ते निर्भयपणे मुलाखत घेतल्याबद्दल

  • @sureshthakare8486
    @sureshthakare8486 6 днів тому +802

    तु तुझा हाताने तुझी इज्जत घालतोय हा कसला महंत भावपूर्ण श्रद्धांजलि 😢😢😢😢😢

    • @suniljadhav5012
      @suniljadhav5012 6 днів тому +36

      हा म्हांत म्हणून मेलेला माणूस आहे

    • @rajmarg7922
      @rajmarg7922 6 днів тому

      @@sureshthakare8486 लाभार्थी महंत,....

    • @SonyaChaure-fb9nh
      @SonyaChaure-fb9nh 6 днів тому +12

      तुझ्या बापाला म्हणन भावपुर्ण श्रद्धांजली

    • @Unknown_02219
      @Unknown_02219 6 днів тому +8

      तुझ्या बापाला भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा

    • @digambarrandive5571
      @digambarrandive5571 6 днів тому +18

      ॐ शांती नामदेव सानप

  • @AkshayShinde-mi5ly
    @AkshayShinde-mi5ly 6 днів тому +172

    पत्रकार साहेब तुम्हाला खूप खूप धन्यवाद.

  • @vijaymahadik1409
    @vijaymahadik1409 5 днів тому +22

    नाम्या धन्या मुळे बिघाडला.

  • @ambadasjadhav1934
    @ambadasjadhav1934 6 днів тому +178

    नाम्या तुला भावपूर्ण श्रद्धांजली 🎉🎉🎉🎉

  • @DevidasBhor-t8p
    @DevidasBhor-t8p 7 днів тому +521

    नामदेव सानप धनु ला आधार देण्यापेक्षा देशमुख कुटुंबाला आधार देण्याची गरज आहे हे 53 दिवसात कळलं नाही का तुम्हाला, आणि पत्रकार साहेबांना सलाम.

    • @Mahakalbhakt42155
      @Mahakalbhakt42155 7 днів тому +1

      Collector lagun Gela nahi koni

    • @shiv.5797
      @shiv.5797 6 днів тому

      अगदी बरोबर पण हा शास्त्री जातीवाद करणारा ह्याला देशमुख कुटुंबाला कसं भेटावे वाटेल.हा तर एका अपराधी माणसाचं समर्थन करतो मग हा कुठला संत हा पण पापी,खूनी, खंडणी वसुली करणारयांचा साथीदार आहे

    • @amoldeshmukh4448
      @amoldeshmukh4448 6 днів тому

      Ka re kutrya ​@@Mahakalbhakt42155

  • @bnawale5229
    @bnawale5229 5 днів тому +21

    पत्रकारांचे अभिनंदन.

  • @AmitPatil-x7p
    @AmitPatil-x7p 6 днів тому +49

    पत्रकार साहेब खूप चांगला प्रश्न विचारले तुम्ही 👍 अशाच पत्रकारांची गरज आहे महाराष्ट्रला

  • @suresh6185
    @suresh6185 6 днів тому +105

    महंत साहेब तुमची बुद्धिमत्ता उघडी पडली . तुम्ही प्रत्येक वेळेला प्रत्येक प्रश्नाला उत्तर देताना मी फिलॉसॉफर मी फिलॉसॉफर मी फिलॉसॉपर अशाच प्रकारे वाक्याची सुरुवात करत होतात . म्हणजे तुम्हाला दर्पोक्ती आहे . गर्व आहे . तुम्ही कसले फिलॉसॉफर . त्या पदावर राहण्याची तुमची लायकी नाही . तुमची ही पोलीस चौकशी व्हायला पाहिजे कारण धनंजय मुंडेंना तुम्ही संपूर्ण आत्मीयतेने पाठिंबा दिलेला आहे .

    • @aratighodke8720
      @aratighodke8720 5 днів тому +3

      बुद्धी होतीच कुठे याला…? ज्ञानेश्वरी वाचून explain तर कोणीही करू शकतो.. पण त्यातल्या गोष्टी आत्मसात करून आचरणात आणता आल्या पाहिजेत

  • @ravijadhav3498
    @ravijadhav3498 5 днів тому +3

    पत्रकार खतरनाक आहे... खूप छान...

  • @anantparab2501
    @anantparab2501 6 днів тому +73

    चांगलीच मुलाखत घेतला तुम्ही सर महाराजांची

  • @shivajiubale2303
    @shivajiubale2303 6 днів тому +88

    वा रे वा नामदेव

  • @babaraobhosle2463
    @babaraobhosle2463 4 дні тому +2

    पत्रकार आणि चॅनल्सला महणतात मिडिया ट्रायल करतात .पत्रकार आणि मिडियानी तर हे प्रकरण आतपर्यंत जिवंत ठेवलय धन्यवाद पत्रकार बंधुना🙏

  • @kailasbacche3690
    @kailasbacche3690 6 днів тому +101

    आत्तापर्यंत शास्त्रींना सर्वजण वेगळ्या भावनेनं बघत होते, परंतु आज त्यांची प्रतिमा मलिन करून घेतलीय हे मात्र खरं आहे

  • @Sarojydypgpt
    @Sarojydypgpt 6 днів тому +144

    भक्त चुकीच्या मार्गावर असून सुद्धा
    हे चुकीच्या माणसाचे समर्थन करतात
    खूप वाईट आहे महाराज तुमच

    • @nitinpradhan91
      @nitinpradhan91 6 днів тому +3

      अगदी बरोबर दादा

    • @ashokdoke68
      @ashokdoke68 6 днів тому

      @@Sarojydypgpt बरोबर आहे

  • @AffectionateEquestrianHe-cp9ws
    @AffectionateEquestrianHe-cp9ws 5 днів тому +9

    महाराज मीं पण खुप मानत होतो तुम्हाला पण तुमचे पण हात बरबाटले आहेत. हें सिद्ध झाला आहे आता.

  • @SanjayDere-b5y
    @SanjayDere-b5y 7 днів тому +531

    आज हत्येचं समर्थन केलं गेलं कळस झाला महाराज लोकांसाठी आज काळिमा फासला गेला

    • @AkshayKumar-fz7nw
      @AkshayKumar-fz7nw 5 днів тому

      Maharaj vanjari samajache ahet

    • @krushnathakur9504
      @krushnathakur9504 5 днів тому

      ​@@AkshayKumar-fz7nwमित्रा जातीत वाटाघाटी नका करू सर्व हिंदू आहोत आणि हिंदूच म्हणून मरणार.

    • @Gajanantiger-f1u
      @Gajanantiger-f1u 4 дні тому +1

      निकाल दिला का कोर्टाने तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही लक्षात घ्या

    • @sanjayjadhav723
      @sanjayjadhav723 День тому

      ​@@Gajanantiger-f1uमग हा शास्त्री म्हंजे जज नाही

  • @ravindraghule8029
    @ravindraghule8029 7 днів тому +472

    पत्रकार ग्रेट

    • @AbhijitKavde-y3z
      @AbhijitKavde-y3z 7 днів тому

      @@ravindraghule8029 👍

    • @Sarojydypgpt
      @Sarojydypgpt 6 днів тому +1

      पत्रकार ग्रेट आहे पण सगळ्याच बाबतीत हे असं वागत नाही

  • @SudhakarPawale-j2v
    @SudhakarPawale-j2v 7 днів тому +93

    पत्रकार असवा तर असा महणताला उत्तर द्यायला सुद्धा मनात चलबिचल होतेय ग्रेट पत्रकार धन्यवाद खुप खुप

  • @jalipat1510
    @jalipat1510 7 днів тому +784

    हा माणूस मनातन उतरला आज

    • @RajendrMatakar
      @RajendrMatakar 6 днів тому +4

      बरोबर

    • @OfficialAbhinavshukla1111
      @OfficialAbhinavshukla1111 6 днів тому +2

      हो खंरय😒

    • @JayLadda-b7n
      @JayLadda-b7n 3 дні тому +1

      खोट जास्त दिवस लपत नाही संताची, मंहतांची वेश-भुशा पाहिली का पाया बुट भारीचा मंहताच्या पाया खडावा पाहीजे लाकड्याच्या चपला पाहिजे

  • @bhaskarghuge8789
    @bhaskarghuge8789 5 днів тому +2

    खरच असे पत्रकार आहे पाहिजे

  • @dnyaneshwarbshinde7914
    @dnyaneshwarbshinde7914 7 днів тому +647

    या नामदेव शास्त्री आणि आसाराम बापू यांना कुठलीही किंमत राहिली नाही

    • @Chandrakantkekane
      @Chandrakantkekane 6 днів тому +8

      तुमच्या किंमत देण्याची गरज नाही आम्ही प्रबळ आहोत तुमची किंमत बघा

    • @virat18badshah
      @virat18badshah 6 днів тому

      लाळचाट्या बाबा

    • @shashimunde6757
      @shashimunde6757 6 днів тому +15

      तु तिथलं पैदास आहेस 😂आस वाटत

    • @shashimunde6757
      @shashimunde6757 6 днів тому +4

      वंजारी समाजाबदल द्वेष एवढंच काम

    • @jaykisan4128
      @jaykisan4128 6 днів тому +24

      नामदेव शास्त्री ची किम्मत कमी झाली हो मान्य करा ना ​@@Chandrakantkekane

  • @VikasZadpide
    @VikasZadpide 7 днів тому +71

    ही खरी पत्रकारिता. श्री कमलेशजी सुतार यांनी अतिशय मुलभूत प्रश्न विचारून नामदेव शास्त्रींना त्यांची जागा दाखवली.

  • @PrabhakarKute-o1n
    @PrabhakarKute-o1n 5 днів тому +4

    Very good patrakar saheb

  • @vijaykumarsalunke8915
    @vijaykumarsalunke8915 6 днів тому +406

    अरेरे तु धन्याचा पाठीमागे आणि धन्या वाल्मिकी च्या मागे फारच छान.

    • @GorakhSangle-qs2yh
      @GorakhSangle-qs2yh 6 днів тому

      तुझा ई ची गा d

    • @desh-bhakti01
      @desh-bhakti01 6 днів тому +2

      ज्याला तुह्मी धन्या म्हणतात तो सामान्य व्यक्ती नाही तो आपल्या राज्याचा एक मंत्री आहे! तुमच्यावर राजद्रोह चा गुन्हा दाखल होऊ शकतो.. जपून बो ल त जावे, माझ्या देशबांधावांनो...

    • @KailasSawale-v4b
      @KailasSawale-v4b 6 днів тому +2

      Rakarnat sarve sarkhe astat konachi baju gheu naye😊

    • @RahulJadhav-od7gr
      @RahulJadhav-od7gr 6 днів тому +8

      मंत्री आकाशतुन पडतात काय

    • @marb7467
      @marb7467 6 днів тому

      ​@@desh-bhakti01त्याच मंत्रिपदाचा राजीनामा मागत आहोत. कारण की तो त्याच्या लायकीचा नाही.

  • @bapudeshmukh4037
    @bapudeshmukh4037 6 днів тому +86

    धनूला पाठिंबा म्हणजे काय हे लक्षात येतंय लोकांना.

  • @narayandeshmukh7550
    @narayandeshmukh7550 4 дні тому +1

    धन्यवाद झी न्यूज.. 🙏🙏🙏

  • @deepakmandalkar3852
    @deepakmandalkar3852 6 днів тому +102

    मी यांना एफबी इंस्टा सगळीकडे फॉलो करत होतो माझ्या मनात यांच्या बद्दल खूप आदर होता पण आज तो शून्य झाला😢

  • @ShrikrushnaJadhav-g4s
    @ShrikrushnaJadhav-g4s 6 днів тому +142

    नामदेव शास्त्री यांना खंडणी मिळाली आहे

  • @Janardanmankape-cw5og
    @Janardanmankape-cw5og 5 днів тому +4

    पत्रकार बांधव आपल अभिनंदन आणि धन्यवाद एक महाराष्ट्रातील जनतेला एक आठवण यायला लागली आहे
    तो इतिहास जुनाच आहे दोन संत महंत महापूरष लावरुपाला आले होते खूप मोठा जनसमुदाय त्यांच्या मागे होता आणि ते म्हणायचे की मी खूप मोठी जनसेवा गो रक्षा करीत आहे पण आता ते जेल मध्ये आहेत आसाराम व रामरहिम आदरणीय नामदेव शात्रिजी आपण खूप मोठे महान ज्ञानी संत आहात आम्ही सर्व साधारण जनता आपल्या विषयी बोलायची लायकी नाही 🙏🙏

  • @vinayakkawle2064
    @vinayakkawle2064 6 днів тому +143

    धनंजय ला तुमचा पाठिंबा म्हणजे,.. खंडणी, खुन, शेकडो शेतकऱ्यांना प्रत्येकी आठ..आठ लाख ला लुबाडणे, पीकविमा.. ह्या त्यांने केलेल्या सर्व उद्योगाणा तुमचे समर्थन आहे?

    • @Gajanantiger-f1u
      @Gajanantiger-f1u 4 дні тому

      शरद पवार ने का पुण्य केले का हो लवासा सिटी 😂😂तुमचं ठेवा झाकून लोकांचे पाहा वाकून असच ना ज्ञान द्यायला चाललेत 😂

  • @vishalkumar-xf6ur
    @vishalkumar-xf6ur 7 днів тому +131

    DM ला पाठींबा म्हणजे वाल्मिक कराड ला अप्रत्यक्षपणे पाठींबा 😂

  • @ashokathawale1801
    @ashokathawale1801 4 дні тому +1

    खुप छान धन्यवाद पत्रकार साहेब

  • @lbsnaa_sk5728
    @lbsnaa_sk5728 6 днів тому +91

    लहान पणापासून घरचे आपले कीर्तन ऐकतात आणींत्यामुळे मला घरच्यांनी पकवाज चे class लावले ( मी मूळ बीड पटोड्याचा) परंतु २२ वर्ष झाली family ला आळंदीत स्थानिक झाल्याचे....१२ व्या वर्षी मला संपूर्ण ७०० श्लोकांचा श्रीमद् भागवत गीता तोंड पाट होती आता पण आहे..❤❤.सगळ फ्कत shastri च्या कीर्तनाचा परिणाम होता...पण आज कळलं हत्तीचे खायचे दात वेगळे असतात आणि दाखवायचे वेगळे अतिशय नीच आणि हरामखोर आहे हा शास्त्री...याला न्यायचाऱ्य ही पदवी कोणी दिली अगोदर ते तपासा...🤬🤬

    • @dhanuuukadam546
      @dhanuuukadam546 6 днів тому +6

      बरोबर 💯

    • @NarayanShelke-n8f
      @NarayanShelke-n8f 5 днів тому

      @@lbsnaa_sk5728 यांना गादीवरून हटविले पाहिजे गडाच्या आणि परळीला पाठवले पाहिजे. हाजी हाजी करायला

    • @AshaSanap-g7v
      @AshaSanap-g7v 4 дні тому

      तुझ्या बापाने

    • @hbp.machindranamdeomahamun5931
      @hbp.machindranamdeomahamun5931 4 дні тому

      तुम्ही बांडगुळ आहे ...झाडाचे 😂😂😂

  • @rajendrajadhav3908
    @rajendrajadhav3908 6 днів тому +73

    तु तुझा हाताने तुझी इज्जत घालतोय हा कसला महंत भावपूर्ण श्रद्धांजलि शास्त्री

  • @RahulZanzane-Patil
    @RahulZanzane-Patil 4 дні тому +1

    उत्कृष्ट पत्रकारिता 🙏

  • @balajikature79
    @balajikature79 7 днів тому +236

    😂😂😂 व्वा रे नामदेव.😂😂 प्रश्न काय आणि उत्तर काय??

    • @ASHWINIWAGH-i8k
      @ASHWINIWAGH-i8k 7 днів тому +7

      तेलाच कळेना काय बोलावं 😂😂 शास्त्री😂😂

    • @RaviJadhav68
      @RaviJadhav68 6 днів тому +1

      हो खर आहे😂

    • @JayLadda-b7n
      @JayLadda-b7n 3 дні тому

      गोपीनाथ मुंडे यांनी या गादीवर बसवले होते
      मुलगा शाळे घालण्यासाठी घेऊन गेलो तर आगोदर शिक्षक त्याचा हुशार आहे का❓ प्रश्न विचारतात

  • @pramodjadhav5582
    @pramodjadhav5582 6 днів тому +36

    नामदेव हा लबाड माणूस आहे🎉😊

  • @bhagwangangadhar3961
    @bhagwangangadhar3961 5 днів тому +2

    धन्यवाद सर

  • @shriramsonawane697
    @shriramsonawane697 6 днів тому +70

    भक्त व अनुयायांना चांगली शिकवण देन ही सुद्धा आपल कर्तव्य आहे

    • @sanjaypanditkakad
      @sanjaypanditkakad 6 днів тому +4

      नामदेव शास्त्री ला मी खूप मानत होतो व दर्शनाला पण येत होतो पण त्याने जातीयवाद दाखवला परत भगवान गड ला येणार नाही कितीची डील झाली

    • @pornimanarwade5841
      @pornimanarwade5841 6 днів тому

      खडयात गेले असले मग.... काय मानायचं नामस्मरण करा घरात बसून देव घरात भेटायला येई न... हे असले गुन्हेगार लपून ठेवणर कसले बाबा

  • @narayandaunge3160
    @narayandaunge3160 7 днів тому +245

    आपण धनंजय मुंडेच का निवडला फक्त भक्त तर सर्वच आहे धनंजय तुमचा खास का

    • @ravindragodse1564
      @ravindragodse1564 6 днів тому +6

      महाराज लोक पण सुखाचे सोबती असतात जिकडन पाकीट मिळत तिकडन बोलतात

    • @NarayanShelke-n8f
      @NarayanShelke-n8f 6 днів тому

      ​@@ravindragodse1564you are right sir😂

  • @amolsarwade7905
    @amolsarwade7905 7 днів тому +294

    भगवान गडावरील शास्त्री नसुन वाल्मिक गडावरील शास्त्री दिसतंय.😂😂

    • @vasantmunde9842
      @vasantmunde9842 6 днів тому

      ते तुझा स्वतःच वैयक्तिक मत आहे नामदेव शास्त्री पत्रकारासोबत काय चर्चा केला ती ऐकून घे

    • @ghanashyamkandalgavkar7514
      @ghanashyamkandalgavkar7514 6 днів тому +5

      हा महंत नाही... हा महाहरामी निघाला.

    • @Tathastu74
      @Tathastu74 5 днів тому

      सही है

  • @mayurwahule358
    @mayurwahule358 6 днів тому +33

    1 no पत्रकारिता

  • @subhashmaske667
    @subhashmaske667 2 дні тому

    पत्रकारसाहेब तुमच्या धाडसी पत्रकारीला कोटी कोटी प्रणाम,ईश्वर अशीच उर्जा कायम देवो,सत्यमेव जयते.
    खुप खुप अभिनंदन,

  • @MaheshShalappa
    @MaheshShalappa 6 днів тому +66

    पत्रकार साहेब खरंच तुमचं खूप खूप धन्यवाद असच तुमचे योगदान देत राहा समाजासाठी दूध का दूध और पानी के पानी झालंच पाहिजे महाराजांनी राजकारणामध्ये पडू नये व गुंड प्रवृत्तीच्या लोकप्रतिनिधीच्या पाठीशी उभे राहून आपलं अस्तित्व धुळीस मिळू नये राजकारणी लोक कोणत्याही स्तराला जाऊ शकतात हे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिला आहे

    • @PadmakarNaik-rg2gg
      @PadmakarNaik-rg2gg 6 днів тому +1

      अगदी बरोबर बोलले आहेत

    • @PadmakarNaik-rg2gg
      @PadmakarNaik-rg2gg 6 днів тому +2

      अगदी बरोबर बोलले आहेत

  • @Ppatil_96
    @Ppatil_96 7 днів тому +75

    'नायक' चित्रपटातील अमरीश पुरी सारखी अवस्था आज महंताची झाली आहे.("ए तो धौती खोल रहा है.")😁😂

  • @sureshboraste6491
    @sureshboraste6491 6 днів тому +1

    पत्रकार १००तोफाची सलामी

  • @marotikarandekarande2292
    @marotikarandekarande2292 7 днів тому +72

    पत्रकार नंबर एक प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद महाराज उघडा झाला

  • @CurrentAffairs-ew3xd
    @CurrentAffairs-ew3xd 7 днів тому +64

    पैसा भल्या भल्याना भुलवतो...शास्त्री ही त्याच पंक्तीत आहे...असे गुरू असल्यावर समाज काय शिकणार...

  • @kingmakerbharat9693
    @kingmakerbharat9693 7 днів тому +84

    छान प्रश्न विचारले अँकर न

  • @rajmarg7922
    @rajmarg7922 7 днів тому +389

    लाभार्थी टोळी.....

  • @jeevanrathod5775
    @jeevanrathod5775 5 днів тому +1

    भगवान गड कलंकित झाले आहे...या बाबा मुळे

  • @sushilshinde8451
    @sushilshinde8451 7 днів тому +331

    आसाराम बापू, बाबा राम रहीम ह्यांना पण करोडो लोकं पुजत होते 😂😂 नंतर त्यांची हकीकत लोकांना कळाली 😂😂 बाकीचं तुम्ही समजून घ्या ,

  • @SantoshSandur
    @SantoshSandur 7 днів тому +143

    तूमचा भक्त एक राजकारणी आहे मंत्री आहे

  • @BhushanHande-e8j
    @BhushanHande-e8j 5 днів тому

    एका महान संतांचे विचार महाराष्ट्र समोर आले धन्यवाद

  • @gajanankhade1794
    @gajanankhade1794 7 днів тому +150

    भगवान गडाचे पावित्र या शास्त्री बुवाने कमी केले आहे.DM हा राजकारणी नाही का,?

  • @vishnumule3464
    @vishnumule3464 6 днів тому +66

    टिळा टोपी घालुनी माळा ।
    म्हणती आम्ही साधू |
    दयाधर्म चित्ती नाही ।
    ते जाणावे भोंदू ।
    कलियुगी घरोघरी ।
    संत झाले फार ।
    वितीभरी पोटासाठी ।
    हिंडती दारोदार |
    -
    संतश्रेष्ठ तुकाराम महाराज🙏🚩

    • @PadmakarNaik-rg2gg
      @PadmakarNaik-rg2gg 6 днів тому +2

      अगदी बरोबर बोलले आज तुम्ही साहेब

    • @PadmakarNaik-rg2gg
      @PadmakarNaik-rg2gg 6 днів тому

      संत तुकाराम महाराजांच्या पोथी मध्ये सुद्धा असा उल्लेख बरेच आहे की जसे करावे तसे भरावे मनुष्याच्या मरण समयी जे जे कर्म करीत असतो त्याचे फळ त्याच जन्मामध्ये फेडावे लागते

    • @rohitbhandwalkar1014
      @rohitbhandwalkar1014 6 днів тому +2

      असल्या बुवा बाबांचे राजकारणी लोकांशी साटे लोटे असते

    • @PadmakarNaik-rg2gg
      @PadmakarNaik-rg2gg 5 днів тому +1

      Quit and quit and quit RIGHT 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @prasadborse3615
    @prasadborse3615 5 днів тому +2

    Salute to patrakar

  • @sushilshinde8451
    @sushilshinde8451 7 днів тому +80

    नामदेव सानप महाराज हे 2029 ला बीड लोकसभा निवडणुक लढवणार आहे. अशी सर्वत्र चर्चा चालू आहे 😮😮 नंतर महाराज केंद्रिय कॅबिनेट मंत्री होतील

    • @job9173
      @job9173 7 днів тому

      मोदी है तो मुमकिन है 😂.. सगळे डाकू चोर भ्रष्टाचारी कुठ जात आहेत

  • @SantoshPawar-ko8bc
    @SantoshPawar-ko8bc 7 днів тому +39

    धन्यवाद पत्रकार

  • @pandurangphad4278
    @pandurangphad4278 День тому

    महंथ नामदेव शात्री आपण ग्रेट आहेत, 🙏🙏जय भगवान बाबा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @prajwalshingare9058
    @prajwalshingare9058 6 днів тому +17

    एक .नं. पत्रकार साहेब😊

  • @rcstreams4427
    @rcstreams4427 7 днів тому +523

    शाश्त्री 😂😂😂😂 कोणत्या अँगल ने हा महंत वाटतोय

    • @sushilshinde8451
      @sushilshinde8451 7 днів тому +44

      त्यांच आडनाव सानप आहे

    • @FunFact11919
      @FunFact11919 7 днів тому +4

      😂😂😂😂😂

    • @YouTube.handle630
      @YouTube.handle630 7 днів тому +24

      शास्त्री नाव काढून टाकावे.

    • @shripalmehta6605
      @shripalmehta6605 7 днів тому

      हा तर पक्का धूर्त राजकारणी वाटतो.

    • @amolsarwade7905
      @amolsarwade7905 7 днів тому +27

      शेवटी जातीवरच जाणार.

  • @rahuljagtap2924
    @rahuljagtap2924 5 днів тому

    पत्रकार साहेब 1 नंबर zee 24 tas आभारी आहे आपले

  • @umeshghumare9342
    @umeshghumare9342 7 днів тому +148

    आम्ही तुम्हाला आज पासून महाराज म्हणणार नाहीत

    • @Mahakalbhakt42155
      @Mahakalbhakt42155 7 днів тому +2

      Tula tuza baap mahit nahi tu kay maharaj mhatnar

    • @prakashbhore4031
      @prakashbhore4031 6 днів тому +7

      फक्त छत्रपती शिवाजी महाराज 🚩

    • @Mand_torn88797
      @Mand_torn88797 6 днів тому +6

      ​@@Mahakalbhakt42155 ha tujha pan tula mahit nai , nko gabru 😂

    • @umeshdhawale-bl5kf
      @umeshdhawale-bl5kf 6 днів тому

      ​@@Mahakalbhakt42155तुझा बाप धनू की कराड का दोन्ही पण...😂😂😂

  • @manchakjodh772
    @manchakjodh772 6 днів тому +24

    पत्रकार साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला ... तो फार फार चांगला व महत्वाचा होता ... याच्या विषयी हा कोण आहे ... शास्त्री नामदेव शास्त्री याच्या बद्दल आम्ही ... ब्रम्हीभुत निवृत्ती बाबा वक्ते यांनी सविस्तर माहिती दिली होती ... हा या गडावर महंत म्हणून स्थापन करायच्या लायकी चा नाही म्हणून काही किर्तनातून ... समाजास सुचना केलेली होती ... अखेर याने याचे असली रूप दाखवले ...!
    🌅🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🌞🌹

  • @ashokmahamuni2218
    @ashokmahamuni2218 5 днів тому

    आध्यात्मिक लोकांनी सामाजिक आणि राजकीय भूमिका न मांडलेल्या बऱ्या आम्ही तुमचे fan आहेत शास्त्रीजी

  • @santoshpawar-zg6ey
    @santoshpawar-zg6ey 7 днів тому +109

    हा कसला महंत

    • @Mahakalbhakt42155
      @Mahakalbhakt42155 7 днів тому

      Mahant nahi tuza icha navra bhav avhd pn tumch bhagya nahi vairagi aahe te aani vairagi kadhi khot bolat nahi

    • @moryatech4
      @moryatech4 7 днів тому

      ​@@Mahakalbhakt42155 शेमण्या कशाचा झाट्याचा वैरागी आहे तो...ढोंगी आणि भोगविलासी आहे तो... खंडणीच्या पैशावर मजा हाणतो...इज्जत घातली भगवान गडाची

    • @Mand_torn88797
      @Mand_torn88797 6 днів тому +3

      ​@@Mahakalbhakt42155baragi che bhakt dusryanchya aai che navre kadtat ka, are not bol, hi kuthli bhasha, kadhi premanand maharaj naav aikl ka.

    • @Mand_torn88797
      @Mand_torn88797 6 днів тому

      ​@@Mahakalbhakt42155aani aik nit jara kumbh mde ja, samjal khra shastri ani bairagi kon.

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 6 днів тому

      ​@@Mahakalbhakt42155ये नीट बोल रे ऊसतोड्या

  • @satyamore3727
    @satyamore3727 7 днів тому +53

    कमलेश सुतार खोरोखर भारी आहेत मी त्याचा चॅनल सारखं बगतो 😊

  • @premandbankar5567
    @premandbankar5567 6 днів тому

    पत्रकारिता नक्कीच कौतुकास्पद आहे असेच एकदा आपल्या च्मायनलवरती पंतप्रधान महोदयांना घ्या आपण

  • @SainathNerurkar
    @SainathNerurkar 7 днів тому +104

    या महाराजांच आता किर्तन , प्रवचन पुन्हा ऐकणे नाही .

    • @Hindurastra8260
      @Hindurastra8260 7 днів тому +3

      Aiku nko tula koni sangitle ka aik mhanun

    • @swapnilgawali8707
      @swapnilgawali8707 6 днів тому +2

      💯

    • @shrikantrabade54
      @shrikantrabade54 6 днів тому +4

      Khar dhyanya kdn kiti ghetle😂

    • @Mand_torn88797
      @Mand_torn88797 6 днів тому +5

      ​@@Mahakalbhakt42155tyala mhnaav ekda, fakt premanand maharaj la bhet, fees sod baki tech bghtil 😂😂😂

    • @KailasKaranjkar-y1t
      @KailasKaranjkar-y1t 6 днів тому

      २८ लाख फि घेणारा,शास्त्री म्हणवून घ्यायच्या लायकीचा आहे का ?​@@Mahakalbhakt42155

  • @narayandaunge3160
    @narayandaunge3160 7 днів тому +148

    बाबा आपण संतोष देशमुख सरपंच बद्दल का बोलला नाही

    • @Mahakalbhakt42155
      @Mahakalbhakt42155 7 днів тому

      Tumhi swataha jaun bheta sagla nirakaran hoil bhagwan gad aropinna aasshar det nahi

    • @thezzzaaafff
      @thezzzaaafff 6 днів тому +2

      ​@@Mahakalbhakt42155 Sanap palun gela Media samorun 😂😂😂

    • @sadashividhate8055
      @sadashividhate8055 6 днів тому

      ​@@Mahakalbhakt42155pankja munde la pan hya baba ne as bajula kadla mhane

  • @Martinluther1234
    @Martinluther1234 4 дні тому

    बाकीचे महाराज कुठे गेले या की याच्या विरोधात पुढे 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @dnyandevpawar5797
    @dnyandevpawar5797 7 днів тому +63

    शास्त्री आपल्या लायकीप्रमाणे बोलत जावा. कोणत्याही राजकारणी माणसांची बाजू घेऊन बोलू नका . तुमचा महाराष्ट्र नाही आम्ही महाराष्ट्राची जनता ठरवू कोण चुकीचा आहे आणि कोण बरोबर आहे जे सत्य असेल त्याच्याबरोबर जनता असेल..

    • @Mahakalbhakt42155
      @Mahakalbhakt42155 7 днів тому +1

      Are shemnya tu kay tharavto te cort tharvel tu tuza Ghar bayko asli tr ti sambhal

  • @Jadhav..p
    @Jadhav..p 7 днів тому +40

    एका धनंजय मुंडेला पाठिंबा दिले तर आणखी मीडिया पुढे जाऊन स्पष्टीकरण द्यावं लागतंय. म्हणजे भगवान बाबा च्या गादीचा वापर राजकीय झाला. असे प्रत्येक जनतेला वाटत आहे.

  • @sachinawate6234
    @sachinawate6234 5 днів тому

    तुमचं गढ आणि तुम्हि लख लाभ तूम्हाला खुप आशिर्वाद मिळाले

  • @sunilshinde4365
    @sunilshinde4365 7 днів тому +51

    पत्रकार यांचे अभिनंदन 🙏

  • @Vtooka
    @Vtooka 6 днів тому +34

    धनंजय मुंडे यांच्या मागे गड उभा आहे आणि धनंजय मुंडे वाल्मीक कराड यांच्या मागे उभा आहे.

    • @ganeshpawar4817
      @ganeshpawar4817 6 днів тому +2

      Ani valmik sadhya jail madhe ahe. 😂😂😂😂

  • @SwapnilDhavane-qc7sz
    @SwapnilDhavane-qc7sz 5 днів тому +1

    Great patrakar

  • @harishdeshmukh7920
    @harishdeshmukh7920 7 днів тому +73

    हा आता वाल्मिक करिडला ओळखला नाही.

  • @ujawalShinde
    @ujawalShinde 6 днів тому +16

    अभिनंदन पत्रकार तुमचे

  • @vijaygund5531
    @vijaygund5531 4 дні тому

    धन्यवाद पत्रकार साहेब आपण एकदम बरोबर रोखठोक प्रश्न

  • @tukaramwaghule5224
    @tukaramwaghule5224 7 днів тому +54

    गडाची इजत गेली आज

  • @jalipat1510
    @jalipat1510 7 днів тому +57

    महाराजनी सगळं गंगा अर्पण केल आज

  • @user-re5ig8vc9x
    @user-re5ig8vc9x 5 днів тому +2

    Shastri we are with you...😊

  • @vishvambharmokashe2336
    @vishvambharmokashe2336 6 днів тому +9

    परम पूज्य शास्त्रीजी तूम्ही जाहीर पाठिंबा देवून भगवान गडाची वाट लावली आहे कारण भगवान बाबा कधी ही जात पात मानत नव्हते कारण तूम्हाला तर स्वतः ला गर्व
    झाला आहे कि. मी एक मोठा संत आहे म्हणून तर न्यायालयात निकाल लागन्याअगोदरच पाठींबा देवुन मोकळे झालात आमच्या सारख्या भाबड्या माणसाला तुमच्या बद्दल खूप श्रद्धा होती

  • @marutikapse7924
    @marutikapse7924 7 днів тому +28

    मी या महाराजांना खूप माणायचो,परंतु संतोष देशमुखांच्या मृत्यूने का होइना पण संताच्या वेश धारण केलेला हा ढोंगी साधूचे दर्शन घडले

  • @mayurubale432
    @mayurubale432 6 днів тому +1

    काय कमाल आहे शास्त्री बुवा तुमची अहो तुम्ही वारकरी आहेत तुम्ही नका पडू यांच्यात

  • @ganeshdhage30
    @ganeshdhage30 6 днів тому +8

    ग्रेट सर सत्याची बाजू मांडल्यामुळे धन्यवाद