कोल्हापूर मध्ये बंटी साहेब जसं म्हणतील तसच होणार... या वाघाला रोखायला 1 मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री कोल्हापुरात आल्यात... पण फडणवीस साहेब चांगलच जाणून आहेत की इथ बंटी पाटलांना रोखणं शक्य नाही...
भावनिक कोल्हापूर कर.... हा विचार कधी करणार आहेत.... नुसता वाघ सिंह करून पोट भरत नाही.... आपली पोर पुण्याला job la जात्यात... आयटी पार्क cha काय vishay होणार आहे का नाही.... का फक्त मावा तांबडा पांढरा रस्सा हीच ओळख सांगायची.... प्रॉपर कोल्हापुरात पेठेत जाऊन बघा अवस्था.... दोन कुटुंबांच्या भांडणांमुळे सगळ कोल्हापूर मागास राहिले राहील अणि राहणार 😢😢😢
सर तुम्ही एक नंबर बोलताय.... तुमच्या प्रत्येक शब्दागणिक तुमचा असलेला राजकीय अभ्यास डोळ्यात भरतो.... तुमचे शब्दांचे चढ-उतार, तुमची ज्ञशब्द फेक , आवाजातील गोडवा हे सर्व श्रोत्यांच्या वर छाप पडते हे नक्की.... लगे रहो सर
पण बावडेकर हेना समजेना आपला माणूस आहे मुख्यमंत्री आपला पाहुजे प्रत्येक जिल्यात नेते आहेत आपला नेता का नको अर्द इकडे उद्या तिकडे जाऊ दे पण कोल्हापूर ला नेता मिळाला आहे पाटीशे रहायला पाहिजे इगो मागे ठेवा पुढच भविष्या बगा.. ❤❤
बंटी पाटील साहेबानी सत्ता असून एवढी प्रगती केली त्यामुळे जनता सपोर्ट करत आहे 😂😂 एवढे रस्ते तयार केले की रस्ता कोणता आणि खड्डा कोणता कळेना 😂😂 गरिबांसाठी खूप दवाखाने बांदले 😂😂 सहायता निधी एवढा दिला की पब्लिक खुळी झाली 😂😂 मतदार संघात गव्हरमेंट बिल्डिंग खूप बांदल्या 😂😂 गटर मधे पाणी आहे की रस्त्यावर पाणी आहे ते कळत नाही 😂😂 कोल्हापूर जरा जागे व्हया नाहीतर कोल्हापूरच बिहार होईल
मी तुम्हला सांगत होतो मुन्ना महाडिक ला प्रचारात बाहेर kadu नका घामंडी आणि अहंकार जास्त आहे दुसऱ्याला तुछय लेकतो आणि आपण स्वतः शहाणा राज्यसभा वर घेतला आहे तर अस लोकशाही मध्ये ये लायकी समजेल 3 लक्ष पेक्षा जास्त ने पाडणार लिहून ठेव 😂😂😂
किती बी समोर या एकटा बास
बंटी पाटिल 🚩❤️
काय झालं???
😂😂😂
बंटी पाटील यांचा आदेशाचे कोल्हापूर ची जनता अगदी आदराने स्विकारते...
स्वतः च्या जीवावर, आख्ख्या जिल्ह्यात विजयी सत्ता मिळणारा एकटा वाघ सतेज पाटील
आम्ही कोल्हापुरी आम्ही आमच्या कोल्हापूरच्या नेत्यालाच वर काढणार, 💥💯🔜💸❤️🔥
चंद्रकांत दादांना का घालवल मग?
@user-zl3se तो पहिलाच गेलता तेनच सांगितलेले निवडूण नाही आलो तर हिमालयात जाणार, आमचा नेता लढणार आहे, त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबतच कायम ✌️💥🔜
@@user-zl3se Ghalawl he accept kelyabaddal aabhari aahe 🤣🤣
@@user-zl3sete khula ahe techyavar Shahi fek hutya
खान्देशातील खंडांगळे पाटील म्हणजे बंटी पाटील
पत्रकार भावा बंटीच्या कॉलेजला होतास माहीत आहे,
साहेब सांगतील ते धोरण ❤
किंगमेकर बंटी पाटील
Bunty patil saheb ....❤
कोल्हापूर मध्ये बंटी साहेब जसं म्हणतील तसच होणार... या वाघाला रोखायला 1 मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री कोल्हापुरात आल्यात... पण फडणवीस साहेब चांगलच जाणून आहेत की इथ बंटी पाटलांना रोखणं शक्य नाही...
कोल्हापूर मध्ये मोदी आणि शहा सकट आक्खी भारतीय जनता पार्टी आणि एकटे मा. सतेज (बंटी ) पाटील. लावा ताकत
राहुल तुम्हाला किंमत देत नाही
एकनाथ संभाजी शिंदे नाव लक्षात ठेवा........
Ekach Vaada Satej Dada
सबसे तेज सतेज पाटील साहेब 💐
बंटी पाटील फास्ट आहे
बंटी पाटील साहेब
बंटी साहेब❤
किंग मेकर सतेज पाटील साहेब
सतेज उर्फ बंटी पाटील साहेब प्रेमी ❤
कोल्हापूरचा ढाण्या वाघ 🔥👑💯
बंटी साहेब 👑🔥
भावनिक कोल्हापूर कर....
हा विचार कधी करणार आहेत....
नुसता वाघ सिंह करून पोट भरत नाही....
आपली पोर पुण्याला job la जात्यात...
आयटी पार्क cha काय vishay होणार आहे का नाही....
का फक्त मावा तांबडा पांढरा रस्सा हीच ओळख सांगायची....
प्रॉपर कोल्हापुरात पेठेत जाऊन बघा अवस्था....
दोन कुटुंबांच्या भांडणांमुळे सगळ कोल्हापूर मागास राहिले राहील अणि राहणार 😢😢😢
💯💯💯💯
भावा अगदी बरोबर २ कुटुंबांनी एकत्र येवून जिल्हयाचा विकास करावा आता . आणि खरच एक आयटी पार्क आपल्या कोल्हापूर ला मिळावा व शहराची हद्दवाढ करून द्यावी
बरोबर आहे भाऊ
👌👌
बास्केट ब्रिज वरून येताना या कि 🤪🫣
सतेज पाटील जिंदाबाद 🎉😊
Only bunty patil saheb
Bunty Patil ❤
बंटी साहेब हे विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवत आहेत आणि महा पडिक 😂नुस्त टिळकांच्या जोरावर निवडणूक लढवतात
होय म्हणून कोल्हापूरच्या रस्त्यांची चाळण झाली आहे
King 👑 mekar of kolhapur satej patil saheb 💯💪🔥 💪
खटक्यावर बोट जागेवर पलटी❤
आमचा नेते बंटी साहेब आहेत
आणि कोल्हापूरचा वाघ आहे
आणि त्यांच्या सोबत आहोत
कोल्हापूर सोलापूर गाडी 24 तारखेला फताट क्रमांक 7 वर तयार आहे .😂😂😂😂😂
सर तुम्ही एक नंबर बोलताय.... तुमच्या प्रत्येक शब्दागणिक तुमचा असलेला राजकीय अभ्यास डोळ्यात भरतो.... तुमचे शब्दांचे चढ-उतार, तुमची ज्ञशब्द फेक , आवाजातील गोडवा हे सर्व श्रोत्यांच्या वर छाप पडते हे नक्की.... लगे रहो सर
ढाण्या वाघ माननीय श्री सतेज उर्फ बंटी डी पाटील साहेब
सतेज पाटील हेच
आमचा पक्ष तेच आमच चिन्ह 💯✌🏻
कोल्हापूरचा स्वाभिमान बंटी पाटील... कोल्हारचा श्वास बंटी पाटील... कोल्हापूरचा मान बंटी पाटील
आणि कोल्हापूरचे रस्ते पण बंटी पाटील...... कोल्हापूर मगासले ते पण बंटी पाटील 😅😅
Amhi minde na olkhat nahi ithe fact banti पाटीलच
एकच वाघ.... फक्त बंटी पाटील 🌹
बंटी साहेब काळजातला विषय हाय.
साहेब ❤
पण बावडेकर हेना समजेना आपला माणूस आहे मुख्यमंत्री आपला पाहुजे प्रत्येक जिल्यात नेते आहेत आपला नेता का नको अर्द इकडे उद्या तिकडे जाऊ दे पण कोल्हापूर ला नेता मिळाला आहे पाटीशे रहायला पाहिजे इगो मागे ठेवा पुढच भविष्या बगा.. ❤❤
एक नंबर विश्लेषण
Kolhapur cha Bap Only bunty Patil Saheb ✌️👑💯
मानचा मुजरा बंटी साहेब 🎉किंग नही किंग मेकर आहे बंटी साहेब
बंटी पाटील साहेबानी सत्ता असून एवढी प्रगती केली त्यामुळे जनता सपोर्ट करत आहे 😂😂 एवढे रस्ते तयार केले की रस्ता कोणता आणि खड्डा कोणता कळेना 😂😂 गरिबांसाठी खूप दवाखाने बांदले 😂😂 सहायता निधी एवढा दिला की पब्लिक खुळी झाली 😂😂 मतदार संघात गव्हरमेंट बिल्डिंग खूप बांदल्या 😂😂 गटर मधे पाणी आहे की रस्त्यावर पाणी आहे ते कळत नाही 😂😂 कोल्हापूर जरा जागे व्हया नाहीतर कोल्हापूरच बिहार होईल
सतेज पाटील only
Chhan, entertaining maahiti. Thanks.
Onli bntisaheb 💐💐💐💯💯💯💯👍👍👍🙏🙏🙏🙏
जिल्ह्याचं ठरलंय ✌🏻
पक्ष निष्ठा आणि पक्ष प्रेम बंटी साहेब 👑👑👑👑👑👑👑👑👑👑
आम्हाला वाघ. साहेब. कींगमेकर नाही बगा..कोण.. गप मतदान करायचं आणि पुण्याला जायचं घर दार सोडून झकमरित 😂
भाजपा हटाओ देश बचाओ
एक मराठा लाख मराठा
जय महाराष्ट्र
1🐯 वाघ 👑 बंटी पाटील साहेब 💪💯🇮🇳
Bunty Patil Is King of Kolhapur Politics
सतेज उर्फ बंटी पाटील साहेब प्रेमी ....
बंटी पाटील माणूस सगळ्यात चांगला आहे पण पक्ष देशाची वाट लावणारा
साहेब महाराष्ट्रात भाजप शासन नाही, महाराष्ट्र शासन आहे महाराष्ट्रात😊
Jay Congress
Only Banti Saheb✌🏻
Bhau ek no video
Fakt Banti patil
The real Hero
❤❤❤
मी तुम्हला सांगत होतो मुन्ना महाडिक ला प्रचारात बाहेर kadu नका घामंडी आणि अहंकार जास्त आहे दुसऱ्याला तुछय लेकतो आणि आपण स्वतः शहाणा राज्यसभा वर घेतला आहे तर अस लोकशाही मध्ये ये लायकी समजेल 3 लक्ष पेक्षा जास्त ने पाडणार लिहून ठेव 😂😂😂
किंगमेकर बंटी पाटील वाघ तो वाघच
ऐकणाथ ला चितपट करणार आम्ही कोल्हापूरकर
किंग मेकर सतेज जिंदाबाद राखेतून भरारी घेणारी फिनिक्स पक्षासारखे एकमेव बंटी पाटील
आरे दादा एवढी कहाणी सांगितली त्यात एकनाथ शिंदे विरुद्ध पाटील च काय संबंध किंवा काय तरी सांगितलं का शीर्षक काय तू सांगितलं काय 😢
फ़क्त मुन्ना साहेब✌️
बंटी साहेब प्रेमी
पण साहेबांनी असा उघड्यावर राजांचा अपमान नको करायला पाहिजे होता. बंद दारा आड कायपण चाललं असतं. हे सगळं गावभर झालं.
बंटी पाटील साहेब एक पारस झाले आहेत तरी त्याचं सोनं होणारच......
पण त्या सोन्याचा वापर हे कोल्हापूर घडवण्यासाठी होऊ दे......
Aadi barobar
Banti patil ❤
Bunty patil saheb
अरे भावा विमान सेवा मुन्ना महाडिक यांनी आणला आहे रे कोल्हापूर मध्ये..
साहेब साहेब म्हणत सतरंज्या उचलण्यातच आयुष्य जाणार..
रस्ते तेवढे खड्डे भरा मग बघू पुढं काय उपयोग नाही निवडून देऊन ....😂😂
कोल्हापूर झालंय खुळं..... रस्त्यावर धुळच धूळ....
माजी नगरसेवक विजय सुर्यवंशी आमच्या नऊ कुटुंबांची जागा काडुन घ्यायचा प्रयन्त करत आहेत भाजप नगरसेवक न्याय द्या
बंटी पाटील
छान मांडणी
विधानपरिषद ला बिनविरोध केल ते सांगायला पाहीजे होता
कोल्हापूरची तळपती तलवार 👌
फक्त..बंटी पाटील, सरदार
Bunty patil❤❤❤
जाऊन सांगा 10 -0 केलंय😂😂😂😂
वादळात दिवा बी येऊ दिला नाही
बंटी पाटील जिन्दाबाद
शक्य नाही
❤
Kingmekar ❤❤❤❤❤
कोल्हापूर जिल्हाचे झुजार ने्तृत्व बंटी साहेब,
15 वर्षे मनपाच्या सत्तेत आहेत...रस्ते व खड्डेमय कोल्हापूर करायला ....😂
कोल्हापूरचे किंग मेकर बंटी पाटील साहेब
बंटी साहेब च किंग
फक्त आणि फक्त बंटीसाहेब 🎉🎉🎉🎉
अपनी गली मे शेर
✌️✌️✌️✌️
Kolhapur cha wagh bunty patil❤
👑👑👑👑👑
💯
मला असं वाटतंय तुम्ही टाईम लाईन लावलाय सतेज vs एकनाथ शिंदे
पण व्हिडिओ तर पूर्ण बंटी पाटील साहेब यांच्या कौतुकांवरच संपत आहे.......😂😂😂
कोण शिंदे ओन्ली बंटी पाटील कोल्हापूर किंग
Mhnun mhadikanchay dolayt kuple amche bnti saheb pude jatay te gdarana shn jale nahi mhnun msin apalay bajune firvle
Onliye one banti shaheb
King of kolhapur
Bunty Patil 👑
बंटी पाटील साहेब 🔥🔥
Thumbnail kdak ahet 4 5 video zale, graphic designer badalla vattay....