@@mhmaharashtra3035 good decision bro.... खालचा पातळीवर जाऊन बोलतात लाजा वाटायला हवे यांना. म्हणे आमचा बायका आमच्याजवळ अहेत आहेत. बंटी पाटील साहेब कुठ तुमचा बायकांचा मागे लागलेत.स्वतःची बायकांची पण अब्रू अशी घालवून घेत्यात.
साहेब तुम्ही चुकलात...आता उगाच सारवा सारव करू नका...तुम्ही एकदा पुन्हा तुमचं भाषण ऐका...बंदोबस्त करतो म्हणलं तुम्ही... आणि आता तुम्ही परत एकदा चुकीचं बोलतंय...राजकारणावर बोला पण, एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यावर आणि घरगुती गोष्टीवर बोलण्याचा नैतिक अधिकार तुम्हाला नाही आणि तस् बोलायचं पण न्हवत...आज हे बोलून तुम्ही आहे ती मते पण गमावला...माझी ही गॅरंटी आहे. तुमचा उमेदवार नक्की पडणार...😢
बरोबर आहे कुणाच्या कुटुंबातील गोष्टीवर बोलन बरोबर नाही, राजकिय ठिका करा पण हे बोलणे बरोबर नाही, एगदा चुकल की चुकल ते मान्य करावे लागेल,पण दुसर्याच्या कौटुंबिक बाबतीत आपण बोलन चुकीचे आहे
आमच्या घरातील महिला अजून आमच्याकडे आहेत म्हणजे? बोलन क्या चाहते हो? भाषा जपून वापरा, त्यामुळे अर्थाचा अनर्थ होतोय,तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे ते कळत नाही ,
Madam त्यांची बुद्धी भ्रष्ट झालीय राजकारणापायी म्हणून कुटुंबातील महीलांबद्दल असे on mike भर सभेत बोलत आहेत. राजकारण करावं पण कुटुंबाला का धिंडवडे जगासमोर..कोणाचा private Life मधे बोलण्याचा यांना काय अधिकार ओ तुम्हीच सांगा
जे बोलले ते कसं झालं ते सर्व कोल्हापूर करांना माहीत आहे... आणि आज ही महाराज आणि महाराजांचं संपूर्ण कुटुंब बंटी पाटील साहेब यांच्या सोबत आहेत..❤ उगाच काही मुद्दा नाही म्हणून तो मुद्दा घेतला काय...😂
राजकारण बाजूला राहूदे.. पण बंटी साहेबांनी कधी कुणाच्या कुटुंबातील विषय भरसभेत मांडले नाहीत.. पण मुन्ना साहेब तुम्ही चुकताय आशा पद्धतीच खालच्या पातळीवरच राजकारण, घाणीर्ड राजकारण करू नका या मूळ उमेदवार निवडून येई नात
भाजपकडे विकासाचे मुद्दे नाहीत हो साहेब, बघेल त्या वेळीस फक्त हिंदू मुस्लिम आणि जाती पातीच राजकारण करतात. तुमच पण राजकारण संपल आता कोल्हापुरातील समजून घ्या 😂
एक लक्षात ठेवा राजकारण मर्यादित राहू देत..घरातील विषय घरात राहू देत..यांना असल्या घाणेरड्या वृत्ती मुळे कोल्हापूर करांनी यांची योग्य ती किंमत दाखवून दिलीय..महापडीक म्हणून पदवी पण मिळालीय..
महाडिक साहेब 1500 रुपये दिले म्हणजे प्रत्येकाच्या टॅक्स मधले पैसे कट करून दिले याचा विचार करा झालेला विषय काढून परत उकरून काढायची सवय तुम्हाला लागले असेल तर ते शेवट तुमच्या जास्त तुम्हाला फटका बसेल
पुरोगामी विचारांचा माझ कोल्हापूर या अश्या लोकांच्या मुळे आज खूप खराब दिवस बगत आहे यांच पूर्ण राजकारण त्या बंटी पाटील यांनी संपवल पण येवढ्या खालच्या स्तराला जावून बोलणे योग्य नाही महाडीक तुम्ही आता फक्त पोरच्या यू टू ब वरती फिरायला जायचे वीडियो करा आमच कोल्हापूर बंटी पाटील साभाळतील
यांचं खरं रूप हळूहळू सगळ्यांसमोर येते.. काय बोलताय साहेब ...काय मान द्यायचो तुम्हाला पण तुम्ही कोल्हापूरकरांच्या मनातून पूर्ण उतरत चालले आहात .. तुमचा खूप मोठा फॅन होतो पण हे असलं बोलणं शोभत नाही तुम्हाला
छत्रपतींचा इतिहास पहा तुम्ही त्यांनी महिलांना आधार दिला होता तुम्ही म्हणत आहात की मुलींचे फोटो काढा त्यांची व्यवस्था करतो हे तुमच्या मध्ये छत्रपतींचे गुण नाहीत एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील पॅटर्न
तुमची मस्ती या निकालुतून दिसणार फक्त बघत रहा हे कोल्हापूर आहे योग्य उत्तर मिळेल संयम ठेवा.एखाद्या कुटुंबावर बोलायचं अधिकार कोण दिला तुम्हाला राजकीय टीका करा की कोण अडवलय महिला बद्दल काय बोलला अख्खं जगाणे पाहिलंय परवा wait and watch उत्तर मिळणार २३ ला १००%
महाडिक साहेब ज्या कांग्रेस राष्टवादि कांग्रेस ला तुम्ही नाव ठेवताय. त्या पक्षांच्या जिवावर आयुष्य भर सत्ता भोगलीत तुम्ही. दुसरी गोष्ट तुमच्या मोदी साहेबांच्या कडे तर बायको आहे का.
साहेब सभा होती का प्रश्नोत्तरा च तास होता महिला तुम्हाला प्रश्न विचारत होत्या अन् तुम्ही उत्तर देत होते एवढी दूधखुळी जनता नाहीये अन् जेव्हा लढाई हरतो तेव्हा घरातील महिलेवर जातो
मुन्ना साहेब आपला (तोल) गेलाय..!
अखंड महाराष्ट्राने पाहिले....😮
मी अमल महाडिक यांना मतदान करणार होते पण आता हे बोलणं ऐकून मी ऋतुराज पाटील यांनाच मतदान करणार
Right 👍
Pahil 18 purn kar
Mahadik yanchi layki nahi
@@mhmaharashtra3035 good decision bro.... खालचा पातळीवर जाऊन बोलतात लाजा वाटायला हवे यांना. म्हणे आमचा बायका आमच्याजवळ अहेत आहेत. बंटी पाटील साहेब कुठ तुमचा बायकांचा मागे लागलेत.स्वतःची बायकांची पण अब्रू अशी घालवून घेत्यात.
Right
साहेब तुम्ही चुकला माझे मतदान तुमच्या उमेदवारांना नाही
कृपया याला बोलावू नका .. याचा कोण ऐकत नाही आता. जिथे गेला थितल्या सीट यांनी पडलाय
Cry more, ghari basavla bunty la😂
राजकीय टीका जरूर करा पण कोणाच्या कुटुंबावर बोलू नका
हो का mg धनंजय मुंडे बद्दल बोललं तर चालत का
@rhitptil5237 कोणी पण असुदे पण बोलू नये
बरोबर
Vhy vhy😂😂
बाष्कळ बडबड
कोल्हापुर च्या जनतेन ह्याला पुर्ण नाकारलेला, पडलेला खासदार हयो 😂😂😂
Ghanta
@@vikasthorat8515 vajvta bas 😂😂
Agreed 👍
2014 ला पण एकाला नाकारलं होतं ,तेव्हापासून अजून विधानपरिषदेत आहे.
Cry more, ghari basavla bunty la😂
हे अस बोलून हाय नाही ती पण इज्जत घालवणार
तुमचं राजकारण संपल 😂
Cry more, ghari basavla bunty la😂
अवघड आहे महाडिक च😂
बाईल वेडा दिसतोय 💥महाडिक काय हे 💥एवढ्या खालच्या पातळीत बोलतो 💥
मुन्ना सर्व कमेंट्स वाच...तुझी लायकी कळेल 😂😂😂
मी पण हीच कमेन्ट करणार होतो
100%
मोदी ला विचारा त्याच्या घरच्या महिला कोठे आहेत😂😂😂
😂
😂👍🏻
😂
😂😂
😂
आपल्याला बोलायला काही नाही म्हणून समोरच्या व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनावर बोलणे हे चुकीचे आहे
gp
@@shubhamkumbhar7158हे मुन्नाला सांग गप बसायला.
साहेब तुम्ही चुकलात...आता उगाच सारवा सारव करू नका...तुम्ही एकदा पुन्हा तुमचं भाषण ऐका...बंदोबस्त करतो म्हणलं तुम्ही...
आणि आता तुम्ही परत एकदा चुकीचं बोलतंय...राजकारणावर बोला पण, एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यावर आणि घरगुती गोष्टीवर बोलण्याचा नैतिक अधिकार तुम्हाला नाही आणि तस् बोलायचं पण न्हवत...आज हे बोलून तुम्ही आहे ती मते पण गमावला...माझी ही गॅरंटी आहे.
तुमचा उमेदवार नक्की पडणार...😢
बरोबर आहे कुणाच्या कुटुंबातील गोष्टीवर बोलन बरोबर नाही, राजकिय ठिका करा पण हे बोलणे बरोबर नाही, एगदा चुकल की चुकल ते मान्य करावे लागेल,पण दुसर्याच्या कौटुंबिक बाबतीत आपण बोलन चुकीचे आहे
Saheb khot boltay ......
याच्यामुळे भाजपचे सगळे उमदेवार पडतील😂
याच्यामुळे नाही... विशाळगड प्रकरण मुळे फरक पडणार
मराठा आरक्षण मध्ये आई बहिणीची डोके फोडली यामुळे उमेदवार पडणार @@inTraPoly-nw8jf
पडल्यात जमा आहेत
आमच्या घरातील महिला अजून आमच्याकडे आहेत म्हणजे? बोलन क्या चाहते हो? भाषा जपून वापरा, त्यामुळे अर्थाचा अनर्थ होतोय,तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे ते कळत नाही ,
@@MalaKayVatatay आता परत बोलनार। माझ्या। बोलन्याचा। विपर्यास केला
Madam त्यांची बुद्धी भ्रष्ट झालीय राजकारणापायी म्हणून कुटुंबातील महीलांबद्दल असे on mike भर सभेत बोलत आहेत. राजकारण करावं पण कुटुंबाला का धिंडवडे जगासमोर..कोणाचा private Life मधे बोलण्याचा यांना काय अधिकार ओ तुम्हीच सांगा
हे असलेच आहेत, ना पक्षाशी इमान ना कुटुंबाशी, नाना कदम ना पूर्ण खेळवून ठेवलं, रामराजे उगाच बंटी साहेबा सोबत नाही....
Mhanje banti chi bayko sodun geli 😅😅 barobarach bolle na sodun geli Tarr geli baya ,konta heroine thevla nhiye mahadik ne 😂😂
Kas kay geli sodun...ani heroine ko ahe@@MulgiMiKolhapurchi2
या मुन्ना ...ने. ..अमल महाडिक यांची वाट लावली आहे
नाय रे विशाळगड प्रकरण मुळे वाट लागली
@@inTraPoly-nw8jfवाट लागली म्हाडिकाची ते महत्त्वाचं
बंटी पाटलांनी या विषयावर एकदाच प्रतिक्रिया दिली आहे त्यानंतर त्याचं राजकारण केलं नाही
जे बोलले ते कसं झालं ते सर्व कोल्हापूर करांना माहीत आहे...
आणि आज ही महाराज आणि महाराजांचं संपूर्ण कुटुंब बंटी पाटील साहेब यांच्या सोबत आहेत..❤
उगाच काही मुद्दा नाही म्हणून तो मुद्दा घेतला काय...😂
ते पण लाचार आहेत राजकारणासाठी
एवढ बोलाय तोंडावर आपलं घराणे काय आहे ते पण विसरलेत.... आणि राज घराणे म्हणे
पंढरपुर च टिकिट काढून ठेवा 😂
राजकारण बाजूला राहूदे.. पण बंटी साहेबांनी कधी कुणाच्या कुटुंबातील विषय भरसभेत मांडले नाहीत.. पण मुन्ना साहेब तुम्ही चुकताय आशा पद्धतीच खालच्या पातळीवरच राजकारण, घाणीर्ड राजकारण करू नका या मूळ उमेदवार निवडून येई नात
आज लक्षात आलं.. एखादा माणूस पैशा कडून कितीही मोठा असला, पदाने कितीही मोठा असला, तरीसुद्धा तो वैचारिक दृष्ट्या किती थर्ड क्लास असू शकतो ते आज समजलं..
अगदी बरोबर आहे
Ekdum khar bolalat sir...yanchya aslya vrutine gund vruttine bjp sampavli tyamule amhala bjp sodavi lagli fkt yanna vaitagun...
अमल। कड़े। बघुन। मतदान। दिनार। होते। पन। या। मुन्ना कड़े बाघुन। आता। शेट्ट। घी
❤
😂😂😂
तू आणि bjp ला मत देणार 😂चल झूटे
@pradeepjadhav2985 बीजेपी। ला नाही। अमल साहेब याना
@@pradeepjadhav2985 झूठा। तो मुन्ना है। परसो बोला। कल माफी मांगी और आज बोलता है मैं वैसा नही बोला
फडणविस साहेब या नेतांची थोडी शिकवणी घ्या कारण हे असले नेते वाचाळवीर आहेत
त्यांनीच बोलायला सांगितलं असेल
घरगुती विषय हा घरगुतीच राहू द्या त्याचा राजकारण करू नका नाहीतर अवघड होईल तुम्हाला
मी पण महाडिक आहे पण याच बोल ऐकून या पुढे कधीच भाजप ला मतदान करणार नाही 😠😠😠😠👊
बंटी पाटील च्या घरात काही असेल पण अशी टीका योग्य नाही
तूझ्या सारखी भिकारी लॉक आमच्या तुतारी ला मतदान करायचं समझल का
मी महिला आहे मी आपल्या वक्तव्या मुळे अमल महाडिक याना मतदान करणार नाही
कोल्हापूर मधून महाडिक संपला
शेट्ट फरक पडला नाही, जिंकला अमल, बंटी पाटील यांना श्रद्धांजली
😂@@Ninad_464
मुद्दा राजकारणाचा पाहिजेल कुणाच्या घराचा नको. स्वाभिमानी कोल्हापूरची जनता आहे ह्या मुद्द्याला कोण ही समर्थन देणार नाहीत.
MahadikNe.ase.bolayla.nako.hote..dusarancha gahri.dokawne.chukiche.aahe
Bunty patil chi bayko kharach sodun geli ka
महाडिक लां राज्यभर प्रचारा साठी फिरवा म्हणजे भाजपचा दोनशे पार होईल
20var yeil😂😂😂😂😂😂😂
😂😂😂@@netajigharage1414
😂
😂😂
साहेब काय बाई बाई करताय.... लोक नाही मतदान करणार तुला
अहो पण बंटी पाटील यांच्या पेक्षा ज मीडिया ने तुमच्यावर जास्त टीका केली त्याच काय
साहेब हे तुम्हाला शोभत नाही विकास कामावर बोला
यांच्या बोलण्याने महायुतीचे उमेदवार पडणार नक्की.
लोकसभेला महाराज अस्मिता नव्हती का
खोटं बोलण्यात महाडिक पटाईत
निवडणूक आयोगाने उगीचच खुलासा मागितला,, चेष्टा मस्करी करू नका आता
महाडिक ने विकासावर बोलणं म्हणजे 😂😂😂😂😂😂😂😂😂
आणि पाटलांनी विकास करणे म्हणजे 😅😅😅😅😅😅😅😅😅😅
रस्ते बघा कोल्हापूरचे चाळण झालीय
@@inTraPoly-nw8jfbarobar 😂😂
Basket bridge?....
मुन्ना कोण होतास तू काय झालास तू😅😅😅
भाजपकडे विकासाचे मुद्दे नाहीत हो साहेब, बघेल त्या वेळीस फक्त हिंदू मुस्लिम आणि जाती पातीच राजकारण करतात. तुमच पण राजकारण संपल आता कोल्हापुरातील समजून घ्या 😂
हे उमेदवार पाडण्यासाठी बाहेर पडला वाटतं बुलबुल नाका यांना
पागल झालंय हे 😂
घाबारलंय......
बंटी पाटील बोलतात तुमच्याबद्दल पण तुमच्यातल्या कोणाच्या चारत्रिबद्दल कधी बोलत नाहीत म्हणूनच तुमची अशी परिस्थिती आहे
महाडिक तु काय लेवलचा आहे ते कळले
साहेब ही सारवासारव करून काय फायदा नाही तुम्ही चुकला
काय बोलतेस ते तुझा तुला समजना मुना तुझा मुले कोण निवडून येत नाही पुन्हा 😂😂👌
महाडिकांच्या मुळे महविकास आघाडीचा विजय होणार...
Say it again
एक लक्षात ठेवा राजकारण मर्यादित राहू देत..घरातील विषय घरात राहू देत..यांना असल्या घाणेरड्या वृत्ती मुळे कोल्हापूर करांनी यांची योग्य ती किंमत दाखवून दिलीय..महापडीक म्हणून पदवी पण मिळालीय..
विकासाचा अजेंडा तुमच्याकडे नाही य mhanun बॅटेंगे तो katenge सुचतंय
कशी सारवा सारव करायची हे पण कळत नाही
यांच्या मुळे जिल्ह्यात 10/10 महाविकास आघाडी जिंकणार 💯✌🏻
सुसंस्कृत कोल्हापूर मधील आपण हे एवढ्या खालच्या पातळीवरील बोलण खरोखर आपल्याला शोभत नाही तुम्ही खरच कोल्हापूरचे नाहीत तर सोलापूर चे आहात हे दाखऊन दिलेत
कोल्हापूर जिल्ह्यातील महायुती चे सर्व उमेदवार पराभूत करण्यात हातभार लावल्या बद्दल धनंजय महाडिक यांचे हार्दिक अभिनंदन
कोणावरही असे खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं खुप महागात पडेल हे कोल्हापूर आहे आपली जनता तुमची जागा दाखवेल.........
फिरता चषक😂
अजून आहेत... म्हणजे कधी जाणार आहेत
😂😂
😂😂
कोल्हापूर हे असली भाषा चालत नाही मुन्ना. पडणार 💯
सतेज ऊर्फ बंटी पाटील साहेब कोल्हापूर किंगमेकर 💯🎯
बंटी पाटील यांना श्रद्धांजली
आर हे तर पार बिघडल..yz सारखे करायला लागला
बंटी साहेब कधीच एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन बोलत नाहीत..... शेवटी संस्काराचा फरक पडतो
महाडिक कुटुंबाचा इतिहास कोल्हापूर करांना एकदम माहिती आहे त्यावर न बोलेल बर
महाडिक साहेब 1500 रुपये दिले म्हणजे प्रत्येकाच्या टॅक्स मधले पैसे कट करून दिले याचा विचार करा झालेला विषय काढून परत उकरून काढायची सवय तुम्हाला लागले असेल तर ते शेवट तुमच्या जास्त तुम्हाला फटका बसेल
त्यास बंटी पाटलांनी तुम्हाला मी उभारलो आहे असं समजून धनंजय महाडिक यांना निवडून द्या असा प्रचार करत तुम्हाला खासदार केलं होतं हे विसरू नका😮
म्हणून तुला 275000 मताने पाडलं कोल्हापूरकरांनी
आत्ता काय खरं नाही बंटी साहेब म्हंटलेलं ठिणगी टाकू नका नाहीतर वनवा पेटवेन
ह्याच्या बुडाला नक्की आग लावणार बंटी साहेब
आता कुठल्या पक्षात जाणार मुन्ना
King 👑 Of Kolhapur Only बंटी पाटील साहेब 👑👑👑👑👑❤️❤️❤️❤️
🔴लाज वाटते का लाज दुसऱ्याच्या पर्सनल life बद्दल बोलताना 🔴
महाडिक साहेब कमेंट आवर्जून वाचाच.... तोल गेलाय तुमचा... अमल पन जाणार या वागण्याने 100% अप्रत्येक्स ऋतुराज पाटलांचा प्रचार करताय हे ✅आहे
धनंजय महाडिक हा जिल्ह्यातील सर्वात स्वार्थी नेता आहे.
हा चालू माणूस दिसतोय तुझा आमदार डिपॉझिट जप्त. होणार हे नक्की.
राज्यभर स्वतःच्या अब्रू स्वतः काढून घेत आहात निकाला दिवशी तेवढी बी न्यूज ची लाईट असू दे म्हणजे झालं
बंटी भैया जिंदाबाद
पुरोगामी विचारांचा माझ कोल्हापूर या अश्या लोकांच्या मुळे आज खूप खराब दिवस बगत आहे
यांच पूर्ण राजकारण त्या बंटी पाटील यांनी संपवल पण येवढ्या खालच्या स्तराला जावून बोलणे योग्य नाही
महाडीक तुम्ही आता फक्त पोरच्या यू टू ब वरती फिरायला जायचे वीडियो करा
आमच कोल्हापूर बंटी पाटील साभाळतील
यांचं खरं रूप हळूहळू सगळ्यांसमोर येते.. काय बोलताय साहेब ...काय मान द्यायचो तुम्हाला पण तुम्ही कोल्हापूरकरांच्या मनातून पूर्ण उतरत चालले आहात .. तुमचा खूप मोठा फॅन होतो पण हे असलं बोलणं शोभत नाही तुम्हाला
महाडिक स्वतः स्वतः ची इज्जत घालवत आहेत.त्यांचे उमेदवार पडलेले आहेत.है सभा बघायला आलेल्या लोकांनी सभा ऐकून ठरवलं आहे.
आता तर fix ऋतुराजला मतदान करणार, राजकरणात तुम्ही पर्सनल आयुष्याबद्दल बोलत असाल तर मग तुम्ही आता घरीच बसा.
कोणाच्या वयक्तीक कौटुंबिक विषयावर बोलने ते पण स्टेजवर हे फार चूकीच आहे
तुमचा पोरगा कुणाला... घेऊन पडलाय...ducati वरून... सगळ्यांना माहीत आहे...😂😂😂😂
अजून जोरात आपटेल अमल आता 😂
छत्रपतींचा इतिहास पहा तुम्ही त्यांनी महिलांना आधार दिला होता तुम्ही म्हणत आहात की मुलींचे फोटो काढा त्यांची व्यवस्था करतो हे तुमच्या मध्ये छत्रपतींचे गुण नाहीत एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील पॅटर्न
आयुष्यभर घाणरडे राजकारण.
तुमची मस्ती या निकालुतून दिसणार फक्त बघत रहा हे कोल्हापूर आहे योग्य उत्तर मिळेल संयम ठेवा.एखाद्या कुटुंबावर बोलायचं अधिकार कोण दिला तुम्हाला राजकीय टीका करा की कोण अडवलय महिला बद्दल काय बोलला अख्खं जगाणे पाहिलंय परवा wait and watch उत्तर मिळणार २३ ला १००%
महाडिक त्यांच्या मूळ स्वभावावर आलेत मतदारांनी त्यांना त्यांची लायकी दाखवा,
आम्हाला तुमची कीव येते 😂
यला याची जागा दाखवा कोल्हापूर करानो हा भिकार आहे
Kay tumcha vikas.... Petrol-104
Cylinder-1200/
Diwali madhe edible oil- 150/
Dal- 170/ ha vikas bgha tumcha ani mag bola saheb...
महाडिक साहेब ज्या कांग्रेस राष्टवादि कांग्रेस ला तुम्ही नाव ठेवताय. त्या पक्षांच्या जिवावर आयुष्य भर सत्ता भोगलीत तुम्ही.
दुसरी गोष्ट तुमच्या मोदी साहेबांच्या कडे तर बायको आहे का.
मला वाटते अमोल माहिडीकची ही शिट येऊ द्यायची नाही वाटतं तुम्हाला . म्हणून तुम्ही विझलेलं परत पेटवायला लागला काय .
100 टक्के तसच आहे याचं planning
Fakta Bunty Saheb ❤❤
काय बोलता त्याचा विचार करा
चार च महिला तूझ्या सभेला 😂
तुम्ही असं म्हटलं आहे की इकडेच पैसे घ्यायचे आणि तिकडे प्रचाराचा चालणार नाही यावरूनच कळतंय तुम्ही काय बोलला
सप्पंय खोटं बोलालंय.......अजून व्हिडिओ बघा म्हणतंय......
महाडिक शाहू महाराज घराण्यातील कोणालाही बंटी पाटील वर राग नाही
तुलाच का लागलयं
तुला एकनाथ शिंदे ने झवला म्हणून माफी मागतो तू😂😂😂
अरे रेकॉर्डिंग बघ तू काय बोललास ते खोटं बोलू😂😂
तुमच्या देशातील 1 no. च्या नेत्याची महिला कोठे आहे ?
महाडिक साहेब अजून बोला. बहुतेक नियतीच्या मनात तुमच्या हस्ते भाजप संपवायचे असेल
तुम्ही अमल महाडिक चा गेम करणार फिक्स आहे
साहेब सभा होती का प्रश्नोत्तरा च तास होता महिला तुम्हाला प्रश्न विचारत होत्या अन् तुम्ही उत्तर देत होते एवढी दूधखुळी जनता नाहीये अन् जेव्हा लढाई हरतो तेव्हा घरातील महिलेवर जातो