Kolhapur च्या आखाड्यात कोणता पैलवान चालणार ? EKnath Shinde की Satej Patil ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 гру 2024

КОМЕНТАРІ • 1,1 тис.

  • @deerdrivers
    @deerdrivers Місяць тому +789

    बंटी साहेबांची पडद्यामागची टीम खूप स्ट्रॉंग आहे.... त्यामुळे 100% ह्यावेळी मा. वि.आ कोल्हापूर मध्ये येणार..... सतेज यंत्रणा जबरदस्त स्ट्रॉंग आहे.

    • @devil-tb9zw
      @devil-tb9zw Місяць тому +10

      😂😂😂

    • @amitshinde5858
      @amitshinde5858 Місяць тому +7

      😂😂

    • @Sachin2207
      @Sachin2207 Місяць тому +16

      Padada gayab vhaychi vel aliy 😂😂

    • @Shridharsap
      @Shridharsap Місяць тому +30

      ​​@@Sachin2207तुला पण माहिती आहे. बंटी पाटील काय चीज आहे.❤
      - एकटा बास

    • @karanpatilvlogs9527
      @karanpatilvlogs9527 Місяць тому +13

      Sarkar Badalunde Mg bhaiinche surung tyanchyach area madhe futatil

  • @ganeshgaikwad7387
    @ganeshgaikwad7387 Місяць тому +743

    बंटी पाटील VS रात्रीच्या अंधारात सुरत ला पळून गेलेला भाई 😂

    • @mpsc.online
      @mpsc.online Місяць тому +31

      Varil sarv comment pahta banti patlas Tod nahi

    • @Sachin2207
      @Sachin2207 Місяць тому

      Amal mahadik vs 15 fivsat karykram gandlela bhavi cm😂😂

    • @dboyhrishinub5302
      @dboyhrishinub5302 Місяць тому +28

      Tuzi mummy pn hoti Surat la ratri chya soyi sathi jam maja deleli

    • @AALL-IN-ONEs
      @AALL-IN-ONEs Місяць тому

      ​​@@dboyhrishinub5302 hoy ky tujhya ainech sobt keli hoti😂...dalali milali vadt😂

    • @pankajgaikwad1411
      @pankajgaikwad1411 Місяць тому +15

      Bol bhidu la packet pohochle vatat. Mindhe kadhun

  • @nivasvalkunje1039
    @nivasvalkunje1039 Місяць тому +761

    बंटी पाटलांना हरवायला मुख्यमंत्र्याना यायला लागतं म्हणजे बंटी पाटलांची ताकत काय आहे हे बघा...

    • @svsautoumbraj9923
      @svsautoumbraj9923 Місяць тому +48

      आम्हां हिंदूंची गांदुगिरी....हीच टाकत आहे बंती पाटलांची

    • @user-Kri2022shNa
      @user-Kri2022shNa Місяць тому

      @@svsautoumbraj9923💯

    • @KingQueen-z1e
      @KingQueen-z1e Місяць тому +39

      ​​@@svsautoumbraj9923नवाब मलिक, हसन मुश्रीफाना bjp सोबत घेऊन गांदू बनवलंय bjp ने 🤣🤣

    • @OnlineReport-q4d
      @OnlineReport-q4d Місяць тому +11

      ​@@KingQueen-z1e राष्ट्रवादीत आहेत रे ते

    • @ajinkyajadhav7969
      @ajinkyajadhav7969 Місяць тому

      @@svsautoumbraj9923 te bare pn aanaji pant nakot ..😂😂😂 netrutva badla ani Gadkari sahebana ana … nahi tar gandu bara pn aanajichi pandu nakot

  • @pankajsavant1358
    @pankajsavant1358 Місяць тому +290

    मी कोल्हापूरचा आहे आणी ठामपणे सांगतो तुमचे विश्लेषण चुकीचे आहे, जयश्री जाधव यांना मानणारा वर्ग नाही असे कितीही नेते गेले तरी काही फरक पडत नाही, बंटी पाटील यांचा डायरेक्ट मतदारांशी कनेक्ट आहे .

    • @vishwajeetbhosale9298
      @vishwajeetbhosale9298 Місяць тому +13

      तुम्ही कुठ राहताय, मंगळवार पेठेत 101 टक्के फरक पडणार

    • @sahilpathan6972
      @sahilpathan6972 Місяць тому

      Shett farak padnar nahi​@@vishwajeetbhosale9298

    • @sachinpatil4621
      @sachinpatil4621 Місяць тому

      Agadi Barbour aahe…kahihi Farah nani padnar

    • @Skvambletaveromp
      @Skvambletaveromp Місяць тому +8

      बंटी पाटील हटाव कोल्हापूरातील सामान्य कार्यकर्त्या बचाव 😂💯

    • @shaileshonline5241
      @shaileshonline5241 Місяць тому

      @@pankajsavant1358 चडवून घे घंटीला,रस्ते तर झवले आहेतच तुला पण झवेल घंटी

  • @sudarshanmhaskar2722
    @sudarshanmhaskar2722 Місяць тому +207

    भाई म्हणण्यापेक्षा गद्दार हा शब्द यांच्यासाठी चांगला आहे.
    आणि आम्ही कोल्हापूरकर स्वाभिमानी आणि निष्ठावंत आहोत आम्हाला कोणत्याही भाईची गरज नाही.
    बंटी साहेब आम्हां कोल्हापूरकरांसाठी जीव की प्राण आहेत.
    तुम्ही हा व्हिडिओ बनवलात ते चांगले केले तुमचे शिंदे भाई ऐवढे लक्ष ठेवून आहेत.आमच्या कोल्हापूरवर तर आता आमची सतेज यंत्रणा अजून जोमाने काम करणार कोणत्याही गद्दाराला कोल्हापूरात थारा देणार नाही.
    आता सामना ठाण्याचा गद्दार विरुद्ध कोल्हापूरचा स्वाभिमान,निष्ठावंत,एकनिष्ठ कोल्हापूरकर असा असेल.🚩🙏
    आम्ही कोल्हापूरकर कोणत्याही गद्दार भाईला कोल्हापूरात थारा देणार नाही

    • @SanjayShinde-hp4tr
      @SanjayShinde-hp4tr Місяць тому +1

      💪💪👌👌👌✅💯

    • @ravindrapatil9034
      @ravindrapatil9034 Місяць тому

      बर ते न्हव.. ते विशाळगडावर अतिक्रमण केलेल्यांच्या पाया पडायला तुम्ही पण गेला होता का? तुमच्या साहेबासोबत? स्वाभिमानी म्हणे.. हिंदू धर्माचे खरे गद्दार तुम्ही आहात..

    • @Aditya_jj
      @Aditya_jj Місяць тому

      Gaddar ka tyani kame kelit devlopment keli Navin yogna anly rahila gaddaricha bahhgh to uddav yani congress sobt jaun purn shivsena Ani shivsainik yanchy shi keli balasahebanchy v4 Ranchi keli

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 Місяць тому +4

      😂 बंटी की घंटी

    • @gamingdude87
      @gamingdude87 Місяць тому

      Kasla swabhiman lokasni bap banvaychi savaych hay hitlya, ekhada manus bot dakhval tech kartyat yat lokanchi swata dok kadhi vapraychi vel alich nahi😅 karan banti sangel tech karaych banner lagla ki sampla vishay, bhavnik houn matdan karaych, Hinduvirodhi karvai honar na mg jashi Lakshyatirth la zali, dasra chaukaat zali.

  • @EMRAAN_SONGS
    @EMRAAN_SONGS Місяць тому +460

    लोकसभेला बघितलं कोणी घंटी वाजवली ती,PM,CM,UP चा मंत्री केंद्रीय मंत्री झटला तरीपण रुबाब नाही हटला,ONE SIDE King बंटी पाटील साहेब 🤫💥🤔👑🦁

    • @allrounder5296
      @allrounder5296 Місяць тому +23

      🍌🍌🍌🍌🍌

    • @EMRAAN_SONGS
      @EMRAAN_SONGS Місяць тому +10

      @allrounder5296 चोक 🐴😶

    • @YuviYadav-qg4ys
      @YuviYadav-qg4ys Місяць тому +20

      तुमचेच कार्यकर्ते ऐकेनंत आता,
      जाहीर केलेला उमेदवार बदलण्याची वाईट वेळ त्यांच्याच कार्यकर्यां मुळे अली , आणि विद्यमान आमदार तुमच्या नेतृत्व सोडून गेलेत किंग मेकर 1/2 निवडणूक जिंकलेने होत नाही,
      आप्पा महाडिक यांनी एक हाती 30 वर्षे कोल्हापूर जिल्ह्याचे नेतृत्व केले तसे कोणालाही जमणार नाही,

    • @santoshvathare8195
      @santoshvathare8195 Місяць тому +10

      ते फक्त शाहू महाराज होते म्हणून झालं

    • @royaldhangar4431
      @royaldhangar4431 Місяць тому

      बांड्या च्या मतांमुळे बंट्या मततो

  • @nitinghatge8586
    @nitinghatge8586 Місяць тому +104

    बोल भिडू चे व्हिडिओ हे बऱ्यापैकी एकनाथ शिंदे व महायुतीच्या बाजूचे असतात त्यामुळे यांची विश्लेषण हे जास्त मनावर घेऊ नये

  • @Kaksjsjs652
    @Kaksjsjs652 Місяць тому +294

    यंदा पाण्यासारख्या पैसा वाहणार निवडणुकीत हे मात्र खर आहे

    • @yashbb3981
      @yashbb3981 Місяць тому +9

      Mala 10000 bhetle bunty bhau chya mansa tun ❤❤

    • @Shridharsap
      @Shridharsap Місяць тому +7

      ​@@yashbb3981महाडीक कडून पण किती घेतलं ते पण सांग की😂

    • @shubhamrathod5072
      @shubhamrathod5072 Місяць тому +1

      ​@@yashbb3981 mala pan phaje kona kadun ghyach Karvir madhe

    • @humblepawn873
      @humblepawn873 Місяць тому

      ​@@yashbb3981 eka matacha rate kay chalu ahe ?

  • @irfanpatel9586
    @irfanpatel9586 Місяць тому +403

    बंटी पाटील सगळ्यांची घंटी वाजवतात फक्त निकालाची वाट पहा

    • @JaiHind-lf5re
      @JaiHind-lf5re Місяць тому +14

      भाईने घोडे लावायला सुरुवात केलीय लक्षात ठेव उत्तर दक्षिण दोन्ही महायुतीत असणार आहे✌️🤞💯

    • @tusharlandge1785
      @tusharlandge1785 Місяць тому +2

      Only Shinde patil ❤❤

    • @nageshchavan6599
      @nageshchavan6599 Місяць тому

      भाईला असलं घुडा लागेल जगेल का मारलं तयच तयाला कळणार नाही bjp तयाला सडवून सोडून मारणार तुजा भाई कुठे गायब करणार कळणार नाही

    • @user-Kri2022shNa
      @user-Kri2022shNa Місяць тому

      2024 te 2029 bghu 😛😛😛😛

    • @ASHOKGAWANDE-uu6zl
      @ASHOKGAWANDE-uu6zl Місяць тому +1

      भाई ने वाजवली बंटी ची घंटी😂

  • @pratikpatil9780
    @pratikpatil9780 Місяць тому +108

    कोल्हापूर उत्तर , दक्षिण , करवीर आणि इतर जागांवरती फकत आणि फकत महविकास आघाडी निवडून येत आहे....मी करवीर मतदरसंघांतील नागरिक आहे...इथे फकत मा.राहुल पी.पाटील आमदार असतील....👑

    • @RandhirPatil-yh3nv
      @RandhirPatil-yh3nv Місяць тому

      @@pratikpatil9780 करवीर येणार
      दक्षिण आणि उत्तर गेलंय 💯✅

  • @avinandre3130
    @avinandre3130 Місяць тому +69

    बंटी पाटील यानां माननारा कोल्हापूरचा मतदारराजा आहे. कोन पक्ष सोडून गेले तर काय फरक पडत नाही. बंटी पाटील विकासकामे नेहमीच भरपूर करतात लोकानां माहीत आहे. जनता बंटीसाहेबांच्या मागे ठामपणे ऊभे राहील.

    • @RandhirPatil-yh3nv
      @RandhirPatil-yh3nv Місяць тому

      @@avinandre3130 😂😂😂

    • @benoitrdmo3315
      @benoitrdmo3315 Місяць тому

      Eknath sakmsham aahe Gorgaribancha Raja Eknath...Banti tar sonyacha chamcha tondat gheun aalay..Eknath sahebani je Maharashtra sathi 2.5yrs madhe kelay te banti aani congress kadhich karu shaknar nahit...so only Eknath...ekada bhetun bagh sahebana mhanje samjel kiti changla swabhav aahe tyanacha...aani tumhi sanga...banti ne Aaj paryant tumhala kay dilay? Fakt ghanti? So garibancha nath fakt Eknath

  • @Shridharsap
    @Shridharsap Місяць тому +144

    जीवाची बाजी लावत बंटी पाटील यांनी जाधव यांना निवडून आणलं होत. आता त्या गेल्या.

    • @ironman-29
      @ironman-29 Місяць тому +6

      कसली जीवाची बाजी चंद्रकांत अण्णा कड बघून त्यांना मत मिळाली आहेत

    • @shekharpatil1051
      @shekharpatil1051 Місяць тому

      तर 15 दिवसात चंद्रकांत जाधव हयचं फॉर्म भरून निवडून आणले....कोणाच्या स्वप्नात तर होते काय...चंद्रकांत जाधव इलेकशन ला राहतील ते​@@ironman-29

    • @pravinpatil4494
      @pravinpatil4494 Місяць тому +8

      अपक्ष आत्ता उभार म्हणावं किती मते पडत्यात बघू

    • @whatsstheissue
      @whatsstheissue Місяць тому +3

      ​@@ironman-29फक्त आण्णाच्या सहानुभूतीवर ती काय निवडूण आली असती? फक्त १६ हजारच लीड होत. भाजपने घासून fight दिली होती. अजिंक्यतारा वरून टीम काम करतं होती हे विसरू नये.

    • @Shridharsap
      @Shridharsap Місяць тому +1

      @@whatsstheissue 👍🚩

  • @वैभवनांद्रे-ङ5य
    @वैभवनांद्रे-ङ5य Місяць тому +234

    बंटी पाटील यांच्या फॉर्म भरण्यासाठी गर्दी खूप मोठी होती मीडिया वर दाखवत होते

    • @Skvambletaveromp
      @Skvambletaveromp Місяць тому +5

      आरे बाळा ती ऐका उमेदवाराची न्हवती तीन उमेदवार होते म्हणून गर्दी होती 😂🤣

    • @Aditya_jj
      @Aditya_jj Місяць тому

      Tyna ticket dile nahi 😂😂😂

  • @mohanmane2780
    @mohanmane2780 Місяць тому +178

    हे कोल्हापूर आहे. ठाणे नव्हे....! सांगा तुमच्या भाई ला... कोल्हापूर आणि गुवाहाटी खुप फरक आहे.

    • @nicevijay24
      @nicevijay24 Місяць тому +1

      Euuuu 😂

    • @Babasokamble-my5ls
      @Babasokamble-my5ls Місяць тому

      👍✌️✌️

    • @discostation4539
      @discostation4539 Місяць тому

      Samjel bullya.. tujya buntyichi ghanti Kasi vajte bg

    • @NehaNadaf-c4v
      @NehaNadaf-c4v Місяць тому +2

      He bro
      Thoda jaban sambhal ke bol
      Eknath Bhai kya halka laga kay

    • @vipulkandekar4723
      @vipulkandekar4723 Місяць тому +3

      आजची न्यूज बघा बाबा कोल्हापूर मधली

  • @Nomadic4592
    @Nomadic4592 Місяць тому +32

    गेलेल्या बाईची धड 1000 पण मत नसतील😂
    2.5 वर्षांत काय दीव लावलेत हे जनता जाणून आहे.त्यांनी आता कायमच घरातच बसायचं😂

  • @nitinrathod1607
    @nitinrathod1607 Місяць тому +44

    मॅडम तुम्ही जे बोला ते सर्व ठीक आहे मला तुमी सांगा तुमचा भाई राहिला मुख्यमंत्री अन आमचे साहेब राहिलेत आमदार आज तुमी आमचे आमदार घेऊन गेला अन काही तासात आमच्याकडे हजारो कार्यकर्ते आमच्याकडे आलीत अन दुसरा मुदा
    तरलोकसभा मध्ये तुमच्या भाई च घंटी वाजवण्याचे भाष्या कितपत यशस्वी झाली + हातकंगले मतदार संघात शुलक मतांनी आमची सीट गेली + त्यावेळी तुमचा उमेदवार 2 तास कोणत्या मंदिर मध्ये होते माहिती आहे ना त्यालाच घाम फोडणे म्हणत्यात हें झालं सर्व जुनी गोष्टी आता आमच्या साहेबांकडे कोणती मोठी नेते मंडळी आहेत ते पण सांगा जरा एकटा सर्वाना घाम फोडात आहे तुमचं सांगायचं झालं तर ऐका 1) महाडिक कंपनी
    2) राजेश क्षीरसागर 3) प्रकाश आबिटकर
    4) हसन मुश्रीफ 5) चंद्रदिप नरके इत्यादी
    आणि बरंच काही आहे पण राहूदे आता बाकीचे निकाल लागल्यावर बोलूत

    • @Rudra0096-w9b
      @Rudra0096-w9b Місяць тому

      Tu ekda Kolhapur firun ye jaun je avsta aahe Kolhapur rod chi tyala sarve sarva banti patil tyanchamule Kolhapur cha vikas nahi

    • @nitinrathod1607
      @nitinrathod1607 Місяць тому +7

      ​@@Rudra0096-w9b मी पण इथलाच आहे अन केंद्रात तुमी आहेस अन राज्यात पण तुम्ही मग बंटी साहेब कस जबाबदार

    • @nitinrathod1607
      @nitinrathod1607 Місяць тому

      निधी आली अन गेली कुठे

  • @samiullamalang560
    @samiullamalang560 Місяць тому +238

    asle bhai amhi kolhapurat Fatyavar Marto........ Bunty Saheb only😍

    • @katvokabaap3956
      @katvokabaap3956 Місяць тому +1

      Ha bhai thane cha ahe toch bambu jalta gandit ghalel tumcha😂

    • @benoitrdmo3315
      @benoitrdmo3315 Місяць тому +1

      Eknath sakmsham aahe Gorgaribancha Raja Eknath...Banti tar sonyacha chamcha tondat gheun aalay..Eknath sahebani je Maharashtra sathi 2.5yrs madhe kelay te banti aani congress kadhich karu shaknar nahit...so only Eknath...ekada bhetun bagh sahebana mhanje samjel kiti changla swabhav aahe tyanacha...aani tumhi sanga...banti ne Aaj paryant tumhala kay dilay? Fakt ghanti? So garibancha nath fakt Eknath

  • @harshadpatil5688
    @harshadpatil5688 Місяць тому +51

    अशी किती बी येउद्यात,
    बंटी साहेब एकटा बास हाय...❤❤❤

  • @chandrkantkasar5138
    @chandrkantkasar5138 Місяць тому +77

    तिकीट नाही म्हणून पक्ष बदलला...यात काय विशेष... बंटी पाटील टायगर आहे

  • @prathmeshpatil0107
    @prathmeshpatil0107 Місяць тому +120

    भाईच्या डोक्याबाहेरचा विषय हाय 😂#बंटी पाटील

    • @shaileshonline5241
      @shaileshonline5241 Місяць тому

      @@prathmeshpatil0107 घे चाद्वून घंटीला,रस्ते झवले आहेतच तुला पण झवल

    • @Aditya_jj
      @Aditya_jj Місяць тому +2

      Donation Kami krya sangi jar amch

    • @PratikS-w4k
      @PratikS-w4k Місяць тому +1

      @@Aditya_jjmerit madey ye na mg

    • @Aditya_jj
      @Aditya_jj Місяць тому

      @@PratikS-w4k Bhai pn donation Zara mapat Teva re

  • @AveragepoliticsEnjoyer
    @AveragepoliticsEnjoyer Місяць тому +175

    बंटी पाटीलसोबत गर्दी बगितीले का फॉर्म बरताना

    • @vikasshinde5384
      @vikasshinde5384 Місяць тому

      3 जणांचे फ्रोंम भरणार होते 😂

    • @uday3883
      @uday3883 Місяць тому +11

      Han tevadhi gardi amchya thanyat diwali pahtet aste 😂

    • @shaileshonline5241
      @shaileshonline5241 Місяць тому +5

      त्याच गर्दीचे हाल होतायत रस्त्यानं मुळे

    • @ak___05
      @ak___05 Місяць тому

      ​@@uday3883गर्दी बुधावर पेटत पण असती भावा
      तुज्या ठाण्याच्या गर्दीच काय घेतोस
      बोंबलत बाहेरचे लोक येऊन तिथे राजे झाले तुम्ही करा धूनी भांडी

    • @pavanwadkar2561
      @pavanwadkar2561 Місяць тому

      ​@@uday3883 त्यात निम्मे तर बिहारीच असतात

  • @somnathdighe3261
    @somnathdighe3261 Місяць тому +82

    कुणी कितीही उड्या मारा निवडून येणार बंटी पाटीलच
    शिंदे ला म्हणा आधी स्वतःचे आमदारकी जपा

    • @jitendramane8259
      @jitendramane8259 Місяць тому +1

      भाई नक्की येणार . बंटी पाटील भावनेचं राजकारण करतात

    • @somnathdighe3261
      @somnathdighe3261 Місяць тому

      @jitendramane8259
      एकनाथ शिंदे यांनी तेच केलं आहे भावा त्याच्यामुळे आता त्याच्या बुडाखाली माती सरकली आहे
      आनंद दिघे यांच्या नावाने राजकारण करतात आणि आनंदी काहीच इज्जत देत नाही फक्त त्यांचा फायदा उचली ते इलेक्शन पुरता 50 खोके एकदम ओके

  • @shreedoke1001
    @shreedoke1001 Місяць тому +169

    असले दहा हेकणाथ आले तरी एकटा बंटी पाटील बास.

    • @saurabhpatil4964
      @saurabhpatil4964 Місяць тому +4

      बरोबर

    • @agriking5083
      @agriking5083 Місяць тому +6

      Bunty la bulli tar olkhate ka kolhapur sodun baher lagala mothya bata maray Eknath n tharavl tarr kdi game karel langot kadun ghetleli pan kalnar nahi bunty la😂😂😂

    • @yashdeepkavade
      @yashdeepkavade Місяць тому +4

      Te fakt kolhapurat kolhapur madhun baher ye
      mg samjel kon ahe eknath shinde.

    • @BailgadaSharyatMaharashtra-j6m
      @BailgadaSharyatMaharashtra-j6m Місяць тому +3

      @@agriking5083 Ky Shett uptun ghetli ky Loksabhela taanun marla ki Mahayutichya umedwarala sagle 8 diwas akhnd kolhapuratun firat hoti ki

    • @sahilpathan6972
      @sahilpathan6972 Місяць тому +3

      ​@@agriking5083
      Paksh chor gaddar yanch kay kautuk sangu nako , dam asel trr swta paksh kadun election ladh mhnav layki kalel

  • @sumitbanke3807
    @sumitbanke3807 Місяць тому +49

    भाईंना दुसरं येतंय तरी काय?गद्दारीचा शिक्का तर आयुष्य भर घेऊन फिरेल पण त्याहून फडणवीस आणि त्यांच्या विचाराचे प्यादे बनून महाराष्ट्राच्या राजकारणाची वाट लावलेय याचे दुःख जास्त आहे!
    तुमच्या भाईंचा शत प्रतिशत निषेधच!👍

    • @eknathshelat7582
      @eknathshelat7582 Місяць тому

      गप झोप

    • @benoitrdmo3315
      @benoitrdmo3315 Місяць тому

      Khari gaddari tr UBT ne keli aahe

    • @benoitrdmo3315
      @benoitrdmo3315 Місяць тому

      Eknath sakmsham aahe Gorgaribancha Raja Eknath...Banti tar sonyacha chamcha tondat gheun aalay..Eknath sahebani je Maharashtra sathi 2.5yrs madhe kelay te banti aani congress kadhich karu shaknar nahit...so only Eknath...ekada bhetun bagh sahebana mhanje samjel kiti changla swabhav aahe tyanacha...aani tumhi sanga...banti ne Aaj paryant tumhala kay dilay? Fakt ghanti? So garibancha nath fakt Eknath

  • @T_Shiv89
    @T_Shiv89 Місяць тому +7

    भाजप + शिंदे सेना + महाडीक vs only बंटी पाटील साहेब किती बी येऊूद्या साहेब खंबीर✌✌✌✌

  • @Sourabh_Kesarkar
    @Sourabh_Kesarkar Місяць тому +75

    डिसेंबर महिन्यात बंटी पाटील कोल्हापूरचे पालकमंत्री असतील. एकनाथराव आणि त्याचं टोळकं काय करणार आहे.

  • @bajrangchechar5392
    @bajrangchechar5392 Місяць тому +120

    बंटी पाटील यांना तोड नाही king👑

    • @Sachin2207
      @Sachin2207 Місяць тому +4

      Radhanagari la ye mhana....karkhana suru zalyavar...today yete😂😂

    • @NikhilM_15
      @NikhilM_15 Місяць тому

      Bunty patil हे काही ठिकाणी पूर्ता आहे का ?
      संपूर्ण जिल्ह्यात त्यांची ताकत नाही ? ​@@Sachin2207

    • @shaileshonline5241
      @shaileshonline5241 Місяць тому +2

      @@bajrangchechar5392 रस्त्याचं बघ म्हणावं घंटीला,नाहीतर जनता त्याच रस्त्यांच्या खड्यात पुरल एकदिवस घंटीला

  • @satishkawale5545
    @satishkawale5545 Місяць тому +93

    फॉर्म भरण्याची दिवशी बंटी पाटील यांचा शेक्ती प्रदर्शन बघितलं का मॅडम😅

    • @vishalpatil489
      @vishalpatil489 Місяць тому +6

      Madamn gardi bgitlya pn ky krnar bol bhidu jra mahayuti kdunch doltya 😂

    • @JaiHind-lf5re
      @JaiHind-lf5re Місяць тому +8

      त्याच गर्दीतून शिंदे सरकार येणार आहे लक्षात ठेवा ✌️🤞💯

    • @vishalpatil489
      @vishalpatil489 Місяць тому +2

      @JaiHind-lf5re 😂

    • @shaileshonline5241
      @shaileshonline5241 Місяць тому

      @@satishkawale5545 रस्त्याचं बघ म्हणावं घंटीला,नाहीतर जनता त्याच रस्त्यांच्या खड्यात पुरल एकदिवस घंटीला

    • @shaileshonline5241
      @shaileshonline5241 Місяць тому

      @@satishkawale5545 चडवून घे घंटीला,रस्ते तर झवले आहेतच तुला पण झवेल घंटी

  • @rishipatil_57
    @rishipatil_57 Місяць тому +141

    कितीही काहीपण कर.... हेकण्या शिंदे..... बंटी कच्चा खाणार तुला....

    • @akshaypawar6146
      @akshaypawar6146 Місяць тому

      झोप रे जातू

    • @MasterMind2.O433
      @MasterMind2.O433 Місяць тому +9

      Kela Khaaa Banti Ch

    • @MrAtmaj
      @MrAtmaj Місяць тому +7

      ​@@MasterMind2.O433तो हांडगा सुरत मध्ये पळाला होता

    • @MasterMind2.O433
      @MasterMind2.O433 Місяць тому +1

      @@MrAtmaj Bunty Tuzya Bahinicha Navra Lagto Ka ?

    • @shaileshonline5241
      @shaileshonline5241 Місяць тому +4

      @@rishipatil_57 रस्त्याचं बघ म्हणावं घंटीला,नाहीतर जनता त्याच रस्त्यांच्या खड्यात पुरल एकदिवस घंटीला

  • @swamirajan1731
    @swamirajan1731 Місяць тому +17

    बंटी one way अनंतय सगळ्यांना खरोखरच मानायला पाहिजे एकनिष्ट congress नेत्याला❤

  • @sanketpowar6182
    @sanketpowar6182 Місяць тому +6

    किती बी समोर येऊद्या त्यांना एकटा बास किंगमेकर बंटी पाटील ❤👑

  • @bhimraopowar2396
    @bhimraopowar2396 Місяць тому +110

    हे ठाणे नाही.कोल्हा्पूर आहे

    • @shaileshonline5241
      @shaileshonline5241 Місяць тому

      @@bhimraopowar2396 चडवून घे घंटीला,रस्ते तर झवले आहेतच तुला पण झवेल घंटी

    • @shaileshonline5241
      @shaileshonline5241 Місяць тому

      @@bhimraopowar2396 चडवून घे घंटीला,रस्ते तर झवले आहेतच तुला पण झवेल घंटी

    • @tigerb4939
      @tigerb4939 Місяць тому

      ठाण्याची barabari करायची लायकी आहे का तुझी आणि कोल्हापूर ची😂

  • @LakhanMohite-yj4jy
    @LakhanMohite-yj4jy Місяць тому +16

    कोल्हापूर मध्ये फक्त बंटी साहेब पॅटर्न 💯

  • @swamirajan1731
    @swamirajan1731 Місяць тому +7

    पक्ष बदलून सुद्धा विरोधक निवडून येत नाहीत म्हंटल्यावर कोल्हापूर कर एकनष्ट असलेल्या बंटी साहेबांच्या मागे आहेत✌️🌟😎

  • @पालघरकर
    @पालघरकर Місяць тому +9

    कमेंट वाचुन असं कळत की कोल्हापूर ला फक्त बंटी पाटील किंगमेकर आहे.....❤

  • @yashpatil5897
    @yashpatil5897 Місяць тому +16

    आप्पा मी ठोकत नाही ओ तोडतो माझा पॅटर्नच वेगळा आहे 🚨👑

  • @ruturajpatil4498
    @ruturajpatil4498 Місяць тому +44

    कोल्हापूर ची ताकद फक्त बंटी साहेब

  • @विशालमहेकर
    @विशालमहेकर Місяць тому +18

    बंटी पाटील विषय हार्ट ❤

  • @Southrailwaysvlog
    @Southrailwaysvlog Місяць тому +7

    हित कोल्हापूर चे विरोधक काय करू शकत नाही तर मुंबई चे साहेब काय करणार , one side King 👑 only Bunty Patil

  • @surajgundal3962
    @surajgundal3962 Місяць тому +45

    सुपारी जोरात भेटलेली दिसते सरकार कडून👌

  • @mr.president031
    @mr.president031 Місяць тому +37

    असे सुरुंग कोल्हापुरात चालत नाही

  • @mukundmore2564
    @mukundmore2564 Місяць тому +47

    सतेज यंत्रणा....✌️

  • @somrajmane1917
    @somrajmane1917 Місяць тому +14

    Madam..plz fakt comments vacha...tumcha video kiti kirkol Ani takladu ahe te kalel tumhala

  • @vaibhavmardane1508
    @vaibhavmardane1508 Місяць тому +12

    असे कोल्हापुरात खूप भाई येऊन गेलत काय फरक पडणार नाही 😂

  • @dadasopatil3161
    @dadasopatil3161 Місяць тому +11

    नाद करा हो पण पाटलाचा करू नका किती बी समोर येऊ द्या एकटा बास पाटील साहेब

  • @kevalupadhey5030
    @kevalupadhey5030 Місяць тому +48

    Only bunti patil 🔥💯🎇

  • @sandeshchougule6909
    @sandeshchougule6909 Місяць тому +60

    छक्का भाई 😂😂😂, उभार म्हणव इथ भाई ला . भाई च बाई होईल कळणार नाही😂😂😂

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 Місяць тому +2

      बंटी घंटी

    • @sandeshchougule6909
      @sandeshchougule6909 Місяць тому

      @surajkkr3280 घे की मग तोंडात 🤣🤣

    • @rahultakale6616
      @rahultakale6616 Місяць тому

      Gandit वाजवू काय​@@surajkkr3280

    • @RandhirPatil-yh3nv
      @RandhirPatil-yh3nv Місяць тому +1

      @@sandeshchougule6909 होय काय 😂😂
      भाई चा नाद एनको करु 🚩

  • @amarpatil7094
    @amarpatil7094 Місяць тому +11

    एकनाथ भिकनाथ काय चालत नाही इथ😂
    कोल्हापुरात फक्त बंटी पाटील पॅटर्न चालतो…🔥👑💯

  • @Deep89
    @Deep89 Місяць тому +27

    क्षीरसागर निवडून येणार नाही त्याची ताकद कमी झाली आहे आता

  • @prathameshkamble744
    @prathameshkamble744 Місяць тому +4

    ठाण्याच्या भाईना विनंती कोल्हापूर च्या आमच्या भाई चा नादाला लागू नका नाहीतर माहीत आहे ना घंटी कशी वाजवली लोकसभेला..... कितीही ताकद लावा कस बंटी पाटील साहेब सांगतील तेच...... कोल्हापूर उत्तर कोल्हापूर दक्षिण करवीर हातकणंगले शिरोळ चंदगड साहेब सांगतील तेच.....

  • @swamirajan1731
    @swamirajan1731 Місяць тому +8

    बंटी एकनिशष्ट राहिले तिथेच ते जिंकले ❤❤

  • @dhanrajpatil09
    @dhanrajpatil09 Місяць тому +15

    बंटी पाटील हे PR Strategy पुरते मर्यादित नाहीत... त्यांचा प्रचंड जनसंपर्क आहे 💯 एका बलाढ्य राज्याच्या (महाराष्ट्र राज्याच्या) मुख्यमंत्र्यांना एखाद्या जिल्हात एका नेत्या साठी जर एवढी फिल्डिंग लावावी लागत असेल तर बंटी पाटीलांच महत्त्व काय आहे हे वेगळ सांगायची गरज नाही 💯 शिट येईल किंवा पडले पण बंटी पाटील या राज्यात आपलं वर्चस्व सिद्ध केल्या शिवाय राहत नसतात.

  • @shivrajsk6193
    @shivrajsk6193 Місяць тому +32

    Only Banti Patil Saheb...

    • @benoitrdmo3315
      @benoitrdmo3315 Місяць тому

      Eknath sakmsham aahe Gorgaribancha Raja Eknath...Banti tar sonyacha chamcha tondat gheun aalay..Eknath sahebani je Maharashtra sathi 2.5yrs madhe kelay te banti aani congress kadhich karu shaknar nahit...so only Eknath...ekada bhetun bagh sahebana mhanje samjel kiti changla swabhav aahe tyanacha...aani tumhi sanga...banti ne Aaj paryant tumhala kay dilay? Fakt ghanti? So garibancha nath fakt Eknath

  • @PRK_1692
    @PRK_1692 Місяць тому +28

    अहो बंटी पाटील खुद्दार आहेत गद्दार नाहीत शिंदे सारखे 😂😂... कसं जाग्यावर बोट खटक्यावर पलटी Only Bunty Patil ❤

  • @vadalvat2877
    @vadalvat2877 Місяць тому +4

    हे कोल्हापूर आहे इथ फक्त बंटी पाटील किंग ऑफ कोल्हापूर भाई बिये कोण चालत नाही कितीही ताकत लावा फक्त किंग ऑफ कोल्हापूर बंटी पाटील

  • @sanketlandage9026
    @sanketlandage9026 Місяць тому +71

    Kolapurat fact सतेज यंत्रणा ✌🏻👑

  • @sajidgadakari3087
    @sajidgadakari3087 Місяць тому +98

    Bunty Patil 🔥👑

    • @shaileshonline5241
      @shaileshonline5241 Місяць тому +4

      रस्ते कर म्हणावं त्या घंटी ला आधी

  • @user-cs2rp3rv9m
    @user-cs2rp3rv9m Місяць тому +8

    महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील साहेब प्रेमी ❤

  • @kishorgk766
    @kishorgk766 Місяць тому +50

    बंटी पाटील काय आहेत हे एकनाथ शिंदेना माहित झालं आसवं

    • @vishwajeetbhosale9298
      @vishwajeetbhosale9298 Місяць тому +4

      एका जिल्ह्य़ातील बंटी आणी पुर्ण महाराष्ट्रातील एकनाथ भाई

  • @pritamchougale
    @pritamchougale Місяць тому +7

    कोल्हापूरची ताकद म्हणजे बंटी साहेब!

  • @SourabhKhichade
    @SourabhKhichade Місяць тому +35

    Bunty Patil.🎉

  • @anandapatil1374
    @anandapatil1374 Місяць тому +6

    जिल्ह्याचे नेते बंटी पाटील साहेब❤

  • @ruturajpatil3815
    @ruturajpatil3815 Місяць тому +4

    मँडम करवीर बद्दल बोलुन नका हित आमचा नेताच निष्ठावंत होते तसंच कार्यकर्ते एकनिष्ठ आहेत........ भावी आमदार राहुल भैय्या पाटील ✌️👑

  • @avinashrelekar8927
    @avinashrelekar8927 Місяць тому +3

    बंटी पाटील साहेब एक वादळ. आहेत आणि वादळाला कोणीच थांबवू शकत नाही 🎉🎉🎉

  • @sourabhghatge9341
    @sourabhghatge9341 Місяць тому +20

    पाकिट कितीच आलंय 😅..? @bol bhidu

    • @hanochkodnaik8832
      @hanochkodnaik8832 Місяць тому

      Khoke gelEt baina ! 1 - 1.5 years purvi dher potya che gun gaaan Karun toh kasa chanakya aahe he sangat hotya bai

  • @Vishalofficial1122
    @Vishalofficial1122 Місяць тому +83

    Bunty patil ❤❤

    • @shaileshonline5241
      @shaileshonline5241 Місяць тому

      @@Vishalofficial1122 चडवून घे घंटीला,रस्ते तर झवले आहेतच तुला पण झवेल घंटी

  • @sagarspatil8356
    @sagarspatil8356 Місяць тому +12

    बंटी पाटील साहेब किंगमेकर

  • @errahulmali7486
    @errahulmali7486 Місяць тому +14

    OBC Maratha SC ST want Caste Census ✊ MVA Jindabad 💪💪

  • @surajghodke1033
    @surajghodke1033 Місяць тому +37

    भाईलाच संपूर्ण राज्यात सुरंग लागणार आहे🤣

  • @atharvbhosale3176
    @atharvbhosale3176 Місяць тому +148

    Only bunti patil 👑

  • @bhushanpatil1757
    @bhushanpatil1757 Місяць тому +49

    विकासाचे तेज म्हणजे "सतेज".
    बंटी पाटील बोलते अच्छे अच्छे को कोलते!

    • @JaiHind-lf5re
      @JaiHind-lf5re Місяць тому +3

      जाऊन सांग बंटीला लवकर झोपा उडणार आहेत सगळ्यांच्या ✌️🤞💯

    • @bhushanpatil1757
      @bhushanpatil1757 Місяць тому +1

      @JaiHind-lf5re घंटा

    • @shaileshonline5241
      @shaileshonline5241 Місяць тому

      @@bhushanpatil1757 चडवून घे घंटीला,रस्ते तर झवले आहेतच तुला पण झवेल घंटी

    • @RandhirPatil-yh3nv
      @RandhirPatil-yh3nv Місяць тому

      @@bhushanpatil1757 थेट पाइपलाईन

  • @kaustubhgaikwad2562
    @kaustubhgaikwad2562 Місяць тому +8

    Never underestimate Satej Patil

  • @sajidahmad-qg1mz
    @sajidahmad-qg1mz Місяць тому +19

    बोल(पाकिट) भिडू
    बास करा पाकिट पत्रकारिता तुमची 😮 कीती विश्वसहृता गमावनार तुम्ही अजून

  • @UniqueFootwear-w7i
    @UniqueFootwear-w7i Місяць тому +41

    Banti Patil ❤️

    • @shaileshonline5241
      @shaileshonline5241 Місяць тому +1

      @@UniqueFootwear-w7i चडवून घे घंटीला,रस्ते तर झवले आहेतच तुला पण झवेल घंटी

  • @JibranNasaradi
    @JibranNasaradi Місяць тому +19

    Only satej patil saheb 💯💪🔥

  • @EMRAAN_SONGS
    @EMRAAN_SONGS Місяць тому +48

    सगळा बंटी साहेबांनी ठरवून केलंय, राजे घराण्यात उमेदवारी जाण्यासाठी, 💥🤫

    • @shaileshonline5241
      @shaileshonline5241 Місяць тому +4

      रस्ते कर म्हणावं

    • @EMRAAN_SONGS
      @EMRAAN_SONGS Місяць тому +1

      @shaileshonline5241 मंत्री झाल्याव ✋💥🔜

    • @ak___05
      @ak___05 Місяць тому +1

      ​@@shaileshonline5241ह्याच्या मुन्ना n shirsagar कडे सत्ता होती
      प्रश्न सत्तेला विचारतात
      विरोधकांना नाही
      दम नाहि का.

    • @shaileshonline5241
      @shaileshonline5241 Місяць тому

      @@ak___05 महानगरपालिका एवढी वर्ष कोणाकडे आहे

    • @shaileshonline5241
      @shaileshonline5241 Місяць тому

      @@ak___05 डोक्यावर चाडवून घंटी ला किंग केलंय ना लोकांनी तर किंग लां म्हणावं रस्ते कर

  • @vishalpatil489
    @vishalpatil489 Місяць тому +29

    बंटी पाटलांची 👑 ताकत किती आहे याचा पण एक vlog करा

  • @PK-uk6qu
    @PK-uk6qu Місяць тому +10

    Only banti saheb

  • @yashpatil5897
    @yashpatil5897 Місяць тому +16

    लवकरच मुख्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील साहेब ❤🚨👑

  • @rohitkudalkar7611
    @rohitkudalkar7611 Місяць тому +1

    वेळ व नेते त्यांची अन माणसं व विजय आपला...
    #कार्यकर्ता हाच नेता
    आमदार पी.न.पाटील साहेब + बंटी पाटील साहेब ❤❤❤❤❤❤❤❤

  • @yashshelke323
    @yashshelke323 Місяць тому +4

    Ek suddha comment Shinde sathi nahi kalty banti patil yanchi power👑

  • @ratnakarpatil1991
    @ratnakarpatil1991 Місяць тому +17

    लोकांची राजकीय सेवा करताना सेवा म्हणजे पेट्रोल पंप चालवणे नाही हे बंटी पाटलांनी महाडीकांना शिकवले.
    चार गावगुंड पैदा केले म्हणजे राजकारण करणे नव्हे.
    तरीही भरपूर काही करण्यासारखे आहे पण बंटी पाटील करत नाहीत....त्यांनी म्हाडकांचा नाद सोडून कोल्हापूरकरांसाठी काही भरघोस करावे.

  • @shivbhakt2611-m4z
    @shivbhakt2611-m4z Місяць тому +4

    याला फक्त एकनाथ भाई शिंदे पॅटर्न म्हणतात...🚩🚩🚩

  • @AS-fr2xt
    @AS-fr2xt Місяць тому +7

    काय रे भिडू... कोण भाई? फेकनाथ?
    त्याला म्हणावं गप गोहाटी ला जायच्या बॅगा भरा 😂

  • @madhavramraopanchal9958
    @madhavramraopanchal9958 Місяць тому +26

    बंटी पाटील पुरून उरणार

  • @Gopps123Vlogs
    @Gopps123Vlogs Місяць тому +8

    Only Banti Patil

  • @99adityalatkar10
    @99adityalatkar10 Місяць тому +11

    Kolhapur mdhe fakt bunty patil chalto 💯💯

    • @shaileshonline5241
      @shaileshonline5241 Місяць тому

      @@99adityalatkar10 चडवून घे घंटीला,रस्ते तर झवले आहेतच तुला पण झवेल घंटी

  • @OmprakashKalavane
    @OmprakashKalavane Місяць тому +27

    कितीही आपटा .........Only Congressssss .

  • @jaydevpatil4699
    @jaydevpatil4699 Місяць тому +24

    एकनाथ शिंदे आणि अब्दुल सत्तार हिंदुत्व साठी संघर्ष करत आहेत ✌️🎉

  • @ganeshkamble5897
    @ganeshkamble5897 Місяць тому +14

    रात्रीत कसली गणितं फिरवली.. पैसे वाटण्याचे 😂.. बंटी पाटील तुमच्या विश्लेषणाच्या पलीकडला खेळाडू आहे
    कोल्हापूरकर कोणाला निवडून आणायचं हे ठरवत नाहीत तर कोणाला कधी व कसं पाडायचं हे ठरवतात आणि बंटी पाटील ह्यातील कोल्हापूरच्या राजकारणातील बाप आहे..23 नोव्हेंबर ला बघा 😂
    बंटी पाटलांनी जयश्री जाधव यांना निवडून आणलं होत त्यामुळे त्या पक्ष सोडून गेल्यानं काही फरक पडणार नाही उलट.. मदुरीमा राजेचं 10,000 ते 15,000 हजार लीड वाढेल..

  • @suniljathar6521
    @suniljathar6521 28 днів тому +2

    बंटीची वाथली की घंटी
    प्रकाश आबिटकर नां पाडायला आले होते
    के पी च्या नादाला लागुन काय झाले

  • @abhijitmore1813
    @abhijitmore1813 Місяць тому +20

    भावी मुख्यमंत्री बंटी साहेब ❤

  • @nageshugale8280
    @nageshugale8280 Місяць тому +2

    आम्ही कोल्हापुरकर
    फक्त भगव्या सोबत
    विशाळगड आठवतोय का
    एकनाथ लोकनाथ ❤❤❤🚩🚩🚩

  • @ra8208
    @ra8208 Місяць тому +3

    सबसे तेज सतेज ✌️🚩

  • @Sujal-m3w
    @Sujal-m3w 22 дні тому +2

    बंटी ची घंटी वाजली 😂😂😂

  • @sardarpatil5403
    @sardarpatil5403 Місяць тому +3

    करवीर मध्ये राहुल पाटील भैया आमदार फिक्स ❤❤

  • @sachinreddi7512
    @sachinreddi7512 Місяць тому +1

    कायम महाडिक समर्थक 🔝💯👑

  • @maheshsuryawanshi4655
    @maheshsuryawanshi4655 Місяць тому +39

    Only banti❤❤❤❤❤❤

  • @shubhamyadav-nl7ev
    @shubhamyadav-nl7ev Місяць тому +2

    करवीर मध्ये फक्त राहूल भैय्या ❤

  • @kundankudmate1555
    @kundankudmate1555 Місяць тому +23

    बंटी पाटील किंग👑

    • @shaileshonline5241
      @shaileshonline5241 Місяць тому

      @@kundankudmate1555 चडवून घे घंटीला,रस्ते तर झवले आहेतच तुला पण झवेल घंटी