किडनी स्टोन गेला आणि हाडांचे दुखणे थांबले | Niraamay Wellness Center

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 чер 2024
  • आजार अनेक, उपचार एक - निरामयच्या स्वयंपूर्ण उपचारांमुळे पेशंटचा मूळ आजार तर दूर होतोच शिवाय इतरही बारीक सारीक आजार किंवा तक्रारी दूर होतात. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे विजया भुलेस्कर ह्या ज्येष्ठ महिला.
    विजयाताईंना किडनी स्टोनचा त्रास होता आणि एकदा पडल्यामुळे त्यांचे पायाचे हाड मोडले. डॉक्टरांच्या मते या वयात फ्रॅक्चर्स दूर होऊ शकत नाही, तर काहींचे मत होते की ती त्यांनी कॅल्शियम सुरू करावं. पण त्यामुळे किडनी स्टोन वाढण्याचा धोका होता. शेवटी शेजाऱ्यांच्या सांगण्यावरून विजयाताई निरामयमध्ये आल्या आणि त्यांनी ट्रीटमेंट सुरू केली.‌ थोड्याच काळात त्यांच्या हाडाचे दुखणे पूर्णपणे थांबले.‌ त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहू लागल्या.
    किडनी स्टोन गळून गेला. त्यांना अपचन, झोप न येणे, पायात गोळे येणे तसेच केस गळती असे छोटे-मोठे आजार होते. पण ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर हे सर्व आजारही दूर झाले. विशेष म्हणजे त्यांची केस गळती थांबली.‌ त्यांचा हा सुखद अनुभव त्यांच्याच तोंडून या व्हिडिओमध्ये ऐका आणि तुमच्या माहितीतल्या इतरांनाही हा व्हिडिओ आठवणीने शेअर करा.
    अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
    Website : niraamay.com/
    Facebook : / niraamay
    Instagram : / niraamaywellness
    Telegram : t.me/niraamay
    Subscribe - / @niraamaywellnesscenter
    --------
    Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.
    #niraamay #niraamaywellnesscentre #kidneystone #kidneyproblem #musclepain #musclepaintreatment #stomachproblem #kidneystonesolution #energyhealing #healing #healingprocess #testimonials #patienttestimonials #SwayampurnaUpchar

КОМЕНТАРІ • 10

  • @sumitbahule614
    @sumitbahule614 21 день тому

    🙏🙏🌹🌹

  • @archanajoshi3555
    @archanajoshi3555 20 днів тому

    Treatment काय होती

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  18 днів тому

      नमस्कार,
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. स्वयंपूर्ण उपचार हे निसर्गोपचार व योगशास्त्रावर आधारित आहेत.
      स्वयंपूर्ण उपचार रुग्णांच्या शरीर, मन व ऊर्जा या ३ स्तरांवर काम करते , पंचतत्त्वे व सप्तचक्रे यांच्या संतुलनातून दूरस्थ पद्धतीने दिल्या जाणाऱ्या या विना स्पर्श, विना औषध तसेच समुपदेशनाच्या माध्यमातून व्याधीमुक्त करणारी उपचार पद्धती आहे.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @prashiktalmohite7738
    @prashiktalmohite7738 25 днів тому

    chronic kidney diseas बरा होऊ शकेल का

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  25 днів тому +1

      होय, स्वयंपूर्ण उपचारांनी कोणतेही शारीरिक व मानसिक आजार हे बरे होऊ शकतात. किडनीच्या आजारांविषयी स्थूल व सूक्ष्म देहाच्या अनुषंगाने माहिती पाहण्यासाठी व अधिक जाणून घेण्यासाठी पेशंटचा अनुभव सोबतच्या व्हिडियोमध्ये पहा.
      १) फेल झालेली किडनी देखील स्वयंपूर्ण उपचारांनी कार्यक्षम होऊ शकते - ua-cam.com/video/2B-ojk8fGSs/v-deo.html
      २)स्वयंपूर्ण उपचारांनी क्रिएटीनीन लेवल आणली खाली..- ua-cam.com/video/LzFUFQhO17s/v-deo.html
      ३) उर्जेच्या माध्यमातून मूत्रपिंडाचे त्रास दूर करा - ua-cam.com/video/ZAovxfoPIiw/v-deo.html
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @sangitaghodke8162
    @sangitaghodke8162 25 днів тому

    माझ्या मिस्टरांना शुगर असल्यामुळे तळपायांची खूप आग होते आणी शुगर कमीजास्त होते प्लीज रीप्लाय द्या 😊❤

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  25 днів тому

      नमस्कार,
      आजच्या तथाकथित वेगवान युगात चुकीचे विचार व अशाश्वत जीवनशैलीमुळे आरोग्याच्या समस्या सर्व वयोगटांतील लोकांना भेडसावत आहेत. अनेक जण मधुमेहाने ग्रस्त आहेत.
      यासाठी स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात. या उपचारामुळे कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      १) स्वयंपूर्ण उपचारातून मधुमेहमुक्तीकडे हा पेशंटचा अनुभव सोबतच्या व्हिडिओमध्ये पाहा.
      ua-cam.com/video/3BToZoXmZzQ/v-deo.html
      २) पत्नीचा डायबेटीस व इतर रक्तदोष चमत्कारासारखे गेले - ua-cam.com/video/DezFgtIxdVw/v-deo.html
      ३) जीवनशैलीजन्य विकारांवर स्वयंपूर्ण उपचार! - ua-cam.com/video/PC_L9SRevtw/v-deo.html

  • @greathrishi8124
    @greathrishi8124 23 дні тому

    किडनी स्टोन पाडण्यासाठी काही उपचार आहेत का

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  22 дні тому

      नमस्कार,
      किडनी स्टोन साठी स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      अधिक माहितीसाठी पुढील Video अवश्य पहा.
      लहान मुलीचा किडनी स्टोन स्वयंपूर्ण उपचारांनी विरघळला ! - ua-cam.com/video/7B3wddruczs/v-deo.html
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com