मुलं ऐकतच नाहीत!! काय करायचं? | Kids Don't Listen | Ft - Dr. Dinesh Nehete | ChikuPiku Expert talks

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 січ 2025

КОМЕНТАРІ • 98

  • @TheCheetra
    @TheCheetra 6 місяців тому +31

    मी स्वतः माझ्या मुलाला मोठं करित असताना डॉ. ज्या पद्धतीने सांगत आहेत त्याच पद्धतीने वागत होते. आता माझा मुलगा 28 वर्षाचा आहे 😊. त्यामुळे मला डॉ. म्हणतात ते तंतोतंत पटलं आहे. जरी आपण नोकरीला जात असलो तरी आपण हे करू शकतो. 👍🏻🙏🏻

    • @chikupikumarathistorytelling
      @chikupikumarathistorytelling  6 місяців тому +3

      Thank you so much for your support and love 🙌🙌
      अजून कोणत्या विषय तुम्हाला experts कडून ऐकायला आवडतील हे आम्हाला नक्की सांगा

    • @poonamnikhade3050
      @poonamnikhade3050 2 місяці тому

      Ma'am plz ekeri palakatv...ya topic vr video banava na​@@chikupikumarathistorytelling

  • @suhaskedar1522
    @suhaskedar1522 3 місяці тому +10

    सर,अप्रिम विश्लेषण आपण केले.अतिशय मार्गदर्शक आहे. काही मुद्दे मला जोडावेसे वाटतात.
    १) आज काल लग्न फार उशीरा होतात.त्यामुळे अति प्रौढत्व विचारांमुळे या पालकांना बालक होता येत नाही. पूर्वी पालकत्व अल्हड वयातच स्विकारावे लागे किंवा लादले जात असे.पण त्याचा एक सकारात्मक परिणाम आहे होत असे की आई,बाबा हे मुलांचे सवंगडी व्हायचे.
    २) आजकालच्या आई ममतेला पैश्याच्या तराजूत तोलतात.ऑफिस मधून येतांना मुलांसाठी महागडा खाऊ आणतात किंवा मोबाईल देतात.कारण काय तर घरी गेल्या गेल्या मुलांच्या प्रश्नांचा भडीमार नको बहूतांश हे कारण असते.यात बदल हवा.यामुळे फक्त भौतिक गरजांची पूर्तता करण्यासाठी पालक असतात, हा समज पक्का होतो.
    ३) आता अलिकडे एकच मूल करणे.यामुळे मुलाला त्याच्या वयाची कंपनी घरात मिळत नाही आणि पालक शेजारच्या मुलांसोबत पण मिसळू देत नाही. फक्त इव्हेटलाच मुलांना समवयस्क मित्रांमध्ये मिसळण्याची परवानगी देता पण त्यावरही बारीक लक्ष ठेवतात.म्हणजे अविश्वास.
    ४) स्वतः वेळ न काढतातच परस्पर प्राथमिक शिक्षणासाठी सुध्दा शिकविणीला पाठवतात.मुलांना नुसते मशीन समजून इथून तिथे वेगवेगळ्या Activity पाठवत असतात.त्यामुळे दैनंदिन बदल पालकांना माहितच होत नाही. समस्याचे स्वरूप मोठे झाले की लक्षात येत,पण फार उशीर होऊन जातो.मग दुरूस्तीला कधी कधी यश मिळत नाही.
    धन्यवाद !

  • @rashmibagwe2432
    @rashmibagwe2432 4 місяці тому +10

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप आभार
    14-15 वयोगटातल्या मुलांशी नेमक कसं वागायचं त्याबद्दल कृपया मार्गदर्शन करावे म्हणजे त्यांचं वयात येणं त्यांचा मोबाईलचे असलेला कनेक्शन त्यांनी फ्रेंड सर्कल कसं निवडावं मोठ्यान बद्दलची वागणूक याबद्दल कृपया मार्गदर्शन करावे

  • @deepaliaradhye7073
    @deepaliaradhye7073 10 днів тому

    आम्ही चिकुपिकू मासिकाचे गेल्या बऱ्याच वर्षांपासून सदस्य आहोत.
    हा भाग अतिशय उत्तम आहे. पालक म्हणून मला पुढे जाण्यासाठी एक मार्गदर्शन, मार्ग मिळाला. त्याकरिता आपले खूप खूप आभार.

  • @manishamate8231
    @manishamate8231 Місяць тому +2

    सर आपण बाहेर गावीसमुपदेशन प्रोग्राम मध्ये याल का.. खूप छान, उपयुक्त माहिती दिली 🙏

  • @prajaktakulkarni8936
    @prajaktakulkarni8936 4 місяці тому +1

    नव्याने आई बाबा होणाऱ्यांसाठी खूप मस्त माहितीपूर्ण व्हिडिओ आहे.... Really mind-blowing information

  • @anudnyajoshi1168
    @anudnyajoshi1168 3 місяці тому +1

    खूपच छान सेशन. मी दोन वेगळ्या वयोगटातील मुलांची आई आहे. अशा प्रकारचे टॉक्स ऐकत होते पण त्या बाबतीत प्रत्यक्ष कसं वागता येईल याचं अचूक मार्गदर्शन मिळालं... व अजूनही सुधारणा होऊ शकते हे ऐकून खूप बरं वाटलं... नक्की प्रयत्न करेन.... मनापासून धन्यवाद सर.... अतिशय उत्तम मार्गदर्शन.... अचूक निरीक्षण... मनापासून धन्यवाद!

  • @kavitabhalerao730
    @kavitabhalerao730 Місяць тому

    खूप सुंदर लेक्चर होतं या पिक्चर स्वतःकडे अभि लक्ष देऊन मग मुला काय बदल करायचा आहे याकडे पाहण्याचा दृष्टिकोन समजला धन्यवाद

  • @shirishchitale114
    @shirishchitale114 2 місяці тому

    खुपच छान आणि मार्गदर्शनपर झाली मुलाखत.
    प्रश्न आणि त्यावर डॉक्टरांचे मार्गदर्शनही खुप सुंदर, आणि अर्थपूर्ण . आणि समस्येवरील उपाय उदाहरणे देऊन स्पष्ट करण्याची डॉक्टरांची पध्दत आवडली.

  • @kiranabhyankar4095
    @kiranabhyankar4095 6 місяців тому +2

    खूप छान व्हिडिओ! यातील बऱ्याच गोष्टी मी माझ्या मुलाबद्दल करतो त्या बरोबर आहेत हे बघून बरं वाटलं! अनेक नवीन गोष्टीही समजल्या!
    धन्यवाद 🙏

  • @neetakajalkar8190
    @neetakajalkar8190 3 місяці тому +1

    सर खुप छान समजावून सांगितले आपण, सर माझी मुलगी 7 वर्षाची आहे ति कॉलनीत मुलांनबरोबर खेळायला जातच नाही. तिची आवडच नाही खेळायची. या बद्द्ल मला थोडस मार्गदर्शन करा.

  • @harshugharat7071
    @harshugharat7071 10 днів тому

    Khup chan hota mam ..
    Pan emotionallly strong kasa strong kariche aple 8 yrs chya mulal

  • @Sanchit89289
    @Sanchit89289 7 місяців тому +3

    Khup chan video....अगदी प्रत्येक मुद्दा विचार करण्यासारखेच आहे ..Thank you so much for this topic

  • @suhaskedar1522
    @suhaskedar1522 3 місяці тому +2

    सर,एक मुद्दा अजून. अलिकडच्या आई मुलांमध्ये ती स्वतः बद्दल विश्वास जिंकतात पण त्याचा अनेकदा गैरफायदा घेतांना दिसतात.परिवारामध्ये आपले महत्त्व वाढविण्यासाठी मुलांच्या विश्वासाची ढाल करून परिवार ,एखादेवेळी आपल्या जोडीदार विरुद्ध पण 'वापरून' 'घेतात.हे कितपत योग्य आहे. तेव्हा आजच्या आधुनिक झांसीच्या राणीनी यावर विचार मंथन करणे काळाची गरज आहे. नाही तर म्हण आहे की " इथले इथेच हिशेब होतो." हा निसर्ग नियमाचा आदर करायलाच हवे.

  • @sonaldandge1404
    @sonaldandge1404 7 місяців тому +2

    अतिशय सुंदर स्पष्टीकरण दिले आहेत सरानी आणि नक्की कुठे बदल करायला हवा तेही उत्तम रीत्या सांगितले त्याबद्दल मनःपुर्वक आभार

    • @chikupikumarathistorytelling
      @chikupikumarathistorytelling  6 місяців тому

      धन्यवाद !!
      अजून कोणत्या विषय तुम्हाला experts कडून ऐकायला आवडतील हे आम्हाला नक्की सांगा

  • @ashwinik8990
    @ashwinik8990 6 місяців тому +1

    खूप छान आहे हा video
    जे parents to be आहेत त्यांनी हा video नक्कीच पाहावा.आणि काहींना हा video पाहायला late झाले असेल पण मुलांचं आणि स्वतःचे नुकसान करून घेण्यापेक्षा शक्य होईल तेवढे drनी सांगितल्या प्रमाणे प्रयत्न करायला हरकत नक्कीच नाही

    • @chikupikumarathistorytelling
      @chikupikumarathistorytelling  6 місяців тому

      Thank you so much for your support and love 🙌🙌
      Let us know, on which topics you would like to hear from our experts in next podcast!

  • @surekhapujari6669
    @surekhapujari6669 5 місяців тому +2

    अप्रतिम 👌👌

  • @UlkaRuiwale
    @UlkaRuiwale 5 місяців тому

    ह्या मुलाखती मधील मार्गदर्शन खूप प्रभावी जाणवले. मुलांच्या निकोप व सुहृद वाढीसाठी हयाचा जास्तीत जास्त उपयोग करणे म्हणजे त्यांचा सर्वांगिण विकास घडवून आणणे असे वाटते.

  • @poojamhetre8933
    @poojamhetre8933 5 місяців тому +2

    Amazing session..cant beleive this things are so important to develop our child..thank you so much sir

    • @sachinkokate1264
      @sachinkokate1264 4 місяці тому

      सरांकडून खूप छान माहिती मिळाली त्याबद्दल धन्यवाद!तसेच जी माहिती मिळाली त्यावरून असं समजतं की मुलांना समजून घेणं फार गरजेचं आहे आणि त्याबरोबरच आपल्या सवयी आपल वागणं बदलणे ही गरजेच आहे खूप खूप छान धन्यवाद!

  • @UltraInstinct3433
    @UltraInstinct3433 3 місяці тому

    खुप छान माहिती सांगितली सर

  • @suyogmedicare6587
    @suyogmedicare6587 24 дні тому

    Khup chan sir maza mulaga ५varsha cha ahe khup chid chid krto tya sathi kh kel pahije

  • @SuvarnaChavan-m5k
    @SuvarnaChavan-m5k 3 місяці тому

    Thank you so much both of you..

  • @yogitadesale9060
    @yogitadesale9060 6 місяців тому

    खुप च छान माहिती
    सरळ सोप्या साध्या मार्मक शब्दात दिलीत ऐकायला ही कानाला ही छान वाटलं
    आणि मी बऱ्यापैकी विश्वास माझ्या मुलांमध्ये निर्माण केलाय❤❤🙏🙏

    • @chikupikumarathistorytelling
      @chikupikumarathistorytelling  6 місяців тому

      Thank you so much for your support and love 🙌🙌
      अजून कोणत्या विषय तुम्हाला experts कडून ऐकायला आवडतील हे आम्हाला नक्की सांगा

  • @musicwithjan6493
    @musicwithjan6493 4 місяці тому

    Khup chan mahiti👌👏👏

  • @namitavanaju1489
    @namitavanaju1489 7 місяців тому +2

    Khup chan topic hota .

  • @priyatamhankar1369
    @priyatamhankar1369 5 місяців тому

    खुप छान काम करत आहात सर

  • @NamrataMaydeo
    @NamrataMaydeo 6 місяців тому

    Va va agdich samajavoon sangitly chanch
    Thanks a lot
    Yatun kityka palak aamchyasarkhe nakkich bodh gheoun aai baba mula he nata jast phulvnycha prathna kartil

    • @chikupikumarathistorytelling
      @chikupikumarathistorytelling  6 місяців тому

      Thank you so much for your support and love 🙌🙌
      अजून कोणत्या विषय तुम्हाला experts कडून ऐकायला आवडतील हे आम्हाला नक्की सांगा

  • @pritirandhave5988
    @pritirandhave5988 3 місяці тому

    खूप सुंदर माहिती

  • @janhvisanjay245
    @janhvisanjay245 7 місяців тому +1

    Very informative n useful

  • @aditipawde5894
    @aditipawde5894 7 місяців тому +1

    अप्रतिम video!!!

  • @sharmilapuranik229
    @sharmilapuranik229 6 місяців тому +3

    खूपच छान! मी विवाह समुपदेशन करते ,तेव्हा पती पत्नीच्या भांडणाचे परीणाम मुलांवर होत असतात,व त्याचा गैरफायदा पण मुले घेतात,

  • @ShrutiPol
    @ShrutiPol 7 місяців тому +1

    Masta. Me sir amcha parenting cha course kela ahe ... karte ahe. Khup farak padlay majhyat la aai madhe. Ani also majhatla bayko ani majhyatlya ME madhe. मुलांना समजून घेण्यात किती चुकतो हे जाणून येतं
    I recommend Dr's Parenting course to every parent!!!!!

    • @chikupikumarathistorytelling
      @chikupikumarathistorytelling  6 місяців тому

      धन्यवाद !!
      अजून कोणत्या विषय तुम्हाला experts कडून ऐकायला आवडतील हे आम्हाला नक्की सांगा

  • @kadammaruti3152
    @kadammaruti3152 7 місяців тому +1

    Khup chan video

  • @Swashruti.
    @Swashruti. 6 місяців тому

    खरचं खुप छान सांगितलंत..अप्रतिम

    • @chikupikumarathistorytelling
      @chikupikumarathistorytelling  6 місяців тому

      Thank you so much for your support and love 🙌🙌
      अजून कोणत्या विषय तुम्हाला experts कडून ऐकायला आवडतील हे आम्हाला नक्की सांगा

  • @ashwinibhosale1163
    @ashwinibhosale1163 7 місяців тому +1

    Khup chan..chotya ghosti astat as vatatat aplyla pan..khup imp ahe

  • @rashmibapat4861
    @rashmibapat4861 7 місяців тому

    Very nice and elaborative talk, discussion. What I got to understand is that child’s not listening behaviour is not a cause, rather it’s an effect of al things going on around them. 👍👍

    • @chikupikumarathistorytelling
      @chikupikumarathistorytelling  6 місяців тому

      Right. Do let us know on which topic you would like to know from our experts in next podcast episode

  • @sheelaanugade9837
    @sheelaanugade9837 5 місяців тому

    Khup chhan..

  • @KalpanaShinde-yp8zn
    @KalpanaShinde-yp8zn 4 місяці тому

    Very information n useful

  • @KamalTayade-tg6eh
    @KamalTayade-tg6eh 14 днів тому

    सर तुमचा कार्यक्रम छान होता मला पण काही सांगावसं वाटतं असं की एक किंवा दोन मुलं असतात आणि मग सगळं लक्ष त्या मुलांवरच असतं मुलांना त्यांच्या मनाने काही करू द्यायचं नसतं आणि अति लाड जे काही मागितलं ते लगेच हजर करायचं नाही म्हणायचं नाही यामुळे पण मुलं हट्टी होतात आणि आई शिकलेली असती जेवणाची वेळ झोपण्याची वेळ खेळण्याची वेळ जरा जास्तच सांभाळते मूल जर खेळत असेल आणि त्यात चांगलं रमलं असेल पण जेवणाची वेळ झाली म्हणून त्याला त्याचा खेळ मोडून त्याला जेवायला लावायचं त्याला झोप आली नसेल तरी त्याला झोपायला लावायचं आमच्या काळी आम्ही मुलाला जे आवडतं ते करू द्यायचं आता तसं नाहीये आता पालकांना जे आवडतं ते करायचं मला पालक जरा जास्तच जागरूक झाले आहेत 🎉🎉

  • @ankitainapure3739
    @ankitainapure3739 7 місяців тому +1

    अतिशय योग्य आणि practical प्रश्न विचारलेत mam. खूप धनयवाद दोघांचे.

    • @chikupikumarathistorytelling
      @chikupikumarathistorytelling  6 місяців тому

      अजून कोणत्या विषय तुम्हाला experts कडून ऐकायला आवडतील हे आम्हाला नक्की सांगा

  • @Anuradhamusane
    @Anuradhamusane 3 місяці тому

    Very nice..

  • @padminibidarkar8774
    @padminibidarkar8774 6 місяців тому

    Khup sunder interview

    • @chikupikumarathistorytelling
      @chikupikumarathistorytelling  6 місяців тому

      Thank you so much for your support and love 🙌🙌
      अजून कोणत्या विषय तुम्हाला experts कडून ऐकायला आवडतील हे आम्हाला नक्की सांगा

  • @sanjivanichougule8459
    @sanjivanichougule8459 6 місяців тому

    Khup Chan discussion

    • @chikupikumarathistorytelling
      @chikupikumarathistorytelling  6 місяців тому

      Thank you so much for your support and love 🙌🙌
      अजून कोणत्या विषय तुम्हाला experts कडून ऐकायला आवडतील हे आम्हाला नक्की सांगा

  • @nitinadak7647
    @nitinadak7647 Місяць тому

    Thanks

  • @bhaktiprasad1309
    @bhaktiprasad1309 6 місяців тому

    धन्यवाद धन्यवाद सर ❤ आम्ही खूप काही शिकलो

    • @chikupikumarathistorytelling
      @chikupikumarathistorytelling  6 місяців тому

      Thank you so much for your support and love 🙌🙌
      अजून कोणत्या विषय तुम्हाला experts कडून ऐकायला आवडतील हे आम्हाला नक्की सांगा

  • @shaila228
    @shaila228 15 днів тому

    Tumhi sangitl te khup relatable ahe
    Maza 5 year cha mulga ahe tyala me sarkh ordate nachu nko sarkh mla avadt nhi mla khup chidchid hote
    Tumch aikun me nkkich mazi chuk sudharel

  • @payaljaiwal2163
    @payaljaiwal2163 5 місяців тому

    Self confidence and Stage daring he attachya mulanmdhe khul kami ahe mam
    Tyamule apn satge daring ani self confidence sathi video banva please mam

  • @mugdhanaik7241
    @mugdhanaik7241 7 місяців тому

    Khup Sundar mahiti

    • @chikupikumarathistorytelling
      @chikupikumarathistorytelling  6 місяців тому

      अजून कोणत्या विषय तुम्हाला experts कडून ऐकायला आवडतील हे आम्हाला नक्की सांगा

  • @ganeshwankhede3329
    @ganeshwankhede3329 3 місяці тому

    Hyanna pratekshya bhetata yeil ka ?

  • @ashwinmore105
    @ashwinmore105 5 місяців тому

    Very Nice🎉❤

  • @nancyeliezer7721
    @nancyeliezer7721 4 місяці тому +1

    आपल्याकडे भारतामध्ये हे सर्व ठीक आहे पण इथे foreign countries मध्ये मुलांना 3 वर्षा नंतर जे daycare असते, तेथेच प्रथम शिकवले जाते की आई वडील किंवा कोणीही तुम्हाला ओरडले किंवा मारले, तर शिक्षकांना सांगायचे. मुलांनी सांगितले की parents ना बोलावणार व विचारणार काय प्रकार आहे, तुमच्याबद्दल तुमचे मुल असे सांगत आहे.
    मी सद्या इस्राएल येथे आहे. माझा नातू 5 वर्षाचा आहे. मी ओरडले किंवा काहीही सांगितले तरी ऐकत नाही कारण त्याला माहित आहे की, त्याने शाळेत सांगितले की आजीलाच ओरडा बसणार आहे.
    माझी मुलगी व जावई मला सांगतात, त्याला ओरडू किंवा मरू नकोस. त्याने जर शाळेत सांगितले तर एकतर तुला तरी jail मध्ये टाकतील किंवा त्याला गवर्नमेंट त्यांच्या ताब्यात घेईल.
    यावर काय उपाय करावा लागेल?

    • @Gouri59112
      @Gouri59112 4 місяці тому

      समजावून सांगावे ओरडुन किंवा मारून प्रॉब्लेम्स वाढतात आणि भारतापेक्षा याचे परिणाम बाहेर देशामध्ये खूप गंभीर आहेत

  • @vanduSheraki
    @vanduSheraki 4 місяці тому +1

    माझा मुलगा छान बोलतो आणि मग थोड्याच वेडात खूप कुणाला ही मारतो अस अंगावर गेल्या सारखा करतो . पण आधी त्याला घरचे gorila , monkey, che video दाखवायचे तर तो tsch krayla जातो, त्यातून त्याला कस बाहेर काढावे. आता मी मनते म्हणून घरचे दाखवत नाही तरी तो तसच करते.

  • @linalokhande2189
    @linalokhande2189 5 місяців тому

    ❤nice video

  • @anilthombare3369
    @anilthombare3369 6 місяців тому

    Khoop. Chan

    • @chikupikumarathistorytelling
      @chikupikumarathistorytelling  6 місяців тому

      Thank you so much 🙌🙌
      अजून कोणत्या विषय तुम्हाला experts कडून ऐकायला आवडतील हे आम्हाला नक्की सांगा

  • @renukapathak561
    @renukapathak561 3 місяці тому

    Khupach chhan vishay. Sunder avashyak ashi mahiti dili. Dhanyawad

  • @snehalsaraf449
    @snehalsaraf449 4 місяці тому +1

    4 te 5 varshachya mula kadun kay expect karave?

  • @shjfvlogs9733
    @shjfvlogs9733 6 місяців тому

    Kup chan podcast

    • @chikupikumarathistorytelling
      @chikupikumarathistorytelling  6 місяців тому

      Thank you so much for your support and love 🙌🙌
      अजून कोणत्या विषय तुम्हाला experts कडून ऐकायला आवडतील हे आम्हाला नक्की सांगा

  • @amrutashinde7069
    @amrutashinde7069 7 місяців тому +1

    खुप च भारी ❤

    • @chikupikumarathistorytelling
      @chikupikumarathistorytelling  6 місяців тому

      धन्यवाद !!
      अजून कोणत्या विषय तुम्हाला experts कडून ऐकायला आवडतील हे आम्हाला नक्की सांगा

  • @aarushgavankar550
    @aarushgavankar550 4 місяці тому

    Aurobindo school & worldrof school r best option for such activities

  • @amayrasahare9557
    @amayrasahare9557 7 місяців тому +1

    Mazhi mulgi atishay shant sgd eikun ghete pn mulga matra khupch chadtoy akshrshaha

  • @shivughuge9210
    @shivughuge9210 3 місяці тому

    माझा मुलगा 5वर्षाचा आहे खूप चिडचिड करतो ऐकत च नाही समोरून कोण काय सांगतो ते एकतच नाही स्वतःला जे करायचे तेच करतो

  • @chandrakantchougale2526
    @chandrakantchougale2526 9 днів тому

    एका चांगल्या angle ने विचार कराय लावल्याबद्दल धन्यवाद ❤️🙏

  • @AP-xi8su
    @AP-xi8su 3 місяці тому

    फायनाशीअल कंडीशन कमी असेल तर मुल जन्माला घालणे गरजेच आहे का

  • @DAgamer-106
    @DAgamer-106 21 день тому

    सर माझ्या मुलगा हड्डी आहे मला तर काही कळत नाही काय करावात तो खूप त्रास देतो

  • @rakeshthakur0975
    @rakeshthakur0975 4 місяці тому +1

    सरांचे कॉन्टॅक्ट details मिळतील का?

    • @snehatalekar1641
      @snehatalekar1641 4 місяці тому

      Contact no please

    • @enreachlearning1806
      @enreachlearning1806 3 дні тому

      Internet वर एकदा नाव search करून बघावं, नाही का? सारखच का आयतं पाहिजे?

  • @vandanabhardwaj5388
    @vandanabhardwaj5388 3 місяці тому

    माझा नातू जेवताना मोबाईल बघायला मागतो कृपया मार्गदर्शन करा

  • @drdaakola1566
    @drdaakola1566 7 місяців тому +1

    Dr..cha.contact no.milel kay