❤❤❤❤ वा छान भात गिरणी मस्त व्हिडिओ तुम्ही दोघेही खूप बिझी असाल म्हणून व्हिडिओ येत नाही आम्ही समजू शकतो पण व्हिडिओ शक्यतो रोज टाकत जावा आणि तुम्ही सगळे कसे आहात😊
समरेश खूप दिवसांनी तुझा व्हिडिओ बघितला खूप छान वाटलं गावच्या सगळ्या आठवणी जागृत होतात आणि गावी यायची इच्छा होते पण आमचं काय होतं गावी येणं होत नाही पण तुझ्या व्हिडिओतून आपला गाव बघतो खूप छान वाटतं आपल्या गावामध्ये एक नंबर आहे पण फक्त आता आमच्या आयुष्यात फक्त आठवणी राहिल्यात गावच्या गावच्या प्रत्येक गोष्टी बघितल्या की खूप छान वाटतं आम्ही पूर्वी असेच तांदूळ भात दळायला मसाला कुटायला चक्कीवर जायचं खूप छान होतं गावचा आयुष्य खूप छान आहे आणि खूप खूपच आठवण येते गावची खूप छान आयुष्य
Khoopach chan video kiti mehnat karata sagale aani sasu aasate tar sagalya cha vichar kartat hyanchya punyainech tumhi doghe accident madhe vachalat sukhi raha👍🙌🙌 Khekhade khoopach chan hote pudhachya veli tyanche phone no. Pan sangat ja mhanje koni tithe rahat asatil kinva konala have asel tar tyanchyashi contact karu shaktil karan mumbai la ase khekade 800,900 rs kilone milatat tari mast tumhi sagalyana dakhavtat 👌🏻👍🙌
खूप दिवसांनी व्हिडिओ आला, छान भात गिरणी ची माहिती, तांदूळ छान आहे व्हिडिओ रोज येऊदे 😊
❤❤❤❤ वा छान भात गिरणी मस्त व्हिडिओ तुम्ही दोघेही खूप बिझी असाल म्हणून व्हिडिओ येत नाही आम्ही समजू शकतो पण व्हिडिओ शक्यतो रोज टाकत जावा आणि तुम्ही सगळे कसे आहात😊
समरेश तुमच्या व्हिडिओतला आपले पणा आणि साधे विचार हेच व्हिडिओ चे यश आहे.
समरेश फार सुंदर प्रथम भात दळणी गिरणी पाहिली
समरेश खूप दिवसांनी तुझा व्हिडिओ बघितला खूप छान वाटलं गावच्या सगळ्या आठवणी जागृत होतात आणि गावी यायची इच्छा होते पण आमचं काय होतं गावी येणं होत नाही पण तुझ्या व्हिडिओतून आपला गाव बघतो खूप छान वाटतं आपल्या गावामध्ये एक नंबर आहे पण फक्त आता आमच्या आयुष्यात फक्त आठवणी राहिल्यात गावच्या गावच्या प्रत्येक गोष्टी बघितल्या की खूप छान वाटतं आम्ही पूर्वी असेच तांदूळ भात दळायला मसाला कुटायला चक्कीवर जायचं खूप छान होतं गावचा आयुष्य खूप छान आहे आणि खूप खूपच आठवण येते गावची खूप छान आयुष्य
🙏
श्रीराम
कसा आहेस बरेच दिवसांनी व्हिडिओ बघीतला चांगला आहे
Mast mast gharcha taandul aani tumchya kadche vatavaran ekach number aahe 👌👍
शेती केल्याबद्दल धन्यवाद त्यासाठी एक लाईक दिला आहे
माझ्या पण वडिलांनी भात गिरणीत काम केला आहे भाताची गिरण 👌👌
मस्त व्हिडिओ आहे ❤❤
Khup chan Samwresh
Khupp Chan Maheti Deli
Sunder Blog
खूप भारी दादा😊❤ आता continue videos येऊदे 👍👍👍
बऱ्याच दिवसांनी विडिओ आला छान
Very nice rice 👌👍
🙏😊
Khoopach chan video kiti mehnat karata sagale aani sasu aasate tar sagalya cha vichar kartat hyanchya punyainech tumhi doghe accident madhe vachalat sukhi raha👍🙌🙌
Khekhade khoopach chan hote pudhachya veli tyanche phone no. Pan sangat ja mhanje koni tithe rahat asatil kinva konala have asel tar tyanchyashi contact karu shaktil karan mumbai la ase khekade 800,900 rs kilone milatat tari mast tumhi sagalyana dakhavtat 👌🏻👍🙌
खूप busy असता दोघ पण 🙏जय सद्गुरू 🙏
Ho Sry🙏👍
सुंदर अति सुंदर विडिओ ❤🎉
❤❤❤ खूप सुंदर व्हिडिओ ❤❤❤
❤
Dada bhaat viktat ka ? Tar amhi ghevu
👌👌👌👌🌾🦀
Rahul bhai ke video main aap ko dekha dada..
👌👌👌❤️❤️❤️🙏🙏🙏
नमस्कार खूप दिवसांनी व्हिडियो पाहून आनंद झाला
वहिनीचा पाय ठीक आहे ना
छान आहे व्हिडीओ. कसे आहात तुम्ही सर्व
👌😊
Jay sadguru samresh dada mi aaj aaleli nagao bich la mala tuza gaon nahi bhetla😢
Videos regularly takat ja sobatach tabbetichi kalji ghe vajan vadhav jim join kar.ajun energetic feel hoil tula.
मस्त 😂
समरेश दादा तुमच्या येते कुठे जागा आहे का आम्हाला जागा घर बांधण्यासाठी हवी आहे विकत घेणे आहे किमत काय आहे
ok माझ्या मेहुण्याला म्हणजेच तेजस ला कॉल कराल का, तो help करेल तुम्हाला +91 99237 35344
Dada kup vat bagt hoto vilog chi
Very Nice Video 👌👌👌
Thank you so much 😀
समरेश व्हिडीओ नेहमी टाकत जा
Tatul vikata kaa
Mala mileka tandul Jay sadguru
काय रे कुठे गायब होतास vidioनाही बरेच दिवस
काय रे कोठे जाता तू व अक्षया किती दिवस व्हीडिओ नाहीत
खूप दिवसांनी vdo 😊
ho sry tai🙏👍
Khup divasani video aala😊
ho thank u👍🙏
समरेश कसा आहेस मी बेलकडे येथुन गेले
बरेच दिवसांनी विडिओ आला कुठे आहे
ok chan👍👍🙏
किती दिवसांनी व्हिडीओ आला समरेश 🙏
Ho Sry👍🙏