योगेश दिवटे यांचे झिरो बजेट खेकडा पालन टॅंक, 1 गुंठ्यांत महिन्याला 30 हजार रु:Crab farming, crab:

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 бер 2022
  • नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओ च्या माध्यमातून कमी खर्चात खेकडा पालन कसे करावे हे बघणार आहोत. योगेश दिवटे यांची खेकडा शेती 1 गुंठ्यांत आहे. ते महिन्याला या प्लांट मधून 25 ते 30 हजार रुपये कमवतात. त्या विषयी आपण माहिती घेतली आहे.
    योगेश कल्याण दिवटे मो.नं- 9767688570
    मु.पो. मोरवड ता.करमाळा जि.सोलापूर
    #crab_farming #खेकडा_पालन #kisan_agrotech
    Hello farmer friends, today through this video we are going to see how to raise crabs at low cost. Yogesh Divate's crab farming is in 1 gunta. They earn Rs 25,000 to Rs 30,000 per month from this plant. We have learned about that. Yogesh Kalyan Divate Mo. No. 9767688570 At. Morwad Tal. Karmala Dist. Solapur

КОМЕНТАРІ • 110

  • @user-gw5bo8pi4b

    कोणत्या अनुशंगाने सांगता तुम्ही की झिरो बजेट ..काही पण चुकीचं माहिती सांगू नका शेतकऱ्यांना ..तुमच्या प्रसिद्धी क्या मुळे काही शेतकरी या प्लांट टाकून नुकसान मध्ये जावू शकतात.. त्यामुळे संपूर्ण माहिती ही अचूक द्या .. बरोबर द्या आणि सगळी माहिती द्या ..

  • @sraut7944
    @sraut7944 Рік тому

    किती दिवसांनी उत्पन्न चालू होतं

  • @abhijeetdivate1336

    भावपूर्ण श्रद्धांजली मालक 😢😢😢😢😢 दिवटे नाना साहेब

  • @shivshambho1894
    @shivshambho1894 2 роки тому +5

    5kgdaily350 RS rate 5*350: 1750 perday 52500per month mg 25000mahina kasa amhi kele on Kahi upyog nahi hot tank todun bhujun takly 3 lakhs loss zaly shetkaryni he kartana vichar Karun Kara profit nahi hot tyna hot asel trtynach mahit

  • @somnathpawar7707
    @somnathpawar7707 2 роки тому +19

    प्रसिद्धी साठी काय पण सांगतात

  • @brs5767
    @brs5767 2 роки тому +3

    ऑक्सिजन नसेल कॉम्प्रेसड एअर असेल. ऑक्सिजन म्हटलं की लोकांना त्याचा प्लान्ट लावावा लागेल की काय हा प्रश्न पडू शकतो.

  • @prdiplonkar8297
    @prdiplonkar8297 2 роки тому +1

    जुन्या वेडीओ मधे बारा दीवसाला पानी बदलत होते आता पंधरा दीवसाला चालु केले का

  • @garibokabharat2567
    @garibokabharat2567 2 роки тому +3

    काही वीडियो मध्य 45 हजार प्रॉफिट सांगतात आता 25/30 बोलता

  • @hanumantkhopade7761
    @hanumantkhopade7761 Рік тому

    नवी मुंबईत कोपरखैरणे येथे २५०/३०० रुपये किलोने खेकडे मिळतात.रविवार,बुधवार,शुक्रवार.

  • @santoshutekar1446
    @santoshutekar1446 2 роки тому +9

    कशी बनवतात टाकी ते सांगा मुळापासून पाया 11 फुट खोल ठीक आहे पण प्रथम काय पाणी झिरपू नये यासाठी काय ते सांगा फाउंडेशन काय

  • @sachinmate5454
    @sachinmate5454 2 роки тому

    Khup chan dhannyawad

  • @navnathnavnath1909
    @navnathnavnath1909 2 роки тому

    खुप छान,

  • @travel_With_raaj
    @travel_With_raaj 2 роки тому +2

    खूप सुंदर माहिती दिली सर, असेच माहिती देणारे विडिओ बनवा...😊😊 शेतीला अधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्यायला हावी

  • @shailaalhat9397
    @shailaalhat9397 2 роки тому

    Mast video 👌👌

  • @nanamore2358
    @nanamore2358 2 роки тому

    खूप छान माहिती

  • @abhijeetdivate1336
    @abhijeetdivate1336 2 роки тому +1

    नाना साहेब 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @businessfriends5848
    @businessfriends5848 2 роки тому

    Best business

  • @nanamore2358
    @nanamore2358 2 роки тому +1

    तेवढा लहान रेड्या संगोपन व्हिडिओ बनवा साहेब

  • @vks7666
    @vks7666 2 роки тому +1

    Nice information

  • @abhijeetaadagale8485
    @abhijeetaadagale8485 2 роки тому

    Chan ... 😍