सिद्धेश्वर नमस्कार मी हरिश्चंद्र मुळीक एक्स आर्मी सातारा आपले खूप व्हिडिओ पाहतो खूप छान छान आहेत छान खूप माहिती देता मी बुधवारी तीन-चार वाजेपर्यंत आपल्या खोपोली ते फार्म हाऊस वर भेट देण्यास येणार आहे
Khopoli madhe kuthe mla pan traning ghyaychi aahe mal pan khekda farm chalu kraychi aahe pan mla tya baddal mahiti ghyaychi aahe mi panvel taloja MIDC. Madhe rahto
Sir tumach ph no milel ka Mi Pali raigad cha rahivasi asun mi Indian army madhe aahe Mi yetya July 2023 la pension yet aahe Tya sathi mala tumachya marg darshanachi aavshakta aahe
मी तालुका वस ई मध्ये राहतो आमच्या कडे खाऱ्या पाण्याचे खेकडे मिळतात पण खार पणी माझ्या जगे पासुन एक किलोमीटर लांब आहे खाऱ्या पाण्याचे खेकडे गोड्या पाण्यात जगू शकतो का?
पण कोकणातील खेकडे हे घाटाच्या वर म्हणजेच अहमदनगर पुणे बीड सांगली सातारा कोल्हापूर औरंगाबाद जालना अशा ठिकाणी हे खाऱ्या पाण्यातले खेकडे जगत नाहीत म्हणतात हे खरे आहे का? कारण या सर्व भागात गोड पाणी असते आणि ह्या गोड्या पाण्या त हे जिवंत राहू शकतील का?
Lapva chhapvi करून काही gosti सांगायच्या नसतील तर मग vidio बनविणे चुकीचे आहे. Dnyan दिल्याने वाढते , शिवाय तुम्ही काही सांगितले तरी, काही कुणी तुमच मार्केट काबीज करणार नाहीत. कारण माल कमी आणि डिमांड जास्त आहे
सिद्धेश्वर नमस्कार मी हरिश्चंद्र मुळीक एक्स आर्मी सातारा आपले खूप व्हिडिओ पाहतो खूप छान छान आहेत छान खूप माहिती देता मी बुधवारी तीन-चार वाजेपर्यंत आपल्या खोपोली ते फार्म हाऊस वर भेट देण्यास येणार आहे
अमृत काका आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहोत तुमची मेहनत आणि तुमचा प्रकल्प असाच चालू ठेवा👏👏👏👏
श्री.अमृत सपकाळ आपले काम छान चालू आहे. आपले कार्य यशस्वी होवो.
*खुपचं छान व महत्त्वपूर्ण माहिती..* धन्यवाद
अप्रतिम माहिती दिली आहे साहेब धन्यवाद
आरे बाबा खेकडेला काही लागत नाही हे तर सर्वात् स्वस्त आणि बेस्ट उद्यो ग आहे
very nice
Khup chhan dada
Direct holesale madhe viku shakto ka
Bhai ekdum reality boltoy je koni bolt nhi keep it up bhai
Khopoli madhe kuthe mla pan traning ghyaychi aahe mal pan khekda farm chalu kraychi aahe pan mla tya baddal mahiti ghyaychi aahe mi panvel taloja MIDC. Madhe rahto
माझा ता कणकवलीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात मु दारोम गाव आहे मला प्रकल्प करायचा आहे.
Nice information 👌👌👌
Very nice video super ❤❤🎉🎉
ते जे कोल्हापूर इचलकरंजी चे दादा आहेत तेनचा नंतर मीळेल का
I think if more running fresh waters are available then it ll b much better
नमस्कार, खेकड्याला पाणी कोणतं चालते पी एच किती,बोअर चे चालते का?
मी माझ्या फार्म वर free मध्ये traing देतो, हातचा वगैरे काही न ठेवता
Kuthe ahe farm
Location contact no
बरोबर भाऊ याना तशी काही समजत नाही असाच दिसते..
Hello sir contact no.pls
Please Tumcha number share kara
नमस्कार दादा तुमच्या फार्म चा पत्ता मिळेल का?
मी, मोर्डे देवरूख चा आहे मला बोर्सुत चा पूर्ण पत्ता मिळेल का
दादा मि नांदेड जिल्ह्यातील व्यक्ती आहे
good going
nice information
Thank you.
Baba n cha video pahily mi
Nice vdo 👍🏼👍🏼👍🏼
Good information 👍🏼👍🏼👍🏼🙏🏼🙏🏼
Thanks. keep supporting.👍
किती दिवसात पाणी बदलावे लागते.
उन्हाळ्यात पाणी बदलण्याची सोय कमी असेल तर काय करावे. याची माहिती सांगावी
Boring water 1 week mdhe 2 vela
Aani well water week mdhun ekda
मला संपूर्ण माहिती हाविये किती खर्च येतो व अजून काही
Training fee kiti ahe sir?
Fees kiti aahe, start up sathi kiti kharch yete
Tumhi traning che kiti gheta
खोपोली जवळ कोणत्या गावाला आहे?
प्रशिक्षणासाठी नंबर पाठवा
Sidhaaysh Suley - 9923106478
खेकडे चा अन्न बेडुक कोंबडी मटन वेस्टज असे आहे का
विदर्भात कोठे खेकडा पालन आहे का
Plz adress share kra सर
Maze pan video bagha
Fees kalalyas nighaych kalel sir
Sir tumach ph no milel ka
Mi Pali raigad cha rahivasi asun mi Indian army madhe aahe
Mi yetya July 2023 la pension yet aahe
Tya sathi mala tumachya marg darshanachi aavshakta aahe
9923106478
भाऊ मला हा प्रकल्प करायचा आहे याला उन्हाळ्यात काही प्रॉब्लेम येतो का खेकड्यांना
Best video
Sir prasikshnasathi address dya ani fee pn sanga
टाकी मध्ये खेखडा पालन करता येइल का
Kharch kiti yeto hya business la
Boring kiva vihri che pani chalel ka
मला प्रत्यक्ष आपली भेट घ्यायची आहे
खोपोलीचा पत्ता द्या p/z
Crab World (Khopoli - Raigad)
Sidhaaysh Suley - 9923106478
@brightsidhaaysh3100
खुप छान काका
हिरवा. खेकडा. गोडया. पाण्यात. वाढतो. का
Nhi
@@mayurbhoir7853 bhai number send kara tumcha
ट्रेनिंग फी कीती आहे
Sir mi pan ghatavarla ahe mala karyche ahe tumcha mo no dya
Number dilela ahe Description madhe😊
मी तालुका वस ई मध्ये राहतो आमच्या कडे खाऱ्या पाण्याचे खेकडे मिळतात पण खार पणी माझ्या जगे पासुन एक किलोमीटर लांब आहे खाऱ्या पाण्याचे खेकडे गोड्या पाण्यात जगू शकतो का?
नाही जगणार.
नमस्कार साहेब तुमच्या फार्मचा पत्ता पाट वा
Mi suddha ghari crab farming kel ahe monthly... 90.000earn krte...mazya kde 2 prakarche ahet ek black crab and grey crab....
Please give me contact no.
Mam no.pls??
नंबर द्या
@@shivajigaikwad395 बहुतेक मॅडम ना लोकांची मजा घेण आवडत असावं दोन महिने झाले मी मेसेज केलाय पण रिप्लाय देत नाहीत त्या
किलो कस जात
सर तुमचा जो तो हाचा आहे तो जर कळाल तर खूप मदत होईल , तेवढ्या लांब येन नाही होणार 😊
खोपोली म्हणजे खंडाळा घाट उतरून गेल्यावर
काय फार लांब नाही महाराष्ट्रातच आहे
पण कोकणातील खेकडे
हे घाटाच्या वर म्हणजेच अहमदनगर पुणे बीड सांगली सातारा कोल्हापूर औरंगाबाद जालना
अशा ठिकाणी हे खाऱ्या पाण्यातले खेकडे जगत नाहीत म्हणतात हे खरे आहे का?
कारण या सर्व भागात गोड पाणी असते
आणि ह्या गोड्या पाण्या त हे जिवंत राहू शकतील का?
Khopolichs addres pathav ani tumcha no
ह्यानचा नंबर मिळेल ❓ प्रशिक्षण घ्यायच आहे....
Description madhe aahe👍
Lapva chhapvi करून काही gosti सांगायच्या नसतील तर मग vidio बनविणे चुकीचे आहे. Dnyan दिल्याने वाढते , शिवाय तुम्ही काही सांगितले तरी, काही कुणी तुमच मार्केट काबीज करणार नाहीत. कारण माल कमी आणि डिमांड जास्त आहे
खोपोली चा पत्ता व फोन नंबर दया.
Description madhe aahe👍
Mahad ,.varad vinayak mandir .
Nawin vasahat jawal
Mahad khopoli
सर तुम्च्या plant चा खोपोलि येथील address दया
तर तुम्ही ऑक्सिजन लेवल सांगितले नाही
Tumchaya farm madhe khekada disala nahi
Address daya
Number dilela ahe. plz call karava.
Number ssad
saheb apale contact namvar deu shakta ka
अमृत काका मास्तर वाटतात .... 😂
खोपोलीत कुठे आहे हा प्लॅन समजेल का
Majha plant pan ahe under construction
Pali khopoli
Varad vinayak mandir . Jawal .
Nawin vasahat , mahad
Khopoli ...
Dada khopoli made kute pata phjn tumcha
Address plzzz dada
आपला पत्ता देने व फोन नंबर देने फारच छान आहे
I want green crab seed available
Seed thod mushkil ahe but tumhi mothe khekde taakun sudha swata survaat kru shakta
प्लिज मला आपला नंबर मिळेल का?
Crab World (Khopoli - Raigad)
Sidhaaysh Suley - 9923106478
जरा फोन पाठवा तूमच्या बरोबर बोलायचे आहे.
Sir tumcha nam send kara na
तुमचा पत्ता आ नि मोबाईल नं बर पाठवा
sar tumacha number milel ka plz
Mo no patva
nice video
ua-cam.com/video/XDysF9b4arU/v-deo.html
पहिल्यांदाच खेकडयांसाठी योग्य टैंक कशी बनवावी याची पुरेपूर माहिती
Fatya shetkarana. Fashu naka fek taku naka
Plz number dada
Hi Sir Apala Mobile number kay ahe
Project kup chan ayee address and mobile number phizel tumch plz 🙏
Tumcha phone nambar milel ka