खूप मस्त बिझनेस आहे असे #उद्योग जर प्रत्येक कोकणी केले तर कशाला पाहिजे #विनाशकारी #रिफायनरी प्रकल्प कोकणाला 🌴🌳 त्यासाठी प्रत्येक कोकणी माणसांनी स्वतः काहीतरी धंदे चालू करा जेणेकरून मुंबईला चाकरी करायला जायची वेळ नको यायला जय महाराष्ट्र 🚩
दादा हे फक्त कोकणच्या नावावर पैसे कमवणारे आहेत youtuber ह्यांना कोकण चा काही पडलेला नाही आहे.तिकडे प्रगद लोके म्हणून कोण तरी youtuber आहे तो बोलतो की कोकणात आंबे काजू उत्पादन कमी होत चालले आहे.आणि स्वतः कोकणी असून कोकणातील् आंबे काजू घेऊन विकतो हे विसरला आहे तो
Utubers आणि कोकणचा नावावर फेमस झालेले इंस्टाग्राम वाले ज्यांना ज्यांना follow आहात त्यांना unfollow unsubscribe करा 🙏 रिपोर्ट मारा...काय लायकी नाही त्यांची .. एरव्ही व्हिडिओ बनवतात आता साधी एक व्हिडिओ बनवता येत नाहीय कोकण संकटात आहे तर..
दादा फक्त दोन चार वाक्यात विरोध दर्शवला. खर तर ह्या विषयावर सारखे सेपरेट व्हिडिओ यायला पाहिजे होते कोकणातल्या प्रत्येक यूट्यूबर् च्या चॅनल वर. फक्त प्रसाद गावडे आणि माळी वगळता कोणीच ह्यावर बोलत नाही. उद्या मालवण किंवा कोकण नाही राहील तर तुम्ही लोक व्हिडिओ कश्यावर बनवणार.

🚩🤗Lucky da...asusual chan info. video......Mi swata Horticulture ahe jasa apan bhetlo teva tula mi.... boloch...Mushroom farming chi chan mahiti dilis....Amhi last year la hoto teva Procduction course madhe Mushroom farming keli hoti.....Tyachi atvan ali....😊🎉✨🌱 Dev bare karo...
Hi Lucky dada, you are the person who can give detailed and full studied view on refinery, please take positive interest in the matter, it may prove that you are real konkan bhumiputra. If politicians are talking about employment, in the soil testing, project officer was non maharastrian. Please give your inputs, it may lead to your political entry, we will be really happy to elect you as our representative. Please think over..God bless you, we are with you always.
Yes ,ha project cha nished aso. Mumbaitun konkani manus gavat yeto ashya project mule gavach nahi rahila tar kuthe janar. Project madhe fakt labour jobs bhetnar konkani mansala , mothya post he parpratiya latnar te mhanar subject matter expert pahije , fisheries, tourism nahise honar, aslya project mule konkan cancer hub honar, pls virodh Kara Ani konkan vachva , nahi tar Konkan nasta hoil
Utubers आणि कोकणचा नावावर फेमस झालेले इंस्टाग्राम वाले ज्यांना ज्यांना follow आहात त्यांना unfollow unsubscribe करा 🙏 रिपोर्ट मारा...काय लायकी नाही त्यांची .. एरव्ही व्हिडिओ बनवतात आता साधी एक व्हिडिओ बनवता येत नाहीय कोकण संकटात आहे तर..
@NAMRATA RANE बाकी काही utuber थोडे थोडे जागे होताना दिसत आहेत काही झोपलेत त्यांचा हातून काय होईल अशी अपेक्षा सुधा नाही पण जे बोलतायत त्यांना तरी आपण support केला पाहिजे.. मी एक दोन Utubers शी बोललो त्यांचे रिप्लाय वाचलं तर तळपायाची आग डोक्यात जाते माझ्याकडे अजून सुधा screenshot आहेत पण आपण काहीच करू शकत नाही ..करू फक्त एवढंच शकतो त्यानं सपोर्ट करून चूक केली .पण जे बोलतात त्यानं साथ द्यायची👍
@NAMRATA RANE कलर्स ऑफ कोकण वाला बोलतो आम्ही आमचं गाव संभलतो घर संभळतो मुंबई च घर sambhlto प्रतेकाणे तेवढे केले तरी बस आहे अजून आहेत comments pn asha lokna बोलून काय फायदा .. कोकण heart girl mahiti असेल ती बोलते मी काय C.M आहे का..आणि लोक ह्यांना साथ देतात लोकांनीच मोठ केलंय ह्यांना

खूप मस्त बिझनेस आहे असे #उद्योग जर प्रत्येक कोकणी केले तर कशाला पाहिजे #विनाशकारी #रिफायनरी प्रकल्प कोकणाला 🌴🌳 त्यासाठी प्रत्येक कोकणी माणसांनी स्वतः काहीतरी धंदे चालू करा जेणेकरून मुंबईला चाकरी करायला जायची वेळ नको यायला
जय महाराष्ट्र 🚩
राणमाणूस प्रसाद गावडेला मदत करा
दादा हे फक्त कोकणच्या नावावर पैसे कमवणारे आहेत youtuber ह्यांना कोकण चा काही पडलेला नाही आहे.तिकडे प्रगद लोके म्हणून कोण तरी youtuber आहे तो बोलतो की कोकणात आंबे काजू उत्पादन कमी होत चालले आहे.आणि स्वतः कोकणी असून कोकणातील् आंबे काजू घेऊन विकतो हे विसरला आहे तो
Utubers आणि कोकणचा नावावर फेमस झालेले इंस्टाग्राम वाले ज्यांना ज्यांना follow आहात त्यांना unfollow unsubscribe करा 🙏 रिपोर्ट मारा...काय लायकी नाही त्यांची .. एरव्ही व्हिडिओ बनवतात आता साधी एक व्हिडिओ बनवता येत नाहीय कोकण संकटात आहे तर..
@@Chetan72 Agadi Barobar
Unsubscribe Pragat Loke and Kokanhearted Girl
आपण व्यवसाय व्हिडिओ करता चांगली गोष्ट आहे.आपण राजकारणात पडू नये.आपले व्हिडिओ प्रेरक असतात पण राजकारणी लोकांमुळे दूषित होऊ ही इच्छा.
दादा फक्त दोन चार वाक्यात विरोध दर्शवला. खर तर ह्या विषयावर सारखे सेपरेट व्हिडिओ यायला पाहिजे होते कोकणातल्या प्रत्येक यूट्यूबर् च्या चॅनल वर. फक्त प्रसाद गावडे आणि माळी वगळता कोणीच ह्यावर बोलत नाही. उद्या मालवण किंवा कोकण नाही राहील तर तुम्ही लोक व्हिडिओ कश्यावर बनवणार.
Utubers आणि कोकणचा नावावर फेमस झालेले इंस्टाग्राम वाले ज्यांना ज्यांना follow आहात त्यांना unfollow unsubscribe करा 🙏 रिपोर्ट मारा...काय लायकी नाही त्यांची .. एरव्ही व्हिडिओ बनवतात आता साधी एक व्हिडिओ बनवता येत नाहीय कोकण संकटात आहे तर..
Khub Chan Vlog Lucky Dada. Wonderful Process of Mushroom Farming. All the Best to Dada for the Success of his Business. Kalji Ghya
Yogesh Desai kup chan Mitra .. Good Job
All the best.. Ani Malavani life kup kup aabhar..👌🏻
लय लय भारी लंकी दादा छान विडियो दाखवले बद्दल अभिनंदन आशिर्वाद
Tuze video nehamich lokana madat karnare asatat khoop chan gavchya lokani faqat bhat sheti aambe hyavar avalambun n rahata asha prakarche vevegale udyog pan kele pahije 👌🏼👌🏼👍
माझा वैयक्तिक ह्या प्रकल्पाला कठोर विरोध आहे ....एकच जिद्द... रिफायनरी रद्द
very nice Yogesh desai bhau, khup ch chan , samjwalt . best of luck
🍀🍀Lucky dada your videos🎥 is best 👍💯 kalwa your buisnees is best
छान माहिती
एकच जिद्द रीफायनरी रद्द झालीच पाहिजे.सगळे हयूटबर ने आंदोलन केले पाहिजे हल्लाबोल ✊✊✊
छान माहिती दिली
This is not enough rather than must have to stand with PRASAD GAWADE.
Lucky bhao khoop divasane video pahila nice
Nice
Ek number Dada ...😍
खुप मस्त मित्रा 👌👌
खुप छान प्रकल्प आहे 😍 #lovekokan❤
आमचा देखील विरोध आहे रिफाइनरी ला
Dada khup chan
🚩🤗Lucky da...asusual chan info. video......Mi swata Horticulture ahe jasa apan bhetlo teva tula mi.... boloch...Mushroom farming chi chan mahiti dilis....Amhi last year la hoto teva Procduction course madhe Mushroom farming keli hoti.....Tyachi atvan ali....😊🎉✨🌱
Dev bare karo...
Hi Lucky dada, you are the person who can give detailed and full studied view on refinery, please take positive interest in the matter, it may prove that you are real konkan bhumiputra. If politicians are talking about employment, in the soil testing, project officer was non maharastrian. Please give your inputs, it may lead to your political entry, we will be really happy to elect you as our representative. Please think over..God bless you, we are with you always.
रिफायनरी कोणत्याही परिस्थितीत हटायलाच हवी . अन्यथा आपण सर्व जाणतोच आहोत . की कोकणचा विनाश अटळ आहे.
अरे भावा लाईव्ह दाखव नुसते बडबडू नका
Pratek konkani mansane jaga viktana vichar kela pahije
Khup chhan
1st me ♥️ 👍
dada night sea fishing 🎣 video kar..lavkr..
fishing lover's ♥️
खुप छान
mast
Khup sundar Yogesh.. @Lucky.. Yogesh aajach farm var aale hote aani sase gheun gele😊
Yes ,ha project cha nished aso.
Mumbaitun konkani manus gavat yeto ashya project mule gavach nahi rahila tar kuthe janar. Project madhe fakt labour jobs bhetnar konkani mansala , mothya post he parpratiya latnar te mhanar subject matter expert pahije , fisheries, tourism nahise honar, aslya project mule konkan cancer hub honar, pls virodh Kara Ani konkan vachva , nahi tar Konkan nasta hoil
👌👏👏
🎉 congratulations 🎉
From where he brought seeds
Sir. Local. Political. Wants. This. Rajapur. Rifaynri.....
200 gram che paise kiti te nahi sangitale.
use hand gloves for packing time
Good
Dada मालवण महोत्सव व्हिडिओ
Barsu रिफानेरी बद्दल तुझं काय मत आहे .....तुम्ही पुढे आले पाहिजे
Utubers आणि कोकणचा नावावर फेमस झालेले इंस्टाग्राम वाले ज्यांना ज्यांना follow आहात त्यांना unfollow unsubscribe करा 🙏 रिपोर्ट मारा...काय लायकी नाही त्यांची .. एरव्ही व्हिडिओ बनवतात आता साधी एक व्हिडिओ बनवता येत नाहीय कोकण संकटात आहे तर..
@NAMRATA RANE बाकी काही utuber थोडे थोडे जागे होताना दिसत आहेत काही झोपलेत त्यांचा हातून काय होईल अशी अपेक्षा सुधा नाही पण जे बोलतायत त्यांना तरी आपण support केला पाहिजे.. मी एक दोन Utubers शी बोललो त्यांचे रिप्लाय वाचलं तर तळपायाची आग डोक्यात जाते माझ्याकडे अजून सुधा screenshot आहेत पण आपण काहीच करू शकत नाही ..करू फक्त एवढंच शकतो त्यानं सपोर्ट करून चूक केली .पण जे बोलतात त्यानं साथ द्यायची👍
@NAMRATA RANE कलर्स ऑफ कोकण वाला बोलतो आम्ही आमचं गाव संभलतो घर संभळतो मुंबई च घर sambhlto प्रतेकाणे तेवढे केले तरी बस आहे अजून आहेत comments pn asha lokna बोलून काय फायदा .. कोकण heart girl mahiti असेल ती बोलते मी काय C.M आहे का..आणि लोक ह्यांना साथ देतात लोकांनीच मोठ केलंय ह्यांना
@NAMRATA RANE 😇😇
9t sar a wa
Dada rifinary baddal kahi tri bola plz.
Utubers आणि कोकणचा नावावर फेमस झालेले इंस्टाग्राम वाले ज्यांना ज्यांना follow आहात त्यांना unfollow unsubscribe करा 🙏 रिपोर्ट मारा...काय लायकी नाही त्यांची .. एरव्ही व्हिडिओ बनवतात आता साधी एक व्हिडिओ बनवता येत नाहीय कोकण संकटात आहे तर..
Background music cha awaz kami ahe , to wadhwa😂
इकडे मश्रुम उत्पादनांची ट्रेनिंग देतात का
gujrat la nya bakiche nelat tase udyog
दादा तळकोकण आणि उत्तर कोकण म्हणजे काय? मुंबई कोकणात येत नाही का?
refinery हटाव कोकण वाचावा
#saynotorefinery
100 ग्राम चे बॉक्स कीती रुपये ला विकला जातो
माझा पोल्ट्री व्यवसाय आहे पोल्ट्री फॉर्म जवळ च मश्रुम शेती करू शकतो का
Poultry business made fayda ahe ky nhi
विकण्यासाठी महाराष्ट्रात मंडी उपलब्ध आहे का?
Ho
Mandi kuthe आहे @@MalvaniLife
Rifinry hatva
एकच जिद्द रिफायनरी रदद
बारसू रिफायनरी बद्दल काही तरी बोला फक्त कोकणातील व्हिडिओ दाखवून उपयोग नाही
कोकण वाचवा.
कसा आहेस
Hed
A tu bolta bolta tenchya bajun bollas Mala Kay pharak nay padat
ह्या प्रकल्प चे तोटे आहेत पण फायदे जास्त आहेत
रिफायनरी नको
Lucky number de tujha
खुप छान