आम्ही आणि शाहीर साबळे - भाग ४ l Maharashtra Shaheer l Prajakta, Kedar, Ajay-Atul, Ankush, Guru

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 кві 2023
  • रसिक प्रेक्षकांसाठी सादर करीत आहोत,
    दिग्दर्शक केदार शिंदे, संगीतकार अजय-अतुल, गीतकार गुरु ठाकूर आणि कलाकार अंकुश चौधरी यांची अभिनेत्री प्राजक्ता माळीने घेतलेली दिलखुलास मुलाखत 'आम्ही आणि शाहीर साबळे'..
    नक्की बघा सिरीजचा चौथा भाग 'लोककलाकार लोकांमधून घडतो '. फक्त एव्हरेस्ट मराठी ह्या यू ट्यूब चॅनेलवर.
    आणि २८ एप्रिल पासून सहकुटुंब पहायला विसरू नका 'महाराष्ट्र शाहीर' तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात.
    Book Maharashtra Shaheer Tickets On BookMyShow
    bit.ly/3lua1cx
    Subscribe/सबस्क्राईब on below link for Marathi Movie Updates.
    bit.ly/EverestMarathi
    Popular Marathi Videos
    ► Maharashtra Shaheer Trailer - • Maharashtra Shaheer Of...
    ► Maharashtra Shaheer Videos - • Maharashtra Shaheer Ci...
    Movie Credits:
    Director - Kedar Shinde
    Producers - Sanjay Chhabria ( Everest Entertainment) | Bela Shinde
    Music - Ajay Atul
    Starring - Ankush Chaudhari | Sana Kedar Shinde | Ashvini Mahangade | Shubhangi Sadavarte | Nirmiti Sawant | Mrumayee Deshpande | Dushyant Wagh | Deva | Atul Kale | Amit Dolaawat
    Interview Credits:
    Guest - Kedar Shinde Ankush Chaudhari Ajay Gogavale Atul Gogavale Guru Thakur
    Host - Prajakta Mali
    Executed By Pranav Dixit & Swapnil Ajgaonkar
    Production House Everest Entertainment LLP
    Camera Head - Anirudha Joshi Kshitij Kulkarni
    Editor - Sachin Bhalerao
    Costume Support - Yugesha Omkar
    Production Designer - Eknath Kadam
    Sound - Yogesh Yampure & Subhash Bharle
    Makeup
    Ankush Chaudhari : Aishwarya Amin & Ajay Thakur
    Ajay & Atul Gogavale : Malcolm Fernandes
    Prajakta Mali : Seema Patil
    Hair
    Ankush Chaudhari : Ashiwarya Amin & Vikram Gaikwad
    Ajay & Atul Gogavale : Nadim
    Prajakta Mali : Neelam Patel
    Camera Operator - Chinmay Joshi Akash Dubey Nadim Pinjari Swarangi Savdekar
    Dress Men - Sharad Tanpure
    Camera Vendor - KV Camera Rental
    Camera Attendant - Karan Chandra
    Light Vendor - Hari Om Power
    Sound Vendor - Sound Graph
    Light Man - Vinod Gupta Rakesh Yadav
    Spot Boy - Kanchan Kumar Jeetan Pandit Kasim Shah
    Venue - Filmystan Studio Goregaon Mumbai
    Enjoy & Stay connected with us!
    UA-cam: bit.ly/EverestMarathi
    Facebook: / everestentertainment
    Twitter: / everestmarathi
    Instagram: / everestentertainment
    Website: www.everestent.in
  • Розваги

КОМЕНТАРІ • 77

  • @EverestMarathi
    @EverestMarathi  Рік тому +12

    Movie "महाराष्ट्र शाहीर Maharashtra Shaheer" Videos | New Marathi Movies 2023 | Kedar Shinde | Ajay Atul
    bitly.ws/BQAQ

  • @Marathi-Audiobooks
    @Marathi-Audiobooks Рік тому +41

    कुठलीही गोष्ट उगीच नाही;अतिशय वैचारिक बारकावे,प्रत्येक भूमिका, शब्द,अगदी एकेक दृष्टिक्षेपाची सुद्धा पार्श्वभूमी आहे....सर्व भाग पाहताना काहीतरी सुंदर comment मध्ये लिहावं वाटलं...आणि शेवटी निःशब्द झाले......! सर्व सृजनशीलता,विचार करून लिहिलेला शब्द अगदी अस्तित्वहीन होतो या महात्म्यांपुढे...

  • @amarsonawane7618
    @amarsonawane7618 Рік тому +35

    आताच हा मूव्ही पाहून आलो खूपच अप्रतिम अनुभव होता अगदी अविस्मरणीय ❤❤❤

  • @ArunYadav-lq5qq
    @ArunYadav-lq5qq Рік тому +14

    आज फर्स्ट डे फर्स्ट शो बघितला, खूपच छान गाणी झाली आहेत, लवकरात लवकर त्याचा jukebox यावा. सिनेमा फार छान झालाय, पण हवा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाहीय हे दुर्दैव, आज मी ज्या शो ला गेलो होतो त्याला जेमतेम 20 प्रेक्षक असतील.
    ज्याप्रकारे लोकांनी गाण्यांना यूट्यूब वर प्रतिसाद दिलंय , तसाच जर चित्रपटगृहात जाऊन दिला, तर या सर्वांच्या कष्टाचं चीज होईल.
    शाहीरांच्या माध्यमातून एका लोक कलावंताच्या जीवनाची हकीकत मांडल्याबद्दल सदैव आभारी आहे 🙏🙏

  • @swamijagtap7228
    @swamijagtap7228 Рік тому +4

    अजय सर, पाऊल थकलं नाही ....is one of your best song....Im listened to it for 50 times till date

  • @shwetashinde1705
    @shwetashinde1705 Рік тому +4

    किती अप्रतिम लोक आहेत ही यांच्या गप्पा गाण्याविषयी ची कल्पना शब्द संगीत हे सर्व ऐकत रहावसं वाटतं कमाल आहात तुम्ही सगळे.....थँक्यू तुमच्यामुळे मराठी इंडस्ट्रीला एक वेगळी ओळख मिळाली आहे💯🙏✨

  • @Abhijeet164u
    @Abhijeet164u Рік тому +9

    चित्रपट अप्रतिम असेल यात काहीच शंका नाही. पण या एपिसोड मधले sad song बद्दल विचार ऐकून अजय सरांबद्दल चा आदर अजून वाढला.

  • @rajlaxmipatil1939
    @rajlaxmipatil1939 Рік тому +9

    Me आताच हा movie पाहून आले. खुपच छान अनुभव, फार भाराहुन गेले.

  • @entertainmentchannel8952
    @entertainmentchannel8952 Рік тому +1

    मृदूंग, संभळ हे दैवी वाद्य आहेत, जसं अजय सर म्हणाले तसं खरंच हे दोन वाद्यांमध्ये खूप ताकद आहे.

  • @subhashigadgil-nb7cs
    @subhashigadgil-nb7cs Рік тому +5

    खूप छान विचार आहेत तुमचे अजय दादा. असच उत्तमोत्तम काम तुमच्याकडून होत राहो 🙏

  • @manishagaikwad1754
    @manishagaikwad1754 Рік тому +7

    उद्या च्या शो चे बुकिंग केले आहे. खूप आतुरतेने फिल्म ची वाट बघितली .तुमच्या टीम ला खूप शुभेच्छा.💐

  • @arvisurywanshi_ajayatulfan
    @arvisurywanshi_ajayatulfan Рік тому +5

    Kharokhr dolyatun ashru ale movie pahun ❤❤❤khup Khup subhechha💐💐

  • @shravaniphatak588
    @shravaniphatak588 Рік тому

    काही जणांचे निर्माता दिग्दर्शक यांबद्दल काही वेगळे मत असू शकते. वेगळा अनुभव असू शकतो; पण मला वाटते , त्यांनी एकूणच मराठी प्रेक्षकांनी, जनतेने शाहिरांनी महाराष्ट्रासाठी दिलेल्या योगदानाविषयी आदर म्हणून तरी चित्रपट पहावा.
    तो बघू नये असा चित्रपट नक्कीच नाही.
    मी पाहिला, मला आवडला.
    अभिमान वाटावा असा चित्रपट आहे.
    हा चित्रपट बनण्यासाठी सर्वांनी घेतलेले श्रम क्षणाक्षणाला जाणवतात.
    सर्वांचेच कौतुक !
    अभिनंदन !
    🙏🏻👌🏻👍🏻

  • @arvisurywanshi_ajayatulfan
    @arvisurywanshi_ajayatulfan Рік тому +4

    Ajay dada kiti cute expression detay... Lovely❤❤❤

  • @creativeweddingstory1549
    @creativeweddingstory1549 Рік тому +13

    अप्रतिम आहे चित्रपट ❤

  • @sagarshaggy8136
    @sagarshaggy8136 Рік тому +6

    Hats off to you guy’s marathi film industry che legend 🙏🏻🙏🏻

  • @priyavaze5022
    @priyavaze5022 Рік тому +6

    तुम्हा सगळ्यांना प्रणाम 🙏 खूप भारावून टाकणार आहे हे सगळंच 🙏

  • @vinar.vijaysingnath3554
    @vinar.vijaysingnath3554 Рік тому +2

    अजय-अतुल सर, तुम्ही खरच खूप छान लोक आहात. हे इतिहास घडवेल आणि आपण सर्व त्याचे साक्षीदार आहोत.छान, खूप छान

  • @dharajoshijoshi2762
    @dharajoshijoshi2762 Рік тому +2

    Praju ni 🙈kiti mast sari ghatliye 😘😘khup goud distiye tya sarit praju 🙈

  • @abhinandanpawar3881
    @abhinandanpawar3881 Рік тому +15

    गोंधळ च अजय अतुल making video कधी येणार.🚩🚩🚩
    आम्ही वाट पाहतोय, त्यातील संभळ आणि सनईचा वापर उत्तम आहे.

  • @yadunathingle5356
    @yadunathingle5356 Рік тому +5

    गोंधळ आणि जय जय महाराष्ट्र चे making upload करा

  • @realcricket2240
    @realcricket2240 Рік тому +8

    अप्रतिम movie ❤

  • @justchill1800
    @justchill1800 Рік тому +5

    "Making of Gondhal " cha video release kara

  • @shambhaviumap4612
    @shambhaviumap4612 Рік тому +3

    FIRST DAY FIRST SHOW PAHILA ... ASA VATAT HOTA MOVIE SAMPUCH NAYE

  • @valmikkoliofficial3242
    @valmikkoliofficial3242 Рік тому +5

    गोंधळ song चं making video post kara❤❤😘

  • @bharatsakore4075
    @bharatsakore4075 Рік тому +5

    हुशार लोकांच्या गप्पा पण छान असतात यांनी नुसते बोलत राहावे आणि आपण ऐकत राहावे असे वाटते

  • @atulkadam2142
    @atulkadam2142 Рік тому

    अभिप्राय देण्या एवढे आम्ही प्रेक्षक मोठे नाही पण satisfaction झाले आम्ही bhramhanandi खरंच टाळी लागली एवढा आनंद हृदयाला मिळाला

  • @kishanbhosle
    @kishanbhosle Рік тому +8

    Bharii❤❤❤

  • @manishakhemnar8371
    @manishakhemnar8371 Рік тому +2

    खरच खुप Chhan ❤ चित्रपट आहे...

  • @ganarscreations
    @ganarscreations Рік тому +22

    ठार वेडी माणसे आहात तुम्ही

  • @yadunathingle5356
    @yadunathingle5356 Рік тому +4

    Wow ...... आणखी एक भाग येणार.........

  • @shraddhapaswalkar2898
    @shraddhapaswalkar2898 Рік тому +2

    एकादी कलाकृती करताना उगाचच kahitari मोठं करतोय असं आव आणून, ते मोठ्या scale वर release करायचा... हे आजकालच्या खूप big budget चित्रपटात पाहायला मिळते... हल्लीच आलेल्या इतर गाण्यांमध्ये अनुभवता येईल...
    पण सारासार विचार करून तयार केलेली ही सर्व गाणी आहेत... आणि फक्त गाण्याचाच नाही तर चित्रपटाच्या कथानकाचा... त्या काळाचा... त्या त्या पात्राच्या जडणघडणीचा, संस्कारांचा आणि मुळात ती कलाकृती पाहायला येणार्‍या रसिकांचा सर्वच विचार दिसून येतात... उगाच पैसा आहे आणि काहीतरी करायचं म्हणून chotu motu म्हणत गाणी येतच असतात....

  • @entertainmentchannel8952
    @entertainmentchannel8952 Рік тому

    ह्या गोंधळाचं जे orchestra आहे जे music आहे ते इतकं energatic आहे की ते शब्दात मांडता येतं नाही, खुप वेगळं आणि भन्नाट आहे, खरंच आपलं भाग्य आहे की अजय अतुल हे आपल्याला लाभले, त्यांच्या मुळे इतकं वेगळं अनुभव देणार दर्जेदार संगीत आपल्या कानावर पडतं. 🙏🏻गुरु ठाकूर ही तितक्याच भाग्यमुळे आपल्याला लाभलेत, खरंतर अजय गुरु अतुल असं त्रिकुट असलं पाहिजे. हे तिघे मिळून music चा धुडघूस घालतात जो पूर्ण महाराष्ट्राला वेड लावतो.

  • @kirankhargaonkar5980
    @kirankhargaonkar5980 Рік тому +2

    अजून एपिसोड्स काढा, खूप छान वाटतंय बघायला. 🙏🙏

  • @arunsalkar
    @arunsalkar Рік тому +2

    "Ajay-Atul" itself is a asubject for Ph. D.

  • @sujatakunkerkar8301
    @sujatakunkerkar8301 Рік тому +2

    शाहीर साबळे आणि आम्ही

  • @ujwalakavathekar5841
    @ujwalakavathekar5841 Рік тому +6

    Please release movie in USA .. Waiting for this

  • @Ganeshsp2002
    @Ganeshsp2002 Рік тому +3

    अजय अतुल ❤😍

  • @jayprakashbhave3588
    @jayprakashbhave3588 Рік тому

    Kedar ji akkha Maharashtra ahe tumchyabarobar.
    Nakki ha chitrapat pahanar amhi.
    Utsukata far lagali

  • @swatihajare4954
    @swatihajare4954 Рік тому

    Lok kala hi samajprabhodan krnyasathich hoti👍👍

  • @cbhujbal8994
    @cbhujbal8994 Рік тому +5

    great

  • @narayanparasuram5983
    @narayanparasuram5983 Рік тому +7

    I just returned from watching the film... for me the song Jai Jai Maharashtra Majhaa, Garjaa Maharashtra Majhaa, embodies the very spirit of being born in Maharashtra. Whilst am very proud that this film has been made, am so very disappointed that the director of the film has chosen to completely ignore the writer of this epoch song, the great Raja Badhe and the composer, Shrinvas Khale and shows them just as a nameless character that too in half a scene in passing. It is tragic that the filmmakers are using this song in the promotions without even mentioning the creators of the song... worse, it is being projected as if this is an Ajay Atul Song!!! The great Shahir Sable does not need to be marred thus in his own biopic... he sure must be disappointed with his grandson today!

  • @maharashtrianvlogs
    @maharashtrianvlogs Рік тому +4

    लय भारी 👌👌👌🎉

  • @ushamokashi4479
    @ushamokashi4479 Рік тому

    अप्रतिम ! शब्द नाहीत !

  • @onlyhemant11
    @onlyhemant11 Рік тому

    *वा दादा वा!*
    *अप्रतिम*

  • @krushiking
    @krushiking Рік тому +2

    Song मेकिंग अपलोड करा

  • @snehashinde6604
    @snehashinde6604 Рік тому

    सर्वच भाग पाहिले अति सुंदर ❤

  • @Amolks77
    @Amolks77 Рік тому +3

    गाणी छान आहे .....बाकी रटाळ बनवला चित्रपट

  • @shubha_miracle
    @shubha_miracle Рік тому

    Ajay Atul only music nahi banvat tar te movie pan banvatat ❤

  • @bhushanwandre3331
    @bhushanwandre3331 Рік тому

    Angavar shahare aale yar❤

  • @pratikbhagat2633
    @pratikbhagat2633 Рік тому

    खुप छान movie आहे

  • @kaminikate7105
    @kaminikate7105 Рік тому

    Kalach baghitala Apratim Ahe ! Mantra Mughdha zalya sarkhe zalo , Ajjay Arul yani ganya magachi Bumika kuoop suder mandli , tyani sagitalya pramane kharche aaple Gondhala , Tasha , Sanble Tutu n aeklyavar Daevi Anubhuti hote ,hi Takat tusarya j
    Kashat nahi . Kuoop Sunder

  • @milindsutar9809
    @milindsutar9809 Рік тому

    Great people

  • @prafullbarote4361
    @prafullbarote4361 Рік тому +2

    Thanks all of you 🙏🚩🚩

  • @akshaydushman2795
    @akshaydushman2795 Рік тому +2

    तुमच्या सर्वांचे अनुभव ऐकताना फार आनंद होतो, गाणे कसे बनवता, त्यामागची पार्श्वभूमी कशी आहे, हे सारे ऐकताना वेगळाच आनंद होतो....
    मेकिंग विडिओ टाका लवकर

  • @praaspa
    @praaspa Рік тому

    Episode 5 kadi yenar?
    Khup wait kartoy
    Movie pahila , khupch chan creation zale aahe Marathi Cinema sathi.
    tarihi tya episodchi utsukata kami nahi zaliy.
    Please lvkr upload kara...

  • @yadunathingle5356
    @yadunathingle5356 Рік тому

    पुढील भाग कधी

  • @sandipjadhav2376
    @sandipjadhav2376 Рік тому +1

    ❤❤❤❤

  • @purvaaprabhu
    @purvaaprabhu Рік тому

    Good thoughts....

  • @vaibhavkawatkar9901
    @vaibhavkawatkar9901 Рік тому +1

    Plz ya song chi making taka na

  • @aaryahirve1160
    @aaryahirve1160 Рік тому

    Please Share Song Making Video Of Gondhal...🙏🙏🙏

  • @sdacademy1236
    @sdacademy1236 Рік тому

    kaay. na. sir. aamchyaa ithe na fakt bolnaare aahet tasa mi pan fakt boltoy pan. kharach manatun vate tumchyaa poster var dudhaani aarani foolani tumhala naman karav....as fan mhnaun ❤

  • @dineshkukalyekar6930
    @dineshkukalyekar6930 Рік тому

    Please gondhalachya recording ch making video upload kra

  • @sangeetaghone2464
    @sangeetaghone2464 Рік тому

    Australia t aahe me. Pan mumbai t aalya aalya movie baghnar. Aamhi roj madhumas aikto. Tumche sarv programme pahte. Tumchya sarvanchya mehnitiche phal changle milhelch ani milhat aahe.

  • @priteshbhagat9683
    @priteshbhagat9683 Рік тому

    Last bhag upload kara fast

  • @sohandamle
    @sohandamle Рік тому +1

    hi nai re jhepat prajakta

  • @atula.chavan6399
    @atula.chavan6399 Рік тому

    What is the relation of sahir sable with ankush and kedar?

  • @theuniquemsrtc7355
    @theuniquemsrtc7355 Рік тому

    Actually he gan kharch angavr al kharch ........rom rom charge zhalya sarkh zhl he gan pahatana

  • @madanshelke7796
    @madanshelke7796 Рік тому +1

    खूपच चुकीचा विचार आहे की sad song ने लोक रडतात वैगरे ... आजही यांचं सगळ्यात चांगलं गान... अभी मुझमे कही, खेळ मांडला असे sad song आहेत. उलट काळजाला भिडतात आणि दुखः कमीच होत... अश्रू वाहावेच कधीतरी ..

  • @ourlittlemunchkins1890
    @ourlittlemunchkins1890 Рік тому

    एवढं उत्तुंग व्यक्तिमत्व असलेल्या एका ऐतिहासिक आणि अजरामर व्यक्ती वरील चरित्रामक चित्रपट. उत्कृष्ठ दिग्दर्शक; कसलेल्या संगीत दिग्दर्शकांनी दिलेले संगीत; पुन्हा पुन्हा ऐकत रहावीत अशी गाणी. पण मग अंकुश चौधरी सारखा नित्कृष्ठ दर्जाचा नट प्रमुख भूमिकेत कशाला? निव्वळ मैत्रीपायी? तसं असेल तर मग मैत्री महत्वाची की कर्मभूमी ?

  • @akashjagtap5079
    @akashjagtap5079 Рік тому

    Movie boring aahe fakt gane aani anukush bas baki

  • @9773749792
    @9773749792 Рік тому +2

    Please lavkar upload kara hope song