"तो' लूक पाहून केदार यांचे डोळे पाणावले " | Cinema आणि बरंच काही Part - 2 | Maharashtra Shaheer

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 жов 2024
  • अंकुश चौधरी आणि सना शिंदे यांची मुख्य भूमिका असलेला आणि केदार शिंदे दिग्दर्शित महाराष्ट्र शाहीर हा सिनेमा २८ एप्रिल २०२३ ला रिलीज होतोय. या सिनेमातील अंकुशचा लूक पाहून केदार यांची रिऍक्शन, सनाने घेतलेले रिटेक्स याविषयी जाणून घेऊया आजच्या सिनेमा आणि बरंच काहीमध्ये.
    #maharashtrashaheer #ankushchaudhari #sanashinde
    Subscribe to this channel and stay tuned:
    bit.ly/Subscrib...
    Follow Us On Instagram:
    / rajshrimarathi
    Regular Facebook Updates:
    / rajshrimarathi
    Join Us On Twitter:
    / rajshrimarathi
  • Розваги

КОМЕНТАРІ • 11

  • @swatisamant7652
    @swatisamant7652 Рік тому +4

    खूपच सुंदर मुलाखत केदार शिंदे सर अंकुश चौधरी सना खूप छान चर्चा झाली. तुम्ही सगळ्यांनी जीव ओतूनकाम केले आहे प्रचंड स्वामीबळ तुम्हाला मिळणार. महाराष्ट्रभर गर्जणार महाराष्ट्र शाहीर अनेक आशीर्वाद खूप खूप शुभेच्छा😊

  • @harshuvishupatil2525
    @harshuvishupatil2525 Рік тому +1

    Full song album kadak आहे n movei tr ky angavr kata ch yeto❤❤❤

  • @vidhyahemmady948
    @vidhyahemmady948 Рік тому +1

    नक्कीच बघणार.

  • @bhagvatkakde7978
    @bhagvatkakde7978 Рік тому +1

    Khub Chan ahe movie

  • @anitapatkar6590
    @anitapatkar6590 Рік тому +2

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 Рік тому

    अंकुश सगळ्या भुमिकांना न्याय देतो .

  • @kamalraut3991
    @kamalraut3991 Рік тому +2

    Sana mastta chhanach

    • @aniruddhasowale3238
      @aniruddhasowale3238 Рік тому

      Cinema kal pahila kupch sunder kamkele Sarwani porano ya tumchay klakrutila manacha mujra sau aditi sowale amrawati

  • @sachinbhui2333
    @sachinbhui2333 Рік тому +1

    मुलाखतीच्या बॅकग्राऊंड संगितावर थोडा व्यवस्थित विचार करावे... कारण मुलाखती नुसार संगीत नाही..

  • @shubhambilari104
    @shubhambilari104 Рік тому +1

    बुलढाणा ARD येथे हा सिनेमा नाही