आम्ही आणि शाहीर साबळे - भाग १ l Maharashtra Shaheer l Prajakta, Kedar, Ajay-Atul, Ankush, Guru

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 кві 2023
  • रसिक प्रेक्षकांसाठी सादर करीत आहोत,
    दिग्दर्शक केदार शिंदे, संगीतकार अजय-अतुल, गीतकार गुरु ठाकूर आणि कलाकार अंकुश चौधरी यांची अभिनेत्री प्राजक्ता माळीने घेतलेली दिलखुलास मुलाखत 'आम्ही आणि शाहीर साबळे'..
    नक्की बघा सिरीजचा पहिला भाग 'जत्रेत हरवलेले भाऊ सापडले.' फक्त एव्हरेस्ट मराठी ह्या यू ट्यूब चॅनेलवर..
    आणि २८ एप्रिल पासून सहकुटुंब पहायला विसरू नका 'महाराष्ट्र शाहीर' तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात.
    Book Maharashtra Shaheer Tickets On BookMyShow
    bit.ly/3lua1cx
    Subscribe/सबस्क्राईब on below link for Marathi Movie Updates.
    bit.ly/EverestMarathi
    Popular Marathi Videos
    ► Maharashtra Shaheer Trailer - • Maharashtra Shaheer Of...
    ► Maharashtra Shaheer Videos - • Maharashtra Shaheer Ci...
    Movie Credits:
    Director - Kedar Shinde
    Producers - Sanjay Chhabria ( Everest Entertainment) | Bela Shinde
    Music - Ajay Atul
    Starring - Ankush Chaudhari | Sana Kedar Shinde | Ashvini Mahangade | Shubhangi Sadavarte | Nirmiti Sawant | Mrumayee Deshpande | Dushyant Wagh | Deva | Atul Kale | Amit Dolaawat
    Interview Credits:
    Guest - Kedar Shinde Ankush Chaudhari Ajay Gogavale Atul Gogavale Guru Thakur
    Host - Prajakta Mali
    Executed By Pranav Dixit & Swapnil Ajgaonkar
    Production House Everest Entertainment LLP
    Camera Head - Anirudha Joshi Kshitij Kulkarni
    Editor - Pranav Dixit
    Costume Support - Yugesha Omkar
    Production Designer - Eknath Kadam
    Sound - Yogesh Yampure & Subhash Bharle
    Makeup
    Ankush Chaudhari : Aishwarya Amin & Ajay Thakur
    Ajay & Atul Gogavale : Malcolm Fernandes
    Prajakta Mali : Seema Patil
    Hair
    Ankush Chaudhari : Ashiwarya Amin & Vikram Gaikwad
    Ajay & Atul Gogavale : Nadim
    Prajakta Mali : Neelam Patel
    Camera Operator - Chinmay Joshi Akash Dubey Nadim Pinjari Swarangi Savdekar
    Dress Men - Sharad Tanpure
    Camera Vendor - KV Camera Rental
    Camera Attendant - Karan Chandra
    Light Vendor - Hari Om Power
    Sound Vendor - Sound Graph
    Light Man - Vinod Gupta Rakesh Yadav
    Spot Boy - Kanchan Kumar Jeetan Pandit Kasim Shah
    Venue - Filmystan Studio Goregaon Mumbai
    Enjoy & Stay connected with us!
    UA-cam: bit.ly/EverestMarathi
    Facebook: / everestentertainment
    Twitter: / everestmarathi
    Instagram: / everestentertainment
    Website: www.everestent.in
  • Розваги

КОМЕНТАРІ • 202

  • @EverestMarathi
    @EverestMarathi  Рік тому +22

    Movie "महाराष्ट्र शाहीर Maharashtra Shaheer" Videos | New Marathi Movies 2023 | Kedar Shinde | Ajay Atul
    bitly.ws/BQAQ

    • @manishachorge6897
      @manishachorge6897 Рік тому

      The time understood Ankush is supposed to portray shahir Sable.... Strong voice I hard a strong within me.... अरे देवा परमेश्वरा 🤦🤦🤦
      But when I saw his make over as shaheer.......OMG...it is incredible.
      1000zends likes to Ankush he put his heart ❤️ and soul to bring this experience lively.... appreciate his efforts 👍👍👍👍👍

  • @vitthalsutar6017
    @vitthalsutar6017 Рік тому +74

    फार गुणी कलाकार आहेत हे सर्व.. महाराष्ट्र शाहीर सिनेमा पुन्हा पुन्हा हउसफ़ुल्ल ची पाटी लावणार ह्यात शंका नाही.. वाऱ्यावर्ती गंध पसरला नंतर अंकुश सर आणि अजय अतुल पुन्हा एकदा.. धन्यवाद केदार सर हा एक तुम्ही महाराष्ट्रासाठी दिलेला फक्त सिनेमा नसून इतिहास आहे 🚩

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Рік тому +3

      तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.

    • @Gauravi2017
      @Gauravi2017 Рік тому

      Kolhapur mddhe ka fkt 1 ch aathwada hota cenima

  • @lavnikingpravinkasbe4294
    @lavnikingpravinkasbe4294 Рік тому +7

    खऱ्या कलाकाराचे खरे भक्त 🙏🏻🙏🏻 स्व. शाहीर साबळे यांना त्रिवार अभिवादन 🙏🏻🙏🏻 बाबा आज ही तुम्ही जिवंत आहात अश्या कलाकारांच्या माध्यमातून 🙏🏻🙏🏻

  • @ravijadhav777
    @ravijadhav777 Рік тому +3

    अजय अतूल दादांना किती ही ऐकलं तरी मन भरतच नाही.

  • @lookingsid
    @lookingsid Рік тому +7

    सगळेच एकाहून एक Talented
    पण आपल्या लोकांना आपल्या ह्या मातब्बर कलाकारांची जाण नाही.
    जाणं असेलच तर खऱ्या अर्थाने, हा आपला मराठी माणसाचा स्वतःचा हक्काचा चित्रपट समजून 'महाराष्ट्र शाहीर' डोक्यावर घेतला पाहिजे, हीच अपेक्षा 👍

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Рік тому

      चला तर मग २८ एप्रिल ला नक्की भेटू आपल्या जवळच्या सिनेमाघर
      महाराष्ट्र शाहीर चित्रपटाच्या ऑनलाईन तिकीट बुकिंग साठी खालील लिंक वर क्लीक करा.
      bit.ly/3lua1cx

  • @saayleepatankar4969
    @saayleepatankar4969 Рік тому +6

    Aamcha generation lucky aahe ..... heard Shahir Sableji on Doordarshan in 'Maharashtra chi Lokdhara'....awesome interview...Prajakta as usual chhaan interview...loved ur teal-colored saree....All the best movie la🙏🙌

  • @tejaskhamkar2051
    @tejaskhamkar2051 Рік тому +13

    प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा अशी माणसं आहेत ही आणि प्राजक्ता तुम्ही सुद्धा

  • @suyashgamingartandvlogs573
    @suyashgamingartandvlogs573 Рік тому +4

    शाहीर साबळे जसे अजरामर आहेत तिशीच ही कलाकृती अजरामर होवो ही सदिच्छा...प्राजु तू खूपच गोड आहेस ,गाऊ नको किस्ना आणि इतर सर्व गिते खूपच सुंदर,अप्रतिम, बहारदार झालीत.

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Рік тому +2

      चला तर मग २८ एप्रिल ला नक्की भेटू आपल्या जवळच्या सिनेमाघर
      महाराष्ट्र शाहीर चित्रपटाच्या ऑनलाईन तिकीट बुकिंग साठी खालील लिंक वर क्लीक करा.
      bit.ly/3lua1cx

  • @milindrokade7746
    @milindrokade7746 Рік тому +8

    खूप छान इंटरव्यू होता . या सर्वांना एकत्र बघून खूप आनंद झाला. शाहीर साबळे यांचा मी लहानपणापासून फॅन होतो, अजूनही आहे आणि यापुढेही राहील, कारण शाहीर साबळे याची पूर्ण लोकधारा मला पाठ होती, एकदा मी स्वतः जाऊन बाबांना भेटलो, मला तुमच्या कार्यक्रमात सहभागी करून घ्या, त्यांनी मला कार्ड दिलं मला सांगितलं मला येऊन भेट, पण मला त्यांच्याकडे जाता आलं नाही याची मनात कायम सल्ल राहील, त्यावेळेस मी मंगलगाणी दंगलगाणी जॉईन केला होता. पण तेव्हापासून आतापर्यंत मी बाबांचा फॅन व मरेपर्यंत राहील. बाबांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट कधी येतोय याची मी वाट बघतोय. चित्रपटातील संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा.❤❤❤❤❤

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Рік тому +1

      चला तर मग २८ एप्रिल ला नक्की भेटू आपल्या जवळच्या सिनेमाघर
      महाराष्ट्र शाहीर चित्रपटाच्या ऑनलाईन तिकीट बुकिंग साठी खालील लिंक वर क्लीक करा.
      bit.ly/3lua1cx

  • @NikhilG16
    @NikhilG16 Рік тому +17

    आता फक्त आतुरता 😍
    गुरु ठाकूर 😍❤

  • @harekrishna5681
    @harekrishna5681 Рік тому +4

    प्राजक्ता very nice 👍 ha चित्रपट कधी येतो आता राहवत नाही....

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Рік тому

      चला तर मग २८ एप्रिल ला नक्की भेटू आपल्या जवळच्या सिनेमाघर
      महाराष्ट्र शाहीर चित्रपटाच्या ऑनलाईन तिकीट बुकिंग साठी खालील लिंक वर क्लीक करा.
      bit.ly/3lua1cx

  • @shravaniphatak588
    @shravaniphatak588 Рік тому +1

    आम्ही फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिला.
    खूप छान आहे चित्रपट !

  • @manishdube3327
    @manishdube3327 Рік тому +6

    आपणा सर्वांच्या प्रयत्नांनी मराठी चित्रपट सृष्टीला भरभराटीचे दिवस येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Рік тому

      चला तर मग २८ एप्रिल ला नक्की भेटू आपल्या जवळच्या सिनेमाघर
      महाराष्ट्र शाहीर चित्रपटाच्या ऑनलाईन तिकीट बुकिंग साठी खालील लिंक वर क्लीक करा.
      bit.ly/3lua1cx

  • @anilmohite2020
    @anilmohite2020 Рік тому +3

    ह्या सिनेमा ची आतुरतेने वाट पाहत आहे.ट्रेलर आणि गाणी अप्रतिम आहेत.त्यामुळे चित्रपट सुपर डूपर हीट होणार यात तिळमात्र शंका नाही.अजय अतुल यांनी संगीतात खूप अप्रतिम काम केले तर अंकुश सरांनी अभिनयासाठी जीव ओतून दिला.त्यामुळं १०१% सुपर हीट🎉🎯🎯🎯

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Рік тому

      चला तर मग २८ एप्रिल ला नक्की भेटू आपल्या जवळच्या सिनेमाघर
      महाराष्ट्र शाहीर चित्रपटाच्या ऑनलाईन तिकीट बुकिंग साठी खालील लिंक वर क्लीक करा.
      bit.ly/3lua1cx

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 Рік тому +1

    जबरदस्त😍💓 अभिनंदन🎉🎊 अजय, अतुल, केदार, अंकुश आणि टीमचे

  • @vishalanarase4676
    @vishalanarase4676 Рік тому +6

    Ajay Atul kedar Dada... Ankush...
    आणि प्राजक्ता...❤

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Рік тому

      तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.

  • @rashmichawan9267
    @rashmichawan9267 Рік тому +18

    👏👏👏 amazing treat for us and our generation next. हेच बघत आणि ऐकत मोठं झाले. त्यामुळे आजही तितकीच आत्मीयता आहे.

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Рік тому

      🙏

    • @anytdo4498
      @anytdo4498 Рік тому +1

      Tai mhanje he Already popular ahe,(mhanje he adhipasunach astitvat ahe ka😶🤔)

  • @creat4rohit
    @creat4rohit Рік тому +10

    अजय अतुल, केदार शिंदे सर, अंकुश भाऊ, सना आणि महाराष्ट्र शाहीर च्या संपूर्ण टीम ला मनापासून धन्यवाद... महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी मनापासून आभार. चित्रपट हाऊसफुल्ल नक्की होईल..❤

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Рік тому +1

      चला तर मग २८ एप्रिल ला नक्की भेटू आपल्या जवळच्या सिनेमाघर
      महाराष्ट्र शाहीर चित्रपटाच्या ऑनलाईन तिकीट बुकिंग साठी खालील लिंक वर क्लीक करा.
      bit.ly/3lua1cx

  • @truptisunita7287
    @truptisunita7287 Рік тому +13

    गुरू ठाकुर यांचं लेखन मला खूप आवडतं.👏😌🙏

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Рік тому +1

      तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.

    • @unstoppable_ajit5809
      @unstoppable_ajit5809 Рік тому

      Mala te tata croma mdhe bhetle hote... N mi bhetlo haat milvla hota... But photo kadaycha rahun gela😢

    • @truptisunita7287
      @truptisunita7287 Рік тому +1

      @@unstoppable_ajit5809 फोटो काढलीच पाहिजे गरजेचे नाही,भाऊ.
      तू त्यांच्याशी हातमिळवणी केली हे काय कमी सौभाग्याचं आहे का! मी तर त्यांना आमोरा-समोर बघितली पण नाही. जेवढं मिळालं तेवढ्यात खूष व्हायचं.😊👍

  • @sachinkharmale8330
    @sachinkharmale8330 Рік тому +1

    चित्रपट चांगला आहे ❤😊

  • @sarikadeshpanderisbud4056
    @sarikadeshpanderisbud4056 Рік тому +3

    Kharach hats off Ajay Atul…dole bharun ale pratyek ch gana aiktana !
    Also, the reverence and love with which you have recreated the iconic folk songs of Maharashtra is simply incredible!!!! 🙏🏼🙏🏼

  • @jeevan.c.waghmare9392
    @jeevan.c.waghmare9392 Рік тому +5

    खूप छान मुलाखत अजय अतुल ग्रेट कलाकार , संगीतकार, एकदा अवश्य आपणास भेटण्यास अतुर

  • @onkarbiniwale5768
    @onkarbiniwale5768 Рік тому +1

    मुलाखत तर छानच आहे बट प्राजक्ता माळी वॉज लाईक चेरी ऑन द केक 😂

  • @prafullkamble7185
    @prafullkamble7185 Рік тому +7

    वाह वाह.. पुन्हा तीच शाहिरी बाज गाणी ऐकण्याची आम्हाला आतुरता लागली आहे

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Рік тому

      तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.

  • @sceneofvisuals728
    @sceneofvisuals728 Рік тому +1

    Palikade basleli manas majhya ayushyatli athvninchi pan ahet ❤ khup kahi deun gelit majhya manala mi jagtoy tyancha kalela 🙏🏻

  • @amitdhaware5010
    @amitdhaware5010 Рік тому +7

    Gappa mara astana sudha ajay dada cha pay rhythm madhe aahe ❤

  • @arvisurywanshi_ajayatulfan
    @arvisurywanshi_ajayatulfan Рік тому +4

    Ajay atul dada khup utsuk ahot musical journey sathi❤❤❤

  • @snehashinde6604
    @snehashinde6604 Рік тому +3

    माझे सर्वच कलाकार आवडते आहेत. हे संपूच नये असे वाटत होत❤प्राजू ❤

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Рік тому

      तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.

  • @anaghagdedhe4945
    @anaghagdedhe4945 Рік тому +7

    फारच सुरेख...हे सगळं ऐकताना तल्लीन व्हायला होतंय...खूप खूप शुभेच्छा...

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Рік тому

      तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.

  • @jairamkahond6944
    @jairamkahond6944 Рік тому

    Gani khup chhan zali aahet Shahirancha warsa pudhe chalwt aahat khup chhan watle aamha Wai karana

  • @kishorsuryawanshi9829
    @kishorsuryawanshi9829 Рік тому +1

    Evrest marathi तुम्ही खूप वाईट सवय लावली आहे, सवय कसली व्यसनच म्हणायला हवं .... अर्धवट प्याला पाजता आणि झुरत ठेवता...
    आता या मुलाखतीचा दुसरा पार्टच तेवढ बघा बुवा ........❤

  • @nandodes47
    @nandodes47 Рік тому +3

    फार छान वाटले मुलाकात ऐकताना..
    या गप्पा संपूच नये असे वाटत होते शाहीर साबळे चे कार्यक्रम

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Рік тому

      तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.

  • @VIJAYRAYMANE
    @VIJAYRAYMANE Рік тому +2

    Kedar,Ankush,Ajay-Atul,Guru ani Bharat Solid Team...lage raho....

  • @anandraoshamraopatil2844
    @anandraoshamraopatil2844 Рік тому +17

    It's very nice experience while seeing this episode. You all are assets of Maharashtra. Do such challenges again and again so we can proudly say that, "mazya Maharashtra chya matit janmaleli ani vadhleli mul".

  • @rohitpayer1609
    @rohitpayer1609 Рік тому +5

    27 Min. He 27 sec sarkhe nighun gele.. Next part lvkr release Kara 🙏🙏

  • @SanjaySharma-cd7zl
    @SanjaySharma-cd7zl Рік тому +1

    Amazing Ajay-Atul dada ❤❤ They compose all song with heart...loved the songs....especially Gau nako kisna is Blissful.

  • @ganeshpanchal203
    @ganeshpanchal203 Рік тому +3

    Prajakta mali very good 👏👏

  • @sushamashukla2446
    @sushamashukla2446 Рік тому +5

    फारच सुरेख गप्पा..Picture कधी बघतोय असे झाले आहे..Eagerly waiting..

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Рік тому

      चला तर मग २८ एप्रिल ला नक्की भेटू आपल्या जवळच्या सिनेमाघर
      महाराष्ट्र शाहीर चित्रपटाच्या ऑनलाईन तिकीट बुकिंग साठी खालील लिंक वर क्लीक करा.
      bit.ly/3lua1cx

  • @aniketwadkar7256
    @aniketwadkar7256 Рік тому +7

    तुम्हा सर्वांना सतत ऐकावस वाटत संपूच नयेत किस्से अस वाटत❤

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Рік тому

      तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.

  • @giridharshetty2778
    @giridharshetty2778 Рік тому +7

    Praying you succeed really hugely. It will be a super duper hit.

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Рік тому +1

      चला तर मग २८ एप्रिल ला नक्की भेटू आपल्या जवळच्या सिनेमाघर
      महाराष्ट्र शाहीर चित्रपटाच्या ऑनलाईन तिकीट बुकिंग साठी खालील लिंक वर क्लीक करा.
      bit.ly/3lua1cx

  • @vinar.vijaysingnath3554
    @vinar.vijaysingnath3554 Рік тому +1

    मी महाराष्ट्र शाहीर या उत्तम चित्रपटाची वाट पाहत आहे. सुपरहिट चित्रपट, सर्वकालीन सुपरहिट चित्रपट. केदार सर इतका छान चित्रपट बनवल्याबद्दल धन्यवाद

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Рік тому

      चला तर मग २८ एप्रिल ला नक्की भेटू आपल्या जवळच्या सिनेमाघर
      महाराष्ट्र शाहीर चित्रपटाच्या ऑनलाईन तिकीट बुकिंग साठी खालील लिंक वर क्लीक करा.
      bit.ly/3lua1cx

  • @rajhanssarjepatil5666
    @rajhanssarjepatil5666 Рік тому +4

    सर्वप्रथम एव्हरेस्ट मराठी चे आभार की ही सर्व मराठी कलाकारांची मांदियाळी आमच्यासाठी तुम्ही घेऊन आलात. वाईट फक्त एकाच गोष्टीचे वाटते की ह्या अपलोडला किमान 1M views मिळायला पाहिजे होते ते तिथे पूर्ण एक लाखपण मिळाले नाहीत. ह्यात युट्युबची काही चूक आहे का?

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Рік тому

      तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.

  • @bhaumohite5145
    @bhaumohite5145 Рік тому +2

    !!! चित्रपटास खूप खूप शुभेच्छा !!!

  • @narayanparasuram5983
    @narayanparasuram5983 Рік тому +1

    I just returned from watching the film... for me the song Jai Jai Maharashtra Majhaa, Garjaa Maharashtra Majhaa, embodies the very spirit of Maharashtra. Whilst am very proud that this film has been made, am so very disappointed that the director of the film completely ignores the writer of this song, the great Raja Badhe, and even the original composer, Shri Shrinivas Khale, and shows them as just as nameless characters, that too in half a scene in passing.

  • @sukhadevkamble1865
    @sukhadevkamble1865 Рік тому +2

    खूप खूप सुंदर पहिला एपिसोड झाला आहे.
    पुढील वाटचालीस अनंत शुभेच्छा !!🌹!!
    जय महाराष्ट्र !!🙏!!

  • @dineshkukalyekar6930
    @dineshkukalyekar6930 Рік тому +33

    Episode कधी संपला कळलंच नाही, next episodes लगेच relese करा...😃

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Рік тому +5

      तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.

    • @LearnerforDrawing
      @LearnerforDrawing Рік тому

      Ha...

  • @mrunalkesarkar9549
    @mrunalkesarkar9549 Рік тому +9

    What a treat to ears.....

  • @chetankadam3890
    @chetankadam3890 Рік тому +5

    Everest Marathi please keep uploading these videos...treat to watch...

  • @indianpride4750
    @indianpride4750 Рік тому

    Kedar,mi tumchi sarv mulakhat ikli tumcha sangnyavarun aani mazya baghnyavarun Ajay he ekhyadya ganya madhe evdhe samras hotat ki tech sangtat ki kashaprakare gane shoot zale pahije je ki 100%barobar aahe tymulech mala ase vatte ki "PAUL THAKLE NAHI" ya ganya sathi Ajay chi acting skill aapan dakhu shakla asta tyacha ekhada soul (parmatma)asa upyog karun jo main Character cha avti bhovti (rangdya padhticha gateup) fhirun tyala sangtoy ase zar asel tar te phar Impactful disel.

  • @enjoy_life...
    @enjoy_life... Рік тому

    मला खूप वाईट वाटतेय की हा चित्रपट सिनेमागृहात पाहता येणार नाही..😢 संपूर्ण भारतात हा चित्रपट प्रदर्शित झाला पाहिजे 😊

  • @MaheshVJ3020
    @MaheshVJ3020 Рік тому +40

    संपूर्ण अल्बम कधी येणार अवघे १० दिवस बाकी आहेत???

  • @sanjalipatil2090
    @sanjalipatil2090 Рік тому

    Khuup chan

  • @SeekerInBharat
    @SeekerInBharat Рік тому +3

    खूपंच अप्रतिम झाली मुलाखत❤

  • @lil.singer.riya.
    @lil.singer.riya. Рік тому +3

    Khupach Chaan ❤Eagerly waiting for the movie ❤❤

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Рік тому

      चला तर मग २८ एप्रिल ला नक्की भेटू आपल्या जवळच्या सिनेमाघर
      महाराष्ट्र शाहीर चित्रपटाच्या ऑनलाईन तिकीट बुकिंग साठी खालील लिंक वर क्लीक करा.
      bit.ly/3lua1cx

  • @adityadound111
    @adityadound111 Рік тому +5

    That zappi ankush Ajay❤️‍🩹

  • @ashasawant5290
    @ashasawant5290 Рік тому

    Prajakta tu god desatye chan mulakat zali

  • @abhijeetp678
    @abhijeetp678 Рік тому +10

    Guru thakur ❤

  • @rutvikjadhav9140
    @rutvikjadhav9140 Рік тому +1

    khoop chaan ❤️❤️❤️❤️

  • @kiritsavant2629
    @kiritsavant2629 Рік тому +8

    What an episode. Waiting for the next one. 👌🏻

  • @koknimanus27029
    @koknimanus27029 Рік тому +2

    🔥🔥🔥khup chan

  • @vinaylandge_puneprajaktama5188

    खूप छान 👌 prajakttalove ♥️

  • @LearnerforDrawing
    @LearnerforDrawing Рік тому +4

    All Are very Hardworking and Passionate About his work...👍
    Very Excited for Movie.....❣️

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Рік тому +1

      चला तर मग २८ एप्रिल ला नक्की भेटू आपल्या जवळच्या सिनेमाघर
      महाराष्ट्र शाहीर चित्रपटाच्या ऑनलाईन तिकीट बुकिंग साठी खालील लिंक वर क्लीक करा.
      bit.ly/3lua1cx

  • @khileshkurzekar5462
    @khileshkurzekar5462 Рік тому +2

    खूपच अप्रतिम 🥺🥺

  • @MayurKudmetheMKVIDEOS
    @MayurKudmetheMKVIDEOS Рік тому +1

    Marathi movie jya sathi mi khupach excited aho❤

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Рік тому

      चला तर मग २८ एप्रिल ला नक्की भेटू आपल्या जवळच्या सिनेमाघर
      महाराष्ट्र शाहीर चित्रपटाच्या ऑनलाईन तिकीट बुकिंग साठी खालील लिंक वर क्लीक करा.
      bit.ly/3lua1cx

  • @Rajabhau222
    @Rajabhau222 Рік тому

    प्राजक्ता खूपच छान मुलाखत घेतलीस ,,,अप्रतिम

  • @omkarlokhande4356
    @omkarlokhande4356 Рік тому +1

    Khup chan 👌👌

  • @rajashrishelake3486
    @rajashrishelake3486 Рік тому

    खूप छान वाटले बघून. सर्व टीम शाहीर ला मनःपूर्वक शुभेच्छा

  • @francisdmello793
    @francisdmello793 Рік тому +1

    खूप छान आणि अनौपचारिक गप्पा.

  • @shashankghadi5580
    @shashankghadi5580 Рік тому +1

    लई भारी ❤

  • @jayprakashbhave3588
    @jayprakashbhave3588 Рік тому

  • @anjanawadivkar2468
    @anjanawadivkar2468 Рік тому +4

    चित्रपट पाहण्याची उत्सुकता वाढतच चाललीय.

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Рік тому

      चला तर मग २८ एप्रिल ला नक्की भेटू आपल्या जवळच्या सिनेमाघर
      महाराष्ट्र शाहीर चित्रपटाच्या ऑनलाईन तिकीट बुकिंग साठी खालील लिंक वर क्लीक करा.
      bit.ly/3lua1cx

  • @sudeshsitap7196
    @sudeshsitap7196 Рік тому +4

    Just 11 days to go 🤩🤩🤩🤩

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Рік тому

      चला तर मग २८ एप्रिल ला नक्की भेटू आपल्या जवळच्या सिनेमाघर
      महाराष्ट्र शाहीर चित्रपटाच्या ऑनलाईन तिकीट बुकिंग साठी खालील लिंक वर क्लीक करा.
      bit.ly/3lua1cx

  • @vikasnispatdesai7631
    @vikasnispatdesai7631 Рік тому +1

    खुपच छान

  • @realcricket2240
    @realcricket2240 Рік тому +1

    सुपर hit movie

  • @rajudhende6305
    @rajudhende6305 Рік тому

    Kamaaal❤

  • @vaishalidandekar5490
    @vaishalidandekar5490 Рік тому +1

    वा!वा!खूप शुभेच्छा.

  • @atarangiart1754
    @atarangiart1754 Рік тому +1

    सुंदर संकल्पना

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Рік тому

      तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.

  • @avinashshinde9982
    @avinashshinde9982 Рік тому +2

    खरंच केदार ला महाराष्ट्राची माती चा सुगंध कळतो
    नाग्या बीग्या ला हे नाही समजनार कीतीही सैराट काढले तरी😂😂😂

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Рік тому

      तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.

  • @ronitnandgaonkar
    @ronitnandgaonkar Рік тому +1

    खूप शुभेच्छा

  • @darpanbhalerao
    @darpanbhalerao Рік тому +3

    महाराष्ट्र माझा ह्या गीताबाबत पण माहिती द्यावी कधी रिलीज होईल ? 1 मे महाराष्ट्र दिन येतोय .. त्या आधी रिलीज करावं
    🙏🏻🙏🏻

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Рік тому

      चला तर मग २८ एप्रिल ला नक्की भेटू आपल्या जवळच्या सिनेमाघर
      महाराष्ट्र शाहीर चित्रपटाच्या ऑनलाईन तिकीट बुकिंग साठी खालील लिंक वर क्लीक करा.
      bit.ly/3lua1cx

  • @AKKHUPAWAR
    @AKKHUPAWAR Рік тому

    Pictures chalal ka nahi mahit Nahi, mi bagitala, maza Maharastra diwas celebrates zala plus free madhe gavala jaun alo virtually ❤❤❤❤❤

  • @ruturajpatil3368
    @ruturajpatil3368 Рік тому +1

    ❤❤

  • @kavira48
    @kavira48 Рік тому +1

    Lai Bhaari

  • @rohitkadam6825
    @rohitkadam6825 Рік тому +1

    🎉🎉🎉🎉🎉

  • @oopserrornx9368
    @oopserrornx9368 Рік тому +2

    चित्रपटाच्या पार्श्वसंगीतातील सर्व गाणी रिलीज करा….

  • @akshayanwekar3378
    @akshayanwekar3378 Рік тому +6

    गोंधळ कधी येणार आहे

  • @suchetagunjawale1124
    @suchetagunjawale1124 Рік тому +1

    वैशाखात, मधुमास त्याचा गारवा लवकरच अनुभवायचा आहे चित्रपट बघून

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Рік тому

      चला तर मग २८ एप्रिल ला नक्की भेटू आपल्या जवळच्या सिनेमाघर
      महाराष्ट्र शाहीर चित्रपटाच्या ऑनलाईन तिकीट बुकिंग साठी खालील लिंक वर क्लीक करा.
      bit.ly/3lua1cx

  • @darpanbhalerao
    @darpanbhalerao Рік тому +5

    'महाराष्ट्र माझा' हे गीत पूर्ण पणे रिक्रीएट केलंय का ? ह्याबाबत लवकरच रिलीज करावे 🙏🏻😄

  • @sampadadandawate2401
    @sampadadandawate2401 Рік тому +2

    खूप वाट पाहात आहोत सिनेमाची, मनापासून शुभेच्छा 🙏

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Рік тому +1

      चला तर मग २८ एप्रिल ला नक्की भेटू आपल्या जवळच्या सिनेमाघर
      महाराष्ट्र शाहीर चित्रपटाच्या ऑनलाईन तिकीट बुकिंग साठी खालील लिंक वर क्लीक करा.
      bit.ly/3lua1cx

  • @sandhyapurav2318
    @sandhyapurav2318 Рік тому

    शाहीर साबळेंची मी लहानपणी पासून फॅन आहे
    अगदी चारूदत्त, चारूशिला ह्यांना जवळून अनुभवले आहे
    हा इपिसोड संपूच नये असे वाटते , केदार सरांना एकच विनंती की चारूशिला ताईंना घेऊन एक सिनेमा काढावा.
    खूप दिवस त्या गायब आहेत

    • @EverestMarathi
      @EverestMarathi  Рік тому

      तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.

  • @mihirsoman5350
    @mihirsoman5350 Рік тому +1

    Mast
    Bhag2 kadhi

  • @vasantichikane3006
    @vasantichikane3006 Рік тому +1

    भाग दुसरा पाठवा ना,केदार शिंदे यांचे चित्रपट ,सिरीयल खुपच छान फक्त नाटक नाही पाहीली.त्यांनी जेवढ्या कलाकारांना आणल आपल्या सिरीयल मध्ये चित्रपटामध्ये ते सर्व कलाकार प्रसिद्ध झाले.

  • @skadam3945
    @skadam3945 Рік тому +2

    खुप छान मुलाखत 👌👌

  • @hemantkanekar777
    @hemantkanekar777 Рік тому

    Maharashtracha Shahir part 1 And Maharashtracha Shahir part 2 release kela asta tr ajun ganexplore zali asti

  • @LearnerforDrawing
    @LearnerforDrawing Рік тому +2

    Aajun Gaane Release kara..kii

  • @vaibhavpanchal1550
    @vaibhavpanchal1550 Рік тому +1

    Dada bakiche gaane upload karrra plzzz

  • @harshadgokhale2593
    @harshadgokhale2593 Рік тому +2

    Album release kara gappa kiti marnar tyavar aiku de ki evadhi gani ahet ani 2 ch release keli ahet

  • @rutvikjadhav9140
    @rutvikjadhav9140 Рік тому +1

    मुलाखत

  • @atharva_sukale
    @atharva_sukale Рік тому +1

    agaa ambabai gondhala ye he song kadhi yenar ahe ??

  • @atishdarade9194
    @atishdarade9194 Рік тому +1

    भाग २ कधी येणार ?