मी तुमची प्रत्येक रेसिपी बघते आणि करते देखील... खूप छान होते... ब्राह्मणी पध्दतीने फारसे मसाले न वापरता स्वयंपाक किती चविष्ट होऊ शकतो हे तुम्ही छान दाखवून देता, आजची पूर्व तयारी उत्तम...
बरेच दिवसांनी तुमचा व्हिडिओ आला ,आणि तोही खूप वेगळा,छान आणि अतिशय उपयुक्त.ओल्या खोबऱ्याची आयडिया आवडली.आपल्या घरात हे सर्व खूप गरजेचे आहे.छान सविस्तर माहिती दिलीत.🙏🙏👌
खूप दिवसांनी तुमचा आवाज ऐकून छान वाटले.मी कोकणस्थ ब्राह्मण असल्यामुळे हे सर्व पदार्थ नेहमी वापरते.दाण्याचं कूट करून ठेवते.पण बाकीचे जिन्नस करून ठेवत नाही परंतु तुमचा हा व्हिडिओ बघून, त्यापासून स्फूर्ती घेऊन मी आता बाकीची तयारी पण करून ठेवीन म्हणजे स्वयंपाक झटपट होईल.धन्यवाद🙏
Tumche sarwach vdo uttam astat.shiknyasarkh khup asat.aata hi kiti mahitipurn vdo aahe ha.itki masalyanchi tayari asel tar ainweli kiti dhawpal wachel war .mi pan sukk khobar aani shengdane bhajun tyacha wegwegla kut Karun thewat aste pan aata iter hi masale jas tumhi ith suchwalay te hi karin.pudhchya vdo chi pratiksha.
Very useful information, though not a Brahmin, I have grown up in Pune so am very familiar with the taste of Brahmin cuisine and a few dishes are a part of my cuisine. ❤
Dane sale kadhanyasathi wire mesh cha talani cha zara ne chalale ki sagali sale padatat khali. Dane chhan var rahatat. Pushavitach chalate. Udat nahit. Video pharach sundar. Parat ekada pahate poorna
Kanchan Bapat books अस Google search केलं तर माहिती मिळेल सगळी... 8 पुस्तकं आहेत.. चांगल्या पुस्तकाच्या दुकानात मिळतील.. Amazon, flipcart आणि menakabooks. Com वर मिळेल
नमस्कार मॅडम बरेच दिवसात तुमचे व्हिडीओ नाही तुमचा सात्विक आवाज देखील नाही आज तुमचा आवाज ऐकुन छान वाटले एखादी छान सिरीज दाखवा ना छान डाएट रेसीपीज मी तुमच्या रेसीपी खूपच मिस करते धन्यवाद
मी तुमची प्रत्येक रेसिपी बघते आणि करते देखील... खूप छान होते... ब्राह्मणी पध्दतीने फारसे मसाले न वापरता स्वयंपाक किती चविष्ट होऊ शकतो हे तुम्ही छान दाखवून देता, आजची पूर्व तयारी उत्तम...
Thanku so much 😊👍
Always welcome
अप्रतिम अप्रतिम माहिती. माझ्या लहानपणीची, आईची खूप आठवण झाली आणि डोळ्यात पाणी आले. आई च्या सोवळ्याच्या स्वयंपाकाची चव स्वर्गा पेक्षा सुंदर.
Ohh... खुप छान वाटलं हे वाचून 😍😊👍 thanku !
Always welcome... Stay tuned for more interesting recipes !
@@KanchanBapatRecipes Thank you Ma'am
बरेच दिवसांनी तुमचा व्हिडिओ आला ,आणि तोही खूप वेगळा,छान आणि अतिशय उपयुक्त.ओल्या खोबऱ्याची आयडिया आवडली.आपल्या घरात हे सर्व खूप गरजेचे आहे.छान सविस्तर माहिती दिलीत.🙏🙏👌
Thanku so much for such a lovely comment ...
Always welcome
Upyogi video banvla.. Chan mala far aavdla dhanyavad😊
Thanku so much 😊🙏
Always welcome
Nice information
Thanku so much !
🙏, खूप छान टीप.सांगण नेमके
नेटके.त्यामुळे नीट लक्षात येते..💐 फाफटपसारा नाही,बोअर होत नाही.
अशाच अस्सल ब्राह्मणी रेसिपी दाखवा.
Thanku so much 😊👍
छान वाटलं हे वाचून... Always welcome !
Khupach Chaan!. Would love a series on daily Brahmani menu .
Thanku so much !
Sure.. Wl plan that soon
खूपच छान निवेदन आहे .उपयुक्त व्हिडिओ ❤❤
Thanku so much !
खूपच छान आहे
Thanku 😊
खूपच दिवसाऺनी video आला. एकदम उपयुक्त माहिती. 👍👌
Thanku! 😊👍
उपयुक्त माहिती
Thanku 😊
Khup chan preparation
Thanku !
परफेक्ट नवीन मुलींना खूपच उपयुक्त आहे
हो... Thanku !
खूप दिवसांनी तुमचा आवाज ऐकून छान वाटले.मी कोकणस्थ ब्राह्मण असल्यामुळे हे सर्व पदार्थ नेहमी वापरते.दाण्याचं कूट करून ठेवते.पण बाकीचे जिन्नस करून ठेवत नाही परंतु तुमचा हा व्हिडिओ बघून, त्यापासून स्फूर्ती घेऊन मी आता बाकीची तयारी पण करून ठेवीन म्हणजे स्वयंपाक झटपट होईल.धन्यवाद🙏
छान वाटलं हे वाचून...thanku !
Always welcome
Khupach Sundar Video 👍🏼👍🏼🙏🏻🙏🏻
Thanku so much !
Apratim vedio thanks ❤🌹🙏for sharing.
Always welcome... Thanku !
Super 💯
Thanku 😊
Khup chhan mahiti aahe
Thanku !
खूप छान माहिती दिली धन्यवाद ताई ❤
Thanku so much 👍
अप्रतिम व्हीडीओ
Thanku so much !
फारच उपयोगी माहिती दिलीत !👌👍❤
Thanku 😊👍
Always welcome
फारच छान! जरा वेगळा विषय हाताळलात....अभिनंदन!!❤
Thanku so much 😊👍
Always welcome !
कित्ती छान सांगितले.अगदी उपयुक्त.ब्राम्हणी आमटी..रोजची भाजी टाका ना.मला आवडतो असा सौम्य स्वयंपाक.
किती छान उपयोगी माहिती दिली आहे पण रोजच्या भाजी सुध्दा दाखवा ना?
माझ्या चॅनलवर ऑलरेडी बर्याच रोजच्या रेसिपी आहेत.. Please play list पहा..
याशिवाय अजूनही नवीन रेसिपीज दाखवेन लवकरच
पूर्वतयारी खूप छान पद्धतीने सांगितलीस .नवशिक्यानाही खूप उपयोगी आहे
Thanku so much 😊👍
Always welcome
उत्कृष्ट समजवले आहे ,खूप खूप धन्यवाद
Thanku 😊👍
Always welcome
अतिशय खूप छान माहिती दिली
Thanku so much !
Puranpoli dahi bhat etc baryach recipe mi tumchya paddhatini karte ani mazya ghari te fevourite ahet
व्वा छानच... Thanku !
Always welcome
Useful tips prior to festival
Thanku so much
Wow❤❤
Thanku so much
उपयुक्त माहिती
धन्यवाद
Thanku so much !
Always welcome..
Tumche sarwach vdo uttam astat.shiknyasarkh khup asat.aata hi kiti mahitipurn vdo aahe ha.itki masalyanchi tayari asel tar ainweli kiti dhawpal wachel war .mi pan sukk khobar aani shengdane bhajun tyacha wegwegla kut Karun thewat aste pan aata iter hi masale jas tumhi ith suchwalay te hi karin.pudhchya vdo chi pratiksha.
छान वाटलं तुमची कमेन्ट वाचून... Thanku !
Stay tuned for more interesting recipes...
Perfect list of pre preparation👌👍 Me paan ashich tayari karte which makes cooking easier
Thanku so much 😊👍
खूप आवडले..... धन्यवाद.. धन्यवाद... धन्यवाद.......
Thanku so much !
simply wow.
Thanku 😊👍
Awesome ❤...wait was worth
Thanku so much for such a lovely comment 😍
Always welcome
Overall Maharashtrian swayumpaakasathi khup upyukta mahiti! Dhanyavaad
Thanku so much !
Always welcome
खूप छान
Thanku so much ...
Apratim tips❤.... thnks
Thanku!
Always welcome
अगदी छान 👌🏾👌🏾🙏🏽🙏🏽
Thanku so much
Thanks for the tips . I request you to make a video on some nice typical tasty ब्राह्मणी कोशिंबिरी व चटण्या .
Always welcome !
Sure wl upload similar ब्राह्मणी रेसिपीज soon..
Stay tuned..
Very useful information, though not a Brahmin, I have grown up in Pune so am very familiar with the taste of Brahmin cuisine and a few dishes are a part of my cuisine. ❤
That's great...
Thanku so much!
Always welcome
खुपच सुंदर करता मस्त
👍
😊🙏
Brahmani swayampak rojcha recepie share kral ke
Sure !
माझ्या चॅनल वर already अशा बर्याच रेसिपीज आहेत.. पण त्याशिवाय मी अनेक रेसिपी दाखवेन.. Stay tuned for more interesting recipes !
Tiffin sathi rojchya quick honarya sadhya bhajya dakhava na
Sure.. दाखवेन लवकरच..
Khup upukta mahiti mi kokanastha brahmin ahe mala khup chan mahiti milali
अरे व्वा छान... Always welcome
खुप बारीक सुचना दील्या.
छानच!
Thanku 😊👍
Always welcome
मोहरी फेसुन करायच्या कोशिंबीर शिकवाल का?
सात्विक आणि सौम्य ब्राह्मणी स्वैपाकाची पूर्वतयारी उत्तम....👌👍
खूप दिवसांनी व्हिडिओ आला...छान वाटले बघून...😊
Thanku so much 😊👍
आता बहुतेक रेग्युलर येतील videos..
@@KanchanBapatRecipes nehmipeksha hatke healthy ase diwaliche padarth baghayla awadtil..
सत्विक v सौम्य स्वयंपाक छानच असतो.मी असाच करते रोज
व्वा छानच... Thanku!
खूपच उपयोगी!
पण तुम्ही होता कुठे इतके दिवस?
Thanku so much !
ब्रेक घेतला होता काही दिवस... आता नियमित video अपलोड करेन
Pls vangyachi भाजी dakhva na..bhrahmni style chi
आहे ऑलरेडी माझ्या चॅनल वर.. वांग्याची भाजी रेसीपी बाय kanchan bapat recipes असं search करा प्लीज
मी पण ब्राम्हण आहे तुमचे सर्वटिप्स उपयोगी आहे असेच ब्राम्हणी पदधत्तीचे कांदालसूण न घातलेले पदार्थ दाखवा
Sure.. नक्की दाखवेन... Thanku !
Always welcome
Video chan aahe
Tumcha aawaj mala khoopch aawadto.
Thanku so much 😊👍
Always welcome
कोकणस्थ ब्राह्मण non veg खातात. मी जैन आहे. त्यामुळे आम्हाला देशस्थ ब्राम्हणांचे जे शाकाहारी असतात त्यांच्या स्वयंपाक बनवण्याच्या पद्धती दाखवा.
माझ्या बर्याच रेसिपीज ब्राह्मणीच असतात... माझ्या चॅनल वर नॉनव्हेज रेसिपीज जवळपास नसतातच... Stay tuned for more interesting recipes !
Dane sale kadhanyasathi wire mesh cha talani cha zara ne chalale ki sagali sale padatat khali. Dane chhan var rahatat. Pushavitach chalate. Udat nahit.
Video pharach sundar. Parat ekada pahate poorna
Thanku so much 👍😊
तुमची टीप पण छान आहे.. Thanku 🙏
Onion 🧅, besan cha kordaa zunka
Or
Onion🧅 kandya chi besan peeth perun bhaji DAKHAVAA
नक्की दाखवेन लवकरच...
Stay tuned..
Tumcha pustak hi Ahe ka?aslyas kay nav aani kuthe milel?
Kanchan Bapat books अस Google search केलं तर माहिती मिळेल सगळी... 8 पुस्तकं आहेत..
चांगल्या पुस्तकाच्या दुकानात मिळतील.. Amazon, flipcart आणि menakabooks. Com वर मिळेल
@@KanchanBapatRecipesok.. thank u.!aani Happy Diwali 😊
सगळे पूड freedge मधे thevayachi का
नाही गरज... दमट हवेत फ्रीजमध्ये ठेवावं लागेल कदाचित...
आपली रेसिपी बुक पुणे येथे कोठे मिळेल . ते कळवा .
चांगल्या पुस्तकाच्या दुकानात मिळतील.. Amazon, flipcart आणि menakabooks. Com वरही मिळतील
@@KanchanBapatRecipes धन्यवाद ......
नमस्कार मॅडम
बरेच दिवसात तुमचे व्हिडीओ नाही तुमचा सात्विक आवाज देखील नाही आज तुमचा आवाज ऐकुन छान वाटले एखादी छान सिरीज दाखवा ना छान डाएट रेसीपीज मी तुमच्या रेसीपी खूपच मिस करते
धन्यवाद
मधे थोडा ब्रेक घेतला होता.. आता नियमित video करेन...
छान वाटलं तुमची कमेन्ट वाचून... Thanku.. Always welcome !
जिरे खोबरे भाजून का नाही घेतले
बर्याच पदार्थात जिरं खोबरं कच्चंच वापरलं जातं...
पुन्हा फोडणीत परतून घ्यावे लागते म्हणून जिरे खोबरे कच्चे च पुड करुन ठेवतात @@KanchanBapatRecipes
अतिशय ऊत्तम आवाज, स्वच्छ आणि शुद्ध ऊच्चार शब्दफेक करण्याची ऊत्तम जाणं, आपण पूर्वी नाटकात कामे केली आहात का ?😂😂
Thanku so much for such a lovely compliment 😊🙏
नाटकात नाही पण आकाशवाणीवर खुप काम केलय..
घडीच्या पोळ्या रेसिपी
Sure ! लवकरच...
Thank you waiting
ताई तुमची समजावून सांगण्याची,काहीही लपवून न ठेवता खूपच मनोवेधक आहे.ब्राह्मणी पद्धतीचा काही पूर्ण स्वयंपाक थाळी दाखवा ही विनंती.
Thanku so much 😊🙏
थाळी नक्की दाखवेन लवकरच..