I love your channel cause uts authentic and the way you describe recipes are totally 😍 ❤ lovely .Plus I have new year resolution :this new year I have decided to be specific about food will be more cautious what I am eating☺🙏 I like your all veg recipes as I am vegetarian and this one in perticular because, I have made Bhajani first time as you have showed and like your si many recipes this turned out best ...Always Thankful
Khoopch chan bhajani, nakki karun theven, mi poorvi karaichi aata halli keli jat nahi aahet tich pith gheun thalipith keli jatat, pn ata nakki karen, paddhat khoop avdli, thank u.
मॅडन नमस्कार मी देसाई पुणे आधीच सांगतो वर वर्षे ७६ पूर्ण. कुकींग अनुभव मोठा झिरो १ वर्षांपासून "My Grandpa's Kitchen" हौस म्हणून करतो. "THALIPITH CORNER" विचार करत होतो. Please give me secret tips of Business
नमस्कार काका 🙏 छान वाटलं हे वाचून.. या वयात इतका उत्साह.. इतकी जिद्द.. भारीच आहे हे 👍👍 थालिपिठ सेंटर चालवणं खुप सोपं नाही बरका.. एखादा partner घ्या पाहिजे तर..
आम्ही म्हणजे कोकणात कधीच मटकी घालत नाही.त्या ऐवजी कोणी कोणी काळे वाटाणे घालतात.आणि मुख्य म्हणजे धने पण खमंग भाजतो.त्यामुळे भाजणीला धन्यांचा वास चांगला लागतो.आणि थालिपीठ भाजणीत धने आणि चकलीच्या भाजणीत जीरे भाजून घालतो.कच्चे धने किंवा जीरे नाही घालत.
Ohhk.. ही माझ्या आई आणि आजीची रेसिपी आहे. खुप छान भाजणी होते आणि त्याची थालीपीठंही खुप मस्त होतात.. तुम्ही करून पहा.. भाजणीचं हेच वैशिष्ट्य असतं खुप वेगवेगळ्या पद्धतीने किंवा प्रमाणानुसार केली जाते.. घरोघरी वेगवेगळ्या पद्धती.. हो ना ? 😊
तुमच्या रेसिपीज खूप छान आहेत. पदार्थ खूप छान होतात धन्यवाद 🙏
Thanku so much !
तुमच्या रेसिपी ने पदार्थ खूप छान होतात. मनपूर्वक धन्यवाद.🙏👍
Thanku so much for such a lovely compliment 😍
खुप छान वाटलं हे वाचून..
You are always welcome !!
तुमच्या रेसिपी खूप छान असतात
Thanku so much !
Khupchan mast
Thanku so much !
खुप छान ,खमंग भाजणी👌👌
Thanku so much !
फारच सुंदर सांगितले त्यामुळे भाजणी चे थालिपीठ मस्तच झाले
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😀😀😀
व्वा छानच.. Thanku so much
मस्त मी पण अशा पद्धतीने भाजणी करते फक्त मी त्यात थोडी बाजरी पण घालते कडधान्ये घालून भाजणी छान खमंग होते
Thanku so much !
Mla tumche sglech Vidio Khup avdtat.tumchi smjaun sangnyachi pdhat chhan vatte.ekhadya teacher sarkhi.khrech🙏👍
😁😁 Thanku so much! Stay tuned !
Aamhi pan ashich keli dakhavlya pramane, atishay sundar zaliye, dabyacha zakan ughadla tari khamang vaas yetoy lagech, great
अरे व्वा मस्तच.. खूप छान वाटलं वाचून.. Thanks!
You are always welcome !
Mastach bhajani
Thanku !
खमंग भाजणी👍👍👍
Thanku 👍😊
खुपच छान भाजनी ताई👌👌
Thanku so much 👍
तुम्ही खूप च छान रेसिपी चे सर्व डिटेल्स सांगता मला तुमचा आवाज खूप आवडतो समजून सांगता ताई
Thanku so much 😊👍
Was waiting since ages for this authentic receipe...thanks a million for sharing 👍
That's great... You are always welcome.. Stay tuned !!
Thanks receipe
Really nice bhajni recipe. The way you explain i like it so i always follow your method and tips . Great and All the Best .
Thanku so much 😊👍
Stay tuned for more interesting recipes
Nice recipe, will try !
Thanku 👍👍
I love your channel cause uts authentic and the way you describe recipes are totally 😍 ❤ lovely .Plus I have new year resolution :this new year I have decided to be specific about food will be more cautious what I am eating☺🙏
I like your all veg recipes as I am vegetarian and this one in perticular because, I have made Bhajani first time as you have showed and like your si many recipes this turned out best ...Always Thankful
Thanku so much for such a lovely compliment 😊👍
Wow so Amazing 😋 pls stay connected 🙏
👌🙏
Thanku 🙏
Chan👍🏻
Thanku so much
Very nice
Thanku !
Hyat Bajri ghalaychi zali tr praman kiti gheu karan samanat bajri aanli geli ahe mhntle ghalun takavi
एव्हढ्या प्रमाणासाठी 1 ते 3 वाट्या बाजरी घालू शकता...
Nic
Thanku !
Mastch
कांचन थालीपीठाच्या भाजणीत मटकी आणि चणे घालतात हे माहित नव्हते..Thanks for sharing the secrets of this authentic recipe
@varsha thanku
@Almas pathan हो ही खास कोकणी रेसिपी आहे माझ्या आई आणि आजीची... You are always welcome.. Stay tuned for more interesting recipes !
Thank u for this recipe🤗
Welcome 👍😊
Khoopch chan bhajani, nakki karun theven, mi poorvi karaichi aata halli keli jat nahi aahet tich pith gheun thalipith keli jatat, pn ata nakki karen, paddhat khoop avdli, thank u.
Thanku so much ! केल्यावर सांगा मला कशी झाली ते...
Always welcome..
Nakki sangen
छानच recipe. Diabetes साठी तांदूळ वगळले व नाचणी - बाजरी add केली तर् काय प्रमाण घेऊ शकतो plz सांगा.
सेम प्रमाण घ्या..
तांदूळ वापरण्याऐवजी त्यात लाल तांदुळ, हातसडीचा तांदूळ किंवा भगर वापरा.
Thanks.. Always welcome !
Thank you very much,bajarihi ghaltat na kahi jan,kiti praman ghyave
बाजरी घालू शकता.. एव्हढ्या प्रमाणाला साधारण दिड वाटी घालू शकता.. त्याबरोबरच प्रत्येकी पाव वाटी तांदुळ आणि ज्वारी पण वाढवा..
खुप छान आणि वेगळी
Thanku so much !
Aattach tumcha Navdurga madhil interview pahila. Khoop chhan bolalat. Tyaat compost che kut/technique baddal bolalat. Aamhala janun ghyayach asel tar kay jarawe?
Thanku so much 😊
नक्की सांगेन compost बद्दल
तुमच्या हयाच रेसिपी ची मी वाट बघत होती. तुम्ही बाजरी नाही घालत का? बाजरी घालायची झाली तर किती घालावी? रेसिपी छान आहे.
अरे व्वा छान... एव्हढ्या प्रमाणाला 1 ते दिड वाटी बाजरी घालू शकता.. त्याबरोबरच प्रत्येकी पाव वाटी तांदुळ आणि ज्वारी पण वाढवा..
भाजणी वडे रेसिपी पण सांगा
Sure.. दाखवेन लवकरच..
धणे आणि जिरे खूप नाही ना होणार ताई?
नाही.. खुप छान चव येते या प्रमाणानुसार
@@KanchanBapatRecipes ok मग करूनच बघते आणि मग रिप्लाय देते तुम्हांला
Mastt
Thanku !
Hi mam..
Jwari la option kay gheu shakto...
Actually jwari mule mazya potata dukhate khup..
बाजरी चालत असेल तर बाजरी वापरा.. थोडा मका किंवा ओट्स वापरता येईल..
@@KanchanBapatRecipes
Thank you mam
Hiii mam thalipeeth peeth barik pahije ka jad dalan pahije
रवाळ पाहिजे
@@KanchanBapatRecipes raval mahanje kas
18 धान्याची भाजणी सांगा अथवा कडबाळी
नक्की दाखवेन..
ऑलरेडी एक भाजणी रेसिपी आहे माझ्या चॅनल वर...
Very nice and tasty
Thanku !
Panvel chya ajiche nav kye me pan panvel la rahte
Ohhk..
इंदिरा नित्सुरे... आजी नाही आता.. कन्या शाळेजवळ रहायची
We have to roast coriander seeds and cumin seeds before adding to mixture
प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते... माझी आजी आणि आई याच पद्धतीने करतात वर्षानुवर्षे.. तुम्हीही एकदा करून पहा प्लीज..
भाजणीत धणे आणि जिरे भाजून घालायचे नाहीत का?
नाही.. त्याचा असाच कच्चट स्वाद चांगला लागतो.
Kaku hi bhajni tumhi mitha madhe bhajun pha khup lvkr bhajli jate vel ani gas chi bachat hote ani tyat 1 haldund ghala khup chan rang yeto
OK.. पण मीठ चाळताना त्यातुन धान्याचे कण खुप रहातात का? हळकुंडाची टीप माहिती होती... राहिली यात सांगायची .. Thanks ! 😊
@@KanchanBapatRecipes nahi rahat
थालीपीठाची भाजणी किती महिने राहते
कोरड्या हवेत 4-6 महिने पण टिकते.. नंतर जुना वास यायला लागतो..
मॅडन नमस्कार मी देसाई पुणे आधीच सांगतो
वर वर्षे ७६ पूर्ण. कुकींग अनुभव मोठा झिरो
१ वर्षांपासून "My Grandpa's Kitchen"
हौस म्हणून करतो.
"THALIPITH CORNER" विचार करत होतो.
Please give me secret tips of
Business
नमस्कार काका 🙏
छान वाटलं हे वाचून.. या वयात इतका उत्साह.. इतकी जिद्द.. भारीच आहे हे 👍👍
थालिपिठ सेंटर चालवणं खुप सोपं नाही बरका.. एखादा partner घ्या पाहिजे तर..
कडबोळीची भाजणी कशी करायची, त्याचे प्रमाण टाकाल.
Sure... दाखवेन लवकरच... Thanku !
कांचनताई, मला प्लीज चकलीच्या भाजीणीच प्रमाण द्या ना.
आहे ऑलरेडी माझ्या चॅनल वर भाजणी video.. Please play list पहा
@@KanchanBapatRecipes thank you
आम्ही म्हणजे कोकणात कधीच मटकी घालत नाही.त्या ऐवजी कोणी कोणी काळे वाटाणे घालतात.आणि मुख्य म्हणजे धने पण खमंग भाजतो.त्यामुळे भाजणीला धन्यांचा वास चांगला लागतो.आणि थालिपीठ भाजणीत धने आणि चकलीच्या भाजणीत जीरे भाजून घालतो.कच्चे धने किंवा जीरे नाही घालत.
Ohhk.. ही माझ्या आई आणि आजीची रेसिपी आहे. खुप छान भाजणी होते आणि त्याची थालीपीठंही खुप मस्त होतात.. तुम्ही करून पहा..
भाजणीचं हेच वैशिष्ट्य असतं खुप वेगवेगळ्या पद्धतीने किंवा प्रमाणानुसार केली जाते.. घरोघरी वेगवेगळ्या पद्धती.. हो ना ? 😊
धने जिरे भाजायचे नाही का
नाही..
Dhane jire bhajaycha nahi ka? Mi bhajte..... kakunchya receipe pramane
🤔
Ata ya kaku kon
Mzya chulat sasubai....
नाही भाजायची गरज... कच्चा flavor जास्त चांगला लागतो.. ट्राय करून पहा..
बाजरी घालायची नाही का
मी नाही घालत.. आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता
Ye chota sa supda kaha se liya hai kavitaji.pls bataye .I have to purchase this type of small size supda
Jyotiji, I am Kanchan n not Kavita 😊🙏
N I bought the supda in some exhibition.. You can get it near any big mandir
सुरुवातीला प्रत्येक प्रमाण सांगायला हवं होतं.
प्रत्येक पदार्थ /धान्य घालताना प्रमाण सांगितलय ना... शिवाय description बॉक्स मधेही पूर्ण प्रमाण दिलय..
भाजणी बनवायची वेळ आली नव्हती पण आता तीही तुम्ही दाखवल्या प्रमाणे करेन
व्वा छानच.. केल्यावर सांगा मला कशी झाली ते..
Always welcome !
धान्य इतकं भाजल्यावर थालीपीठ करपट लागत नाही का
नाही.. छान खमंग लागतं.. ट्राय करून पहा.
प्रमाण सांगितले नाही
सांगितलय ना... प्रत्येक धान्याचं प्रमाण ग्राम आणि वाटी चमच्याच्या मापात सांगितलय... Description box मधेही दिलय प्रमाण.. Please check