Khup sopi recipe Me aaj he dhanya bhijawla ahe aj ratri mixer madhun firvin ghein Mla ek vicharaych ahe ki he urlell pith kiti diwas they shakto fridge madhe
आंबोळी मधे तांदळा च्या ऐवजी नाचणी किंवा ज्वारी अख्खी भिजवून दळून बाकी सगळे जिन्नस तेच वापरले तर चालेल का? शुगर मुळे तांदूळ नाही वापरता येणार आहे कृपया रिप्लाय करावा कारण रेसिपी सोपी आणि छान आहे फक्त तांदूळ याला पर्याय हवा आहे, धन्यवाद 🙏
खूप छान रेसिपी धन्यवाद ताई ❤❤🎉
Recipe follow keli
Sundar zalya amboli❤❤❤
व्वा छानच 👍😊
Always welcome.. Stay tuned !
Khup chan zale amboli
Thankyou for the recipe
Thanku !
Always welcome
Perfect recipe 👌🏼👌🏼
Glad you liked it
Khup chan
Thanku so much
सुंदर
Thanku 😊👍
Vaa खूपच छान. मी आंबोळीच्या अशा साध्या पाककृतीच्या शोधातच होतो .खूप आवडली.
Thanku so much 😊🙏
खूप छान रेसिपी. मी नक्की करून बघणार !!🎉🎉🍽🍽
व्वा छानच.. Thanku
खूपच छान आटोपशीर रेसिपी
Thanku so much
वा, खूपच सुंदर झाल्या आहेत आंबोळ्या.😊.
Thanku so much 👍
अगदीच छान
Thanku
Very easy to make thanks for this one
Thanku !
Always welcome...
खूप सुंदर जाळी पडली आहे आणि रंग पण सुरेख आला आहे.मी कोरडे पीठ घरघंटीवर दळून ठेवते (तांदूळ, दोन्ही डाळी, मेथी, थोडा ओवा) आता अशा प्रकारे करून बघेन.
Thanku so much ! कोरडं पीठ करुनही करते मी आंबोळी.. त्याचाही Video अपलोड केलाय ऑलरेडी माझ्या चॅनल वर
Looking for very tasty and yummy and healthy and unique recipe 😋 😀 best wishes for you 👏 👌
That's great.. Thanks !
Always welcome
खूप छान
Thanku so much
Khup sundar. He dosa mix zale na? Yache dose hot nahit ka?
Pl tumacha bida cha tawa size ani amazon link dilyas khup bare hoil
Thanku so much !
डोसा पण होईल याचा..
नक्की करून बघेन धन्यवाद ताई 🙏
व्वा छानच.. Always welcome
Khup sopi recipe
Me aaj he dhanya bhijawla ahe aj ratri mixer madhun firvin ghein
Mla ek vicharaych ahe ki he urlell pith kiti diwas they shakto fridge madhe
फ्रीजमध्ये आठवडाभर सहज टिकतं.. चांगल्या झाकणाच्या काचेच्या डब्यात ठेवा शक्यतो...
@@KanchanBapatRecipes thankyou mam
Udad dal chya jagi dusra kay vapru shakto plz sanga udad dal amala apach krte recipe kup chan lagli
Thanku !
उडीद डाळ नसेल तर मेथी थोडी जास्त घाला.. पण वेगळी होईल..इतकी चांगली ferment होणार नाही
Amboli sathi bidha chach tawa lagto ka
असं काही नाही.. कोणत्याही तव्यावर आंबोळी करु शकतो.. पण बीडाच्या तव्यावर केलेली आंबोळी छान लागते..
@@KanchanBapatRecipesTQSM Tai❤
It's like idli..or sponge dosa.. except harabra dal
Yeah... You can say that..
Sarving sathi pandhre Loni pahije😊
हो...
आंबोळी मधे तांदळा च्या ऐवजी नाचणी किंवा ज्वारी अख्खी भिजवून दळून बाकी सगळे जिन्नस तेच वापरले तर चालेल का? शुगर मुळे तांदूळ नाही वापरता येणार आहे कृपया रिप्लाय करावा कारण रेसिपी सोपी आणि छान आहे फक्त तांदूळ याला पर्याय हवा आहे, धन्यवाद 🙏
हो चालेल ना.. नक्की करुन बघा.. छान होईल
Dosa ani aamboli madhe Kay difference aahe
साहित्य आणि करण्याची पद्धत दोन्ही वेगवेगळं आहे..
Hi kaku...tumcha pustak ahe ka?
हो.. Kanchan Bapat books अस Google search केलं तर माहिती मिळेल सगळी..
त्यावर मी लवकरच video करणार आहे
@@KanchanBapatRecipes thank you 👍
हे पदार्थ भिजविण्याअगोदर गिरणीतून दळून आणून ठेऊ शकतो का? आयत्या वेळी भिजवून करता येइल का? (मी एक ज्येष्ठ नागरिक आहे, म्हणून विचारते)
khupach chan recipe
हो मलाही हा प्रश्न आहे
अशाच प्रकारे कोरडं पीठ करुनही आंबोळी करण्याचा video अपलोड केलाय ऑलरेडी माझ्या चॅनल वर... आंबोळी premix by kanchan bapat recipes असं search करा प्लीज
खूप छान
Thanku