आम्ही पण लहानपणी असेच तेल मीठ मसाला वरण गरम भाकरी बरोबर किंवा पोळी बरोबर खूप आवडीने खायचो. तुमच्या मुळे लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. खूप दिवसांत असे वरण खाल्ले नव्हते. आता नक्की खाईन. तुमच्या रेसिपी तर आवडतात. पण तुमच्या बोलण्यातून जुन्या आठवणींना उजाळा मिळतो खूप छान वाटते.
'गोळा वरण'....लहानपणी चा आवडीचा आणि पटकन खायला सोईचा असा टेस्टी पदार्थ... आमच्या लहानपणी पिस्ता,पिझ्झा,मॅगी असलं काही नसायचं. शाळेत डब्यात पोळी भाजी असायची.घरी आल्यावर पोळीबरोबर तेल,तिखट, मीठ गोडा मसाला घातलेला वरणाचा गोळा...मस्त लागायचं...माझ्या लहानपणी फ्रीज नसायचेच. आई सकाळी शिजवलेला वरणाचा गोळा आणि सकाळचं उरलेलं थोडं अन्न मातीच्या परळमधे गार पाण्यात गारव्याच्या ठिकाणी ठेवायची.संध्याकाळपर्यंत नागपूरच्या उन्हाळ्यात सुद्धा छान राह्यचं...आम्ही तो गोळा केव्हाच संपवायचो...साधा सोपा पदार्थ...पण लहानपणी च्या आठवणी जाग्या करून दिल्याबद्दल धन्यवाद.. 😋🤗👌👍
गोळा वरणाचा चमचमीत पदार्थ अतिशय चवदार , अभिनंदन ! ताई ,तुरीची डाळ पित्तकारक आहे . सर्वांना तूर डाळ चालतेच असे नाही. त्यामुळे तूरडाळ शिजवताना नेहमी तुरडाळीत अर्धा चमचा मेथीदाणे घालतात. त्यामुळे वरण बाधत नाही व चव ही भन्नाट लागते.
आम्ही नागपूर कर , साधं वरण भात रोजच्या जेवणात असते, पण माझी मावशी त्याला जिरे मोहरी ची फोडणी देते, ती गरम तेलात मोहरी घालते ,मोहरी चां जळण्याचा सुगंध सुटला की लगेच जिरे घालते आणि घोटलेली डाळ घालते , खूप टेस्टी होते वरण
Aiyyo ❤. Childhood memories. These are treasured recipes ,only found in homes. Bless u. Kothimbir vadi nagpur style..if you can share recipe with simple words and easy. not the one which are steamed and fried. But wrapped in besan polli and fried. Just love it but feel difficult to make. So please share the video of the same. Thank you ❤
साध्या वरण भात सात्त्विक च त्या ला तोड नाही बाकी मसाला वरण भाकरी बरोबर रात्री च्या जेवणाला मस्तच फक्त आता भोर वेल्हा किंवा मावळ आंबेमोहर मिळण कठीण च असो हरकत नाही इंद्रा यणी चा चांगला वाण हीचवीला छानच लागतो
साधं वरण नाही असा एकही दिवस आमच्याकडे नसतो ! गोळा तर कायम असतोच असतो ! तिखट मीठ गोडा मसाला आणि कच्चा कांदा घातलेला आणि वरून मोहरीची चरचरीत फोडणी घातलेला गोळा असेल तर त्या वरणाला आम्ही कलसा म्हणतो ....
Soo sorry for that... But have you noticed? I was working since last 6 years and was not so satisfied with the progress of my channel.. So I didn't uploaded videos since long... Now again I have started.. Wl upload it soon... 🙏
@@KanchanBapatRecipes waiting eagerly...you need to work a few things about bots ...which will certainly boost the hits on channel...your videos are gems...but you need a proper techno team to boost the performance i guess
I used to have it at Dadar west Sameer Poli bhaji center. That was yellow gravy …when I enquired a lot even then the seller did not gave the address of maker...but it was certainly Koknastha nonveg style...they might have used coconut milk i guess...khup chaan hota..that lady was a housewife of mill employee. That was the only information I have … believe your way of making will do justice to it
@@sandyrindal ok.. Before I design the recipe let me know few things... Color - yellowish Consistency - thick /flowee? Taste - spicy? Medium spicy? Sweeter side? Non sweet..? Spices used gavran style or Punjabi style? It wl help me to know the exact or similar taste...
आम्ही पण लहानपणी असेच तेल मीठ मसाला वरण गरम भाकरी बरोबर किंवा पोळी बरोबर खूप आवडीने खायचो. तुमच्या मुळे लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. खूप दिवसांत असे वरण खाल्ले नव्हते. आता नक्की खाईन. तुमच्या रेसिपी तर आवडतात. पण तुमच्या बोलण्यातून जुन्या आठवणींना उजाळा मिळतो खूप छान वाटते.
दोन दिवस झाले डॉक्टर म्हणाले वरणभात खा ...
आपल्या पद्धतीने
सौ ने तूरीची डाळ न वापरता मूगडाळीच वरण केले ...
सोबत इंद्रायणी तांदूळाचा भात .. मस्त👌
भारी.. Thanku so much 😊🙏
Always welcome
'गोळा वरण'....लहानपणी चा आवडीचा आणि पटकन खायला सोईचा असा टेस्टी पदार्थ...
आमच्या लहानपणी पिस्ता,पिझ्झा,मॅगी असलं काही नसायचं. शाळेत डब्यात पोळी भाजी असायची.घरी आल्यावर पोळीबरोबर तेल,तिखट, मीठ गोडा मसाला घातलेला वरणाचा गोळा...मस्त लागायचं...माझ्या लहानपणी फ्रीज नसायचेच. आई सकाळी शिजवलेला वरणाचा गोळा आणि सकाळचं उरलेलं थोडं अन्न मातीच्या परळमधे गार पाण्यात गारव्याच्या ठिकाणी ठेवायची.संध्याकाळपर्यंत नागपूरच्या उन्हाळ्यात सुद्धा छान राह्यचं...आम्ही तो गोळा केव्हाच संपवायचो...साधा सोपा पदार्थ...पण लहानपणी च्या आठवणी जाग्या करून दिल्याबद्दल धन्यवाद..
😋🤗👌👍
गोळा वरणाचा चमचमीत पदार्थ अतिशय चवदार , अभिनंदन !
ताई ,तुरीची डाळ पित्तकारक आहे . सर्वांना तूर डाळ चालतेच असे नाही. त्यामुळे तूरडाळ शिजवताना नेहमी तुरडाळीत अर्धा चमचा मेथीदाणे घालतात. त्यामुळे वरण बाधत नाही व चव ही भन्नाट लागते.
Amhi mug dal vaprto
2nd receipe is new for me.i will try.thanks for sharing it.
Super tasty
Thanku so much 😊👍
खूप छान, लहानपणाची आणि आईची खूप आठवण येते मॅडम तुमच्या पाककृतींचे सगळे च vedeo बघताना खूप छान.....धन्यवाद 🎉
खूप छान वाटलं हे वाचून 😊👍
Always welcome...
खरंच छान आणि सात्त्विक
Thanku so much 😊👍
आम्ही असाच खातो खूप छान nutritious thx for sharing
Thanku so much !
फारच छान.
Thanku !
सात्विक, अप्रतिम चवीचा, परिपूर्ण आहार आहे! 👌👌👌
हो.. बरोबर आहे.. Thanku !
Khup chan मला खूप आवडले big like full Support ❤❤❤
Thanku so much 😊🙏
खूप छान दोन्ही वरण यामुळे अप्रतीम अशा तुमच्या रेसीपी मध्ये अजून भर टाकतात .धन्यवाद
Thanku so much 😊👍
Always welcome !
Mazya naticha ajunahi favourite ahe roj karte, recipe chanach nehami pramanech.
अरे व्वा छान...
Thanku so much 😊👍
👌👌Manapasun namaskar v pranam charansparsh priykanchantai🙏 happy father's day 🙏❤️
🙏
Always welcome on my channel.. Stay tuned for more interesting recipes !
खूप छान! ... पदार्थाप्रमाणे तुमचा आवाज पण शुध्द,स्वच्छ आणि सात्विक ! .... वरणाचा दुसरा प्रकार
नक्की ट्राय करणार ! .....सौ.पुजारी
Thanku so much 😊👍
वरण केल्यावर सांगा मला कसं झालं ते..
वा,मस्तच.आमच्याकडे वरणात थोडं जिरे आणि ओले खोबरे वाटून घालतात.मी आता तुमच्या पद्धतीने करून बघेन.
Ohhk..thanku!
आणि मी जिरं ओलं खोबरं घालून बघेन..
खूप छान..वरण
Thanku so much !
आम्ही नागपूर कर , साधं वरण भात रोजच्या जेवणात असते, पण माझी मावशी त्याला जिरे मोहरी ची फोडणी देते, ती गरम तेलात मोहरी घालते ,मोहरी चां जळण्याचा सुगंध सुटला की लगेच जिरे घालते आणि घोटलेली डाळ घालते , खूप टेस्टी होते वरण
वा मस्तच.
Thanku !
Khuuup chhan.sada pan khup samadhani padarth...👌😊
हो.. खरंय..
Thanku so much !
अगदी basic पण नवीन मुलींना समजण्यासाठी छानच आहे.
हो.. Thanku !
Agdi kharch junya athvani jagya zalya ase gola varan garam bhakri kuva poli sobat best
Mi shalet nyayche
Mast
व्वा छानच... 😊👍
Thanku !
खूप छान, धन्यवाद.
Thanku so much !
Khupach sadhi pan aawadichi recipe
Thanku so much 😊👍
भारी
Thanku !
खूप छान गोळा वरण
Thanku 👍
असे गोड वरण ताजा गोडा मसाला घालून मी खुप वेळा करते ते भाकरी बरोबर छान लागते लहानपणी आम्ही घरी असेच खात होतो
व्वा छानच 😊👍
Aiyyo ❤.
Childhood memories. These are treasured recipes ,only found in homes. Bless u.
Kothimbir vadi nagpur style..if you can share recipe with simple words and easy. not the one which are steamed and fried. But wrapped in besan polli and fried.
Just love it but feel difficult to make. So please share the video of the same.
Thank you ❤
Thanku so much 😊👍
Wl definitely make video on Kothimbir vadi.. We also say pudachi vadi to it...
दुसरी कृती माहीत नव्हती. छान माहिती. वरण मऊ होण्यासाठी आम्ही तूरडाळ शिजवताना त्यात एक चमचा मूग डाळ घालतो.
Ohhk.. नवीन माहिती कळली... मी दाल फ्राय करताना अशा डाळी एकत्र करते पण साधं वरण करतांना नाही केलं कधी.. ट्राय करून बघेन कधी.. Thanku !
Tai tu majhi. Favorite ahe tu recipe takat. Ja
Thanku so much 😊👍
Always welcome.. Stay tuned for more interesting recipes !
एकदा गोळा वरण माझ्या मुलाला खाऊ घातलं... तो एकदम fan झाला ह्या साध्या पण चविष्ट पदार्थाचा... मी त्यात लिंबू ही पिळते...एकदम भारी लागतं....🤤
व्वा छानच... मुलाना लहान वयात अशा साध्या सुध्या पदार्थांची चव लागणं चांगलच 😊👍
Very nice recipe ,and presentation . very beautiful.👍
Katachi aamti dakhva pls
आम्हीही असेच वरण खातो खुप छान लागते हॉटेल मधील भाज्या यापुढे फिक्या आहे
अगदी खरय...
मी अजूनही खाते उपसा वाराण आणि भाकरी😋
व्वा छानच 👍😊
मलाही खुप आवडतं.. उपसा शब्द नवीन आहे माझ्यासाठी... Thanku !
उपसा म्हणजे उपसून थेवलेल पातळ करायच्या अधिच असेल कदाचित
आजी महानायची😀
तुम्ही किती सहज तथ्ये मांडता.
मला कळलं नाही तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे ते 🙏
परी पुर्ण आहार आहे.समाधान होते.
धन्यवाद.
हो खरंय..
Always welcome !
Me khate. Angat pangat asel tevha net asu, bhakrishi mast.
👍👍😊
गोळा वरण खूप आवडलं.असं कधी केलं नव्हतं.संध्याकाळी भाजी ऐवजी करून बघायला हरकत नाही.
Thanku so much !
नक्की करून बघा... आवडेल तुम्हाला..
Tisara prakar mi first time pahila.
Ohhk.. नक्की ट्राय करून बघा.. मस्त लागतो..
गोळा. वरण. तेल. मसाला. घातलेले. आम्ही पण करतो छान लागते
व्वा छानच 😊👍
शिजलेले वरण फ्रीज मध्ये राहू शकते का? किती दिवस फ्रीज मध्ये चांगले राहू शकते?
शिजलेलं वरण फ्रीजमध्ये 1-2 दिवस राहु शकतं..
साध्या वरण भात सात्त्विक च त्या ला तोड नाही बाकी मसाला वरण भाकरी बरोबर रात्री च्या जेवणाला मस्तच फक्त आता भोर वेल्हा किंवा मावळ आंबेमोहर मिळण कठीण च असो हरकत नाही इंद्रा यणी चा चांगला वाण हीचवीला छानच लागतो
आम्ही त्याला पेंड वरण म्हणत असू.त्यावर तेल तिखट मीठ हळद हिंग घालून खात असू.छान.
Ohhk.. छान 😊
Thanku !!
Amrut
अगदी खरंय..
ब्राम्हणी पद्धतीचा आमटीसाठी वापरला जाणारा गोडा मसाला शिकवा ना
आहे ऑलरेडी माझ्या चॅनल वर... गोडा मसाला रेसिपी बाय कांचन बापट रेसिपीज असं search करा प्लीज... लवकरच मी description बॉक्स मधे लिंक देते त्याची..
@@KanchanBapatRecipes धन्यवाद
ज्यांना गुळच्ट आवडत ते गुळही घालू शकता
होय... 👍
साधं वरण नाही असा एकही दिवस आमच्याकडे नसतो ! गोळा तर कायम असतोच असतो ! तिखट मीठ गोडा मसाला आणि कच्चा कांदा घातलेला आणि वरून मोहरीची चरचरीत फोडणी घातलेला गोळा असेल तर त्या वरणाला आम्ही कलसा म्हणतो ....
Ho aamhi kalaslela varan mhanto😊
हो.. आमच्याकडेही करतो आम्ही कलसलेलं वरण... फक्त ते परतलेलं असतं.. दाखवेन कधी तेही
@@KanchanBapatRecipes ho ..👍aani te lokhadachya thodya deep tawyat partaych chan lasun lal tikhat ghalun....
Tai. Tu. Receipe.
Thanku
मी तर ह्याला पंचामृत म्हणते, वरण भात तूप मीठ लिंबू!
खरय अगदी.. माझी आई टॉनिक भात म्हणायची आमच्या लहानपणी 😊👍
you promised to make veg mutton( soya ) recipe ...but even after two years its not done...really disappointed !!!
Soo sorry for that... But have you noticed? I was working since last 6 years and was not so satisfied with the progress of my channel.. So I didn't uploaded videos since long... Now again I have started.. Wl upload it soon... 🙏
@@KanchanBapatRecipes waiting eagerly...you need to work a few things about bots ...which will certainly boost the hits on channel...your videos are gems...but you need a proper techno team to boost the performance i guess
Between once again wl you please explain about the taste you want? How was it?
I used to have it at Dadar west Sameer Poli bhaji center. That was yellow gravy …when I enquired a lot even then the seller did not gave the address of maker...but it was certainly Koknastha nonveg style...they might have used coconut milk i guess...khup chaan hota..that lady was a housewife of mill employee. That was the only information I have … believe your way of making will do justice to it
@@sandyrindal ok.. Before I design the recipe let me know few things... Color - yellowish
Consistency - thick /flowee?
Taste - spicy? Medium spicy?
Sweeter side? Non sweet..?
Spices used gavran style or Punjabi style?
It wl help me to know the exact or similar taste...
आई डब्यात द्यायची वरण तिखट मीठ कांदा❤❤
खूप छान रेसिपी
व्वा छानच.. Thanku !