चमत्कार | वाट्टेल ते भाग ४० | Avinash Dharmadhikari | Chanakya Mandal Pariwar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 лют 2025
  • चाणक्य मंडल परीवार हे Bill Gates आणि अंबानी पेक्षा श्रीमंत आहे याची प्रचिती घडवून देणारी ही घटना ..
    "कुठलेही धेय्य निश्चित करून कार्य करायला घे, त्यासाठी लागणारी साधन सामग्री मागून येईल"...या स्वामी विवेकानंदांच्या वाक्याचे प्रचिती देणारा प्रसंग नुकताच आयुष्यात घडला.
    प्रशासन हे लोकसेवेचे माध्यम आहे आणि ते कार्य प्रामाणिक रित्या करत असताना, नव्हे नव्हे तर Going Beyond Call Of Natural Duty , असं केल्याने कुणाच्या आयुष्यात काय परिवर्तन घडेल हे सांगता येत नाही.
    आजच्या वाट्टेल ते मध्ये चारित्र्याची आणि लोकसेवेची श्रीमंती काय असते ते सांगणारी नुकतीच घडलेली अगदी चमत्कार वाटावी अशी घटना....... ऐका आजच्या 'वाट्टेल ते' मध्ये...
    𝐉𝐨𝐢𝐧 𝐮𝐬 𝐨𝐧 𝐭𝐡𝐞 𝐯𝐚𝐫𝐢𝐨𝐮𝐬 𝐬𝐨𝐜𝐢𝐚𝐥 𝐦𝐞𝐝𝐢𝐚 𝐩𝐥𝐚𝐭𝐟𝐨𝐫𝐦𝐬 𝐟𝐨𝐫 𝐚𝐥𝐥 𝐭𝐡𝐞 𝐥𝐚𝐭𝐞𝐬𝐭 𝐮𝐩𝐝𝐚𝐭𝐞𝐬 𝐚𝐧𝐝 𝐜𝐮𝐫𝐫𝐞𝐧𝐭 𝐞𝐯𝐞𝐧𝐭𝐬...
    For Admission related queries, contact us: 080-69015454/080-69015455
    आमची अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवरती क्लीक करा
    play.google.co...
    आमच्या UA-cam चॅनेलला Subscribe करण्यासाठी खालील लिंकवरती क्लीक करा
    / @cmpfoundationcourse
    आमच्याशी (Telegram) टेलिग्राम चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवरती क्लीक करा
    t.me/chanakyam...
    फेसबुकवरती ( facebook) आमच्याशी संपर्कात राहण्यासाठी खालील लिंकवरती क्लीक करा
    / chanakyamandalpariwar
    For further details contact us at chanakyamandal...
    For Online Courses, visit: lms.chanakyama...
    To get more details, Phone: 080-69015454,080-69015455
    To get more study materials & important information, join our official telegram group :
    t.me/chanakyam...
    Subscribe and follow us on UA-cam: / @chanakyamandalpariwar
    For more updates follow us on Facebook: / chanakyamandalpariwar

КОМЕНТАРІ • 130

  • @rajeshreethakur7344
    @rajeshreethakur7344 2 роки тому +69

    Sir मी एका शाळेत शिक्षिका आहे मुलांना शिकविताना तुमचा प्रत्येक विचार डोक्यात ठेवून त्यांना शिकविते. तुम्ही माझे गुरु आहात. तुम्हांला कोटी कोटी वंदन. अभिमान वाटतो आजच्या काळात तुमच्या सारखी विचारांनी आणि मनाने प्रगल्भ असणारी माणसे आहेत म्हणून हे जग सुंदर वाटतं नाहीतर सभोवताली परिस्तिथी खूप उदासीन वाटते. तुमचे खूप आभार. खरी देशसेवा भाव आणि नवी पिढी घडविता. 🙏🙏🙏🙏

    • @cmpfoundationcourse
      @cmpfoundationcourse  2 роки тому +6

      चाणक्य मंडल परिवार तर्फे आपले धन्यवाद आणि सर्वकाळ सर्व शुभेच्छा ..!!

    • @vinayaksamant6872
      @vinayaksamant6872 2 роки тому

      @@cmpfoundationcourse k

    • @avinashdharmadhikari854
      @avinashdharmadhikari854 2 роки тому +1

      धन्यवाद. सर्व शुभेच्छा कायमसाठी

    • @santoshbarkade8572
      @santoshbarkade8572 2 роки тому

      👍❤️

    • @somanathmane9096
      @somanathmane9096 2 роки тому +1

      सर मी जि प शाळेत शिक्षक आहे तुमचे विचार ऐकून माझ्या कामाकडे च नाहीतर जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदला आहे

  • @jayashrisonawane1351
    @jayashrisonawane1351 2 роки тому +5

    सर 😥तुमच्या सारख्या शिक्षकांची आज खूप गरज आहे. देव तुम्हाला उदंड आयुष्य देओ.

  • @ajitnadgouda6079
    @ajitnadgouda6079 2 роки тому +8

    सर आपण IAS पदाचा राजीनामा दिल्यापासून मी आपले कार्य पाहत आलेलो आहे. आपण जे निस्पृह आणि स्वच्छ चारित्र्याचे असे अधिकारी तयार करत आहात, ते पाहता आपण भारतीय ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सेवेची खरी सेवा करताय हे दिसतंय. आपल्या या कार्यात उदंड यश लाभत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पूर्वी भ्रष्टाचाराविरुद्ध आपण एकटे लढत होतात. आता आपण तयार केलेले हजारो सैनिक भ्रष्टाचाराविरुद्ध लढताना दिसतील.

  • @mohanshete9170
    @mohanshete9170 2 роки тому +13

    मी सेवानिवृत्त नागरिक असून मी तुमचे सर्व व्याख्यान नियमितपणे ऐकतो, खुप चांगली आणि विश्वसनीय माहिती तु ट्यूब च्या माध्यमातून मिळते. शतशः धन्यवाद. आपल्या मार्गदर्शनातून असंख्य प्रामाणिक ,निष्पक्ष आणि गुणवंत अधिकारी निर्माण करण्यासाठी ईश्वर आपणास निरोगी, आनंदी, ध्येय पूर्तीसाठी दिर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

    • @cmpfoundationcourse
      @cmpfoundationcourse  2 роки тому

      चाणक्य मंडल परिवार तर्फे आपले धन्यवाद आणि सर्वकाळ सर्व शुभेच्छा ..!!

    • @keshavkadam2272
      @keshavkadam2272 2 роки тому

      सर आज आपल्या विचाराची प्रशासनाला खूप गरज आहे ...आपणांस उदंड आयुष्य लाभो ..

  • @jayabokil8709
    @jayabokil8709 2 роки тому +5

    अतिशय सुंदर विचार आणि विवेचन! चाणक्य मंडल हे समाजातील दीपस्तंभ आहे. अविनाश जी ना त्रिवार वंदन!

  • @SonawaneSanket
    @SonawaneSanket 2 роки тому +4

    अदभुत 👌👌हमारे कर्मो के परिणाम लोटकर आते है ।
    मनापासून धन्यवाद सर 🙏🙏

  • @Amolpatil_41
    @Amolpatil_41 Рік тому

    मी ग्रामीण भागात इगतपुरी तालुक्यातील खेडे गावात शिकवतो...तुमचे विचारच खरी श्रीमंती.....

  • @bharatkiaawaj3938
    @bharatkiaawaj3938 2 роки тому +9

    भारतातील सृजनशील व कर्तबगार युवावर्गाचे मार्गदर्शक,सच्चे सारस्वत,महाराष्ट्राचे भूषण आणि ॠषितूल्य तपस्वी व्यक्तिमत्त्व असलेल्या आदरणीय श्री.धर्माधिकारी सरांना सविनय नमस्कार.!! 🙏🙏

  • @kaavivyas2374
    @kaavivyas2374 2 роки тому +17

    मनापासून नमन तुम्हाला 🙏🙏
    तुमच्यासारखे लोक समाजात आहेत यासाठी देवाचे आभार !!!
    जे लोक तुमच्या सानिध्यात आहेत ते नशीबवान आहेत .....
    अनंत शूभेच्छा तुम्हाला तुमच्या कार्याला !!!!

  • @appasomohite4503
    @appasomohite4503 Рік тому

    सर आपणास मनपूर्वक शुभेच्छा व धन्यवाद

  • @savitadonde8315
    @savitadonde8315 2 роки тому +9

    नमस्कार सर. खरंच तुमची आणि चाणक्य मंडल परिवाराची नैतिकतेची श्रीमंती अवर्णनीय आहेच पण त्याबरोबरच माझ्यासारखे दूरून जोडले गेलेले पण तुमचे विचार ऐकून खूप श्रीमंत झाले आहेत.
    मनःपूर्वक खूप शुभेच्छा

    • @cmpfoundationcourse
      @cmpfoundationcourse  2 роки тому

      चाणक्य मंडल परिवार तर्फे आपले धन्यवाद आणि सर्वकाळ सर्व शुभेच्छा ..!!

  • @apurvchoughule
    @apurvchoughule 2 роки тому +1

    गुरूजी
    तुम्ही केलेल्या खाेड्या व मारामारी चे प्रसंग सांगा, मला ते ऐकायला आवडतील......
    त्या गृहस्थाना सासटांग नमस्कार....
    त्याच्यामुळे.....
    शैक्षणिक कामाला काय मस्त वेग येईल....
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 ....
    असेच शैक्षणिक यज्ञकुंड असेच प्रज्वलित हाेवाे।

  • @prakashwagh221
    @prakashwagh221 7 днів тому

    Sir salute you for the social work for social cause and justice. Iam not praising you but is mark of respect after watching your episode on different topics in service vandan ahee sir

  • @moharshshinde275
    @moharshshinde275 2 роки тому +17

    तुमच्यासारखे व्यक्तिमत्व मला या जन्मी भेटले मी देवाचे आभार मानतो बाकि सर्व जीवन मी निटनेटके जगेन यु ट्युबचेही आभार तुमच्यामुळे सरांचे लेटेस्ट लेक्चर मला ऐकायला मिळतात धन्य झालो मी..

  • @abhishekthote5538
    @abhishekthote5538 2 роки тому +17

    Aarthik Paristhithi Kharaab asel tar fee madhe Savlat Yaacha maazya 2/3 mitraana laabh zhala...💞✌🤟👏

  • @babasahebgadekar7243
    @babasahebgadekar7243 2 роки тому +5

    सर आपले हे अलौकिक कार्य, त्यातून घडणारी सर्वगुणसंपन्न युवा पिढी, भारताची संस्कृती जपण्याचा वारसा मिळावा अशी विचारसरणी फारच स्तुत्य आहे.❤️❤️

  • @bhalchandramhatre9310
    @bhalchandramhatre9310 2 роки тому +4

    आणि अस करत असताना आपल्या संभाषणातून काही चांगले करण्याची प्रेरणा मिळते. नैतीक श्रीमंती किती श्रेष्ठ असते ही जाण तेंव्हाच प्राप्त होते ज्यावेळी मनुष्य नैतिकतेने आपले कार्य करतो
    आपल्या बोधपर संभाषणाचा असाच लाभ मिळवा ही मनोकामना.

    • @cmpfoundationcourse
      @cmpfoundationcourse  2 роки тому

      चाणक्य मंडल परिवार तर्फे आपले धन्यवाद आणि सर्वकाळ सर्व शुभेच्छा ..!!

  • @rajendragadyanavar4838
    @rajendragadyanavar4838 7 місяців тому

    Great achievement in your Life salute sir

  • @santoshkulkarni7884
    @santoshkulkarni7884 2 роки тому

    अविनाश जी , खूपच अभिमानास्पद आहात तुम्ही !!-

  • @madhukarborade2557
    @madhukarborade2557 2 роки тому

    साहेब आपले विष्लेषण अगदी एकाग्र चित्ताने ऐकले.ते ऐकून कमालीचा सात्विक आनंद झाला.आपल्याच भाषेत सांगायचे झाले तर मी एवढेच म्हणेन की ईश्वर आपणास उदंड आयुष्य देवो.नितीमत्ता जपणे हे कठीण काम आहे , कठीण असुनही नितीमत्ता आयुष्य भर जपतात ते ईष्वराचेच अवतार होते, आहेत आणि होतील,देणे ईष्वराचे.

  • @baliramasabe9683
    @baliramasabe9683 2 роки тому +3

    सेवा परमो धर्मः 🙏

  • @bhalchandramhatre9310
    @bhalchandramhatre9310 2 роки тому +3

    सन्माननीय अविनाश धर्माधिकारी
    यांस सविनय नमस्कार
    आपल्या प्रत्येक वेळीच्या संभाषणात नेहमीच जीवनात काही अमूल्य शिकण्यासारखे मिळते.त्यातून आज माणूस म्हणून मी कुठे आहे.आणि जो काही कुठे आहे, तो योग्य जागी आहे की नाही याचा मागोवा घेण्यासाठी अत्यंत मदत होते.
    आणि त्यातून आत्ताच्या जीवनातील अनेक गोष्टींचा लेखा जोगा करता येतो

    • @cmpfoundationcourse
      @cmpfoundationcourse  2 роки тому

      चाणक्य मंडल परिवार तर्फे आपले धन्यवाद आणि सर्वकाळ सर्व शुभेच्छा ..!!

  • @milindnanoty1402
    @milindnanoty1402 2 роки тому +8

    " GIVE THE WORLD, THE BEST YOU HAVE......AND IT WILL COME BACK TO YOU " . I have read this Landmark statement way back in mid 90's and.....TODAY IT BECOMES A REALITY FOR YOU......CONGRATULATIONS AVINASHJI.....

    • @ravindrakulkarni93
      @ravindrakulkarni93 2 роки тому

      प्रथमच आपले भाषण ऐकले, खूप विचारप्रवर्तक आहे, धन्यवाद.
      प्रत्यक्ष भेटायला आवडेल.

  • @jaybagam2820
    @jaybagam2820 Рік тому

    🙏🏽🙏🏽सर🙏🏽🙏🏽

  • @minakshibhosale9771
    @minakshibhosale9771 2 роки тому +1

    Apratim knowledge and experience 👍 sirra na pahil ki IAS zalyasarkh vath excellent vaktrutav and great personality

  • @sanketghanekar2976
    @sanketghanekar2976 2 роки тому +3

    सर आपल काम अप्रतिम आहे.

  • @raghunathparvate3591
    @raghunathparvate3591 2 роки тому

    अविनाशजींच्या कार्याला अनंत शुभेच्छा व त्याबद्दल त्यांना कोटि कोटी प्रणाम

  • @prakashgodse4494
    @prakashgodse4494 Рік тому

    great

  • @prakashteke4200
    @prakashteke4200 2 роки тому +1

    अविनाशजी तुमचा व तुमच्या कार्याचा अभिमान आहे

  • @npcnevis
    @npcnevis 2 роки тому

    अत्यंत प्रेरणा दायक आणि रोमांचित करणारा प्रसंग!!!

  • @kaleasaram
    @kaleasaram Рік тому

    I really salute you sir

  • @shrikantdeshpande2835
    @shrikantdeshpande2835 2 роки тому

    फारच सुन्दर, देशभक्ति ने प्रेरीत व तरुणांना कार्यप्रवण करणारे मार्गदर्शक भाषण धन्यवाद

  • @spiritualseeker999
    @spiritualseeker999 2 роки тому +12

    Sir has always been my inspiration🙏🏻 whenever i see sir i get reminded of the quote- Try not to become a man of success rather become a man of values. Sir is greatest example of Integrity😊 We cant thankyou enough sir🙏🏻

    • @cmpfoundationcourse
      @cmpfoundationcourse  2 роки тому +1

      चाणक्य मंडल परिवार तर्फे आपले धन्यवाद आणि सर्वकाळ सर्व शुभेच्छा ..!!

  • @ganeshmore4585
    @ganeshmore4585 2 роки тому +1

    Charansparsh sir!

  • @sharadjadhav4906
    @sharadjadhav4906 2 роки тому +1

    very good

  • @bhushansawant1
    @bhushansawant1 2 роки тому +1

    खरच् शक्य आहे हे आजच्या काळात? राजकारणी हे करु देतील? तुम्ही आम्हासाठी एक दीपस्तंभ आहात

  • @maheshsonawane7078
    @maheshsonawane7078 2 роки тому +3

    शीलम परम भूषणम l🙏🙏

  • @prasannakavare7770
    @prasannakavare7770 2 роки тому

    HATS OFF TO YOU AND YOUR DEDICATION

  • @yogita6333
    @yogita6333 2 роки тому +1

    गुरुदेव केलेले मार्गदर्शन सर्वोत्तम 🌺🌺🌸🏵️🌺💐🌼🌼🌹🔥🌻🙏🌼🙏🌼

  • @anantdeshkulkarni6373
    @anantdeshkulkarni6373 2 роки тому

    Avinash ji Namaskar.

  • @shashiwaghmare5436
    @shashiwaghmare5436 Рік тому

    Please share the background music 🙏

  • @divakarpedgaonkar9813
    @divakarpedgaonkar9813 2 роки тому

    GRT sacrifices sr

  • @ARUNKULKARNIconsultant
    @ARUNKULKARNIconsultant 2 роки тому

    Khup chan video. Tumcha abhmiman watla

  • @vivekchaskar7439
    @vivekchaskar7439 2 роки тому

    नमस्ते,
    सर खूप सुदंर अनुभव सांगितला
    मन भाऊक करून टाकले ह्या अनुभवाने🙏
    ह्या व्हिडिओ चे नाव बदलून "आम्ही खरे श्रीमंत" असे पाहिजे होते..
    कारण आपल्या बुध्दी प्रामण्यावर चालणाऱ्या संस्कृतीला "चमत्कार" हा शब्द मान्य नाही.
    कोठलीही गोष्ट चमत्कार नसते हे तुमच्याच व्हिडिओ मधून मी शिकलो आहे🙏

    • @ajayvaidya6538
      @ajayvaidya6538 2 роки тому

      चमत्कार होतो. फक्त तो दुसऱ्याला दाखवता येत नाही. ती अनुभवाय ची गोष्ट असते.

  • @pradipshinde9557
    @pradipshinde9557 2 роки тому

    Tumchya sadhnela slam sar. 🙏🙏🙏

  • @suchetahardikar2687
    @suchetahardikar2687 2 роки тому

    अद्भुत अनुभव! सर आपण एक प्रेरणास्थान आहात. 🙏🙏🙏

  • @sudhanshujoshi2482
    @sudhanshujoshi2482 2 роки тому +2

    I got goosebumps

  • @sulabhabhide2295
    @sulabhabhide2295 2 роки тому +1

    हे ऐश्वर्य ! 🙏

  • @divijanalavade9743
    @divijanalavade9743 2 роки тому +2

    Absolutely Overwhelming......❤

  • @vishnupriyatupe2103
    @vishnupriyatupe2103 2 роки тому +4

    Heart touching 🙏❤️

  • @anilmukhekar2526
    @anilmukhekar2526 2 роки тому

    सर खूपच छान.....👌👌👌

  • @aishwaryachoudhari981
    @aishwaryachoudhari981 2 роки тому

    Wah wahh khrrch khup chan vattl eikun🙂👍

  • @pratimaroplekar3120
    @pratimaroplekar3120 2 роки тому +1

    आ.सर नमस्कार तुमचे विचार खूपच आधार देतात

  • @rdkandgaonkar
    @rdkandgaonkar 2 роки тому +1

    सर तुमची भाजपा ला खूप आवश्यकता आहे!!
    आणि भाजपा ची देशाला!

  • @bhairubarade7798
    @bhairubarade7798 2 роки тому

    Ho sir. Khar aahe.. Shubhecha sarvkal..

  • @universaltruth1278
    @universaltruth1278 2 роки тому

    Sir,
    You are great personality.

  • @shantaramdeshpande8549
    @shantaramdeshpande8549 2 роки тому

    Great 🙏

  • @someshpathak3169
    @someshpathak3169 2 роки тому +1

    आनंद आणि अभिमान वाटतो की ही अशी इतकी वेगळी विचारांची तत्वांची श्रीमंती लाभलेल्या चाणक्य मंडल परिवार मध्ये आम्ही शिकलो आहोत हे सांगताना....!!!

    • @cmpfoundationcourse
      @cmpfoundationcourse  2 роки тому +1

      चाणक्य मंडल परिवार तर्फे आपले धन्यवाद आणि सर्वकाळ सर्व शुभेच्छा ..!!

  • @pradipshinde9557
    @pradipshinde9557 2 роки тому

    Tumi kharekhure sadhak ahat sar. 🙏🙏🙏

  • @makarandmanohar6670
    @makarandmanohar6670 2 роки тому

    अविस्मरणीय अनुभव

  • @pradipshinde9557
    @pradipshinde9557 2 роки тому

    Namaskar sar.🙏🙏

  • @anantthakur6655
    @anantthakur6655 2 роки тому +5

    सर! 🙏
    तुमच्या ब-याच लिंक्स पाहाताना आनंद होतो पण ही लिंक एक वेगळंच " समाधान" देती झालीं. आयुष्याची अर्थ समजून " होशपूर्वक सरळ स्वच्छ ( अध्यात्मिक) वाटचाल करणारा कोणी विरळाच असतो! वाचन / मनन करत त्या मार्गानं वाटचाल करण्याची बहुतांशी वृत्ती आढळत नाहीं ( थोडक्यात " देहात्म बुध्दीच्या पलिकडच्या आनंदाला फारशी किंमत देणं हा गुन्हाच मानणा-या समाजात , एका हाताच्या बोटावर मोजण्या इतपत ही व्यक्ति दिसत नाहीत ) तर अशा परिस्थितीत समस्त संत शिकवणीनुसार आनंद शोधणारी तुमच्यासारखी " समाधानी " व्यक्ती पाहून समाधान व दिलासा मिळाला. 🙏🙏🙏💞🙏

  • @drabhijeetgurav1550
    @drabhijeetgurav1550 2 роки тому +1

    Correct

  • @sandeepsawant6679
    @sandeepsawant6679 Рік тому

    ✌️

  • @kshamaprabhudesai4526
    @kshamaprabhudesai4526 2 роки тому +1

    Sir , Aiktana pan aamchya dolyat pani aal

  • @mokashimotors2044
    @mokashimotors2044 2 роки тому

    ❤️ सलाम

  • @rajendramane932
    @rajendramane932 2 роки тому

    Just great!

  • @renewables9349
    @renewables9349 2 роки тому +2

    "Commitment beyond the normal call of duty"🙏

  • @pradipshinde9557
    @pradipshinde9557 2 роки тому

    Ek sadhakach he saddhy karu shakto sar. 🙏🙏🙏

  • @phadakeacademy8719
    @phadakeacademy8719 2 роки тому

    नमस्ते सर

  • @shaun13153
    @shaun13153 2 роки тому

    Just amazing...🙏🙏🙏🙏

  • @drprashantkore
    @drprashantkore 2 роки тому

    Manaachi Shrimaniti khari Shrimaniti....

  • @gopalghadi8335
    @gopalghadi8335 2 роки тому

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rajanphadkale5460
    @rajanphadkale5460 2 роки тому +1

    🎉🎉🙏🙏🎉🎉

  • @drabhijeetgurav1550
    @drabhijeetgurav1550 2 роки тому +1

    विचारांची श्रीमंती

  • @nehadhumal1050
    @nehadhumal1050 2 роки тому

    🙏🙏❤️❤️

  • @shubhanginimahajan3309
    @shubhanginimahajan3309 2 роки тому +1

    👍👏👏🙏🏻

  • @santoshbhosle61
    @santoshbhosle61 2 роки тому +3

    साहेब ...महाराष्ट्र आजन्म आपला ऋणी राहील

  • @maheshnatumayuresh
    @maheshnatumayuresh Рік тому

    चाणक्य मंडळ मध्ये प्रवेश कसा मिळतो
    काय अटी असतात

  • @Khuspus
    @Khuspus 2 роки тому

    Sir mala tumchy sobat kahi bolyache aahe tumcha contact kasa karava

    • @avinashdharmadhikari854
      @avinashdharmadhikari854 2 роки тому

      संपर्क क्रमांक chanakyamandal.org वर आहेत

  • @nitinkhule1017
    @nitinkhule1017 2 роки тому

    🙏🙏🙏

  • @sumitshinde5653
    @sumitshinde5653 2 роки тому

  • @diptishewale1079
    @diptishewale1079 2 роки тому

    सर तुमचा संपर्क क्रमांक दया ना मला

  • @shreemandarkarve4529
    @shreemandarkarve4529 2 роки тому +1

    खरच भरून येण्यासारख बोललात..

  • @nitinkand8819
    @nitinkand8819 2 роки тому

    ❤❤❤❤❤

  • @apruku
    @apruku 2 роки тому +1

    At what age one can enroll in chanakya mandal.. If you enroll students in early age it will be good to have good sanskars

  • @vaibhavhore6197
    @vaibhavhore6197 2 роки тому

    नमस्कारजी चाणक्य मंडळ परिवार ❤️

  • @deepakdhande2404
    @deepakdhande2404 2 роки тому

    🤗🤗🤗

  • @arjunkarwande4241
    @arjunkarwande4241 2 роки тому

    ❤❤👍😊

  • @ganeshshinde1204
    @ganeshshinde1204 2 роки тому +1

    Mi chanakya madal warje madhe 2016 madhe Kamala hoto tethe mulana changale shikvale jayache

  • @prashantlonkar8192
    @prashantlonkar8192 2 роки тому

    आधुनिक ऋषी

  • @akshayjoshi5578
    @akshayjoshi5578 2 роки тому +1

    This is the answer of Why Chanakya Mandal Pariwar????......

  • @pradipshinde9557
    @pradipshinde9557 2 роки тому

    Tumchya jababdarila kontyahi sima nahit

  • @gautamawhad528
    @gautamawhad528 Рік тому

    ANDHBHAKTA MAKING FACTORY IS THIS CHANNEL . JAGOO MULNIVASI . BANN THIS CHSNNEL.

  • @moharshshinde275
    @moharshshinde275 2 роки тому +6

    तुमच्यासारखे व्यक्तिमत्व मला या जन्मी भेटले मी देवाचे आभार मानतो बाकि सर्व जीवन मी निटनेटके जगेन यु ट्युबचेही आभार तुमच्यामुळे सरांचे लेटेस्ट लेक्चर मला ऐकायला मिळतात धन्य झालो मी..

    • @cmpfoundationcourse
      @cmpfoundationcourse  2 роки тому

      चाणक्य मंडल परिवार तर्फे आपले धन्यवाद आणि सर्वकाळ सर्व शुभेच्छा ..!!

    • @alaknandamasurekar2323
      @alaknandamasurekar2323 2 роки тому

      @@cmpfoundationcourse sir you are great

  • @yogitapawar1336
    @yogitapawar1336 2 роки тому +1

    श्री गुरुदेव मार्गदर्शन सर्वोत्तम झाले 🙏🙏🙏🌺🔥🔥🌸🌸🍂🌼🌼

  • @shashikantchavan4869
    @shashikantchavan4869 Рік тому

    Great 🙏🙏🙏

  • @shivrajmalipatil3589
    @shivrajmalipatil3589 Рік тому

    🎉🎉

  • @sanjaykulkarni2842
    @sanjaykulkarni2842 2 роки тому

    अविस्मरणीय अनुभव

  • @akshayatkire4213
    @akshayatkire4213 2 роки тому

    नमस्ते सर