सर! 🙏 सामाजिक माध्यमाचा वापर करून आपण _ लताजी , पं० बिरजू म०, पं० भीमसेन जी , किशोरी ताई , जगजीत सिंह जी या कलाकारांच्या देशभक्तीपर पैलूंचा , लताजी आणि पं० बिरजू म० यांच्या ' श्रद्धांजली ' निमित्त उल्लेख केलात त्याबद्द्ल मनःपूर्वक धन्यवाद ! ( विस्तारभय वाटतंय तरीही..) त्याच बरोबर श्री. बाबासाहेब पुरंदरे यांचा ही आदरस्थानात उल्लेख केलात हे ही स्युत्यच आहे ! महात्मा गांधी जी आणि गुरूदेव रविंद्रनाथ शांतिनिकेतनात सायंकाळी फिरत असतां, झाडांवरील घरट्यांत विसावलेल्या पाखरांकडे पाहून गुरूदेव महात्माजींना म्हणाले ' ही झोपलेली पाखरं पाहून मला ही निसर्ग गीतेच विसावल्यासारखी वाटतात ! तेंव्हां महात्माजी उद्गारले " हो खरं आहे पण , यांचं गाणं असंच बहरण्यासाठी त्यांच्या पोटासाठीच्या _ भूकेसाठीच्या तजवीजीची मी चिंता करतो !" आपल्या या ' श्रद्धांजली ' लिंकचं खरोखरंच कौतुक वाटतं ! फक्त आपल्याकडून कदाचित अनवधानाने असेल पण अगदीं गेल्या महिन्यांत _ अशाच निराश्रित लेकरांना पोटाशी धरून त्यांनां स्वतःच्या पायावर उभं होण्यासाठी आपलं आयुष्य वेचणा-या श्रीमती सिंधुताई सपकाळ यांचा उल्लेख न आल्याची खंत वाटते. दुर्दैव हेच की ज्या पायांवर डोकं ठेवावं असे पाय समाजांत आता दुर्मिळ होत चाललेत ! 🙏
उत्तम व मार्मिक विवेचन 👍👍🙏🙏
We always Remember this Legends...
अप्रतिम विवेचन
अद्भुत विश्लेषण सर 🙏🙏
सर! 🙏
सामाजिक माध्यमाचा वापर करून आपण _ लताजी , पं० बिरजू म०, पं० भीमसेन जी , किशोरी ताई , जगजीत सिंह जी या कलाकारांच्या देशभक्तीपर पैलूंचा , लताजी आणि पं० बिरजू म० यांच्या ' श्रद्धांजली ' निमित्त उल्लेख केलात त्याबद्द्ल मनःपूर्वक धन्यवाद ! ( विस्तारभय वाटतंय तरीही..) त्याच बरोबर श्री. बाबासाहेब पुरंदरे यांचा ही आदरस्थानात उल्लेख केलात हे ही स्युत्यच आहे !
महात्मा गांधी जी आणि गुरूदेव रविंद्रनाथ शांतिनिकेतनात सायंकाळी फिरत असतां, झाडांवरील घरट्यांत विसावलेल्या पाखरांकडे पाहून गुरूदेव महात्माजींना म्हणाले ' ही झोपलेली पाखरं पाहून मला ही निसर्ग गीतेच विसावल्यासारखी वाटतात ! तेंव्हां महात्माजी उद्गारले " हो खरं आहे पण , यांचं गाणं असंच बहरण्यासाठी त्यांच्या पोटासाठीच्या _ भूकेसाठीच्या तजवीजीची मी चिंता करतो !"
आपल्या या ' श्रद्धांजली ' लिंकचं खरोखरंच कौतुक वाटतं ! फक्त आपल्याकडून कदाचित अनवधानाने असेल पण अगदीं गेल्या महिन्यांत _ अशाच निराश्रित लेकरांना पोटाशी धरून त्यांनां स्वतःच्या पायावर उभं होण्यासाठी आपलं आयुष्य वेचणा-या श्रीमती सिंधुताई सपकाळ यांचा उल्लेख न आल्याची खंत वाटते. दुर्दैव हेच की ज्या पायांवर डोकं ठेवावं असे पाय समाजांत आता दुर्मिळ होत चाललेत ! 🙏
सरांनी सिंधू ताईंवर वेगळा एपिसोड केला आहे असे वाटते ।मला ऐकल्यासारखा वाटतोय ।
Watsalyacha warsa - so apt Sir !!🙏🏼
इती शुभम् ।
🙏🙏🙏
🙏
सर. भगवत गीता जशी सांगते की ज्याचा जन्म झाला त्याला मरण आहेच
तस जो जिंकतो त्याची हार एक ना एक दिवस हार अटळ असतेच का?
Hii sir
Sir, our " Lalitkala" need new "Sevakvarg" and "Shrotruvarg" who can enrich " Samajik Prasannata".
🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏