Huge respect for Satish🙏 तेजल साठी वर्षा आहेच पण ह्या सगळ्यात वर्षालासुद्धा गरज आहे आधाराची जे तिला आणि तेजल ला समजून घेईल.. आणि ज्या पद्धतीने सतीश आणि त्यांच्यापूर्ण कुटुंबाने वर्षा आणि तेजल ला आधार दिला ते कौतुकास्पद आहे..
कायदेशीर वेगळे होऊन वर्षाच्या बहिणीने आयुष्यात पुढे जावे . तसेच तिने जुन काम का सोडलं . तिथे तिने परत जावे किंवा त्याप्रमाणे दुसरे काम बघावे . तसेच तिच्या दुसऱ्या लग्नाच ही बघावे . कारण शेवटी तुमच्याकडे तरी ती किती वर्ष रहाणार . तिला स्वतःचे हक्काचे घर हवेच ना .
खूप वाईट वाटतंय पण दोघी बहिणीने एकामेकाना जपून घ्या आई कुठे गेली नाही तुमच्या सोबत रहाणार बघा तुम्हास वारंवार भास होत रहाणार काळजी घ्या आईची आठवण काढा पण कामाला लागा ठिक प्रत्येका च्या आयुष्यात भरपूर अडचणी येतात बहीणीची काळजी घ्या वर्षा बेटा 🙏 🙏 ❤❤❤❤❤❤❤
वर्षा, मोठी बहीण आणि भावजी असावे तर तुमच्या सारखे प्रेमळ। तुम्ही तुमच्या बहिणीची खूप काळजी करता आणि खरंच तुम्ही असेच एकत्र राहून एकमेकांची काळजी घ्या। तुमच्या घरासमोर डीमार्ट आहे, तेथे जाऊन तेजलला जॉब साठी एप्लिकेशन घालायला सांगा जर तिथेच जॉब मिळाले तर चालून, किंवा बसने पण जाऊ शकेल आणि येण्या जाण्याचा वेळ आणि पैसे पण वाचेल। ती खूप शांत, देखणी आणि तरुण मुलगी आहे। तिचे पण स्वप्न असेल म्हणून एक चांगला मुलगा बघून पुढे तिला सेटल करून टाका। तुमच्या आईचे ऐकून खूप वाईट वाटले। त्या किती प्रेमळ आणि कामसू होत्या, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी काम केले। तीच सोशिकता तुमच्या दोनही बहिणींमध्ये दिसून येते।
तेजल ताईंची तुम्ही दोघे काळजी घ्या. तिच्या आईला तीच खरी श्रद्धांजली असेल. आईचं आयुष्य तर पूर्ण कष्टात गेले आणि कुठेतरी आयुष्यात थोडे सुखाचे दिवस येत असताना अचानक डाव तिला अर्ध्यावर सोडावा लागावा. खूपच वाईट झालं. जिवंत असताना तिला घर बांधून दिलेत. मरणापूर्वी तिच्या आयुष्यात काही दिवस तरी आनंदाचे दिलेत हे चांगलं केलेत. तेजलला आधार मुख्यता आता तिच्या बहीणीचाच आहे. तेजल तुम्ही नाउमेद होऊ नका. नियती सध्या तुमची कदाचित परीक्षा घेत असेल. हे ही दिवस जातील. कुणी सांगावं या वाईट दिवसांची भरपाई तुझ्या पुढील आयुष्यात ती करेलही.
छान व्हिडिओ दादा. Heart touching आहे. वर्षा खूप जबाबदार स्त्री आहे.ती बहिणीला खूप छान सांभाळेलच याची खात्री आहे, पण त्याच बरोबर सतीश दादा छोट्या मावशीला मेव्हणी म्हणून नाही तर अगदी स्वतः च्य मुलीप्रमाणे सांभाळतील .जॉब बघण्यापेक्षा मावशी तुमच्या व्यवसायात सुध्धा खूप मदत करू शकते.तुम्हालाही विश्वासाचे माणूस मिळेल.तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा.
Mala Satish hyanch kautuk karavas vatat, saglech navare ase nastat tumhi maminch pn khup kalaji ghetli nantar sakhrila jaun tyanchya shetatil kama kelit, aata Varsha hyanchi bahin tumchyakade h rahayla aalya, hyalach tar family mhantat, pratekachi vel aste, kar bhala to ho bhala, magchya video madhe tumhi mhanalat Anna ne Pranjuche kes vincharle. Khara sangu Anna kharach pleasing personality wala aahe, Kami bolto pn khup kahi sangun jato. Satish tumchya aaiche sanskar khup changle aahet. Dev sadaiv tumchya pathishi raho.
तुम्ही दोघींनी एकमेकांना साथ देऊन राहा❤ मामी गेल्यामुळे खूप दिवस व्हिडिओ आले नाही करमेना कारण तुमचं कुटुंब हे आता मला माझंच कुटुंब वाटतं दादा तुम्हाला रोज पाहण्याची सवय झाली❤❤❤❤
जेव्हा प्राजु चा गणपती ला ओवसा भरला माझा लास्ट चा ओवसा असं ऐकलं होत मामी कडून पण ते ध्यानी मनी म्हणजे तुम्ही खूष यासाठी लक्ष नाही गेलं पण शब्द ऐकलं मी समजत नव्हतं पण तुम्ही खूप केल पण अजून पाहिजे होत्या मामी 😔दुःख कारण आई साठी शब्द नाही दादा काय बोलणार शब्द नाही
God bless your family . May Lord Ganesha bless you all with good health wealth peace and happiness and prosperity in your life and in your family. Take care of Tejal. Satish you are very kind and good harted man. 👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Satish Bhau tumhi khup strong ahat Ani khup motha man ahe tumch.. asach rha..Karan tumhala tumchya family la saddya sambhalnya chi khup garaj ahe...and Tejal che je kahi personal problems astil tila tithun move on vhayla sanga... And be strong..I am from Ratnagiri...always support you 👍
वर्षा तुम्ही दोघी बहीनी खुप संस्कारी आहात आणी हे मी एकटीच नाही सांगत असा वीचार भरपुर जण करत असतील वर्षा तुला पाहील की मला माझ्या मोठ्या बहीनीची आठवण येते ती तुझ्या सारखी समंज़स आहे तेजल असे उतार चढाव आयुष्यात येत असतात ह्या परिस्थितितुन योग्य मार्ग काढुन पुढे जायायच आणि आपला स्वतः चा विचार करुन पुन्हा एक संधी घे 😊
काहि गोष्टी विसर्ण्यसाथी खुप वेल जातो ति आपली आई होती ते कोन्ही कधि विसरु शकट नाहि पण आपल्यला पुडचा फ्युचर आहे आपल्य मुलासाठी आपली कुटुंब सर्व काहि बागावे लगती आईन्ना आम्ही खुप आठवन कर्नार❤❤
One more thing tumcha family Ani vedios madhye Anna is a must Anna shivay tumchi family incomplete vatey my personal opinion now Tejal tai is also added good ...keep it up Tc
दादा तू कोणती पण वीडियो बनव आम्ही आवडीनं बघू. त्यात काहीच शंका नाही. आणि वाहिनीने तेजल बद्दल घेतलेले निर्णय एकदम छान आहेत. बाकी तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.✌💐💐💐
वर्षा तेजल दोघी तुम्हांसोबत आम्ही आहोत आईची उणीव कोणीच भरुन नाही काढु शकत,सावरायला वेळ लागेल , तेजल तुमच्यासोबत राहणार निर्णय चांगला घेतलात आम्ही सोबत आहोतच.❤❤
आईला भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏🏻 वर्षाआई गेल्याचं दुःख सर्वांना होते पण त्यातून मनाला सावरायला हवं आईचं आयुष्य तेवढ च असेल तुझ्या मागे पुर्ण जबाबदारी आहे तेजस कामाला होती ते काय झालं तिचे मिस्टर कुठे आहे
आईच्या उपचारासाठी खूप उशीर झाला असेल. बहिणीला एकटी सोडू नकोस ती तुझीच जबाबदारी आहे हे विसरु नकोस कारण आई बाबा नंतर बहिण म्हणून तुच तिच्या भवितव्याची काळजी घे.
Satish bhau video chaan tumhi khup apulkine bolta tyamule khup aplese vata bahin hi bahin aste te natech khup vegle ahe so tumhi doghi khup chaan ektra raha Satish bhau n Anna Aai n donhi mule khup premal ahet te kadhich kunala ekte padu denar nahi New Web site sathii All the best🎉
वर्षा खुप वाईट झालं पण यातून. स्वतः सावरुन बहिण ला साथ दे. सतिष पण खुप चांगला आहे. तो पण तुम्हाला साथ देईल. सर्व. व्यवस्थित होईल सुरवातीचा काही काळ कळत नसते काय निर्णय घ्यायचा. पण जसजसं थोडा थोडा वेळ जाईल तसं मन तयार होत जाते. दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा. आपणास
तु मोठी बहीण आहे, तुझ्या घरी तीला सहारा दे ,आई वडील आपल्या जन्मापासून मरेपर्यंत सोबत रहात नाही, आपल्या संसाराचा गाडा ओढत असता दुःख झाले तर सावरायला पाहिजे, ज्योती पाटील नागपूर
तुम्हाला दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा वर्षा ताई बहिणीच्या मिस्टर च कायदेशीर निर्णय घ्या आणि बहिणीच दुसरं लग्न करून द्या कारणं तिला पण आपल्या हाकाच माणूस पाहिजे
वर्षा ताई नका रडू ..... तुमचं दुःख खूप मोठं आहे. आई च अचानक जाणं...आता आई बाबा दोघं पण नाही...मी तुमचे विडियो बघते....पण रिप्लाय कदी नाही केला....पण तुमच्या आई न चे विडियो बघितले आहे......खूप वाईट वाट त.... माजा बरोबर पण खूप काही घडून गेलं आहे... या दोन वर्षात....
वर्षाताई बहिणीला साथ दे... आई नंतर मोठी बहीण ही आईच असते... तिला राहू दे तुमच्याकडेच छान व्हिडिओ
Huge respect for Satish🙏 तेजल साठी वर्षा आहेच पण ह्या सगळ्यात वर्षालासुद्धा गरज आहे आधाराची जे तिला आणि तेजल ला समजून घेईल.. आणि ज्या पद्धतीने सतीश आणि त्यांच्यापूर्ण कुटुंबाने वर्षा आणि तेजल ला आधार दिला ते कौतुकास्पद आहे..
कायदेशीर वेगळे होऊन वर्षाच्या बहिणीने आयुष्यात पुढे जावे .
तसेच तिने जुन काम का सोडलं .
तिथे तिने परत जावे किंवा त्याप्रमाणे दुसरे काम बघावे . तसेच तिच्या दुसऱ्या लग्नाच ही बघावे . कारण शेवटी तुमच्याकडे तरी ती किती वर्ष रहाणार . तिला स्वतःचे हक्काचे घर हवेच ना .
खूप वाईट वाटतंय पण दोघी बहिणीने एकामेकाना जपून घ्या आई कुठे गेली नाही तुमच्या सोबत रहाणार बघा तुम्हास वारंवार भास होत रहाणार काळजी घ्या आईची आठवण काढा पण कामाला लागा ठिक प्रत्येका च्या आयुष्यात भरपूर अडचणी येतात बहीणीची काळजी घ्या वर्षा बेटा 🙏 🙏 ❤❤❤❤❤❤❤
वर्षा, मोठी बहीण आणि भावजी असावे तर तुमच्या सारखे प्रेमळ। तुम्ही तुमच्या बहिणीची खूप काळजी करता आणि खरंच तुम्ही असेच एकत्र राहून एकमेकांची काळजी घ्या। तुमच्या घरासमोर डीमार्ट आहे, तेथे जाऊन तेजलला जॉब साठी एप्लिकेशन घालायला सांगा जर तिथेच जॉब मिळाले तर चालून, किंवा बसने पण जाऊ शकेल आणि येण्या जाण्याचा वेळ आणि पैसे पण वाचेल। ती खूप शांत, देखणी आणि तरुण मुलगी आहे। तिचे पण स्वप्न असेल म्हणून एक चांगला मुलगा बघून पुढे तिला सेटल करून टाका। तुमच्या आईचे ऐकून खूप वाईट वाटले। त्या किती प्रेमळ आणि कामसू होत्या, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी काम केले। तीच सोशिकता तुमच्या दोनही बहिणींमध्ये दिसून येते।
बहीण ही बहीण च असते तिच्या सारखीच दुसरी कोणीच नसतेच खुप छान वर्षा ताई ❤❤
तेजल ताईंची तुम्ही दोघे काळजी घ्या. तिच्या आईला तीच खरी श्रद्धांजली असेल. आईचं आयुष्य तर पूर्ण कष्टात गेले आणि कुठेतरी आयुष्यात थोडे सुखाचे दिवस येत असताना अचानक डाव तिला अर्ध्यावर सोडावा लागावा. खूपच वाईट झालं. जिवंत असताना तिला घर बांधून दिलेत. मरणापूर्वी तिच्या आयुष्यात काही दिवस तरी आनंदाचे दिलेत हे चांगलं केलेत. तेजलला आधार मुख्यता आता तिच्या बहीणीचाच आहे. तेजल तुम्ही नाउमेद होऊ नका. नियती सध्या तुमची कदाचित परीक्षा घेत असेल. हे ही दिवस जातील. कुणी सांगावं या वाईट दिवसांची भरपाई तुझ्या पुढील आयुष्यात ती करेलही.
छान व्हिडिओ दादा. Heart touching आहे.
वर्षा खूप जबाबदार स्त्री आहे.ती बहिणीला खूप छान सांभाळेलच याची खात्री आहे, पण त्याच बरोबर सतीश दादा छोट्या मावशीला मेव्हणी म्हणून नाही तर अगदी स्वतः च्य मुलीप्रमाणे सांभाळतील .जॉब बघण्यापेक्षा मावशी तुमच्या व्यवसायात सुध्धा खूप मदत करू शकते.तुम्हालाही विश्वासाचे माणूस मिळेल.तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा.
वर्षा ताई वाईट वाटल आईचं अस याईकुन पणं तुम्ही दोघी बहिणी खूप समजुदार आहात. असेच कायम सोबत राहा. काळजी घे
❤️❤️
Tejal don't worry....varsha n Satish changle ahet tula help krtil...tuja life navyane jagyla survat kr....❤
Thanks!
Thank you! ❤️🌟
Mala Satish hyanch kautuk karavas vatat, saglech navare ase nastat tumhi maminch pn khup kalaji ghetli nantar sakhrila jaun tyanchya shetatil kama kelit, aata Varsha hyanchi bahin tumchyakade h rahayla aalya, hyalach tar family mhantat, pratekachi vel aste, kar bhala to ho bhala, magchya video madhe tumhi mhanalat Anna ne Pranjuche kes vincharle. Khara sangu Anna kharach pleasing personality wala aahe, Kami bolto pn khup kahi sangun jato. Satish tumchya aaiche sanskar khup changle aahet. Dev sadaiv tumchya pathishi raho.
दादा वहिनी तुम्ही सर्व आनंदी रहा.जे झालं ते झालं खूप वाईट वाटले.मी गणपतीचा तुमचा विडीओ परत परत पाहते ,आई किती भाऊक झाली होती.
मी तुमचे जुने व्हिडिओ पण बघते मामीन बरोबर खूप खूप अशाच बहिणी बहिणी व्यवस्थित रहा बघून खूप बरं वाटतं❤❤❤❤❤ आई ती आई असते❤❤
V.good decision to keep Tejal at Panvel with your family.
तुम्ही दोघींनी एकमेकांना साथ देऊन राहा❤ मामी गेल्यामुळे खूप दिवस व्हिडिओ आले नाही करमेना कारण तुमचं कुटुंब हे आता मला माझंच कुटुंब वाटतं दादा तुम्हाला रोज पाहण्याची सवय झाली❤❤❤❤
Vry heart touching, may God gve u'al strength. Gud decision taken to keep ur sister with u'al. Tk cre God bless u all.
Versha n ur sister really good people, mummy chi athvan yenar khub....U.ll should be strong n keep her in ur prayers
Himmat tev warsha ..sagl thik hoil..aai chi aadthwan kadhich jaat nahi...tichya chglya aathwni asu dya..halu halu sarv vevstit hoil❤
Khup chan decision ghetala dada , varsha aani tumchi khup chan understanding aahe.asech vedio banvat Raha.
Varsha take care of your sister . God bless you.
दादा , होईल सर्व व्यवस्थित. दिवाळी आले आनंद घेऊन. शुभ दीपावली 🎉
मोठी बहीण आईसारखी असते तर दोघींनी चांगल्या रहा
Stay strong Varshaji...We are always with you...🙏
वर्षा ताई खूप वाईट झाल पण आईवडील आशीर्वाद सदैव पाठीशी आहे. आम्ही सर्व पाठिशी आहोत 😢😢
जेव्हा प्राजु चा गणपती ला ओवसा भरला माझा लास्ट चा ओवसा असं ऐकलं होत मामी कडून पण ते ध्यानी मनी म्हणजे तुम्ही खूष यासाठी लक्ष नाही गेलं पण शब्द ऐकलं मी समजत नव्हतं पण तुम्ही खूप केल पण अजून पाहिजे होत्या मामी 😔दुःख कारण आई साठी शब्द नाही दादा काय बोलणार शब्द नाही
आई वाडिलांनंतर मोठी बहीण ही आपला आधार असते.❤😊
छान कुटुंब….❤ आई ना भावपूर्ण श्रद्धांजली 💐
❤❤❤❤
तुमची नवीन वेबसाइट सुरू होते खुप बरे वाटले. असेच फुठे जा. खुप शुभेच्छा
❤️❤️
Varsha be strong and good decision your sis is with you God bless you all ❤❤❤
मी सुद्धा आई चे भरपूर व्हिडिओ पाहिजे हसतमुख आई हसत हसत च आपल्या तून निघून गेली.तीला मोक्षप्राप्ती लाभेल
जय सदगुरू 🙏
Love from Gujarat🙏❣️
होय सतीश, वर्षाच्या आईच ऐकून खूप वाईट वाटलं कशाबद्दल तक्रार न करता किती आनंदाने रहात होत्या , डोळ्यातून पाणी आल.
बहिणीला आधार आईची आठवण येउलच ती सेजल एकटी पडेल एकत्र राहिल्या तर खूप आठवणीतुन बाहेर पडेल सतीश तर प्रश्न च नाही खूप खूप मोठ मन आहे
दादा तुमचा स्वभाव खूप छान आहे ❤
God bless your family . May Lord Ganesha bless you all with good health wealth peace and happiness and prosperity in your life and in your family. Take care of Tejal. Satish you are very kind and good harted man. 👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
असेच एकत्र रहा❤
Chan Blog
Kalji Gya Chan Raha
Aai Aapalya Barobar Aahe
God Bless You n ur family
Tumche jivan sukhad javo , good nature bro your family.
सतिश भाऊ वर्षा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवो अशी श्री ईश्वर चरणी प्रार्थना ❤❤❤❤तेजाला विसरू नका
Khupach chhan video ahe
खर आहे..मनाला लांगल..तरी पण पूढें जावा लागते...मामी खर च खूप छांन होते...मी तर मागचे विडीयो परत बघीतलं...🙏🙏😔🙏🙏
So down to earth u both are. Satish brother has a very big heart. Varsha take care of ur sister. She seems to be much disturbed.
Satish Bhau tumhi khup strong ahat Ani khup motha man ahe tumch.. asach rha..Karan tumhala tumchya family la saddya sambhalnya chi khup garaj ahe...and Tejal che je kahi personal problems astil tila tithun move on vhayla sanga... And be strong..I am from Ratnagiri...always support you 👍
Good to see u all again.i know it is difficult to overcome emotions.
Good your sister is with u.
Stay happy,take care.
Aai chya dukkhatun baher
Yenyasathi dev aplyala shakti
Devo hich saddicha 🙏
Satish tumache kharach kautuk ahe mi pn dapolit hote
(Maher)Tyamule mala khup
Chan vatata video baghyayala
❤❤❤❤❤
Don't worry dada swami aahet shree swami samarth 🙏😊❤
Khup mothe vha datta guru swami aahet 😊❤varsha vahini tumhi mula pramane aai la sambhala tichi swapna purn kelit yek mulga dekhil karu shakla nasta 😊👍
वर्षा तुम्ही दोघी बहीनी खुप संस्कारी आहात आणी हे मी एकटीच नाही सांगत असा वीचार भरपुर जण करत असतील वर्षा तुला पाहील की मला माझ्या मोठ्या बहीनीची आठवण येते ती तुझ्या सारखी समंज़स आहे तेजल असे उतार चढाव आयुष्यात येत असतात ह्या परिस्थितितुन योग्य मार्ग काढुन पुढे जायायच आणि आपला स्वतः चा विचार करुन पुन्हा एक संधी घे 😊
Varsha Tae good decision always give support to your sister.. Sejal al the good wishes for your new journey ❤
Thank you so much 🙂
काहि गोष्टी विसर्ण्यसाथी खुप वेल जातो ति आपली आई होती ते कोन्ही कधि विसरु शकट नाहि पण आपल्यला पुडचा फ्युचर आहे आपल्य मुलासाठी आपली कुटुंब सर्व काहि बागावे लगती आईन्ना आम्ही खुप आठवन कर्नार❤❤
आज अस वाटल की आपण फॅमिली म्हणून बोलत आहोत 👌 छान वाटल गप्पा मारुन तेही बऱ्याच महिन्या नंतर. पुढील वाटचाली साठी शुभेच्छा 🎊🎊
One more thing tumcha family Ani vedios madhye Anna is a must Anna shivay tumchi family incomplete vatey my personal opinion now Tejal tai is also added good ...keep it up Tc
Shubh dipawali tumha sarvana sarv vyavasthit honar khup chaan ahaat tumhi sarvajan samjutdar mul tar farch guni ahet kalji ghya ❤❤❤
खुप छान decision
दादा तू कोणती पण वीडियो बनव आम्ही आवडीनं बघू. त्यात काहीच शंका नाही. आणि वाहिनीने तेजल बद्दल घेतलेले निर्णय एकदम छान आहेत. बाकी तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.✌💐💐💐
Varsha, tuzya Aaisathi माझ्या कडून भावपूर्ण श्रध्दांजली
वर्षा तेजल दोघी तुम्हांसोबत आम्ही आहोत आईची उणीव कोणीच भरुन नाही काढु शकत,सावरायला वेळ लागेल , तेजल तुमच्यासोबत राहणार निर्णय चांगला घेतलात आम्ही सोबत आहोतच.❤❤
आईला भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏🏻 वर्षाआई गेल्याचं दुःख सर्वांना होते पण त्यातून मनाला सावरायला हवं आईचं आयुष्य तेवढ च असेल तुझ्या मागे पुर्ण जबाबदारी आहे तेजस कामाला होती ते काय झालं तिचे मिस्टर कुठे आहे
Shree sami samarth ❤❤
Satish bhaw ...love from UAE
आईच्या उपचारासाठी खूप उशीर झाला असेल. बहिणीला एकटी सोडू नकोस ती तुझीच जबाबदारी आहे हे विसरु नकोस कारण आई बाबा नंतर बहिण म्हणून तुच तिच्या भवितव्याची काळजी घे.
Satish bhau video chaan tumhi khup apulkine bolta tyamule khup aplese vata bahin hi bahin aste te natech khup vegle ahe so tumhi doghi khup chaan ektra raha Satish bhau n Anna Aai n donhi mule khup premal ahet te kadhich kunala ekte padu denar nahi New Web site sathii All the best🎉
सतीश दादा.जीवनात.प्रत्येक वळणावर संकट सांगुन येत.नाही.पण वर्षा वहिनीची आई.खुप लहान वयात सोडून गेली.खुपच वाईट वाटत 😭😭असेल प्रेम करत.राहा.वहीनीवर.
Varsha yekunach mala khup radu yetay take care you all God bless live from USA will meet you when I will be in India
वर्षा अशीच साथदे बहिणीला
Ok तुम्ही तिला सांभाळा छान
वर्षा खुप वाईट झालं पण यातून. स्वतः सावरुन बहिण ला साथ दे. सतिष पण खुप चांगला आहे. तो पण तुम्हाला साथ देईल.
सर्व. व्यवस्थित होईल सुरवातीचा काही काळ कळत नसते काय निर्णय घ्यायचा. पण जसजसं थोडा थोडा वेळ जाईल तसं मन तयार होत जाते.
दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा. आपणास
We miss mami 😢😢
Varsha aso sagla theek hoil bahinee
Milun Raha Satish samjutdar ahe mulanchyat man ramel teecha❤🎉
Tai Tu tejal maushi la sambhal shil no doubt u both r very nice. ❤😊
अशीच साथ दे बहिणीला
जीवनाने सुख दुःख येतेस रहाते.....सगला ठिक होनार....
तुमी आनंदी राहा आणि एक मेकाला असिज साथ असुद्या दोघी बहिणीची आणि सतीश दादा च स्वभाव खुप चांगला अनी प्रेमल आहे तुमचे व्हिडीओ बघायला खुप आवडतात
खूप वाईट झाले
👍👍👍👍👍
तु मोठी बहीण आहे, तुझ्या घरी तीला सहारा दे ,आई वडील आपल्या जन्मापासून मरेपर्यंत सोबत रहात नाही, आपल्या संसाराचा गाडा ओढत असता दुःख झाले तर सावरायला पाहिजे, ज्योती पाटील नागपूर
आता शेवट पर्यंत दोघांनी पण सोबत राहा🙏
👌👌👍
Varsha be strong may you mother soul rest in peace
मामींना भावपूर्ण श्रद्धांजलि🙏🙏
आई चे पाहून खूप वाईट वाटले , वर्षा ची बहिण गुणी आहे , तिचे चांगले च होणार
विठू माऊली ह्या प्रसंगातून तुम्हाला बाहेर पडण्यासाठी साथ देवो
Warsha teju, radu nkat ge mazya bajininno! Warsha, matra Tu aata teju chi Aai ho. Aani tuhi strong ho. Teju ghabru nkos. Tula wadilanchya pramane bhawoji mhanun satishbhawu milalet. Don't worry be strong always. Tuhi strong ho. Aai pahat aahe aani unlimited Aashirvaad det aahe tumha doghinna. ❤❤❤❤❤❤
Khup chhan asech tu ek ek paul pude jast raha Tejal kalji Karu nakos Tai Ani bhauji chi saath Tula aahe
ताई तेजला मुल बाळ काय आहे का वर्षा ताई तुचांगली आहेसच पन सतीश दादा पन तुज्या मानसांचा ऐवढा विचार करतात खरच खुप ग्रेट
तुम्ही सगळे सावरलात हे बघुन बर वाटल...
Satish bhau god bless you and your family
👍👍
तुम्हाला दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा वर्षा ताई बहिणीच्या मिस्टर च कायदेशीर निर्णय घ्या आणि बहिणीच दुसरं लग्न करून द्या कारणं तिला पण आपल्या हाकाच माणूस पाहिजे
Sejal khup disturbed vattat aahe.sejal navyane suravat kar.jar problem asel tar marga kadha.nasel marga nighat tar doosra marga nivda.sejal swathachya payavar ubhi raha tujhi aai khup strong hoti.so be stong.take care
दादा मी मामीचे खूप शोधून व्हिडिओ पाहिले
छान होत्या गावाकडील माणसे प्रेमळ असतात
Dada kalaji ghya varsha tai & tejalchi pan ❤❤ Aai gelyacha dukha kya asta mi samju shakte ....tc dada ....tumhi cha sarwa atta tyanchyasathi ......
वर्षा च्या आईचे फार वाइट झाले ऐकून डोळ्यात पाणी आले फार साधी होती काळजी घ्यावी दोन्ही बहिणी नी आता तुझी जबाबदारी आहे वर्षा
Aai nantr bahinch aste aaisarkhi tar ekmekina samjun ghya ani Varsha Radu nkos mazya dolyat pani aale You both sisters are strong 👍❤❤❤
अशीच बहीणाला साथ द्या दादा भाऊ आहे तर टेन्शन नाही ❤❤
वहिनी खुप चांगला निर्णय घेतलात आणि सतिश भाऊ तुझ्या वरती एक जबाबदारी वाढली आहे 🙏🙏
वर्षा ताई नका रडू ..... तुमचं दुःख खूप मोठं आहे. आई च अचानक जाणं...आता आई बाबा दोघं पण नाही...मी तुमचे विडियो बघते....पण रिप्लाय कदी नाही केला....पण तुमच्या आई न चे विडियो बघितले आहे......खूप वाईट वाट त.... माजा बरोबर पण खूप काही घडून गेलं आहे... या दोन वर्षात....
वरशा ताई प्रथम वहिनींचया आई नाहित या साठी वाईट झाले
तेजलच काय झालय का.?
खुप घाबरलेली सहे