पंढरपूरच्या वृद्धाश्रमातील लोकांची कहाणी ऐकताना आपल्याही डोळ्यातून पाणी येईल; तब्बल 65 ते 70 लोकं..!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 лис 2024

КОМЕНТАРІ • 891

  • @AmarKamble-kj6qx
    @AmarKamble-kj6qx 8 місяців тому +39

    मुलांचा विचार न करता आपले आयुष्य खूप सुंदर जगा. माणूस या जगात एकटा आला आणि एकटा जाणार

    • @santoshjadhav-gk4sw
      @santoshjadhav-gk4sw 4 місяці тому +3

      तसे नाही मित्रा एकाकी आयुष्य जगत आहेत आश्रमातील लोक चेहरा वर आनंद दिसतो पण अंतकरणातून खूप दुःखी आहेत

    • @varshapatil5112
      @varshapatil5112 22 дні тому

      ​@@santoshjadhav-gk4swखरंय त्यांच्या बोलण्यातले कात र पण जाणवतेय😢😢

  • @chitrabhoyar6351
    @chitrabhoyar6351 11 місяців тому +127

    मॅनेजर ला किती वडिलांचे आशीर्वाद मिळत आहे , जे मुलं करत नाही ते सुख वृद्धाश्रमात मिळत आहे खूप ग्रेट मॅनेजर साहेब स्लॅम तुमच्या कार्याला👍👍👍👌👌💐💐

    • @anitashinde5572
      @anitashinde5572 11 місяців тому

      सलाम.. आपणास पांडूरंग सदैव आनंदी ठेवो

    • @tushar9328
      @tushar9328 11 місяців тому +3

      सलाम नाही - प्रणाम बोला. सलाम बोलायला आपण सुलेमान आहोत का ?

    • @rameshkulkarni8074
      @rameshkulkarni8074 7 місяців тому +1

      जय श्री राम ❤

    • @shilabhange1824
      @shilabhange1824 4 місяці тому

      ❤❤औ​@@anitashinde5572

    • @ashokbharte1693
      @ashokbharte1693 3 місяці тому

      सर नमस्कार भावना समजावून घ्या​@@tushar9328

  • @kailasdhumane8913
    @kailasdhumane8913 22 дні тому +1

    तनपुरे बाबा यांना कोटी कोटी प्रणाम.
    एकदा भेट द्यायला येण्याची माझी मनोमन प्रबळ इच्छा झाली आहे.
    सध्याच्या या कलियुगात मुलावर जो आई वडील यांचा अधिकार असतो तो मुलाचे लग्न झाले की मुलाच्या बायकोचा असतो त्यामुळे मुलाच्या आई वडील यांना वृद्धाश्रमात जाण्याची वेळ येते हे मात्र यातून शंभर टक्के खरे लक्षात येते.
    माऊली तुम्हा सर्वांना माझा सविनंय प्रेमाचा स्नेहाचा नमस्कार .
    तुमच्या सोबत राहून माझा आनंद नक्कीच द्विगुणित होईल यात शंका नाही .
    भेट द्यायला आलो की खूप खूप चर्चा करू.गप्पा गोष्टी करू.
    तुमच्या सोबत राहण्याचा विचारही नक्की करू.
    श्री स्वामी समर्थ.
    जय हरी विठ्ठल माऊली.
    तुमची आहे मोठी सावली.

  • @arvinddalvi4887
    @arvinddalvi4887 10 місяців тому +65

    तनपुरे बाबा तुम्हाला पांडुरंगाचे खुप आशीर्वाद आहेत. तुम्ही करत असलेले काम हे परमेश्वराची सेवा आहे. तुम्हाला कोटी कोटी प्रणाम 🙏

  • @shridharbelekar
    @shridharbelekar 11 місяців тому +90

    आई वडिलांना सांभाळा रे नंतर आपली देखील अशीच अवस्था होणार आहे हे लक्षात ठेवा 🥺🙏

    • @rajushinde5380
      @rajushinde5380 26 днів тому +1

      Sasu hi changli naste

    • @varshapatil5112
      @varshapatil5112 22 дні тому

      ​@@rajushinde5380म्हणून तिला दूर ठेवणे हा पर्याय नाही

  • @shivajighadage1261
    @shivajighadage1261 9 місяців тому +9

    राक्षे भाऊ खरंच पुर्वजन्मीच्या पुण्याई मुळे एवढे सर्वांचे तारणहार बनलात रक्ताचे नाते ऋणानुबंधामुळे किती तोकडे आहे हे समजले ❤❤❤
    🙏🙏🙏

  • @mohinijagtap9379
    @mohinijagtap9379 4 місяці тому +26

    माता पिता हेचं परमेश्वर 🙏 आई वडिलांची सेवा ज्यांच्या हातून होते त्यांना परमेश्वर कधीही काही कमी पडत नाही.. माझा अनुभव आहे. जन्मदाते यांना विसरू नये 🙏 आई वडील गेले की आयुष्यात माणूस पोरका होतो😢🙏

  • @Aalad0049
    @Aalad0049 11 місяців тому +54

    या तनपुरे महाराज मठातील वृदाश्रम लोकांची सेवा नियोजन करणार्या लोकांना कोटी कोटी प्रणाम💐🍄

  • @sagarshinde7
    @sagarshinde7 4 місяці тому +18

    भाऊ तुमच्या पत्रकारितेला सलाम, समाजासमोर चांगली बाजू मांडली.

  • @RambhauJadhav-xs8sm
    @RambhauJadhav-xs8sm Рік тому +105

    🎉🎉आईवडील हे खरे दैवत असतात देवा पेक्षा जास्त श्रेष्ठ आहे 🎉🎉

  • @shobhapatil6811
    @shobhapatil6811 11 місяців тому +44

    तळेगांव च्या आजी आतून कुठं तरी दुःखी आहेत त्यांचं दुःख परमेश्वर दूर करो हीच प्रार्थना राम कृष्ण हरी

  • @SamadhanKoli-fq6qu
    @SamadhanKoli-fq6qu 11 місяців тому +96

    खरच शेतकरी मुलाला मुली नाकारतात.परंतु शेतकरी मुलगा कधीच आपल्या आईडिलांना सोडत नाही

    • @jayantdhemare842
      @jayantdhemare842 9 місяців тому +1

      💯 खरे aahe👍

    • @sandythorat2005
      @sandythorat2005 4 місяці тому

      Gairsamaj ahe tuza , shetkari aai bapala shejari khoptat rahaaila lavato. Tya mule ikde kalat nahi kahi.

    • @mangalgaikwad1080
      @mangalgaikwad1080 3 місяці тому

      Ase nahi shetkari baap mulala sambhalun ghetat ...mhnun baap gharat rahto ...nahitar mulanchya manavirrudh rahile tr tyana pn gharabaher kadtat

  • @pradeeppawar6062
    @pradeeppawar6062 11 місяців тому +25

    आलेल्या प्रसंगाला आनंदाने समोर जायचे.
    व जी परिस्थिती असेल त्याला आनंदाने समोरे
    जावे.
    तनपूरे बाबा की जय.
    ओम राम कृष्ण हरी विठ्ठल

  • @Pranay_s3110
    @Pranay_s3110 10 місяців тому +76

    शेतकऱ्यांचे आई बाप कधीही दिसणार नाहीत 💯💯

  • @bhosalegroup445
    @bhosalegroup445 Рік тому +64

    जे भाऊ बहीण असे सेवेचे काम करतात त्यांना माझा सलाम आहे.

  • @babasahebmore9154
    @babasahebmore9154 11 місяців тому +12

    सर्व प्रथम जय्या लोकांनी हा कार्यक्रम धाखवला त्या व तो समाजात दाखवला त्यांचे फार अभरी .आज फार गरज आहे.ही काळाची गरज.मंझे लोक सॉर्थी झाले.जा कोणी है काम करीत आहे. ताण्यांचे फार आभारी.

  • @devidasaher4045
    @devidasaher4045 3 місяці тому +6

    या वृद्ध आश्रम मधील व्यवस्थापक, कर्मचारी बंधूभाव फारच कौतुकास्पद बाब आहे. धन्यवाद.. शुभेच्छा..

  • @savitaavchar2632
    @savitaavchar2632 10 місяців тому +25

    प्रतेक मुलांनी जन्म दात्याना संभाळलेच पाहिजे. उदया मुलांना हिच वेळ येणारच.

  • @samadhanpagar160
    @samadhanpagar160 11 місяців тому +21

    तनपुरे महाराजांसारखे युगपुरुष अजून पुढे याव गरजू आई-वडिलांना ज्याच्यावर प्रसंग पडले त्यांना

  • @puneshdeshmukh7625
    @puneshdeshmukh7625 Рік тому +200

    डॉक्टर इंजिनिअर होतात त्यांचेच आई वडील आश्रमात आहेत कोणा शेतकऱ्याचे आई वडील आश्रमात नाही ही एक महाराष्ट्राची संस्कृती आहे

    • @mahanandasuryawanshi6722
      @mahanandasuryawanshi6722 11 місяців тому

      खेड्यामध्ये पण म्हातारपण खुप अवघडच आहे . त्यांना या आश्रमा विषयी माहीतीच मिळत नाही . खुप अपमानास्पद वागणून मुलांकडून सुनांकडून नातवाकडून मिळते पण शिव टी नावीलाज मृणून जिवण जगतात कोण मरतात . मार पण खातात मि ग्रामीण भागात च खेड्याम ध्ये 35 वर्षे आरोग्य विभागात सर्व्हीस केलीय . खुपच वेगवेगळे प्रकार पहायला मिळतात मुलाचे लगन झाले कि आईवडील एका रुममध्ये वेगळे हाताने करून खाने लागते. त्याचे आजारपण मध्ये पहात नाहीत हॉस्पीटल पध्ये दाखवत नाही . सेवा करत नाहीत घाणघाण शिविगाळ करतात .

    • @horizontraders-r1z
      @horizontraders-r1z 11 місяців тому +1

      Br😂😂😂

    • @shobhadumbare1644
      @shobhadumbare1644 9 місяців тому +5

      As kahi nahi,
      Pahilet, kiti shetkari aai babana saambhaltat
      Te ujedat nahi yet

    • @nileshghadage4830
      @nileshghadage4830 5 місяців тому +3

      शेतकऱ्यांच्या.आईला.मिळेल.तेवढे.मिळेल.ते.खाऊन.जगायचि.सवय.लहानपणापासुनच..
      असते.त्यामुळे.सुनांनि.कशेहि.जेवणदिले.तरि.त्या.समाधानात.जगतात.मुलांच्या.प्रेमापोटि

    • @latakatore9114
      @latakatore9114 3 місяці тому

      बरोबर

  • @bhujangraokamble8275
    @bhujangraokamble8275 Рік тому +228

    मी वाईट कमेंट करत नाही पण थोडा अभ्यास केला तर असे लक्षात येते की या आश्रमात सुशिक्षीत घरातलेच जास्त लोक असतात, कारण अशा घरामध्ये लहानपणा पासुनच संस्कार नसतात, मी आणि माझी मुले बस यवढेच ते जपत असतात, त्यामुळे तीच परंपरा कायम रहाते आणि ही साखळी तयार होते, हे आले आता त्यांची मुलेपण येणार, नंतर त्यांचीपण मुले येनार, ग्रामीन भागामध्ये असे कधीच होत नाही, कारण हे लोक मुलांना शिक्षणापेक्षा संस्कार देतात, पूर्वी तर असे म्हणतात की एखादा वाटसरू चालला असेल त्याने प्यायला पाणी मागीतले तर दोन घास खाऊन जा म्हणायचे ही आमची खेड्यातली संस्क्रुती, शहरात शेजारी कोण रहातय माहित नसते

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 10 місяців тому +8

      आज वाटसरूला खाऊन जा म्हटले तर तो रोज खायला येईल, मग दिसेल संस्कृती.

    • @prafulshende8322
      @prafulshende8322 10 місяців тому +12

      खेड्यात सर्वात जास्त प्रेम मिळते अनोळखी व्यक्तीला पण शहरात कुत्रे घरी पोसली असतात का बर तर अनोळखी व्यक्ती घरी येऊ नये मनून पाणी जेवण तर दूरची गोष्ट आहे.

    • @JanardhanRautray-m3w
      @JanardhanRautray-m3w 8 місяців тому +4

      गावाकडे भावकी आसती त्यांच्या मूळे शेतकरी आई वडील सभाळत

    • @indiralande9672
      @indiralande9672 8 місяців тому +4

      He fact ahe pn. Shetkri kutumbatil kdhich aai wadilanwr ashi pristhiti yet nhi.

    • @vasantitelang6639
      @vasantitelang6639 7 місяців тому +3

      Aashirwad parmeshwara coronavirus

  • @ravindrawatkar3468
    @ravindrawatkar3468 Рік тому +64

    डोळ्यात पाणी आलं,
    आपणा सर्वांना ऊंदड आयुष्य लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना करतो

  • @gajananshirke5827
    @gajananshirke5827 Рік тому +17

    आई आणि वडील यांना वृद्धाश्रमात ठेवणे हि किती मोठी शोकांतिका आहे. अशा मुलांचे काय करायचे.निसर्गाचा नियम आहे कि जे पेराल तेच उगवणार आहे. यांची पण हिच परिस्तिथी होणार आहे. तुम्हाला सर्वांना निरोगी व उदंड आयुष्य लाभो हिच ईश्वचरणी प्रार्थना आहे

  • @sunandakulkarni1038
    @sunandakulkarni1038 3 місяці тому +2

    आईवडीलांची सेवा हीच ईश्वर सेवा तनपुरे बाबांना खूप खूप धन्यवाद इतका छान वृध्दाश्रम

  • @vimalmali9098
    @vimalmali9098 Рік тому +63

    मी पण गेले होते या वृध्द आश्रमात या माय बापाला भेटायला यांच्या साठी खूप कविता मी यांना वाचून व गाऊन दाखवले दोन तास यांच्या त रमले व यांचे मनोरंजन केले

  • @pramilabavkar9550
    @pramilabavkar9550 5 місяців тому +33

    आश्रमात आपल्या आईवडिलांना जे सोडतात ते कधी च सुखी राहणार नाहीत या एका आईच्या शुभेच्छा😢😢😢😢

  • @mamdakinipatil259
    @mamdakinipatil259 Рік тому +53

    रक्ताचे पाणि करुन कष्टानं उच्चशिक्षित केलेल्या मुलांचेच आईवडिल वृद्धाश्रमात का आहेत? खरच गोरगरीब,शेतकरीच्या मुलांना सलाम...अनुभवाचे बोल

  • @chandrakantpatil3884
    @chandrakantpatil3884 11 місяців тому +8

    व्यवस्थापन टीमची कामगिरी अतिशय उत्तम उदाहरण दिसते आणि ते आपण समोर आणले, विकास भरकटला असे चित्र निर्माण झाले आहे या कलियुगात.

  • @popatpatilkodoli4627
    @popatpatilkodoli4627 Рік тому +323

    शेतकऱ्याची आई-वडील कधी आश्रमा नसतातच 😢😢

    • @er.sudeeppawar4110
      @er.sudeeppawar4110 Рік тому +18

      भरपुर आहेत दादा

    • @user-gr57ipeoig
      @user-gr57ipeoig Рік тому +1

      अरे आमच्या हिंदूं संस्कृतीची असली शिकवण नाही खालच्या जातीतली लोकं आहेत ही 😡

    • @rekhakilpady487
      @rekhakilpady487 11 місяців тому

      Ho

    • @mahanandasuryawanshi6722
      @mahanandasuryawanshi6722 11 місяців тому +24

      शेतकर्‍याचे आईवडील तसेच त्रास सहन करत राहतात घरीय एका रूममध्ये कसे तरी हातानी खातात . त्यांना खेडी मध्ये रहायल्या पुळे वृद्धाश्रमची कुठे आहे कसे आहे काही माहीती च नसते त्यामुळे ते कसेतरी तिथेच जिवण जगतात सध्यानरी खेड्यामध्ये पण म्हातारपण जगणे खुप भयानक परिस्थीती आहे .

    • @horizontraders-r1z
      @horizontraders-r1z 11 місяців тому

      Tyanchyakd paisa nastoy ny tr shetkari chya ghari mhatarya mansach kay hal hutet te mala mahit aahe tu nako shikau manus wait aasto shetkari manje ly changla aani nokariwala manje ly haramkhor he kuni sangitl

  • @dattatrayalandge395
    @dattatrayalandge395 3 місяці тому +3

    बरोबर सांगितले आजी साहेबांनी.असच पत्रकार लोकांनी वेळो वेळी आश्रमांची मुलाखत चालू ठेवा म्हणजे तेथील ही वातावरण कायदेशीर राहिल.
    आजी -आजोबांचे विचार -सानिध्य पाहुण, ऐकुन मनाला विरंगुळा मिळतो.
    फारच छान, भगवान श्री विठ्ठल रखुमाईच्या जवळ त्यांचे सानिध्यात जिवनात सुखी राहो.

  • @ashokbharte1693
    @ashokbharte1693 3 місяці тому +3

    जगी जास कोणी नाही त्यास देव आहे
    याची प्रचिती ही क्लिप ऐकून आली
    इथल्या मॅनेजमेंटला आणि संस्थापकांना कोटी कोटी प्रणाम

  • @gajananpawale5073
    @gajananpawale5073 Рік тому +14

    धन्यवाद भाऊ तुमचे कि तुम्ही इतकी सुंदर मुलाखत घेतली ऐकुन मन भरून आले कुठे गेली माणसातील माणुसकी

  • @jayashreegawade468
    @jayashreegawade468 Рік тому +84

    दादा तुमच्या या कामाला लाख लाख शुभेच्छा हा व्हिडिओ पाहून डोळे तर भरून आलेच आले पण अंतकरण
    सुद्धा गहिवरून आले

    • @sunitapandit4973
      @sunitapandit4973 Рік тому +4

      र्वध आश्रमा गेल्या च दुःख वाटाय ची काही च गरज नाही कारण सत्य युगात व्दापर युगात ले लोक एक वय झालं की वआणप्रस्त स्वीकारा या चे आणि परमार्थ कराय चे उगाच च मुलांना मुलींना नाव ठेउ नये किती हि दिवस संसार केला तरी तो सुटत नाही मुलं नातवंडे यात माणूस गुरफटला जातो उलट छान आहे कि पाहिजे तितका वेळ आपण नामस्मरणा साठी देउ शकतो संसारात राहिलं की घरातील काम करावे च लागतात आणि अपेक्षा वाढतात त्या पेक्षा खुप बरं आहे असं मला वाटतं राम क्रुष्ण हरी

    • @newsindiamarathi
      @newsindiamarathi  7 місяців тому +2

      Thanku sir....

  • @nutanborse5699
    @nutanborse5699 4 місяці тому +2

    सर्वजण सुखी ऐकून पण डोळे भरून आले खूप...

  • @ajinathvidhate2178
    @ajinathvidhate2178 Рік тому +29

    धन्यवाद भाऊ आपण व्यवस्थित माहिती दिल्याबद्दल असे सामाजिक सामाजिक प्रश्न समाजासमोर आणावेत

  • @Ashpakmomin4604
    @Ashpakmomin4604 3 місяці тому +2

    खूपच छान टॉपिक वर व्हिडिओ बनवला तुम्ही, धन्यवाद.

  • @madhavilapate1554
    @madhavilapate1554 9 місяців тому +3

    सुना मुलगा नातवंडं यापासून आपल्याला तोडायचे मात्र चांगलं करतर,ही खरी गोष्ट.

  • @pranitabhawsar5010
    @pranitabhawsar5010 11 місяців тому +6

    मन सुन्न झाले या पुढे तर मुलाची लग्न जमले की माता पिता ला पाठवून देतील काय अशी भीती वाटते 😢😢

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 11 місяців тому +1

      😅 त्यामुळे मी सर्व प्रॉपर्टी माझा नावावर केली आहे 😂 तुम्हीं पण तेच करा आणि मुलांवर चांगले संस्कार करा

  • @gurunathmangaonkar276
    @gurunathmangaonkar276 8 місяців тому +6

    जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे आणि वर्णन काहीच करु शकत नाही 🎉🎉🎉🎉

  • @Jitendra-ri5yx
    @Jitendra-ri5yx 9 місяців тому +12

    वृध्दाश्रम वाले भाऊ नां कोटी कोटी धन्यवाद शहरी भागापेक्षा खेडे गावात गरीब लोक राहतात शेती करतात कीती ही खराब परिस्थिती तरीही आजी आजोबा असो किंवा आई वडील असो तरीही संभाळतात🙏🙏🙏

  • @shrikantarole4491
    @shrikantarole4491 6 місяців тому +4

    या वृध्दाश्रमात मी प्रवचन सेवेसाठी गेलो होतो ते लोक खूप समाधानी दिसले पण माझ मन मात्र बैचेन झाल प्रत्येक एकादशीनिमित्त मी भेट देऊन निरपेक्ष प्रवचन सेवा करीन असा शब्द दिलाय

  • @badbag2743
    @badbag2743 3 місяці тому +2

    पंढरपूर मध्ये खूप छान वृद्धाश्रम आहे गोपाळपुरा येथे आहे मला खूप आवडते ते राहण्यासाठी

  • @AshwiniAjabe-gk9wp
    @AshwiniAjabe-gk9wp Рік тому +32

    Khup vait वाटते 😢हे पाहून काय चालू आहे जीवनात तेच समजत नाही

  • @nitinpimpale9134
    @nitinpimpale9134 Рік тому +41

    ह्या ताई बोलतात रक्ताच्या नात्यापेक्षा बाहेरची नाती चांगली असतात पण मला असे वाटते की सर्वजण थोड्यावेळासाठी प्रेम दाखवतात पण कायमची ब्याद कोण ही लावून घेत नाही

    • @santoshjadhav-gk4sw
      @santoshjadhav-gk4sw 4 місяці тому +1

      बरोबर बोलले सर एकाकी आयुष्य जगत आहेत आश्रमातील लोक चेहरा वर आनंद दिसतो पण अंतकरणातून खूप दुःखी आहेत

  • @rahulshaan2356
    @rahulshaan2356 11 місяців тому +10

    भाऊ तुम्हाला खुप खुप नमन तुम्ही खुप सुंदर काम करत आहत 🙏🙏

  • @poojamhalaskar4366
    @poojamhalaskar4366 8 місяців тому +1

    आपल्या सर्वांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

  • @monalijadhav8966
    @monalijadhav8966 Рік тому +24

    सांगलीचे आजोबा...history cha khup गाढा study ahe tyancha...khup kahi shiklo yanchaykdun...😊kiti आठवणी आहेत सर्वांसोबत..❤miss u all.

  • @surekhaadsul1230
    @surekhaadsul1230 Рік тому +29

    😢😢 speechless
    सगळ्यांना प्रेमपूर्वक नमस्कार❤

    • @dattarambarve9936
      @dattarambarve9936 Рік тому

      Kai he jagat kai chalale aahe Mala far biti vatate paise khup aahe. Property khup aahe Mulga aahe Muli aahe pan buddihin manse mule muli zali tar kai karayche kai ani kase sangayche paise khup aahe mag dusra marag nahi sarve. mulmulina. Manat nastana. dyayche padte Or konala tari dyayche padtatach apanoai sarve paise. Modi shakta.nahi apan 60 70 varshe kam karayche jevan mahag aste manun paehaji khaychi upashi rahayche paise jamvayche ani apan upbhog grvi shakat nahi kai he yalach mantat nashib bhog Prarabdda kivva Atmhatya karaychi kai karayche kalat nahi disat nahi aikala yey nahi manat gonddal zala aahe dev krupa karo ani sarvana chat like buddi devo ashi mi Devakade prathana kartho 🌹🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🌷

  • @nikhilrege8862
    @nikhilrege8862 3 місяці тому +1

    Manager va sansthapak yanna manapasun pranam...hyancha ayushya evade sukar kelya baddal..
    This is a nobel work..They r no less than god..
    Maza sarva matoshri chya bhava bahininna namaskar..

  • @kallappaburkul5827
    @kallappaburkul5827 Рік тому +38

    अतिशय भावनिक व मन सुन्न करणारी बातमी दाखवली धन्यवाद पत्रकार बंधू👃👃

  • @shardapatil1280
    @shardapatil1280 Рік тому +50

    अध्यात्मिक वातावरण आहे 🙏

  • @tanuambekar3881
    @tanuambekar3881 11 місяців тому +191

    मी माझ्या आईची अंतिम क्षणापर्यंत काळजी घेतली.
    अगदी डायपर लावण्यापर्यत.
    मी खुप भाग्यवान आहे.

    • @arunteli8139
      @arunteli8139 9 місяців тому +7

      🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @kanchanpurhaighschool
      @kanchanpurhaighschool 9 місяців тому +5

      ❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @bhalchandramane1718
      @bhalchandramane1718 8 місяців тому +3

      आपण भाग्यवान.

    • @samirmanyar4889
      @samirmanyar4889 7 місяців тому +2

      Mahan vyakti 😢

    • @krishnapatil296
      @krishnapatil296 6 місяців тому

      खरच तुम्ही नशीबवान आहात सलाम तुमचा कार्याला🙏🙏

  • @sanpatriotki7588
    @sanpatriotki7588 11 місяців тому +3

    जातीपातीच्या भिंती या वयात आपोआप गळून पडतात आणि उरतॊ फक्त विशुद्ध मानवी संबंध. त्याला अध्यात्माची जोड मिळाली की सर्व वेदना, अपेक्षा, उपेक्षा यांना मुळीच थारा उरत नाही. आश्रमात अशा निराधार वृद्ध लोकांची आपुलकीने सेवा करणाऱ्या सर्वाचे मनापासून आभार.

  • @AayushGaikwad-v4u
    @AayushGaikwad-v4u 4 місяці тому +4

    काय बोलू याबद्दल त्यांच्या मुलांबद्दल बोलायचं महत्त्वाचं नाही वाटत मी आश्रम आपल्या माणसांविषयी बोलायला आवडेल या लोकांना आश्रम आणि इथली लोकं किती आवडलेत हे बघून खूप बरं वाटलं❤❤

  • @umeshrajni-ew1sv
    @umeshrajni-ew1sv 11 місяців тому +5

    आश्रमात सर्वात मोठी चमत्कारीत गोष्ट म्हणजे प्रेम आहे हेच खरे सुख आहे

    • @mahanandasuryawanshi6722
      @mahanandasuryawanshi6722 11 місяців тому

      धन्य धन्य त्या मॅनेजर ना कितीजनांचे आशिर्वाद लागतील सलाम त्यांना .🙏🙏😍

  • @swatikulkarni2131
    @swatikulkarni2131 Рік тому +7

    आई वडील हेच दैवत त्यांना सांभाळा नाहीतर पाप लागणार त्यांना वृध्दाश्रम तरी आहे. तुम्हाला नरकाश्रम लक्षात ठेवा

  • @vitthaljadhav6675
    @vitthaljadhav6675 4 місяці тому +2

    तनपुरे महाराज याना शतशाः प्रणाम आई वडीलाना आश्रमा सोडणार्यामुलगा व सुन कधीच त्याना सुख समाधान लाभणार नाही नियत कधीच कुणाला माफ करत नाही

  • @avinashmangale4865
    @avinashmangale4865 Рік тому +13

    श्री . भारत शिंदे ,news इंदिया पंढरपूर
    वृद्धाश्रमतील सर्व जेष्ठ नागरिकांची मुलाखत आपण अतिशय सुंदर घेतली . खूप छान वाटलं...
    आविनाश मांगले ,पंढरपूर .

  • @mangalanayakwadi5443
    @mangalanayakwadi5443 Рік тому +36

    माझ्या मते वृध्दि आ‌श्रमध्ये जर तिथे गरजेपुरत्या सुखसोई असतील,येतील लोकांचे प्रेम मीळत असेल, आध्यात्मिक ज्ञान मीळत असेल,आपुलकीने काळजी घेत असतील,हसतं खेळतं वातावरण असेल तर मायेतून मुक्ति मीळवण्याची
    ही एक चांगली संधी समजून आनंदाने
    तिथे राहव.
    खर तर मायेतून मुक्ति मीळवण
    हाच खरा उद्देश्य आहे माणसाचा.
    पण मरे पर्यंत हा माझा,तो माझा,
    नात नातू माझा, माझ माझ करता करता
    एक दिवस निघून जाणार.
    मग काय मीळवल माणसाच्या जन्माला येऊन?
    मोक्ष हवा असेल तर रामनाम जपावा.

    • @jyotijadhav7456
      @jyotijadhav7456 Рік тому +4

      मोक्ष प्राप्ती साठी वृध्दाश्रम हा पर्याय नाही . त्यासाठी आईवडीलांना त्यांच्या घरात राहु देणे आणि मुलां नी सुनांनी नावांनी त्याची प्रॉपर्टी न घेता घर सोडुन जाणे व वृध्दाना त्यांच्या घरात त्याचा संपती चा आनंद घेऊ देणे . तुम्ही जे विचार मांडले ते चुकीचे आहे. पण तसे होत नाही . .....

    • @rajashreechadha6
      @rajashreechadha6 Рік тому

      Agadi barobar aahe. Apan swatahch jara alipta rahayla hawa ani apeksha ajibaat karaychi nahi. He ugach mulanche kartawya ugalat basnyacha mindset change karna garjecha ahe

    • @rajashreechadha6
      @rajashreechadha6 Рік тому +2

      Mala tumche wichar khup awadle. Pan paramarthala adhi lagawa lagta, wruddh jhalyawar nahi. Aplya peki kiti loka kharach paramartha seriously prayatna kartat? Mag itka manasik bal Bhagwantanchya krupene milata ki sukha dukkhancha kahi farak padat nahi. Kuthalyahi paristhitit ananda ani manachi shanti dhalat nahi. Pan hya sathi kharokhar manobhave upasana adhi pasun hawi...retire jhalyawar baghu ha attitude nahi chalat. Mag vruddhashram aso ki ghar, kuthalyahi paristhitit samadhanat rahane shakya ahe.

    • @ulhaschalke6130
      @ulhaschalke6130 10 місяців тому

      Jai Mata di

  • @ujwalafernandes9027
    @ujwalafernandes9027 9 місяців тому +1

    Good 👍 job 👏 👍 God bless 🙌 🙏 for Ashram presents sir 🙏 🙌

  • @latakunjir2351
    @latakunjir2351 3 місяці тому +2

    मुलांनी आणि सुनेने आई वडील समजून सेवा केली तर वृद्धाश्रमात जाण्याची काय गरज विठ्ठला सर्वांना चांगली बुध्दी दे 🎉🎉

  • @firuzabada1660
    @firuzabada1660 5 місяців тому +2

    The Manager is doing very noble work by good governance, administration and moreover providing emotional support and a spiritual environment for the residents. May he always stay blessed🙏

  • @sanjayshelke6084
    @sanjayshelke6084 5 місяців тому +1

    अभिमान वाटतो साहेब तुमचा खूप खूप धन्यवाद

  • @priyakatke579
    @priyakatke579 Рік тому +15

    धन्य ते तनपुरे बाबा.......

  • @rajusurvase4831
    @rajusurvase4831 6 місяців тому +1

    आदरणीय भारत भाऊ आपले मनापासून आभार खुपच आदर्श व सत्य मुलाखत आपण प्रसारित केली आहे

  • @ashokbhadange995
    @ashokbhadange995 10 місяців тому +4

    राम कृष्ण वासुदेव हरी, माऊली ,प्रथम आश्रम चालक,श्री हरी भक्त परायण माऊली श्री तनपुरे बाबा यांना साष्टांग दंडवत ,कारण सध्या स्वताहाचे मुले आई वडीलांना सांभाळण्यास तयार नाही ज्यांचे भगवंता समान आपल्यावर उपकार‌आहे ते मुले आई आणि वडिलांना संभाळत नाही , परंतु श्री आपले तनपुरे बाबा त्यांना अगदी आपल्या आई वडिलांन प्रमाणे संभाळतात त्यांना अगदी प्रेम पुर्वक जय हरी श्री ज्ञानेश्वर माऊली त्यांच्यावर क्रुपा करो व तसेच त्यांच्या कुटुंबीयांना सुखी ठेवो , त्यांची ‌सर्व‌ बाजुंनी भरभराट होवो हि मी श्री ज्ञानेश्वर माऊली जवळ मागणे मागतो, राम कृष्ण वासुदेव हरी, माऊली

  • @NarayanGaikwad-ub4oh
    @NarayanGaikwad-ub4oh 11 місяців тому +4

    वृध आऋम मेनेजर लाख लाख धन्यवाद सर ❤❤❤❤❤

  • @jijabraokadam8489
    @jijabraokadam8489 Рік тому +37

    वृध्दाश्रमात राहणारे बहुतांशी जेष्ठ खुषच आहेत ! चित्र विचित्र ऐकलेल्या कथा इथे दिसत नाही ! ईश्वर आश्रम चालविणाऱ्यानच महाकल्यान करो आणि वास्तव्य करणाऱ्यांचे आयुष्य सुखा समाधानान राहो !😊

    • @pramilakhurangle
      @pramilakhurangle Рік тому +2

      अगदी बरोबर

    • @todmalkaustubh8478
      @todmalkaustubh8478 Рік тому +2

      वृद्धाश्रम हे तनपुरे बाबा चारोधाम ट्रस्ट च्या अंतर्गत येते. संस्थेचे अध्यक्ष आ.ह.भ.प. बद्रीनाथ महाराज तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली चालते.

    • @santoshjadhav-gk4sw
      @santoshjadhav-gk4sw 4 місяці тому

      तसे नाही एकाकी आयुष्य जगत आहेत आश्रमातील लोक चेहरा वर आनंद दिसतो पण अंतकरणातून खूप दुःखी आहेत

  • @bhagyashreebutley5324
    @bhagyashreebutley5324 Рік тому +7

    धन्य धन्य पंढरीनाथ ची कृपा जेमुल आईं वडीलाना सांभा लनाहीतेमुलकधीसुकी
    श्रशं

  • @bharatkadam5585
    @bharatkadam5585 6 місяців тому +1

    खूप छान मुलाखत घेतली आहे ,धन्यवाद सर,

  • @pramodpogere9298
    @pramodpogere9298 3 місяці тому +2

    आश्रमात कार्यरत असलेल्या व्यवस्थापकांना आणि कर्मचार्‍यांना मानाचा मुजरा ❤

  • @ASGXYZ
    @ASGXYZ Рік тому +18

    बहुतेक उच्चभ्रू व उच्चवर्णीय आहेत.
    "बदलत्या काळानुसार स्विकारण्याची मानसिकता" हा चांगला गुण इतरांनाही घेण्यासारखा.

  • @arunagorde6942
    @arunagorde6942 2 місяці тому +2

    सर्वांना नमस्कार 😢😢😢खुप वाईट वाटत वेल ऐज्युकेटेड लेकरांचे माता पिता येथे राहातात नमस्कार लेकरांना
    कदाचीत तुमचा मुक्काम पण येथे असुशकतो 😢😢😢
    संस्थापकांना अनेक आशीर्वाद 😊😊

  • @sanjaydeshpande2131
    @sanjaydeshpande2131 11 місяців тому +12

    तनपुरे बाबा कोटी कोटि प्रणाम तुमच्या कार्याला

  • @arunwable6189
    @arunwable6189 11 місяців тому +1

    Vrudhashrama madil sarv sriya ani mans pramanik ahe ashe spasht zale. Tumchawar puraanpanne pandurang achi krupa ahe. 🌹🙏🙏🙏🌹

  • @thegodfather2271
    @thegodfather2271 11 місяців тому +43

    😢 मी पण श्रीमंत झालो की अतिशय चांगले आश्रम खोलनार

  • @sushmaukey3328
    @sushmaukey3328 Рік тому +13

    ज्या आईवडिलांना अशा वृद्धाश्रमात राहण्यास भाग पाडनारी मुलं सुद्धा कधि सुखी राह शकत नाही .

  • @abhijeetraut7315
    @abhijeetraut7315 11 місяців тому +6

    परमेश्वर सर्वांना सुखात ठेव.

  • @TheSmitaapte
    @TheSmitaapte 11 місяців тому +1

    वाह.फार पुण्याचे काम करत आहेत.इतकी चांगली कामे व्यवस्था करणे,खरेच छान.

  • @prakashjagdale348
    @prakashjagdale348 Рік тому +12

    आश्रम म्हणजे देवालय याची नोंद फक्त परमेश्वर घेतो 🙏🙏🙏

  • @badbag2743
    @badbag2743 3 місяці тому +2

    मला पण आवडते रोजदा आश्रमात राहण्यासाठी तेथे रक्ताच्या नात्यापेक्षा परखे नाती चांगले असतात जेवण जेवण सुद्धा खूप छान असते

  • @VijayDalavi-j3i
    @VijayDalavi-j3i 4 місяці тому +2

    वृद्ध माणूस घरात असावं.... काही काम नाही करीनात का पण ऐक लय मोठा आधार असतो

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 5 місяців тому +3

    राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल आनंदी आनंद राहा

  • @shailajaparatane3845
    @shailajaparatane3845 8 місяців тому

    वृद्धाश्रम मॅनेजरला लाख लाख शुभेच्छा

  • @Geetapadwal96padwal
    @Geetapadwal96padwal 4 місяці тому +2

    Me aaichimanobhave seva Keli 90varshaasel manobhave seva Keli aaine mala khup ashrvad dile maji seva tukarat. Ahe tuji kon karil metya veli kahitari uttar det ase majeti hotiteva 68varshe vayhoti Karan me singalaslya mule te maji chinta karavachi kharach aai bapa hyech purthivarche navsala pavna4e dev ahe hya video paun sagte Janna aai vadilahe tyani tyachi kalji ghya ❤❤❤❤

  • @varkarisahityaparishadmaha1414
    @varkarisahityaparishadmaha1414 3 місяці тому +2

    पुंडलिकाने आई वडील यांची सेवा करीत आहे तोपर्यंत या विटेवर उभा रहा आणि इथे येणार्‍या भक्तांचा उद्धार कर असे विठ्ठल पांडुरंग परमात्म्याकडे विनंती केली आहे आई वडील यांची सेवा करीत असताना देवाला सुद्धा महत्व दिले नाही आणि पंढरपुरात वृद्धाश्रम आहे माऊली याला काय म्हणायचे ते समजत नाही राम राम कृष्ण हरी

  • @sudhirtamtame-kx8ts
    @sudhirtamtame-kx8ts Рік тому +142

    आई वडिलांनी आपला मुलगा,मुलगी,यांची सगळी स्वप्न पूर्ण करतात...रक्तच पाणी करून त्यांचे सर्व लाड,शिक्षण,पूर्ण करतात...पण जेव्हा मुलगा ,मुलगी.मोठे होऊन स्वतच्याच आई वडिलांना...विसरतात ते मूल कसलं...मला म्हणायचं नाही की मुलांनी एवढं पण मोठ होऊ नाही की आपल्या आई वडीलांना कायमच विसरून जाता येईल....संस्कार पाहिजेत खूप वाईट वाटलं ...की ह्या आश्रमात एकही शेतकरी ,किंवा ,गरीब घरातील वृद्ध नाही...सगळे नोकरदार वर्ग मधील आहेत

  • @user-maza_gana
    @user-maza_gana Рік тому +14

    दादा तुमच्या या कामाला खूप खूप शुभेच्छा असेच निराधार निरागस माणसांची मनमोकळे करणाया या कार्यक्रमाला लहान मुलाच्या शुभेच्छा

  • @vasantshinde7063
    @vasantshinde7063 3 місяці тому +1

    तनपुरे बाबा ना लाख लाख दंडवत

  • @dr.bhimraobandgar2069
    @dr.bhimraobandgar2069 3 місяці тому +1

    तनपुरे महाराज , प्रणाम.

  • @sunitabhutkar1457
    @sunitabhutkar1457 Рік тому +6

    ह्या व्हिडिओमुळे वृद्धाश्रमातील माहिती धन्यवाद

    • @mangalakulkarni6082
      @mangalakulkarni6082 Рік тому +1

      ज्या मुली लग्न करुन दुसर्‍या घरी जातात त्यांना आई वडील नसतातच का? घराचा स्वर्ग करायचा त्यांच्या हातात आसते. जिवलावा जिवलाउनघ्या बघा घराचे नंदनश्रवनच होईल

  • @sarlaburande
    @sarlaburande Рік тому +34

    वृद्धाश्रमात आत्म शांती मिळते.

  • @dattakulkarni6028
    @dattakulkarni6028 4 місяці тому

    कोटी कोटी प्रणाम कलियुग आहे बाबा

  • @NileshChavan-bo3cj
    @NileshChavan-bo3cj 4 місяці тому +1

    Ramchandra balvant Badve babancha voice jabrdast ahe.😊

  • @sangeetapalsane3496
    @sangeetapalsane3496 Рік тому +60

    Respect for owner of the Ashram who is taking very good care of our elders

  • @kalyanawasare5615
    @kalyanawasare5615 Рік тому +22

    , ,,,,,भक्त पुंडलिकाच्या गावात हे ऐकायला ,बघायला मिळावं हे आपलं दुर्दैव, ,,,

  • @krishnatpatil6655
    @krishnatpatil6655 4 місяці тому +4

    महाराजांना सलाम.
    ज्या आई-वडिलांनी स्वतः झिजून शिकवलं त्यांना व ज्यां गुरूनी घडवलं त्यांना कधी आयुष्यात विसरायचं नाही.

  • @sunitatendulkar1925
    @sunitatendulkar1925 Рік тому +50

    घरात कधी खुप वाईट परिस्थिती असते एकटे पडतात सुना मुलाला नातवा ना आजी आजोबा सोबत बोलू देत नाही अपमान करतात त्यापेक्षा हे लोक खुप छान आहे

    • @rekhakilpady487
      @rekhakilpady487 11 місяців тому +2

      Hoy khare aahe/kitihi shikalelya suna asalya tari ashacha vagatat lochata sarkhe jine hote 😮

    • @sunitatendulkar1925
      @sunitatendulkar1925 11 місяців тому +4

      Hoy हो खुप वाईट परिस्थिती आहे

    • @santoshjadhav-gk4sw
      @santoshjadhav-gk4sw 4 місяці тому +1

      तसे नाही एकाकी आयुष्य जगत आहेत आश्रमातील लोक चेहरा वर आनंद दिसतो पण अंतकरणातून खूप दुःखी आहेत

    • @sunitatendulkar1925
      @sunitatendulkar1925 4 місяці тому

      काय करणार मुलांनी दुर्लक्ष केल्यावर ​@@santoshjadhav-gk4sw

  • @nishakhade9907
    @nishakhade9907 3 місяці тому +2

    मी पण माझे बाबा आजारी असताना नोकरी सोडून राहिले पण माझे दुर्दैव की ते आता नाहीत पण मनातून एक समाधान आहे की, मला त्याची सेवा करण्याचे भाग्य मिळाले. पण माझ्या सासु सासऱ्यांनी पण खूप समजून घेतले.

  • @prasadgolatkar7961
    @prasadgolatkar7961 Рік тому +3

    वृद्धावस्था एक बालपण असते,मी फार सुखी आहे,मझ्या जवळ आने वृध्द बालके आहेत,त्यात माला भरपूर मानसिक समाधान मिळवून देतात, आपणास सर्वांना खूप खूप शुभेच्छा, आणि सादर प्रणाम, आपला एक सामान्य आरोग्य सेवक, डॉ प्रसाद, आळंदी.मी गेली अनेक वर्षे महाराष्ट्र भर बऱ्याच वृध्श्रम ला भेट दिली,ह्या आश्रमाला भेट देऊ इच्छितो,कारण ह्या आश्रमात अध्यात्मिक वातावरण जाणवते. जाय हरि विठ्ठल माऊली l