मामी आता आपल्यात नाहीत 😌 | S For Satish | Sakhari, Ratnagiri | Kokan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 жов 2024
  • मामी आता आपल्यात नाहीत 😌 | S For Satish | Sakhari, Ratnagiri | Kokan
    मामी काही दिवस आजारी होत्या, मामी आता आपल्याला सोडून देवाघरी गेल्या. मामिंसोबत आम्ही खूप सारे व्हिडिओ केले आहेत. तुम्ही मामिंना चांगले ओळखत होतात. तुम्ही आमचे एक घरचे सदस्य आहात. या नात्याने आम्ही तुम्हाला ही दुखःद बातमी कळवत आहोत.
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
    (टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
    आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
    -------------------------------
    Check out my another UA-cam channel -
    / @satishratate
    / @pranjupradnumummy

КОМЕНТАРІ • 1,9 тис.

  • @asharedkar1483
    @asharedkar1483 12 годин тому +340

    भावपूर्ण श्रद्धांजली सतिश मी कोरोना पासुन व्हिडीओ बघते तुझी तळमळ बघायची आई आणि सासु म्हणजेच वर्षांच्या आई साठी किती करायचास खुप वाईट झाले.अजुन राहायला हवी होती.😢😢

    • @senarebelo8666
      @senarebelo8666 11 годин тому

      Heart felt sympathy

    • @Vaishali-q2r
      @Vaishali-q2r 10 годин тому +1

      Rip 🙏 ekdam bad news aikuen dhkka basla

    • @SwapnilBhekat
      @SwapnilBhekat 10 годин тому +7

      दादा धक्काच बसला अचानक कस घडल.

    • @swapnilarane7490
      @swapnilarane7490 10 годин тому +1

      Khup vait zale😢😢

    • @ssp4193
      @ssp4193 10 годин тому +1

      खरंच खूप धक्का बसला आईला तूमच्या सोबत बघून खूप आनंद व्हायचा आता ते नाही हे कलल खूप रडायला आलं 😢

  • @KonkanDiscoveries
    @KonkanDiscoveries 7 годин тому +59

    मामी चा सादेपणा आम्हाला खूप आवडायचा, डोईवर पदर कधी खाली नाय पडला खूपच वाईट झालं आज आमच्यातील कोणी तरी गेलं असं वाटते, आम्ही खूप जुने subscriber आहोत खूप व्हिडीओ मधून मामीना पाहत आलोय, दादा अँड वहिनी तुम्हाला हे दुःख पचवण्याची ताकद देव देवो हीच ईश्वर चरणी पार्थना, भावपूर्ण श्रद्धांजली 💐

  • @shilabhosale7878
    @shilabhosale7878 11 годин тому +126

    आई जाण हे वर्षासाठी खूप मोठा धक्का आहे कधीही भरून न येणारी पोकळी आहे भावपूर्ण श्रद्धाजंली आई😢😢🙏🏼🙏🏼

  • @savitapatil2202
    @savitapatil2202 3 години тому +8

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐खूप वाईट वाटलं ऐकून काळजात धस्स झालं 😢😢 वर्षा च माहेर तुटलं आपलं कुणीतरी गेल्यासारखं वाटलं

  • @MayaBandal-c9q
    @MayaBandal-c9q 9 годин тому +51

    ऐकुन वाईट वाटले लेकीला माहेर काय आहे व त्यात आई हा शब्द काळीज धस्स करते अजूनही मामीचा हसरा चेहरा आठवतो भावपूर्ण श्रंदाजली🙏🙏🙏

  • @geetanjaligholap1546
    @geetanjaligholap1546 4 години тому +8

    बापरे! खूप मोठी shocking बातमी आहे भाऊ...खूप वाईट वाटलं.किती प्रेमळ साध्या आई होत्या..किती जीव होता त्यांचा तुम्हा सगळ्यांवर .खूप काही केलं तुम्ही त्यांच्या साठी. त्यांनी पण त्यांच्या परीने तुमच्या साठी केलं..तुम्ही घर बांधलं त्यांच्या साठी..पण त्या नाही राहिल्या ..खूप रडायला आल..खूप कष्ट केलं त्यांनी...त्या आता नाहीत .अचानक अस कस झालं.आता घर पूर्ण रिकाम..छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या साठी त्या घेऊन यायच्या..बोर, पीठ, शेंगा खूप काही..सगळच एकदम आठवलं.त्यांचा पदर कधी खाली नाही पाहिला.नेहमी डोक्यावर पदर.अस नव्हतं व्हायला पाहिजे होत.. वर्षा ताईंना,तुम्हा सगळ्यांनाच हे दुःख सहन करण्याची देव शक्ती देवो..आईनं भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

  • @aparnajadhav530
    @aparnajadhav530 11 годин тому +113

    ऐकून च शाॅक झाले.
    अंगावर काटे उभे
    राहिल्या सारख वाटू लागले
    लाजवट स्वभाव हसरा चेहरा
    मेहनत करण्याची जिद्द.
    देव त्याच्या आत्म्यास शांती देवो
    हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏👏👏

  • @amolabgul3104
    @amolabgul3104 6 годин тому +22

    आईंच्या आत्म्यास शांती लाभो हीच देवा कडे प्रार्थना🙏 भावपूर्ण श्रद्धांजली आई

  • @sachinbare7657
    @sachinbare7657 11 годин тому +69

    भावपूर्ण श्रद्धांजली....वर्षा वहिनी ला आणि त्यांचा बहिणी ला हे दुःख सहन करण्याची ताकत देवो..हि सद्गुरू चर्नी प्रार्थना

  • @meenakshirangankar4943
    @meenakshirangankar4943 5 годин тому +14

    खुप छान होत्या शांत होत्या ऐकुन फार वाईट वाटले देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो भावपूर्ण श्रद्धांजली

  • @RaghunathBhayde
    @RaghunathBhayde 11 годин тому +69

    भावपुर्ण श्रद्धांजली परमेश्वर त्यांच्या आत्मास शांती देवो 💐💐💐
    जरी सासूबाई असली तरी सतिश आपल्या आई प्रमाणे त्यांना सांभाळून घेतलंस खुप मोठी गोष्ट आहे.

  • @vinodpednekar1261
    @vinodpednekar1261 6 годин тому +9

    खूपच वाईट बातमी आहे..
    ईश्वर मामीच्या आत्म्यास शांती देवो..
    तसेच वर्षा ताईला व तुला या दुःखातून सावरण्याची ताकद देवो

  • @Divya_d_pawaskar6973
    @Divya_d_pawaskar6973 11 годин тому +131

    अचानक डोळे पाणावले 😢 उभ राहिले डोळ्यासमोर ते घर... जे त्या मऊलीसाठी बांधलेला... त्यांची मेहेनत.. भावपूर्ण श्रदधांजली 😢

  • @rajeshkapse2359
    @rajeshkapse2359 8 годин тому +25

    अतिशय दुखत बातमी ऐकली वाटलंच नव्हते असे होईल मामींना व तुम्हा सर्वांना ५ सप्टेंबर ला तुमच्या गावी व मामींच्या गावी सोडले व त्या प्रवासात खूप काही आठवणी आहेत मामीन सोबत माझ्याशी खूप काही बोलल्या माझ्या दोन मुली त्यांनी खूप कष्ट केलेत माझे मोठे जावई मला मुला सारखे जपतात लहान मुलीचे जावई बाहेर कामाला असतात,मी खूप भाग्यवान आहे,अशा बऱ्याच चांगल्या गोष्टी आपल्या बद्दल सांगितल्या मला भाऊ म्हणून हाक मारून बोलल्या तुम्ही पण ववस्थीत रहा असे म्हणून हातजोकार 🙏केला ही माझी मामींची शेवटची भेट मामींना भावपुर्ण श्रद्धांजली व आदरांजली 🙏🙏🙏🙏🙏

  • @voiletalmeda3516
    @voiletalmeda3516 10 годин тому +37

    खुपच वाईट झाले ऐकून धक्का बसला लाजाळू आई त्यांचे जुने घर नवीन घर डोळ्या समोर दिसते परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो

  • @veenachougule8992
    @veenachougule8992 7 годин тому +9

    खूपच वाईट झाले ..तुम्ही किती मेहनत घ्यायचे ...आई शेवटी आई असते ..मामी ना .भावपूर्ण श्रद्धांजली .. वर्षा सांभाळ स्वतःला ...वाईट झालं .अजून पाहिजे होत्या खर .....

  • @sunitalade3219
    @sunitalade3219 11 годин тому +65

    काय रे दादा विश्वास बसत नाही रे हे असं झालंय काकूंचं ते किती कष्ट करत होत्या भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना

  • @meghagamare6082
    @meghagamare6082 8 годин тому +16

    अशी अचानक एक्झीट , वाटलं नव्हत नेहमी व्हिडीओत त्यांना बघायचो तेव्हा बऱ्या होत्या त्या वाटलं नव्हत अशा सोडून जातील . भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻🙏🏻🌸🌸

  • @shrilekhaautishinde4833
    @shrilekhaautishinde4833 12 годин тому +41

    खरंच खूप वाईट झाले😢 भावपूर्ण श्रद्धांजली मावशी💐💐

  • @nikhilganjkar1534
    @nikhilganjkar1534 8 годин тому +31

    खरच खूप दुःख झाले मामी आपल्यात नाहीत हे समजल्यावर भावपूर्ण श्रद्धांजली

  • @vinayakgurav2708
    @vinayakgurav2708 12 годин тому +48

    भावपूर्ण श्रद्धांजली आईला ..... खरच विश्वास बसत नाही...... देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना....वर्षा वहिनींना धीर द्या.... विडीओ उशिरा आले तरी चालतील....खरंच खूप दुःखद घटना आहे.... आम्ही सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत

  • @shravanipilankar3314
    @shravanipilankar3314 7 годин тому +6

    मामी गेल्या हे ऐकून खूप वाईट वाटले. भावपूर्ण श्रद्धांजली

  • @dineshsakhare9658
    @dineshsakhare9658 10 годин тому +84

    मामी गेल्या हे ऐकून खूप धक्का बसला मामींना भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏🙏💐💐💐💐

  • @SamreshVlogs
    @SamreshVlogs Годину тому

    आम्हाला खूप मोठा धक्का बसला 😢😢
    मामी खूप शांत आणि साध्या स्वभावाच्या होत्या 🥹
    दादा, तुम्ही स्वतःला आणि वर्षा वहिनीना सावरा 🥲🙏

  • @SangeetaMhatre-v1f
    @SangeetaMhatre-v1f 11 годин тому +32

    सतीश तू वर्षाच्या आईची सगळ्या इच्छा पूर्ण केल्यास त्यांना एवढ्या छोट्या खोलीतून घर बांधून दिलं तरी स्वतःचे घर बांधलेले बघितलं खूप छान पद्धतीने ठेवल्यास जे झालं ते कोणाच्या हातात नसतं पण आता वर्षाची काळजी घे तू स्वतःची काळजी घे आणि देव त्यांच्या आत्म्याला शांती लागू दे

  • @prashantchaudhari7271
    @prashantchaudhari7271 8 годин тому +8

    खराच खुप दुःख झाल आम्हाला ही कल्पना सुद्धा नव्हती नेहमी हसरा चेहरा असणारी आजी ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती लाभो आम्ही नाशिक जिल्हा हून चौधरी परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली

  • @priyasalvi6902
    @priyasalvi6902 11 годин тому +23

    अरे बापरे खुप वाईट झाले. विश्वास बसत नाही. भावपूर्ण श्रद्धांजली

  • @swatipaithankar7572
    @swatipaithankar7572 3 години тому +1

    खरंच धक्कादायक बातमी. खूप वाईट वाटले.मंद स्मितहास्य आणि काबाडकष्ट करणाऱ्या मामी सदैव आठवणीत राहतील.
    वर्षा आणि तिच्या बहिणीला सांभाळा. आता तुम्ही सर्वांना सांभाळून घेऊन नक्की पुढे जाल. ईश्वर नक्की मार्ग दाखवेल.
    ॐ शांती

  • @JyotiMahamunkar-jm8wr
    @JyotiMahamunkar-jm8wr 12 годин тому +24

    खुपच वाईट झाल .तुमच्या दुक्खात आम्ही सहभागी आहोत .त्यांच्या दोन्ही मुलींना सांभाळा .

  • @shamalapatil9646
    @shamalapatil9646 7 годин тому +2

    खूप धक्का बसला ऐकून ..खूप वाईट झालं.. वर्षा ताईंना सांभाळा खूप धक्का बसला असेल त्यांना तुम्ही पण सांभाळा स्वतःला .. आईना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏 ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो..

  • @vilasmohite7854
    @vilasmohite7854 11 годин тому +27

    माऊलींच्या चरणी भावपूर्ण श्रद्धांजली

  • @sarveshkasekar8019
    @sarveshkasekar8019 3 години тому +1

    ऐकुन शॉक बसला दादा खरच साधा सरळ स्वभाव होता. खूप कष्टाळू होत्या. आणि तू दिलेला suport kharach dada 😢 अरे अशा साध्या माणसाला का देव वरती घेऊन का घेऊन जातो. वर्षा वहिनीचा माहेर च सुख हरवलं रे दादा सावर दादा स्वतःला आणि वर्षा वहिनी खूप मनाने खचल्या असतील. त्यांना आधार दे. त्यांना सांग की जन्म दिलेली आई देवाघरी गेली पण आता माया करणारी आई आहे. त्याना आई च्या नजरेत बगा. 😢😢😢😢😢 धक्का बसलाय. एकूण त्यांचा चेहरा उभा राहिला लगेच समोर पदर नाही माऊलीने खाली पडला

  • @PriyankaSuryvanshi8888
    @PriyankaSuryvanshi8888 12 годин тому +16

    दादा खूप वाईट झाल. विश्वास बसत नाही अजून.😢😭 आता कुठे सुखाचे दिवस येत होते... भावपूर्ण श्रद्धांजली आई... 😭

  • @vimalkoli859
    @vimalkoli859 9 годин тому +19

    अतिशय दुःखदायक बातमी आहे मामीना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 11 годин тому +8

    फार वाईट वाटले... त्या तूझ्या आई समान होत्या त्यांच्या साठी तू मुलाप्रमाणे बरेच काही केलेस... ह्या धक्क्यातून सावरायचे बळ तुम्हा कुटुंबीयांना मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना... ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच सदिच्छा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Vaishalijadhav-n8e
    @Vaishalijadhav-n8e 8 годин тому +3

    खुप वाईट झाल अजुन राहायला हवी होती खुप छान स्वभाव होता😢😢मामीनां भावपूर्ण श्रद्धांजली🙏🙏

  • @kirtipatil3198
    @kirtipatil3198 12 годин тому +50

    भावपूर्ण श्रद्धांजली आई 😌😌😌

  • @savitap14
    @savitap14 7 годин тому +3

    खूप वाईट वाटले.... मामींना भावपूर्ण श्रद्धांजली...

  • @JoshikaShibe
    @JoshikaShibe 12 годин тому +53

    😔 भावपूर्ण श्रद्धांजली आई ला 🙏🙏🥹 खरच विश्वास नाही बसत सतीश दादा त्यांना एवढा त्रास असून सुद्धा त्या शेवटपर्यंत एवढं काम करत होत्या कि कधी वाटलंच नाही असा काही होईल खरंच खूप वाटतंय 🥹🥹🥹 विश्वास नाही बसत अस काही घडलंय

    • @vishnunaik778
      @vishnunaik778 10 годин тому

      🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @nileshborle3688
    @nileshborle3688 8 годин тому +3

    खूप खूप दुःखदायक बातमी आहे मामीने भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐

  • @poojachavande1648
    @poojachavande1648 12 годин тому +22

    भावपूर्ण श्रद्धांजली🙏 🙏खूपच प्रेमळ होत्या..वाईट वाटलं ऐकून..प्रांजू चा ओवसा बघून किती भरून आलं होतं त्यांना.. वर्षा ताईची काळजी घ्या सांभाळा.

  • @AnilMohite-fw4vd
    @AnilMohite-fw4vd 5 годин тому +1

    एकदमच शॉक बसला.अस नाही व्हायला पाहिजे होतं. तुम्हा सर्वांना एकत्र व्हिडिओमध्ये बघताना फार आनंद व्हायचा. भावपूर्ण श्रद्धांजली मामी

  • @ashwinidhavle7155
    @ashwinidhavle7155 10 годин тому +8

    ऐकून खूप वाईट वाटले. छान होत्या आई. शांत आणि मेहनती होत्या. प्राजूचा ओवसा घेताना गहिवरून आले होते त्यांना. खरंच हव्या होत्या. त्यांची आठवण येत राहील. भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

  • @sandeeplondhe1
    @sandeeplondhe1 9 годин тому +1

    खरंच खूप वाईट झाले, शांत स्वभाव तसेच कोणाला कधीही न दुखवणारे 😢... मामी ना भावपूर्ण श्रध्दांजली 🙏💐🙏💐

  • @suvarnaraut758
    @suvarnaraut758 10 годин тому +5

    खुप वाईट झाले. आता कुठे चांगले दिवस पाहायचे होते. भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @SajanGamre-zl9vd
    @SajanGamre-zl9vd 2 години тому

    खुप वाईट झालं मित्रा. आई खुप चांगल्या होत्या.😢😢😢😢. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो.

  • @AshaLokhande-d2o
    @AshaLokhande-d2o 10 годин тому +9

    ऐकूनच शॉक झाले, अंगावर काटे उभे राहिल्या सारखे वाटू लागले, लाजवत स्वभाव, हसरा चेहरा,मेहनत करण्याची जिद्द, अचानक डोळे पाणावले 😢 उभ राहिले डोळ्यासमोर ते घर...... जे त्या माऊली साठी बांधलेलं होत...😢😢😢 देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐

  • @pawankumarshivaji5535
    @pawankumarshivaji5535 5 годин тому +1

    खरच खुप धक्का बसला,वहीनीची काळजी घ्या, देव तुम्हाला हे दुःख पचवण्याची शक्ती देवो, प्रांजुचा ओवसा साखरीला घेवून तुम्ही गेलो तेंव्हा मामी रडल्या त्यानं कळलं असेल की आपण आपल्या नातवंडांना शेवटच पाहत आहोत म्हणून, माणसाला कळत पण वळत नाही की आपल्या बरोबर काय होणार आहे ते भावपूर्ण श्रद्धांजली😢

  • @ViduStuffs325
    @ViduStuffs325 11 годин тому +6

    😢 फार वाईट. आता कुठे सुख आल आणि निघून गेल्या. 😢 आईच जाण हे खूप मोठ दुःख आहे. वर्षा ताई, तेजल ताई आणि सतिश दादा तुमच्या दुःखात आम्ही सामील आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली🙏🏻🌺 सावरा स्वतः ला आणि त्या दोघीना धीर द्या. प्रांजू प्रदनू ला खूप खूप प्रेम 🙏🏻🙏🏻

  • @itsmyhobby2334
    @itsmyhobby2334 2 години тому

    Bapre he aikun mala khup motha dhakka basla. Dada tumhi strong raha. Tumhi saglyani aai na khup prem dile aahe. Tyancha aashirwad tumchya kayam pathishi rahil. Dev aainchya aatmyas shanti deo. Hich dewa kade aamchi prarthna.

  • @aaplajivanvlog4257
    @aaplajivanvlog4257 10 годин тому +14

    सतिश भाऊ फार मोठं दु:ख आहे. भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

  • @truptithube4030
    @truptithube4030 2 години тому

    फार वाईट झालं देव मामीच्या आत्म्याला शांती देओ🙏😞

  • @swaralidalvi1989
    @swaralidalvi1989 10 годин тому +8

    ऐकून खूप वाईट वाटलं दादा वाहिनी आणि तुमची सर्वांची काळजी घे
    भावपूर्ण श्रद्धांजली आई😢😢

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 9 годин тому +1

    दुःखंत बातमी दिली तुम्ही बोलले होते आई आजारी आहेत पण लगेच अस होईल वाटल नव्हते तुमच्या सर्वाच्या दुःखात सहभागी आहे आईना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या आत्म्यास ईश्वर शांती देवो ओम शांती शांती सर्वाची काळजी घ्या स्वतःला पण सांभाळा

  • @ravindradyadav79
    @ravindradyadav79 11 годин тому +5

    अत्यंत वाईट झाले.. आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत... वर्षाताई आणि तुमच्या सोबत आहोत... भावपूर्ण श्रद्धांजली

  • @truptimore5772
    @truptimore5772 7 годин тому +4

    कधी गेल्या मामी ,हया काही वर्षा त आमच्या ही मामी झाल्या होत्या. वर्षा आणि तिची लहान बहीण दोघींनी एकमेकींची काळजी घ्या. मामींना भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @RohitYesate
    @RohitYesate 11 годин тому +20

    जीवनाचा खडतर प्रवास आखून आता कुठेतरी सुक चार दिवस सुखाचे आले होते. आणि नियतीने चुकीचा डाव साधला. मामी स्वभावाने चालण्या वागण्याने खूपच साध्या होत्या . म्हणून त्या सर्वांना आपल्या वाटत होत्या. झालं ते खूपच वाईट झालं परंतु काळ काय आपण अडवू शकत नाही. श्रायु नयनानी मामींना भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @vaishalideokar8390
    @vaishalideokar8390 3 години тому

    😢 खूप वाईट बातमी, भावपुर्ण श्रद्धांजली,
    किती ॲक्टिव होत्या किती काम आणि कष्ट.. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो

  • @shwetadukhande6160
    @shwetadukhande6160 11 годин тому +9

    भावपूर्ण श्रध्दा जंली हा विडिओ बघून मला खूप रडायला आले सगळे जण तुम्ही लवकरच सावराल

  • @surekhadesai6449
    @surekhadesai6449 7 годин тому +1

    खूपच दु:खद घटना , तुम्हा सर्वांना सहन करण्याची ताकद लाभू देत हिच ईश्वर चरणी प्रार्थना.. भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

  • @vineetdhamnaskar
    @vineetdhamnaskar 12 годин тому +7

    मामींना साश्रूनयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली, आई एकविरादेवी आपल्याला या कठीण आणि दुःखद प्रसंगातून सावरण्याचं बळ देवो हिच तिच्या चरणी प्रार्थना

  • @8275370
    @8275370 3 години тому

    भावपूर्ण श्रद्धांजली ..
    अतिशय धक्कादायक..
    सासूला आईप्रमाणे जीव लावलेला..तसेच त्या आईचे संस्कार ...डोक्यावरचा पदर.. निशब्द..
    या दुखःतून सावरण्याची ताकद देवो हिच ईश्वरचरणी प्रार्थना..

  • @vishakhavaje965
    @vishakhavaje965 11 годин тому +5

    खूप वाईट वाटलं भावपूर्ण श्रद्धांजली मामी🎉🎉🎉🎉 तुमच्या आत्म्याला शांती लाभो कशा पटकन बिचाऱ्या निघून गेल्या खूप दुःख झाले मला पण

  • @amitgaikwad-ei9fo
    @amitgaikwad-ei9fo 3 години тому

    तुमचे विडिओ आले नाही तरीच डाउट आला होता पण चुकीचं विचार नको म्हणून टाळत राहिलो. भावपूर्ण श्रद्धांजली. खुप छान होत्या

  • @supriyadivekar3868
    @supriyadivekar3868 9 годин тому +9

    सतीश दा मामीच ऐकून खूप वाईट वाटले. त्यांचा शांत कष्टाळू स्वभाव. शेवट पर्यंत कष्ट केले. पण तुम्ही त्यांना चांगले घर बांधून दिले. त्याचा त्यांनी उपभोग घेतला. तुम्ही त्यांना काहीच कमी पडू दिले नाही. तुमच्या आई सारखेच तुम्ही त्यांना सांभाळले. आणखी काय पाहिजे. त्यांना शांती मिळो हीच प्रार्थना. 🙏🏻

  • @siddhantmhatre7059
    @siddhantmhatre7059 5 годин тому +1

    भावपूर्ण श्रद्धांजली मामी ❤.... देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना....वहिनी ,तेजू ताई, तुला आणि तुम्हाला सर्वांना या दुःखातून बाहेर येण्याचं सामर्थ्य भेटो...आम्ही सर्व तुम्हा सर्वांसोबत आहोत....आणि सर्वांची काळजी घे दादा

  • @ravindrapalkar3142
    @ravindrapalkar3142 10 годин тому +5

    भावपुर्ण श्रद्धांजली. तुमच्या कुटुंबाला ह्या दुःखातून सावरण्यास सद्गुरू शक्ती देवो. हीच सद्गुरू चरणी प्रार्थना करतो. 🙏🙏🙏🙏🙏

  • @bhosaleamit5952
    @bhosaleamit5952 3 години тому

    सतीश तू आणि वर्षा ताई दोघांनी पण खूप मामी ची काळजी घेतली. जे झाले ते वाईट झाले. पण तुम्ही त्याची शेवट पर्यंत चांगली काळजी घेतली. मामी ना भावपुर्ण श्रद्धांजली

  • @ketakipednekar2534
    @ketakipednekar2534 11 годин тому +4

    खूप वाईट झाले.. भावपुर्ण श्रद्धांजली मामींना 🙏🙏💐💐काळजी घ्या सर्वांनी.. Varshala सांभाळा

  • @ShekharKangude-g7c
    @ShekharKangude-g7c 4 години тому

    खूप वाईट झालं. मामींच्या आत्म्यास शांती मिळो त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.... 🙏🙏🙏🙏

  • @GitaShingave
    @GitaShingave 10 годин тому +6

    माझी शंका खरी ठरली. ब्लॉग पण येत नव्हते ना तेव्हा.
    भावपूर्ण श्रद्धांजली मामी🙏🏻🙏🏻

  • @kalpanabholankar4085
    @kalpanabholankar4085 7 годин тому +2

    खूप वाईट वाटले ऐकून भावपूर्ण श्रद्धांजली आई ला 😢😢

  • @chhayadongre409
    @chhayadongre409 11 годин тому +8

    भावपूर्ण श्रद्धांजली,,🙏🙏 वर्षा सांभाळ स्वतः लां

  • @sabajisawant4939
    @sabajisawant4939 7 годин тому +3

    खूपच वाईट बातमी मामी ना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @कोकणीजयेश
    @कोकणीजयेश 11 годин тому +7

    भावपूर्ण श्रद्धांजली मामी 🙏🙏😭खरंच खूप प्रेमळ शोभाव होता सतीश भाऊ तुमच्या मुळे त्यांचे चांगले दिवस आले होते पण त्याच नाही राहिल्या बगायला 😭😭😭सांबाला सर्वांनी काळजी घ्या 😭

  • @yogeshkadam1377
    @yogeshkadam1377 6 годин тому

    अरेरे खूप वाईट झाले,ऐकून धक्का बसला, भावपूर्ण श्रद्धांजली मामी, तुम्ही कायम आमच्या स्मरणात राहाल

  • @vrushalin8908
    @vrushalin8908 10 годин тому +17

    ही गायत्री समान माऊली, सतत हसतमुख, प्रेमळ, थोड्याशा लाजवट आणि खूप खडतर मेहनत , ऊन,पाऊस, थंडी,वारा कशाचेही भान नाही. सतत काम अगदी शेवटपर्यंत. कोणावरही अवलंबून न रहाता शेवटपर्यंत कार्यरत राहिल्या. त्यांच्याकडं पाहून अपार कष्ट आणि चिंताविरहित आयुष्य जगण्याची उर्मी मला यायची. ईश्वर आत्म्यास शांती दोवो, हीच अनिरुद्ध बापूं चरणी प्रार्थना 🙏

  • @deepalinaikode4188
    @deepalinaikode4188 4 години тому

    खूप वाईट वाटलं ही बातमी ऐकून , त्या तुमच्या आणि मुलांन साठी खूप तळमळत होत्या, भावपूर्ण श्रद्धांजली मामी 🙏

  • @ranjanasawant7615
    @ranjanasawant7615 11 годин тому +4

    फार वाईट झालं त्याचं कष्ट बघून खूप बरं वाटायचं त्या आपल्यात नाही हेच ऐकल्यावर फार दूख झालं
    त्याचा रानातील रान तोडतानांचा व्हिडिओ आठवला
    ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो

  • @archanadahale4234
    @archanadahale4234 9 годин тому +1

    दादा तुह्मी मामी साठी घर बांधले त्या राहिल्या त्या घरात तुम्ही खूप मोठे पुण्य कमावले त्यांनी आनंद घेतला खूप कमी जावई तुमच्यासारखे असतात एकूण वाईट वाटले देव त्याच्या आत्म्यास शांती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.!

  • @aparnachoudhari5339
    @aparnachoudhari5339 12 годин тому +7

    भावपूर्ण श्रध्दांजली खूपच वाईट झालं मामिंच. खूप छान होत्या त्या. नवीन घर झाल्यावर खूप खुश झालेल्या 🙏🙏💐

  • @Rachana-f9e
    @Rachana-f9e 4 години тому

    ऐकुन खुप वाईट वाटलं भावपूर्ण श्रद्धांजली काकीना नेहमी हसरा चहेरा वर्षाला किती दुःख झाले आहे हे आम्हाला पण कळते

  • @seemabhonsale3353
    @seemabhonsale3353 10 годин тому +7

    सतीश मी अर्धा विडीयो बघितलेला कारण डोळे भरून आलेले राहिलेला आता बघते आता विडीयोत कधीच दिसणार नाही वर्षाची आई मला आवडायची साखरी हा गावच आवडायचा तीचा चेहरा डोळ्यासमोर येतो

  • @sandhyadeshmukh9399
    @sandhyadeshmukh9399 10 хвилин тому

    😢😢😢🙏🏻🙏🏻🙏🏻भावपूर्ण श्रद्धांजली😔😔😔खूपच कष्टाळू आई त्या नाहीत आपल्यात विश्वास नाही बसत दादा खरच खूप वाईट वाटतंय ऐकून😢😢😢खर वाटत नाही ऐकूनच डोळे पानवले दादा खूप वाईट झालं आम्ही खूप मिस करू आई la😢😢😢😢

  • @yatinkulkarni2239
    @yatinkulkarni2239 12 годин тому +5

    🙏🏻 भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏🏻 त्यांच्या आत्म्यास चिर:शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !

  • @sujatakadam712
    @sujatakadam712 8 годин тому +4

    भावपूर्ण श्रद्धांजली आईला. सतीश र्वषाची काळजी घे तू सुद्धा यातून सावर. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.

    • @geetasamant3592
      @geetasamant3592 7 годин тому

      वर्षा तुझ्या आईला भावपूर्ण श्रध्दांजली 🙏🙏🙏

  • @kalpanapatil892
    @kalpanapatil892 10 годин тому +4

    भावपूर्ण श्रद्धांजली खरच ऐकून खूप वाईट वाटलय

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 6 годин тому

    आई म्हणजे तुमच्या मामीची दु:खद बातमी ऐकून खरंच शाँक बसला. अस अचानक मामीवर मृत्यूचा घाला होईल.याची कल्पनाच न केलेली बरी. आता संभाळा तुम्हाला. मुलांना संभाळा. मामीला मनापासून भावपूर्ण श्रध्दांजली .तिच्या आत्म्यास चिरशांती लाभो. God bless you & all your family members.

  • @vineetanalavade8603
    @vineetanalavade8603 10 годин тому +14

    शोक बसला ऐकून विश्वास नाही बसतं आहे काकूंना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏😭

  • @prabhagandhi6931
    @prabhagandhi6931 4 години тому

    भावपूर्ण श्रद्धांजली खूप छान स्वभाव होता आता तुम्ही पण सर्वानी काळजी घ्यावी वर्षाला सावरला वेळ लागेल कारण आईचे दुख आहे आई ती आई आईची जागा कोणी घेऊ शकत नाही 🙏🙏

  • @narendramate7429
    @narendramate7429 11 годин тому +4

    सतीश भाऊ so sad news.... खूप वाईट वाटल ही न्यूज ऐकून...मामिंना भावपूर्ण श्रद्धांजली...सद्गुरू तुम्हाला व वर्षा ताईंना हे दुःख पचवायची शक्ती deo.... really mala hi news aikun धक्काच बसला....तुमचा family' chi व आईची पण काळजी घ्या...pls

  • @ashokvyavahare409
    @ashokvyavahare409 3 години тому

    मामींच्या अचानक जाण्याने खुप वाईट वाटले. श्रद्धांजली. 🙏🙏

  • @rohinipandit4621
    @rohinipandit4621 11 годин тому +4

    सतीश दादा आणि वर्षा,तुमच्यावर खरंच खूप मोठा दुखःचां डोंगर कोसळलं आहे.मामींचा स्वभाव खूपच शांत होता .खूप केलत तुम्ही नेहमीच मामिंसाठी.आम्ही सर्व जण तुमच्या दुःखात सहभागी आहोत.दादा ,वर्षाची आणि छोट्या मावशीची काळजी घ्या.मामिंना भावपूर्ण श्रद्धांजली.....

  • @chandrakantchaudhari5579
    @chandrakantchaudhari5579 5 годин тому

    सतीश भाऊ खुप वाईट वाटले ऐकुन आणि तुम्ही म्हणता ते बरोबर आहे गावा कडे माणसे सांगत नाही आणि आजार वाढत जातो माझी आई पण अशीच गेली खुप उशिरा लक्षात आले तो पर्यंत वेळ गेली होती.

  • @siddheshdeokar527
    @siddheshdeokar527 6 годин тому +5

    मनाला चटका लावणारी घटना😢😢

  • @jyotikakade9143
    @jyotikakade9143 8 годин тому +2

    खुप दुःखदायक आहे त्यानी केलेली भातशेती घर तसेच सरपण किती व्यवस्थित ठेवले होते आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत

  • @prakashjoshi-f5g
    @prakashjoshi-f5g 11 годин тому +4

    वर्षा तूझ्या आईला भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

  • @tukaramghadi973
    @tukaramghadi973 6 годин тому

    खूप वाईट वाटले आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत. आईनला भावपूर्ण श्रद्धांजली 💐👏

  • @subhashsakharkar3550
    @subhashsakharkar3550 7 годин тому +4

    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

  • @vidyakalokhe4010
    @vidyakalokhe4010 5 годин тому +1

    खरचं खूप मोठा धक्का बसला आहे हे ऐकून की वर्षाच्या आई आता नाही राहिल्या 😢😢😢😢 त्या जरी दिसायला नाजूक होत्या , तरीसुद्धा त्या खूप मेहनती होत्या , सलाम त्या माऊलीला की एवढं त्रास असून पण त्यांनी कधी हिम्मत नाही हारली 😢 मरण हे प्रत्येकालाच आहे , पण ही वेळ काय त्यांच्या मरणाची नव्हती , त्यांनी अजून काही वर्ष जगायला हवं होतं पण काय आहे ना , काही गोष्टी आपल्या हातात नसतात आणि आपण हतबल होऊन जातो त्या परिस्थितीला 😥😥 हे वय काय त्यांच्या मरणाचं नव्हत 🙏🙏 ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि वर्षा, सेजल अजून सतिश तुम्हाला आणि सर्व परिवाराला हे दुःख सहन करण्याची सहन शकती देवो 🙏🙏 जे झालं ते खूप म्हणजे खूपच वाईट आणि दुःखदायक आहे आमच्यासाठी पण 😢😢